सुशील सर मुंडेंचं नाव घेतल्या शिवाय काही नेत्यांचे राजकारण,काही पत्रकारांचे वेडिओला टीआरपी,प्रेक्षक,आणि काही राजकीय मंडळींना कुणी सिरीयस घेतच नाही हे त्रिवार सत्य आहे
बरोबर आहे. पण नंतर हेच पत्रकार मग उलटे सुलटे आरोप करून मुद्दामहून टार्गेट करतात. फेक बातम्या पसरवणे व चुकीची माहिती देणे हे कायद्याने गुन्हा ठरविणे अत्यंत गरजेचे आहे
सुशिलजी परखडपणे मुद्दा मांडलात धन्यवाद.बीबीसी ही कंपनी भारतीय नाही मग सरकारने अशाना बाहेरचा रस्ता दाखविणे योग्य होईल.नाहीतर हे पूर्वी प्रमाणेच आपापसात फुट पडतील.
बीबीसीला कशाला दोष द्यायचा सुशील जी ?? या बीबीसी ची धोरणं राबवतं कोण ? या पत्रकरांसारखे आपलेच लोक... खरं तर यांना आपले म्हणायची लाज वाटते !! पण यांच्यासारख्या लोकांमुळेच तर इंग्रज भारतावर राज्य करू शकले... आणि आज ही तेच चाललं आहे 😮
ताई कोण पत्रकार आहेत त्यांच्या 👂 कांना खाली जोरात वाजवा कोणीही म्हटलं की पंकजाताई मुंडे यांनी कायदा हातात घेतला तरी चालेल, आम्ही सर्व ओबीसी समाज एकनिष्ठ आपल्या पाठीशी आहोत जय महाराष्ट्र..........
कुलकर्णी साहेब वाल्मीक कराड वर किती गंभीर गुन्हे आहेत. एवढे असतानाही त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही. मागील अडीच वर्षापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. मग त्यांची काही जबाबदारी नाही का? हा दुसरा वाजे नाही का?
अगदी योग्य आहे BBC, हे चॅनल नसून भारत आणि सनातन विरोधी असलेले मध्यम आहे. खर तर लोकांनी बीबीसी बघणे सोडूनच द्यायला हवे. कारण अशा अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या या वर दाखवले जातात. माहिती दिल्या बद्दल आभार !
नमस्कार सर, जो पर्यंत राज्य सरकार त्या सकाळ च्या भोग्याचा बुडाचा भाग अगदी लाल लाल करत. नाही तो पर्यंत अशी प्रवृत्ती दिवसेन दिवस बोकाळतच जाणार आणि अशीच पत्रकारिता वाढत जाणार.....😅
तुम्ही जनतेला दुधखुळ समजता, एखादा पत्रकार चुकीचे प्रश्न विचारला तर लगेच आपला व्हिडिओ करता, पण जनतेच्या मनातला संशय कसा दुर करणार. आम्ही समजू शकतो तुमची मंजुरी. पण त्या मुळे आपली विश्वासार्हता कमी होते आहे.
सुशीलजी, तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे!!! सरकारनेही अशा माध्यमांवर कडक कारवाई करावी. जे अविश्वासू बातम्या पसरवत आहेत.
BBC पूर्णपणे देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षा पासून करतं आहे.
Correct 💯
तरीपण 56 इंच छातीवाला शांत 😂😂
जेथे जेथे हे बी.बी.सी चॅनल चे पत्रकार दिसतील तिथे यांची,घाण बाहेर काढणारे तोंड ठेचली तरच यांची अक्कल ठिकाणावर येईल.
खोट्या बातम्या देणार्या व जनतेची दिशाभूल करणार्या बीबीसी चॅनल वर कारवाई झाली पाहिजे
Ho jhalich pahije😡🤬🤬🤬
अशा पत्रकारांवर घटनाबाह्य चौकशी झाली तर बाकीचे पत्रकार ऊगाच बदनाम होणार नाहीत.
देशाबद्दल खोटा इतिहास पसरवण्याचे काम जसे कम्युनिस्ट इतिहासकारांनी आणि रोमिला थापर सारख्यांनी केले, त्यांचीच गादी हे हलकट बीबीसी वाले पुढे चालवीत आहेत.
खरोखर कारवाई झाली त्यांच्यासाठी काही पण करतात आई घाले @@nandaphad1895
Gap tyanch kam aahe prashn krn tula mahit nahi ky ky zal kon ky bolla te
पंकजा मुंडे यांनी bbc वाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा
HAKKABHANG DAAKHAL KELAA AAHE
केला आहे
बरोबर्
ताई ने हक्क भंग दाखल केला आहे
बरोबर
BBC वर कारवाई करावी ही विनंती कुलकर्णी साहेब
खरेच पत्रकारीतेच्या स्वरूपाचाच आजच्या या पत्रकारांनी सत्त्यानाश केला.
आपल्या जाळ्यात ओढणारी निर्लज्ज पत्रकार आहे पण पंकजा या एकदमच जागरूक होत्या म्हणून त्या वाचल्या... Keep it up
लाचार, मीडिया, साठी, कडक, कायदा, करने, ही, गरज, आहे,
मध्यंतरी बीबीसीवर धाड टाकली होती ते योग्यच होते.
BBC वर कारवाई करायला हवी. नविन गृह मंत्री या कडे लक्ष देतील का?
Nahi denar..... ka talwar kadhat nahit ajun samajle nahi...
Bbc वर गुन्हा दाखल करावे
सुशील सर मुंडेंचं नाव घेतल्या शिवाय काही नेत्यांचे राजकारण,काही पत्रकारांचे वेडिओला टीआरपी,प्रेक्षक,आणि काही राजकीय मंडळींना कुणी सिरीयस घेतच नाही हे त्रिवार सत्य आहे
BBC ला ban केले पाहिजे
बीबीसी वरती कारवाई झाली 👍👍
एक सणसणीत कानाखाली काढल्यावरच अशा लावाववीच्या, विकले गेलेल्या पत्रिकारितेला कुठेतरी चाप बसेल. राजदिपने अनुभवले आहे.
ब्रिटिश इंग्लंड आणि बीबीसी सगळं सगळं थर्ड क्लास
खरंच खूप निच प्रव्रृतीचे पत्रकार आहे
À
@sunilmahajan6432 a काय
बोगस पत्रकार दुसरं काय?
पञकार निच आहेतच त्याना कोन शिक्षा करणार
Aho ardhwat sikshan ghevun, kuthe hi naukri na milala mule patrikarita karne va jabardasti vasuli karnayacha pandra peshi "dhanda" zhala ahe, aslya Patra karachana.
खरं तर अशा पत्रकाराच्या कानाखाली ठेवून द्यायला हवी होती. काही तरी उलटसुलट प्रश्न विचारून सनसनाटी बातमी तयार करायची हेच ह्यांच काम आहे.
Ho💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥😡🤬🤬👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻
100%मारायला हवे होते.....
ही पत्रकार धनुभाऊला 'भेटायला' पाहिजे! 😅
जितेंद्र आव्हाड गुरा सारखी मारहाण झालेल्या करमुसेला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणणार आहेत का ?
एक नंबर सर, पंकजा मुंडे जागृत होत्या म्हणून जमले, पंकजा मुंडे खुप हुशार आहेत
चहा -बिस्किट , पाकीट ला सरकार ने बाईट देणं बंद करावे .
बरोबर आहे. पण नंतर हेच पत्रकार मग उलटे सुलटे आरोप करून मुद्दामहून टार्गेट करतात. फेक बातम्या पसरवणे व चुकीची माहिती देणे हे कायद्याने गुन्हा ठरविणे अत्यंत गरजेचे आहे
अतिशय सुंदर विश्लेषण सुशील जी
हि BBC न्यूज वाले विकले गेले आहेत.. यांच्या वर कार्य वाहि झालि पाहिजे
पंकजाताई कायदेशीर कारवाई करा
खूप छान सुशिल सर अप्रतिम सुंदर
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी वरती पहिल्यांदा बंदी घातली पाहिजे
फडणवीस साहेब काय चाललंय.असल्या सुमार पत्रकारांना आ वरा
पंकजा ताईंचं अगदी mature आणि संवेदनशील उत्तर
आपला स्पष्टपणा खूप छान. व विसलेषण पण उत्तम.
सुशिलजी परखडपणे मुद्दा मांडलात धन्यवाद.बीबीसी ही कंपनी भारतीय नाही मग सरकारने अशाना बाहेरचा रस्ता दाखविणे योग्य होईल.नाहीतर हे पूर्वी प्रमाणेच आपापसात फुट पडतील.
BBC Bhartataly batmy ka dete? Tyanchy deshat kam nahi kay?
सुशील जी कर्मुसे चे प्रकरण कधी निकाली निघणार? दोषींना शिक्षा कधी होणार?
आपले विश्लेषण हे खरच निपक्षपाती असते.
छान बुरखा फाडलात
आदरणीय पंकजाताई मुंडे ✌🏼
सर, तुम्हाला मानावे लागेल खरोखर आपण फार छान विश्लेषण करतात❤
बीबीसी वर टाका बहिष्कार....
लावालाविचा द्या यांना पुरस्कार......
माणस आमची, मेंदू परदेशी.....
एकत्र व्हावे,वाढवा राष्ट्रभक्ती.....
पंकजा ताई ने चांगलेच झापले त्या बाईला 🎉🎉🎉🎉🎉
पत्रकार प्रत्येक मुद्दा कसा गाजेल यावर लक्ष ठेवून आहे. आणि हे म्हणे लोकशाही च चवथा स्तंभ. काय जोक आहे
सत्य ;योग्य ;्प्रामाणिक ; वास्तविक मुद्दा जो मांडतो तोच खरा पत्रकार !तोच लोकशाहीचा चवथा स्तभ आहे !
बीबीसीला कशाला दोष द्यायचा सुशील जी ?? या बीबीसी ची धोरणं राबवतं कोण ? या पत्रकरांसारखे आपलेच लोक... खरं तर यांना आपले म्हणायची लाज वाटते !!
पण यांच्यासारख्या लोकांमुळेच तर इंग्रज भारतावर राज्य करू शकले...
आणि आज ही तेच चाललं आहे 😮
पंकजा ताई ग्रेट लीडर
अतिउत्तम व्हिडिओ.
मी आणि माझे 41 मित्र मुंबई.
हिचा प्रश्न बरोबर आहे
Saheb tumi barobar boltat saluty tumala
या असल्या बादरायण पत्तलकारांना जाहिररित्या माफी मागायला लावणे , हाच उत्तम उपाय ठरेल.जेणेकरून त्यांचा प्रोपेगंडा, फेक नॅरेटिव सर्वाच्या समोर उघडे पडेल.
ताई कोण पत्रकार आहेत त्यांच्या 👂 कांना खाली जोरात वाजवा कोणीही म्हटलं की पंकजाताई मुंडे यांनी कायदा हातात घेतला तरी चालेल, आम्ही सर्व ओबीसी समाज एकनिष्ठ आपल्या पाठीशी आहोत
जय महाराष्ट्र..........
फक्त ओबीसी समाज नाही, सर्व हिंदू बांधव म्हणा. पंकजाताई असेच सडेतोड बोला या लोकांना. 🚩🚩
निर्घृण ला निघरून म्हणतायत मंत्री महोदया. 😀यांचा विषय संपलाय यांना काय विचारता प्रश्न.
आणि कुलकर्णी तुम्ही कुणाचे पाळीव आहात ते पण सांगा.
मान गये उस्ताद,अभिनंदन
Sushil bhau very bold analysis
खरेतर कायदाच करावा अश्या बातम्या देणार्यांना अटक झाली पाहिजे
एक बी जे पी चा सुध्दा वेगळा चँनल असायला पाहिजे ़
सुशिलजी तुम्ही ग्रेट आहात
कारवाई झालीच पाहिजे
महाराष्ट्रात कारवाई हा प्रकार नसतो त्यामुळेच सर्व थरात अंदाधुंदी माजली आहे.
कोणाला धाक म्हणून उरलेला नाही.
या पत्रकाराला कोर्टात खेचावे.
सुशिल कुलकर्णी फडणवीस ला वाचवण्याचा प्रयत्न करतोय
कुलकर्णी साहेब वाल्मीक कराड वर किती गंभीर गुन्हे आहेत. एवढे असतानाही त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही. मागील अडीच वर्षापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. मग त्यांची काही जबाबदारी नाही का? हा दुसरा वाजे नाही का?
Mantryana paise avadtat, Baki to manus atireki aso ki hatyara.
सदगुण विकृती आड येतं
Karad baddal bola kulkarni saheb
Mag pankaja munde yancha hat ahe ka?..tai beed madhye asglyat susnkrut netya ahet ha fact ahe ..history kadha
मुलं विषयावरून लक्ष वाळविण्याचा खोडसाळ प्रयत्न
आगदी छान विश्लेषण केले सर आपण खर च पत्रकार एकमेकांना लवलावी करतात
दिपाली जगताप यांना आव्हाड कडून पाकीट मिळाले असेल.
अश्या बातम्या देणारे प्रामुख्याने विशिष्ट वर्गातून येतात.तर मग हीही याच वर्गातील असली पाहिजे.या वर्गातील लोकांचे हेच काम आहेत.तशी निवड बिबीसीवाल्यांची
तुमच्या तुमच्या बॉडी लँग्वेज ला आणि सिरीयसली हावभावाला मनःपूर्वक व साष्टांग दंडवत पुन्हा एकदा सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला❤❤❤❤
सर्वांनी bbc चॅनल पाहू नये
कुठलेच बघू नये😂
सरळ Report मारले पाहिजे अशे बीबीसी चॅनल... म्हणजे बीबीसी सारख्या चॅनल ची value कमी होते....
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणुनच अशा पत्रकारांना समोर उभे करत नाहीत. हे सगळे पोटार्थी पत्रकार आहेत.
पंकजा मुंढेची पाठराखण करायचं यवढ काय आवश्यक आहे येथे कुलकर्णी
करेक्ट
BBC च कर्तुत दाखवायला नको का?तुम्ही म्हणा पाठराखण
Patil tumhla Kay adchan aahe ..tumhi shruudin khan che samarthak distat
निर्भीड स्पष्टीकरण. 🌹🌹🌹🌹🌹
सुंदर विवेचन. धन्यवाद
मोकाट पणाचा कहर.
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे.चांगले व वाईट लोक सर्वच पक्षांत असतात,त्याला कोणताही नेता किंवा पक्ष जबाबदार नसतो.धन्यवाद.
विशेष म्हणजे टी महिला पत्रकार होती काय चाललय हे बीबीसी वर कारवाई झालीच पाहिजे😊
कुलकर्णी धनंजय मुंडे ची बाजू घेत आहे,
6:55 धर्मांध शब्द मागे पडला असून सध्या *_जातीअंध_* उदयास येत आहेत. या महिला पत्रकार भगिनी या शब्दास स्वतःच्या [वि]कृतीतुन न्याय देऊ शकतात.
खरच सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही बरोबर बोललात तुमच कस कौतुक कराव हेच मला कळत नाही धन्यवाद
कुलकर्णी साहेब तुम्ही सत्य सांगितलं तुमचे धन्यवाद
सर धन्यवाद चांगले बोलतंय
बी बी सी ने मागे गुजरात ची दंगल मुद्दाम दाखवली म्हणून मी बी बी सी अजिबात पहात नाही.आय् हेट बी बी सी.
बीड मध्ये अजूनही गुन्हेगार सापडत नाही या बद्दल ही कुलकर्णी साहेब मत व्यक्त करा
हि महिला पत्रकार फार विचित्र दिसते बीबीसी ने त्वरीत कारवाई करावी.
कुलकर्णी सर ,अगदी छान विश्लेषण केलेत आपण ,अगदी स्पष्ट विषय मांडता आपण
अगदी योग्य आहे BBC, हे चॅनल नसून भारत आणि सनातन विरोधी असलेले मध्यम आहे. खर तर लोकांनी बीबीसी बघणे सोडूनच द्यायला हवे.
कारण अशा अनेक प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या या वर दाखवले जातात.
माहिती दिल्या बद्दल आभार !
आपल्याला फाॅरेनचे फारच कौतुक असते. बीबीसी म्हणजे 'प्रमाण' हा खूप जणांचा समज आहे.
लईभारी👍
❤❤❤😂😂😂🥱🥱🥱🥵🥵🥵👺👺👺🤔🤔🤔🤑🤑🤑🙀🙀🙀👍👍👍👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बीबीसी च्या भांडणं लावू प्रवृत्तीचं ... अन् आपल्याच भारतीय चाकरमानी नोकरांकडून ... अप्रतिम च कान उघाडणी पंकजाताई अन् आव्हाडांचीं बीबीसी पत्रकारितेची ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏
खूप छान विश्लेषण केलं कुलकर्णी सर
तुमचा दूरदृष्टी पणा व तुमची बुद्धिमत्ता अशीच वृद्धिंगत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤❤❤
नमस्कार सर,
जो पर्यंत राज्य सरकार त्या सकाळ च्या भोग्याचा बुडाचा भाग अगदी लाल लाल करत. नाही तो पर्यंत अशी प्रवृत्ती दिवसेन दिवस बोकाळतच जाणार आणि अशीच पत्रकारिता वाढत जाणार.....😅
सदगुण विकृती सोडून ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होऊ दे आणि त्यांना जामीन मिळू नये
थोबाडून काढायच खर तर.... तिथेच उभ करून ठेवायच..
पाळीव मिडीयावर कायदा करुन कार्यवाही करावयास पाहिजे.
Thanks, Sushilji
Aapne BBC ko POL khol di
Thanks and ABHINANDAN
खुप छान सर माहिती दिली सर ...
सुशील भाऊ काय राजकीय सुव्यवस्था बिघडली ती पत्रकारांनी राजकारण्याने नाही
तुम्ही जनतेला दुधखुळ समजता, एखादा पत्रकार चुकीचे प्रश्न विचारला तर लगेच आपला व्हिडिओ करता, पण जनतेच्या मनातला संशय कसा दुर करणार.
आम्ही समजू शकतो तुमची मंजुरी. पण त्या मुळे आपली विश्वासार्हता कमी होते आहे.
सुशीलजी, तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे!!! सरकारनेही अशा माध्यमांवर कडक कारवाई करावी. जे अविश्वासू बातम्या पसरवत आहेत.
सुशील भाऊ हे असेल अर्धवट हळकुंड लागलेले पत्रकार
एकच नंबर सर आणि अर्थपूर्ण शब्द उच्चारणे सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला❤❤❤
पण त्या निर्भीड पणे प्रश्न विचारतात हेही तेवढंच खरं आहे....
सर खरोखरच तुमच्या सारख्या पत्रकारांची आवश्यकता आहे आज
ये कुलकर्णी काही पण दाखवू दसरा मेळाव्यात काय बोली ते पहिल नीट ऐक
Excellent!! You are real press personnel 👍👏
पत्रकार ही शिवी झाली आहे
पंकजा मुंढे बोलण्यात थोड्या कमी पडत आहेत. पत्रकार महिलेला ब्रेक लावून खोट्या आरोपा बद्दल झापणे आवश्यक होते!
पंकजा ताईंनी तिला कोर्टात खेचली पाहिजे.
अगदी बरोबर साहेब धन्यवाद
वाह रे वाह जितुदीन