ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मस्त छान बनवली आहे भाकरी
खुपच छान भाक-या बनवल्या आहेत. ❤❤
Khup chan easy ahe bhakri
Khupch bhari 👌
खूपच सुंदर❤❤
Khupach. Mast ani Karun suddham dakvhaichi paddhat ekdam Mast 👌👌Dhanyavaad🙏🙏
Thanks 🙏😊
Khpch chan👌
Khup mast
❤खुप छान
👌👍 khupch chan tumchya sagalya recipe schan asatat
Thanku so much 🙏😊
Nice 👍
खुपच छान ताई
Thanks 😊🙏
Chaan. Pan redimed bajratale tandalache pit asel tar hoil ka bhakari ashi madam te pan sanga ?
नाही, कारण रेडीमेड पीठ जाड असते.. व्हिडीओ पूर्ण बघा संपूर्ण माहीती मिळेल🙏
Tai rice n dhuta pith dalu shektoka ka as aseal tr bhakri chan honar ka
हो, तांदूळ स्वच्छ असतील तर तुम्ही न धुता देखील दळून आणू शकता. पण रेशन चा असेल तर धुवून घ्यावा .😊
Nice
हे तांदळाच्या पिठाची भाकरी थंड पाण्यामध्ये मळून घेऊ शकत नाही का आपण हे जरा सांगा ना मॅडम
Thanks
Always welcome 🙏😊
Rashan cha rice available nasala tar kuthla rice ghyaycha
कोणताही जाडा तांदूळ घेऊ शकता.
@@VaishalisMejwani parimal rice chalel ka...ki indyayani?
कोणतेही तांदूळ वापरले तर नाही चालणार का
चालेल पण जास्त जुना तांदूळ नको...आणि तांदूळ अगदी बारीक दळून आणावे.
Hi.bhakari.wattad.ka.hoty.sanga
जास्त वेळ उलट पालट करत शेकवत राहिले की वातट होते किंवा पीठ जाड असेल तर वातट कडक होते
तांदूळ फॅन खाली सुकवावे कि उन्हात सांगा ना
दोन्ही पद्धतीने
तांदूळ धुऊन वाळवून पीठ करावे का?
होय रेशन चे असतील तर धूऊन वाळवून दळून आणावे.बाकी सविस्तर व्हिडिओ मध्ये सांगीतले आहे😊
धन्यवाद.
पीठ कस तयार करायचा
याच व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे पूर्ण व्हिडिओ पहा.
बाजारात उपलब्ध असलेले तयार पीठ वापरू शकतो का? वापरायचे असल्यास काय करावे ते कळवा.
वापरू शकता पण पीठ जाड असेल तर भाकरी जाड आणि कडक होऊ शकते.....जर जाड पीठ असेल तर पाणी चांगले उकळवून त्यात पीठ मिक्स करून गरम असताना हाताने मळून घेता येत नसेल तर वाटीने किंवा ग्लास ने मळून घेतले तर भाकरी चांगली होईल.
Taii tava ahe ki pan
Tawa
मस्त छान बनवली आहे भाकरी
खुपच छान भाक-या बनवल्या आहेत. ❤❤
Khup chan easy ahe bhakri
Khupch bhari 👌
खूपच सुंदर❤❤
Khupach. Mast ani Karun suddham dakvhaichi paddhat ekdam Mast 👌👌Dhanyavaad🙏🙏
Thanks 🙏😊
Khpch chan👌
Khup mast
❤खुप छान
👌👍 khupch chan tumchya sagalya recipe s
chan asatat