Dhananjay Munde Vs Sharad Pawar: पवारांसमोर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी Beed Sarpanch Case N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 398

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 9 วันที่ผ่านมา +91

    धन्या माकडा तुझा चुलता महाराष्ट्राने मोठा केला मराठा समाजाचे उपकार आहे तुमच्यावर हे विसरू नकोस

    • @gajananmundhe1887
      @gajananmundhe1887 8 วันที่ผ่านมา

      तुला कळत नाहि बापाला बोलावं त्यांना माहीत आहे जेव्हा उपाशी होतात ना तेव्हा त्याचं वाघाने तुम्हाला जोपल आहे हे लक्ष्यात ठेवा

  • @subramanianraghavan7434
    @subramanianraghavan7434 9 วันที่ผ่านมา +148

    धनंजय राव यांनी, तापस पूर्ण होई पर्यंत मंत्रिपद स्वीकारू नये. हीच माणुसकी 🙏🏾🙏🏾

    • @dahiphaletukaram7137
      @dahiphaletukaram7137 9 วันที่ผ่านมา

      तुम्हाला तेवढे तर करायचे आहे
      म्हणून तर आटा पिटा आहे

    • @SantoshGaikwad3433
      @SantoshGaikwad3433 9 วันที่ผ่านมา +13

      अगदी💯 बरोबर👍

    • @tanajimore9614
      @tanajimore9614 8 วันที่ผ่านมา

      माणुसकी आणि यांच्याकडे काय थट्टा लावलीय राव

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 9 วันที่ผ่านมา +43

    अस जर या बीड जिल्ह्यातील गोर गरीब लोकावर जो काही आन्याय होत जिव जात आहे तर या बीड आहे कसा.विचार करा खुप आवघड आहे.... वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 9 วันที่ผ่านมา +45

    या प्रकरणात कोणीही मोठा नेता असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @mayuresh7809
    @mayuresh7809 9 วันที่ผ่านมา +160

    धनंजय मुंडे चा नुसता राजीनामा घेऊ नये तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे

    • @dharmrajgambhire7740
      @dharmrajgambhire7740 8 วันที่ผ่านมา +25

      बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार मंत्री यांनी सर्वांनी राजीनामे दिले पाहिजेत

    • @NurshingRathod-t5q
      @NurshingRathod-t5q 6 วันที่ผ่านมา +1

      19:31

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 9 วันที่ผ่านมา +59

    देशमुख खुन प्रकरणात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सह पोलिस अधीक्षक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले पाहिजे

    • @kalyanbhutekar5636
      @kalyanbhutekar5636 8 วันที่ผ่านมา +2

      सहआरोपी करावं त्यांना

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 9 วันที่ผ่านมา +53

    सरपंच ना न्याय मिळावा हि देवाला हात जोडून विनंती

    • @ajitmundhe9450
      @ajitmundhe9450 4 วันที่ผ่านมา +1

      Mag Pune madhe mag ke

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 9 วันที่ผ่านมา +71

    येथे फक्त न्याय हवा आहे मागिल दोन वर्षे चे मो.रेकार्ड संबंधित आरोपी व आका,बाका,चे तपासणी करून जनता समोर ठेवणे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 9 วันที่ผ่านมา +15

    खरा आरोपी हजर झाला नाही तर पुर्ण महारास्ट्र विरोध करावा लागेल 🎉

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam2083 8 วันที่ผ่านมา +13

    धन्याकुञा दुरंन गंमत बघतो निच पातळीच् कळस ✊️✊️✊️✊️✊️✊️✊️✊️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👏

  • @tanajimore9614
    @tanajimore9614 8 วันที่ผ่านมา +43

    सरपंचांच्या भावाला एकच सांगणे आहे या मुर्दाड राजकारण्यावर विस्वास ठेऊन न्याय कधीच मिळणार नाही..
    दादा तुम्ही न्याय मागू नका 💪💪 विष्णू बाळा 💪💪सारखे एका एकाला ठेचून काढा तरच तुमच्या स्वर्गीय बंधू ला खरी 💐💐 आदरांजली 💐💐 भेटेल तुम्ही विष्णू बाळा सारखा वाघ व्हा वाघ 🙏🙏

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 8 วันที่ผ่านมา +3

      He sagle sattesati swarthi lokahet

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 9 วันที่ผ่านมา +40

    बीड जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पदावरील अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी कर्मचारी गडचिरोली, भंडारा मधे बदली करणे महत्त्वाचे असते

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 5 วันที่ผ่านมา

      Kru kru tu A tith

    • @kk4603
      @kk4603 4 วันที่ผ่านมา

      Mi yeto

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 9 วันที่ผ่านมา +11

    येथे फक्त रुपये देऊन डोळे पुसले जातील भावांनो 😢😢😢😢😢😢 निस्वार्थ पुणे चौकशी व्हावी हीच संतोष लाख खरी श्रद्धांजली ठरेल

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 9 วันที่ผ่านมา +44

    संदिप भैया.. ❤

    • @pushpathote7952
      @pushpathote7952 4 วันที่ผ่านมา +1

      संदीप दादा रोख❤❤

  • @dharmrajgambhire7740
    @dharmrajgambhire7740 8 วันที่ผ่านมา +12

    बजरंग बप्पानी, संदीप ने यांनी सुद्धा आरोपी सापडे पर्यंत राजीनामा दिला पाहिजे

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 วันที่ผ่านมา

      हो अगदी बरोबर 😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 8 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी, तहसीलदार ,पोलीस अधिकारी हे, तालुका पातळीवरील जिल्हा पातळीवरील राजकारण्यांच्या मर्जीतले नसावेत. तरच अपराध मुक्त महाराष्ट्र चांगला बनेल सत्यमेव जयते 🚩🇮🇳

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 วันที่ผ่านมา

      Rajkanashivay sarkaari karmachari kaam Karu shakat nahit

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 9 วันที่ผ่านมา +12

    बीड जिल्हा मोठे अधिकारी गडचिरोली येथें बदली करा

  • @lndian6540
    @lndian6540 8 วันที่ผ่านมา +8

    बजरंग सोनवणे साहेब आपण खासदार आहात आपण अस स्टेटमेन्ट देत आहात तुम्ही sp ची बदली करू शकता ना तुम्ही जर रडत बसलात तर जनतेला न्याय कधी देणार.जो पर्यंत आरोपी जेरबंद करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही बसा ना उपोषणाला.

    • @sitaramkudekar4661
      @sitaramkudekar4661 วันที่ผ่านมา

      हि भूमिका बजरंग बाप्पा त्यांनी घेतली तर शासनाला न्याय द्यावाच लागेल.

  • @SunilKabadi-h5p
    @SunilKabadi-h5p 9 วันที่ผ่านมา +44

    माझे एकच मत आहे शरद पवार साहेबांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या अकाउंटला 100 करोड रुपये द्यावेत आणि त्यांच्या मुलांचं पूर्ण शिक्षण आणि संगोपन करावे हीच माझी शरद पवार साहेबांना कळकळीची नम्र विनंती आहे

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 9 วันที่ผ่านมา +8

      अजित पवारांनी इडी ने परत केलेली 1000 कोटींची मालमत्ता संतोष देशमुख कुटुंबियांच्या नावे करावी

    • @suvarnakakade4811
      @suvarnakakade4811 3 วันที่ผ่านมา

      अहो दादा शरद पवार जरांगे सारख्यांना देतात 100कोटी.

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 วันที่ผ่านมา

      Hiil tumchi ichha purn me vachan deto.

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 9 วันที่ผ่านมา +10

    संदीप भैया ❤❤❤❤❤❤ हम तुम्हारे साथ हें

    • @gajananmundhe1887
      @gajananmundhe1887 8 วันที่ผ่านมา

      फोकने वाले कुत्ते पागल होते है ओर सबको पागल करणे की सोचते है

  • @akbarbagwan4751
    @akbarbagwan4751 9 วันที่ผ่านมา +10

    gret लीडर
    संदीप भैया

  • @Vijayghule1976
    @Vijayghule1976 8 วันที่ผ่านมา +5

    खासदारांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे..काय करतो खासदार.. अश्या घटना घडतात.तोच भित आहे..

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 9 วันที่ผ่านมา +9

    कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकारण करु नये...!

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 9 วันที่ผ่านมา +11

    देवा तूच या नराधमाला सिक्षा दे

  • @sandipsanap4172
    @sandipsanap4172 9 วันที่ผ่านมา +11

    धीर देण्यासाठी आले का परत काही राजकारण करण्यासाठी आहे माननीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब😢 कोनाचा मुलगा मारला गेला आहे, तर कोनाचा पती,तर कोनाचा बाप माझी विनंती आहे की त्यांना न्याय मिळावा,यठीकानी राजकारण होऊ नये....

    • @sandeeppatil97
      @sandeeppatil97 9 วันที่ผ่านมา +1

      तुमचं बोलणं लक्षात येतंय सगळ्यांच्या...ही वेळ जातीची कड घेण्याची नव्हे.

  • @p.gavhad4323
    @p.gavhad4323 9 วันที่ผ่านมา +18

    शरद पवार चे दाऊद इब्राहिम सोबत संबंध होते तेलगीच काय केल कईक दंगली घडवल्या तो काय न्याय देनार हे फक्त जातिवाद आणि दंगली घडवणार न्याय देनार मुख्यमंत्री देवा भाऊ देनार हे फक्त राजकारण करनार हा खासदार जातिवादि सरपंच साहेब यांना न्याय भेट ला पाहिजे

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 วันที่ผ่านมา

      अरे बाबा फडणवीस च सर्व गुन्हेगाराला आणि घोटाळेखोर नेत्यांना पक्षात घेऊन बसलाय राहील तेवढे निवडणूक कमिशन त्यांना पण विकत घेतलं

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 9 วันที่ผ่านมา

      देवा भाऊ न काढलंय का तूला

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 9 วันที่ผ่านมา

      अरे बाबा तुमच्या देवाभाऊचा आका मोदीने पवार साहेबांना पद्मविभुषण दिले आहे आणि तुम्ही अंडभक्त इथं येऊन व्हॉट्सऍप युनवार्सिटीचं ज्ञान पाजळता

    • @vijayugale1243
      @vijayugale1243 7 วันที่ผ่านมา

      कधि मंग आता अभ्यास करायचा असेल देवा भाऊला

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +8

    साहेब आज तिथे आले ते केवळ आन केवळ DM la वाचवण्या साठी....

    • @deveshsharma7860
      @deveshsharma7860 8 วันที่ผ่านมา

      पवार साहेबनी च मोठा केला त्या धनंजय मुंडे ला

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 วันที่ผ่านมา

      ​@@deveshsharma7860अरे तुम्ही कितीही जळा धनंजय मुंडे वर काही फरक पडत नाही

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 9 วันที่ผ่านมา +8

    जाहीर निषेध

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 8 วันที่ผ่านมา +2

    बीड जिल्ह्य़ातील ज्या ज्या लोकप्रतिनिधीना लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेत संतोष देशमुख यांना ज्ञाय देता येत नाहीत त्या सर्वच खासदार, आमदार यांनी राजीनामे द्यावेत.

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 9 วันที่ผ่านมา +8

    Dm la सजा झाली पाहिजे

  • @RohitJadhav-g6q
    @RohitJadhav-g6q 9 วันที่ผ่านมา +4

    पवारसाहेब म्हणाल्यावर न्याय मिळेल हीच अपेक्षा ❤🙏

  • @Sanu14223
    @Sanu14223 9 วันที่ผ่านมา +28

    आओ बदली करु नका नौकरी वरुण काढुनी टाका महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं आहेत

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 วันที่ผ่านมา

      Bhau aamdar vyayala pan khup Jan aahet tyana kadha

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 วันที่ผ่านมา

      Kami abhyas zala

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 9 วันที่ผ่านมา +24

    आग लगाने वाले,
    आग से से डर गये

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 วันที่ผ่านมา +1

      थांब जरा ऍक्शन ला रिऍक्शन नक्की होईल

  • @rameshmore7992
    @rameshmore7992 9 วันที่ผ่านมา +6

    आंमाला न्याय दया साहेब

  • @dipakgaikwad9296
    @dipakgaikwad9296 9 วันที่ผ่านมา +4

    सर्व जनतेनी एकत्र येऊन सर्व करायला हवं

  • @SanjaySuryawanshi-g6m
    @SanjaySuryawanshi-g6m 9 วันที่ผ่านมา +6

    काही राजकीय नेते मुंडेनां वाचवण्यासाठी येत आहेत

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +5

    साहेब तेच चेक करत आहेत...

  • @sachinshirole2457
    @sachinshirole2457 2 วันที่ผ่านมา +1

    राजकारण नको न्याय हवाय 🙏

  • @mothabhaupawar9162
    @mothabhaupawar9162 7 วันที่ผ่านมา +2

    दोन समाजात तेढ निर्माण व्हावा हे पेरण्यासाठी शरद पवार कारणीभूत

  • @marutishinde3658
    @marutishinde3658 8 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवारच न्याय देणार १०१%

  • @VilasNawale-wf2vy
    @VilasNawale-wf2vy 9 วันที่ผ่านมา +9

    आग लाव्या काहीच करु शकत नाही न्याय फक्त देवा भाऊ च देवू शकतात

    • @sandeeppatil97
      @sandeeppatil97 9 วันที่ผ่านมา +2

      तुमच्या असल्या कॉमेंट ऐकल्या की राग अनावर होतो राव..

    • @ramdasmundhe4888
      @ramdasmundhe4888 8 วันที่ผ่านมา +1

      B j p madhe gelyavar sarv gunhe bhrstrachari yana mafi bhete ? Ata parynt ka tyala shiksha zali nahi ? Fadnvees alya pasunch maharstrache vatole zale

    • @anantabodke954
      @anantabodke954 6 วันที่ผ่านมา

      तुझ्या वर वेळ आल्यावर साहेब येणार हे ध्यानात घ्यावे

  • @ManojDeshmukh-o5h
    @ManojDeshmukh-o5h 8 วันที่ผ่านมา +2

    अजित दादा ने माजवुन
    ठेवलेला धन्या आज मराठा समाजावर उलटला तुम्ही त्यांना अजून पाळता
    तुम्हाला लेकर बाळ आहे कि नाही.

  • @drgauravjanunkar8420
    @drgauravjanunkar8420 5 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेबाच्या मागे बसलेल्या महिला कोण आहेत, ह्या त्याच का ज्यांना अजित पवार साहेब म्हणत होते की "आपलं वय काय, आपण बोलतो काय"

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 9 วันที่ผ่านมา +3

    माजवल कोनी यांना ते कारवाई करनार जे आका आहेत ते पुढाकार घेतील का❓

  • @patilparkshit121
    @patilparkshit121 9 วันที่ผ่านมา +3

    एका वर्षात 32 खून करतो तरी लोक त्याच समर्थन करतात काय हा महाराष्ट्र 😂

  • @Rahul52617
    @Rahul52617 5 วันที่ผ่านมา +1

    फार किंव येते या लोकांची उठ सुठ कोणाला पण दोषी ठरवत आहेत ,

  • @sangrampardeshi2454
    @sangrampardeshi2454 9 วันที่ผ่านมา +5

    यांचा‌प्रमुख कार्यकर्ता दिसत नाही दादा पाटील कुठे गेलेत

  • @ganeshkadam8266
    @ganeshkadam8266 8 วันที่ผ่านมา +1

    संदीप भैया खूप छान लय भारी.. 👍👍🙏👌

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +4

    साहेबांना सगळं माहीत आहे....

  • @harshwardhan-k9y
    @harshwardhan-k9y 9 วันที่ผ่านมา +3

    veri good speech

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 8 วันที่ผ่านมา +4

    बाप माणसाला कोण महाराष्ट्राचा बाप म्हणतो त्याची किंमत जनतेने निवडणुकीत दाखवली आहे हा बाप माणूस झिरो झाला आहे तो काय करू शकत नाही, हा विषय असाच मागे पडेल काहीही होणार नाही,

  • @SundayFunbattle
    @SundayFunbattle 2 วันที่ผ่านมา +1

    Right saheb

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 9 วันที่ผ่านมา +11

    अजित पवारांनी येवुन काय केलं dm चा हकालपट्टी केली तरच , न्याय मिळेल

  • @SharadShelke-o2d
    @SharadShelke-o2d 7 วันที่ผ่านมา +1

    धनुभाऊ ने राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा...

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 8 วันที่ผ่านมา +1

    धन्याचा राजीनामा घ्या आणि त्याला पक्षातून निलंबित करून टाका

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 2 วันที่ผ่านมา

    अजितदादांना संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल काही तरी वाटलं पाहिजे. पण त्यांच्या कृतीतून ते दिसत नाही हे स्पष्ट दिसतंय.

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 9 วันที่ผ่านมา +7

    धनंजय मुंडे घरी पाठवा

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 วันที่ผ่านมา

      कुणाच्या पण सांगण्यावरून काही निर्णय होत नसतात. आणि धनंजय मुंडे साहेबांना बीडच्या लोकांनी भरभरून मतदान करून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही भुकत राहिला तरी काही फरक पडत नाही आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुंडे साहेबांचं नाव घ्यायला काही अधिकार नाही समजलं. तुमची खरी पोटदुखी ही आहे.

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 9 วันที่ผ่านมา +18

    दोन समाजात तेढ निर्माण jरांगे लावला

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 9 วันที่ผ่านมา +3

      Gupp zongya

    • @YUw2320
      @YUw2320 9 วันที่ผ่านมา

      तुझ्या..तोंडात काय घालाव...😢

    • @MaheshPatule-w9g
      @MaheshPatule-w9g 9 วันที่ผ่านมา

      दोन समाजात तेढ निर्मन जेव्हा पंकजाताई मुंडे ने कोयता ते घासून ठेव म्हणले आणि वाल्मिकीला मनाली धनंजय मुंडे यांचा पानही कराड शिवाय हलत नाही पाटलांना नाव उठतोय का हुकल्या

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 วันที่ผ่านมา +2

      Yedzavya ahe tu thode divas thamb beed la vanjari vanjari la ch kapnar

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 9 วันที่ผ่านมา +4

      तूला नक्की कुणी काढलाय हे तूला तरी माहित आहे का? चौकशी कर मग कळेल

  • @Sahebrao-r7b
    @Sahebrao-r7b 2 วันที่ผ่านมา +1

    आता मुख्यमंत्री शिंदे च पाहिजे होते.

  • @lahunavsupe
    @lahunavsupe 8 วันที่ผ่านมา +1

    मुंडेनी राजीनामा देण्यात धन्यता आहे. कारण आत्ता मुद्दा पूर्णपणे राजकीय होताना दिसत आहे.. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +2

    साहेबांनी तुम्हाला मजबूर केलं..बुध्दी ने.

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 9 วันที่ผ่านมา +2

    सगळे आमदार खासदार दुःख झाले असं म्हणतात मग काय जनतेने न्याय द्यावा अशी अपेक्षा करताय का तसं असेल तर राजीनामे द्यावेत नुसतीच सहानुभूती सर्वांचेच कार्यकर्ते हेच उद्योग करतात तूम्हाला सत्ता आणि संपत्ती याशिवाय काहीही पडलेलं नाही असे वाटायला लागले आहे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 8 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब ज्याला तुम्ही मोठ केल ना. तोच खरा गुन्हेगार आहे. त्यानेच बिडचा बिहार केला. त्याला सोडल तर बांगलादेश होईल.

  • @deveshsharma7860
    @deveshsharma7860 8 วันที่ผ่านมา +3

    आज खेल कल जेल परसो बेल फिर वापस पुराना खेल

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 8 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र पोलीस गून्हेगारांना पकडायला सक्षम आहेत आदेश द्या वाट कशाची बघता

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 9 วันที่ผ่านมา +3

    पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरून खाली पडून 😂

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 8 วันที่ผ่านมา

    🙏सदैव संदिप भैय्या साहेब 🙏

  • @hanmantyevate4758
    @hanmantyevate4758 9 วันที่ผ่านมา +4

    पवार 🙏👍👍

  • @sharadchandra6014
    @sharadchandra6014 9 วันที่ผ่านมา +2

    वाल्मिकी कराड याला अटक होणार नाही त्याचे काहीही होणार नाही.. सगळं सेटल झालं आहे

  • @GajananMhetre-mk4ey
    @GajananMhetre-mk4ey 5 วันที่ผ่านมา

    खरंच साहेबांचा विचार खूप मोठा आहे साहेब न्याय द्या

  • @VkfscOgvkk
    @VkfscOgvkk 9 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +3

    पवार साहेबांना सगळं माहित आहे...

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 9 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र पोलीस एवढे भ्रष्ट झालेत का

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 8 วันที่ผ่านมา +1

    देशाचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 8 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारांनी धनंजय मुंडेची हकालपट्टी करून आपण अन्यायाच्या विरोधात आहे हे सिध्द करावे.

  • @HhsggshhhfsHbdgfshg
    @HhsggshhhfsHbdgfshg 8 วันที่ผ่านมา

    💪💪🙏🙏

  • @dattarypawar4582
    @dattarypawar4582 7 วันที่ผ่านมา

    खरोखरच विष्णुबाळा पाटलांचा आदर्श निर्माण करावा

  • @drgauravjanunkar8420
    @drgauravjanunkar8420 4 วันที่ผ่านมา

    बीड ❌ महाराष्ट्रातील बिहार ✅

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 9 วันที่ผ่านมา +5

    अती तिथे माती....

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 8 วันที่ผ่านมา +1

    विधानसभा निवडणूक काळात परळीचा एक video ala होता मतदानाच्या दिवशी लोकांना मतदानापासून परावृत्त व्हावे अशी दहशत माजवली होती त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली ?

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 8 วันที่ผ่านมา

    तांब्याचा विष्णू बाळा चित्रपट मधल्या सारखीच गोष्ट झाली तो चित्रपट राजकीय लोखा मुळे एक एक गाव एक कुटुंब जीवाशी गेले बिड जिल्ह्यातील आसे घटना घडता दुर्दैव आहे आरोपी अटक केली पाहिजे 🙏🙏

  • @PradeepThorat-p9r
    @PradeepThorat-p9r 7 วันที่ผ่านมา

    Nice 👍

  • @rajkadam3504
    @rajkadam3504 8 วันที่ผ่านมา +3

    DM la काही होणार नाही.....

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 9 วันที่ผ่านมา +3

    देशमुख कुटुंबियांना न्याय देऊ शकतो देवेंद्र फडणवीस

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 8 วันที่ผ่านมา

      नाही काय करनार

  • @maharashtrarockers4704
    @maharashtrarockers4704 8 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra cha sahyadri ❤

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 7 วันที่ผ่านมา

    ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 9 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख आहे त्यांनी आपली यंत्रणा राबवून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येवे रोज उठून चर्चा करण्यात काय अर्थ आहे

  • @नानाभाऊआंधळे
    @नानाभाऊआंधळे 8 วันที่ผ่านมา

    न्याय 100% भेटायला पाहिजे आमची इच्छा आहे😊

  • @suvarnakakade4811
    @suvarnakakade4811 3 วันที่ผ่านมา

    गुन्हेगाराला तशीच शिक्षा झाली पाहिजे.म्हणजे त्यांना काय वेदना होतात हे समजेल.

  • @anantabodke954
    @anantabodke954 6 วันที่ผ่านมา

    9 ते 10000 हजार मुलीला साहेब शिक्षण देत आहे धन्यवाद 🙏

  • @MaheshJagtap-k9b
    @MaheshJagtap-k9b 8 วันที่ผ่านมา

    न्याय मिळावा सरपंचांना

  • @GaneshrathodGh
    @GaneshrathodGh 8 วันที่ผ่านมา

    न्याय मिळाला पाहिजे साहेब खूप मोठा अन्याय झालाय

  • @KanifnathTalekar-p3r
    @KanifnathTalekar-p3r 9 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब नेते आहे पुगामामी 👍👍

  • @deepakmojad5434
    @deepakmojad5434 9 วันที่ผ่านมา +4

    दादा गिरी चालत नाही आजकाल

  • @नानाभाऊआंधळे
    @नानाभाऊआंधळे 8 วันที่ผ่านมา

    परळी मध्ये बापूराव आंधळ्याची हत्या झाली याचं काय हे सांगावं तुम्ही आणि पुन्हा धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 9 วันที่ผ่านมา +1

    Good dhanjay अत्रॅसिटी केली असती तर हे मॅटर घडले नसते

  • @sagarnighot9078
    @sagarnighot9078 9 วันที่ผ่านมา +1

    Sandip bhaiya 😎😎😎💪🏻

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k 9 วันที่ผ่านมา +1

    फक्त राजकारण करू नका न्याय द्या त्या गरिबाला रे😢

  • @AnilParhad-s7u
    @AnilParhad-s7u 9 วันที่ผ่านมา +2

    वालमुखा हा धनमुडे हे दोघ सरपंच याचा खुन केला वालमुखे हा मेगा हा कुठले माहादेवाला गेला च नवता

  • @AnantaCheke-pe9iw
    @AnantaCheke-pe9iw 8 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडवणीस साहेब म्हणाले की महाजन या अधिकाऱ्याचा काही संबंध नाही देवेंद्र फडवणीस साहेब महाजन च सर्व काही गुन्हेगार आहे