दे रे कान्हा चोळी लुगडी... बाळकृष्ण दादा वसंतगडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक - เพลง
रामकृष्ण हरी माऊली किर्तन एक नंबर
जय हरी विठ्ठल. ह.भ.प.श्रीमान बाळकृष्ण दादा वसंतगडकर जी माऊली आपले कीर्तन ऐकून जीवाला आनंद झाला..माऊली आपणास साष्टांग दंडवत.......!💐💐💐💐💐💐💐
परंपरा युक्त......योग्य सूचक मार्गदर्शन ❤❤❤❤
खुप गोड गायन तसेच छान किर्तन धन्यवाद महाराज
हात जोडीता बंधन तुटले आता जीवाला मी पण कसले, आत्म्याला जणू परमातम्याने अर्पण केली कुढी, दे रे कान्हा चोळी अन लुगडी ❤🙏🙏
महाराज आपण खूप छान गोड गायन व किर्तन खूप छान करता.मी आपले सर्व किर्तन ऐकतो.
खुपच छान चिंतन माऊली आणि पिलू तर बहोत बडिया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा तुमचा सांप्रदायिक मध्ये कोण हात धरणार कोणी नाही तुमची फार गरज आहे . आज
जिवाला स्व-स्वरूपा पर्यंत नेण्याची कला दादांनीच वर्णावी... जय श्रीकृष्ण 🙏
मला खुप आनंद झाला आहे आपले हरिकिर्तन आहे आमच्या गावात २४/११/२०२३ ला नांदुरा येथे...
आतुर झालो होतो...
दादा आज आपल्या आताच्या तरुण पिढीला तुमच्या अमृत वानीची फार गरज आहे.आपली अताची संस्कृती दुसरीकडे भरपटत जातं आहे त्याला रोखण्याचे कार्य तुमच्या वाणीतून व्हावे हीची विनती तुम्हाला दादा .रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी ! दादा, कूट अभंग आणि लक्षणा प्रकार एवढ्या सहज सरळपणे आजच्या काळात क्वचितच समजून घ्यायला मिळतो ! दादा ,एक विनंती आहे की,आपण आमच्यासारख्यांसाठी कूट अभंगाचे स्वतंत्र विवेचनाचे पुस्तक तयार केले तर खूपच छान होईल !
दादा तुमची कीर्तन कायम अध्यात्म वर असतात इतके खोल अध्यात्म समजून सांगता त्या मुले मनाला शांती मिळते
आज दर्शन झाले पावलो एका लोकात गमत झाले धन्यवाद
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप बाळकृष्णजी वसंतगडकर दादा यांचे चरंणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी दादा.🙏🙏
तया चरणी माझा दंडवत
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण ऐकून खूप आनंद झाला
आज काल अशी आध्यात्मिक प्रवचन कमी ऐकायला मिळतात खुपचं छान
स्पष्टीकरण अत्यावश्यक आहे व तुम्ही ते उत्तमप्रकारे केलं आहे ..👌👌
राम कृष्ण हरी माऊली कीर्तन नंबर एक
महाराज काय वाणी आहे मन तृप्त झाले
फारच गोड
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी❤ जिवाची अवस्था. देह , देहबुद्धी , माठ पाणी दृष्टांत देऊन मर्म कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव निर्माण होईल असंच कीर्तन!❤
किती सुंदर किर्तन आहे 😊
महाराष्ट्र सरकारने बाळकृष्ण मावूलीचे विचार प्रतेक लोकांन पर्यंत पोहचण्या साठी पुढाकार घ्या वा
महाराज आपले किर्तन ऐकताना मन खूलून जाते राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
खुप छान माऊली धन्यवाद
🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय हारी माऊली फार मोठी गाईली गोळन आहे
जय जय राम कृष्ण हरी
जय हरि विठ्ठल
राम कृष्ण हरी, विठू माउली 🎉
🙏💐💐🙏khup khup sunder kiti bhaktimay me khupda aeikta Dada hye kirtan Mauli 🌹🌹💐🙏🙏🙏khup sunder awaj ahe sure khup sunder Maharaj khup samdhan milte aeikun adhyatmat khup godi lagliy 🙏🙏
अतिशय सुंदर प्रबोधनात्मक किर्तन 🙏
महाराज चरणावर मस्तक ठेवितो. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup khup ❤bhre
सुदर किर्तन आहे राम कृष्ण हरी🙏🙏
खूपच सुंदर सविस्तरपणे कथन केले
Wa kya bat hai👌👌👌👌👏🙏🙏
Khup chan.. Aawaj .. Yekun chan watl
श्री बालकृष्ण वसंत गडकर इनके चरणो मै साष्टांग प्रणाम जय श्रीकृष्ण
आध्यात्मिक चिंतन खुब सुंदर वर्णन "जय गुरु माऊली "
राम कृष्ण हरि माऊली 🙏
रामकृष्ण हरी माऊली
जय हरि खुप छान
राम कृष्ण हरी, खूप गोड
राम, कृष्ण, हरी ❤❤
जय हरी माऊली, आपले किरतन पहिल्या दा ऐकल मन प्रसन्न झाले.
5:54
फार छान कीर्तन आहे!
congratulations maharaj your smarnshkti great pinar a spshtikarn git best
रामकृष्ण हरि आदरणीय दादा श्री
दंडवत प्रणाम🙏
Jay shree Krishna radhe Radhe Radhe Radhe Radhe
राम कृष्ण हरि माऊली 👏👏
खूप खूप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
Jay Gurudew sunder kirtan
खुप छान महाराज 🚩🙏🏻
संगीत सम्राट आहेत महराज..प्रणाम.
जय श्रीकृष्ण राधे राधे शाम राधे शाम राधे शाम राधे शाम राधे शाम गोपाल कृष्ण भगवान की जय हो
Ram krusna hari 👍👍🙏
राम कृष्ण हरी
Jivan
महाराज तुमचे शब्द आयकावे आणि आयकतच रहावं आणि जन्मभर ऐकले तरी समाधान होणार नाही म्हणून तुम्ही कोणत्या रूपात आहात याचा अंदाज लागत नाही. रामकृष्णहरि .
🙏🙏🙏श्री कृष्णा 🙏🙏🙏
जय हरी दादा
Ram krishn hari ❤
🙏🙏राम कृष्ण हरी
फारच गोड आवाज आहे महाराजांचा.
दादा🙏🙏राम कृष्ण हरि
रामकृष्णहरि
🚩,,Jay Jay,Ram krushan hari ,, 🚩👌👌👌🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी 🙏
माऊली ये कीर्तन संपूर्ण व्हिडिओ पाठवा जय हरी
Ram Krishna hari Mauli
सर्वच छान
Very fantastic
महाराज जय हरी 👏👏
आम्हा गावकर्यांना दत्तजयंतीच्या दुसर्यादिवशी संध्याकाळी आपले किर्तन ठेवण्याची इच्छा आहे.
आदर्शगाव किनगाव
ता.फुलंब्री.जि. छ. संभाजीनगर.
9860218903 नामदेव महाराज वसंतगड यांच्याशी संपर्क करावा
Ram Krishna hari
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
Khubchand Maharaj
रामकृष्ण हरी
अप्रतिम माऊली
ll ram krishn hari ll sashtang dandawat
JaijaiRamkrushanaHari
Me punya hun Mrs. Sandhya 🌹💐🙏
Jay hari
Pandurang hari vitthal❤❤❤❤
🙏
Very nice 😮😮😮😮❤❤❤❤
Ram krushna hari mauli
Bhav nadiche pani
हा अभंग लिहून पाठवा माऊली
राम कृष्ण हरि 🙏😊
Mauli chhan. 🙏🙏🙏🙏🙏
राम कूष्ण हरी माऊली
तुम्हाला ऐकून.... 🚩🚩🚩कीर्तन सम्राट बाबा महाराज सातारकर यांची आठवण झाली... 🙏
Pillu Ragat gaile ahe 👌
Hi gavlan gayla thodaa abhyas lagat nahi tya movie madhe Jo singer gayanachi practice karat hota tyana kiti tari tari divas lagle hote vaaaa mauli ❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
❤
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️