मन मंदिरा गजर भक्तिचा 2 संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (कराड)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- सर्व दर्शक श्रोतावृंद हरीभक्तांना सहृदय वंदन. राज्यस्तरिय किर्तन महोत्सव बीड याठिकाणी अध्यात्म या विषयावरील, बाळकृष्ण दादांचे कीर्तन.जरूर कीर्तन पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त
share करा.आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
राम कृष्ण हरी 🙏🌹 सुंदर गायण सुमधुर आवाजात समजेल अशा भाषेत अभंग सोडवला
🙏🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी माऊली
खराच अश्याच मार्गदर्शनाची गरज आहे. खूप खूप सुंदर छान
अप्रतिम किर्तन महाराज मी रोज ऐकते
माऊली राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
Vitthal vitthal Mauli khup khup dhanyavaad apratim margadarshan
आती गोड किर्तन झाले
फारच छान...... 👏🏾
अप्रतिम किर्तन जय राम कृष्ण हरी
य
मन प्रसन्न करणारे कीर्तन 🙏
रामकृष्ण हरी 👃👃👃👃👃
Masta kirtan dehabhan visarlo Ramkrishan Hari Vithoba mauli
जय हरी माऊली अप्रतिम किर्तन आहे
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
स्वामी विवेकानंदांचे दर्शन तुमच्या रुपात झाले, धन्य झालो महाराज
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
खुपच छान निराकारचे वर्णन केल माउली
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडूरंग
❤
जय. 🎉 गुरुदेव ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂😅😅😊😊❤❤🎉🎉
अनंदाला पारावार नाही माऊली आपल्या किर्तनी,,,🌷🌷🙏🙏
दादा अप्रतिम कीर्तन 🎉
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏 22:05
हृदयाला भिडून टाकणारे असे सुंदर मधुर कीर्तन . राम कृष्ण हरी दादा
माऊली..राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏.. जय हरी दादा.. खूप छान वाटले किर्तन ऐकून
मन म्हणजे काय मन कस आहे याचे उतम निरूपन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मोढवे महाराज
जय हरी माऊली डोळे भरून आले कानडी उदाहरण आयकुन मनापासून धन्यवाद धन्यवाद माऊली
अप्रतिम असे कीर्तन मन एकदम प्रसन्न झाले वासुदेव हरी पांडुरंग हरी
फारच सुंदर कीर्तनदृष्टांत सगळेपाठ झालेत पण तुमची सांगण्याची पद्दत अप्रतीम आहे म्हणून पुन्हा पु न्हा ऐकावे वाटते दंडवत प्रणाम
Jay. Hari. Aati say. Changle. Kirtan.
Chlu. Aahe. Atisay. Adhytmik. Pan. Sopya. Bhasayt. Vah. Atisay. Lai
Bhari. Jay. Hari. ❤❤❤❤❤
09😂😂😂😅😅😅😅
दादा तुमच्या चरणीकोटी कोटी प्रणांम सदा मला संताची संगत लाभो हिच विठलाकडे मागण
दादा तुमच्यासारखी माऊली परत या जगात होणार नाही❤❤
खुप खुप सुंदर दादा
Sundar
Apratim
महाराज आपलं निरूपण फार अनमोल असतं.
जय हरी महाराज ❤❤❤❤
Khup chan ,sar yukt kirtan jivan jagnyachi uttm disha midnara kirtan khupch chan aawaj agdi panduranga paryant phohochnara god awaj.🙏🙏🙏
अती सुंदर किर्तन ऐकायला मिळाले.किर्तन ऐकून मन शांत झाले.महाराजां च्या चरणी शत शत नमन 🏵️🚩 जय जय राम कृष्णा हरी 🚩🏵️👌🌹🌹🙏🙏
जय राम कृष्ण हरी खूप छान
महाराज तुमच्या आत्मविश्वासाचा बद्दल खूप खूप धन्यवाद जय हरी जय हरी जय....,.
|£ड00टड
😮.wwwwwww
जय हरी दादा 🙏 डोळ्यात अंजन घालणारे किर्तन झाले.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम दादा👏🚩
श्रीराम जय राम जय जय राम
Sadgjuru Maharaj ki Jai.Farach chhan
Ram Krishna Hari 🙏🙏🌷🌷
ATI uttam छान
जय हरी दादा तुम्ही नाम व सद्गुरु चे महत्व सांगितले या दोन गोष्टी जीवनात सर्वात महत्त्वाच्या आहेत जय हरी🙏
जय हरी माऊली खुप गोड आवाज आहे
खूप छान वाटतं हे कीर्तन ,👌👌👌👌
Khul.Chan.Dada.ji.
Janardan Vasantgadkar Maharajanni
sangitleli Manachi ani Papachi vyakhya
Khup marmik ahe satik ahe, Sant Vachanna ahe, Abhang ahe. 🙏❤💐👌
विजयसिंग महाराज,जय हरी महाराज खुपच छान विवरन
मल जन्मातही Amrat वेळ आली आहे असे मी रोज रोज तेच सुखाचा आनंद भोगत आहे आवडले जय श्री राम
छान किर्तन राम कृष्ण हरी
Khup chan kirtan mauli❤❤❤
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏❤❤❤❤👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी दादा 😊तुम्हच किर्तन आए कुन जिवन धन्य झाले 😊
खूप छान राम कृष्ण माऊली
Ram Krishna ,Hari dada apratim
jay hari apratim seva
रामकृष्ण हरि, दादा
जय हरी माऊली ....
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली मी वारकरी संप्रदाय अनाथ आहे
अति सुंदर
कोटी कोटी नमन
श्री संताचिये माथा चरणावरी🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
मला आत्तापर्यंत सर्वा जास्त अवडलेल किर्तन
जुनी गाणी खूप सुंदर आहे ती पण त्याला अध्यात्माची जोड दिली त्यामुळे विशेष आनंद मिळतो नमस्कार दादा
जय हरी महाराज. सुंदर. कैलास महाराज.
धन्यवाद, कठिण विषय,सहज सुंदर सोप केल , दांडगा आवाज,माया -मन, माया-प्रपंच ,परमार्थ धन कुबेराच, देह काळाच ,प्रत्येका ची जागा वेगळी,आवरण वेगळ ,प्रप॓च-परमार्थ गृहस्थाश्रम नात ,सर्वच अदभुत , खड्या कीर्तनातुन गायले ,मनावर ठसवून गेले जय जय पांडुरंग हरी
Ga
Very good kirtan
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम कीर्तन ऐकून खूप आनंद झाला महाराज धन्यवाद.
राम कृष्ण हरी माऊली किर्तन मी कितीतरी वेळा ऐकल ऐकतच राहा अस वाटत एक तरी गुरू तुमच्यासारखा भटो व ज्ञानेश्वर माऊलीच या अभंगात रंगुन जाव वाटत स्वर्ग वर नाही इथच आहे आपल्याच भजन किर्तन नमस्कार
T
🕉श्री स्वामी समर्थ🔱
👌खूप छान किर्तन महाराज🚩
हनू हात वाजवि टाळ टाळ हानू वाजवि टाळ
अध्यात्मिक उपदेशपर फार सुंदर किर्तन जय हरी माऊली
खूपच छान किर्तन
संत चरणरजलागता सकळ
परमेश्वराचे खूप खूप आभार मला संतांच्या महाराष्ट्रात जन्म दिल्याबद्दल आणि वारकरी सांप्रादयाचा सहवास लाभवून दिल्याबद्दल.
Inspiration for many of us .
🚩🚩Jay Hari 🚩🚩🙏🙏👏👏🙌🙌
ढ
ंं
@@ramraopatil7503 kkkk
खरं
अतिशय सुंदर दृषटात वकीर्तन मन माया। दादा नमस्कार
Khup chan kirtan
Dev pahavayashi gelo tethe devachi houni thelo🙏🙏🙏
अप्रतीम माऊली
रामकरिषणाहरी
तहानभूक हरवून जाते मन परमेश्वर चरणी लिन होते
Said ...6wsssddff
3rd waw qqw
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
खुप छान किर्तन आहे मला आवडल राम राम महाराज
उत्तम छान सुंदर किर्तन 🙏🙏
जय जय श्री राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤. i Jai Ramkrishna Hari ❤❤❤❤❤
😊 जय हरी माऊली। यया मनाचे एक निके ।।पासी गोडीचिया ठाया सोके।।म्हनोनी अनुभवाची ।।कौतुके दावित जाईजे।।
संतांचा सहवास ऊपाय.
कौतुक दाविजे।।
यया
Ramkrushanahari
Khupacha Chan. DadaMauli Maharaj
Ramkrsunahari
जय जय राम कृष्ण हरी दादा🙏🙏🙏💐💐💐🌹🌹
,khupch chan maharaj
कोटी नाम संसार मे इनसे मुक्ती ना होय मुळ नाम सत्य पुरूष का बिरला जाने जाने कोय साहेब बंदगी सतनाम,जय गुरुदेव जय बन्दिछोड.,.........
🙏🙏खुप छान माऊली
खुप छान महाराज जय हरि,👌👌💐💐
Ham aatma hai shant swarup prem swarup.
अप्रतिम किर्तन
ओम जय हरि ओम गुरू लिमये दादाजी तुमचे किर्तन ऐकून ईतके अंतकरन भरून येत आणि वाटते की तुमचे चरणी च लिन व्हावे जय कृष्ण
Ommmnnnmnnnppppnpppppppo8m9mmonn8nonnnoonnnnnmnoooonoo ommmo..... Po p o op .. poo . Opo ooo8 87jhooo.o.. Oo. I'm ii i ii iiiiiiiiiiii in nnnn nn ninin nnin inninin nn innnnnnnnninnnnnin i ii 8u iiuuuuuuuuuuuuuuuuuuuoppp000pplk, no o. o
l
.
. 9.9.9
atishay sundar varnan ani sundar vichar atishay manapasun dhanyawad 🙏🙏👌🌺🌹
खूप छान छान खूप छान
तुका म्हणे मन चंचल 🚩🚩🙏🙏