खूप सुंदर vdo ,डान्स व आजींचा आवाज खूपच छान आहे , ज्युली चे मध्ये मध्ये लुडबुड करणे अप्रतीम ,किती खुश होत्या सर्व मैत्रिणी ,ज्योती ताई ,खूप हसलो , धन्यवाद
एखाद्या व्यक्तीचे लहानपण, तरूणपण हालाखीचे आणि कष्टाचे गेले असेल तर म्हातारपणात स्वभावात तो परिणाम दिसून येतो. कुंभार मावशी स्वतःहून आश्रमातील सर्व कामे करते कोणाचीही मदत न घेता. सर्व आज्जी आपापली कामे करतात. आपल्या परिवारापासून, रक्ताच्या नात्यापासून दूर रहातात. स्वामी त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देवो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
घालू दया सर्वांना ड्रेस. कुंभार ताई खूप स्वच्छ साफ सनाच्या आहेत करष्टाळू आहेत. कोणी राग नाही धरत. देवच्या रूपात तुम्ही छान सांभाळता छान समज घालतात. कीती प्रेम करता ताई तुम्ही. तुमच्यासारख्या प्रेमळ मावली जवळ ते सुखीच आहेत. असेच आनंदी राहू देत तुमच्या जवळ ईश्वर. श्री स्वामी समर्थ.❤❤
ताई तुमचा स्वभाव किती छान आहे.तुमच्या गोड स्वभामुळे सगळ्या आजी आजोबा किती खुश आहेत .आनंदी आहेत. आशा आनंदा मुळे आजी आजोबांच खरचच आयुष्य वाढेल.तुमचे सगळे एपिसोड पाहते.मला खुप समाधान आणि आनंद होतो.👌👌👍😊
कुंभार मावशी खरंच खूप चांगली आहे ती ज्या संस्कारात वातावरणात वाढली असेल त्याप्रमाणे ती वागते. कष्टात काटकसर करत आयुष्य गेलं असेल तर माणूस छोट्या गोष्टी सुद्धा जपून वापरतो.
अगदी बरोबर बोललात 👍खरंच कुंभार मावशीला दुसऱ्या कोणत्याही मावशींनी उलट उत्तर दिले नसले तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून व्हिडीओ बघणाऱ्यांना नक्कीच वाईट वाटले .... कुंभार मावशीला थोडी समज देण्याऐवजी आज तिची बाजू उचलून धरली ते खटकले .... ती वाईट नसेल पण स्वतः नटते तेव्हा कोणते पाहुणे येणार असतात ज्योतीताई ?
हो ना मला पण तोच प्रश्न पडला कुंभार ताई मनाला वाटेल तेव्हा नटतात गजरे तर किती लागतात त्यांना लावायला आणि पाडवळकर, अनिता मावशींना ड्रेस काढायला लावले घातले होते तर राहू द्यायचे की
खूपच छान आजचा विडीऔ कीती छान राहतात आजी अनदाने खूप छान वातावरण आहे तीतल खरचं कुभार सगळेत भारी आहे एकच नबर आज ती चीमनी आजी नाही दाखवली सगळेना दाखवत जा सगळेना बघीतलेवर बरे वाटते मुलांना पण कधीतरी दाखवत जा जूली पण छान सामील झाली खूप खूप छान
बरोबर आहे कुंभारच पण वय झालं असेल परंतू बाकीच्या वयस्कर आहेत त्यांना कस ओझं उचलेलं. ती करते तर तिझ कौतुक आहे पण बाकींन बरोबर नका तुलना करू. वय झालीत त्यांची. राग मानू नका परंतू खरं ते बोलले.
पुर्णतः सहमत 🙏 कालच्या लोकांनी केलेल्या कमेंटमुळे ज्योती ताईंनी थोडी समज द्यायला हवी होती ... ती ज्योती ताईंचे पण ऐकत नव्हती .... लोकांनीही कुंभार मावशींना वाईट कमेंट केली नाही पण तिला आवर घालणे गरजेचे आहे .... दुसऱ्या मावशींनी ड्रेस घातला तर पाहुणे येणार तेव्हा घालायचा , सांभाळून ठेवायचा असे कुंभार मावशींनी सांगितले मग जेव्हा स्वतः गजरे घालते , लिपस्टिक लावते , नवीन साडी नेसते तेव्हा कुठले पाहुणे येतात ज्योती ताई ? तुम्ही तरी एवढी तिची बाजू सावरून घेऊ नका कारण तुमची सर्वांबद्दल माया , आपुलकी आम्ही जाणतो म्हणूनच आवडीने सर्व व्हिडीओ बघतो व दुसऱ्यांना बघण्यास प्रवृत्त करतो .... पण आज तुम्ही जे सांगितले ते चूक वाटले कारण प्रत्येकाला आपण छान दिसावे असे वाटणे स्वाभाविक आहे ..... त्यानी ड्रेस घातला आणि खरंच त्या वेगळ्या सुंदर दिसल्या पण कुंभार मावशीने अति बोलून मन मात्र दुखावली तेव्हा तुम्हाला सर्वच एकसमान आहेत हे आम्हालाही माहीत आहे पण आजच्या तुम्ही तिची बाजू घेतली त्यावरून मन जरा खट्टू झाले म्हणून परत एकदा विनंती आहे की कुंभार मावशींना थोडा यावर घालणे आवश्यक आहे !
अनिता ताई मुळे आश्रमातील वातावरण बदलते आहे छान आहे. अंकल गेल्यावर स्वामींनी त्यांना पाठवले वातावरण खेळकर राहण्यासाठी
ताई आम्हालाही कुंभार मावशी आवडतात पण त्या दोन्ही आजींना घातलेले ड्रेस त्यांनी काढायला लावले ते आम्हाला आवडले नाही.
कूंभार मावशी ना सांगा की पाहूणे कशाला यायची वाट पहाता तूमचे वीडियो जगभर पहातात की त्यामुळे सगळ्यांना मनाप्रमाणे राहू द्या आणि स्वतः पण रहा ❤❤
ताई खरोखर तुम्ही यांची आयुष्याची संध्याकाळ किती सुंदर बनवली धन्य आहात तुम्ही.बिचाऱ्या किती आनंदी आहेत.तुमचे परमेश्वर खूप चांगले करेल
ताई खरेच तुमचा व्हिडीओ पाहून मनाला आनंद मिळतो, प्रत्येकाचे दुःख वेगळे असते, पण त्याच्यातून ही आनंदी कस रहायचं ते ताई कदून शिकण्यासारखे आहे.❤❤
खूप सुंदर vdo ,डान्स व आजींचा आवाज खूपच छान आहे , ज्युली चे मध्ये मध्ये लुडबुड करणे अप्रतीम ,किती खुश होत्या सर्व मैत्रिणी ,ज्योती ताई ,खूप हसलो , धन्यवाद
जीवनाच्या या संध्याकाळी त्यांना कुठलीही बंधन नसते त्यांना त्यांच्या अवडी निवडी जपू द्या आनंदी rhu द्या कुणाच्या जीवण्यात किती दिवस उरलेत देवालाच ठाऊक
ज्योती तुझ्या अंगणात छोटी छोटी बाळ खेळताहेत आणि ज्युली पण त्यांच्या आनंदात सामील😀😀
एखाद्या व्यक्तीचे लहानपण, तरूणपण हालाखीचे आणि कष्टाचे गेले असेल तर म्हातारपणात स्वभावात तो परिणाम दिसून येतो. कुंभार मावशी स्वतःहून आश्रमातील सर्व कामे करते कोणाचीही मदत न घेता. सर्व आज्जी आपापली कामे करतात. आपल्या परिवारापासून, रक्ताच्या नात्यापासून दूर रहातात. स्वामी त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ देवो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
घालू दया सर्वांना ड्रेस. कुंभार ताई खूप स्वच्छ साफ सनाच्या आहेत करष्टाळू आहेत. कोणी राग नाही धरत. देवच्या रूपात तुम्ही छान सांभाळता छान समज घालतात. कीती प्रेम करता ताई तुम्ही. तुमच्यासारख्या प्रेमळ मावली जवळ ते सुखीच आहेत. असेच आनंदी राहू देत तुमच्या जवळ ईश्वर. श्री स्वामी समर्थ.❤❤
Kumbar mavsi na pan deres dhy
खरंच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे ... छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत वेळ सार्थकी लावायचे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
आजीच्या आवाजात जादु आहे❤❤❤❤
आजीच्या नाच पाहुन छान वाटल ताई असच मस्त राहा आनंदी रहा 🙏
ताई तुमचा स्वभाव किती छान आहे.तुमच्या गोड स्वभामुळे सगळ्या आजी आजोबा किती खुश आहेत .आनंदी आहेत. आशा आनंदा मुळे आजी आजोबांच खरचच आयुष्य वाढेल.तुमचे सगळे एपिसोड पाहते.मला खुप समाधान आणि आनंद होतो.👌👌👍😊
खूप छान गाण म्हटले अनिताताईन ताई जुलीन पण गाण म्हटले छानच video झाला मस्तच वाटल कुंभार मावशी love you
ताई ज्यूंली पण झूक झूक आगीन गाडीत सामीला झाली खूप छान डान्स झाला आजी लोकाचा
कुंभार आजी खूप काम करते तुमच्या इथे खूप छान वातावरण आहे अशा च रहा
कुंभारीण आजी 🙏🙏👌👌👍👍
Jyoti taicha nature khup Chan aahe barobar dusryala khush thevte khup hushar dokyachya samajdar aahat sanskari Tai khup shikwatr
Kiati Chan 👌👌gatat aaji
ताई आणि कुंभार मावशी वाईट वाटू नका पण खरे तर आज्जी लोकांचे हे वय नाही पाहुण्यांसमोर present होण्याचे. त्यांना स्वतः साठी जगू द्या.
ज्योती सगल्या आजींना दाखवत जा छकूडी आजी ला पण दाखवा
Anitatai awaj 1 number khuupch god aahe ❤ Mrudula tai khup chan aahe. Helen from Israel.
ह्या अजी बाईंना पाहीलेवर ताई तुमच्या आईची खूप आठवण येत असेल ❤❤❤❤❤❤❤
तुमच्या जुली करता खुप ❤ खुप छान झाला कार्येक्रम.जुली पण मामाच्या गावाला जाऊन आली.
😂😂 खूप छान मस्त आजचा व्हिडिओ एकदम भारी 👌🏻👌🏻❤️😊👍🏻
ताई तू खूप छान सेवा करते हीच खरी पंढरपुरी
किती सुंदर छान गाणं म्हटले
Khup chhan taincha dance,aani anitataicha god aavaj aahe,asech aanandi,majet raha.video tar ekach namber.❤
कुंभार मावशी खरंच खूप चांगली आहे ती ज्या संस्कारात वातावरणात वाढली असेल त्याप्रमाणे ती वागते. कष्टात काटकसर करत आयुष्य गेलं असेल तर माणूस छोट्या गोष्टी सुद्धा जपून वापरतो.
सहमत,, आहे ताई
गोंडस परी आहेत सर्व मस्त एन्जॉय करतात सर्वांना उत्तम आरोग्य लाभू स्वामी राया ❤
मज्जा चालली आहे मस्त, खूप आवडला आजचा व्हिडिओ
कुंभार मावशीला जरा जास्त footage मिळते.. सगळ्याच आजी छान आहेत.. कुंभार मावशी चे नटायचे विडिओ यायचे तेव्हा मला वाटायचं की बाकीच्या अजिंना कसं वाटतं असेल.. कालच त्यांचं वागणं बघून खरंच वाईट वाटलं
अगदी बरोबर बोललात 👍खरंच कुंभार मावशीला दुसऱ्या कोणत्याही मावशींनी उलट उत्तर दिले नसले तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून व्हिडीओ बघणाऱ्यांना नक्कीच वाईट वाटले .... कुंभार मावशीला थोडी समज देण्याऐवजी आज तिची बाजू उचलून धरली ते खटकले .... ती वाईट नसेल पण स्वतः नटते तेव्हा कोणते पाहुणे येणार असतात ज्योतीताई ?
हो ना मला पण तोच प्रश्न पडला कुंभार ताई मनाला वाटेल तेव्हा नटतात गजरे तर किती लागतात त्यांना लावायला आणि पाडवळकर, अनिता मावशींना ड्रेस काढायला लावले घातले होते तर राहू द्यायचे की
खूपच छान आजचा विडीऔ कीती छान राहतात आजी अनदाने खूप छान वातावरण आहे तीतल खरचं कुभार सगळेत भारी आहे एकच नबर आज ती चीमनी आजी नाही दाखवली सगळेना दाखवत जा सगळेना बघीतलेवर बरे वाटते मुलांना पण कधीतरी दाखवत जा जूली पण छान सामील झाली खूप खूप छान
Khup chaan agingadi saglya ajjina namskar ani khup sare prem
Tai kumbhar mavashi changlich ahe pan changle kapade ghalayala pahunch yayla kashala pahijet 1divasch tar ghatle hote na mag ghlun dyache tyana tyat Anand vatat hota tya naraj zalya
ज्योतीताई छान व्हिडीओ . आश्रमात सर्व आनंद घेत आहेत . मिळून मिसळून रहात आहेत .
ताई दोन्ही आजी ना ड्रेस काढावे लागले ते वाईट वाटले पाहुणे येतिल ही पण रोज तुमचे वीडियो बरेच जण पाहतात जर आजिना त्यात आनंद मिळत असेल तर चांगल आहे
Vatsala mavshi khup chhan hastat ❤
आजचा विडियो आवडल सर्व आजीनीपण छान मामाचे गावीजाऊआलेअसेवाटले
❤❤❤ कुंभार मावशी असंच स्वावलंबी असावा
ताई खूप सुंदर श्री स्वामी समर्थ
Khup chhan
श्री स्वामी समर्थ❤❤
बरोबर आहे कुंभारच पण वय झालं असेल परंतू बाकीच्या वयस्कर आहेत त्यांना कस ओझं उचलेलं. ती करते तर तिझ कौतुक आहे पण बाकींन बरोबर नका तुलना करू. वय झालीत त्यांची.
राग मानू नका परंतू खरं ते बोलले.
❤Ok Tai Khup Chaan kumbhar mavshi love you
Khup Chan vatla taiaaj saglyana anandane nachtana pahun
जुलीने पण आनंद घेतला खेळचा खूप छान सुपर 😂😂
Anita aaji khup chan gan gatat
Woww
तू कुठे आहेस राहायला तुझा नंबर साग
जुली ला पण झुक झुक आगीन गाडी खेळायचे तिला पण ती पण म्हणते मी आणि ताजी बरोबर खेळते जुली बाळा तू पण खेळा
ताई कुंभार कालच्या विडिओ मध्ये जास्त च बोलत होती चांगलं वाटत नाही ते कमी बोलली पाहिजे
ताई हे लोकेशन कुठले आहे.......
Khup chan video
Anita tai Khup chan gatat chakudi aai kuthe ahe disat nahi .Khup aanandi aangan Zale .
Baki chya aaji pan help kara joyti tai ekti tar kay kay karel
July pan mamachy gavala challi😊🎉❤
सर्व आजी खूप छान 👌😊
आजींना पत्ते खेळायला देत जा, बदाम सात, झबबु लहानपणीचे खेळ 😊 वेळ जाईल चांगला
जुली पण गाणे enjoy केले
Khup chan ahe t sarv aji .gane khup chan mhanale
खूप छान... ❤️
अतिशय सुंदर विडीयो आहे 👌👌👌👌⭐❤
kumbhar mavshi mast ❤️
Khup maja aliii,,,,,,,, Mi yenar,,,, He nhi disle n 1 Divas kiwa video nhi pahala asa vatte mazhi family ch Ahe
खूप छान
Mala mrudula ajji khup aavdtat
कुंभार मावशी सगळं काम करतात, स्वभाव ने खूप चांगली आहे पण काल ती चुकली
ग्रेट कुंभार मावशी
कुंभार मावशी खुप गोड आहे डॉली ❤
Khupch chan zala vataavaran ganyamule khup hasle
Juli pan चांगला खेळ खेळते आजी चा डान्स केला छान झाला आवडला
ताई दोन दिवसांपासून चिमणी आजी दिसलीच नाही
गाऊन छान आहेत आजीचे कुंभार मावशी ला नवीन गाऊन देणे
छान
छकुली ताईला गाने म्हणायला बोलवा
Avaj khup sundar ahe ajincha
Ekatach khup bor jhalo hoto pan khup haslo aaj
Thanks taide.....
Kumbhar mavshi la 👌Maxxis day Unat Maxxis Taku naka calaer udto
खूप खूपच छानच खेळ खेळत आजी करमनूक
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Madam ashach chan hasat raha..mast vatat❤
Kumbhar maushi aapla ghar samjun kam kartat .Anita maushi ne ashram prasann kela.❤❤❤
Khup chan aahe sarv jan
Saglya aaji khup chhan aahet ❤❤❤
Tai tumcha address kay aahe yaych aahe aamhala
अजुन मी तरुन आहे किती छान
Mast video👌
किती छान मी अजुन तरुन
Kumbhar maushi na aavar ghala. Tya khup boltat sarvana. Aajcha divs jagun ghyaycha,udhyacha divs bghayla milel yachi shashwati nste. Tyat sarv vrudhh ahet. Mg Tyanna tyanchya mnapramane jagu dyaych na. Kumbhar maushi swataha kdhi pn natun bste,te chalt.
Kumbhar maushi la 8 yrs zale mhanje ti Boss sarkhi vagayla mokli ,as tila vatat.
पुर्णतः सहमत 🙏 कालच्या लोकांनी केलेल्या कमेंटमुळे ज्योती ताईंनी थोडी समज द्यायला हवी होती ... ती ज्योती ताईंचे पण ऐकत नव्हती .... लोकांनीही कुंभार मावशींना वाईट कमेंट केली नाही पण तिला आवर घालणे गरजेचे आहे .... दुसऱ्या मावशींनी ड्रेस घातला तर पाहुणे येणार तेव्हा घालायचा , सांभाळून ठेवायचा असे कुंभार मावशींनी सांगितले मग जेव्हा स्वतः गजरे घालते , लिपस्टिक लावते , नवीन साडी नेसते तेव्हा कुठले पाहुणे येतात ज्योती ताई ? तुम्ही तरी एवढी तिची बाजू सावरून घेऊ नका कारण तुमची सर्वांबद्दल माया , आपुलकी आम्ही जाणतो म्हणूनच आवडीने सर्व व्हिडीओ बघतो व दुसऱ्यांना बघण्यास प्रवृत्त करतो .... पण आज तुम्ही जे सांगितले ते चूक वाटले कारण प्रत्येकाला आपण छान दिसावे असे वाटणे स्वाभाविक आहे ..... त्यानी ड्रेस घातला आणि खरंच त्या वेगळ्या सुंदर दिसल्या पण कुंभार मावशीने अति बोलून मन मात्र दुखावली तेव्हा तुम्हाला सर्वच एकसमान आहेत हे आम्हालाही माहीत आहे पण आजच्या तुम्ही तिची बाजू घेतली त्यावरून मन जरा खट्टू झाले म्हणून परत एकदा विनंती आहे की कुंभार मावशींना थोडा यावर घालणे आवश्यक आहे !
@@amrutapatkar8554 Jyoti Tai kumbhar maushila pathishi ghaltat ase spasht diste.
Sarvana saman hakk asava as amhala tari vatat.
Last end chan zala ani juli pn chan dance karte😂
Kunbhar mavshi ❤❤❤❤❤
खूप छान ❤❤❤
👌👌👌👌👍👍👍👍❤️
कुंभार मावशी ला जरा आवरा.खूप रागवतात सगळ्यांना अजिबात चांगल वाटत नाही सगळा मूड जातो.
खूप छान ताई आजचा व्हिडिओ
झुक झुक गाडी मध्ये जुली सामील झाली. खुप हसले ताई मी. 😊 love you all❤
Kumbar mavshi khup real ahe innosant ahe❤
Khup chan tai
Shri Swami Samarth ❤
Nic
ताई आपली चिमणी आजी दीसत नाही 🙏🏻❤