निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व जाणी प्रयत्न करूनही ज्यांच्या पदरी अपयश आले आहे त्यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप प्रयत्न करावे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
#धनगर समाजन राजकारणात दबाव गट बनवला आहे.. येणाऱ्या काळात तो अजून मजबूत करायचा आहे.. इतरांच्या मागे फिरण्या पेक्षा आपल्या लोकांच्या माग ठाम राहायचं... एक वेळ नक्की बघा. महाराष्ट्र विधानसभा धनगर समाज काय करून दाखवल..
मराठा समाजाची लोकसंख्या १ नबंर व त्यांचे आमदार ११२ आहेत, धनगर समाजाची लोकसंख्या २ नबंर आणि आमदार फक्त ०७ ....धनगरांनो जागे व्हा......एकजुट व्हा ...०७ आमदार खुप कमी आहेत ४०-५० तरी आमदार पाहीजेत...🎉
प्रत्येक आमदार वर स्वतःचे मतदार संघासह पाच मतदार संघाची जबाबदारी दिली पाहिजे. आणि किमान तीस ते चाळीस आमदार धनगर समाजाचे असले पाहिजेत. पण पक्षांना झुकविणे ची व समाजाप्रती जाण असणे आवश्यक आहे.
धनगर समाजाला देवाभाऊ व भाजप व नक्कीच उभारी देवू शकतील व आपले सर्व पक्षात असलेल्या आमदारांनी जातीसाठी एक दिलाने काम करावं लागेल जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
देवा भाऊ २०१४ पहील्या च कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते त्याच काय झालं. देवा भाऊला माहीत आहे पडळकर ला चघळायला तुकडा फेकला की तो गप्प बसतो आणि तो गप्प बसला की मग समाज थंडगार होतो
सर्वांचे अभिनंदन आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या जातीचे आहात परंतु विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य क्रमाने जातीचे प्रश्न विधिमंडळात मांडून ते निकाली काढा अन्यथा तुम्ही आमच्या जातीचे असून काही उपयोग नाही पुढच्या निवडणुकीत हा समाज तुम्हाला विसर्जन करण्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे सर्वप्रथम एसटी आरक्षण प्रश्न सोडवावा सात वर्षांपूर्वी जे आदिवासींना तेच धनगरांना या उद्देशाने 1000 कोटीचे बजेट केले होते सात वर्षात एकही रुपया खर्च झालेला नाही त्याकडे लक्ष द्यावे अन्यथा फक्त तुम्ही धनगर समाजासाठी मता पुरते वापर करता तो समाज तुम्हाला पुढच्या निवडणुकीत आपटल्या शिवाय सोडणार नाही तसेच एकमेकांना खाली खेचण्याचे डाव खेळू नका मग तो कोणत्याही पक्षाचा असो तसेच शेळ्या मेंढ्या ची तसेच मटणाची आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रदेशात पोहोचण्यासाठी प्रयत्न करा स्वर्गीय क्रांतीसुर्य बीके कोकरे यांचे स्मारक व्हावे आणि स्वर्गीय बीके कोकरे यांना जसे धनगराच्या एका नेत्याने काँग्रेसला मदत करून यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन केल्याची घोषणा केली आणि मंत्रिपद भोगली आणि प्रामाणिक समाजासाठी काम करणाऱ्या बीके कोकरे यांना संपवलं तसे एकमेकांना संपवण्याची कट कारस्थान करू नका
तुमच्या सारख्या लोकाना दाखवून दिले...40000 हजार मातांनी निवडून आले नालायक टीका करणार.... तो त्यांचा अधिकार आहे.. पडळकर मंत्री झाले आणि तुमच्या सारखे आरोप करणारे उद्या त्यांच्याकडे भीक मागायला नक्की जाणार... आणि तो धनगर सगळे विसरून तुम्हाला मदत करणार...
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना विचार धनगर कोण होते.. सर्वात जास्त मावळे मधी धनगर लोक ते पण धडडांगड, मजबूत,प्रामाणिक आणि विश्वासू मावळे हे तुमच्या सारख्या इतिहास चोर, जातीवादी, आता आता उगवलेले 96 कुळी खराटे लोकांना काय कळणार
@@MhKhaire भावा आम्हाला कुणाचीही बरोबरी किंवा कुणावरही कुरघोडी करायची नाही आम्हाला आमच्या हक्काचे मिळू दे आणि मराठा व इतर सर्व जाती सुखात राहायला हवेत जय मल्हार जय शिवराय
या पुढे माधव पॅटर्न कायम ठेवून एस टी वि जे एन ती व इतरांना सोबत घेऊन एकजूट ठेवस लोकसभेला जे वेगळे होते त्यांना सोबत होते त्यांना बाजूला ठेवा म्हणजे विजय होईलच
40 - दर्यापूर [SC] - गजानन लवटे 254 - माळशिरस [SC] - उत्तमराव जानकर 255 - फलटण [SC] - सचिन कांबळे-पाटील या राखीव मतदारसंघातून कसे काय धनगर समाजाचे आमदार निवडून येऊ शकतात. जरा योग्य माहिती गोळा करा आणि लोकांना फसवायचे धंदे बंद करा.
थोडा अभ्यास करून समाज माध्यमांवर बोलावे चुकीची माहिती सांगू नये दर्यापूर मतदार संघातील आमदार श्री गजानन लवटे हे खाटीक समाजातील आहेत आणि दर्यापूर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आपण आपले प्रख्यात ज्ञान समाज माध्यमांवर मांडत असताना निदान एवढ्या तरी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तो राखीव मतदार संघ आहे
उत्तम जानकर यांना विचार खाटीक कोण आहे. ते पण सांगतात् धनगर आहे म्हणून. खाटीक ही एक पोतजात आहे. लवटे आणी जानकर ही आडनाव धनगर् आणी त्याच्या पोटजाती जस की खाटीक मध्ये आहेत, दुसऱ्या समाजात भेटणार नाहीच.
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व जाणी प्रयत्न करूनही ज्यांच्या पदरी अपयश आले आहे त्यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप प्रयत्न करावे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
बाकीचे चांगले आहेत पण सगळ्याचा वाघ म्हणजे गोपीचंद पडळकर साहेबांना विजय झाल्याबद्दल तेथील मतदारांचे खूप खूप धन्यवाद जय मल्हार जय ओबीसी
Lingayat ani Dangar doga bahu bad ahet
Only solapur jila Lingayat 4 amdar
फडणवीस यांनी फेकलेल्या उष्ट्या तुकड्यावर जगणाऱ्या गोप्या पडळकर का? मंगळसूत्र चोर
गड आला पण सिंह गेला प्राध्यापक राम शिंदे साहेब
खूप प्रयत्न केले पण अपयश आले..2029 ला फिक्स आमदार प्रा राम शिंदे साहेब
अगदी बरोबर आहे भावा
सर्वांची अशीच एकजूट ठेवा .समाज उतरोत्तर प्रगती करेल 🎉🎉
Lingayat ani Dangar doga bahu ahet
Solapur jila Lingayat 4 amdar
@@UmeshGhongade ho dada nakkich🙏🙏👍
#धनगर समाजन राजकारणात दबाव गट बनवला आहे..
येणाऱ्या काळात तो अजून मजबूत करायचा आहे..
इतरांच्या मागे फिरण्या पेक्षा आपल्या लोकांच्या माग ठाम राहायचं... एक वेळ नक्की बघा. महाराष्ट्र विधानसभा धनगर समाज काय करून दाखवल..
Lingayat ani Dangar doga bahu ahet
यावेळेस माधव पॅटर्न चालला
माळी यावेळेस 7 आमदार
धनगर यावेळेस 7 आमदार
वंजारी यावेळेस 7 आमदार
🎉🎉🎉🎉
माळी समाजाचे १० आलेत 🎉
आगरी समाजातील 10 आहेत@@yashwantdawale1662
बंजारा समाज पण दोन 3आहेत@@yashwantdawale1662
@@yashwantdawale1662एकटा मराठा 126😂😂
आणि मराठा 200+❤
मराठा समाजाची लोकसंख्या १ नबंर व त्यांचे आमदार ११२ आहेत, धनगर समाजाची लोकसंख्या २ नबंर आणि आमदार फक्त ०७ ....धनगरांनो जागे व्हा......एकजुट व्हा ...०७ आमदार खुप कमी आहेत ४०-५० तरी आमदार पाहीजेत...🎉
संख्येवरती आमदार निवडून येत नाही तर राजकारण करणारा नेतृत्ववान असणारा निवडून येत असतो 😁😁
मराठा नेत्यांनी धनगर नेतृत्व मोठ होऊ दिलं नाही गु खाल्लं हेही कारण आहे आता धनगर तरुणान मुळे एवढे कुठे प्रगती झाली @@abhijitShinde-q2b
@@abhijitShinde-q2bभावा त्यात बरेचसे प्रस्थापित भांडवलदार आहेत आजोबा पणजोबांची पुण्याई व घराणेशाही मुळे पण आमदार झालेत हे पण बघा
नारायण आबा पाटील चा फोटो का टाकला नाही
धनगर जमात 5वर्षात बेरजेचे नाहीं तर गुनकाराचे गणित करुन 7x5 आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल
प्रत्येक आमदार वर स्वतःचे मतदार संघासह पाच मतदार संघाची जबाबदारी दिली पाहिजे.
आणि किमान तीस ते चाळीस आमदार धनगर समाजाचे असले पाहिजेत. पण पक्षांना झुकविणे ची व समाजाप्रती जाण असणे आवश्यक आहे.
Nakki yenar ✅✅✅
खूप छान माहिती आहे ❤
धनगर समाजाला देवाभाऊ व भाजप व नक्कीच उभारी देवू शकतील
व आपले सर्व पक्षात असलेल्या आमदारांनी जातीसाठी एक दिलाने काम करावं लागेल
जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
देवा भाऊ २०१४ पहील्या च कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते त्याच काय झालं. देवा भाऊला माहीत आहे पडळकर ला चघळायला तुकडा फेकला की तो गप्प बसतो आणि तो गप्प बसला की मग समाज थंडगार होतो
पडळकर यांनी केलेल्या सामाजिकराजकीय चळवळीचे जागृतीचे फळ आहे❤❤🎉🎉🎉
गोपीशेठ बाप होणार भल्याभल्यांचा समाजानेही त्याच्या मागं ठाम उभं रहावं
जातीय जनगणना झाली पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रात 🎉
निवडून आलेल्या सर्व धनगर आमदारांचे अभिनंदन ❤❤
सर्व आमदारांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
2029 च्या विधानसभेत 30-40 आमदार धनगर समाजाचे असतील.....!!!
@@devkateraja540 नक्कीच भावा
जय ❤ मल्हार
सर्व आमदारांचे हार्दिक अभिनंदन
उलट 10 % population म्हणल्यावर 28 mla aamdar पाहिजे
सर्वांचे अभिनंदन आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या जातीचे आहात परंतु विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य क्रमाने जातीचे प्रश्न विधिमंडळात मांडून ते निकाली काढा अन्यथा तुम्ही आमच्या जातीचे असून काही उपयोग नाही पुढच्या निवडणुकीत हा समाज तुम्हाला विसर्जन करण्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे सर्वप्रथम एसटी आरक्षण प्रश्न सोडवावा सात वर्षांपूर्वी जे आदिवासींना तेच धनगरांना या उद्देशाने 1000 कोटीचे बजेट केले होते सात वर्षात एकही रुपया खर्च झालेला नाही त्याकडे लक्ष द्यावे अन्यथा फक्त तुम्ही धनगर समाजासाठी मता पुरते वापर करता तो समाज तुम्हाला पुढच्या निवडणुकीत आपटल्या शिवाय सोडणार नाही तसेच एकमेकांना खाली खेचण्याचे डाव खेळू नका मग तो कोणत्याही पक्षाचा असो तसेच शेळ्या मेंढ्या ची तसेच मटणाची आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रदेशात पोहोचण्यासाठी प्रयत्न करा स्वर्गीय क्रांतीसुर्य बीके कोकरे यांचे स्मारक व्हावे आणि स्वर्गीय बीके कोकरे यांना जसे धनगराच्या एका नेत्याने काँग्रेसला मदत करून यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन केल्याची घोषणा केली आणि मंत्रिपद भोगली आणि प्रामाणिक समाजासाठी काम करणाऱ्या बीके कोकरे यांना संपवलं तसे एकमेकांना संपवण्याची कट कारस्थान करू नका
100 % dhangar samajyace yetya pudil kalat parivartan honar....!!!!❤
🎉❤
पूरे देश के धन ग़र सामाज को एक hona chahiye और 1 नेता होना चाहिए
🔥🔥🔥 007
007 padalkar saheb❤❤
जय भवानी जय शिवाजी जय मल्हार
जय मल्हार ❤❤
पडळकर सोडून सर्वांचे अभिनंदन 🎉
Manje padlkarani jiravli tumchi
@@sunilSolankar-o2j आमच्या जिल्ह्यातला आहे म्हणाय सुद्धा लाज वाटते 🤦♂️लग्न मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेला माणूस तिथून मंगळसूत्र चोरून जातो 😂
तुमच्या सारख्या लोकाना दाखवून दिले...40000 हजार मातांनी निवडून आले नालायक टीका करणार.... तो त्यांचा अधिकार आहे.. पडळकर मंत्री झाले आणि तुमच्या सारखे आरोप करणारे उद्या त्यांच्याकडे भीक मागायला नक्की जाणार... आणि तो धनगर सगळे विसरून तुम्हाला मदत करणार...
Lingayat samaz var alubn ahe
@@jaydevpatil4699 tuzy aaiche chorla hota ka bahinach kare 🍌
गड. आला. पण सिंह. गेला. 🎉❤
फुले,शाहू, आंबेडकर यांच्यामुळे
खासदार,आमदार, नगरसेवक,सरपंच झाले।
धर्मामुळे धनगर झाले।
😅😅😅😅😅
Jai malhar 💪🏻🔥💛
आमदार जातीने नव्हे तर कामा ओळखला पाहिजे विरोधात असो या सत्तेत
जाती जातीत विभागण्यापेक्ष्या...... OBC म्हणून एकत्र या....... महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला असेल....... जय OBC जय भीम......
धनगर कितीही ऐकञ आला तरी मराठेची बरोबरी करु शकत नाही
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना विचार धनगर कोण होते.. सर्वात जास्त मावळे मधी धनगर लोक ते पण धडडांगड, मजबूत,प्रामाणिक आणि विश्वासू मावळे हे तुमच्या सारख्या इतिहास चोर, जातीवादी, आता आता उगवलेले 96 कुळी खराटे लोकांना काय कळणार
का बरोबरी करायची प्रत्येक समाज प्रगती करण्याचा प्रयत्न करतो.सगळे एकच आहेत सनातन हिंदू.❤
Ami saglayna barobar gun jato Lingayat ani Dangar doga bahu ahe t Solapur,Latur, Pandarpur,Manglvada,Jat,akkalkot barshi, Nanded udgir Beed Kolhapur Sangli,Miraj ,tasgaon Vita lingayat amdar ahet Total 52 Jati ahet Lingayat samaz

@@MhKhaire भावा आम्हाला कुणाचीही बरोबरी किंवा कुणावरही कुरघोडी करायची नाही आम्हाला आमच्या हक्काचे मिळू दे आणि मराठा व इतर सर्व जाती सुखात राहायला हवेत
जय मल्हार जय शिवराय
मिळाले गाजर गोपीचंद साहेब ला पद मिळाला पाहिजे होते पण आज पण तेच नाही जमले खंबीर नेत्रावत नाही समजते
CM pahije
सिद्धरामय्या सारखे एकी करून जास्तीत जास्त आमदार धनगर समाजाचे झाले पाहिजेत
Jai Malhar ❤
हे काय नाही यानंतर विधान भवनात 50 ते 60 आमदार गेलेले दिसतील
या पुढे माधव पॅटर्न कायम ठेवून एस टी वि जे एन ती व इतरांना सोबत घेऊन एकजूट ठेवस
लोकसभेला जे वेगळे होते त्यांना सोबत होते त्यांना बाजूला ठेवा म्हणजे विजय होईलच
धनगर समाज एकजूट होऊ शकतो हे इतर समाजाला दाखून दिले आहे
Lingayat samza ,Solapur,Latur, Jat, Nanded, sagli, akkalkot,,Udgira parli beda total 2 koti ahe
डॉक्टर आमदार बाबा देशमुख सांगोला शहाजी पाटील व दीपक साळुंखे पराभूत
जय मल्हार जय अहील्या
फक्त एक पाहिजे
🎉🎉🎉🎉🎉🎉
काही तिर मारला नाही प्रस्थापित पक्षाचे कितीही आमदार झाले तरी फायदा नाही
Jay malher....🙏🙏🙏
Lingayat samaz badal pan saga kati amdar ahet ta solapur jila Only 4 amdar
उत्तमराव जानकर धनगर नाही
माहिती घेऊन पोस्ट तयार करत जा
Dhangar ahe
जय मल्हार
आमदारकी मिळाली म्हणून नका खुश हो खासदार मिळवा लोकसभेच्या माध्यमातून
आमदार गजानन लवटे जातीने धनगर नाहीत माहिती नीट समजून घ्या
सर परीवर्तन होईल बघाच एकी हेच बळ
Only Solapur jila lingayat amdar 4 ,Latur 2 ,Barsi 1 ,Nanded 1,
Latur madhe 1 pan lingayat aamdar nivdun aala nahi. 4 maratha aahet 1 sc aahe aani 1 vanjari aahe
कामावर लोक निवडून येतात जातपात धर्म गौण आहे स्वर्गीय केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंढे आण्णा डांगे या काम करणारे भाजपाने तिकीट देऊन विजयी झाले
पवार साहेब आपणास पोट जाती धनगर जमातीच्या माहीत नाहीत माहिती घ्या व कॉमेंट करा
जय ओबीसी
जानकर हे दुपलिकेत जात प्रमाण पत्र काढून गरिबांचे जागेवर निवडून आला आहे
Aapan jat pat pahat nahi, pn samorche jar tase karat astil tar , Amdar of baramati dhangar hava aahe😊
काय घंटा इतिहास घडवलं मागे 13 आमदार hote एके वर्षी
40 - दर्यापूर [SC] - गजानन लवटे
254 - माळशिरस [SC] - उत्तमराव जानकर
255 - फलटण [SC] - सचिन कांबळे-पाटील
या राखीव मतदारसंघातून कसे काय धनगर समाजाचे आमदार निवडून येऊ शकतात. जरा योग्य माहिती गोळा करा आणि लोकांना फसवायचे धंदे बंद करा.
अरे.. खाटिक पण धनगचआहेत.. नीट माहिती घे
Ye to trailer hai picture abhi baki hai !!Jay malhaar
Ami saglayna barobar gun jato Lingayat ani Dangar doga bahu ahe t Solapur,Latur, Pandarpur,Manglvada,Jat,akkalkot barshi, Nanded udgir Beed Kolhapur Sangli,Miraj ,tasgaon Vita lingayat amdar ahet Total 52 Jati ahet Lingayat samaz
2029 साली 49 आमदार निश्चित असणार 🎉🎉🎉
@@sandeepkharat1691 तुमच्या तोंडून देवच बोलला
जय अहिल्या जय मल्हार
निवडणुकीपूर्वी सगळेच हिंदू होते,निवडून आल्यानंतर जातीयवादी कसे झाले?
Barobar ahe
Lingayat ani Dangar doga bahu ahet Jat
The great Dhangar bolte sabako kolte
उत्तम जानकर हे खाटीक म्हणुन निवडून आले आहेत
खाटिक धनगर आहेत ते माहिती घे
राम शिंदे निवडून आले पाहिजेत होते
जरांगे पाटलां मुळे ओबीसी एकत्र आले
यातले 3 आमदार तर मोहिते पाटील यांनी निवडून आणले
Tell him to fight
जी बिल्कुल सही कहा आपने पर धन ग़र सामाज ने भी तो dhrysheel मोहित पाटिल को बोट दिया था khasdaar बनाने के लिए
@@Anujdhangar663correct✅
जय मल्हार जय ओबीसी
दर्यापूर एससी आरक्षित आहे
हे एकी होण्याला जरांगे मुळे एक झाला
Lingayat samjata total 52 jati ahet all
भाऊ, दर्यापूर चे लवटे साहेब हे खाटीक समाजाचे आहेत. धनगर समाजाचे नाहीत.
Khatik Dhangar ahet
7 चे 14करू 2029 ला
थोडा अभ्यास करून समाज माध्यमांवर बोलावे चुकीची माहिती सांगू नये दर्यापूर मतदार संघातील आमदार श्री गजानन लवटे हे खाटीक समाजातील आहेत आणि दर्यापूर मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आपण आपले प्रख्यात ज्ञान समाज माध्यमांवर मांडत असताना निदान एवढ्या तरी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तो राखीव मतदार संघ आहे
SC.Rakhiv Daryapur matdar Sangha che Uddhav Thackeray Seneche Aamdar Gajanan lvate he khatik jatiche Anjangaon surji yethil aahet.te dhangar nahit.
Congratulations 🎉🎉
मातंग समाजाचे आमदार किती आहे....
Tumhi tr SC madhe yeta na😂
Amol mitkri
Tya Chutiya Uttam Janakar Chya Aiwaji Tumcha Matanag Samjacha Manush Ubha Karycha Hota Na
Geli sangun dnyaneshwari mansaparas mendhars bari .Gopichand bastoy ghari .....zali naahi ka khari maskari ...
Dhangar samaj 35 sub cast aahet
अशीच एकी राहुद्या
Bhau badal hot asto ani to honar
Jar uttam jankar dhangar astil tar te SC chya jagewar Kase kai ...fake Certificate kadhun jinkta ...ani warun EVM cha gondhal ghalta
मराठा समाजाच्या आमदारावर पण एक video बनवा
Malshirs che utam jankar sc kas kay😅
सात आमदार नाहीत,
सहाच आहेत
❤❤
Bhau lavatesaheb khatik samajache ahet
5 ch amdar ahe baki 2 je ahe te khatik ahe
Khatik dhangar ahet
खाटीक धनगर आहे मित्रा माहिती घे
उत्तम जानकर यांना विचार खाटीक कोण आहे. ते पण सांगतात् धनगर आहे म्हणून. खाटीक ही एक पोतजात आहे. लवटे आणी जानकर ही आडनाव धनगर् आणी त्याच्या पोटजाती जस की खाटीक मध्ये आहेत, दुसऱ्या समाजात भेटणार नाहीच.
@@SuhasMasal-i7h pn khatik he dhangar manat nahi tyacha kasa he amchya vidharbat li paristiti ahe
Dhangar sub cast khatik aahe
उतम जानकर धनगर नाही.
भाऊ ही चुकीची माहिती जनते पर्यंत नका पोचऊ....गजानन लवटे हे धनगर नाहीत खाटीक समाजाचे आहेत...
Khatik dhangar ahe
खाटीक धनगर आहेत मित्रा माहिती घे
जानकर बोगस उमेदवार आहे.......
धनगर समाजाला फक्त भाजपच न्याय देऊ शकतो
दोन नंबर लोकसंख्या ही माळी समाजाची आहे...माळी समाज हा कोकण सोडून पूर्ण राज्यात असतो आणि धनगर समाज हा काही जिल्ह्याने आढळतो
😂
@vaibhavdevkate8355 भाऊ हसू नको..१९३१ ची जात निहाय जनगणना बघ माळी समाज लोकसंख्या जास्त आहे धनगर समाज पेक्षा
Dhangar samaj sankhyene don number aahe abhyas kra
@@vbh9076 kiti lok sankhya hoti sangto ka jara ?
Dhangar second no vr ahe
study kara tumhi
माळशिरस हा SC राखीव मतदारसंघ आहे आणि जानकर हे राखीव मतदार संघातून विजय झालेले आहेत. धनगर समाजाला राजकीय आरक्षण नाही. मग जानकर हे धनगर कसे काय?
Potjat ahe bhau
खाटीक धनगर आहे उत्तम जानकर
@@rameshwarganar7497dhangar khatik hi sc mdhe nahi
खाटीक धनगर समाजाचे आहेत आणि ते एसी मध्ये मोडतात
Dhanagar Lokani Khatik Jaaticha Fadya Ghewun SC madhe Ghuskhori Keli Aahe Tyana Puna OBC madhe Takave Yane Kharya SC waleynche Nukshan hotey
भाजपचीमुलुकमैदाणतोफम्हणजेगोपीचंदपडळकर
हे jarange chya पळपुटे पना मुळे झाले ..मराठा आमदार कमी केले 🙏🙏