व्वा खूप धम्माल केली 😀 फक्त एक कोलॅब्रेशन नाही तर, सोबत एक ऊर्जा, प्रेरणा आणि खूप काही शिकायला मिळाले. तसेच TH-cam वर पहिल्या मराठी creator ला भेटायचं स्वप्न आज या दिवशी पूर्ण झाले याचा आनंदहि खूप आहे. पुन्हा लवकरच भेटू आणि अशीच धम्माल एका नवीन रेसिपीसह करू 😁
Ani ताई मी तुमच्या पण काही टिप्स फॉलो करत असते.दोन्ही चॅनल्स वरून मी व्हिडिओ बघून बघून नवीन नवीन पदार्थ बनवते अन् मला सगळे विचारतात तू कोणता कोर्स केला आहेस का.मला खूप भरी वाटत जेव्हा मला कोण अस बोलत अन् तुम्हा खूप खूप धन्यवाद तुमच्या मुले मला एवढं सगळ कौतुक ऐकायला मिळत माझा
Khup mast hotya bhakari Ani kaku pan madhura ji Tumi pan mala khup aavadta mala je nahi ye te mi pahle tumchya Cha recipe surch karun bagte mandala recipe ji link share Kara
खूपच सहजतेने, कडा न तुटता मऊसूत पाण्यावर पातळ भाकरी थापून दाखवली,😍 बरेच वेळा मला प्रयत्न करून सुध्दा जमले नाही पण काकूंच्या पध्दतीने बनवली तर नक्की जमेल ही खात्री आहे 👍खूप खूप धन्यवाद मधुराताई आणि काकू 🙏❤ साडी खूप छान आहे 😊
काय हा सुंदर vdo. भाकरी करताना ,ती तव्यावर बनत असताना आणि तुम्हा दोघींना एकमेकीशी बोलताना पाहणे हा एक *आनंद* होता. मंदाताई, तुमचा बोलणं आणि करणं दोन्ही खूप खूप सुंदर. आता मी पण पाण्यावर भाकरी थापून बघणार.
Madhura तुझ्या reaction बघून मला मी करताना जो आनंद होतो माझी भाकरी फुटल्यावर ते आठवले, तू तर छान आहेस पण त्या काकू पण भारी आहे. मी त्याची पण फॅन आहे. आता त्या कॅमेरा समोर छान face करतात. recipes पेक्षा video समाधान आनंद होतो. स्वामी कृपा राहो 🙏
नमस्कार मॅडम आपण मंदा मावशी यांच्याकडून खुप छान आणि सोपी व वेगवेगळी पद्धतीने भाकरी बनवायची प्रशिक्षण दिलं त्या बद्दल खूप खूप धन्यवाद..... माझी आई देखील अश्याप्रकारे भाकरी बनवते..... मी देखील भाकरी बनवायचा प्रयत्न करणार आहे .... जेवणातील काही पदार्थ बनविण्यासाठी काही अडचण आली तर मी आपल्या रेसिपी बघतो आणि त्यातून शिकतो.... धन्यवाद....
Treat to the eyes...two legends and my favorites in one frame..... खूप सुंदर episode झालाय ..दोघीही तुम्ही साध्या, सरळ , अगदी मनापासून एकमेकींशी बोलताय हे जाणवलं...thanks for this collab
आमची आगरी कोल्यांची spesial menu, आणि दररोज न चुकता बनवली जाणारी तांदळाची भाकरी...खूप छान वाटलं आपलाच मेनू दररोजचा मधुरा रेसिपी च्या platfrom वर बघताना....,,,😊
घरचा स्वाद या चॅनल वरून मी नेहमी नॉन वेग recipe ट्राय केल्या आहेत अन् त्या सगळ्यांना एवढ्या आवडतात की पुन्हा पुन्हा बनवायला सांगतात specially chicken tandoori on pan thanku काकू तुमच्या मुळे आम्हला खूप शिकायला मिळत.
मधुरा थॅन्क्स ही रेसिपी शेअर केल्याबद्दल मला या प्रकारची भाकरी फारच आवडते. जेव्हा ही मी मुंबईला माझ्या बहिणीच्या घरी जाते तेव्हा हमखास या भाकरी आम्ही विकत आणून खातो 😊 कारण आम्हाला नाही जमत पाण्यावर थापून बनवायला...
खुपच छान भाकरी मस्त 🤗 मला भाकरी जशी व्हायला हवी तशी जमत नाही पण बनवते 😂कारण प्रत्येक पदार्थ बनवून बघायला मला खुप आवडत 😊 नक्की ट्राय करून बघेन खुप खुप धन्यवाद
मस्त बनवल्या भाकऱ्या माझ्या पण छान होतात पाण्या वरच्या करून बघेन जमते का ते,साडी सुंदर आहे, काकुच्या रेसिपी पण छान असतात मी त्या पण बघुन बनवते.तुमच्या मुळे नवीन पदार्थ शिकायला मिळतात आमचं भाग्यच समजतो धन्यवाद दोघींना पण 🙏👌👍❤️😘🌹
Wah ! Khupach chhan Manapasun dhanyawad recipe sathi khup help full ahe majhyasathi Please iron kadhai madhy talanasathi konati kadhai best aahe te sanga video banvun Mhanaje cast iron ki sadhi iron aani konati ghyavi tehi sanga
व्वा खूप धम्माल केली 😀 फक्त एक कोलॅब्रेशन नाही तर, सोबत एक ऊर्जा, प्रेरणा आणि खूप काही शिकायला मिळाले. तसेच TH-cam वर पहिल्या मराठी creator ला भेटायचं स्वप्न आज या दिवशी पूर्ण झाले याचा आनंदहि खूप आहे. पुन्हा लवकरच भेटू आणि अशीच धम्माल एका नवीन रेसिपीसह करू 😁
खूप भारी वाटलं कोलॅब करून. काकूंकडून खूप काही शिकायला मिळाल. पुन्हा भेटूयात लवकरच. मनापासून शुभेच्छा कायमच ❤️❤️
वाह खुप खुप आवडली मला ही संकल्पना
मधुरा कीप इट अप ❤❤ खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤🎉
Ani ताई मी तुमच्या पण काही टिप्स फॉलो करत असते.दोन्ही चॅनल्स वरून मी व्हिडिओ बघून बघून नवीन नवीन पदार्थ बनवते अन् मला सगळे विचारतात तू कोणता कोर्स केला आहेस का.मला खूप भरी वाटत जेव्हा मला कोण अस बोलत अन् तुम्हा खूप खूप धन्यवाद तुमच्या मुले मला एवढं सगळ कौतुक ऐकायला मिळत माझा
Khup mast hotya bhakari Ani kaku pan madhura ji Tumi pan mala khup aavadta mala je nahi ye te mi pahle tumchya Cha recipe surch karun bagte mandala recipe ji link share Kara
ंओंओ
मधुरा तूझ बोलण्या करण्यातिल माधुर्य आणि मंदाताईंची मुरलेल्या अनुभवाचा भाकरी घडताना झालेला मधूर सुमेळ खूप छान मंदाताईंच्या साधेपणात. आनेक मने सुखावली मधुरा तूझे खरेच मनःपुर्वक आभार.
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर भाकरी
मंदामावशी व ताई तुम्हा दोघींची जोडी तर अप्रतिमच 🙏
धन्यवाद 😊😊
खूपच सहजतेने, कडा न तुटता मऊसूत पाण्यावर पातळ भाकरी थापून दाखवली,😍 बरेच वेळा मला प्रयत्न करून सुध्दा जमले नाही पण काकूंच्या पध्दतीने बनवली तर नक्की जमेल ही खात्री आहे 👍खूप खूप धन्यवाद मधुराताई आणि काकू 🙏❤ साडी खूप छान आहे 😊
धन्यवाद 😊😊
काय हा सुंदर vdo. भाकरी करताना ,ती तव्यावर बनत असताना आणि तुम्हा दोघींना एकमेकीशी बोलताना पाहणे हा एक *आनंद* होता. मंदाताई, तुमचा बोलणं आणि करणं दोन्ही खूप खूप सुंदर. आता मी पण पाण्यावर भाकरी थापून बघणार.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तुमचे कौतुक दुस-या शेफना तुमच्या शो मधूये बोलविता यातच तुमचा स्वभाव कळतो.मनानी दिलदार आहात.मंदाकाकूना बघून छान वाटले.त्यांचे किलोचे रवा,बेसन,रवा बेसन लाडू,शिरा अश्या सहजतेने किले वर पदार्थ करण्यात हातखंडा आहे
धन्यवाद 😊😊
मधुरा , मी तूझी फंँन आहे. तूझी प्रत्येक टिप फॉलो करते ..रेसिपी खूप छान होते.
तूला असेच कायम यश मिळत राहो ही शुभेच्छा !!!
धन्यवाद 😊😊
Madhura तुझ्या reaction बघून मला मी करताना जो आनंद होतो माझी भाकरी फुटल्यावर ते आठवले, तू तर छान आहेस पण त्या काकू पण भारी आहे. मी त्याची पण फॅन आहे. आता त्या कॅमेरा समोर छान face करतात. recipes पेक्षा video समाधान आनंद होतो. स्वामी कृपा राहो 🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुम्ही बकीच्या chef ला तुमच्या शो वर बोलावता या तच तुमचा मोठे पना सिद्ध होतो ❤
धन्यवाद 😊😊
नमस्कार मॅडम
आपण मंदा मावशी यांच्याकडून
खुप छान आणि सोपी व वेगवेगळी पद्धतीने भाकरी बनवायची प्रशिक्षण दिलं त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.....
माझी आई देखील अश्याप्रकारे भाकरी बनवते.....
मी देखील भाकरी बनवायचा प्रयत्न करणार आहे ....
जेवणातील काही पदार्थ बनविण्यासाठी काही अडचण आली तर मी आपल्या रेसिपी बघतो आणि त्यातून शिकतो....
धन्यवाद....
भाकरी म्हंटल कि लय भारी सोन आहे पिठलं किंवा झुणका अप्रतिम ❤️❤️❤️
😊😊
Treat to the eyes...two legends and my favorites in one frame..... खूप सुंदर episode झालाय ..दोघीही तुम्ही साध्या, सरळ , अगदी मनापासून एकमेकींशी बोलताय हे जाणवलं...thanks for this collab
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा आणि मंदा काकू खूप साऱ्या शुभेच्छा दोघीना पण 💐💐मला तुम्ही दोघींच्या रेसिपी खूप आवडतात मी नेहमी try करत असते ❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सगळ काही सुरेख.....भाकरी - आणि तुम्हा दोघीतील प्रेमळ संवाद, सादरीकरण ❤❤
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक टमफुगली भाकरी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास जबरदस्त अफलातून लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी
धन्यवाद 😊😊
आमची आगरी कोल्यांची spesial menu, आणि दररोज न चुकता बनवली जाणारी तांदळाची भाकरी...खूप छान वाटलं आपलाच मेनू दररोजचा मधुरा रेसिपी च्या platfrom वर बघताना....,,,😊
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
मंदाताई लयच भारी ,मधुरा खुप छान मजा आली तुम्हाला दोघींना एकत्र एपिसोड करताना पाहुन आनंद झाला.
धन्यवाद 😊😊
ह्या भाकरी आमची आगरी लोकांची speciality आहे
🙌🏻 🙌🏻
Very nice. Well explained. Will try making very soon. Thanks for showing the recipe. God bless both of you.
घरचा स्वाद या चॅनल वरून मी नेहमी नॉन वेग recipe ट्राय केल्या आहेत अन् त्या सगळ्यांना एवढ्या आवडतात की पुन्हा पुन्हा बनवायला सांगतात specially chicken tandoori on pan thanku काकू तुमच्या मुळे आम्हला खूप शिकायला मिळत.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yes a very expertise way& explained so kindly , definitely try.Khoop chhan .doghinahi Dhanyavad 🙏🙏
धन्यवाद... नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम च.
धन्यवाद 😊😊
Kay sunder Keli bhakari.tya eakdum expert ahet.tyanchya sagalya recipes pan khoopach chan asatat.❤️❤️😍😍👌🙏
धन्यवाद 😊😊
Kaku खूपच chan recipe asta mi nehmi try krt aste ..khup chan प्रकारे bnvta yet ❤❤i love you r recipe 🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Majja aali baghayla.
तुम्ही दोघीही आम्हाला छान आणि वेगळ्या रेसिपिंची मेजवानी देत रहा. खुप छान एपिसोड 😊. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त पांढरी शुभ्र तांदूळ भाकरी तीही पाण्यावर थापलेली टम्मा टम फुगली .. वा क्या बात है ...
धन्यवाद 😊😊
Aaj amhala suddha tumhi dogi ekatra hyachi parvanich milali. Thank you Madhura.
Welcome!!
Kharach kay jaddu aahe manda kakunchya hatala...Madhuraji i m sure you will grasp this too... waiting for your reel
खूप छान झाली भाकरी टम्म फुगलेली. मला सुद्धा आवडते भाकरी पण थापायला येत नाही . आता नक्की बनवून बघेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan bhakri karun दाखवली मंदा ताईने
आमच्या आगरी कोळी बांधवांमध्ये ही भाकर खाल्ल्याशिवाय एक दिवसही जात नाही ... खूपच छान मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
खूपच छान पाण्यावर मंगला ताईंनी तांदळाची भाकरी केली .👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मधुरा थॅन्क्स ही रेसिपी शेअर केल्याबद्दल मला या प्रकारची भाकरी फारच आवडते.
जेव्हा ही मी मुंबईला माझ्या बहिणीच्या घरी जाते तेव्हा हमखास या भाकरी आम्ही विकत आणून खातो 😊
कारण आम्हाला नाही जमत पाण्यावर थापून बनवायला...
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुप छान यांचे ही विडिओ बघतो मी...
Khar tr kahi shikach mhntla tr doni havet shikvanara Ani shiknara . Thank you madhura mla panyavarchi bhakri shikala bhetla
Welcome!!
खूप छान मस्त नवीन ट्रिक भाकरी थापल्या ची थँक्यू धन्यवाद ताई ❤❤
करून बघा 😊😊
हो नक्कीच करणार आहे धन्यवाद ताई 😍
Khup chan vdo tumhi doghi khup chan boleta ani bhakri ter apratim
धन्यवाद 😊😊
कोळ्यांच्या पाण्यावरच्या भाकऱ्या खाणे म्हणजेच स्वर्ग सुख!👌👌👌😋😋😋😋
😊😊
तांदूळ भाकरी खूपच छान मधुरा
धन्यवाद 😊😊
अप्रतिम भाकरी बनवली काकूंनी.
आणि मधुरा ताई तुमचं हास्य तर लाजवाब 😊
धन्यवाद 😊😊
Khup chhan bhakri karun दाखवली मंदा ताईने ..
धन्यवाद 😊😊
Paraparik bhakri recepe...very nice
धन्यवाद 😊😊
खूप छान तांदुळाची भाकरी,धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खुपच सुंदर भाकरी बनवली मंदा मावशीनी
धन्यवाद 😊😊
काकू पण खूप छान आहेत.. त्यांच्याकडून खूप छान टिप्स मिळाल्या.
धन्यवाद 😊😊
Kupch Sundar recipe Thanks doni shefala 🙏🙏❤️❤️
Welcome!!
Mi roj ch bnvte tandlachi bhakar ashich❤ ..
अरे वा... छानच...
Good recep. I will try today. Khed ratnigiri.
Khupch chan Madhura first time I saw this recipe very nice hat's of Manda Taei thanks 👌👌👌👍👍👍
धन्यवाद 😊😊
आता ज्वारी च्या व नाचणिच्या भाकर्या ह्याच ताईंन नी करुन दाखवाव्यात. व लोखंडी तव्यावर. पाण्यावरील भाकरी ऊत्तम.धन्यवाद उत्तराची अपेक्षा आहे.
वाव फारच छान भाकरी फुली आहे
धन्यवाद 😊😊
खूपच छान भाकरी बनवली काकूंनी 👌👌तु पण जी दिलखुलास दाद देतेस ना ते भारी वाटते 😍🌹🌹
धन्यवाद 😊😊
Khup chan. Thanks for sharing madhuratai. Both chef super❤❤
Welcome!!
Mi pan aai chi recipe bhagunch bhakri shikli ani ata ekdam mothya perfect bhakrya banvite
अरे वा... छानच...
❤❤❤❤Sundar rise bhakri mam.super
धन्यवाद 😊😊
Kiti surekh paddhatine bhakri banavlit👌tu ashya paddhatine baki lokanna pudhe annyqcha praytna pan chan ahe......tuch ek Madhura baki konala sar nahi👍
धन्यवाद 😊😊
सुंदर भाकरी साडी पण खुप सुंदर
धन्यवाद 😊😊
खुपच छान भाकरी मस्त 🤗 मला भाकरी जशी व्हायला हवी तशी जमत नाही पण बनवते 😂कारण प्रत्येक पदार्थ बनवून बघायला मला खुप आवडत 😊 नक्की ट्राय करून बघेन खुप खुप धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Aamhi aagri lok aahot roj banvto ashi tandlachi bhakri aani macchi chicken rassa sobat ekda khaun bgha bhakri khup bhari lagte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त बनवल्या भाकऱ्या माझ्या पण छान होतात पाण्या वरच्या करून बघेन जमते का ते,साडी सुंदर आहे, काकुच्या रेसिपी पण छान असतात मी त्या पण बघुन बनवते.तुमच्या मुळे नवीन पदार्थ शिकायला मिळतात आमचं भाग्यच समजतो धन्यवाद दोघींना पण 🙏👌👍❤️😘🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Sundar
❤... tumha doghina eaktra pahane mhanje dugdhsharkara yog... .. mi tumha doghinahi follow karate... love you Aai aani Tai... tumhi doghihi khup god aahat... ❤
धन्यवाद 😊😊
Tumtum bhakri naav deuuya..combn of 2 chef zabardast .doghinche receipes are tasty tasty
धन्यवाद 😊😊
Khup chhan bhakti zali
धन्यवाद 😊😊
Mst aamchya aagri lokankde ashya bhakri Roj astat
धन्यवाद 😊😊
Khupch mast
धन्यवाद 😊😊
खप आनंद आला व्हिडिओ बघतांना
धन्यवाद 😊😊
दोघींना बघून छान वाटले.मी तुमची व घरचा स्वाद ही बघत होते
धन्यवाद 😊😊
Madhura ani Manda taina baghun khup chan vatla, manda taina bhakri kartana baghana ha khup sukhad anubhav hota.
धन्यवाद 😊😊
तांदूळाला चिकटपणा छान आहे.तांदूळ कुठे मिळेल त्याचा रिप्लाय द्या
Nice Anty thai i like the way u showed
Awesome
I remembered my.mother use to makewith.coconut u rbtoo good luv u
Hope you enjoy!!
Khup chan vatal tai..tu aamha koli aagryna evdha maan dilas.❤
धन्यवाद 😊😊
Ummm ymmmy 😋😋👌👌👌
Thanks!!
chan ahe bhakari recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan madhura i will try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan bhakri karun dakhvali ahe 👍
धन्यवाद 😊😊
Wah ! Khupach chhan
Manapasun dhanyawad recipe sathi khup help full ahe majhyasathi
Please iron kadhai madhy talanasathi konati kadhai best aahe te sanga video banvun
Mhanaje cast iron ki sadhi iron aani konati ghyavi tehi sanga
धन्यवाद 😊😊
I always watch Gharcha swaad
😊😊
खूपच छान, या पध्दतीने भाकरी मी पहिल्यांदाच पाहीली, मी नक्की या पध्दतीने भाकरी करून पाहीन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
लय भारी
First time i saw this recipe very nice 🙂🙂❤❤ Madhura tai thank you
Welcome!!
एकदम भारी ताई आणि आई दिल खुश झाला
धन्यवाद 😊😊
Superb
खूपच सुंदर 👍👌 धन्यवाद मधुरा ताई 🙏
मस्त भाकरी..मे try करेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Waah khupach masta👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mastch recipe 👍
धन्यवाद 😊😊
Kya bath haa❤❤
धन्यवाद 😊😊
Madhura tai chhan vatl tumhi aaina bolvun aamchi aagri Koli spl.tandalachi bhakri dakhvli ani tyat aai bolali ka machhi tr khar tr hi nonveg sobt khatat pn aamche aagri lokat kahi malkari lok ahet mi aagri ahe pure vegetarian mg bhakri tu konti pn veg rassawali bhaji sobt kha mst ch lagel ......aamchya aagri Koli lgnat tumhi veg bhaji khayla ya mst mix veg bhaji sobt tandalachi bhakari khayla deu n bki veg menu.....fkt ya tumhi lgnat
धन्यवाद 😊😊
Khupch sundar ❤
धन्यवाद 😊😊
Very very nice 🙂👍 I will try surely
Thanks a lot 😊
Khup Chan recipe Tai
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूप छान भाकरी दाखवली
धन्यवाद 😊😊
भाकरी झकास 🎉 साडी पण सुंदर ❤
धन्यवाद 😊😊
Kaaku is very sweet ❤ thanks for inviting her madhura
Always welcome ❤
Khup Chan video
धन्यवाद 😊😊
Waa mastch 1 no.
धन्यवाद 😊😊
Khupch Chan recipe madhura tai& kaku😊😊❤
धन्यवाद 😊😊
Kharach khup bhari, mi pn nakki try karnar taai ani kaku
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊