आजी आजोबांसोबत वडापावची पार्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 81

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 6 หลายเดือนก่อน +13

    ज्योतीताई तुमच्या आश्रम मधले वातावरण खूप छान वाटतं आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आजी-आजोबांची इतकी सेवा करतात त्यांचा मनसोक्त त्यांना पाहिजे ते खायला देतात खरोखर म्हातारपणी ह्याच गोष्टीची फार कमी असते घरात राहणाऱ्या आई-वडिलांना जीव मारून राहावं लागतं पण तुम्ही छान सेवा करता येते तुम्हाला खूप आशीर्वाद देईल आणि खूप तुम्हाला मदत करेल

  • @Namrata920
    @Namrata920 6 หลายเดือนก่อน +59

    ताई तिला आधार द्या ती बाहेर जाईल तर लोक वाईट नजर ठेवतात. अक्षदा म्हात्रे ताई सारखं नको व्हायला बिचाजी नवऱ्याचा त्रासला कटाळून निघाली मंदिरातील पुजार्यांनी अत्याचार करून मारून टाकली म्हणून तुम्हाला मदत होईल ती पण खुश राहील तिचा मनातील भीती काडून टाका. Shree swami samrth 🙏

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान व्हिडिओ "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 5 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई किती सुंदर वातावरण आहे तुमचं सगळ्यांशी बोलणं देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️❤️🙏

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 6 หลายเดือนก่อน +8

    ताई तुम्ही महान आहे🙏💕 अशा महीला बद्दुआ बदलत नाही, पाहु काय करते छकुली आजी आजोबा पार छान आहे पाडुरंग तास बळ देवो व निरोगी जीवन देवो हीच ईछा पाडुरंगा चरणी प्रार्थना ज्योति पाटील नागपुर ताई नमस्कार🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 6 หลายเดือนก่อน +20

    झाली असेल चुक तिची जोतीताई पण तुम्हीच आधार देऊ शकता तिला खुपछान कार्य करता तुम्ही 👌👌👌👌👌👏👏👏👏

  • @DipaliDhanawade-y2x
    @DipaliDhanawade-y2x หลายเดือนก่อน +1

    छकुली आजी खुप छान आहे मला खुप आवडतात छान बोलत ❤

  • @sakhrabai_sonawane_32
    @sakhrabai_sonawane_32 6 หลายเดือนก่อน +14

    सलाम ताई तूझ्या कार्याला,, महान तूझ्या विचारांना

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 4 หลายเดือนก่อน

    दात आहेत का ताई वयोमाना प्रमाणे त्यांना पचत का तुमच्या कामाला सलाम अनेक आशीर्वाद 😅 पुणे महाराष्ट्र

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही कालचा व्हिडीओ दाखवला खुप छान काम केले त्यामुळे इतर सर्व सावध झाले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 6 หลายเดือนก่อน +2

    चुका सगळ्या कडून होतात
    ही चूक मोठी आहे कबूल आहे
    ज्योती ताई तुमचे मन खरेच मोठे आहे मी पन हया विडिओ च्या माध्यमातून तिला माफ करते ❤

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 6 หลายเดือนก่อน +4

    आता तीचे आयुष्य सुंदर होणार, 👍

  • @malini7639
    @malini7639 6 หลายเดือนก่อน +4

    ज्योती तो माणूस ईथे आश्रमात यायला नको . तिला दुसऱ्या आश्रमात पाठव जिथे पोलिस सौरक्षण असेल . छकुली द्विभाषिक आहे . बाहेर छान परिसर आहे . घरभाडे जास्त असेल . ज्योती खरचं तु खुप मेहनती आहेस .

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 หลายเดือนก่อน +6

    ताई तुम्ही खूप मोठ्या मानाने त्या महिलेला माफ केले त्यांची चूक खूप मोठी आहे. पण त्यांना त्याची जाणीव झाली असेल इथून पुढे चांगल रहा
    ताईने सर्व चुका माफ करून आधार दिला आहे. त्यांनी पण इथून पुढे कायम छान राहिले पाहिजे ताई तुम्हाला तिने कामात मदत केली पाहिजे. हे तिने लक्षात ठेवल पाहिजे अशा महिलेला कोणी आधार देणार नाही पण ताईने मोठ्या मानाने माफ करून एक मदतीचा हात दिला आहे. ग्रेट ताई 🙏👍
    आज आजी आजोबा सगळे खाली आले मस्त वडापाव पार्टी केली हे बघून खूप भारी वाटले असच सर्वांना खाली घेऊन येत जा सर्वांना खूप छान वाटल आहे. 😊😊👌👌👍👍

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👌सगळ्या मस्त enjoy करत आहेत अशाच आनंदी रहा

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 6 หลายเดือนก่อน +1

    Jyoti tai khup chaan. Aamhe yeu ka party la. God bless u all. Aamcha peksha double tumhe enjoy karta. Trass aani dukh kunala chukle nahi. Pan taytun tumhi savrlat aani aaji na kush karta. Aanki pudhe jawaa dev aahe tumchya barobar.. ❤

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 6 หลายเดือนก่อน +4

    सकाळच्या वेळी थोडसं गोल बसून त्यांना थोडे थोडे व्यायाम करून घ्यायचे मुक्त हालचाली करून घ्यायचे कोवळ्या उन्हात बसून

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉😂

  • @ruthu2544
    @ruthu2544 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏Aap ne sahi kiya beta 👏👏🙌🙌🥰🥰❤️❤️🙏🙏

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹🙏❤️🙏⭐🙏🌹🙏

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 6 หลายเดือนก่อน +5

    ज्योतीताई पाव वडे छान झाली एकदम मस्त पार्टी झाली❤❤

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 6 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🎉

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 6 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 6 หลายเดือนก่อน +4

    तीला आधादीलास सलाम तुला जोती

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 6 หลายเดือนก่อน +4

    पावसाळ्यात मस्त "वडा पाव पार्टी". ज्या आजीला diabetes आहे तिला चप्पल घालूनच बाहेर फिरायला सांगा. नवीन मुलीच्या आश्रमात दाखल करुन घेण्याच्या संदर्भात तुम्हीच योग्य तो निर्णय घेऊ शकता. धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 6 หลายเดือนก่อน +1

    ✌👑✌💐🌼💐

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव🥰🥰

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 5 หลายเดือนก่อน

    छान ताई

  • @SunilDodal-e7q
    @SunilDodal-e7q 6 หลายเดือนก่อน +1

    ताई त्या ताई ला आधार दया ताई तुम्ही खुप मोठया मनाच्या आहात कोतुक कराव तेवढ कमीच ताई ताई तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो हीच देवाच्या चरणी पाथना ताई नमस्कार ताई तुम्हाला ताई ताई मला पण सगळया लोकासाठी नास्टा दायचा आहे ताई उपना व दह्याची चटणी व बेसन वडी ताई

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 6 หลายเดือนก่อน +2

    Tai sarvanni maf krl tu tenshion gheu nko. Tila lapvaych aste tar tuzya paryat ti aalich nasti. Tu tuzya jagevar barobar aahe. 😊shree swami samrth mauli

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मस्त ताई

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 6 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 6 หลายเดือนก่อน

    Vadapav kontya taine banvale

  • @shilagakuad8694
    @shilagakuad8694 3 หลายเดือนก่อน

    ताई तुझ आश्रम कुठे आहे पत्ता पाठव

  • @rekhashinde6584
    @rekhashinde6584 6 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 5 หลายเดือนก่อน +1

    चुक सगळ्यांकडुन होती शेवटी माणुस च चुकत जावुदया झाली असेल चुक जोती ताई तिला आधार दया आणि तिच्या सारखी चुकी कुनी नका करू तिचा संदेश चांगला आहे 🙏

  • @AlkaDhakad-t7y
    @AlkaDhakad-t7y 4 หลายเดือนก่อน

    Amalapan.day.ki.vadaapaava.Tai😂😂🤪🤪🤪🤪👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 5 หลายเดือนก่อน

    कुठे आहे हे

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 6 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप प्रेम आहे सगळ्यावर तुम्हाला आमचा आशीर्वाद

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 6 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा

  • @tejaspatil6696
    @tejaspatil6696 6 หลายเดือนก่อน +9

    तिला आता तुमच्या कडेच ठेवा..

  • @shwetanagose2117
    @shwetanagose2117 6 หลายเดือนก่อน

    Tai tumcha kade rahu tya Tyanna...tumala kamat madat manun devane Tyanna pathvala

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 6 หลายเดือนก่อน +4

    सारखं सारखं वडापाव खात जाऊन या आरोग्याला चांगलं नसते तरी

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 6 หลายเดือนก่อน +1

    🙏👌😎

  • @AsmitaskKamble
    @AsmitaskKamble 6 หลายเดือนก่อน +2

    Tai khup chan aahe party mi ekda yenar tumhala bhetayla

  • @babli-vm7bt
    @babli-vm7bt 5 หลายเดือนก่อน

    ताई पत्ता सांग ना प्लीज मला भेटायला यायचं आहे आजी लोकांना

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 6 หลายเดือนก่อน +2

    तुमचा पता सांगा. तुमच्या आश्रमाला,
    भेट देउ

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 6 หลายเดือนก่อน +1

    पुण्यामध्ये कुठल्या ठिकाणी आहे आपला आश्रम ताई

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 6 หลายเดือนก่อน +4

    Jyoti vaishali baher aali nahi vadapav khayla,tu aadhar dila khup mothe karya kele,bichari kuthe janar,devane tila tuzyakade pathvile.vadapavchi party sarvanña.khup chhan.❤

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई त्यांना आधार दिला चांगले आहे प्रत्येक कडून चूक होते पण कबूल करायला मन मोठं लागतं राहू द्या जरा लक्ष असू द्या काळजी घ्या

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 6 หลายเดือนก่อน

    ताई तिला तुमची गरज आहे बाईने दिवास काडावाच लागतातच माझा लग्न होऊन 30 वाष झाले मी खुप त्रास सहान केला माला आई वडील दोन भाऊ 5चुलते आणि मी येवडया मध्ये ऐकटी नवरेला माझा माहेरचे आले कि भांडन काराचे आलेतर बोलायचे नाही त्याच्या संमोर माला बोलायचे पण तो माहेरचे आलेकी तो तासा कारायचा ते गेले कि खुप जिवा लावायचा फक्ता माहेरचे आले तो तासा वागायचा काम तर खुप आसायच पण ऐक रात्र माहेरी जायचे म्हाणाले तर भांडण भाऊ आई वडिला चुलते म्हणाचे नकोच पण मी नाही त्यांच्याकडे नाही गेले मी खुप रडायची रात्र भांर झोप नासायची पण मुलाकडे पाहायची आता माझा मोठा मुलागा 29 वाय आहे दुसऱा 27‌वाय आहे खुप दिवास‌ काडले मी लाईवेळा मी त्याला म्हाणाची कि मुल मोठी झाली कि मी आनाथ आसरामात जाईल आजा ताई माला 6वाष आणि4 माहीने मी मुलाच्या गाडीवरुनपाडले तोच नवरा माझा गु मुत काडतो माला कबरेच्या खाली जिव नाही मी व्हीलचेयर वर आहे पण आता ईतका जिवा लावतो त्या वेळेस आई वडिलांना च आईकले जार आसते तर आज भाऊ भाऊ जायच्या हाता खाली कासे झाले आसते खुप त्रास काडला पण आता मुले खुप शिकले ऐक बी या सी यागरी दुसरा याम कोम झाला सुना पण खुप शिकलेला भेटल्या मुल नवरा आता आवाज जरी बारीक वाटला तर दावाखना खुप दिवसा कडले मोठया मुलाचे पुण्यात 1ते 12 पयात टिव्हीशेन घेतो छोटा चांगल्या कंपनीत कामाला दोगी सुना पण आता खुप चांगले झाले ताई ऐक बाजू कामी पण तिन बाजु खुप चांगल्या आहे सगळया आजी आजोबांच्या पुण्याईने

  • @arcreation8818
    @arcreation8818 5 หลายเดือนก่อน

    Kuthe aahd tumach aashram

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 6 หลายเดือนก่อน

    Joyti aaj khup chan bol li khala tar potat bharun khayche bad nahi karaycha

  • @ruthu2544
    @ruthu2544 6 หลายเดือนก่อน +2

    Chakude 🥰🥰😂

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचे विचार खुप छान आहेत. स्वामी समर्थ माऊली आहेत.जे कार्य हाती घेतले ते सोडू नका. भरपूर मदतीचे हात मिळतील

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 6 หลายเดือนก่อน +8

    चपल घालुन चालायला सांगा नाहीतर दगड लागतील डायबेटिस आसेल तर तॅस होइल

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 6 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर.

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 6 หลายเดือนก่อน +4

    खूप 👌काम करता परंतु डाळभात 90% असावी!

  • @sagunasantoshkhadsesantoshkhad
    @sagunasantoshkhadsesantoshkhad 6 หลายเดือนก่อน

    joti tai tuz man kiti mot ahe g. aabhalpan kami padel.

  • @AmrapaliBorkar-pv4xq
    @AmrapaliBorkar-pv4xq 6 หลายเดือนก่อน +2

    Tumchya kdech theva tai Tila ...sahara milel Tila ..Ani aajina sudha madat hoil ..ho ..❤.Ani tumhala pn

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 6 หลายเดือนก่อน +2

    ताई वडापाव वर जरा काहीतरी पेपर किंवा कापड झाका मासे बसत आहेत आरोग्याला चांगला नाही

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 6 หลายเดือนก่อน +1

    Vdo madhye ti Baei phn Nahi samjat boltat Hoti mag SMS kasye Kay Karta aalye frod Baei aahy 😂

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale 6 หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार

  • @KomalBhosale-bk7sw
    @KomalBhosale-bk7sw 5 หลายเดือนก่อน

    Tumhala bhetayala khup avdel madam mala

  • @sakshimestry2304
    @sakshimestry2304 6 หลายเดือนก่อน

    Kuthla purush kiwa bai wait naste paristhiti wait margala nete.zali tichi chuk .pan me swami jawal prathna karte ya pudhe tiche ayush changle hou de

  • @Lettherebedelta
    @Lettherebedelta 6 หลายเดือนก่อน

    Kaal ti Navin Bai ky disat nahi video madhe kuthe gele ka

  • @muktapujare7452
    @muktapujare7452 6 หลายเดือนก่อน +5

    ताई आजीआजोबांना चप्पल नाही का....बाहेर अनवाणी फिरतात पायाला काही लागेल.....

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 6 หลายเดือนก่อน +1

    ताई

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 6 หลายเดือนก่อน

    Manus mhtlyavar chuknarch
    Asudya tine kiti moth dhadas kelay sgal sangitl tin bicharin
    Pan aata tumchya chayekhali khup sukh dya tila

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 6 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या कडे ठेवा तुम्हाला आधार होईल

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही तीला, आधार,दया

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 6 หลายเดือนก่อน +3

    ताई वैशाली नाही दिसत

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 6 หลายเดือนก่อน

    Chuk keli shiksha pn bhrpur bhogali aahe maf karayla have bhaher lok khup girfayda ghenar

  • @anitakale7833
    @anitakale7833 6 หลายเดือนก่อน +1

    वैशाली नाही दीसत वडा पाव खायला

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 6 หลายเดือนก่อน +1

    Madhavi pavachya bajula masha khup firat ahe.

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 6 หลายเดือนก่อน +2

    Aji lokana vada pav changla nahi

    • @amrutapatkar8554
      @amrutapatkar8554 6 หลายเดือนก่อน +4

      किती दिवस मन मारून राहणार ? त्यांनाही काही खावेसे वाटते आणि जेव्हा त्यांना मनासारखा खाऊ मिळतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा .... बहूतेकवेळा स्वतःच्या घरात देखील घरातील वृद्धांना मुलं असे वागू नका - खाऊ नका - सात्विकच खा - कमीच खा - अमुक करा - तमुक करू नका असे सांगून त्यांचे आयुष्य भकास करून टाकतो ....जेव्हा स्वतःच्या कमाईने खाऊ शकत होते तेव्हा घरासाठी - मुलांसाठी मन मारत होते .... आता सर्व काही व्यवस्थित असताना कळतनकळत मुलांकडून हेळसांड होते .... या ताई त्यांची मन मारत नाही तर त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने घालवावे यासाठी त्यांना जीवापाड जपतात आणि पार्टी रोजरोज नसते .... कधीकधी मौजमस्तीही करावी !

  • @DeepaliSudrik-c3q
    @DeepaliSudrik-c3q 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤