कुंभार मावशींचे character काय आहे हे नक्की काही समजत नाही. पण त्यांच्याकडे पाहिलं तर स्वच्छता, टापटीप पणा आणि स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवणे इ. गुण दिसून येतात. मनाची भोळी आहे. देव सर्व आजी-आजोबांचे रक्षण करो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
चार ते पाच वेळा हा भाग बघावा लागेल ताई,कुंभार मावशी काय बोलतात ते कळण्यासाठी😊 तुम्ही म्हणताय ना ताई ते ही खरच आहे,ज्या परीस्थितीत माणूस जीवन जगत जातो ,संकटांचा सामना करतो .काही वाईट गोष्टींचा मनावर खोलवर परिणाम होतो .😢
नमस्कार ताई मी स्वारगेटच्या पुढं पद्मावती येथे राहते,मी विडिओ बघते उत्सुकता असते आज कुंभार मावशीनं काय केलं,त्यांच बोलणं ऐकत झोप लागेल, किंवा ऐकत राहावे खुप छान सगळे 😊😊
Tai me achanak tuza blog pahila parva ani 2 divsan madhe me tuze sagle vlogs pahile khup cha journey aahe tuze mala far aavdtat tuze vedios mala yayche aahe tuzya ashram la me call krel tula mala avdte vrudhan sobat time spend krayla tu khup punya che kam krte aahe shree swami samarth 🙏
Kumbhar aaji hushar hoti tila gharchyanni vedyat kadl asav karn nvra daru pit hota, dokyat vichar khup asleki as hot baki kahi nahi.kunalahi ashi vel nko deu re deva kiti tras hoto aka aatmyala.
Tai kumbhar mavashi changli ahe pan Aaj kon pahune enar ahet ka galyat kanat ghatle tar .dusryani natlel hila avadat nahi bakichyani pahune enar asatil Teva nataych Ani hila manala eil Teva nataych he kiti barobar ahe tai tumhala Aaj patal ka
अगदी बरोबर, प्रत्येक वेळेला मावशीचे कौतुक असते. दुसर्या आजीवर त्या कश्या रागावतात. ताईने तिला समजावली पाहिजे. त्या दिवशी पाडगावकर आजींना रागावली बघून वाईट वाटले.
ताई तुम्ही सगळ्या आजींचा दाखवत जावा सारखे सारखे कुंभार मावशी वरच व्हिडिओ संपून जातात तुम्ही दुसऱ्या आजींचा पण थोडेफार दाखवत जावा जास्त करून तुम्ही कुंभार मावशी चेस व्हिडिओ दाखवता
पोलीस लोकांना रेकॉर्ड पण द्यावा लागतो वर्ती, शक्यतो रेल्वे पोलिसांना हा रेकॉर्ड द्यावा लागतो की किती जणांना पकडलं. फोटोसाहित रेकॉर्ड पाठवावा लागतो. तेव्हा हे पोलीस रेल्वे टेशन वर फिरणाऱ्या लोकांना पकडून आणून असा खोटा रेकॉर्ड तयार करतात.
छान केलं ताई, कुंभार चां इंतरव्हू घेतला. आम्हाला हि कळलं. असाच प्रत्येकाचा परिचय करुन दिला तर छान आहे
कुंभार मावशी जे झालं ते सगळ सोडून. द्या तुम्ही शांत निवांत रावा.खुश रावा.एन्जॉय करा.आयुष्य थोडेच आहे.आनंदात रावा सगळी.श्री स्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त.
कुंभार मावशींचे character काय आहे हे नक्की काही समजत नाही. पण त्यांच्याकडे पाहिलं तर स्वच्छता, टापटीप पणा आणि स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवणे इ. गुण दिसून येतात. मनाची भोळी आहे. देव सर्व आजी-आजोबांचे रक्षण करो.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
वा छान असतात विडियो मी रोज वाट पाहत असते वीडियो ची मला फार आवडतात वीडियो ❤❤
Mrudula mavshi n vatsala mavshi vishi pan sanga🙏
कुंभार मावशी जसे आठवेल तशी बोलत आहेत, खरेच आज हसू आले तुषार आणि हुशार❤
चार ते पाच वेळा हा भाग बघावा लागेल ताई,कुंभार मावशी काय बोलतात ते कळण्यासाठी😊
तुम्ही म्हणताय ना ताई ते ही खरच आहे,ज्या परीस्थितीत माणूस जीवन जगत जातो ,संकटांचा सामना करतो .काही वाईट गोष्टींचा मनावर खोलवर परिणाम होतो .😢
खरंच भोळी आहे
ताई भंडारी अजोबांचा पण 4एप्रिल ला आहे वाढदिवस 😊😊😊😊
खरंच देवी
कुंभार मावशी चे दुःख खुप मोठं आहे ताई त्या खूप स्वाभिमानी आहे
Maansik त्रासाने manus asa hoto. Tai तुम्हाला salam aahe. सर्वाना samajun घेता. Hich manuski
Hya shirurchya aahe
श्री स्वामी समर्थ❤❤❤
🙏🏻
तिचे डोळे नागिन सारखेच दिसतात खरच सांगितले तिने
दुःख भरी कहाणी ❤❤ हार्ट टच
kunabaddal kahi wait bolu nka ,khup wait prasangamdhun gele aahet sagle,samjun ghya tyana.
👍🏻
17:57 बिच्चारी कुंभार मावशी.
ज्योती छान सांभाळते स तू तिला.
तुषार आणि हुशार मस्त हन् 😂
खुप बोरिंग इंटरव्ह्यू
Sarv jan khup chana aahe ❤
Tai तुमचे बोलणे खूप आवडते❤❤❤❤❤
Khuapch Chan aahe Video nice😂🎉❤😂🎉 shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤❤❤😂 Tai🎉🎉❤❤❤❤
Tai plz kumbhar mawshi che ekda dole chek kra plz
नमस्कार ताई मी स्वारगेटच्या पुढं पद्मावती येथे राहते,मी विडिओ बघते उत्सुकता असते आज कुंभार मावशीनं काय केलं,त्यांच बोलणं ऐकत झोप लागेल, किंवा ऐकत राहावे खुप छान सगळे 😊😊
Nemak kuthlya vishayavar bolat ahe
Khup Chan bolti kumbhar 😊
Chhan 👌👌👍
Kumbhar maushi aaj kon yenar aahe tumhi ka glyat ghatl aahe tya divashi kiti ragat aalat tya aaji ni dress ghatla hota tr tyani pn tumcha vr ragat alyas aata
😢😮 कुंभार मावशीची भीतीच वाटायला लागलीय 😅😅नागीण
Tai me tujha kade kadhi yeu sag na video t ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great kumbhar❤😂kumbhar mavshi nagin ahe mhnti😂
Kumbhar mavshi ❤😊
Kumbhar mavshi blnyavarun asvatat sasari mansik tras asava yamdhe aii ani vadil varle asavet ani tyana baher padav lagal Karan Maher ani sasar doghachahi asra nasava jekahi khar ahe te kubahar mavshi chya bahinikakun taikadun samjel
ताई पूर्ण माहीती सागा कुभार मावशी ची
कुंभार मावशी काय बोलतात काही समजत नाही काही ताळमेळ नाही
पन ती खरी आहे आनी शक्ती धारी वाटते
ताई तुमच्या आश्रमाचा पत्ता सांगा ना
Shorts videos pn takat ja tai....
Mast
कुंभार मावशी आमंचा गावांचा आहे ताई मी ओळखत नाही कुंभार मावशी ला पण मी पण घोडनदी शिरूर ची आहे
Tai me achanak tuza blog pahila parva ani 2 divsan madhe me tuze sagle vlogs pahile khup cha journey aahe tuze mala far aavdtat tuze vedios mala yayche aahe tuzya ashram la me call krel tula mala avdte vrudhan sobat time spend krayla tu khup punya che kam krte aahe shree swami samarth 🙏
Maza pn birthday mahashiv ratri la ahe
Kumbhar aaji hushar hoti tila gharchyanni vedyat kadl asav karn nvra daru pit hota, dokyat vichar khup asleki as hot baki kahi nahi.kunalahi ashi vel nko deu re deva kiti tras hoto aka aatmyala.
Hi Tai ❤❤❤
काय चाललं तेच कळत नाही
ताई तुचा फोन नंबर दया
Tai kumbhar mavashi changli ahe pan Aaj kon pahune enar ahet ka galyat kanat ghatle tar .dusryani natlel hila avadat nahi bakichyani pahune enar asatil Teva nataych Ani hila manala eil Teva nataych he kiti barobar ahe tai tumhala Aaj patal ka
तुषार,आणि,हुषार,खरच,कुंबार,नागिन,आहे,देवी,आहे
Kunbhar mavshi ❤❤❤
❤❤
👌🏻👌🏻
Tai videot sarvana ghyachena kumbhar mavshi kay bolte kahivh kalal nhi
ताई मी खडक वासला येथे च कामाला आहे
ताई तुमचा आश्रम कुठे आहे............,.
🙏🙏
Mala kahich kalale nahi
कुंभार मावशीचे बोलणे काहीच समजले नाही 😊😊
तुषार हुशार 😊😊
कुंभार मावशी मेंदू ला चालना भेटेल तशी त्या भानात बोलतेय धन्यवाद 🙏🏻
आज का नटली एव्हडी त्या दोघींना ड्रेस वरून लेचक्चर देत होती. हीन काहीही केलं तरी चालतं का. आज काय आहे
Plz asey Naka bolu Aaj kumbhar mavshi cha interview vdo hota mhanun Natli samjley 💃
का बोलता अस, समजून घ्या त्यांना त्या खूप विचारी आणि कष्टाळू आहे. वय झाले आहे. थोड समजून घ्या. चांगल बोलता येत नाही तर वाईट ही बोलू नका
हो वय झालंय समजून घ्या खूप छान आहेत कुंभार मावशी कशाला नाव ठेवता त्यांना
Aho mhatarya ahet hotat raga rag. Apan tar samzdar ahot na. Aplya swatacha ajya ashya tar aplyala kai kai boltat apan thodi rag dharto. Sodun dya sagala
@@श्रीस्वामीसमर्थ-र4झ👍🏻
कुंभार मावशीचे माहेर घोडनदी आहे 😊😊शिरूर मध्ये कुठे पण..... मी घोड नदी ..शिरूर ची आहे .. 😊
🌺🌺🌺🌺🌺🌺
Hyana mulgi aahe
😂 ❤
यांना काहीतरी सांगायच आहे वाटत
❤❤❤🎉😢
ताई मी बरोबर ओळखलं की नाही
🙏🌹🙏❤️🙏⭐🙏👌🙏
ताई थोडं लवकर टाकतं जा हिडिऔ खूप वाट बघावी लागते
मग काय तर मी वाट पाहत असते ❤
सगळ समजल कुंभार मावशी काय बोलतात ते
😢😢😢kumbar
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Bakiche pan tumhala kamat madat kartat te tyanchya vayanusar madat kartat pan tumhi kumbhar mavshich kautuk khup karatat
Khary
अगदी बरोबर, प्रत्येक वेळेला मावशीचे कौतुक असते. दुसर्या आजीवर त्या कश्या रागावतात. ताईने तिला समजावली पाहिजे. त्या दिवशी पाडगावकर आजींना रागावली बघून वाईट वाटले.
Kharay , sarv ajji thakalya ahey, tari hi sarv kaam kartat, pan tai tyancha kautuk kartana kadhich disat Nahi.
Kumbhar ajji la Khup support kartat, dusarya ajji na kiti vait vatat asel bicharyanna garaj ahey mhanun Kumbhar cha aikun ghetat. Khup vait vatata he baghun
Mridula ajji Vatsala ajji Khup changalya gharacha vatatat
Nice
ताई तुम्हाला तरी कळलं का कुंभार च बोलन 😂😂
KumbhAr mavshi ky bolaele kahich samjal nahi
😂😂😂
खुप छान माहिती दिली कुंभार मावशीने 😂😂😂😂😂
एकच नंबर
ऐकच नंबर कुंभार मावशी
Mavasi vayapramane bolate chngali aahe ti tichyavisai asya negetive comment naka karu
ताई तुम्हाला कळत का काय बोलतात कुंभार ताई
ताई तुम्ही सगळ्या आजींचा दाखवत जावा सारखे सारखे कुंभार मावशी वरच व्हिडिओ संपून जातात तुम्ही दुसऱ्या आजींचा पण थोडेफार दाखवत जावा जास्त करून तुम्ही कुंभार मावशी चेस व्हिडिओ दाखवता
पोलीस लोकांना रेकॉर्ड पण द्यावा लागतो वर्ती, शक्यतो रेल्वे पोलिसांना हा रेकॉर्ड द्यावा लागतो की किती जणांना पकडलं. फोटोसाहित रेकॉर्ड पाठवावा लागतो. तेव्हा हे पोलीस रेल्वे टेशन वर फिरणाऱ्या लोकांना पकडून आणून असा खोटा रेकॉर्ड तयार करतात.
Kai bolte tilla tari samajate ka
कुंभारच्य डोक्यात खरच फरक आहे
काय बोलती तिला काळच नाय
त्या बिचारी वर वेळ आली आहे तशी. थोडा तरी मनावर परिणाम होणारच ना अस नका बोलू
as kahi pn nka bolt jau bichari garib bholi ahe aplyavrr ashi vel ali tr आपल्याला समजेल काय होत ते
अस वाटतंय कुंभार आजींनी शेषनागिन् हा पिक्चर खूप वेळा बघितलाय..😂( comment for just a fun)
Kumbhar ashya ka boltat aaj
ताई मी रोज व्हिडिओ बघते आज कमेंट करत आहे माझ्या दिराने धोखा दिला आहे सर्व घेतले आहे 😢दोन मुले आहेत आम्हाला मिस्टाराना अटेक येवुन गेला आहे
Tai dirachi chi Shani chi Ras konti Shani Sade sati made ase Lok Pagal hotata
Tumhi ghabru naka swami samarth chi Seva kara
Kahi samjal nahi
नागीण होती तर मग ज्यांनी त्रास दिला तर त्यांना चावली कां नाही
का ओ अस बोलता.
कुंभार मौसी देव अवतार आहे
Ky bolte kubhar mavshi ky samjal ch jahi😢
काय सागती काही समजल नाही
Ho mala pn😢
ताई तुम्ही सेम माझ्या मैत्रिणी सारखं दिसतात सेम❤
Yedi
कुंभार काय काय बोलते ते कलत नाही तर तीच दूख कस कलणार
काय करते बडबड काय माहित कोणत्याही विषयासंदर्भात बोलते बाई। 😂
काहीच कळत नाहीये
कुंभार पुराण
Kumbar खूप agau ahe
😅😅😅Kay bolte kumbar samjl😢nhi
काही समजलं नहीं कुभांर काय बोलली