सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 @UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
Mi रोजच असावरी बेटीच्या आवाजातून है गीत एकितो आणि सर्व शब्द भाव पूर्ण आहेत आत्म्याने जणू prmyatmyala अर्पण केली कुडी असेच नवीन गाण्याच्या चाली देत राहायच्या देवाचा आशीर्वाद आहे
अतिशय सुंदर आवाज सुंदर सादरीकरण सुंदर साथ संगत सर्व गोष्टी क्रमवार जुळून आल्याने गौळण सूरेख झाली, म्हणून आम्ही कानसेन समाधान पावलो. मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा
👇👇👇
@UCGF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
वा,वाफारचसुदर
Akadam chhan
उुइआओ भा स जी. सल या नी मा नी मग
पगाक
@@ramkrushnajagdale916 🎉🎉
खुपच. छान आवाज आणि संगीत !
खूपच सुंदर आवाज ताई❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर सादरीकरण छान आवाज गोड ढोलकी पण मस्त धन्यवाद
आसावरी किती गोड स्वरात गातेस ऐकतच रहावेसे वाटते
Mi रोजच असावरी बेटीच्या आवाजातून है गीत एकितो आणि सर्व शब्द भाव पूर्ण आहेत आत्म्याने जणू prmyatmyala अर्पण केली कुडी असेच नवीन गाण्याच्या चाली देत राहायच्या देवाचा आशीर्वाद आहे
आसावरी ताई श्रीकृष्ण भगवंताचे मनधरणी करणेसाठी गोपींनी गायलेल्या फक्त गौळणीवर आधारित सिनेमा काढावा...अशी विनंती आहे... सादरीकरण खूप खूप चांगले आहे
हा पहिला आवाज आई साहेबांचा आवाज आहे आपल्या साथीला अशी 100% खात्री आहे. राम कृष्ण हरी. मालोदे परीवार गंगापूर
खरचं सांगतो! गेली 37 वर्षा पासून मी ही गाणी ऐकतो....सुंदर व अप्रतिम गायण आहे.
वा वा वा आसावरी ताई गवळण ऐकून मन तृप्त झाले नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो कोटी कोटी धन्यवाद
तुमचा आवाज फार जुळतो सर्व गीतासाठी अगदी सहज आणि सुंदर आवाजात गातात मालोदे परीवार गंगापूर. राम कृष्ण हरी
खूपच सुंदर आणि परत परत ऐकाविशी वाटणारी आहेत तुमची गाणी
Khubah sundar git gayala tai Abhinandan tumche
आसावरीताईना आपल्या मराठी सिनेमात गायची संधी मिळाली पाहिजे.
असावरी ताई नमस्कार. खुपच मस्त गवळण गायलंय. आपणा सर्वांचे खुप खुप धन्यवाद. अप्रतिम आवाज 🎉🎉❤❤
खुप छान गित गायले हे गित ऐकताना जुणी आठवण जागी झाली धन्यवाद
खुपच सुंदर गौळण ताई रामकृष्ण हरी
ताई तुमी अगदी लता दीदी च्या आवाज जसा च्या तसा उतरवला आहे. जय महाराष्ट्र 🙏
लता दीदी पुन्हा होणे नाही मात्र दिदींच्याआवाजाला अजरामर करणारे अनेक सरस्वती घ्या कन्या आहेत त्या पैकी आसावरी हेकन्यारत्न श्रेष्ठ आहे जय पांडुरंग
एवढा सुंदर लतादीदींच्या गाण्याला न्याय दिलाय अतिशय असं सुंदर गायन संगीत साथ तितकीच मोलाची सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
❤🎉 बोधनकर कुटुंबाला सलाम
खुप छान आणि परफेक्ट सिंगिग लता दिदीचं 👌🚩🚩
अतिशय सुंदर .........
व्वा आसावरी खुप गोड आवाज.सरोजताई खुप भरारी घेतली.तुमच्या सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन. 🌹🌹
लक्ष्मणराव नंदनवार भिसी.ता.किनवट.
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली 👌👌👌👌👌👌👌खूप छान मस्त आवाज खूप खूप छान अप्रतिम आवडले 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chhan tai nice song
आसावरी बेटा तुझा आवाज, सादरीकरण एकदम सुंदर, मन आनंदी झाले, साथ संगतीला चांगले साथीदार आवडले ----
धन्यवाद तुम्हाला ताई किती लयबद्ध गान अप्रतिम आवाज 🙏🙏🙏🙏🙏
आसावरीताई खुप छान आवाज तुमचा. मला खुप आवडले गाणे.
छानच गायलय गाण आसावरी ताईन आवाजपण छान आहे गोड वाटल ऐकायला
सर्व कलाकारांचे काम अप्रतिम आहे आसावरी आसावरी ताईच्या आवाजाला माझा सॅल्यूट आहे
खुप खुप छान अप्रतीम सुपर 🌹🌹🎤🎹🥁👌👌👏👏👏
Very nice good masth beautiful old is gold super Lata didi best regards
अप्रतिम. सुंदर आवाज. खुप छ्यान
खुप सुंदर आवाज.सादरीकरन एक नंबर!
महाराष्ट्राची शान!
खूपच छान बेटा, अभिनंदन.
अति उत्तम! अपूर्व! 100 marks!
Khupach chan sundar aapratim sadarikaran 👌👌👍👍🙏🙏sundar chan aawaj I 👍👍🙏
ताई छानच .खूप कष्ट घेऊन मनोरंजन व ज्ञान देण्याचा वसा च घेतलाय आपण . सर्पूण टीमचे हार्दिक अभिनंदन
Khup sunder Asawari Madhur gavalan gayile nivedan chhan tabla basari sath chhan❤❤❤❤
खुपच सुंदर सादरीकरण केले असावरीताई, आवाज खुप छान आहे, कोटी कोटी धन्यवाद.
Apratim aavaj aani sarv kalakaranchi sundar sangati.
अप्रतिम सुंदर आवाज ताई, 💐
छानच छान आशावरी ताई
वा छान उत्कृष्ट अतिशय अवघड गाणे चांगल्या प्रकारे सादर केल्या गेले गायन वादन सादरीकरण छान केले बिलकूल चित्रपटगृहात बसून गीत एकल्याचा आनंद प्राप्त झाला
पूर्ण टीम उत्तम आहे
आवाजाला तोडच नाही ताई, एकदम मंत्रमुग्ध करणारे गायन अप्रतिम साथसंगत 💯👍👍
सुरेख ...सुरेल गवळण .
सुरमई आवाज .
Jai Krishna Hari.
अतिशय सुंदर आवाज सुंदर सादरीकरण सुंदर साथ संगत सर्व गोष्टी क्रमवार जुळून आल्याने गौळण सूरेख झाली, म्हणून आम्ही कानसेन समाधान पावलो. मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
Aawdle aawdle khupch sunder Aprtim kharch❤
आसावरी ताई खूप सुंदर साष्टांग नमस्कार ताई असेच मराठी गाणे गात रहा! ♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌🌹🌹🌹💯
आसावरी ताईंना आवाजाची परमेश्वरी देणगी मिळालेली आहे. आणि त्यांनी स्वप्रयत्नाने त्यात आणखीच भर घातली आहे. धन्यवाद !!!
खूपच सुंदर !!!
आसावरी ताई तुमचं भविष्य उज्वल आहे,मी महाराष्ट्राची गानकोकिळा म्हणेल तुम्हाला
सुंदर काय आवाज आहे फारच छान धन्यवाद
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
वाह आसावरी ताई तुमचा आवाज फारच छान आहे ,सह कलाकारांनी साथ छान दिली ,जुन्या गाण्याची आठवण करून दिलीत ,धन्यवाद
अति उत्तम ताई 🎉🎉🎉🎉🎉
Nice,Dusari Lata ,😉🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💐
दिदी येवढा सुंदर आवाज देवाने दिला हवा त्या आवाजाच सार्थक झालं धन्यवाद आसावरी दिदी खुप खुप शुभेच्छा
खूप छान हे गाणे
ऐकून जुनी आठवण आली
खूप छान गायली आसावरी
kokila swar rasili manmohini gayan and vadan. Highly apricable
Simply superb, the voice n picturisation. God bless you.
खुपच सुंदर आवाज अप्रतिम.
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
खरंच अप्रतिम सादरीकरण
खूपच सुंदर! छान संच! अशी गाणी ऐकायला आवडतील.
अगदी अप्रतिम
वा आसावरी
🎉❤ वा वा छान सुंदर अप्रतिम अत्यंत सुंदर हो 🎉🎉जय श्रीकृष्ण 🎉🎉❤❤
सुऺदर आवाज ,ताल आलाप अगदी लोभनीय🎉
अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे खास परफक्शेन साधले आहेin marathi लय भारी
सुंदर गायले, मस्तच, अभिनंदन ताई ❤
*_अतिशय सुंदर गायन !!_*
खुप खुप छ्यान.❤
वा असावरी ताई खुप छान आवाज आहे अप्रतिम सुंदर ऐकुन मनमुग्ध झाले जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
Ashawari tai very fine as like latadidi
आसावरी ताई खूप च छान सुंदर आवाज अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉जय श्रीकृष्ण जय श्रीराम🎉🎉🎉🎉🎉
Waa waa ,excellent sweet voice , very wel sung ❤❤
बऱ्याच वर्षानंतर सरोजाताई आपला आवाज ऐकला. खुपच छान गवळणी चे सादरीकरण 🙏👌👌💐💐
अप्रतिम हो ❤❤🎉🎉जय श्रीकृष्ण ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खरोखरच छान व मंजुळ आवाज.. लाजवाब.
दीदी तू सर्वात भारी आहेस,
कोणत्या शब्दात तुझी स्तुती करू
सुचत नाही,खूपच छान,
लाजबाब गवळण ❤
अप्रतिम सुंदर...❤❤👌👌🙏🙏
Sarojatai me tumche khup abhinandan karito. Tablyachi sangat khupach chukliy. Asavaritaicha aawaaz ati sundar
अतिशय सुंदर गवळण गायन कोकीळ स्वरात आसावरी बोधनकर यांनी गायले
जय श्री कृष्णा
❤🎉व्वाह व्वाह सुंदर च ❤🎉
खुप छान...ताई
व्वा व्वा खूप छान ❤❤🎉🎉❤🎉💐💐💐💐❤️❤️🌹🌷
अति सुन्दर .🎉🎉
अति सुंदर गाणं गायलं ताई
लई भारी
आवाज
साक्षात
सरस्वती
चे
गायन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌷🥀🌹
फारच सुंदर गोड आवाज गाणे सारखे ऐकायाला आवडते
स्वर आणि संगीत अप्रतिम
अप्रतिम सुरेख सुमधुर ऐकतच रहावे वाटते.... खूप खूप शुभेच्छा...
देरे कान्हा हे गाणं म्हणण्याची, संगीता ची साथ खूप छान.स्तुती करण्यासाठी
शब्द अपुरे. गुळवे काका नाशिक
Apratim gayan, surely awaz.....
अप्रतिम आवाज आशाताई अप्रतिम
सुमधुर आवाज आणी एकूण सर्वच छान ताई. असेच गात राहा.
खरच खूप छान 💐👍 आवाजात गोडवा आहे 💐💐💐