@@VeerKiSaN barobar ahe pan tyache je koni guru asel tyala bolyala have Karan tyache vkrutva changle ahe fakt todya Chuka aahe tya tyane sudharayla havya
माऊली राम कृष्ण हरी जय विठोबा रखुमाई जय माऊली माऊली राम कृष्ण हरी लय छान कीर्तन मला वाटलं की मुलगी जन्माला आले कीर्तन करू शकते की शेवटी बघितलं मला पण जन्माला येऊ शकतात कीर्तन करू शकतात माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.🎉🎉🎉💐💐💐🙏💐🙏🚩💯🚩💐🙏☝️☝️🚩🚩🌷🌷☝️☝️🌷💐🌷💐🌷🚩🙏🙏💐☝️☝️
कौतुक करायला पाहिजे तुमचे काय बोलता 80 वयाचा किर्तनकार हास्य केल्याशिवाय किर्तन करत नाही आपण ह्या महाराजांचं वय बघितल का वाह रे... 👏🙏 @@RupaliPatil-dt5rs
किर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नोहे माऊली किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरी रूप रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत या पद्धतीने जर कीर्तन केले तर मोठा झाल्यानंतर खूप विद्वान कीर्तनकार बनेल..........
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
मुर्ती लहान किर्ती माहान आसच चालू ठेवा🎉🎉🎉🎉🎉
Ram krishan hari maharaj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup laik
एखादा अभंग घेऊन त्याचा सार सांगणे म्हणजे कीर्तन इथे तर जोक आणि चुतुकले आणि विठल विठल
पंथ कुठचाही चांगलाच. पण हे असे पाहून नैराश्य येते
वक्तृत्व चांगले पण जरा अति होतंय.असे किर्तन ठेवणारे लोक याला जिम्मेदार आहेत.खरी किर्तन परंपरा आशा लोकांमुळे लोप पावेल.
भले ही पाठांतर असेल ..अजून लहान आहे स्टेज डेरींग महत्वाची आहे..अजून खूप दिवस जायचे आहेत ..होतील अजून परिपक्व...राम कृष्ण हरी
परी पक्व होतील पण आतापासूनच आसली सवय लागली तर ती जाणार नाही असे कीर्तन योग्य नाही कीर्तन ही हसविण्याच कीवा विनोद करण्याच पैसे कमावण्याच साधन नाही
Pistulya gaytondya kay shabd aahet
माऊली छान🎉❤
एक नंबर कॉमेडी करतोयस तुझी जागा पवित्र कीर्तनात नाही तमाशात चांगलं करियर आहे तुला
😂😂😂
Tumcya mulana pathva ki evdhya lahan asun kahitari krtoy na tumaci mule ky kartat
@@st-io8kk aar mitra lahan aahe mhanun chukich nhi na kraych kay lga
@@VeerKiSaN barobar ahe pan tyache je koni guru asel tyala bolyala have Karan tyache vkrutva changle ahe fakt todya Chuka aahe tya tyane sudharayla havya
Indurikar style
निश्चित एवढ्या लहान वयात कीर्तन करणं कौतुक करण्या सारखं आहे 👌👌
परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी!!!!!
U😊
@@KirtiPanjageउउऊउऔथथतंअंअऔऔअंऔथतयूऊएऊअंउअथ
😢😮😮. ,😊
0
राम कृष्ण हरी,माऊली.छान . आत्मविश्वासाने किर्तन करीत आहेत.लाख लाख शुभेच्छा व अभिनंदन.🎉
समाज प्रबोधन समाज प्रबोधन व्हावं कीर्तनातून नुसता मनोरंजन नव्हे वयाला अनुसरून विषय मांडावे व सुंदर राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंग कोणता, दृष्टांत काय, टाईमपास नुसता,हसवणं म्हणजे कीर्तन नाही.... प्रबोधन केले पाहिजे....माऊली अभ्यास करून येत चला....
इतक्या लहान वयात सुंदर सांगत आहे
माऊली या वयात संसारी जोक शोभत नाहीत स्टेज देरिंग छान आहे या वयात मानेल तेवढे आभार कमीच जय हरी
🙏राम 🙏कृष्ण 🙏 हरी 🙏
😮🎉🎉🎉🎉 जय श्री हरि हरि नाम पांडुरंग।नाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बाळा हुशार आहे 🎉🎉🎉
हे लोक वारकरी किंवा भक्ती संप्रदयाला कुठं घेऊन जाणार आहे अवघड आहे.... यांनी संप्रदयाला धंदा करून टाकला पोट भरायचा साधन करून टाकले
chota indurikar🎉🎉
अंस सांगून अभंगावरुन विश्वास उडत महाराज
खुप छान किर्तन करतात असं वाटतं कि तूमचे रुपात देव दिसतात❤❤
खुप छान माऊली 🚩🌹🙏
आता असे उदा.गरज आहे
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
अतिप्रतिम माउली राम कृष्ण हरी 🎉🎉
wow maharaj evdya lahan age mdhe kirtn 1ch no ly bhari👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
माऊली राम कृष्ण हरी जय विठोबा रखुमाई जय माऊली माऊली राम कृष्ण हरी लय छान कीर्तन मला वाटलं की मुलगी जन्माला आले कीर्तन करू शकते की शेवटी बघितलं मला पण जन्माला येऊ शकतात कीर्तन करू शकतात माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.🎉🎉🎉💐💐💐🙏💐🙏🚩💯🚩💐🙏☝️☝️🚩🚩🌷🌷☝️☝️🌷💐🌷💐🌷🚩🙏🙏💐☝️☝️
राम कृष्ण हरी माऊली
प्रती इंदूरीकर
अप्रतीम महाराज,,, बाल व्यास. राम कृष्ण हरी
कीर्तनात देवाविषयी बोलावं किर्तन म्हणजे हास्य जत्रा कार्यक्रम नव्हे
कौतुक करायला पाहिजे तुमचे काय बोलता 80 वयाचा किर्तनकार हास्य केल्याशिवाय किर्तन करत नाही आपण ह्या महाराजांचं वय बघितल का वाह रे... 👏🙏 @@RupaliPatil-dt5rs
रामकृष्ण हरी❤❤❤❤❤छोटेमहारज❤❤❤❤❤
छान 😂🎉
एवढ्या लहान वयात कीर्तन करण खुप कौतुकास्पदच आहे ❤
🎉😊yabgoo
🎉😊🎉🎉🎉😊😊❤
वा महाराज की जय हारी नारायणा देवा अभिनंदन ❤
यामुळे कीर्तनाला लोक जात नाहीं
हसवणे म्हणजे किरतन नव्हे
❤❤❤m❤❤❤❤❤❤❤❤
8:37 😢@@PanjabraoDhage
14:37
टाळकरी महिला@@PanjabraoDhage
कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी भक्ती चां महिमा सांगावा. ❤राम कृष्ण हरी ❤
😢tumchya sarkhyamule bhart desh mage aahe re tumchi shikwan kahich nahi 😢
Nice Kiran 🎉🎉
Chan maharaj
,,,,, महाराष्ट्र त. एक नंबर किर्तनकार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी!
गंगाधर हे देवाचा देव महादेवाचे नाव आहे
Chhan
सुंदर ❤
Chan
किर्तन म्हणजे करमणुकीचे साधन नोहे माऊली किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरी रूप रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाचत या पद्धतीने जर कीर्तन केले तर मोठा झाल्यानंतर खूप विद्वान कीर्तनकार बनेल..........
खुप छान माऊली
Very
Good
😮😮😮
लहान वयात चांगले संभाषण कौशल्य आहे
पण कीर्तनाचे विडंबन होत आहे
❤ छान
Khup chan maharaj 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
2:28
महाराज तुमि कीर्तन करने च्या लाई की नहीं दूसरों को सन्मान से बोलिये आपके साथ जो कीर्तन करने वाले हें बहुत ज्ञानीजन हें जोकर हो आप दिखते हैं
महाराजांनी मुलांना मान दिला पाहिजे युवा पिढी आहे
वारकरी कीर्तन कार गेले,,,, आता हे विनोदी तमास गिर आले,,, समाजाचे वाटोले झाले
एवढ्या लहानपणी इतका वस्त्र पणा चांगला नव्हे
किर्तन नावाचा अर्थ आहे भगवंताच्या नामाचे गुणगान गा निंदा शहाणे पणा चांगलं नाही वाटत
😂😂😂😂😂😅😊❤❤🎉😂🎉🎉 चांगले आहे
खूप खूप छान 🎉🎉
❤
@@AshokReddy-py4ui😊
, .
😏😭❤😅😮p
Very nice 👍
महाराजांच्या अभ्यासा मध्ये किर्तन कमी तिरस्कार मुलांन विषय आहे पुढे कोणीही बोलणार नाही
फालतू विनोद झाल्यावर विठ्ठलाचा गाजर करण्यापेक्षा तमाशातील गाणी म्हंना म्हणजे असे कीर्तन शोभेल........
राजु.भाऊ.शिदे
खूप छान माऊली एवढ्या कमी वयात पण कीर्तन आहे की स्टँड अप कॉमेडी कीर्तनातून समाज प्रबोधन व्हावा नुसता मनोरंजन नको
राम कृष्ण हरी
❤😢😢😢😢😢😢
हल्ली कीर्तन म्हजे standing comedy झाली आहे
तुझ लग्न झाल नाही, आता असाच किर्तन करा, पोरी संपल्या.
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
नथधनधननननथनननननननननननननननननधननननननधनननननधनधनननननननधनननननननधधधधनऔ
अशांना आपला निरंकार कधी कळेल महात्मा धननिरंकारजी हे फक्त पैसे कमवण्याचे साधन बनले आहे या लोकांचे असो
महाराज कीर्तन छान करतात पण समोर बसलेल्या मुलांचा आदर करणे गरजेचे आहे त्यांना उत्स्पूर्त करा नाव ठेऊ नका ❤❤
नारदाच्या गादी वर उभा राहणारय् महाराजाना नाव ठेऊ नये नाव ठेवणाऱ्या ण राम कृष्ण हरी हा मंत्र येत नाही त्या लहान महाराजाना नाव ठेवण्याचा आधीकर नाही
त्या महाराजांनाही दुसऱ्याचा पिस्तुल्या वगैरे शब्दांनी अपमान करण्याचा अधिकार नाही. अभंगाचे विश्लेषण आणि भावार्थ सांगून गप्प निघून जावे.
अति होते हे
खूपच छान छोटे महाराज
Khup chan mauli 🚩🙏
खूप छान कीर्तनकार होणार
ह्या वयात अस बोलण शोभत नही
😡 mad maharaj
इदोरीकरचे शब्द वापरतय .चव ना चोथा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Indurikar maharajanchi nakkal kartay bal maharaj..
😂😂😂😂🎉🎉🎉🎉
🙏🙏
पांडुरंगा आता मी तुलाच विचारतो ! पांडुरंगा तुझा वारकरी सांप्रदाय परंपरा कुठ चाललीय ? तूच सांग आतून तमाशा बाहेरून किर्तन । की बाहेरून तमाशा आन आतुनबी तमाशाच का ?
पांडुरंगा🚩🚩🚩🚩
Phi padato mulasarkhar aahe
Khup Chan bala pan tu aaj je vinod karat aahe te tuzhya janma aadhi aaikle aahe thod bhandval swatach vapar
कीर्तन करा 🙏🏻🙏🏻🙏🏻ज्ञान द्या. हसण्यावरी घेऊ नका
जय रामकृष्ण हरी माऊली
ऋध
Laja sodlya re tumhi
कीर्तन म्हजे काय सवांद काय असावा हे शिक बाळा .. कीर्तन चा अर्थ समजून घे
Fakt kirtan karnyala mahatva nahi tr kirtan karachi bhakti sudhha pahije
Commedy kirtan
Tamasya.ahe.ha
इंदुरीकर महाराज यांची कॉपी करतात
Vary good
Me standup karto mhanje me pn kirtan karu shakto
Oopppp
हे तर टाईमपास झाल