🚩 अख्या युट्यूबवर शोधून सुध्दा अशी गायिका सापडणार नाही 🚩यालाच म्हणतात पहाडी आवाज | देरे कान्हा गवळण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2022
- 🚩 अख्या युट्यूबवर शोधून सुध्दा अशी गायिका सापडणार नाही 🚩यालाच म्हणतात पहाडी आवाज | देरे कान्हा गवळण
#रेणुकाताई_शेंडगे #दे_रे_कान्हा_गवळण #De_Re_Kanha_Gavlan
अशाच प्रकारचे रेणुकाताई शेंडगे यांचे लाइव्ह कार्यक्रम पहायला भेटतील... - เพลง
वाह क्या बात हे खुप सुंदर गायलत 👌👌🙏
ताई, आवाज, फार, छान आहे
अति सुंदर प्रत्यक्ष ताई तुमच्या कंठामध्ये माता सरस्वती विराजमान आहेत.यात शंका नाही.
कुफमस्त गवळण आहे जय मल्हार
खुपच छान छान आवाज आवाजाला तोडच नाही ताई साहेब
ताई, खूपच सुरेख आवाज अशी गवळण फार दिवसानंतर ऐकली.अप्रतिम..........
एकदम छान एकदम कडक 👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
अतिशय सुन्दर आवाज आहे ताई , मस्त
ताल स्वर लय आणि आवाज यांचा सुरेख संगम . वा वा वा
ताई आवाज फारच सुंदर, प्रकाश पाटोळे, मुसाड, चिपळूण
ताई तुम्हांला देव खंडेराया उदंड आयुष्य देवो अशीच अखंड सेवा मल्हारीची घडो 🙏🙏
Be sur ahe tumcha 100% 20gun
ताई लय भारी अप्रतिम शब्द सांगणार नाहीत का खूप छान गाईल 🙏🙏👌👌
फारच छान
खुप खुप छान
खुप छान आवाज ताई देवाने दिलेली अनमोल देनगीच आहे ,
श्री गुरुदेव माऊली, आती सुंदर
1,नंबर, ताई
अति सूंदर 👌👌
सर्वच भाऊ बहीण जातीवंत कलावंत असून सर्वांना मानाचा मुजरा आणि हार्दिक अभिनंदन.
सुंदर गायन, सुंदर आवाज, सुंदर कोरस आणि म्युझिक. फार कमी लोकांना जमतं असं. खूप शुभेच्छा.
अप्रतिम
कडकच आवाज ताई❤
खरे आहे
रेणुका ताई खरच खूप गोड आवाजात गायल मी खूप मोठा फेन आहे तुमचा खरा गोड आवाज आहे 👌👌👌👌🙏
पिंजरा पिक्चर मधील ही गवळण खूप छान खूप छान असंच गात राहावे
अद्भुत कला प्रदर्शन. वा वा वा ❤❤❤🎉
खरंच काय विषय आहे राव🔥
अंप्रतिम चाल सूर लय आवाज
🙏👍👍👍👍👍👍🙏
. DJ
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
ताई अप्रतिम आवाज आपल्या आवाजाची तोडच नाही
खूप छान गायन केले ताईनी 👍👍👍🙏🙏🙏
यामधील काही शब्द सुटले आहे ,,,,मुळ गाणे ऐकुन सराव करणे ,,,आवाज मधुर आणि नाही अन् शब्द आहे
"अप्रतिम गायकी."
गवळण छान गायली ताईने
अ प्रतिम आवाज,,,,,😑👌👌👌👌
Apratim gayki tai aani dholki wadan pan khup sunda👍👍👍👍
1 nambar gavlan and very nice dholki patu
क्या बात है...आवाजाला तोड नाही ताई...👌👌👌
रेणुका ताईंसारखी गायिका होणे नाही एकच नंबर अवाज आहे 🙏🙏
ताई काय ते आवाज ऐकू न खूप छान👏✊👍 ऐकून छान वाटले खूप खूप धन्यवाद😘💕
वाहवा छान गायकी आहे. आपण खूप छान जनसेवा करीत आहात.
क्या बात है ताई खुप छान
आतीसुदर।।।ताई।।खुपखुप
सुदर।।ऐखदम।।झकास।
ताई😀😀😀😀😀
छान गायले!
वा काय गवळण गायली ताई याला म्हणतात गायकी.. &.. गायण..👍👌🌹🌹
आवाजा ला तोडच नाही ।💯 टक्के स्वराता गाण गाईले👏
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जयहरो ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर..ही गवळण सहसा जमत नाही
तुम्ही ते साध्य केले आहे
आवाज एकदम छान.......👍
खूप छान 👌👌🎶🎤🎤
खुपच छान आवाज सुंदर हार्मोनियम वाद्य साथसुंदर कोरस छान आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी भानुदास एकनाथ
Wah Renukatai
Layeech khass aawaz
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज आहे जोड नाही ताई तुम्हाला
रेणू ताईच्या आवाजाच्या कलेला तोडच नाही .
Khupçh Chan Aaisaheb ❤️💝🤩🥰🙏👑✨💫💯
अतिसुंदर !!!!!
God Bless you.
वा एकच नंबर खुप छान वा अतिशय सुंदर तोडच नाही आपल्या आवाजाला 👌👌👌👌👌👌💐💐🙏🙏🙏🙏
वा ताई खूपच छान एकदम मस्त आवाजाला तोड नाही अप्रतिम सादरीकरण छान👌👌
1 numbar gavalan mstch gayala maji fovrite gavalan ahe tai khrokhr mstch
अतिशय सुंदर व गोड आवाज मनापासून धन्यवाद ताई
आम्ही संगमनेर कर
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज
1 number Tai Saheb 👍👍Best of Luck 👏👏
वाताईखुपछान आवाज आहे 👌❤️❤️🌹👌❤️🌹👌❤️🌹🌹
ढोलकी वां
ढोलकी .... खतरनाक
अप्रतिम गायन
अति अति सूंदर ताई 👌👌👌👌🙏🙏🙏
मला असं वाटतं की मी पिंजरा सिनेमा पहातोय पण काय आवाज आहे ताई तुमचा वाॅ. वाॅ
अतिशय सुंदर आहे
लय भारी आहेत ताई तुम्ही एक नंबर आहेत
खूप सुंदर ताई शब्दच नाहीत 💯💯💯🥰🥰🥰🎊🎊🎊❣️❣️✨✨✨
फारछान
लय भारी👌👌👌👌
Khup wait ganyacha bhang Karun takla orijnal gane aykaletar man bhabaun jate
खूपच सुंदर ताई आवाज तुमच्या आवाजाला तोडच नाही शब्द नाही बोलायला लय भारी ताई✨🎤👌👌♥️🙏
ताई खूप च छान मी आत्तापर्यंत ची जवळ जवळ सगळी गाणी ऐकले आहेत खुप छान
परमेश्वराने आवाजाची देणगी दिली आहे.
खुप छान 😂
१नंबर ताई
Khup chhan
शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज गोंड खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर मधुरं आसाआवाजत।।ताईं एकदम झक्कास ताईं
सरस्वतीने एखाद्याला किती भरभरून द्यावं याचे मूर्तिमंत उदहरण म्हणजे तुम्ही आहात.
सुंदर. गायण
खुप छान, अप्रतिम 💐💐
अप्रतिम👌👌👌👌👌👌
ताई ऐकच नबर परत परत तीच गवळण ऐकन आती सुदर ❤❤❤
आती सुंदर
एकच नंबर
खूप छान🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
Apratim.👌👌👌
खूप सुंदर 🙏
खूप छान,,,,,,👌
फार छान आवाज ताई.
1नबर
1 नंबर रेणुका ताई
ताईंना खरंच मनापासून मानाचा मुजरा
खूपच छान ताई! तूमचा आवाज खरच पहाडी आहे....
अप्रतिम ताई....
खुपच छान ताई
Ek pan shkan ikad tikad laksha jaat nay aikatch rahava vataty lay mast aavaj taai tumcha man ekdam prassan jhall❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे
खुपच गोड आवाज आहे
खूपच छान ताई
Khupach छान
खुपच खुपच सुंदर