Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 494

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +402

    परळी ला तालिबान बनवल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा

    • @niftybank7
      @niftybank7 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तालिबान सोबत रहशील तर chaddit mutel तू 😂😂

    • @shabbirshaikh-eu3cd
      @shabbirshaikh-eu3cd ชั่วโมงที่ผ่านมา +7

      तालिबान म्हणजे विद्यार्थी होय

    • @Cimedy24tass
      @Cimedy24tass 50 นาทีที่ผ่านมา

      @@amajesticthought1044 आईघाले त्या सरपंच वरून कोणाला काय पडल नाही बस जाती ल पाहून टार्गेट कर्याले हरमखोर आवलादी

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 ชั่วโมงที่ผ่านมา +350

    कोणीतरी शेंबड पोरगच या वाल्मिक चा गेम करणार आहे हे लिहून ठेवा..
    शेवटी अति तिथे माती होणारच..

    • @AmolY007
      @AmolY007 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      Khar ahe...

    • @thispiddi910
      @thispiddi910 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      100 💯 takke

    • @pigeonslovers5365
      @pigeonslovers5365 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      आण्णा 👑 king आहे भाऊ

    • @RajivJadhav-o6j
      @RajivJadhav-o6j ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pigeonslovers5365😅😅😅

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@pigeonslovers5365
      हत्याकांड ला तुझा पाठिंबा आहे म्हणजे

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 2 ชั่วโมงที่ผ่านมา +781

    याचा कार्यक्रम नक्की होणार, असे कुणाकुणाला वाटते 😢

    • @Cricketwalha123
      @Cricketwalha123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

      Upta sheeet

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +79

      @@Cricketwalha123 konache dhanya ka panku che

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

      Dm karnar ahe thodya divsat jasa Sangeet dhigole Kishore phad cha kela...dm tyachya level la koni yayla lagla ki sideline kartay..walmik karad la hya prakarnat adkun tyala sideline kela😂😂😂

    • @pratapmane3979
      @pratapmane3979 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      भाऊ ला आणि ताई ला..😅

    • @pai.lakhandarade6102
      @pai.lakhandarade6102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      कार्यक्रम करण एवढं सोपं नव्हे ,जो करेल त्यानं आधी सगळ्या घरावर पाणी सोडाव.....

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +379

    मराठा समाजाने हा मृत्यू कधीही विसमरणात जाऊ देऊ नका

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +45

      मराठा समाज नही सर्व समाज

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Maratha smajacha jawai ahe tichi bayko barshichi ahe lay paisa Wali ahe

    • @Asho959
      @Asho959 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्मिक आण्णाची बायको मराठ्याची आहे.

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Aaropi la jaat naste bhau mag toh kontya hi cast cha asu shakto

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Adityakingdrl2y अरे मीच तुमचा जावई आहे 🤣🤣🤣 माझा दलित मित्र सुद्धा 🤣🤣

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 ชั่วโมงที่ผ่านมา +321

    कराड बिराड काय नाही सक्त कारवाई करा

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +265

    बीडचा मराठा समाज शेपूट घालून बसला आहे का ? रस्त्यावर उतरा आपल्या संतोष ला न्याय द्या..

    • @JaiShreeRam-ur5nu
      @JaiShreeRam-ur5nu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

      Actually..saglya jaati Ektra yetat pn aaple maratha kay ektar yayla magar nahi bhava

    • @ArnavKendre-x9n
      @ArnavKendre-x9n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू असेच जातीय तेढ निर्माण कर एक दिवस जेव्हा मुस्लिम बहुल बीड जिल्हा होईल तेव्हा सगळे मराठा वंजारी माळी धनगर करणारे एकाकडे कून कापले जातील यूपी मधील रामपूर मध्ये समे कंडीशन झाली आहे 1947 ला मुस्लिम 17 टक्के
      आज 50.4 टक्के आहेत
      तिथं असेच सवर्ण व दलीत एकमेकांविरोधात होते.
      शेवटी दुर्दैव आपलं शिवरायांनी सर्व जातींची एकजूट करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि आज त्याच महाराष्ट्रात अनेक हे सुरू आहे

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shabd banle maratha

    • @sns393
      @sns393 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठ्यांची फाटली 😂😢

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Maratha smajacha jawai ahe walmik... tichi bayko barshichi ahe lay paisa Wali ahe

  • @aeoninsights
    @aeoninsights 2 ชั่วโมงที่ผ่านมา +213

    स्व. संतोष (आण्णा)देशमुख ❤
    न्याय पाहिजे खंडणीखोरांचा म्होरक्या अटक करा

  • @Punestory
    @Punestory 2 ชั่วโมงที่ผ่านมา +157

    वाल्मीक ला देवंद्र फडवणीस अटक करू देणार नाही

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 2 ชั่วโมงที่ผ่านมา +157

    मराठा समाज हा विसरणार नाही

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Maratha smajacha jawai ahe walmik...tichi bayko barshichi ahe lay paisa Wali ahe

    • @prasannadeshmukh123
      @prasannadeshmukh123 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Adityakingdrl2ygopya कुत्र्याच्या मौतिन मेला म्हणे गोळ्या खाऊन तरफडून 😂😂😂😂

    • @BharatW90
      @BharatW90 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Adityakingdrl2yअरे हा घरगडी 😂😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 14 นาทีที่ผ่านมา

      समाजाला यात ओढु नका हा खुन आर्थिक व्यवहाराच्या वादात झालेला खुन आहे

  • @RakeshDeore-qz1tl
    @RakeshDeore-qz1tl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    घरकाम करणारा हळुहळु घरावर उडायला लागला आहे.😂😂😂

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    बीडमध्ये खंडणी वसूल करतात हे सर्वांना माहीत आहे आता इथुन पुढे एकही नवीन उद्योग बीड मध्ये येणार नाही त्यामुळे बीड आणखी दहा वर्षे मागे जाणार हे नक्की..

  • @mangesh2296
    @mangesh2296 2 ชั่วโมงที่ผ่านมา +150

    Arrrr घरगडी आहे..म्हणजे नोकर

    • @abcool2685
      @abcool2685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Suru navkar pasna jhali pn ata kiti motha jhala, tu ajun 20,000 kaam kartoy

  • @sujit_mane
    @sujit_mane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    वाईट वाटतं खरच या देशाचं.... लहानपणीपासून शिकवलं भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे बांधव आहेत.... कशाला झक मारायला नागरिकशास्त्र शिकवलं आम्हाला... काय झक मारायची शिकून... कोणाला न्याय मागायचं.... भारत माझा देश आहे पण भारताचा कायदा माझ्यासाठी नाही.... 😭😭😭😭..... माझं सगळ्या लोकांना एकच हात जोडून सांगणय... आ रं नायालकांनो ही जात रंग झेंडा सोडून माणूस म्हणून एकत्र या अन एकमेकांसाठी लढा.... साथ द्या.... आपल्याला भूक लागली की गिळायला लागतं आपण विचार करतो का.. आपण गहू ज्वारी भाजी किराणा दूध मासे मटन कोणाकडून आणलय... त्या जातीच्या कडून आणलं या जातीवाल्याकडून आणलं मग मी नाही खाणार... करतो का असा विचार नाही ना.... मग महत्वाचं काय आहे पोट भरायचं.... मग हेच लक्षात ठेवा रं... जसा पोट भरायला जात रंग नाही तसच गुन्हेगारी खून बलात्कार असल्या गोष्टींना पण जात नसते... आ रं सगळ्याचं रक्त लाल.... पोटाची भूक एकच... शरीर एकच... गाडीला वापरायचं पेट्रोल एकच... आ रं मग कुठय जातीचा कलर... कुठय जातीच नावं... लागल की लालच रक्त येतं न बाहेर... आणि रक्ताची गरच पडली तर देणा-ााचं पण लालच येत... तिथं जातीचं रक्त येत नाही... माणूसकीचं रक्त येतं... सुधरा रे सुधरा नाहीतर एकदिवस एका एका घासाला मोहताल होताल... माणूस म्हणून एक व्हा आणि सुखाने जगा.... हे राजकारणी कुठल्या जातीचे ना मातीचे ना माणसाचे नसतात... हे फक्त पैसा संपत्ती ऐशोआरामाचे भिकेले असतात.... 😞😞😞😢😢💔💔💔💔

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      माझ्या मनातल्या भावना
      🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
      🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @bhanudasshinde-ie9qt
      @bhanudasshinde-ie9qt ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बऱ्याच जणांना पटय कळतंय पण वळत नाही.

  • @AjayraoIngole
    @AjayraoIngole 2 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    कराड काय कोणी स्वातंत्र सेनानी आहेत काय....

  • @amarpatil4697
    @amarpatil4697 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    आता कळत असेल मराठवाड्यातील लोकांना मनोज जरांगे पाटील यांची किम्मत काय आहे... निदान समाज तरी एकत्र होता.

    • @Song30090
      @Song30090 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हो right

  • @BetterThanUbrother
    @BetterThanUbrother ชั่วโมงที่ผ่านมา +56

    सांगलीत असले कराड बिराड पानपट्टी चालवायला आहेत 😂

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न ชั่วโมงที่ผ่านมา +5

      म्हणजे सांगली = बिहार

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू काय करतो

    • @nanadhakane9176
      @nanadhakane9176 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      म्हणजे सांगली बिहार अफगणिस्तान काबूल बीड 😮

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    धनंजय मुंडे हे काही साधू संत नाहीत मग त्यांचे साठी काम करणारे लोक ही साधू संत असू शकत नाहीत साम दाम दंड भेद नीतीचा वापर करतात हे राजकीय नेते 😂😂

  • @nileshsalunke3931
    @nileshsalunke3931 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खर तर स्वर्गीय वैकुंठ वासी संतोष देशमुख यांन च्या कर्तव्या बदल हेच वाटत मरावे ,परी किर्ती मागे ऊरावी , 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    बीड = बिहार 😡💔

  • @rajendrajadhao7101
    @rajendrajadhao7101 44 นาทีที่ผ่านมา +4

    वाल्मिक कराड आपण जी माहित दिली त्यावरून तर हा एक नंबर चा गुंडा वाटतो...

  • @PankajIngole-r8c
    @PankajIngole-r8c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    संजय राठोड ला कसा वाचवला तसाच होईल या प्रकरणात बगा तुमी

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Karuna munde kaduna kasa vachliva tasa

  • @Don-x9b
    @Don-x9b ชั่วโมงที่ผ่านมา +22

    धन्या ने याला माजवून ठेवलाय पण हाच आता धन्याचा गळ्याचा फास बनलाय धन्याच याचा कार्यक्रम वाजवणार आणी नाहि वाजवला तर धन्याचा कार्यक्रम वाजणार हे शम्भर टक्के खरे आहे...😅😅.खंडणीतून खून झालेला आहे त्यामुळे वाल्मिक कराड तुझा कार्यक्रम होणार

  • @pandurangshinde9798
    @pandurangshinde9798 2 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    आण्णा भावपूर्ण श्रध्दाजली😢😢

    • @vasantkarad4834
      @vasantkarad4834 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Pandurang rip😂😢

    • @ShriniwasKadam-mc5iv
      @ShriniwasKadam-mc5iv ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vasantkarad4834tujha baap ahe vatty walmik karad 😂😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 40 นาทีที่ผ่านมา

      ​@@vasantkarad4834Tu tyachi ch chatnar gunhegari samaj cha. Hindu dharma var kalank

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 40 นาทีที่ผ่านมา +6

    रामायण काळात वाल्याचा वाल्मिकी झाला, कली युगात मात्र
    वाल्मिकीcha वाल्या झाला.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    10 ते 15 दिवस हि बातमी चालणार मग सुशांत सिंग राजपुत सारखी हि बातमी सर्व विसरतील😭😭

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +121

    वंजारी माजलेत परळीत...

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      घे मग उडवून माजलेत तर,💪

    • @sambajisanap154
      @sambajisanap154 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

      महाराष्ट्र मध्ये माजलेत😂😂

    • @tusharbachche1509
      @tusharbachche1509 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sambajisanap154 Mughalachi aulad

    • @YouTubeVisible07468
      @YouTubeVisible07468 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

      बोटावर मोजण्याइतकेच आहेत...बाकी ऊस तोडायला जातात..

    • @mybabyagastya1849
      @mybabyagastya1849 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळ्या vajari ल thevyacha कोणी अधिकार दिलाय तुला

  • @DeepakMandalkar
    @DeepakMandalkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    हा घरकाम करणारा इतका मोठा कसा झाला?

    • @vilasnarwade7701
      @vilasnarwade7701 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Hapte jama karun pochavaycha

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse 2 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    मुंबई लवकरच महाराष्ट्राच्या बाहेर होणार हे मात्र नक्की

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kare tuzy aaikde moraraji alta ka

    • @Vijay_Borse
      @Vijay_Borse 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @alluarjunfansclub5183 tu tr alluarjun mhanjech sauth industry cha fan aahe, mhanun santoy aaplya kade baher cha pulka jasti aahe

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Vijay_Borse kala aahe kadar krto pulka cha kay sambbd aahe

    • @vkpk098
      @vkpk098 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Belgav in Maharashtra ​@@Vijay_Borse

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मराठा समाज कधी एकत्र येईल काय माहित. जातीवादी व्हायची वेळ आलीय भावांनो. Ek maratha lakh maratha

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅

    • @dycgu
      @dycgu ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तुम्ही जातीवादी च असता नेहमी 😂

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    धनु चं हात असाल

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 ชั่วโมงที่ผ่านมา

      Te tr ughad gupit ahe. Dhanu che sagle kaam hach baghato

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 20 นาทีที่ผ่านมา +1

    लई famus la आणले आहे अण्णाला😂😂

  • @travelmitraabhishek4609
    @travelmitraabhishek4609 43 นาทีที่ผ่านมา +3

    वाल्मिक कराड पुढे आमदार झाल्यावर बोल भीडू वर आपल्याला वाल्मिक कराड यांचा घारगडी ते आमदार असा संघर्षमय प्रवास यावरती एक व्हिडिओ नक्की बघायला मिळेल 😬

  • @Jeetkiore
    @Jeetkiore ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माझे वडील MSEB मध्ये होते तेव्हा मी लहान असताना valmik karad चा एक राडा पहिला होता.. समोरच्या माणसाचा कान चावून खाल्ला होता या महाशयांनी .. मी बहुतेक 8-10 वर्षाचा असेल.. खूप घाबरलो होतो 1-2 महिने गावच्या त्या बाजूने पण जात नव्हतो.. नंतर पुढच्या वर्षी बाबांची ट्रान्सफर झाली.. साल 1988-90 असावे

    • @shindepn
      @shindepn 41 นาทีที่ผ่านมา

      म्हंजे हा निर्दयीच असणार

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    हा खुन जातीयवादातुन झाला नाही, तर स्थानिक व्यवहारामुळे झाला...असं‌ संतोष देशमुख यांच्या भावानं सांगितले आहे

    • @shubham-dt4oc
      @shubham-dt4oc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

      बरोबर आहे पण वाल्मीक चे लोक येणाऱ्या कंपनीला खंडणी मागू लागले पण संतोष देशमुख यांनी विरोध केला होता सर्वांना शिक्ष झाली पाहिजे

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

      JATIVAD nahi.... Taripn kahi loka walmik sathi morche kadhtat 🙏

    • @Maratha1674
      @Maratha1674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tumhi called comment karayla kase ale 😊

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      @@SomnathGhule-wq6rb तरीही बरेच वंजारी walmya ची chatayle

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Suresh-l1t5ete karyakarte ahet te todi jaticha morcha ahe

  • @abhijitpatil5619
    @abhijitpatil5619 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    घरगडी ला लई डोक्यावर घेतले मुंडे साहेबाने.....😂

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पंकजा चा ठोक्या पण आहेय तो

  • @bharatkadam6509
    @bharatkadam6509 2 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    Rip santosh deshmukh

  • @krishnaaghav9060
    @krishnaaghav9060 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता युट्यूबरानी वाल्मिक आण्णा वर कादंबरी लिहून काढा हीच विनंती

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 28 นาทีที่ผ่านมา +2

    नीच धनु एक दिवस तुझा हिशोब होनार 🪓

  • @GaneshShejul-te1jk
    @GaneshShejul-te1jk ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कराड दिसला कि ठोकणार 😢😢

  • @atulbhapkar6102
    @atulbhapkar6102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    काय भाऊ टाईमिंग आहे, आत्ताच मी हा विषय घ्या म्हणून मेसेज करणार होतो

  • @Abhi_jai_bhim
    @Abhi_jai_bhim ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मराठा समाजाने एक मोठा आंदोलन तैयार करावे बीड मध्ये ..... जीव वाया जाऊ देऊ नका हीच विनंती

    • @sorry-u7r
      @sorry-u7r 33 นาทีที่ผ่านมา

      कितने आंदोलन करेंगे बेंचो और एक आंदोलन की बात कर रहा है😂😂

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ही असली मानस चालतात काय हिंदुत्ववादी सरकार मध्ये 🤬🤬🤬🤬🤬🤬
    काय गरज होती धनंजय मुंडे ला मंत्री करायची ?
    एवढे कसले उपकार केले होते त्या माणसाने bjp वर 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    थोडक्यात मुढे नीच माजवला हा...👍कोणी का असेन्हा बापाची जहगिरी आहे का लोकंहा मारायला लवकरच याचा पण कार्यक्रम लागेल

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वा गोपीनाथ मुंढे चा घरगडी ते धनंजय मुंडे चा कार्यकर्ता
    मुंढे कुटूंबाने चांगले कार्यकर्ते घडवले .आणी आपलं राजकारण प्रस्थापीत केलं
    धंन्य धंन्य भाजपा आणखी लोकशाही

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 22 นาทีที่ผ่านมา

    दाऊद छोटा शकील यांच्यावरही बोल भिडू टीमने लवकरात लवकर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवावेत नवी पिढी त्यांचा आदर्श घेईल

  • @sunilshinde9496
    @sunilshinde9496 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनुभाऊ जाणार आता मंत्री पद देवाभाऊ लय कडक हैडमास्तर हायती

  • @Khavchat
    @Khavchat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    😁हा ‘वाल्या’ दिसायलाही ‘धन्या’सारखाच आहे!! ह्या सरकारकडून ह्याला काही होईल असे वाटत नाही.

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धनु आणि वाल्या दिसायला सारखेच आहेत, पंडित अण्णा आणि वाल्मीक अण्णा 😂😂😂😂

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    लोकसभा निवडणुकीत पवार साहेबांनी एका मुलाखतीत बोले होते *#धनंजय मुंढेना कशा कशा प्रकरणातून बाहेर काढले आहे ते फक्त मलाच माहिती आहे*# ...त्या वाक्याचा संदर्भ आता लागतो...
    वाटतो तेव्हढा धनंजय मुंढे सरळ नाही....

  • @unknown_49018
    @unknown_49018 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    कराड तु कोणी का असेणा तुझा 100% कार्यक्रम होणार आणि असा होणार की पुन्हा असा गुन्हा कोणी करणार नाही

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 49 นาทีที่ผ่านมา +3

    आईघाले त्या सरपंच वरून कोणाला काय पडल नाही बस जाती ल पाहून टार्गेट कर्याले हरमखोर आवलादी ........ पण तुम्हाला जातीवादच पाहिजे न ठीके करा नंतर सहन पण करा

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुणाच्या इमेज उभारणी साठी प्रयत्न दिसून येतो आज स्वर्गिय गोपीनाथराव मुंढे साहेबांनी त्याची पाठराखण केली नसती

  • @kingisking9917
    @kingisking9917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भाऊ वाल्मिक कराड नी खून केलाय काही प्रूफ नाही फक्त आणि फक्त विरोधी पक्ष त्याच्या कडे काही विषय नाही म्हाणून हा विषय लावून धरला आणि सगळ्यांना मुंडे घराणं जड पडले म्हणून मुंडे ना बदनाम कराच त्यांनी ठेका घेतला आहे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      लोकसभेला उताणे पडले आणि म्हणे जड पडले, अर पळ 😂

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      घराणे...😂😂😂

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bhau walmik karad ni aplya samaajchya lokana pan dhamkya dilyat...te sidelinehoylay tar houde

    • @ravishep768
      @ravishep768 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@SQ1RQ2ZQलोकसभेला जे बाप्पा निवडून दिलेत ते जातीवाद करूनच आलेत. त्यांना आता खासदार काय काम करतो माहित नाही. त्याचे व्हिडिओ बघा लोकांना ऑफिस मधून हाकलून दिलेले मग कळेल.

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जात... आरोपी ची कोणती जात नसते. हा प्रकार जर स्वतः झाला अस्त तर समजलं असत........ आरोपी हा आरोपी असतो.

  • @ArnavKendre-x9n
    @ArnavKendre-x9n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा मुद्दा आहे वेगळा पण याला जातीचा दृष्टिकोन दिला जातोय
    गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याची कोणतीच जात नसते मग तो बदलापुरतील अक्षय शिंदे असो की कोणी परळी तील आणखीन

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    याचा गोपीनाथ मुंडे दूर नाही. 🙏

    • @shankarnagargojesn5518
      @shankarnagargojesn5518 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दम नाही आता तेवढा तुझा

  • @kishorjagtap2082
    @kishorjagtap2082 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शार्दुल भाऊ सगळे विरोधी पक्षातले नाहीत त्यांच्या पक्षातले सुद्धा आरोप करत आहेत बीड जिल्ह्यातले आमदार

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अरे काय खून करणाऱ्याची स्टोरी बनवता चांगल काम करणाऱ्यांची बनवा स्टोरी...

  • @vachisthkathmore509
    @vachisthkathmore509 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याचा कार्यक्रम झाला लय माजला होता #आता पान 🍃 हालणार # देशमुख

  • @arjunrathoad2541
    @arjunrathoad2541 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आर अश्विन वर ऐक स्टोरी करा चिन्मय दादा

  • @appasahebgarud8950
    @appasahebgarud8950 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनु भाऊ तु इतकं होऊ सुद्धा तु का गप्प आहे वाल्मिक वर् का नाही अटक होत नाही😊

  • @sandipdivate8266
    @sandipdivate8266 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माहिती सांगताना तुम्ही बोल भिड़ु वाले सगळे ठेका का धरता पण 😂😂😂एडज़वे

    • @shindepn
      @shindepn 40 นาทีที่ผ่านมา

      😂

  • @NarendraMohitepatil
    @NarendraMohitepatil 55 นาทีที่ผ่านมา +1

    देवा भाऊ ने आधीच सांगितले निवडीनं येणार तो गुन्ह्हेगार सज्जन येत नाही तर आम्ही माही तर मतदार सुधारले पाहिजेत..😂

  • @prasadte4275
    @prasadte4275 31 นาทีที่ผ่านมา

    कृपया कल्याण मधील अजमेरा येथे राहणाऱ्या मंत्रालयात काम करणाऱ्या उत्तर भारतीय वरती एक व्हिडिओ बनवा.

  • @swapnilkatkar6610
    @swapnilkatkar6610 45 นาทีที่ผ่านมา

    🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳
    खूप छान माहितपूर्ण चित्रफीत

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    Rip संतोष देशमुख

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    देव माणुस आहे वाल्मिक कराड पण दे dm सोबत आहे म्हणून टार्गेट केलं जात

    • @shashikan2067
      @shashikan2067 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Chakkha आहे valya dam asel tr ekata bhid म्हणावं

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Khara ahe tar press conference ghe manave

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महारष्ट्रात काय चाललंय याचा जर शांत बसून विचार केला आणि फडणवीस हे होम मिनिस्ट्री कशी कमजोर करत आहेत मनोहर जोशी यांनी जीं होम मिनिस्ट्री मजबूत केली ती संपवून महाराष्ट्रात गुंडा राज्य आणून महाराष्ट्राचं up बिहार करायचं आणि महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात महाराष्ट्र बाहेर न्यायचे विचार करा 🤨

  • @anirudhasanap8125
    @anirudhasanap8125 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पवार साहेबांचा अदृश्य हात सगळे बदनामीला लागले

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कराड वर काहिही कारवाई होणार नाही कारण ते सरकार मध्ये सामील असलेल्या व्यक्तीचे खास आहेत

  • @AG__123
    @AG__123 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साखर कारखाना/ मोठे मोठे कंपनी/विट भट्या/ कन्सट्रकशन साईड सगळी कडन पैसे घेतात मुंडे आणि कराड हे लोक 💯

  • @o1t2t33
    @o1t2t33 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळे म्हणतात त्याला अटक करा
    तु म्हणतोस सगळ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात
    कोठे जावाईशोध लावला आहेस नवा

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोपीनाथ मुंडेच नाव खराब करू राहिल्या या ऑलादी

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जातीवाद करू नका...यवहार पाटला नाही म्हूणन झाल .....पण आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे कोण्या ही जातीचा असला तरी

    • @vaibhavjadhav9059
      @vaibhavjadhav9059 ชั่วโมงที่ผ่านมา

      या घटनेका जातीचा पण अँगल होताच....एका समाजाने निवडणुकीत आपल्या समाजाचा नेत्याला पडलं याचा राग पण त्याची हत्या करताना तिथं काढला जात होता....बर मारणारे पण सगळे एकाच जातीचे.... आणि तू म्हनतोयस कि जातीचा अँगल याला नाहीये....

  • @clawp1451
    @clawp1451 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    कराड फक्त डीएम सोबत आहे म्हणून एवढा विरोध होत आहे जिल्ह्यातील आमदार खासदार याना ते बगवत नाही,,गोर गरिबांची मदत करणारा अण्णा मी स्वतः पाहिलेला आहे

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुंडगिरी दादागिरी आहे का नाही ते सांग

    • @vaibhavjadhav9059
      @vaibhavjadhav9059 ชั่วโมงที่ผ่านมา

      विरप्पन पण काही जणासाठी देव होता.... कारण तो गरिबाना मदत करायचा.... ती मदत तो अवैध चंदन तस्करीतून करायचा.... आणि या चंदन तस्करीत त्याला जे कोणी विरोध करायचे मग ते पोलीस डिपार्टमेंटचे असू कि फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्यांची तो हत्या करायचा....!! अरे लाजा नाही कां रे वाटत तुम्हला.... त्या वाल्मिक कराड " देव " म्हणताना

  • @Political1211
    @Political1211 43 นาทีที่ผ่านมา

    आता या वाल्मिकी चा सरकार एन्काऊंटर करणार, धनंजय मुंडे पण सेफ आणि सरकार किती संवेदनशील आहे,हे दाखवले जाणार. स्क्रीनशोट काढून ठेवा

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्रiची नेहमी प्रमाणेची "बोलाचीच कढी नी..."! 😂

  • @kirangodse3523
    @kirangodse3523 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP सरकार आले तर काही लोक मनमानी करायला लागले, याला तर अटक व्हायलाच पाहिजे

  • @nickpop23
    @nickpop23 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फडणवीस गृहमंत्री आहेत, ते काय कारवाई करत आहेत!? भाजप, मुंडे, राष्ट्रवादी असे संबंध असणारा कराड निष्पाप लोकांचे बळी घेत असताना सरकार काय करतय??

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुंबई पोलिसांनी एकेकाळी सफाई मोहीम हाती घेऊन मुंबईतुन गुंडगिरी, अंडरवर्ल्ड नेटवर्क संपवलं होतं म्हनुन इतक्या दिवस महाराष्ट्रात थोडीफार शांतता नांदत होती.

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤. patil patil ❤🎉

  • @KEDAR412
    @KEDAR412 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चौफुला सम्राटांचे नसते उदयोग

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 40 นาทีที่ผ่านมา

    खुनाचा मुख्य सूत्रधार 😮

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे अजित पवारांचे कार्यकर्त व ते उपमुख्यमंत्री त्यामुळे ?

  • @SamadhanBagal-bw7kp
    @SamadhanBagal-bw7kp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    2024च्या निवडणुकीमुळे मराठा समाज संपवला ?

    • @shrinathbanne8656
      @shrinathbanne8656 8 นาทีที่ผ่านมา

      दादा असं बोलू नका आपण सगळे हिंदू आहोत जय मल्हार जय शिवराय जय भीम 😊

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्या चा अंत खूप भयानक होईल..

    • @Cimedy24tass
      @Cimedy24tass ชั่วโมงที่ผ่านมา

      अंगावर घेऊन झोप थंडी आहे ...😂😂😂

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नुसतं विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी सुद्धा आवाज उठवत आहे. आणि तो उठवलाच पाहिजे

  • @artzone6781
    @artzone6781 21 นาทีที่ผ่านมา

    अती तेथे माती.. कराड चा घडा भरला.. करुणाचा शाप लागला😮

  • @ThaThr-f1g
    @ThaThr-f1g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो, तो इतिहास झाला आहे हेच खरे आहे. तो काय त्याचा केस सुध्दा कुणालाही मिळणारच नाही. बघा😢😮

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता गोळ्या खाऊन झोपतील वाटतंय 😂😂

  • @agricossv.dhiraj3571
    @agricossv.dhiraj3571 23 นาทีที่ผ่านมา

    6553 मतांनी खासदार झालेल्या बाप्पांना सत्ता कायम ठेवायची असेल तर कराड संपले पाहीजे पर्यायी मुंडे

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 37 นาทีที่ผ่านมา

    जसा रिशा वाला CM बनतो

  • @clawp1451
    @clawp1451 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    शिक्षण,दवाखाना,लग्न,मौत ज्या कुणावर वाईट परिस्थिती येते त्याना अण्णा जात न बघता मदत करतात आकडा न बघता,,❤

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Khandani khun karto te nahi sangitle

    • @clawp1451
      @clawp1451 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AkshayKumar-fz7nw त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे खून केला त्यात त्यांची काय चुकी,,एवढा मोठा माणूस साध्या सरपंचाला मारतो हे काय पचत नाही

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पैसा कुठून येतो त्याच्याकडे?

    • @Song30090
      @Song30090 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पैसे कुठून आणतो, कोणाला मदत करतो म्हणून गुन्हेगाराच समर्थन नाही होऊ शकत, अशाने तर अराजकाता माजेल कायदा कानून काही आहे का नाही

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फक्त आणा video call वर मर्डर बगता का

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 31 นาทีที่ผ่านมา

    वाल्मीक अण्णा ❤❤

  • @amolkkharat
    @amolkkharat ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एका गुन्हेगाराला अण्णा म्हणता , अहोजाहो बोलता या वरून तुमची किती फाटते हे लक्षात येते.
    असले व्हिडिओ बनवतातच कशाला??

  • @akkjsjk
    @akkjsjk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्या ल उचला साल्याल

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Walmik karad ni majya kakaykadun dhamkya takun agency ghetli hoti...ata kasa vatay ghar ghar vatay😂😂😂

    • @vikrantgg3616
      @vikrantgg3616 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau company Kuthe hoti

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y ชั่วโมงที่ผ่านมา

      @vikrantgg3616 nako mi nav Sangitla tar Mala dhamkya bhetaychya

  • @clawp1451
    @clawp1451 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कुणी काही पण म्हणू द्या पण हाताला सलाईन असताना लोकांच्या मादितीसाठी कार्यालयात बसणारे अण्णा आम्ही पाहिले आहेत,,जात न बघता ते सर्वांना मदत करतात ❤❤

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याला सर्व राजकीय पक्षाचे नेते जबादर आहेत.
    आजचे फडवणीस पासून कालचे मुंडे, शरद पवार सुध्दा.

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घर कामं करणरा गडी जिल्हाचं काम करायला लागला एवढी ताकद कुणी दिली D M आणि PM