Vanjari Samaj : वंजारी समाज हा नेमका कोणता समाज आहे ? History of Vanjari Samaj | Rajendra Bhosale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2024
  • Vanjari Samaj : वंजारी समाज हा नेमका कोणता समाज आहे ?
    बंजारा आणि वंजारी या शब्द साधर्मामुळे अनेकदा आपण हे दोन्ही समाज एक आहे अशी गल्लत करतो परंतु हे दोन्ही समाज एक नसून वेगवेगळ्या आहे. म्हणून वंजारी समाज हा नेमका कोणता समाज आहे. या समाजाचा इतिहास काय राहिला आहे. या समाजाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत
    #Vanjarisamaj #Banjarasamaj #vanjari #vanjarisamaj #vanjaricast #vanjaristatus #bhagvangad #gopinathgad #gopinathmunde #vanjaristatus #vanjarihistory #vanjarisamajmaharajy #vanjarisisters #wanjari #wanjari_samaj #wanjari_samaj_history

ความคิดเห็น • 734

  • @vilassangle1280
    @vilassangle1280 27 วันที่ผ่านมา +215

    जय श्रीराम, भोसलेदादा, तुम्ही अभ्यासपूर्वक समाजाची बरोबर उपयुक्त मार्मिक माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, दादा, धन्यवाद.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  27 วันที่ผ่านมา +7

      Thanks 👍🏻👍🏻

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 22 วันที่ผ่านมา +4

      जय श्रीराम म्हणायला भगवान बाबा नि सांगतलंय का?.. 🤔

    • @sudampalwe4884
      @sudampalwe4884 21 วันที่ผ่านมา +8

      सर, माहिती छानच आहे. पण वजारी समाजाचा अध्याय वैकुंठवासी वामनभाऊ महाराजा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि नेमकेपने आपण तेच विसरलात. ठीक आहे पुढील वेळी क्लिप बनवताना यावर विचार करा.

    • @TriveniMaske
      @TriveniMaske 21 วันที่ผ่านมา +1

      ​@@RajendraBhosale¹1

    • @tukaramnagare960
      @tukaramnagare960 21 วันที่ผ่านมา

      ऊतम

  • @subhashwagh1635
    @subhashwagh1635 22 วันที่ผ่านมา +284

    मी मराठा आहे आणि वंजारी समाजास आम्ही बंधू समान मानतो
    कट्टर हिंदू धर्माभिमानी समाज आहे

    • @sandipkapadi6162
      @sandipkapadi6162 21 วันที่ผ่านมา +13

      मला अभिमान आहे तुमचा

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 21 วันที่ผ่านมา +7

      जय श्रीराम 🚩🚩

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 20 วันที่ผ่านมา +11

      यालाच आपली भारतीय सनातन संस्कृती म्हणतात

    • @BalajiMundhe-zf7ot
      @BalajiMundhe-zf7ot 19 วันที่ผ่านมา +4

      Good

    • @ganeshnangare1296
      @ganeshnangare1296 19 วันที่ผ่านมา +2

  • @ramsolanke9472
    @ramsolanke9472 16 วันที่ผ่านมา +73

    वंजारी समाज आणि मराठा समाज हा खूप गुण्या गोविंदाने राहत आहे आमचे वंजारी समाज आणि आमचे मराठा बांधव एकदम जिवाभावाचे मित्र समंध आहेत.. वंजारी समाज खूप चांगला आहे आमच्या साठी. मी मराठा असलो तरी आम्ही कधी जातीवाद करत नाहीत.. माझे सगळे जिवलग मित्र हे वंजारी समाजाचे आहेत... जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान बाबा

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 10 วันที่ผ่านมา +1

      जातीवाद करत नाहीत मग कशाला ओबीसी तच का मागतात ?

    • @DhanrajDhas-qu8cv
      @DhanrajDhas-qu8cv 9 วันที่ผ่านมา

      जय भगवान जय भवानी जय शिवाजी

    • @deoraotukaramrakhonde7714
      @deoraotukaramrakhonde7714 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@subhashdeore1968 मागणी केली म्हणून काय जातीवाद होत नाही कायदेशीर अधिकार आहे

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 16 วันที่ผ่านมา +40

    कितीही बिकट परिस्थिती असो कोणासमोरही झुकणार नाही सदैव स्वाभिमानी म्हणुन जगतो
    वंजारी म्हणजे शुर
    वंजारी म्हणजे वारकरी
    वंजारी म्हणजे क्षत्रिय
    मला गर्व आहे मी वंजारी असल्याचा
    देवाला एकच प्रार्थना जर पुढचा जन्म जर मानवाचा दिला तर वंजारी म्हणुन मला जन्माला घाल हि तुझ्या चरणी माझी प्रार्थना ....!

  • @SUB-INSPECTOR_SUSEN
    @SUB-INSPECTOR_SUSEN 24 วันที่ผ่านมา +153

    ऐश्वर्या संपन्न भगवान बाबांचे विचार माझ्या वडिलांनी पाळल्यामुळे, मी एक उस तोड कामगाराचा, शेतकरी कुटुंबातील मुलगा CENTRAL POLICE दलामध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावर पोहचलो....... आणि माझे असे मत आहे... जो कोणी भगवान बाबांचे आणि शाश्री बाबांचे विचार पालन करील तो त्याच्या जीवनात ठरवलेले कोणतेही धेय्य गाठू शकेल....
    जय भगवान
    जय हरी
    जय हिंद ❤

    • @indianness2128
      @indianness2128 23 วันที่ผ่านมา +3

      Jai Bhagwaan Jai Gopinath 🚩🚩🚩

    • @indianness2128
      @indianness2128 23 วันที่ผ่านมา +2

      भाऊबाबा ची पुण्याई आपल्या समाजाच्या नेहमीच काम येइल🚩🚩🚩

    • @SUB-INSPECTOR_SUSEN
      @SUB-INSPECTOR_SUSEN 23 วันที่ผ่านมา +1

      @@indianness2128 होय

    • @indianness2128
      @indianness2128 22 วันที่ผ่านมา

      @@amitnangare7340 कुठेही काही हिं comment नका करत जाऊ, त्यांना काय म्हणायचय ते आधी समजुन घ्या.

    • @MCG099
      @MCG099 21 วันที่ผ่านมา +1

      ​@@amitnangare7340कॉपी पेस्ट बाबा इथे काय संबंध कस्ट करुन गेले आहेत तुमचा सारखे फुकट नाही

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 13 วันที่ผ่านมา +15

    मी मराठा आहे. पण मी वंजारी समाजाचा खूप सन्मान करतो. मराठवाड्यामध्ये जरांगेमुळे खूप वातावरण दूषित झाले आहे. ह्या जरांगेच्या भूमिकेचं मी समर्थन करीत नाही.

  • @user-zb1ij3hh8l
    @user-zb1ij3hh8l 10 วันที่ผ่านมา +15

    राजेंद्र भोसले म्हणजे माझा वर्गमित्र लहानपणापासून मेहेगाव या गावी आम्ही दोघी शाळेत होतो वंजारी समाजात लहान चा मोठा झाला वंजारी समाज आणि मराठा समाज यात त्याला आज पर्यंत कुठलाही फरक जाणवला नाही त्यामुळे वंजारी समाजाचे सर्व गुणधर्म चालीरीती ह्या राजेंद्र ला माहित आहे अतिशय उत्तम विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद

  • @pranaysankhe
    @pranaysankhe 9 วันที่ผ่านมา +2

    मागील वर्षी कश्मिरा संखे, ठाणे मूळ गाव पालघर..वंजारी मुलगी महाराष्ट्रात यूपीएससी upsc परीक्षेत पहिली..
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय..

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 24 วันที่ผ่านมา +126

    सेवालाल महाराज आणि भगवान बाबा हे आमच्यासाठी देवासमान आहेत आणि आम्हाला समान प्रेम आहे त्यामुळं आमचं आणि बंजारा समाज भावा भावाच नात आहे आणि बंजारा समाज आहे आमचा मोठा भाऊ आहे.

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam 20 วันที่ผ่านมา +3

      धर्म वीर धर्म रक्षक, धर्म पालन करणारा वंजारी आणि बंजारा समाज, हर हर मोदी,जय जय श्री राम

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 19 วันที่ผ่านมา +4

      बंजारा आणि वंजारी समाज कट्टर हिंदू आहेत, हिंदू संस्कृती चा पालन करणारा समाज, जय जय श्री राम , हिंदुत्व

    • @jagatsingrajput9329
      @jagatsingrajput9329 14 วันที่ผ่านมา +3

      आणि आम्ही राजपूत मग आम्ही नक्कीच तुमचे मोठे बंधू

  • @sun_2327
    @sun_2327 22 วันที่ผ่านมา +108

    कुठल्याही परीक्षेत पाहा टॉप 5 मधे एक तरी वंजारी समाजाचा विद्यार्थी दिसेल, फक्त आरक्षणावर भागात नाही, open मधून पोस्ट काठतात 🔥🔥

    • @shri642
      @shri642 21 วันที่ผ่านมา +10

      Mg shett upta

    • @sun_2327
      @sun_2327 21 วันที่ผ่านมา +13

      @@shri642 जळू नका बरोबरी करा रे🤣🤣🤣

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam 20 วันที่ผ่านมา +8

      मग आता बंजारा, वंजारी आणि दलीत समाजाचे आरक्षण काढायला हवे सरकार ने

    • @sun_2327
      @sun_2327 20 วันที่ผ่านมา +1

      @@user-T83dswpuam OBC , SC , ST च आरक्षणाला कुठल्याच सरकारला हात लावता येत नाही

    • @thepavansonune
      @thepavansonune 19 วันที่ผ่านมา

      Aag lagli vatat​@@shri642

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 25 วันที่ผ่านมา +95

    भोसले दादा तुम्ही आमच्या समजा बद्दल खूप सखोल आसी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद दादा

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +1

      Thanks 👍🏻🙏

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 24 วันที่ผ่านมา +1

      @@RajendraBhosale सर महाराष्ट्र चे मूलनिवासी लोक कोण आहे याबद्दल सांगा

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 22 วันที่ผ่านมา +2

      फक्त आदिवासी

    • @Investing-power
      @Investing-power 15 วันที่ผ่านมา

      @user-Marattha itihaskar Pravin Bhosale Sir yanchya kde milel saheb

    • @Investing-power
      @Investing-power 15 วันที่ผ่านมา +1

      @user-Marattha छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सैनात बागोजी गर्जे आणि धर्माजी गर्जे हे वंजारी होते त्यांच्या पैकी बागोजी गर्जे यांची समाधी आष्टी तालुक्यातील मोराला या गावी आहे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 25 วันที่ผ่านมา +95

    वंजारी समाज कट्टर हिंदुवादी आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 22 วันที่ผ่านมา +6

      अजिबात नाहि

    • @nareshmkendre
      @nareshmkendre 22 วันที่ผ่านมา

      आपण नसचाल पण बाकीचे आहेत जाती पेक्ष्या धर्माला श्रेष्ठ मानतो आम्ही 🚩​@@sopanghuge1049

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 21 วันที่ผ่านมา +3

      ​@@sopanghuge1049तुला काय माहीत रे शेमन्या

    • @scccc526
      @scccc526 21 วันที่ผ่านมา +1

      नाही

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 21 วันที่ผ่านมา +3

      होय, नक्कीच कट्टर सनातनी हिंदु आहोत 💯🚩🚩

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 23 วันที่ผ่านมา +106

    वंजारी समाज हा आमचा घटक आहे तो खूप चांगला आहे माझे मित्र वंजारी आहेत ते खूप चांगले आहेत जय भीम जय भगवान् बाबा जय वंजारी

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam 20 วันที่ผ่านมา +2

      धर्म वीर धर्म रक्षक, धर्म पालन करणारा वंजारी आणि बंजारा समाज, हर हर मोदी,जय जय श्री राम

    • @vijaymoraleTheKing
      @vijaymoraleTheKing 17 วันที่ผ่านมา

      amhi kattar hindu ahot ❤tumhi ahat ka ? amhi KSHATRIYA HINDU ahot ❤

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 5 วันที่ผ่านมา

      ​​@@vijaymoraleTheKingmi बौद्ध अहो पण बाकीचे sc हिंदु आहे त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ते बौद्ध आहे बौद्ध झालो आम्ही मनून सर्व हिंदु sc peksha खुप समोर अहो कोणी हात नाही lau shakt महार च राष्ट्र ते महाराष्ट्र

    • @tejeshhange1127
      @tejeshhange1127 4 วันที่ผ่านมา +1

      Jay bhim bhawa

  • @dkagne3
    @dkagne3 25 วันที่ผ่านมา +89

    तेलंगणा मध्ये पण वंजारी समाज आढळतो
    बाकी सर्व माहिती खरी आणि त्याला दिलेले इतिहासातील पुरावे या बद्दल आपले आभार....🎉

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 25 วันที่ผ่านมา +102

    राष्ट्र संत भगवान बाबा वैकुंता वाशी वामनभाऊ महाराज❤

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 14 วันที่ผ่านมา +19

    जय भगवान माझ्या सर्व वंजारी मित्रांना...माझा आवडता समाज वंजारी

  • @anilpawar8139
    @anilpawar8139 18 วันที่ผ่านมา +27

    वंजारी समाज आणि राजपुत समाज यामध्ये खुप साम्य आहे . मला अस वाटत की हे एकच असून विखुरलेले गेलेले आहेत व काळानुसार या दोघां समाजाचे वेगवेगळे अस्तित्व निर्माण झाले आहे .

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 10 วันที่ผ่านมา +2

      राजपूत आणि वंजारी समाज च कुळ एकच आहे

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 24 วันที่ผ่านมา +43

    धन्यवाद भोसले दादा आम्ही सर्व वंजारी समाज आपले रूनी आव्होत धन्यवाद

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 12 วันที่ผ่านมา +6

    मी राजपुत,आमचे बांधव, मां पार्वती,बाप हर हर महादेव

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 20 วันที่ผ่านมา +31

    समाज वाटू नका. आम्ही भारतीय. एकाच भगवंताची मुलं.....

    • @shivajiniture9630
      @shivajiniture9630 17 วันที่ผ่านมา

      नको आरक्षण फक्त भारतीय

  • @abhaykul3
    @abhaykul3 21 วันที่ผ่านมา +15

    वंजारी हा अत्यंत लढवय्या, काटक, मेहनती, हुशार समाज आहे..परंतु नजीकच्या काळात बरेचसे राजकारणातील वंजारी नेते हे पूर्ण पणी आपल्या जातीलाच extra favouritism करून समाजाचे नाव खाली आणत आहेत असे वाटते..
    संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा यांचे अत्यंत थोर कार्य आहे सनातनी समाजाच्या उद्धार कर्ते म्हणून , वारकरी म्हणून..

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 19 วันที่ผ่านมา

      हो असेच होतंय म्हणून जाती जातीत तेढ निर्माण होतोय या राजकारणी घराण्यामुळे

  • @MadhavSangle-bs6bk
    @MadhavSangle-bs6bk 22 วันที่ผ่านมา +29

    वंजारी समाजाची माहीती योग्य आहे, त्याबद्दल आपणास धन्यवाद,पण ह्या माहितीमध्ये आणखी भर घातली तर महाराष्ट्रातील सर्व समाजास वंजारी समाजाबद्दल परिपूर्ण माहीती मिळेल.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 20 วันที่ผ่านมา +17

    वंजारी समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे.सर्वच क्षेत्रात पुढारलेला आहे 🚩

  • @MCG099
    @MCG099 21 วันที่ผ่านมา +38

    वंजारी कट्टर हिंदुत्ववादी समाज आहे माझे बरेच वंजारी मित्र आहेत जय श्रीराम जय भगवान जय शिवराय

  • @priyekavite277
    @priyekavite277 24 วันที่ผ่านมา +33

    भोसले साहेब तुम्हाला माझ्या स्प्रेम नमस्कार आमच्या समाजाबद्दल परीपुर्ण अभ्यासिक माहीती दिल्याबद्दल विशेष आभार 🙏

  • @sanjaygite8890
    @sanjaygite8890 23 วันที่ผ่านมา +21

    भोसले.सर.तुम्ही.वंजारी.समाजाची.खुप.चांगली.माहीती.दिली.त्याबद्दल.तुमचे.अभिनंदन

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 23 วันที่ผ่านมา +25

    आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.भारतीय सैनिकांची संख्या पाहा म्हणजे कळेल आम्ही किती शुर आहोत.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 22 วันที่ผ่านมา +1

      अजिबात नाही
      सैन्यात जाणं हिंदुत्वाशी संबंधित नाही तिथल्या वेगवेगळ्या बाटालीची माहिती घे

  • @chikya_821
    @chikya_821 22 วันที่ผ่านมา +67

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात वंजारी समाजाचे योगदान व राणा प्रताप यांच्या सैन्यात वंजारी समाजाचे योगदान याबद्दल असाच अभ्यासपूर्ण एक नवीन विडीओ तयार करावा ही विनंती..
    कल्याण चौधर
    बारामती 💚🙏🏻

  • @Yesicanwinalways
    @Yesicanwinalways 25 วันที่ผ่านมา +62

    निष्ठावंत ,प्रामाणिक आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारा क्षेत्रीय समाज ...

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 23 วันที่ผ่านมา +4

      क्षत्रिय काय योगदान भाऊ 😮

    • @girishnagre412
      @girishnagre412 22 วันที่ผ่านมา

      ​@@vishal-ny6bp
      Video nit aaik

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 22 วันที่ผ่านมา +3

      Saglyat bhamta samaj

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam 20 วันที่ผ่านมา +1

      क्षत्रिय फक्त राजपूत आहेत भरतात, वंजारा आणि बंजारा भटका समाज म्हणजेच VJ NT

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 19 วันที่ผ่านมา +1

      एकच समाज क्षत्रिय आहे देशात ते म्हणजे राजपूत, राजपुताना

  • @Armykapde.
    @Armykapde. 21 วันที่ผ่านมา +14

    भोसले सर, आपण समजा विषय खूप छान इतिहास समजून सांगितले. त्या बद्दल समजा तर्फे आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻💐💐

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา

      खूप खूप आभारी आहोत आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल धन्यवाद

  • @shubhamthorve4733
    @shubhamthorve4733 24 วันที่ผ่านมา +48

    बुलढाना वाले like kara ❤ jay भगवान

  • @pandurangtandale4715
    @pandurangtandale4715 22 วันที่ผ่านมา +17

    नविन पिढीला समाजाची माहिती असणे गरजेचे आहे आपल्या मुळे माहिती मुलांपर्यंत पोहचले धन्यवाद

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच भाऊ आभारी आहोत आम्ही केलेला प्रयत्न आपल्याला आवडला याबद्दल आभारी आहोत

  • @TejasNagargoje-mu4bn
    @TejasNagargoje-mu4bn 15 วันที่ผ่านมา +7

    Vanajari समाज हा खूप कष्टकरी मेहनती हुशार व कुशा ग्र बुद्दीमान आहे आज कोणत्याही पोस्ट मध्ये वंजारी समाजाची मुले अग्र गण्य आहेत वंजारी समाजा ला भाऊबाबांची आशीर्वाद आहेत

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 24 วันที่ผ่านมา +36

    वंजारी असो की बंजारा त्यांच सर्व समाजासाठी जे योगदान होते ते कोणी विसरु नये ,
    लोकांना माहीतच नाही त्यामुळे फ़क्त कुचेष्टा होते

    • @govindraut6637
      @govindraut6637 19 วันที่ผ่านมา

      इतर समाजासाठी काय योगदान आहे

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 19 วันที่ผ่านมา

      @@govindraut6637 ज्या काळात नीट रस्ते नव्हते, आतासारखे वाहने नव्हती
      गरजेच्या वस्तू सगळीकडे पोहोचविण्याचे काम Vanjari समाजाने केले
      कोकणातले मीठ असो, किंवा धान्य कोळसा
      शस्त्रास्त्रे बैलाच्या पाठीवर लादून ते प्रवास करत
      कितीतरी अडचणींना तोंड द्यावे लागत असेल ही कल्पनाही करवत नाही

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 14 วันที่ผ่านมา

      @@govindraut6637 ज्या काळात नीट रस्ते नव्हते, वाहतुकीची साधने नव्हती त्या काळात मालवाहतूक करून गरजेच्या वस्तू देशभर पोहोचविण्याचे काम Vanjari समाजाने केले आहे
      निसर्गाचे कृपा अवकृपा सांभाळायची वेगवेगळया प्रदेशातुन प्रवास करायचा
      आपला कुटुंब कबीला सांभाळयचा
      युद्धात सैनिकांना रसद पोहोचवायच
      दुष्काळात कुठुन कुठुन धान्य आणून देणे
      हे काहीच नाही का 😏

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 24 วันที่ผ่านมา +24

    मात्र प्रतिकूल स्थितिशी कष्टाच्या जीवावर दोन हात करणारा समाज आहे. भगवान बाबांचे ऋणात आहे

  • @nileshgite8691
    @nileshgite8691 10 วันที่ผ่านมา +4

    आपली रीत आपण पुन्हा सुरू करायला हवी जनेऊ , कड, व शाकाहारी रहा जय परशुराम जय भगवान

  • @gutteshankarrao284
    @gutteshankarrao284 18 วันที่ผ่านมา +36

    वंजारी समाजातील जास्त तरुण आर्मी मध्ये आपलं आयुष्य कुरबान करतात. जय हिंद.

  • @VitthalGhuge
    @VitthalGhuge 25 วันที่ผ่านมา +29

    सर खरच खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर

  • @dipakkute8568
    @dipakkute8568 20 วันที่ผ่านมา +8

    सर अप्रतिम अशी बिनचूक माहिती दिल्या बद्दल सखल वंजारी समाजाच्या वतीने खूप खूप आभार 🙏

  • @amolgarje4624
    @amolgarje4624 22 วันที่ผ่านมา +34

    शरद पवार साहेबांना सांगा की वंजारी समाज हा मराठा समाजाच्या बरोबरीचा आहे छोटा किंवा लहान नाही फक्त या समाजामध्ये गोपिनाथजी मुंडे साहेब जन्माला आल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले....!!!

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 22 วันที่ผ่านมา +1

      त्यांना सगळ माहीत आहे

    • @aniket4713
      @aniket4713 20 วันที่ผ่านมา +2

      Bahutansh jati ya khatriya ahet
      Pan tumhi arakshanache sarvat mothe labharthi ahat tyamule barobari hoi nahi shaknar

    • @gangaprasadmohite4078
      @gangaprasadmohite4078 20 วันที่ผ่านมา

      बरोबरीचा तर नाहीये. मराठा समाजाची लोकसंख्या कोटी मधे आहे. तुलनेत वंजारी खूप लहान समाज आहे.

    • @sandeshdhatrak6418
      @sandeshdhatrak6418 20 วันที่ผ่านมา

      नाईकांना वीसरू नका दोन नाईक तेही दोन्ही वसंतराव

    • @govindraut6637
      @govindraut6637 19 วันที่ผ่านมา

      आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे संकल्पनेतून आरक्षणाची संकल्पना पुढे आली पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची संकल्पना संविधानात कलम 340 नुसार ओबीसी करिता तरतूद करून आधोरेखित केली. त्यानुसार वंजारी,बंजारा या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे,त्यामुळे आरक्षणाकरिता गोपीनाथ मुंडेंचे काय योगदान आहे,गोपीनाथ मुंडे यांनी फक्त वंजारी जातीला nt D मध्ये समावेश केला तर वसंतराव नाईक यांनी स्वतःच्या बंजारा जातीचा vj,nt मध्ये समावेश करून घेतला म्हणजे शेवटी या दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या फक्त जतीचाच विचार केला शाहू महाराज यांनी फक्त कुणब्यां चां विचार केला नाही तर आठरा पगड जातीचा विचार केला तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या. स्वतःच्या महार जतीचां विचार केला नाही तर बाबासाहेबांनी sc प्रवर्गात येणाऱ्या 59 जातीमध्ये त्यांच्या स्वतःच्या महार जातीचा समावेश केला, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच्या महार जातीचा वेगळा प्रवर्ग म्हणून तरतूद करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही, त्याच प्रमाणे शाहू महाराज फक्त मराठा किंवा कुणबी यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करू शकले असते कारण ते तर राजे होते ते तर काहीही करू शकले असते असते पण त्यांनी तसे केले नाही,म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या मुळे वंजारी जातीला व वसंतराव नाईक यांचेमुळे बंजारा जातीला आरक्षण आरक्षण मिळाले असे म्हणणे म्हणजे शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी बेइमानी करणे होय,

  • @mangeshpimpale1860
    @mangeshpimpale1860 19 วันที่ผ่านมา +3

    योग्य अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. एक देशप्रेमी हिंदुत्ववादी शिवप्रेमी वंजारी तुमचे आभार मानतो.
    तेलंगणा आणि कोकणातील आम्हा वंजारी समाजाचा ह्या व्हिडिओ मध्ये समावेश असता तर अधिक विस्तारित माहिती ह्या व्हिडिओ मार्फत महाराष्ट्रास मिळाली असती. 👍❤️

  • @kirankarad9245
    @kirankarad9245 25 วันที่ผ่านมา +18

    खूप चांगली माहिती दिली तुमचे मनापासून आभार राम कृष्ण हरी 🚩🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +1

      राम कृष्ण हरी.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +1

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत

  • @vilasdudhe4805
    @vilasdudhe4805 24 วันที่ผ่านมา +18

    धनगर समाज बदल पण माहिती देय.सर संपूर्ण माहिती देय

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 23 วันที่ผ่านมา +15

    सर आपण खूप छान माहिती दिली.धन्यवाद.वंजारी समाज सुसंस्कृत आहे.आम्ही इतरांचा आदर करतो.वारकरी संप्रदायात खूप मोठे योगदान आहे.आम्ही बुध्दी व मेहनतीने यश मिळवतो.पण काही समाज आमचा विरोध करतो.आमच्यावर पांडुरंगाची,भगवानबाबा व मुंढे साहेब यांची कृपा आहे.

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 24 วันที่ผ่านมา +13

    रावजी.वंजारी.समाजाचे.आध्यदैवत.अवजीनांथ.महाराजाचा.ठिकाण.लोहारे.ता.संगमनेर जि.नगर.याचा.या.व्हिडिओत.उल्लेख करायला.हवा.होता.जय.श्रीराम

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 20 วันที่ผ่านมา +15

    नागझरीचे वंजारी राजे बागोजी गर्जे व परळी चे धर्माजी मुंढे यांचा समावेशव न केल्या मुळे आपले विश्लेशण अपुर्ण राहिले आभ्यासाची गरज आहे

    • @user-wf3fr4rz2n
      @user-wf3fr4rz2n 20 วันที่ผ่านมา +1

      Barobar

    • @professor.....1386
      @professor.....1386 9 วันที่ผ่านมา

      अधिक माहिती असेल तर शेअर करावी

  • @user-eo5in6ef8s
    @user-eo5in6ef8s 21 วันที่ผ่านมา +5

    सुंदर व छान माहिती दिली.
    प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा समाज म्हणजे वंजारी समाज..👍

  • @vikasgayakwad2099
    @vikasgayakwad2099 25 วันที่ผ่านมา +15

    दादा स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू च्या रहस्याबाबत एक सखोल व्हिडिओ बनवा.
    जय भगवानबाबा

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +3

      नक्की बनवू

    • @ashokkhade7453
      @ashokkhade7453 24 วันที่ผ่านมา +1

      Vanhari samjachi nidar nidar nidar kunalahi Darth nahi jivala jiv denara Jay bhgavan Jay gopinath

  • @krushn9658
    @krushn9658 25 วันที่ผ่านมา +23

    दुसऱ्या video ची वाट पाहत आहोत नक्कीच दुसरा video टाका

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद नक्की तयार करतो

    • @krushn9658
      @krushn9658 20 วันที่ผ่านมา

      ​@@RajendraBhosaleनवीन video मध्ये बागोजी राजे गर्जे, धर्माजी राजे गर्जे (गर्जे घराणे) , धर्माजी मुंडे यांचा इतिहास add करा pls

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 4 วันที่ผ่านมา +1

    सर,पूर्वीपासून मराठा वंजारी समाज एकत्र राहत आले आहेत... परंतू सद्या काही समाजकंटक लोकांनी या दोन्ही समाजात तेढ निर्माण केलीय.... जात म्हणून न बघता आधी आपण माणूस आहोत हे समजून घ्यायला हवे....राजकारणामुळे महाराष्ट्राची अस्मिता डगबगाईला आलीय....आपण सर्व एक आहोत अन् कायम सोबत राहू फक्त राजकारणात येण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी आपल्या माणसा माणसात तेढ निर्माण करून का आपल्या येणाऱ्या पिढीला एकमेकांचे शत्रू बनवत आहात... मी वंजारी आहे..पण छ. शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून मानते...माझ्या नसा नसात शिवरायांचे भगवे रक्त आहे..माझ्या मैत्रिणी माझ्या भावाचे मित्र सगळ्या cast मधले आहेत...आतापर्यंत जिथं गरज लागली तिथे साथ देत आले आहेत...पण अस फक्त राजकारणासाठी अशी खेळी करणाऱ्या लोकांना साथ देऊन आपणच आपल्या येणाऱ्या पिढीला धोक्यात घालतोय हे समजून घ्यायला हवं...😔😔🙏

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 14 วันที่ผ่านมา +2

    भोसले सर आपण वंजारी समाजाबद्दल अभ्यास पूर्ण विचार मांडले त्या बद्दल आपले आभारी आहोत.जय भगवान बाबा.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @user-ye7jf9dk8x
    @user-ye7jf9dk8x 15 วันที่ผ่านมา +3

    वंजारी समाज हा सगळ्यांना सोबत घेऊन चालतो

  • @ashokpalwade
    @ashokpalwade 21 วันที่ผ่านมา +6

    आमचा समाज शिक्षण या बाबतीत खुप पुढे गेला आहे जय भगवान जय गोपीनाथ

  • @santoshmunde2438
    @santoshmunde2438 25 วันที่ผ่านมา +20

    अप्रतिम माहिती आहे ❤❤

  • @shanaya8877
    @shanaya8877 25 วันที่ผ่านมา +20

    लढाऊ समाज❤❤

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 วันที่ผ่านมา

    सर्वच समाज चांगले आहेत....आपण फक्त आपल्या समाजाच्या राजकीय नेत्याच्या अमिषाला बळी पडतो आणि एकमेकांसोबत भांडतो.....त्यातली त्यात शिकलेले माणसं जास्त जातीयवाद करतात हे दुर्भाग्य......हा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे.....या अठरा पगड जातीच महाराष्ट्राची शान आहे........यांनी गुण्या गोविंदाने राहावं.....जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 17 วันที่ผ่านมา +2

    अहो वंजारी बंजारा धनगर माळी हे सर्व समाज महाराष्ट्र राज्यातील आधारभूत समाज आहेत पण हे सर्व समाज भोळे व कष्टाळू आणि शेतकरी असल्याने राजकारणापासून दूर राहीला
    पण या सर्व समाजातील चांगल्या गुणांचा अभ्यास करून सर्व राज्यांनी यांना राजाश्रय दिला व सन्मान केला
    पण स्वातंत्र्य प्रातीनंतर या राज्यात फक्त आम्हीच राज्य करणार यार्वुतीने राजे समाजातील नेत्यांनी या सर्व समाजावर सतत अन्याय केला

  • @BalajiMundhe-zf7ot
    @BalajiMundhe-zf7ot 19 วันที่ผ่านมา +4

    माहिती छान दिली आहे आमचा वंजारी समाज म्हणजे खूप कष्टाळू मेहनती आहे कष्ट आणि मेहनत करून तो खूप मोठ्या स्तरावर जात आहे

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 25 วันที่ผ่านมา +24

    आपण ज्या रावजीन वंजारी शाखेची माहिती दिलेली आहे, ती रावजीन शाखेची नसून ती लाडजीन शाखेची आहे. कृपया खात्री करून, सुधारित माहिती प्रसारित करावी ही विनंती.

    • @rahulaghav5509
      @rahulaghav5509 24 วันที่ผ่านมา

      Right
      It's Ladjin Vanjari

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 20 วันที่ผ่านมา

      भाऊ रावजी म्हनजे मोठा भाऊ
      राजस्थान मध्ये किसन गढ येथे भाटमहारज यांच्याकडे समाजाची पुर्ण कुंढली आहे आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 20 วันที่ผ่านมา

      जीन हा शब्द कॉमन आहे त्या वरून त्या नावांच्या उत्पत्तीचे अर्थ कळतील

    • @LaxmanKendre-jx5rn
      @LaxmanKendre-jx5rn 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे पण कोणतीका आसो न समाज एकच

  • @ghanshyamchate9953
    @ghanshyamchate9953 14 วันที่ผ่านมา +2

    वंजारी समाजाची माहीती योग्य आहे, त्याबद्दल आपणास धन्यवाद माहिती महाराष्ट्रातील सर्व समाजास वंजारी समाजाबद्दल परिपूर्ण

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 9 วันที่ผ่านมา +1

    वंजारी समाजाचे संस्कार सांगून जातात की कुळ श्रेष्ठ आहे❤

  • @rohit7517
    @rohit7517 15 วันที่ผ่านมา +1

    खूप कट्टर समाज ,एकत्र राहणारा आणि फक्त जाती बाहेर च्या उमेदवाराला मतदान न करणारा.

  • @AD-bs1rl
    @AD-bs1rl 8 วันที่ผ่านมา +2

    Great भोसले भाऊ 1 नंबर 🎉🎉 प्रणाम आपल्या या कार्याला

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p 11 วันที่ผ่านมา +1

    आजही आमच्या समाजामध्ये महिला मांसाहार करत नाही आणि पुरुष ही काही प्रमाणात मांसाहार करत नाही जय भगवानबाबा जय गोपीनाथ ❤❤❤

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 15 วันที่ผ่านมา +2

    जात नाही ओ धर्म महत्त्वाचा कट्टर हिंदू🚩🚩

  • @AshokDhartarkar-ls9tk
    @AshokDhartarkar-ls9tk 13 วันที่ผ่านมา +2

    भोसले साहेब खुप खुप धन्यवाद🙏 जय भगवान जय शिवाजी महाराज

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you dada. माझ्या समजा बद्दल प्रॉपर माहिती दिली... 💐✨🙏

  • @malharichole3824
    @malharichole3824 12 วันที่ผ่านมา +2

    संघर्ष, कस्ट, जिद्द, कसोटी, खरे पणा, खोटे सहन करत नाही 👍🏻✌🏻✌🏻

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @shekharavhad7687
    @shekharavhad7687 26 วันที่ผ่านมา +17

    Excellent info....came to know a lot...thanks

  • @AD-bs1rl
    @AD-bs1rl 8 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम जय भोलेनाथ जय महाकाल जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय 🎉🎉🎉 जय भगवान बाबा की जय मी अनिल दराडे माझा प्रणाम राजेंद्र भोसले साहेब

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 23 วันที่ผ่านมา +7

    एकदम खरी माहिती सांगितली आहे धन्यवाद ❤

  • @achyutnaresh5066
    @achyutnaresh5066 22 วันที่ผ่านมา +5

    छान मांडणी केली विषयाची. उत्तम

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो

  • @gajananpalve77
    @gajananpalve77 25 วันที่ผ่านมา +10

    Rajendra sir thanks for very informative video on Vanjari Community
    Through this video I get more clarity of my community. Thanks again 🌹

  • @nagare.keshav.79
    @nagare.keshav.79 5 วันที่ผ่านมา +1

    भोसले सर तुम्ही छान माहिती दिली याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 18 วันที่ผ่านมา +2

    वंजारी समजाविषयी खूप छान माहिती दिली ,धन्यवाद,जय भगवान बाबा.

  • @baluwagh720
    @baluwagh720 6 วันที่ผ่านมา +1

    Good Information for Vanjari Samaj ❤❤❤

  • @dinkardond9490
    @dinkardond9490 22 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद भोसले सर खूप छान माहिती दिली 🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो

  • @sks7620
    @sks7620 22 วันที่ผ่านมา +4

    देशात इतिहासकार खुप वाढले आहेत तसा तसा समाजामध्ये संभ्रम निर्माण होत चालला आहे

  • @dnyaneshwartathe7686
    @dnyaneshwartathe7686 21 วันที่ผ่านมา +4

    खुप छान सर, आमच्या समाजाबद्दल छान माहिती दिली

  • @ganeshyelmame6804
    @ganeshyelmame6804 19 วันที่ผ่านมา +2

    खुप च सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केली धन्यवाद 👌

  • @balakankate4539
    @balakankate4539 20 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @bharatpakhare4528
    @bharatpakhare4528 25 วันที่ผ่านมา +7

    अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन 🌹🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา

      आभारी आहोत... हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

  • @laxmanaghav6640
    @laxmanaghav6640 25 วันที่ผ่านมา +27

    Jay bhagwan jay gopinath

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  25 วันที่ผ่านมา +1

      नक्की भाऊ धन्यवाद आभारी आहोत

    • @user-nm6gc3sw7k
      @user-nm6gc3sw7k 21 วันที่ผ่านมา +1

      Good information Sir

  • @deccanking8498
    @deccanking8498 20 วันที่ผ่านมา +5

    खूपच छान विश्लेषण ❤❤

  • @vaishnavi8876
    @vaishnavi8876 26 วันที่ผ่านมา +14

    Very nice information 🙏

  • @p_jaybhaye
    @p_jaybhaye 15 วันที่ผ่านมา +2

    भोसले सर ,, खुप अशी सखोल माहिती वंजारी समाजाबद्दल दिली,, धन्यवाद 🙏👌

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @rahuldeshmukh4267
    @rahuldeshmukh4267 20 วันที่ผ่านมา +4

    Tell me something about the famous Durga Devi, a lady from the Vanjari community who fed a large part of Maharashtra during the famine from 1396 AD to 1408. Maharashtra was under the rule of the Bahamani sultans at that time with their capital at Gulbarga (now Kalburgi). Infact the famine has been recorded as 'Durgadevi's famine'.

  • @nilimadhatrak8176
    @nilimadhatrak8176 18 วันที่ผ่านมา +2

    भो स ले सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद . परंतु हा समाज या पेक्षा मोठा आहे आणि अनेक मोठे संत समाजात होवून गेले. धन्यवाद

  • @dadasahebdhakane4170
    @dadasahebdhakane4170 11 วันที่ผ่านมา

    अप्रतिम वंजारी समाजाविषयी माहिती दिल्याबद्दल आदरणीय श्री भोसले साहेब आपले मनापासून हार्दिक अभिनंदन🎉🎉 आपलाच श्री दादासाहेब ढाकणे राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत...

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange 19 วันที่ผ่านมา +2

    हा समाज बीड मध्ये कसा एकवटले ह्यावर पण एक व्हिडिओ बनवा

  • @sanjaygarje7365
    @sanjaygarje7365 15 วันที่ผ่านมา +2

    सरजी खूपच अभ्यासपूर्वक माहिती

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद

  • @user-je8tb8fr4i
    @user-je8tb8fr4i 20 วันที่ผ่านมา +3

    जय भगवान बाबा की कृपा रहे
    जय श्री राम
    भोसले साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो
    माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
    जय भगवान बाबा

  • @drvijaykayande2523
    @drvijaykayande2523 24 วันที่ผ่านมา +6

    Good information and history described by Bhosale sir

  • @dharmrajsangle7910
    @dharmrajsangle7910 16 วันที่ผ่านมา +1

    भोसले साहेब तुम्ही वंजारे समाजाची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @pranaypimple
    @pranaypimple 21 วันที่ผ่านมา +2

    वंजारी व बंजारा हे तत्सम आहेत.
    वंजारी समाजाला बंजारा समाजाप्रमाणे सूविधा मिळाल्या पाहिजेत

  • @AshokeAvhad-xf5mi
    @AshokeAvhad-xf5mi 22 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद भोसले साहेब.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 14 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर माहिती

  • @user-dt3jc2bn3t
    @user-dt3jc2bn3t 21 วันที่ผ่านมา +4

    एकदम नंबर एक माहिती दिली साहेब

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 22 วันที่ผ่านมา +4

    आम्ही कट्टर सनातनी हिंदु वंजारी 🚩🚩

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 22 วันที่ผ่านมา

      याचा नेमका अर्थ काय

  • @PAS498
    @PAS498 25 วันที่ผ่านมา +12

    छान