सुशीला माऊली यांना नमस्कार 🙏🌹त्यांना बघून खुप आनंद वाटतो ,खुप शांत स्वभाव आहे निरागस एकदम ❤ ज्योती माऊली यांना नमस्कार 🙏🌹 सर्वाना प्रेमपूर्वक नमस्कार सर्व माऊली यांना 🙏🌹शोध म्हणजे ऐक मायेची सावली आपली ज्योतीमाऊली❤🙏🙏❤❤❤🌹🌹🌹🌹
हो ना ताई ती काम करते म्हणून तुम्ही तीला डोक्यावर बसवू नका ती खूप भांडकूदाड आहे ती खूपच रुबाब करते बाकीच्या कडून पण बोलत जा म्हणजे त्या सगळ्यांना आनंद होईल
Kumbar tu vayane lahan aahe,vatchhala Tai mothya aahet,Tyanna manane bolayve,zada,bhandan Karu naye,baki sarva Jani changlya aahet,shra shree Swami samarth Maharaj ki jay 🙏❤
कुंभार जरा जास्तच ओव्हर करते नेहमीच ताई तुम्हाला राग नका येऊ देऊ पण तुम्ही नेहमी त्या कुंभार असं नाही तुम्हाला सगळे सारखे आहेत सगळ्यांना सारखं समजून घ्यायचं एकाला एक एकाला एक करायचं नाही असं करायचं तर सर्वांना सारखं बोलायचं तुम्ही प्रत्येक वेळेस कुंभार च्या बाजूने बोलत नका
ईश्वराच्या कृपेने तुम्हाला सांभाळ करायला ज्योती ताई मिळाली तुम्ही जे म्हणाल ते लोक तुम्हाला पुरवतात तुम्ही सर्वांनी प्रेमानं देवाचे नाव घेत आयुष्याचा अंतिम काल घालवावा. स्वामी तुम्हा सर्वांना शांती आणि समाधान देवो 🙏🙏
सर्व आजींनी आनंदात रहा, भांडण करू नका, ताईला त्रास होईल असे काही करू नका, ताई ला खूप काही म्हणजे सर्वच सांभाळायचे असते, आणि तुमचे भांडण पण सोडवायचे, असे करू नका, ताईला चांगली साथ द्या, ताई खूप समजूतदार आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो,❤❤❤
हो ना त्या अती करतात आणि दुसऱ्यांनी नवीन ड्रेस गाऊन घातले की ओरडतात आणि आपण मात्र रोज दागिने घालतात ... फक्त एकाच्या बाजूने नका बोलू ताई दुसऱ्या आजी आजोबांना वाईट वाटेल
असं वाटतं त्या कुंभारच तोंड सुद्धा बघू नये... कायम कपाळाला आठ्या पडलेल्या... स्वतः केसात गजरा माळून मिरवते ते चालत .. बाकीच्या आजींनी थोडं काय केलं तर तिच्या डोळ्यात खुपतं इतकी खोट्या स्वभावाची कुंभार. आहे... तिला वेळीच लगाम घाला... तिच्या समोर हसू नका... कारण ती अति करते..
कुंभार जरा कधी वेड्या सारखी करते तुम्हाला माहिती आहे.. मग तिला पण बोलत जावा की... मान्य आहे ती तुम्हाला आवडते पण वत्सला आजी पण खूप कामात मदत करते बीचारीच्या डोळ्यात पाणी आलं.. हेच जर कुंभार चे समान हरवले असते तर ती पण अशीच केली असती... एकेरी बाजू मांडत तुम्ही.. नाही होऊ शकत सगळ्यांच्या तुम्ही काही लोकांना खूप लाडवता आणि बाकी लोकांना काही बोलत पण नाही त्यांच्या समाधान साठी तरी बोलत जावा.. सगळ्यांना सारखी वागणूक द्या.. हे दिसून पडत तुम्ही कुंभार ची बाजू मांडता... नेहमी तिचच बरोबर असते का... तुम्ही मानताना तिचं डोकं कधी चालत नाही मग बाकी चे पण ताशेच की.. काय तुम्ही ताई येवढ्या समजदार आहात असं कसं
Tai tumhi kumbhar mavshi na madam bolu naka.mhanun tya sarvana madamgiri kartat haatvare karun boltat dum detat,Jase ki baki jan lahanach aahet ashi vagnuk detat kumbhar.sarvani tyanchech aikayla pahije.
वछला मावशि खूपच प्रामाणिक आहे ताई नेहमी हसत मुख
कुंभार मावशी काय गजरे लावले तर काय भांडतात त्या दुसऱ्या मावशींच्या डोळ्यात पाणी आलं
अति होत कुंभार च
सुशीला माऊली यांना नमस्कार 🙏🌹त्यांना बघून खुप आनंद वाटतो ,खुप शांत स्वभाव आहे निरागस एकदम ❤ ज्योती माऊली यांना नमस्कार 🙏🌹 सर्वाना प्रेमपूर्वक नमस्कार सर्व माऊली यांना 🙏🌹शोध म्हणजे ऐक मायेची सावली आपली ज्योतीमाऊली❤🙏🙏❤❤❤🌹🌹🌹🌹
म्याडम तुम्ही किती हसत खेळत आश्रम चालवतात तुम्ही आत्त्म्यात देव बघितला, धन्यवाद तुमच्या कार्याचे मनपूर्वक अभिनंदन
खूप सुंदर जीवन जगताहेत सर्व आजी घर आहे म्हणजे भांडण होणारच पण त्या भांडणांमध्ये आपुलकी आहे खूप सुंदर ताई
कदाचित राग येईल पण तुझी जास्तच फेवरेट आहे कुंभार। तीची बाजू घेते म्हणून जास्त करते
बरोबर आहे
कुंभार मावशी जे बोलते ना ते काहीही कळत नाही. उगाच over करते. 😂
ज्योतीताई खूप छान खरंच खूप छान आश्रम सांभाळता सर्वांना सांभाळून घेता हसत खेळत राहता
Vatsala mavshi is very sweet, have patience, always smiling
आश्रम सर्व आजीनीपण समान वागनूक मीला् ली पाहिजे❤
कुंभार मावशी जरा जास्तच करते वटवट
हो ना ताई ती काम करते म्हणून तुम्ही तीला डोक्यावर बसवू नका ती खूप भांडकूदाड आहे ती खूपच रुबाब करते बाकीच्या कडून पण बोलत जा म्हणजे त्या सगळ्यांना आनंद होईल
❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी राहो सर्वांना चांगली बुध्दी द्या निरोगी ठेवा
कुंभार माऊशी खूप आती करतात
कुंभाराच बोलण समजत नाही
Khar aahe
कुंभार माऊशी आगावू आहेत बाकी सर्व जन खूप चांगले आहेत.
कुंभार मावशी थोडक्यात उरकत जायचे असतें. किती लांबवता.
वत्सला माऊशी यांचा गरीब स्वभाव आहे. त्या स्वयंपाक आणि इतर कामा मध्ये पण हात भार लावतात.
Kumbar tu vayane lahan aahe,vatchhala Tai mothya aahet,Tyanna manane bolayve,zada,bhandan Karu naye,baki sarva Jani changlya aahet,shra shree Swami samarth Maharaj ki jay 🙏❤
कुंभार जरा जास्तच ओव्हर करते नेहमीच ताई तुम्हाला राग नका येऊ देऊ पण तुम्ही नेहमी त्या कुंभार असं नाही तुम्हाला सगळे सारखे आहेत सगळ्यांना सारखं समजून घ्यायचं एकाला एक एकाला एक करायचं नाही असं करायचं तर सर्वांना सारखं बोलायचं तुम्ही प्रत्येक वेळेस कुंभार च्या बाजूने बोलत नका
कुंभार आगाऊ आहे
कुंभार मावशीला सतत तिचे कौतुक करावे वाटते
खरंच कुंभार आगाऊच वाटते
Tai.. तुम्ही नेहमी त्या कुंभार ची बाजू घेता....ती नेहमी आघाव सारखी वागते. ती वच्छाला मावशी की गोड आणि गरीब आहे.नेहमी हसरा चेहरा असतो बीचारीचा
ईश्वराच्या कृपेने तुम्हाला सांभाळ करायला ज्योती ताई मिळाली तुम्ही जे म्हणाल ते लोक तुम्हाला पुरवतात तुम्ही सर्वांनी प्रेमानं देवाचे नाव घेत आयुष्याचा अंतिम काल घालवावा. स्वामी तुम्हा सर्वांना शांती आणि समाधान देवो 🙏🙏
बाकी सर्व आजी खुपच शांत आहेत समजून घेतात पण कुभांर खुपच सर्वाना ओरडत असते हे बरोबर नाही वाटत तीला समजवा ताई तुम्ही
Kumbhar khup aagau ahe
वत्सला मावशी एकदम हसमुख आणि शांत आहे 😢कुंभार मावशींना समजावा जरा ताई
सर्व आजींनी आनंदात रहा, भांडण करू नका, ताईला त्रास होईल असे काही करू नका, ताई ला खूप काही म्हणजे सर्वच सांभाळायचे असते, आणि तुमचे भांडण पण सोडवायचे, असे करू नका, ताईला चांगली साथ द्या, ताई खूप समजूतदार आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो,❤❤❤
खुप छान कामगिरी करत आहेत ताई तुम्ही
वयोवृद्ध माणसांचा स्वभाव म्हणजे लहान मुलासारखा स्वभाव 😊
मंदा मावशी शांत बसतात जय जय स्वामी समर्थ
त्या कोणाला आवडत नाहित म्हणुन कुंभार लाडकी आहे
येईल बाळा येईल तुला चालाय श्री स्वामी समर्थ 🙏 राकेश ला चालाय येऊ दया🙏🙏
Khuapch Chan aahe Video nice❤😂🎉❤
तुम्ही तरी पण कुंभार मावशी ला सपोट करता
Shree Swami samartha
हो ना त्या अती करतात आणि दुसऱ्यांनी नवीन ड्रेस गाऊन घातले की ओरडतात आणि आपण मात्र रोज दागिने घालतात ... फक्त एकाच्या बाजूने नका बोलू ताई दुसऱ्या आजी आजोबांना वाईट वाटेल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤️
श्री स्वामी समर्थ ❤🎉
Tai कुंभार मावशीची बाजू घेऊ नका...
Mala kumbhar mawshi aadhipasunch dakhawa karnarya ani bhandkudal watatat..
तुम्ही सर्वांना चांगलं सांभाळत आहात पण खरं सांगायचं तर थोडी शिस्त ठेवा नाहीतर नाकापेक्षा मोती जड व्हायला वेळ लागणार नाही
ताई चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करु नका कुंभार जास्त बासिंग करतात वत्सला मावशी समजदार आहे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहीले त्यावरून स्पष्ट होतेय
Kumbhar maushi khupach dadagiri karat bakiche aikun ghetat kahich bolat nahi... Tai tumhi tyana patishi ghalt bakichyana kiti vait vatat usel.... Tai rag yeu deu naka pn kumbhar maushina patishi ghalu naka ...
Shree Swami samartha 🙏🏻🤗
कुंभार मावशी ला जरा समजून सांगा
Ho
कुंभार मावशीच अती असत
श्री स्वामी समर्थ
🙏🌹Shree Swami Samrth🌹🙏
राकेश dada आज स्वामी सारखा च दिस्तोय श्री स्वामी समर्थ
Khubhar mavashi jasta Potter aunt shows more strength. Vatsala aunty is very quiet. Be playful together. "Mr. Swami Samarth Jay Jay Swami Samarth "
श्री स्वामीआई सदैव पाठीशी उभी आहे...श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷
काय पण कुंभार जास्त च ऍक्शन करतेय ताई
कुंभार दाखवून बोर करु नका थी जास्तच बोलत असते सगल्यना आम्ही सगल्या आजींना बघण्या साठी विडियो बघतो
असं वाटतं त्या कुंभारच तोंड सुद्धा बघू नये... कायम कपाळाला आठ्या पडलेल्या... स्वतः केसात गजरा माळून मिरवते ते चालत .. बाकीच्या आजींनी थोडं काय केलं तर तिच्या डोळ्यात खुपतं इतकी खोट्या स्वभावाची कुंभार. आहे... तिला वेळीच लगाम घाला... तिच्या समोर हसू नका... कारण ती अति करते..
Rakesh kharach tuzya payat Shakti yewo
Swami samartha pathishi ahet.
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Tai tumhi aala ki vatsala mavshi shant bslya tai jra kunbhar Mavshi la samjun sanga
Bicharya Vatsala maushila mahit hote jyoti tayee kumbharchich prashausa karnar mhanun
जास्तच लाडावून ठेवले आहे कुंभार la
कुंभार जरा कधी वेड्या सारखी करते तुम्हाला माहिती आहे.. मग तिला पण बोलत जावा की... मान्य आहे ती तुम्हाला आवडते पण वत्सला आजी पण खूप कामात मदत करते बीचारीच्या डोळ्यात पाणी आलं.. हेच जर कुंभार चे समान हरवले असते तर ती पण अशीच केली असती... एकेरी बाजू मांडत तुम्ही.. नाही होऊ शकत सगळ्यांच्या तुम्ही काही लोकांना खूप लाडवता आणि बाकी लोकांना काही बोलत पण नाही त्यांच्या समाधान साठी तरी बोलत जावा.. सगळ्यांना सारखी वागणूक द्या.. हे दिसून पडत तुम्ही कुंभार ची बाजू मांडता... नेहमी तिचच बरोबर असते का... तुम्ही मानताना तिचं डोकं कधी चालत नाही मग बाकी चे पण ताशेच की.. काय तुम्ही ताई येवढ्या समजदार आहात असं कसं
Kubhar mavshicha sarvanshi bhandan hot sarvana dam dete tai
🚩अशक्य हि शक्य करतील स्वामी...,🙏🙏 बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🙏🙏
मी आधी तुमचे video आवडीने बघायचे पण कुंभार आजी ची overacting मुळे मी जास्त बघत नाही video .ज्या video मधे त्या नसतात तेच video छान वाटतात
तुम्ही वत्सला मावशीलाच गप करताय,
कुंभार ला का नाही गप करत
असा भेदभाव का?
Vatsala mavshi shant ahet
हे त्या ताईंना दिसत नाही...
Hya madam nich kumbharala jast dokyavar chadaun thevale aahe...
त्यांना तुम्ही जास्तच लाडाऊन ठेवलं आहे
श्री स्वामी समर्थ 🎉
Shree swami samarth 🙏
👍 वय झालं साठी बुद्धी झाली नाठी . 🌹
ताई तुम्ही तीचीच बाजू घेता. तीला पण जर रागवत जा. वल्सला मावशी गरीब आहेत. त्या सगळी कामं करतात .
Kumbhr mavshi khup agau ahe dadagiri karte agadi kharab watla. tila samaj dya TAi tumhi.garaj ahe tila samaj de.
Kumbar kup danger ahe
Danger nahi aagau aahe
Shri Swami Samarth avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kumbhar khupch aaghav aahe
Shree Swami Samarth
Kumbhar mavshila jara daba tai .....hicha mule mala vidio pahu vatana
Shri Swami Samarth ❤🎉Saglyana🎉❤
Chhan 😄😄😄😄
👌🏻
कुभार आजी जासत हुशार समझता ताई तुम्हीं कुभारला जासत डोकेवर बसवल आहे थोड़े समजुन सागितला बरेहाईल
कुंभाराला जास्त लाडावून ठेवले आहे
सगळ्याना समान वागणूक ध्या.
Tai tumhi kumbhar mavshi na madam bolu naka.mhanun tya sarvana madamgiri kartat haatvare karun boltat dum detat,Jase ki baki jan lahanach aahet ashi vagnuk detat kumbhar.sarvani tyanchech aikayla pahije.
Kumbhar mavshila ordt ja jra he changla nahi ti khup sglyana ordt aste ani khupch bolte
कुंभार बावळट आहे
खुप शाहणी आहे ती😡😡सर्व वर रुबाब करता आसती
कुंभार मावशी जास्त आगाव आहे
कुंभार मावशी बॉसींग करतात. वतसला मावशी साध्या आहेत.
नेहमी नेहमी आपलेच खरे. करणे फार चुकीचे आहे का नाही सगळे असताना कशा साठी एवढे भांडण
Tumha sarvana Swami Samarth Mauli chya prakatdinachya hardik subechaa 🎉❤
कुंभार मावशी जरा आगाऊ आहे
कूंभार खूप भ्यकंर आहे मंदा ताईला पण सारखी रागवते स्वता रोज गजरे घालती तूसर्या ला रोज डेस गालू देत नाही स्वताला खूप शानी समजती
शायनर आहे ती
Khumbhar madam khup ragavte Tila nit samjaun sanga ti khup hiper hote
Saglya sobat changle raha .
Jotiy madam kumbhar la jast vr chadhu nka Aati karte
कुंभार मावशी लय ओव्हर करते मॅडम
Tya kumbhar mavshi mule bhalichy ajji lok chorasarkhya astat tai tummhi kumbharla jast savrun gheta he barobar nahi
कुंभार मावशी तर थांबतच नाही मावशी बस आता किती भांडता
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
ज्योती ne कॉमेन्ट्स vachayala havyat.
Tai tumi asl vagn barobar nahi yekla yek karte nahi patl tumch amhla
त्या कुंभारला बोलता तरी येतका नीट
तरी किती नखरे करती आजीबाई
त्या सगळ्या काम करतात मग कुंभार मावशी ना समजून सांगा
ताई राकेश कुठला आहे मला सांगा कदाचित मी त्याला ओळखत असेल तो तळजाई मध्ये राहायला होता का त्याला विचारांना ताई
❤
Kharach kumbhar mavshi over acting kartat.tai tumhi tyana samjun sanga na plz.kiti boltat bakichya mavshi lokana.
Kumbhar mavshi khupch dadagiri krte he changla nahi