काका तुमच्या कार्याला नमस्कार तुमच्या कामाचा कौतुक करावे तेवढे थोडे आहे मी आत्ताच ह पाहिले मी ऐका यु ट्युब ला तुमच्या कामाचे कळवले आहे बघु ती काय मदत करते🙏🙏🙏🙏
फार छान प्रकल्प आहे.समाजाचे सहकार्य आहे, यामुळे वृध्द नागरिकांना के निराधार आहेत त्यांना आधार मिळतोय, ही एक ईश्वरसेवा आहे. साने गुरूजी यांची प्रार्थना सार्थकी लागली आहे
छानच माहिती मिळाली, परब काका निस्वार्थपणे सेवा करतात, कोणतीच फी न घेता, निराधारांच्या मदतीला धावून येतात, समाजात खूप गरजेचे आहे असे बिना पैसे घेता गरीब, वृद्ध माणसांना आश्रयाची. सधन लोकांनी भरपूर मदत करून काकांना हातभार लावावा, हीच विनंती. धन्यवाद. 🙏🙏
लोक आपल्या मातापित्यांना वृध्रध्रमात टाकतात. आपण त्यांची सेवा करतात. आपण फार महान आहात काका. लोक मेल्यानंतर पिंडदान. महाल घालतात कावळ्याला अन्न घालतात. आणि जिवंतपणी हाल हाल करतात. आणि tirthala जातात...i left service for my old parents. खूप सेवा केली. त्यांच्या आशीर्वादाने माझे कुटुंब फार सुखी आहे. माता पिता गुरु आणि देव. ह्या ओनली चार देवांची सेवा करा तुम्हाला jindgit काही कमी पडणार नाही. पण प्रथम माता पिता.
आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे कार्य काका करत आहेत. समाजातील वृद्धांना आश्रय मिळणे हे मोठे आणि महत्वपूर्ण काम होत आहे. अमोल तू आज चांगली माहिती दिली. धन्यवाद आणि काकांना नमस्कार. आम्ही जरुर मदत करु.
अमोल मित्रा,फार चांगल केलस तु या आश्रमाला प्रसिध्दी दिलीस.मदत करणारे करतीलच पण तुला एक विनंती आहे की,तिथला पुर्ण पत्ता व दुरध्वनि क्रमांक दिल्यास आश्रमाला भेट देता येईल....,,
अमोल खूपच सुंदर आश्रम दाखवलास, काका पण खूपच चांगले स्वाभावाचे वाटतात. मी सुद्धा शासकीय कर्मचारी आहे. मला मुलबाळ नाही. मला सुद्धा या आश्रमची गरज लागू शकते. मी सिंधुदुर्गातील आहे. पत्ता देणे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Mazya babtit tar vegalch Aahe pan eak sangavas vatt mala kahi vershani tar vruddha Aasram band houn sun Aashram chalu hoil....khup Aanubhav vait Aalay mala
आम्ही इथे ४/५ वेळा भेट दिली. देणगी ही पैसे आणिवस्तुरूपात देतो. खरच प्रामाणिक पुणे काम चालतं इथे.लोकांनी मदत करावी ही विनंती.अस मोलाचं कार्य करण सोप नाही.सरकारची मदत घेऊच नये कारण राजकारण केले जात आणि या परब कुटूंबाना त्रास होऊ शकतो
Sir maze baba 2 varshapasun bhetat nahi ..kashinath laxman ingole dist Hingoli...Retired Teacher ahet.pyralisis attack mul bolu nahi shakt plzzz kahi help kara sir....
खूप छान आश्रम चालवत आहेत आम्हाला तुमचा अभिमान आहे
Thank you so much 🥰♥️
सामाजिक विषय व्हिडिओ द्वारे पोहोचविला त्या आपले खूप खूप धन्यवाद,🙏
Thank you 🥰🥰
काका तुमच्या कार्याला नमस्कार तुमच्या कामाचा कौतुक करावे तेवढे थोडे आहे मी आत्ताच ह पाहिले मी ऐका यु ट्युब ला तुमच्या कामाचे कळवले आहे बघु ती काय मदत करते🙏🙏🙏🙏
😢
😊
ह्या व्हिडीओ मुळे ह्या आश्रमाची खुप महत्वपूर्ण माहिती समजली. परब काकांच्या सत्कार्याला सादर प्रणाम 🙏
फार छान प्रकल्प आहे.समाजाचे सहकार्य आहे, यामुळे वृध्द नागरिकांना के निराधार आहेत त्यांना आधार मिळतोय, ही एक ईश्वरसेवा आहे. साने गुरूजी यांची प्रार्थना सार्थकी लागली आहे
Thank you so much 🥰♥️
छानच माहिती मिळाली, परब काका निस्वार्थपणे सेवा करतात, कोणतीच फी न घेता, निराधारांच्या मदतीला धावून येतात, समाजात खूप गरजेचे आहे असे बिना पैसे घेता गरीब, वृद्ध माणसांना आश्रयाची. सधन लोकांनी भरपूर मदत करून काकांना हातभार लावावा, हीच विनंती. धन्यवाद. 🙏🙏
लोक आपल्या मातापित्यांना वृध्रध्रमात टाकतात. आपण त्यांची सेवा करतात. आपण फार महान आहात काका. लोक मेल्यानंतर पिंडदान. महाल घालतात कावळ्याला अन्न घालतात. आणि जिवंतपणी हाल हाल करतात. आणि tirthala जातात...i left service for my old parents. खूप सेवा केली. त्यांच्या आशीर्वादाने माझे कुटुंब फार सुखी आहे. माता पिता गुरु आणि देव. ह्या ओनली चार देवांची सेवा करा तुम्हाला jindgit काही कमी पडणार नाही. पण प्रथम माता पिता.
♥️♥️♥️♥️♥️
आपण खुपच छान कार्य करत आहात. निशुल्क असे काम करणे अवघड आहे पण आपण काम करत आहात.
खुपच छान 👏👏
Thank you so much 🥰♥️
@@AMOLSAWANTVLOG1❤❤❤1❤😂😢😊
आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे कार्य काका करत आहेत. समाजातील वृद्धांना आश्रय मिळणे हे मोठे आणि महत्वपूर्ण काम होत आहे. अमोल तू आज चांगली माहिती दिली. धन्यवाद आणि काकांना नमस्कार. आम्ही जरुर मदत करु.
Thank you so much ♥️♥️
खुप खुप छान हि सेवा ईश्वर सेवा आहे आपण आनाथांचे नाथ आहात
अमोल तूझं खूप खूप अभिनंदन सामाजिक विषय सर्वान समोर पोहचवला त्याबद्दल खूप खूप छान
Thank you so much 🥰♥️
असेच व्हिडिओ शेअर करीत जा...
तुझ्या तळमळी ल सलाम❤🎉
Ho Dhanyawad
अमोल फार चांगला वीडीयो बनवलास।
महागडे होम,सटे दाखवणयापेक्षा
असे काही दाखवावे आभार।
Ho
सर्व मेंबर्स खूष आहेत. 👌👌👌
Ho
खूप छान व्हिडिओ आहे.खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🎉🎉
खूप छान कार्य करताय! परमेश्वर तुम्हाला दीर्घायुषी करो!
तुमच्या या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा व नमस्कार.
अमोल खूप छान विचार आहेत तुझे, खूप छान व्हिडिओ❤❤
Thank you so much 🥰♥️
माणसातला देवमाणुस म्हणजे परब काका,तुमच्या कार्याला सलाम.
अजून खूप मोठा आश्रम व्हावा आलेला कोणीही परत जाऊ नये ह्या साठी परमेश्वर आपल्या बळ देवो,
माहिती खूप चांगली वाटली परत काकांना मनापासून धन्यवाद
Thank you so much 🥰♥️
Excellently prepared video. Thanks for sharing and uploading this video for your viewers and also for PRESENTLY &/ OR IN FUTURE NEEDED PEOPLE ❤❤❤
Thank you so much 🥰♥️
🇮🇳💐🙏वंदे भारत माँतरम 🇮🇳💐🙏 आनंद आश्रम च्यां सर्वे लहान व मोठे निस्वार्थ भावाने कार्यकर्ता ना कोटि कोटि नतमस्तक वंदन असो 💐🙏💐🙏💐🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
🌹🌹🙏
अमोल खुप खुप खुप धन्यवाद. खुप छान माहिती दिली आहे
Thank you so much 🥰♥️
अप्रतिम माहीती,,, एवढी छान सोय आणखी मोफत देणे चेष्टा नाहीच,परबकाका,, तुम्हाला सलाम,,अभीनंदन दादा
श्री अमोल साहेब., कृपया आपला फोन पत्ता द्या , आम्हाला ही अशा वृद्दश्रमांची
आवश्यकता आहॆ 🌹🙏
खुप मस्त व्हिडीओ 🙏
खुप छान आश्रम चालवत 💐💐
Atishay Sunder Aashram
Dhanywad Amol tu khup chhan mahiti dilis tasach samajik jagrukta Norman Kelis tyabadhhal tuze khup khup dhanywad😂🙏🏼🙏🏼🙏🏼 31:21
Thank you so much ♥️♥️
Khup Chan kam karat ahe aamhala tyacha Khup abhiman ahe. Danyavad kaka
Parab dadache kary khup Mahan ahe tyana Maza satsang namskar dhanyawad🙏🙏
Khupach Abhimanaspad kartutva. Tyancha karttuttvala Koti Koti Pranam.
Thank you so much 🥰♥️
अमोल मित्रा,फार चांगल केलस तु या आश्रमाला प्रसिध्दी दिलीस.मदत करणारे करतीलच पण तुला एक विनंती आहे की,तिथला पुर्ण पत्ता व दुरध्वनि क्रमांक दिल्यास आश्रमाला भेट देता येईल....,,
छान माहिती दिली. Vdo ही छान बनविला
Chhan Kam kartat kaka 👍👍
शिंदे साहेबांनी या प्रत्येक आश्रमाच्या पत्त्यावर प्रत्येक आजी-आजोबांचे रेशनिंग कार्ड वर नाव नोंदणी करावे जेणेकरून थोडीफार तरी मदत होईल🙏🙏
Ho
सुंदर ओळख करून दिली.धन्यवाद
Thank you so much 🥰♥️
खूप छान रामकृष्ण हरी
खूप छान उपक्रम आहे
Amol khupach chan video ahe ,tu ji samajik bandhilaki japlis tya baddal tuze dhanyavad,tula Anekashirvad
♥️♥️♥️
बबन काका व आनंदाश्रयला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌹
खरंच खूप छान कार्य करताहेत. अवश्य मदत करणार.
Thank you so much 🥰♥️
महत्वपूर्ण कारय ,धन्यवाद.
Thank you so much 🥰♥️
खूपचं छान
धन्यवाद शुभेच्छा नमस्कार .
आपण शुल्क भरून प्रवेश घेऊ शकतो का? कृपया माहिती शेअर करावी 😊
konasathi??
खूप मोलाचे कार्य ट्रस्ट करीत आहे. ही समाधानाची बाब आहे.
Thank you so much 🥰♥️
जबरदस्त विषय हाताळलास मित्रा ❤❤❤
धन्यवाद ♥️♥️
Chaan kam
छान VDO आहे.
अमोल खूप छान बनवलस🎉🎉
Thank you 🥰🥰
जमेल तसे आश्रमातील या सर्वानी कामात मदत करावी . काका काकीनीं खुप मेहनती ने कष्टाने आश्रम उभा केला . मेहनत पण करत आहे .
Thank you so much 🥰♥️
Tuzi vatchal khupch chan ahe
Khup Sundar kam
परब काका तुम्हाला त्रिवार वंदन.याविषयी मी माझ्या मुलांशी नक्की बोलीन
Amol chhan mahiti dili
Baban parab he mahan kaarya karit aahe. Tyana Naman
Thank you so much 🥰♥️
खूप छान माहिती दिली आम्ही पण आश्रमलाभेट देऊ
Khupach Chhan Video.
Thank you so much 🥰♥️
Apratim Anek Aashirwad
अमोलजी छान माहिती मिळाली.
धन्यवाद
अमोल खूपच सुंदर आश्रम दाखवलास, काका पण खूपच चांगले स्वाभावाचे वाटतात. मी सुद्धा
शासकीय कर्मचारी आहे. मला मुलबाळ नाही. मला सुद्धा या आश्रमची गरज लागू शकते. मी सिंधुदुर्गातील आहे. पत्ता देणे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Thank you so much ♥️♥️
अतिशय छान विडिओ बनवला आहेस अमोल 🙏👌👌
Thank you so much 🥰♥️
Mazya babtit tar vegalch Aahe pan eak sangavas vatt mala kahi vershani tar vruddha Aasram band houn sun Aashram chalu hoil....khup Aanubhav vait Aalay mala
खुप छान
Kup chan seva kerte ahiet
खूप खूप धन्यवाद परब काका..वृध्दांसाठी चांगले काम.व गाईंसाठी पण चांगले काम करताय..मला नंबर द्या.फूल ना फुलाची पाकळी देन..
मी नक्कीच शक्य असेल तेवढी मदत करीन,परब काकांचे हे समाजपयोगी कार्य सतत चालू राहिलं पाहिजे.त्यांच्याया उपक्रमांचे स्वागत आणि कौतुक.🙏
Khup chhan kary karatat shinde sahebani hyachi dakhal ghevun madat karavi
खूप छान व्हिडिओ
Thank you 🥰🥰
खूप छान आहे
Khupch molache kam karat aahat salute
Thank you so much 🥰♥️
Kaka tumhala koti koti pranam tumhala dighayishya labho tumhi evdhi chan seva karta🙏🙏
Thank you so much 🥰♥️
सुंदर 👌
Thank you 🥰🥰
Parab kaka salam tumhala..
तुम्ही सुदर काम करत अहात निराधारांना सांभाळकरता शिवाय गोशाळा पण सांभाळता फार मोठ बहु मोलाच काम करता
मस्त मदत करतात काका
Khup chan gret❤
Thank you so much 🥰♥️
Khup seva kartat kaka 🙏🙏
❤Namaskar, mo M.p.madhunvideo baghitala,khup chan mahiti milali dhanyavad.
ViSHESH ,mazi maitrin khup mansik trasat aahe, tiche Mulga Sun ticha zal karatat ttichya javal swatache
paise nahi.
Sunechya maherun dhanya yet,e mulga baykochya Sangnyat aahe tenvhahila manmarun rahave lagte
Maitrin angane dhakat aahe char kame karun Sevakary karu shakte
Tichavichar Ghar sodnya babat aahekay tila Aandashray mille ka?
Kalvave jai sree Ram🎉
कृपया सौस्थेचा पत्ता , फोन. मोबाईल
दिला तर अमोल साहेब बरं होईल.. 🌹🙏
खूप छान काम अमोल
🎉 खूप छान 👌
Thank you so much 🥰♥️
खूप खूप छान विडीओ तुझ्या तळमळीला सलाम बेटा👍
Thank you so much 🥰♥️
🙏🙏🙏🙏🙏great
देवमाणूस आहे.
Nice video 🙏🙏
Mauling aashirwad Bentley tumha sarwan sewekaryana
God bless you Kaka
Thank you so much 🥰♥️
Govt should give free ration, medicines, clothes, footware , mini bus transport..etc..
आम्ही इथे ४/५ वेळा भेट दिली. देणगी ही पैसे आणिवस्तुरूपात देतो. खरच प्रामाणिक पुणे काम चालतं इथे.लोकांनी मदत करावी ही विनंती.अस मोलाचं कार्य करण सोप नाही.सरकारची मदत घेऊच नये कारण राजकारण केले जात आणि या परब कुटूंबाना त्रास होऊ शकतो
धन्यवाद
दादा घराघरात तुमचं कार्य पोहोचले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे
पत्ता पाठवा खुप छान आहे
Sir maze baba 2 varshapasun bhetat nahi ..kashinath laxman ingole dist Hingoli...Retired Teacher ahet.pyralisis attack mul bolu nahi shakt plzzz kahi help kara sir....
काका छान काम करताय
Khup chan, कुठे aahe
अमोल यांचा व्यवस्थित पत्ता पाठव
शास्टांग दंडवत अशी निस्वार्थी सेवा करणारे हताच्या बोटावर मोजण्या इतपत असतात तुम्ही ह्या माध्यमातून सर्वान पर्यंत पोहचवल धन्यवाद 😢
Thank you so much 🥰♥️
👌👌👌👌🙏👌
Fron Mumbai if someone can collect clothes, footwear, medicines, dals etc..all will donate..