राज्यात निवडून आलेले वंजारी समाजाचे आमदार | Dhananjay Mundhe | Santosh Bangar | Jitendra Awhad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @ravijaybhaye8665
    @ravijaybhaye8665 23 วันที่ผ่านมา +16

    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 19 วันที่ผ่านมา +26

    सर्व वंजारी समाजाचे आमदार निवडून आले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ओबीसी लढा असाच पुढे चालू ठेवावा. ओबीसी वर अन्याय होणार नाही, यांची काळजी घ्यावी. जय हिंद जय भारत.

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 23 วันที่ผ่านมา +39

    वंजारी 🎉🎉❤

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 23 วันที่ผ่านมา +14

    Powerful leader and impacted leadership 🎉🎉

  • @sunilghuge6270
    @sunilghuge6270 22 วันที่ผ่านมา +20

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 23 วันที่ผ่านมา +43

    यावेळी 7 आलेत पुडच्या वेळी 30 + असतील नक्कीच ❤

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 15 วันที่ผ่านมา +19

    जितेंद्र आव्हाड वंजारी नाही आहे मुस्लिम आहे ते😂😂

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 12 วันที่ผ่านมา +3

      सय्यद बंडा 😂😂

    • @ArjunRao3227
      @ArjunRao3227 7 วันที่ผ่านมา +3

      सकल वंजारी समाजाला आणि नेत्यांना व ओबीसींचे दैवत आदरणीय मुंडे साहेबांना वंदन....पण जित्या आव्हाड सडक्या मानसिकतेचा माणूस आहे..समाजासाठी कर्तव्य शून्य आहे🤗

  • @गणेशनागरेनागरे
    @गणेशनागरेनागरे 8 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर जी सविस्तर माहिती दिल्या बद्धल जय भगवान जय गोपीनाथ

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 19 วันที่ผ่านมา +5

    पण यातला एक pn samja sathi आवाज उठवत nhi हे पण सत्य आहे😂😂😂 आमचं दैवत only Gopinath munde saheb❤❤❤

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 6 วันที่ผ่านมา +2

    वंजारी समाजाचा उध्दारकर्ते प. पु. भगवानबाबा 🙏🙏🙏🙏 श्रध्दा स्थान भगवानगड ,प. पु. डॉ. न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज🙏🙏🙏🙏

  • @YogirajGitte-u2p
    @YogirajGitte-u2p 7 วันที่ผ่านมา +1

    भागवानं. बाबांच. आशीर्वाद

  • @VarshaNagarjoge
    @VarshaNagarjoge 2 วันที่ผ่านมา

    सर्वांचे अभिनंदन 🌹🌹

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 19 วันที่ผ่านมา +12

    फक्त एक वंजारी नाही मुस्लिम आहे 😂😂

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 18 วันที่ผ่านมา

      King of jitendra saheb

  • @PradipJaybhaye-g8x
    @PradipJaybhaye-g8x 4 วันที่ผ่านมา

    सरवांचे मनपुरवक अभिनंदन

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 17 วันที่ผ่านมา +6

    एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @santoshdarade2422
    @santoshdarade2422 20 วันที่ผ่านมา +9

    पाथर्डी शेवगाव दरवेळी प्रताप काका ढाकणे यांना आपला वंजारी समाज डावलतो

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 20 วันที่ผ่านมา +3

      आनि तुतारी ले मतदान करायचं का मग😅

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 19 วันที่ผ่านมา +6

      प्रताप काका ढाकणे हे जर भाजपामध्ये असते तर नक्कीच निवडून आले असते लोकांनी पक्षी पाहून मतदान केले तुतारी ला नाही

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 19 วันที่ผ่านมา +2

      @@santoshdarade2422 उदय सांगळे प्रताप ढाकणे नगरे साहेब आणि वसंत गिते पडलें आहेत वंजारी उमेदवार..त्यामुळे खरा पॅटर्न हा ओबीसी किंवा मराठा नसून हा भाजप पॅटर्न चालला आहे🚩

    • @santoshdarade2422
      @santoshdarade2422 16 วันที่ผ่านมา

      @@uttamgore5897 भाजपकडून ते दोन टर्म 2004आणि 2009 साली लढलेले आहेत पण पराभूत झालेले आहेत

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 12 วันที่ผ่านมา +1

      @@santoshdarade2422 आत्ताची परिस्थिती वेगळी आहे .पुरोगामी महाराष्ट्र हा धार्मिक आणि उजव्या विचाराकडे झुकला आहे

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 10 วันที่ผ่านมา +3

    हे सर्व मराठा नेत्याचे पक्ष असलेल्या मराठ्रा नेत्यांची कॄपा समजा 😂

  • @Boss-y2o2e
    @Boss-y2o2e 23 วันที่ผ่านมา +9

    manoj Dada Kayande ❤

  • @rameshwarmunde5128
    @rameshwarmunde5128 16 วันที่ผ่านมา +9

    धनंजय मुंडे..यालाच D.M म्हणतात ❤

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 20 วันที่ผ่านมา +7

    जितन अलीखान मुस्लिम आहे वंजारी नाही

  • @kashinathkale8225
    @kashinathkale8225 วันที่ผ่านมา

    हे जरी ७ आमदार वंजारी असतील तरी आमचे नांदगाव चे आमदार धर्मरक्षक सुहास द्वारकानाथ कांदे ( आण्णा) हे आहेत जात म्हणून ठीक आहे परंतु ते जाती पाती पलीकडील व्यक्ती मत्व आहे आहे.आणी जरी मी धनगर समाजाचा आसलो तरी आम्हाला त्यांचा अभिमान
    आहे.
    काय चाललंय बीड परभणीत खेद वाटतो महाराष्ट्राला 😢😢

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 12 วันที่ผ่านมา +2

    द्या रे सोडून किती आमदार आले तरी गरीबीला संघर्ष स्वतः करावा लागतो 😢 आज मराठा समाजाचे किती तरी आमदार आहेत नाव पण माहित नाहीत आम्हाला हे आमदार फक्त गावातले काही मोजके लोक हाताखाली धरतात

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 18 วันที่ผ่านมา +5

    वंजारी✌️🚩🔥जय श्री राम

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 12 วันที่ผ่านมา +2

    जितेंद्र आव्हाड हे वंजारी नाहीत ते कसे प्रभू रामचंद्र बद्दल अपशब्द वापरले होते त्यावरून ते वंजारी नाहीत

  • @arunkadus100
    @arunkadus100 8 วันที่ผ่านมา +2

    जितेंद्र आव्हाड सोडून .

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 17 วันที่ผ่านมา +4

    जय भगवान जय गोपीनाथ.

  • @sharadwankhede9753
    @sharadwankhede9753 2 วันที่ผ่านมา

    Congratulations

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 23 วันที่ผ่านมา +4

  • @BangarApparav
    @BangarApparav 21 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @popatgite7227
    @popatgite7227 18 วันที่ผ่านมา +2

    Abhinadan sarvanche❤❤🎉🎉

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 8 วันที่ผ่านมา +3

    कट्टर वंजारी समाज नाशिक जिल्हा ♠️♠️

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 14 วันที่ผ่านมา +1

    Yat suhas anna v banger dada
    Lokpriy nete ahe
    Tyana sarva samaj manto
    Ek maratha

  • @prathameshkhade2572
    @prathameshkhade2572 13 วันที่ผ่านมา +1

    छोटे समाज म्हणजे

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 18 วันที่ผ่านมา +1

    मराठ्यांच्या द्वेष हेच लक्ष्य ठेवून आहे वंजारी पण का...

    • @Pointprotech7
      @Pointprotech7 18 วันที่ผ่านมา

      मराठा सगळ्याचा द्वेष करतो दुसरा पुढं गेलेलं नाही जमत

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 22 วันที่ผ่านมา +3

    जिंतूर परभणी मध्ये नागरी आलेले आहेत

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 22 วันที่ผ่านมา +2

      Nahi re baba meghna bordikar alya ahet BJP chya

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 3 วันที่ผ่านมา +1

    संजय बांगर मराठा आहेत

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 12 วันที่ผ่านมา +2

    हा समाज खुप कष्ट करतो

  • @JaganathMundhe-i2v
    @JaganathMundhe-i2v 16 วันที่ผ่านมา

    Venjari jai ho jai hindustan jai Maharashtra jai ho OBC jai ho

  • @JaganathMundhe-i2v
    @JaganathMundhe-i2v 16 วันที่ผ่านมา +1

    JAI HO OBC

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 15 วันที่ผ่านมา

    काम करणारे लोक निवडून येतात राखीव जागा सोडून

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 15 วันที่ผ่านมา +1

    आता 7 आले 2029 मध्ये 40+ येतील

  • @JaganathMundhe-i2v
    @JaganathMundhe-i2v 16 วันที่ผ่านมา +3

    D M आमचया समाजाची शान आहे

  • @PritishSonawane-x4y
    @PritishSonawane-x4y 8 วันที่ผ่านมา

    Nandgaon madhe suhas kande yanna bahusankhya maratha samajane matdan kelaye....te vikasachya muddyavr....tyachpramane suhas kande yanni manoj jarange yanch veloveli samrthan kelaye.

  • @JaganathMundhe-i2v
    @JaganathMundhe-i2v 16 วันที่ผ่านมา +1

    वंजारी समा🎉ज परताप काका ढाकणे याना का डावलतो

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 12 วันที่ผ่านมา +2

      योग्य पक्षातून निवडणूक लढणे आवश्यक असते.

    • @naturefriend1437
      @naturefriend1437 8 วันที่ผ่านมา +1

      पक्ष चुकीचा आहे