Beed Crime | Bade Mudde : बीडमध्ये ऐकावं ते नवलच, गुन्हेगारी कशा रोखणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 465

  • @sanjaypawar6798
    @sanjaypawar6798 2 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    बिहारलाही लाजवेल असा बीड जिल्हा आहे. धन्यवाद न्युज 18 लोकमत आणि विलास बडे सर

    • @LearningwithVet
      @LearningwithVet 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बिहार cha अपमान करू नका

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 2 ชั่วโมงที่ผ่านมา +119

    रोखठोक निर्भीड विचार खूप छान पत्रकार साहेब

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 ชั่วโมงที่ผ่านมา +119

    मुंडे ... च मुख्य आरोपी आहेत 💯

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Haa mgg 😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rebelgamingzone2884हसतोय काय गुन्हेगाराला पाठीशी घालणारा दलाल दिसतोय तू धन्याचा

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@rebelgamingzone2884gunhegaranchi jamat marathyan shi panga ghetla aahe tumhala tya sarpanch hatech sukh vatat aahe khup nich samaj aahe amhi hindu mhanun vote dil tithech ghar zala

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      एक दिवस ही मग्रुरी, मस्ती नियती च संपवेल.

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jayhind1280 Ghule la trr shiksha honarch na amhi pnn mantoy pnn tumhi rajkaran karyle tya jarange ann sandip ch aikun

  • @RaosahebChothe
    @RaosahebChothe ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मुंडे आणि ताई गप का आणि राजीनामा द्या

  • @user-milindmujmule
    @user-milindmujmule 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे हे पुसण्याच्या ऐवजी गुंडगिरीचा जिल्हा ओळख होत आहे
    या जिल्ह्यात या गोष्टी ला प्रशासन जबाबदार आहे..

  • @abk2260
    @abk2260 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    अधिकाऱ्यांना नवीन धमकी ....पाठवू का बीड ला
    संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे....

  • @Gangadharkharate9
    @Gangadharkharate9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +108

    धन्यवाद विलास बडे आपले आभारी आहोत सत्य समोर आल्या बद्दल

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      परमिशन घेतल भाऊ बोलायचं साठी

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 2 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    बिहारलापण मागेटाकलय बीडनं

    • @chandrashekharhalge8943
      @chandrashekharhalge8943 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फक्त बीडच नाही, सर्व महाराष्ट्र हेच बऱ्याच वर्षापासून चालू आहे

  • @namdevkutte5254
    @namdevkutte5254 2 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    खऱ्या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली पाहिजे वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार आहे

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Purava lagto. Tumhi jarange ch aikun sarkhe bomblat asta hee sarkar la mahit ahe manun tumhala koni seriously ghet nahi 😂😂

    • @stranger879
      @stranger879 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग त्याला सांग पळू नको. समोर ये आणि पुरावे दे निर्दोष असल्याचे.​@@rebelgamingzone2884

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke3751 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    माननीय श्री.तुकाराम मुंडेना पाठवा बीड जिल्य्ह्यात,तरच सर्व सुखकर होईल

  • @balajikute7591
    @balajikute7591 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    बीड चा कलेक्टर म्हणून.... तुकाराम मुंडे यांना करा

    • @sarangbhalerao8310
      @sarangbhalerao8310 50 นาทีที่ผ่านมา

      मग सरळ होईक बीड

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    गेल्या ३०वर्षा पासून मुंडे घराणे आहे मग यांना पोसले कुणी तर यांनीच हे सत्य आहे

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      टरबूज हे तो मुमकिन हे भाऊ

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मुंढे जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टींना कारण त्यांची सत्ता आहे पूर्वी पासून

    • @satishjadhvar3317
      @satishjadhvar3317 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरंगे टीम धस. सोनावणे जातीवादी नाही का

  • @VishalGaikwad-up4ir
    @VishalGaikwad-up4ir 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बरोबर मुद्यावर हात घातलाय #लय भारी या नेत्यांना त्यांची जागा दाखवा

  • @prashatsapate8606
    @prashatsapate8606 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    तालिबानची गोष्ट ऐकतोय की काय...
    महाराष्ट्रच आहे ना...हा.. यशवंतराव चव्हाण चा.....
    🤷🤷
    देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी वाढली आहे...बीड कडे लक्ष. द्यावे
    ... जनता आपणाकडून अपेक्षा ठेवून आहे.
    खात्री आहे तुम्ही पूर्ण कराल...

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    बिहार पेक्षा डेंजर आहे 😮

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    बीड ❌
    बिहार ✅

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    याला सगळ गोपीनाथ मुंडे पासून सगळ मुंडे कुटुंब जबाबदार आहे... सगळी पूर्ण वाट लावली यांनी बीड ची...आणि सगळ वंजारी समाज पण आता तशाच झालाय😡😡😡

  • @stranger879
    @stranger879 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आधी वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्मिकी चा वाल्या झालायं 😢

  • @RavindraWaghmare-u6n
    @RavindraWaghmare-u6n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    बीड‌ ची‌ खरी‌ परीस्तीथी आहे‌ काहीच‌ शंका‌ नाही

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 2 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    विलास बडे साहेब बीड जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हेच चाललं आहे.आपण सर्व जिल्ह्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती घ्यावी ही विनंती.आपण एक निर्भीड पत्रकार आहात.🙏🏻🙏🏻

    • @shantilalbansode4736
      @shantilalbansode4736 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      साफ खोट

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फक्त बीड मध्येच 4,5 जण च गुंडाड

    • @nj1837
      @nj1837 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Amchya jilyat asla nahi vatavaran saheb

    • @swarajphanse33
      @swarajphanse33 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आमच्या साताऱ्यात असलं बिलकुल नाही.

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aamcha Latur nahi asla jilha

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आज बरीच हिम्मत दाखवली

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 2 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    मुंडे फेडणार

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Tuzya miaiche sadi 😂

    • @ShriniwasKadam-mc5iv
      @ShriniwasKadam-mc5iv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ​@@rebelgamingzone2884tujhya maychi fedli vattay 😂😂

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @@rebelgamingzone2884 panku chi sadi dhanya fetato an tuzy aaila walmik lagto😝

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @ Tuzya pnn maiche fedli asnar tavach tula mirchi lagli ahe 😂 nizami bhesal kuthla

    • @rahuldarade3080
      @rahuldarade3080 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau neet bol jara

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बीडची खरीच परिस्थिती आहे मांडल्याबद्दल धन्यवाद बीडचा बिहार आहेच

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 58 นาทีที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,हे संतोष देशमुख अन्यायाबद्दल थोबाड का उचकत नाही काहीतरी बोला.

  • @093viivikasnagargoje5
    @093viivikasnagargoje5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बीड मध्ये मोटार ड्रायव्हिंग लायसेन्स बिना ट्रायल चे दिले जाते! हा फॅक्ट आहे आणि तो वर्षानुवर्ष चालू आहे!!!

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कोणच आशीर्वाद आहे प्रामाणिकपणे सांगा दादा.... इथ जात पात महत्वाची नाही.मी स्वतः obc माळी आहे... वाल्मीक कराड च प्रचंड त्रास आहे इथे...

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      True I experienced this

  • @salimgawali1845
    @salimgawali1845 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बीड जिल्ह्यात मटका जुगार खुले आम सुरु आहेत

  • @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
    @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एवढं सगळं होऊनही धनंजय मान हलवून डुलवून नाटक करून हात जोडून म्हणतात, कृपया करून माझ्या बीडला बदनाम करू नका.😂😂

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कराड घूले आणखी कोनी राहूदे मंत्री पण आरोपी ला शिक्षा दया

  • @prakashsalunke7474
    @prakashsalunke7474 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धन्यवाद श्री विलास बढे आपण अतिशय वस्तूनिष्ठ परखड गंभीर विषयी चर्चा करता आहेत. आपले धाडसी पत्रकारीतेत आपल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी चर्चा घडवून आणली आपले खुप खुप अभिनंदन.😢

  • @vitthalsalunke5359
    @vitthalsalunke5359 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    याला बीड चे सर्व पक्षीय नेते जबाबदार आहेत

  • @santoshthorat4787
    @santoshthorat4787 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    धन्यवाद बडे साहेब सत्य परिस्थिती मांडली

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    धन्यवाद पत्रकार संपादक साहेब धन्यवाद खऱोखर सत्य घटना सांगितली जाते

  • @vikaschautmal4945
    @vikaschautmal4945 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीडची बिहारकडे खरी वाटचाल ही 1990 नंतर चालू झाली.

  • @DigitalGarageInHindi
    @DigitalGarageInHindi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र मधील न्यूज चॅनेलवर दबाव अजून आला नाही की आला तरी तुम्ही घेतला नाहीं तस असेल तर तुमचे आभार. निर्भिड पत्रकारिता करण्या साठी .

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विलास फक्त आजचा विषय अन् पत्रकारिता आवडली ❤❤ छान

  • @akshaycheke6490
    @akshaycheke6490 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विलास भाऊ तुम्ही मांडलेले सगळे वास्तव एकंदरीत खरंच कौतुकास्पद आहे भीषण वास्तव तुमच्याकडून नेहमी अपेक्षित राहील सदैव धन्यवाद विलास भैया ❤

  • @Rameshwarpoul338
    @Rameshwarpoul338 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बिहार उघाच बदनाम आहे😂😂😂 बीड पहा

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मी महाराष्ट्रात च राहतोय, चिमटा घेवून खात्री करून घेतली.

  • @adv.hanumantghogare3298
    @adv.hanumantghogare3298 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराष्ट्रात सर्वाधिक दहावी, बारावी, परिक्षेत सामुहिक काॅपी प्रकरणे बीड जिल्यात आहे.

  • @DayaNaik-m4g
    @DayaNaik-m4g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    करुणा मुंडे सारखं सांगत होत्या

  • @Dhamma8983
    @Dhamma8983 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मी बीड चाच आहे आणि तुम्ही उगाच बिहार च नाव घराब करू नका

  • @ashokbhosale3709
    @ashokbhosale3709 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुन्हेगार,गुंड ठराविक समाजाचे च कसे, कोण आमदार मंत्री त्यांना पोसत आहे, गुन्हेगार कोणाचे समर्थक आहे हे जनतेला सरकार ला माहित आहे

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीड जिल्हा च 20 ते 25 वर्षा पासून नेत्रुव कोण करत आहे गुन्हेगार यांना कोण पाठीशी घालत आहे याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगोदर शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे इथले शिक्षण संपले आहे . जिथे शिक्षण संपते तेव्हा गुन्हेगार सुरू होतो

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    🎉 अगदी बरोबर सत्ता आणि पैसा कमावणे🎉 सर

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विलास सर सलाम आपल्या प्रामाणिक पत्रकारीतेला असाच सत्याचा आवाज उठवत राहा महाराष्ट्रातील सामान्य जनता सदैव आपल्या पाठीशी असेल

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पाठीशी राहून काय त्याला आमदार करणार आहेस काय😂😂

  • @omCar-marathi
    @omCar-marathi 51 นาทีที่ผ่านมา

    ज्या ज्या जिल्ह्यात घराणे शाही आहे म्हणजेच मागील २० ते २५ वर्षापासून एकच घर एकच कुटुंब (आमदार,खासदार,ZP, पंचायत समिती कारखाने,शैक्षणिक संस्था, पतसंस्था,दूध डेअरी) एकाच घरात आहेत.. त्या ठिकाणी हेच होणार...त्यामुळे घराणेशाही मोडली पाहिजे मग ती कोणत्याही पक्षाची का असेनात..

  • @dattatryaarkade9910
    @dattatryaarkade9910 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सदानंद कोचे साहेब आणी लोकमत अंकर याचे आभिनंदन 🎉🎉.आपल्या बीड ची राजकीय लोक गुन्हेगाराचे हस्तक..

  • @akashbhalerao1944
    @akashbhalerao1944 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऊस तोडणी कामगारांपासून तर
    माणसं तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख झाली.

  • @PrabhakarLokhande-x1s
    @PrabhakarLokhande-x1s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदर ठिकाणची विधानसभेची निवडणूक पुन्हा परत बॅलेट पेपरवर घ्यावी असं म्हटलं तर वावगं ठरू नये

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 57 นาทีที่ผ่านมา

    जसा लातूर ची वेगळी ओळख ही लातूर पॅटर्न म्हणून ..विलासराव देशमुख यांनी तयार केली तशी बीड चा बिहार बनवण्याचे काम कोणत्या घराण्याने केले ते सर्वांना माहिती आहे....कमीत कमी आता तरी यांना आवर घालणे आवश्यक आहे....

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar7443 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Good vilash sir

  • @Dinesh-pz3pu
    @Dinesh-pz3pu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बिहार पेक्षा डेंजर आहे..

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 39 นาทีที่ผ่านมา

    आम्ही पण बीड जिल्ह्य़ातील च आहोत पण परळी तालुक्यामुळे सर्व जिल्हा बदनाम होतोय ,या मुंडे कंपनीमुळे😢

  • @pramodsalvi5829
    @pramodsalvi5829 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बडेजी , आपण बिड ची खरी व्यवस्था दाखविलीत .

  • @rohittambe8132
    @rohittambe8132 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पर्याय एक सुरेश आण्णा धस यांना पालकमंत्री करणे 🙏🙏

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीडमध्ये डायरेक्ट आयपीएस अधिकारी आईएएस अधिकारी येणे खूप गरजेचे आह क ड क शासन करणारे इमानदार अधिकारी पाहिजेत माननीय केंद्रे कर साहेबां सारखे कोणाचे न ऐकणारे खंबीर अधिकारी यांची आवश्यकता आहे

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Saddhya धनु शेठ ल अटक करा ,काहीच होणार नाही

  • @dattafulzalke9754
    @dattafulzalke9754 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुकाराम मुढे सर याना पाठवा हिम्मत असेल तर

  • @dnyaneshwarchuadhari374
    @dnyaneshwarchuadhari374 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान विश्लेषण

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुकाराम मुंढे सारखा कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी पाठवा विश्वास ठेवा

  • @ypatil87
    @ypatil87 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अती तिथे माती रोजगार नको बिहार पाहीजे यांना

  • @MAYTARAGROUP
    @MAYTARAGROUP 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर खूप छान कवर करत आहात पण बरोब्बर न्याय झाला पाहिजे आणि तुम्ही करून घ्याल हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीड च बिहार नाहीं आता मला पकिस्तान जलय अस वाटत

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    निःशब्द 😢

  • @prakashbhalerao3949
    @prakashbhalerao3949 51 นาทีที่ผ่านมา

    पोलिस साच्या बदल्या झाल्या पाहिजे गडचीलोरीला

  • @mundetransport2813
    @mundetransport2813 49 นาทีที่ผ่านมา

    विलास जी आपण पत्रकारिता करीत आहात पण संपूर्ण बीड जिल्ह्यातच आपण इतिहास मांडला महाराष्ट्रातील अजूनही काही असे जिल्हे आहेत फक्त बीड जिल्ह्यात आपण बदनाम करत आहात

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे पालकमंत्री पद दिले तर 5 वर्षा मध्ये बीड मध्ये अमुलाग्र बदल होईल.

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 49 นาทีที่ผ่านมา

    रोखठोक आणि निर्भीड पत्रकारिता धन्यवाद विलास बडे सर 🙏फक्त न्याय मिळाला पाहिजे

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 59 นาทีที่ผ่านมา

    विलासराव
    फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालक मंत्री पद स्वीकारा गडचिरोली तसा तसा सावकाश जिल्हा आहे

  • @VinodJadhav-p7r
    @VinodJadhav-p7r 46 นาทีที่ผ่านมา

    युती झाली आहे पोलिसांची

  • @dadasahebshelke9842
    @dadasahebshelke9842 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तीन हजार मॅजिस्ट्रेट कोर्ट मागे केवळ २००ते ३०० नियमित सरकारी वकील आहेत फक्त.. लोकसेवा आयोगाने ५३१ उमेदवाराची शिफारस करून दीड वर्ष उलटले तरी नियुक्त्या नाहीत त्यामुळे criminal justice system प्रभावित झालेली आहे हे फक्त सभागृहात मोठ मोठ्या गप्पा मारतात...

  • @sumansupekar84
    @sumansupekar84 52 นาทีที่ผ่านมา

    Dhanya

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gret mnus कुचे साहेब

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात बीड सारखा गटारछाप जिल्हा अस्तित्वात आहे याच वाईट वाटतं.

  • @YadavArjun-s1t
    @YadavArjun-s1t 59 นาทีที่ผ่านมา

    गुन्हेगारीचा बनत चालेल किल्ला आमचा बिड जिल्हा 😢😢😢😢

  • @SantoshShinde-g8w
    @SantoshShinde-g8w 40 นาทีที่ผ่านมา

    राजकीय वारसा मुळे हा

  • @javedshaikh535
    @javedshaikh535 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच भयंकर आहे बीड असं दिसतंय
    तुमच्या बातमी मधून

  • @swatantra2024
    @swatantra2024 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजकारण-न करता सर्व सामन्यांनाही न्याय मिळावा; तसेच सर्वसामान्य मानस कायमच भयमुक्त झाले पाहिजे

  • @hemantnimbalkar2658
    @hemantnimbalkar2658 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पत्रकार ❤जय शिवराय 🚩

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद❤😂

  • @angadlande3867
    @angadlande3867 ชั่วโมงที่ผ่านมา

    बिहार पेक्षा वाईट आवस्था

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिड चा बिहार झाला आहे

  • @guru9463
    @guru9463 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बातम्या कितीही दाखवा काही फरक पडत नाही

  • @narendradeshmukh9638
    @narendradeshmukh9638 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विलास बडे सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.

  • @krishanadeshmukh3366
    @krishanadeshmukh3366 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बडे सर खुप छान विषय घेतला तुमचा विश्वास आहे की तुम्ही जे विषय घेतला की त्यांचा निर्णय लवकरच लावतात

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुन्हा. पुन्हा ...., त्याच नेत.

  • @Deva-i3f
    @Deva-i3f ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्या आहे इथ 😂

  • @GangadharHattiambire
    @GangadharHattiambire 42 นาทีที่ผ่านมา

    वास्तव आणि परखड मत मांडा मांडायला तुम्ही व्यासपीठ मिळून दिलं त्याबद्दल आपल्याला मानाचा सलाम

  • @rajendrasonde8407
    @rajendrasonde8407 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असे इतके ऐकल्यावर असे वाटत नाही हे पाच सहा वर्षात सुरू झाले असेल

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 49 นาทีที่ผ่านมา

    झा....ला एकदाचा बिहार

  • @Chetanaaple
    @Chetanaaple ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बडे फारच innocent आहे. सरळ सरळ भाजप मूंडे नाव न घेता ज्ञानेश्वरी सांगत बसला आहे. धस हा वाल्मिक मूंडे नाव न घेता कोड्यात बोलतो . कठोर कारवाई नाही झाली नाही तर हतबल होवून धसने राजीनामा द्यावा

  • @Prem-e8l
    @Prem-e8l ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या घटने नंतर बीड जिल्ह्यात कोणीही उद्योग धंदे टाकणार नाही, ऐत्या काही दिवसात बीड भिकारी होईल.

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 58 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद विलास बडे सर

  • @नगदनारायणन्यूज9999
    @नगदनारायणन्यूज9999 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवा भाऊने पालक मंत्री होणं आता गरजेचे आहे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 36 นาทีที่ผ่านมา

    बीड मध्ये ओबीसी वाले sc,st certificate आधार कार्ड सारखा काढतात😂 4:48

  • @mahesh_choudhari90
    @mahesh_choudhari90 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतर जिल्ह्यात जे 10 वी 12 वीची परीक्षा दोन-दोन वेळेस नापास होतात ते नंतर बीड जिल्ह्यात जाऊन परीक्षा देऊन 90% पाडून येतात😂😂😂

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 56 นาทีที่ผ่านมา

      😂

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक पिक्चर लै निघळ त्यात करुणा मुंढे पासून ते अत्याचार पर्यंत पोलखोल करावी एखाद्या लेखकाने

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Verygood pahuya