दोन्ही मुलांनी घरा बाहेर काडले | Jyoti Patait | शोध वृध्दाश्रम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 505

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहे 😢😢🙏
    बाबांना पूर्ण बदलून टाकल त्यांचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी राहणार 😢🙏🙏👌👍👍

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 8 หลายเดือนก่อน +227

    बाबांना तर अगदी बदलून च टाकलं ग ताई. सख्खी मुले ही एवढं करणार नाही इतकं तू करतेस. कुठून आणतेस इतकी एनर्जी. सलाम तुझ्या कामाला. 🙏

    • @manishapalkar9943
      @manishapalkar9943 8 หลายเดือนก่อน +6

      हो ना अगदी बरोबर बोललात 💯 खरंच ❤ ताई तुमच्या कामाला सलाम 🙏🙏🏻 ♥️👏🏻

    • @dinkarpashte1202
      @dinkarpashte1202 8 หลายเดือนก่อน

      Good job. Namskar

    • @shantaramjawalkar6843
      @shantaramjawalkar6843 8 หลายเดือนก่อน

      सलाम तुम्हाला

    • @SanjayJagtap-x8e
      @SanjayJagtap-x8e 7 หลายเดือนก่อน

      😢😢❤​@@dinkarpashte1202

    • @mamdakinipatil259
      @mamdakinipatil259 7 หลายเดือนก่อน

      ताई सलाम तुमच्या कर्तृत्वाला काय दिवस आले आहे त मुल ती मुल पण बायकोलाही कर्तृत्वाची जाणीव नाही अस रस्त्यावर सोडले ....श्री स्वामी समर्थ..❤ 🙏🏼

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 8 หลายเดือนก่อน +68

    ताई तुम्ही एक मुलगी माता सर्व काही होऊन आज आजी-आजोबांना सांभाळत आहे स्वामी समर्थ तुम्हाला ताकद देऊ आणि सगळ्या बाजूने तुम्हाला मदत मिळावी

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 8 หลายเดือนก่อน +76

    ज्योती किती ग करतेस, रक्ताची माणसे करून शकत नाही ते तू करतेस तुला सलाम आहे. सुखी रहा पोरी.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 8 หลายเดือนก่อน +48

    कोण म्हणत जगात माणुसकी नाही ताईकडे माणुसकीचा झराच आहे धन्य ती माऊली 🙏🙏🙏🙏🙏

    • @Manoharshivammsule
      @Manoharshivammsule 6 หลายเดือนก่อน +2

      संस्कार मराठी ताई सर्वात मोठी दौलत आहे आणि ते आपले मध्ये आहे 🙏

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z 8 หลายเดือนก่อน +28

    आजकालचे मुलं असं कसं करतात काय माहिती पण तू मई यांचा मुलगा होतीस मुलगी होतीस आणि एवढा आधार देत आहे किती मोठं काम आहे तुझं तुझ्या कामाला❤ सलाम तू खूप ग्रेट आहेस ❤❤❤❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 8 หลายเดือนก่อน +48

    मॅडम, खुप छान कार्य करताय तुम्ही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा..............🙏🏻 रस्त्यावर आलेल्या वृद्धांची मानसिक अवस्था तुम्ही जाणता आणि त्यांना आसरा/निवारा देता. देव तुमचे भले करो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद.

    • @sangitadagade7369
      @sangitadagade7369 8 หลายเดือนก่อน

      Tai tumhala shear bharbharun deo taki tumhi ashya aaji aajobanchi sevet upayogi ho SHREE SWAMI SAMARTH. 🙏🙏

    • @RajaniMayekar
      @RajaniMayekar 8 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही नराधर माणसानं आधार देता. कोणतीही अपेक्षा न ठेवता. देव तुम्हाला सुखी ठेवो व तुम्हाला बळकत देवो

    • @Hemangi-rasoi
      @Hemangi-rasoi 7 หลายเดือนก่อน

      Taii khup chhan aahe he je tumi kam krtay te...tumi khup chhan raha khup khush raha❤

  • @gauravtekade1202
    @gauravtekade1202 8 หลายเดือนก่อน +13

    किती छान बोलता ताई तूम्ही ताई बाबाना पाठवू नका ओम लक्ष्मी नारायण ताई

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 8 หลายเดือนก่อน +7

    ज्योती ताई तू खूप ग्रेट आहेस तुला सगळ्यांचे खूप खुप आशीर्वाद किती प्रेमाने करतेस सलाम तुझ्या कामाला❤❤

  • @SomnathKore-tb3jp
    @SomnathKore-tb3jp 7 หลายเดือนก่อน +2

    ताई आपण फारच पुण्य कार्य करीत आहात , परमेश्वर आपणास शक्ती देवो, मी लातूर मधील रहिवासी आहे, शक्य होईल ती मदत पण देऊ शकतो,अशा सत्कार्य करण्यासाठी, धन्यवाद ताई.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 8 หลายเดือนก่อน +14

    ज्योती तू खरंच धन्य आहेस जिथे मुलाना एक आई बाप सांभाळता येत नाहीत तिथे तू एवढ्या आई बाबांना लेकीच्या प्रेमाने. सर्व करते आहेस. स्वामी तुझ्या पाठीशी कुणा ना कुनाच्या रुपात कायम उभे असतील याची खात्री बाळग.,,,🙏🙏

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 8 หลายเดือนก่อน +4

    Excellent job tai tumi khup chngle karma karat ahat.mule.ssnbhlat.nahit a big priblm.😊

  • @SagarShrutika
    @SagarShrutika 8 หลายเดือนก่อน +3

    कोण आहात तुम्ही उत्तर एकच "देव".... खुप खुप छान आईसाहेब. किती आभार मनू तुमचे, team चे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 8 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही.खूप चांगल काम करता. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. (जयसिंग साठे)

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 8 หลายเดือนก่อน +20

    ज्योती ताई मी देव मानत नाही.तुमच्याकड बघितल्यावर यापेक्षा देव काय वेगळा असतो.निराधाराबद्दल एवढी आत्मियता कुठून येते तुमच्याकडे.हे काम करण येड्या गबाळ्याच काम नाही.ताई तुमच्या कार्याला खूप खूप सलाम.

  • @PragatiWaghmare-l3y
    @PragatiWaghmare-l3y 8 หลายเดือนก่อน +12

    ताई तुम्हीं फार छान काम करता समाजसेवा करता त्याच्या बद्दल
    तुम्हाला धन्यवाद

  • @asmitairkar3086
    @asmitairkar3086 2 หลายเดือนก่อน +2

    परमेश्वराची दया ताई वर बडो देते कृपा दया करुणा अनुकरण आशिष नि भरू दे अशा लोकांचा आणि सेवा बळवते येशूच्या नावात आमेन धन्यवाद आमेन 🙏🙏🙏

  • @markasdive6607
    @markasdive6607 8 หลายเดือนก่อน +4

    ताई तुमची सेवा बघून छान वाटल मदर टेरेसा सारखी तुमची सेवा आहे देव तुम्हाला चांगले आयुष्य देईल

  • @rajashreepadhye546
    @rajashreepadhye546 8 หลายเดือนก่อน +7

    Kharch tai 🫡aaj ekdam nishabad aahot heyana aai baba ahet teyana te nko ahe Swami krupa ahe mhanun tumchi Ani babanchi bhet zali khup god ahet baba kiti hushar ahet baba ❤

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 8 หลายเดือนก่อน +1

    Great Work !
    Great Person !!
    Great Results !!!!❤
    दिव्यत्वाची जेथ प्रचिती
    तेथे कर माझे जुळती
    ❤❤❤❤❤

  • @shivajibhuse1624
    @shivajibhuse1624 7 หลายเดือนก่อน +2

    ताई तू या चालू जमान्यात स्वतःची मुलं नीट सांभाळत नाहीत तिथं तु येवढं मोट पुण्याचं काम करतोस तर देवाने तुला खूप खूप सुखी समाधानी ठेवुदे तुलाही भरपूर औष्या लभुदे माझे उरलेले औषया ही तुलाच लाभुदे मलाही माझ्या दोन मुलांनी असेच वाऱ्यावर सोडून दिले आहेत

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 8 หลายเดือนก่อน +2

    Congratulations mam
    ग्रेट ताई साहेब मनापासून आभार

  • @pradeepbhosale7012
    @pradeepbhosale7012 7 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. ताई तुमचं समाजकार्य बघून खूपच भरून आलं.😢 ताई तुम्हाला माझा सलाम.🙏🙏

  • @vilaskurhade4729
    @vilaskurhade4729 8 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही खरोखर देव आहात गोरगरीब सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे

  • @avinashmagar1344
    @avinashmagar1344 8 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यातलं पाणी बंद नाही होत ताई तूझ हे काम बघून खरंच ग्रेट आहे ताई .

  • @dr-4407
    @dr-4407 8 หลายเดือนก่อน +2

    ताई, परमेश्वराने तुला सेवा करण्यासाठी खूप आरोग्यमय अस आयुष्य देवो . ही परमेश्वर चरणी प्रार्थना . प्रणाम तुझ्या कार्याला .

  • @madhukaryadav5701
    @madhukaryadav5701 หลายเดือนก่อน

    Tai, you are really a goddess of kindness.You served the old man as of daughter.You touched and served the old man without hesitating.God bless you.

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 7 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई तुम्ही बाबांसाठी देवाच्या रुपात मदतीला आला , बाबा खूपच भोळे आहेत ,तुमच्या आश्रमात ते खूप मजेत राहतील ,तुमचे खूप खूप धण्यवाद

  • @madhukarthakare513
    @madhukarthakare513 4 หลายเดือนก่อน +1

    ताई,
    तुला शत शत प्रणाम. तू फार मोठं पुण्याचं काम करीत आहेस. देव तुला उदंड आयुष्य, आरोग्य व बळ प्रदान करो व तुझ्याहातून अश्या अनेक वृद्धन्ना आश्रय लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏👏👏👍❤️.

  • @dr.trupti
    @dr.trupti 8 หลายเดือนก่อน +17

    सागर सरांचे धन्यवाद.. त्यांनी काकांची माहिती ताईंना दिली. आजकाल एवढी चांगली माणसं दिसत नाहीत. 🙏

    • @sagarrenuse5062
      @sagarrenuse5062 8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ताई

    • @bhartipatil4758
      @bhartipatil4758 หลายเดือนก่อน

      Sagar bhauna Syalout.😊🎉🎉

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 8 หลายเดือนก่อน +15

    Bhandari आजोबांना जोडीदार bhetla khup chan kele tai

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 8 หลายเดือนก่อน +7

    ताई त्यांची मुल त्यांना बघत नाहीत .पण तू किती त्यांची विचारपूस करून काळजी पोटी सगळ खूप बघते . खुप नशिबवान आहेस तू ताई तू ही सेवा करते . खुप छान

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 8 หลายเดือนก่อน +8

    खंरच ताई मुलगी असावी तर तुमच्यासारखी 🙏🙏🙏🙏🙏

  • @HarshalRajmane
    @HarshalRajmane 8 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही किती तरी निराधार लोकांचा आधार झालात ताई तुझ्या रुपात देवच दिसतो❤❤ताई तुझ्या कार्याला सलाम❤🙏🙏

  • @gajanansuke4234
    @gajanansuke4234 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही एकदम ग्रेट आहात तुमचे मानावे तेवढे आधार कमीच आहे असे लोकं समाजामध्ये फार कमी असतात तुम्ही आपल्या घरच्या जबाबदाऱ्या कुटुंब सांभाळून लोकसेवा करतात ख्रिस ग्रेट आहात ताई तुम्ही

  • @PoonamJugulkar
    @PoonamJugulkar 8 หลายเดือนก่อน +5

    Tai tumi khup chan kaam krta khrch aaj kal cha duniyet kon konala bhgt ny tuchi tr etk proud feel aas kaam krta 😊❤love you tai

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यानी बाबानां मदत केली ते साक्षात देवच आहात ताई ला कधीच कमी पडणार नाही, जय शिवराय महाराष्ट्र राज्य ❤

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 หลายเดือนก่อน

    ताई तू खरच देवाचा अवतार आहेंस धन्य सलाम तूझ्या कार्याला खूप पुण्याच काम करते

  • @mayataware5434
    @mayataware5434 8 หลายเดือนก่อน +6

    ताई खूपच छान कार्य केलं तुमचं कार्य महानच आहे त्या आजोबांचं खूपच सारं बदलले ताई शाळा वयात आजी-आजोबांना आजी-आजोबांना शाब्दिक आधाराची मायेची गरज असते ते कार्य तुमच्याकडून होतंय ताई तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद मिळतील पैसा येतो जातो जे महत्त्वाचा आहे आशीर्वाद तेच तुम्ही मिळवता येते तुमच्या कार्याला सलाम मनापासून खूप भेटण्याची इच्छा आहे ताई😂

  • @MangeshNarute
    @MangeshNarute 8 หลายเดือนก่อน +7

    ताईच्या कामाला सलाम स्त्रीशक्ती पांडुरंग तुम्हाला भरभरून देईल शिरवळकर सातारा

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 7 หลายเดือนก่อน +1

    ताई आजच तुमचा जोश व्हिडिओ पाहिला खुपचं भरून आले ताई जगात असेही लोक आहेत हे तुम्ही सांगितले तेव्हाच समजलं ताई शिक्षणानी मोठी होत नाहीत पण परिस्थितीनी तुम्हाला खुप काही शिकवले पण खुप मोठे केलेत ताई तुम्हाला ईश्वरदेणगी असेल असे वाटत आहे ...जय जिजाऊ 🚩🚩🇭🇺🇭🇺

  • @BhiwaSasane
    @BhiwaSasane 8 หลายเดือนก่อน +2

    ताई तू किती दयाळू आहेस.मी हा तुझा पूर्ण व्हिडिओ पाहिला.धन्य तुझ्या माता पिता ची.

  • @gajanan.p
    @gajanan.p 2 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई हे काम सर्वांच्या भागात नसते, परमेश्वराने आपल्या लांच चुनले आहे . धन्यवाद

  • @anitamadane1707
    @anitamadane1707 8 หลายเดือนก่อน +2

    Khup mst kam krtay tai tumhi thank you

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 8 หลายเดือนก่อน +3

    Sagardada 1 number manuski. In future tumcha mulga khup changla manus hoyil.❤🎉 Helentai Israel.

  • @malini7639
    @malini7639 8 หลายเดือนก่อน +6

    ज्योती खुपच महान कार्य करत आहे . ज्योती किती काळजी घेते ग . किती करते ग अनाथाची आई आहेस सरकारने मदत केली पाहिजे आश्रमासाठी . सागरने छान काम केले .जागृत नागरीक यालाच म्हणतात .समाजासाठी काही न काही केले पाहिजे .

  • @SanjayAmurtkar
    @SanjayAmurtkar 8 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर ताई❤❤❤🙏🙏🙏

  • @mtraut3281
    @mtraut3281 8 หลายเดือนก่อน +7

    छान झाल त्यानचे दिवस आता आनंदात जातील तुला माझे सारे आशीर्वाद

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 7 หลายเดือนก่อน +1

    ताई बाबांचा चेहरा मोहरा बदलवला.फारच छान सलाम तुझ्या कार्याला.

  • @ravinasarode3598
    @ravinasarode3598 8 หลายเดือนก่อน +4

    Khup chan tai. Baba na radtana bhagun radayala ale.god bless you Baba

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 8 หลายเดือนก่อน +7

    आग कुठल्या शेब्दात कौतुक करावा कळतच नाही कीती माहण काम करती आणि मनापासून करती जेनी कळवल तेचे मनापासून धन्यवाद आजून चागली लोक आहेत तेचे मुलांना बायकोला कस काही वाटतं नाही आपल्या सारखेला तेची बघून कीव येते काय मुलाचा ऊपयोग कस रूप बद्दल आधी कशे होते आता कशे दीसतात ज्योती तुझ मनापासून धन्यवाद खूप खूप छान

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 8 หลายเดือนก่อน +3

    Jyoti you are great dear God bless you

  • @AmitaChavan-l4o
    @AmitaChavan-l4o 8 หลายเดือนก่อน +5

    ताई किती मोठ काम आहे जे तुम्ही करत आहात खुप खुप धन्यवाद ताई

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 8 หลายเดือนก่อน +15

    काय रे देवा. ही म्हातारी माणसे मुलांना नकोशी झालीत..

  • @BalasahebPatil-vy4ey
    @BalasahebPatil-vy4ey 2 หลายเดือนก่อน

    तुमचे कार्य पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. तुमचे कार्य पाहून मला तुमचा अभिमान वाटला.

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 8 หลายเดือนก่อน +8

    ताई विचार किती त्रेष्ठहो ताई बाबांचे अशा विचारी लोकांची शिदोरी कमीचहो

  • @BalirajaFarmer
    @BalirajaFarmer 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तू खूप छान काम करत आहेत आणि ते काम करताना तुम्हाला लाख लाख शुभेच्छा संदेश

  • @amolmarkalpatil5662
    @amolmarkalpatil5662 11 วันที่ผ่านมา

    ताई तूमचे खूप आभार आहे तूमच काम बघुन डोळ्यात पाणि आल 🙏

  • @हनुमंतकवितके
    @हनुमंतकवितके หลายเดือนก่อน

    ताई तुमचे कोणत्या शब्दात आभार मानु हे कळत नाहीं माझ्याकडे शब्दच नाहीत

  • @sangeetashinde8506
    @sangeetashinde8506 2 หลายเดือนก่อน

    ताई तुझ्या कामाला नि धैर्याला लाख लाख सलाम,तू दिन दुबळ्याचा वट वृक्षच आहेस,देव तुला खूप खूप यशस्वी करो. 😊

  • @minaksheemhasde3752
    @minaksheemhasde3752 หลายเดือนก่อน

    परमेश्वर खूप आयुष्य देवो तुम्हाला ताई

  • @BalasaheChhangate
    @BalasaheChhangate หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई तुम्हाला जय स्वामी समर्थ

  • @AshokDhotre-lm5fu
    @AshokDhotre-lm5fu หลายเดือนก่อน

    ताईतू खूप ग्रेट आहे तुझे कार्य पाहून मला खुप रडू आले मला तुझ्या सारखी बहिण हवी आहे

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 8 หลายเดือนก่อน

    खुप छान काम..ताईना उदंड आयुष्य लाभो.व अशीच सेवा त्यांच्या हातुन घडो..

  • @SureshChopade-tl4sd
    @SureshChopade-tl4sd 26 วันที่ผ่านมา

    Tumchi seva pahun mi bhavnik zalo God Bless you and your ministry God be With you

  • @shubhangishinde9223
    @shubhangishinde9223 8 หลายเดือนก่อน +34

    बोलण्यासाठी शब्द अपुरे हे ताई... Ur great❤

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน

      सलाम ताई तुला 😊 पोरं किती बावळट आहे बापाची किंमत नाही 😢 अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून जपा जन्म दिला य😢

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน

      किती करतेस गं ताई तू एवढं डोळ्यात पाणी आले मला दोन मुली आहेत बरं झालं मुलगा नाही 😢 बापासरखी काळजी घेतली आम्ही हडपसर ला राहतो

  • @jayshreeshinde1748
    @jayshreeshinde1748 8 หลายเดือนก่อน +3

    ताई खूप मोठ - काम करती तुला खूप आशीर्वाद देव माणसात तुझ्या जवळ आहे❤🎉

  • @Zindagi1230-e8p
    @Zindagi1230-e8p 8 หลายเดือนก่อน +10

    Kiti aai bapachi tumhi aai jhalat tai...sindhutai gelya nahit tumcyat tya jeevant aahet...❤❤❤🙏

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 หลายเดือนก่อน +1

    माय
    तुझ्या कार्याला माझा सादर प्रणाम

  • @sadashivsasane687
    @sadashivsasane687 หลายเดือนก่อน

    ज्योती ताईंना धन्यवाद दध्यावेत तेवढे कमीच आहे.

  • @jeevanlondhe5808
    @jeevanlondhe5808 หลายเดือนก่อน

    ताई तुला भरपुर आयुष्य देवाने देवो सेवा करायला ताई खुप खुप मायाळू आहेस किती जीव लावते तुला खूप खूप धन्यवाद

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई तुम्हाला पुण्य मिळेल ताई किती मायाळू आहात धन्यवाद ताई

  • @divyashahane3649
    @divyashahane3649 8 หลายเดือนก่อน +14

    You are doing a great job tai🙌From germany

  • @pccricket5861
    @pccricket5861 26 วันที่ผ่านมา

    You are great sister salute to you

  • @shashikantgavhane7225
    @shashikantgavhane7225 หลายเดือนก่อน

    Great Salute Jyoti Tai

  • @BebyRannavar
    @BebyRannavar 7 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खुप छान काम करता धन्यवाद परमेश्वर तूमच्या सर्व ईच्छा पूर्ण करो 🙏🙏

  • @vedshree5551
    @vedshree5551 6 หลายเดือนก่อน

    Great aahat tai tumi. Kautuk krav tevd kmi ch aahe tumch. Khup khup aashirvaad aahet tumchya pathishi lokanche, mahan punya ch kam krtay tumi.

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 8 หลายเดือนก่อน

    Babana changal badlun Thakal .You doing very good.God bless you.best wishes for your good work

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ หลายเดือนก่อน

    माऊली तुझ्या कार्याला सलाम. तु ताई एक महिला आसुन बाबांची दाढी डोकी केली . देवावाच्या आदी तुझं दर्शन घडावे 😢😢😢

  • @Shobhabhakti
    @Shobhabhakti หลายเดือนก่อน

    ताई स्वामी समर्थ महाराज तूला सूखात ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 8 หลายเดือนก่อน +83

    यांना नका पाठवू पोरांकड त्यांची जमीन आहे ना ती ताब्यात घ्या, बाबांच्या नावावर करा किंवा विकून पैसे बाबांच्या नावावर टाका

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर.

    • @shobhagaikwad2529
      @shobhagaikwad2529 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @archanajadhav6300
      @archanajadhav6300 8 หลายเดือนก่อน +3

      Brober bolat tya mulana nitr smjen ky kraychay mulana mulga pahije mn kasala aas hal krayla 😢😢😢

    • @gaming_-_gangster
      @gaming_-_gangster 8 หลายเดือนก่อน +1

      Brobr

    • @majihunnyinpune
      @majihunnyinpune 8 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 4 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई तुमच्या कार्याला सलाम🙏🙏

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 8 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही किती चांगले काम करत आहात. ईश्वर सतत तुमच्या बरोबर राहील.

  • @AmolAhire-
    @AmolAhire- 8 หลายเดือนก่อน +10

    😢खरचं ताई सालाम तुमच्या कार्य ला आज खुप वाईट वाटत😢 बाप काय आहे ज्याना विचारा तुयाना😢बाप नाही आहे😊ज्या बापानी ज्या मुलाना😢जग पाहिला शिकवले आज त्या बापावर हि वाईट वेळ आली आहे😢खरचं खुप वाईट आहे हे😢😔

  • @nirmalakamble3736
    @nirmalakamble3736 8 หลายเดือนก่อน +4

    खुप छान केल आजोबना आनुन त्याच्या पोरांना हिच शिक्षा झाली पाहीजे म्हातारपणी त्यांना कोणी बघीतल नाही पाहीजे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 20 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan aahe Video nice❤❤❤❤❤❤

  • @ashoktilekar-gd5pi
    @ashoktilekar-gd5pi 2 หลายเดือนก่อน

    फार फार छान वाटले.🌹🌹🙏

  • @VIRSENMUNDHE
    @VIRSENMUNDHE 8 หลายเดือนก่อน

    Aajobala ghari nirop dilyache pahile. Mahan seva. Dhanyavad tai..

  • @ashokrupnor6720
    @ashokrupnor6720 8 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या कामाला खरोखर मनापासून प्रणाम वा खूप धन्य आहात तुम्ही ताई.

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn 8 หลายเดือนก่อน

    ज्योती ताई खरंच खुप च छान काम करत आहात ताई श्री स्वामीसमर्थ चरणी प्नार्थना करते तुला सगळंयाचे आशिर्वाद ❤❤❤❤ सलाम ताई ग्रेट आहे 🙏🙏🙏👌👌👌👍👍🎉

  • @silhouettepiano___
    @silhouettepiano___ 8 หลายเดือนก่อน

    I can only say... God bless u.. because u have struggled a lot in your life.. and sofar u r helping the people s...
    B secsses in your life .

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 6 หลายเดือนก่อน +1

    ताईसाहेब.खुप.छान.सेवा.करत.आहेत. आपणास
    .नमस्कार

  • @anitaumate5757
    @anitaumate5757 8 หลายเดือนก่อน +12

    अश्या मुलांना देवाने जनमला घालू नये जे आई वडील ना सांभाळत नाहीं

  • @markasdive6607
    @markasdive6607 8 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे आभारी आहे तुमचे पुण्यात कुटे आहे तुमचा आश्रम चा पता पाटवा खुप आभारी आहे देव तुम्हाला चांगले आयुष्य आशिर्वाद हिच खरी ईश्वरी सेवा करता

  • @आदिनाथढोले
    @आदिनाथढोले 8 หลายเดือนก่อน +22

    सध्याच्या काळातली राजमाता जिजाऊ

  • @sanjaysangole08714
    @sanjaysangole08714 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई तुमच्या कामाला

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 8 หลายเดือนก่อน

    Great 👍, श्री राम समर्थ 🙏

  • @satishshinde746
    @satishshinde746 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई तुमचे आभार

  • @manishathroat9132
    @manishathroat9132 หลายเดือนก่อน

    निर्दयी लोक झाले जगामध्ये खूप वाईट आहे

  • @harishchandrakate9000
    @harishchandrakate9000 12 วันที่ผ่านมา

    ताई तुला काय मदत करु शकतो.
    आम्ही सलाम