माझ्या श्री च्या जन्मदिनी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी शतशः ऋणी राहीन. तुमचे आशीर्वाद अशेच कायम आमच्या श्री च्या पाठीशी राहू देत. धन्यवाद 🙏😊
आम्ही जॉब निमित्त मुंबई ला असतो. आमचा जिल्हा - सिंधुदुर्ग, तालुका - देवगड, गाव - नारींग्रे आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार..... खूप खूप धन्यवाद....
बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा🎂🎂🎂💐💐💐💐 खुपच छान वाटले असे कुटुंब फार कमी मिळतात बघायला. दिवस भर आपल्या आश्रमात राहून त्यांनी आपल्या आजींना एक प्रकारची ऊर्जा दिली म्हणायला हरकत नाही. त्या कुटुंबाचे खूप आभार मानले पाहिजे. सगळ्यांना आनंदित केले आहे बेटा बाळाने धन्यवाद मुंबई वरुन आलेल्या कुटुंबाला 🙏🙏🙏🎉🎉🎊🎊💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
सर्वाच्या चेहर्यावरचा आनंद बघून आनंद होत आहे . रक्ताच्या नात्या पेक्षा काही प्रेमाचे नाते आनंद देवून जातात .अनिताताईनीं छान गाणे म्हटलं मला हे गाणे लहान पणा पासून आवडते . राजहंसाची ओळख व्हायला पण पारख लागते . दुसरे गाणं माझ्या आईचे आवडते होते नेहमी म्हणायची देव जरी मज कधी भेटला .
अनिता ताई गाणे खूपच गोड आणि मुख्य म्हणजे त्यांना गाणी पाठ आहेत मागच्या पिढीतील विस्मरणात चाललेली गाणी गोड वाटली.पोलिस पती पत्नीच्या कौतुक त्यांनी आज्याना आनंद वाटला.बाळाला पापा.
खूपच ते दोघना मानल हाली लोक कीती बडेला फालतूक खर्च करतात हेचे विचार कीती छान आहेत खूपच छान झाला बडे बाळाला आशीर्वाद घेणे साठी कीती लाबून आली आजेना पण कीती अनद झाला आजीनी कीती छान गाण गायल ते ग दि माडगूळकराच आहे मा खूप आवडत हे गाण खूप खूप छान विडीऔ
Khup chan sajra kelat b'day bhauji happy Birthday shree pilla lok b'day sajra kartat motmotya hotel mdhe party vegre pan tumhi to jalmlya pasunch tharun thevlat hotat ki shree cha b'day amhi आश्रम madhech sajra karnar kiti वायस्कर mans ahet tyana bghun dolyat pani aal tyana kiti bar vatal asel
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळाला तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खुप खुप शुभेच्छा
सगळे आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या हॉटेल मध्ये कुठे कुठे करतात पण या कुटुंबाच खूप खूप कौतुक आहे 👌👌💐
खुप छान.... कौतुकास्पद..... आपले काम खरंच प्रेरणादायी.....
माझ्या श्री च्या जन्मदिनी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी शतशः ऋणी राहीन. तुमचे आशीर्वाद अशेच कायम आमच्या श्री च्या पाठीशी राहू देत. धन्यवाद 🙏😊
खरंच वाढदिवस खूप छान झाला त्या बाळाला खूप खूप शुभेच्छा
आम्ही जॉब निमित्त मुंबई ला असतो. आमचा जिल्हा - सिंधुदुर्ग, तालुका - देवगड, गाव - नारींग्रे आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या बाळाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार..... खूप खूप धन्यवाद....
तुमच्या बाळाला खूप खूप खूप आशीर्वाद
Happy Birthday 🎈🎉Bala.. me Mumbai police 🚨🚓😊
ह्या ताई आणि दादा एका मराठी show मध्ये आल्या होत्या.... बाळाला खूप खूप शुभेच्छा प्रेम आशीर्वाद येवढ्या आज्ज्यचा..खूप छान वाटल...
हो बॅंड बाजा वरात मध्ये आलेलो आम्ही... तेव्हा आमचं लग्न ठरलं होतं.
खूप छान. कीती प्रेम करतात प्रेक्षक भाऊ-वहीणी बहीणी बाल गोपाल सुखी राहा सर्व.छान गिप्ट दिल तुम्ही आजींना ❤❤🎉 आनिता आजींचा आवाज खूप गोड आहे. ❤❤
खुप छान खुपच गोड फँमिली आहे बाळाला वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभ आशिर्वाद 🎉🎉😊
Happy birthday khup sarya sabrchhya balala 🎂🎂🧁🧁🎉🎠🐈
बाळाला पहिल्या वाढ दिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा खुप प्रेमळ फॅमिली आहे
ताई काल तुमचा व्हिडिओ आला नाही आज व्हिडिओ कधी येणार याची वाट पाहत होतो
Kupach chan 🎉😊
ताई तुमचा काल व्हिडिओ आला नाही. असं करु नका. रोज व्हिडिओ टाकत जा. खरच लोक कीर्ती प्रेम करतात आजी आजोबा वर.❤❤❤❤❤
बाळा चे आई बाबा झूप मोठया मनाचे आहेत. त्यांनी आजी आजोबांन सोबत घेऊन वाढदिवस साजरा केला. खूप छान. 🙏
खरच खूप छान ❤❤ आजकाल फार विचित्र लोक निघाले ,,, एखादा चांगला वागला की त्याचा फायदा घेतात,, इतकी चांगली माणस खूप कमी भेटतात...
बाळाला वाढदिवसाचे खुप खुप शुभेच्छा,आपण खुप चांगला विचार केला, आजी आजोबान सोबत वाढदिवस साजरा करायचा
लय भारी
बाळ भाग्यवान आहे आजींचे आशीर्वाद घेण्यासाठी पालक आले।
आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाने आपले गावाचे नाव सांगणे हि विनंती।
गाव- नारिंग्रे. तालुका-देवगड.जि- सिंधुदुर्ग. नोकरी निमित्त मुंबई
किती गोड फेमेली
बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा🎂🎂🎂💐💐💐💐 खुपच छान वाटले असे कुटुंब फार कमी मिळतात बघायला. दिवस भर आपल्या आश्रमात राहून त्यांनी आपल्या आजींना एक प्रकारची ऊर्जा दिली म्हणायला हरकत नाही. त्या कुटुंबाचे खूप आभार मानले पाहिजे. सगळ्यांना आनंदित केले आहे बेटा बाळाने धन्यवाद मुंबई वरुन आलेल्या कुटुंबाला 🙏🙏🙏🎉🎉🎊🎊💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
अनिता ताई गाणे खूप सुंदर म्हंटले❤❤❤
खूप शुभेछ्या बाळा,खूप मोठा हो,मोठे मन आहे आई बाबांचे,,🙏🙏💐💐
Dhanyawad sir 🙏🥰 tumchya sarkhi mule pratek aai chya kushi janm ghyava 🙏👏
Balala happy birthday 🎂🎈 God bless you 🎉
Ya Chotya Bala la khup khup Aashirvad. 🙏🙏
सर्वाच्या चेहर्यावरचा आनंद बघून आनंद होत आहे . रक्ताच्या नात्या पेक्षा काही प्रेमाचे नाते आनंद देवून जातात .अनिताताईनीं छान गाणे म्हटलं मला हे गाणे लहान पणा पासून आवडते . राजहंसाची ओळख व्हायला पण पारख लागते . दुसरे गाणं माझ्या आईचे आवडते होते नेहमी म्हणायची देव जरी मज कधी भेटला .
Happy birthday Bala खूप छान आहे ताई आपली फॅमिली खूप सार्या शुभेच्छा ताई
अनिता ताई गाणे खूपच गोड आणि मुख्य म्हणजे त्यांना गाणी पाठ आहेत मागच्या पिढीतील विस्मरणात चाललेली गाणी गोड वाटली.पोलिस पती पत्नीच्या कौतुक त्यांनी आज्याना आनंद वाटला.बाळाला पापा.
बाळा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा❤
खूप छान वाढदिवस झाला बाळाचा तुमच्या बाळाला आभाळभर शुभेच्छा 💐💐🎂🎂गोड गोड पापा बाळाला ❤देव त्याचं भलं करो 🙏🙏
🙏❤️🙏🌹🙏⭐🙏👌 🙏 बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा 🌹❤️🌹
खूप छान व्हिडिओ आहे काल व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओची रोज वाट पाहत आहे मला लहानपणापासून आजी-आजोबांचे विचार खूप आवडतात
खूप खूप छान साजरा केला बाळाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰🎂
बाळाला खूप खूप शुभेच्छा ❤
Balala vadadivsachya khup khup shubhechha tumchya familila khup aashirvad tumchya sagalya ichha purya honar ❤❤
खूप सुंदर म्हटले गाणे 👌👌👌
खूपचं छान गाणी
Anitataicha awaj khup chan hota khup chan gane mhatle, balas khup khup ashirwad
खूपच छान अभिमान वाटतो तुमचा माणुसकी ची जाणीव
अनिता आजीचा आवाज खूप छान आहे, बाळाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,❤❤
Happy birthday बाळा 🎂🍫💐🥰
Kharach yalach manuski Adar prem
Khup bara watla chan family ahe
ashich kokan madhe Prem bhawana asudhya shree Swami samartha 🙏🌺🙏
Kharach liti chan ya aai babanchi sanskruti pahila vaddiwas thatamatat na karta aaji ajobansbat sajra kela khup ashirwad tya chotya balala.❤❤❤
Aaji आजोबा बरोबर वाढदिवस साजरा kela khup chan vatle
Balala happy birthday anath aasrmat vaddivs sajra kela bal 100 varsh aayush labho aani balachya aai babache khup abhinandan
तुमच्या बाळाला खुप शुभेच्छा
Khup chan song bolya 🙏
Jyoti tai khup chan mala tuja abhiman vatoy
देव जरी मज कधी भेटला हे गाणं अनिता ताई लa पुन्हा कधी तरी गायला सांगा खूप सुंदर गाणं आहे मस्त वाढदिवस साजरा केला बाळाचं
Tai ji 🙏🇮🇳 is great👍👏😊
कुभांर आई सुद्धा छान गाणे बोलली😊
खुप छान प्रितेश ❤
Anita Tai khup Sundar gane gailat
खरच खुप छान बाळा
खूपच ते दोघना मानल हाली लोक कीती बडेला फालतूक खर्च करतात हेचे विचार कीती छान आहेत खूपच छान झाला बडे बाळाला आशीर्वाद घेणे साठी कीती लाबून आली आजेना पण कीती अनद झाला आजीनी कीती छान गाण गायल ते ग दि माडगूळकराच आहे मा खूप आवडत हे गाण खूप खूप छान विडीऔ
काय भारी कुंभार माशी गाणं म्हटलं
अनिता आई चे गाणे खुप छान 👏👌💐🙏❤
Happy birthday pillu... 🎂🍫🍫
Anita khup mast gani mhantat. I love u Anita Tai.
बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤❤
फार सुंदर आहे व्हिडीओ ❤
Kharch tai tumchya video chi wat pahat asto aamhi mi roj baghate tumch Kam khup chan ahe tumch Kam inspire denar ahe
Khup chhan vadhdivas aaji,aajoba sobar sajra kela,family khup ch chhan aahe,asech sadhe,thatamatat na karta vrudhaashramat sajra karava.nice video.❤🎉
सर मैडम तुम्हाला धन्यवाद 😊❤
मला तर खरच 😢😢😢येतय हे बघून...ईतक जीव लावतात ताई यांना..... कांहीं नातं नसतांना...... जळगाव
Khup chaan
सगळ्या आजी ,ज्योती ताई यांच्या सहवासात बाळाचा वाढदिवस साजरा केला ,खूप सुंदर सोहळा ,अप्रतिम , बाळाला उदंड आयूष्य लाभो
Khup chhan🎉❤
happy birthday babu bappa bless you 😘
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा
Happy Birthday Bala 🎉❤❤❤ god bless you
🎉👍🌹🌹सुंदर.
नमस्कार ताई तुम्हाला माझा नमस्कार
मला फार आवडते हे गाणं. खुप छान गायलं अनिता ताई
Happy Birthday babu🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏Thanku so much 👏👏👏🙌🙌🥰😘😍💖🙏🙏
खुपचं छान ❤
Tai balala vadhadivsachya khup sarya shubhechcha tai tumhi kal video ka nahi taklat tumchya videochi amhi vat baghat asto
खुप छान लाई मी रोज विडीओ पाहाले❤❤
खूप छान आहे ताई
Khup chan
मन भरून आले ताई आज🙏🙏
खुप छान 🎉
kal video chi khup vat bghitli tai
दादा वाढदिवस खूप छान केला तुमच्या बाळाचा
धन्यवाद 🙏
मस्त गाणी म्हटली दोघींनी 👌👌👌😊
हप्पी बड्डे टु यु बाबू🍿🍰🍫🍫आप जियो हजारो साल ये मेरी है आरजुं हप्पी बड्डे टु यु स्विट ❤🌹🌹🍿🍰🍫🍫🎂🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂
Khup chan sajra kelat b'day bhauji happy Birthday shree pilla lok b'day sajra kartat motmotya hotel mdhe party vegre pan tumhi to jalmlya pasunch tharun thevlat hotat ki shree cha b'day amhi आश्रम madhech sajra karnar kiti वायस्कर mans ahet tyana bghun dolyat pani aal tyana kiti bar vatal asel
धन्यवाद नेहा मेहुणी🙏
No 1
Nice
🙏🙏Chakude my sweet heart 👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😁😁🙏🙏
Bala la birthday chya hardik subheshya ❤
👌👌👌👌❤️
Balala chan shubhecha
Happy birthday bala🎉❤🎉❤
मंदा आई शांत आहे.त्या काही तरी वीच्यारात राहातात. समजून गेणे .
ज्वेलरी खुप छान आणली सरांनी मैडमने ❤❤
नमस्कार मी देवगड गाव शिरगाव आजदेखील आहे.आता डोंबिवलीत राहते.
आम्ही देवगड, गाव नारिंग्रे
👌👍🙏
बाळाला वाढ दिवसाच्या शु भेचा ही जोडी z marthi वरील कार्यक्रम band बाजा बारात ची विजेती आहे असे वाटते
धन्यवाद तुम्ही आम्हाला लक्षात ठेवलात त्या बद्दल.
Are va ha vichar jar sagalyani kala tar