झाकीर हुसैन चिरतरुणच होते... ते वारलेत ह्यावर विश्वासच बसत नाही... लहानपणापासून ते कुरळे केस.. वाह ताज जाहिरात... हेच चित्र आठवते... सर कायम लक्षात राहतील ❤
हा कार्यक्रम मी, सचिन, विकी आणि सुबोध, आम्ही रवींद्र ला पाहिला होता. सुबोध झाकीर साहेबाना बोलला, आम्ही सगळे तबला शिकतो, त्या वर ते बोलले मी पण तुमचाच भाऊ आहे. मी पण अजून शिकतो आहे. झाकीर साहेब... भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹
What a superb example of INDIA! A Tamil singing a Marathi bhajan accompanied by the renowned MuslimTabla Vadak! Humbled by the greatness! May God rest Zakir Hussain's soul in Peace!
वाह वाह उस्ताद वाह .. आपका जवाब नही. माझ्यासाठी जीवनात मी मानत असलेल्या काही ठराविक पैकी एक अतिशय अस उत्कृष्ट आदर्श व्यक्ति, एक अफलातून कलाकार. जशी अजोड त्यांच्या तबलयाची थाप तसच अजोड व्यक्तिमत्व। आता स्वर्गात त्या स्वर्गीय वादनाची भुरळ पडेल.
कलेला कोणत्याच मर्यादा नसतात दैवी देणगी... अप्रतिम एका खऱ्या कलाकारांचे आयुष्य परिपूर्ण मानवतेकडे झुकलेले असते.. अफाट बुद्धीमत्ता व विस्तीर्ण विचारसरणी... तरीही स्वतः ला जमिनीवर व अजूनहि आपण शिकतच आहोत परिपूर्ण झालो नाहीत हे आंतरिक विचार विशेष उल्लेखनीय आहेत 🙏
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे. (अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
सागर, खुप छान प्रतिक्रिया! झाकीर हुसेन यांना तबला बनवून देणाऱ्या व्हटकर काकूंनी या कलाकाराला औक्षण केल्याचा फोटो छापून आला आहे. हा फोटो हीच मोठी दाद आहे.
पंडित भीमसेनजींची ही विठ्ठल भक्तिगीतं लहानपणी रेडिओवर ऐकायचो तेव्हा त्यांना भीमण्णा म्हणायचे तसे आज हा विठ्ठलमय भक्तिरस ऐकून शंकरजींना पुढे जाऊन लोकं आदरयुक्त आपुलकीनं शंकरण्णा निश्चितंच म्हंटतील असं वाटायला लागलं. उस्ताद तर एकमेवाद्वितीय ते आजंही तिथं बसून तबला वाजवतायंत आणि आपण त्यांना भरभरून ऐकून तृप्त होतोय इतकं प्रासादिक संगीतवादन 🙌उस्तादजी म्हणजे तबला वादनाची दिव्य, अविस्मरणीय अनुभूती अन् निस्सीम भक्ति🙏
य ये ही है हमारी गंगा जमुनी तहजीब की ऊत्कृष्ट मिसाल दोनों को सलाम है आजकल भारत में इसको तहस नहस करने की बुरी तरह से कोशिश हो रही है। सबको मिलकर ये खुबसूरत भाई चारा कायम रखना है भारत में शांति और खुशहाली होनी चाहिए। ❤
व्वा चेतनजी! "माऊली" शब्दात श्रध्दांजली! खुपच छान! जैतूनबी या मुस्लिम वारकरी महिलेने आपले अख्खे आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण केले. या महिलेला "जैतुनबी महाराज" म्हणून याच मराठी मुलुखात गौरवीले गेले. जैतुनबी महाराज यांचा मृत्यू सुध्दा आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणीच झाला होता. 19:31 19:31
व्वा चेतनजी! "माऊली" शब्दात श्रध्दांजली! खुपच छान! जैतूनबी या मुस्लिम वारकरी महिलेने आपले अख्खे आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण केले. या महिलेला "जैतुनबी महाराज" म्हणून याच मराठी मुलुखात गौरवीले गेले. जैतुनबी महाराज यांचा मृत्यू सुध्दा आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणीच झाला होता. 19:31
I am listening this just a day after ZAKIR Hussein sir, left this earth. He is no longer with us. It is a big loss to music . 😢😢😢😢 My salute to you sir. Your presence made this world a better place. Thank you very much for that. Again, many many salutes to you.😢
तुम्ही किती जरी हिंदुत्वाचा ड्रामा केला तारी तुमचा हिंदुत्वाचा बुरखा फटलेला अहे हे लक्ष्य राहू द्या ठाकरे, जाकीर हुसेन सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐
उस्ताद जाकीर हुसैन साहेब यांच्याकडून आपल्या भारत देशातील माझ्या तमाम मुस्लिम बांधवानी आदर्श घ्यावा असं माझं तरी मत...... कारण एक मुस्लिम विठुरायाच्या गाण्यावर तबला वादन करतो आणि काही मुस्लिम त्यांना अपशब्द वापरत आहेत ते तुम्ही थांबवून त्यांचा आदर्श घ्यावा 🙏🏼
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे. (अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
Long live Ustad Zakir Hussain Saheb. You " were my one of The Instrument Players." 1st Time Your Program was Attended when We were in The U.S,A, आपली कला कोणत्याही दुसर्यांच्या व्यक्तीं मध्ये छ्टारूपाने आम्हाला ऐकायला मिळण्याची संधी लाभूदे !! आपला पुनर्जम या भारत भूमीवर होऊ दे. आमच्या देशाची, आपली, आम्हा सर्व कलाप्रेमिंची, भारत भू ची मोठी हानी झाली आहे. धनवाद. अशी त्या परमेश्वराची मन: पूर्वक ओरार्थणा !!!!
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे. (अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
झाकीर हुसैन चिरतरुणच होते... ते वारलेत ह्यावर विश्वासच बसत नाही... लहानपणापासून ते कुरळे केस.. वाह ताज जाहिरात... हेच चित्र आठवते... सर कायम लक्षात राहतील ❤
एकाच्या हातात देव अणि एकाच्या मुखात देव .अप्रतिम ❤❤
@@satishthorat-m1z tumchya pan shabdat dev ahe 🙏
असा कलाकार पुन्हा होणे अशक्य
उस्ताद झाकीर भाईंना मनःपूर्वक
श्रद्धांजली 🙏🙏🙏
आपल्या बोटांना तबल्यावर लीलया थिरकायला लावणारा उस्ताद ऐकमेव आणि अद्वितीय!!उस्तादजींना भावपूर्ण श्रद्धांजली
संगीतातील सूर्य मावळला...
असा तपस्वी परत होणे नाही...
अलविदा झाकीर सहाब...💐💐💐🙏🙏
फक्त तबल्यासाठी जन्म घेतलेला महान विद्वान आज आमच्यात नाही पण तबला आणि उस्ताद समीकरण अमर राहणार ...... भावपुर्ण श्रंद्धाजली
झाकीर हुसैन परत होणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
काही काही व्यक्ति आपल्यातून गेल्यावर कळतात, उस्तादांच्या तबल्यास आणि शंक आजींच्या गायकीस सलाम❤
उस्तादना भावपुर्ण श्रध्दांजली
Very very good 😂❤
पद्मविभूषण तबला वादक झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हा आमचा हिन्दुस्थान आहे. अभंग पांडुरंगाचा आणि तबल्यावर झाकिर जी. ❤❤
येथून पुढे असे कधी घडेल कि नाही वाटतेय.
भास्करजी,
छान विचार मांडला
@@bhaskarmore3922
नमस्कार . हाच आपला भारत देश आहे जिथं उस्ताद बिस्मिल्ला खाँ, उस्ताद झाकीर हुसेन आणि इतर अनेक नायाब हिरे चमकून गेले.
असा तबलावादक होणे शक्य नाही. ना भुतो ना भविष्यती.
Agadi khare 💯💯💯💯💯
हा कार्यक्रम मी, सचिन, विकी आणि सुबोध, आम्ही रवींद्र ला पाहिला होता. सुबोध झाकीर साहेबाना बोलला, आम्ही सगळे तबला शिकतो, त्या वर ते बोलले मी पण तुमचाच भाऊ आहे. मी पण अजून शिकतो आहे.
झाकीर साहेब... भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹
@@kiranpanchal8314 हाच मोठया व्यक्तीचा महान पणा म्हणावं लागेल किरण सर 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अतिशय सुशील व्यक्तिमत्व म्हणजे झाकीर साहब
@@kiranpanchal8314 तुमचाच भाऊ म्हणजे.... ज्या झाडाला फळ जास्त असतात ते नेहमीच झुकलेले असते... हे उत्तम उदाहरणं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
असा.कलाकार.आपल्यातून.गेला..भावपूर्ण.श्रध्दांजली.हुसेनजींना
भारतीय वाद्य जगभरात पोहचवले त्याबद्दल खूप खूप आभार आणि भावपूर्ण श्रद्धांजली ❤🙏💐
उस्ताद झाकीर हुसेन भाई गेल्या मुळे तबला अनाथ झाल्यासारखे वाटतंय मा सरस्वती जसं आपल्याला सोडून गेल्यासारखे वाटतंय भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
असा अवलिया होणे नाही 😞.. मानाचा मुजरा.. स्वर्गीय झाकीर हुसेनजींना 🙏🏻🌹🌹💐💐
तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
What a superb example of INDIA! A Tamil singing a Marathi bhajan accompanied by the renowned MuslimTabla Vadak!
Humbled by the greatness!
May God rest Zakir Hussain's soul in Peace!
खरच आपण नशीबवान आहोत जे आपल्याला असे कलाकार असे गायक असे वादक मिळाले आणि आपण असे त्यांची गणी आईकतो देवा तुझे खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर; नकळत आपण ही ताल धरु लागतो! मान डोलू लागते!
दोन्ही कलाकार एक नंबर आहेत हे आपल्या भारताला मिळालेले सोनेरी कलाकार आहेत. लाजवाब आवाज आहे. शब्द कमी पडतील वर्णन करण्यासाठी
वाह वाह उस्ताद वाह .. आपका जवाब नही. माझ्यासाठी जीवनात मी मानत असलेल्या काही ठराविक पैकी एक अतिशय अस उत्कृष्ट आदर्श व्यक्ति, एक अफलातून कलाकार.
जशी अजोड त्यांच्या तबलयाची थाप तसच अजोड व्यक्तिमत्व।
आता स्वर्गात त्या स्वर्गीय वादनाची भुरळ पडेल.
झाकीर हुसेन यांना तबला बनवून देणाऱ्या व्हटकर काकूंनी या कलाकाराला औक्षण केल्याचा फोटो छापून आला आहे. हा फोटो हीच त्यांना दिलेली मोठी दाद आहे.
आपल्याकडे माणूस गेल्यावरच त्याची खरी किंमत कळत असते शोकांतिका आहे ही 😢😢
झाकीर भाई आपले तबल्याचे बोल आमच्या हृदयात कायम राहतील.
💐❤
दोन अजूब्यांची आतिशबाजी आणि श्वास रोखून ठेवलेला माहोल.. ❤❤
कलेला कोणत्याच मर्यादा नसतात
दैवी देणगी... अप्रतिम
एका खऱ्या कलाकारांचे आयुष्य परिपूर्ण मानवतेकडे झुकलेले असते.. अफाट बुद्धीमत्ता व विस्तीर्ण विचारसरणी... तरीही स्वतः ला जमिनीवर व अजूनहि आपण शिकतच आहोत परिपूर्ण झालो नाहीत हे आंतरिक विचार विशेष उल्लेखनीय आहेत 🙏
असा उस्ताद पुन्हा होणं नाही जाकीर हुसेन साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🙏🏿🙏🏿
तबला बदन जाकिर हुसैन साहब का अति सुन्दर,साथ में महादेवन जी अदभुत गायकी जय हो ।
झाकिर हुसेन आणि शंकर महादेवन यांनी शत शत नमन
जय हरी माऊली
जात, धर्म आणि प्रांत कोणताही असो, ज्याच्या हृदयी परमेश्वर त्याच्या प्रत्येक कृतीत तो दिसत असतो. 👌👌👌
खुप छान ❤
@rajalanke5559 thanku dear
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे.
(अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
उस्ताद झाकीर हुसेन साहब को भावपूर्ण श्रद्धांजली
असा कलाकार पुन्हा होणे नाही .....कायम स्मरणात राहणारे नाव म्हणजे झाकीर हुसेन ..लाखो मनांवर तबल्याचे स्वर रूजविणारे ...उस्तादजी...
उस्ताद झाकीर हुसैनजींना भावपूर्ण नम्र श्रद्धांजली.सुंदर सादरीकरण. जय जय राम कृष्ण हरि.❤🎉
तबल्याचा राजा म्हणजे झाकिर हुसेन ...भावपूर्ण श्रद्धांजली 👏💐
बोलका तबला 🪘💔, शांत झाला..! 🥺🙇♂️👏🌼
सागर,
खुप छान प्रतिक्रिया!
झाकीर हुसेन यांना तबला बनवून देणाऱ्या व्हटकर काकूंनी या कलाकाराला औक्षण केल्याचा फोटो छापून आला आहे. हा फोटो हीच मोठी दाद आहे.
अंगावर काटा आला ईतका nice performance परत होणे नाही 👏🏻
झक्कास गायन आणि तबला यांचा सुरेख संगम, तबला वादनाचा लाल हरपला. झा.हु. यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏💐
खुप छान जणू स्वर्ग सुखच मिळत आहे, गायक व तबलजी दोघांनाहि दंडवत आहे.दैवी देणगी आहे. 🙏🙏
शब्दात वर्णन करू शकत नाही.....❤❤🙏🙏
झाकिर साब ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करतो
पद्मविभूषण पंडित झाकीर हुसेन यांनी आपल्या तबल्याच्या स्वरझंकाराने भारतियांना एक लयतालात बांधले.
आदरांजली !!!
खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरि माऊली झाकिर हुशन यांन भावपूर्ण श्रद्धांजलि
वाह क्या ताल है तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन जी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण..
उस्ताद जाकीर हुसेन यांना भावपुर्व श्रद्धांजली. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤झाकीर साहब को नमन। ॐ शान्ति।
ग्रेट आर्टिस्ट होऊन गेला. त्यांच्या कलेला सलाम.
पंडित भीमसेनजींची ही विठ्ठल भक्तिगीतं लहानपणी रेडिओवर ऐकायचो तेव्हा त्यांना भीमण्णा म्हणायचे तसे आज हा विठ्ठलमय भक्तिरस ऐकून शंकरजींना पुढे जाऊन लोकं आदरयुक्त आपुलकीनं शंकरण्णा निश्चितंच म्हंटतील असं वाटायला लागलं. उस्ताद तर एकमेवाद्वितीय ते आजंही तिथं बसून तबला वाजवतायंत आणि आपण त्यांना भरभरून ऐकून तृप्त होतोय इतकं प्रासादिक संगीतवादन 🙌उस्तादजी म्हणजे तबला वादनाची दिव्य, अविस्मरणीय अनुभूती अन् निस्सीम भक्ति🙏
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
य ये ही है हमारी गंगा जमुनी तहजीब की ऊत्कृष्ट मिसाल दोनों को सलाम है आजकल भारत में इसको तहस नहस करने की बुरी तरह से कोशिश हो रही है। सबको मिलकर ये खुबसूरत भाई चारा कायम रखना है भारत में शांति और खुशहाली होनी चाहिए। ❤
........ " एका ताल-वाद्याला बोलत करणारा, " महान आवलिया " अर्थात, तबला नवाज....
" जनाब झाकीर हुसेन साहब " तहेदिलसे सलाम. " !!!
शंकर महादेवन.......केवळ, "अप्रतिम. " !!!❤❤❤❤❤
दोन्ही उस्तादजीची कमाल 🌹🙏
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
"दोघेही उस्ताद!"
वा~ह~वा !
क्या बात है!
माऊली तुम्ही नेहमी हृदयात राहणार आमच्या
व्वा चेतनजी!
"माऊली" शब्दात श्रध्दांजली!
खुपच छान!
जैतूनबी या मुस्लिम वारकरी महिलेने आपले अख्खे आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण केले. या महिलेला "जैतुनबी महाराज" म्हणून याच मराठी मुलुखात गौरवीले गेले. जैतुनबी महाराज यांचा मृत्यू सुध्दा आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणीच झाला होता.
19:31 19:31

19:31
ताल वाद्य, बोटांची कमाल, हृदयाला भिडणारी ,वा झाकीरजी,सदैव स्मरणात,🎉
काळजात हात घातला...
अप्रतिम
सुंदर गायन आणि तबल्याची साथ सुद्धा अप्रतिम.
झाकिर हुसेन सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अप्रतिम उस्तादझाकीर हुसेन यांना भावपुर्ण श्रद्धांजली
अप्रतिम ❤❤ स्वर्गीय गायन, स्वर्गीय तबला वादन ❤❤
शब्द अपुरे आहेत त्यांचे गुणगान गाण्यासाठी❤❤
वा मस्त क्या बात है,अशा हरहुन्नरीला भावपूर्ण श्रद्धांजली
दोन दिग्गज कलाकारांनी मिळून दिलेला स्वर्गीय आनंद.....
उस्ताद झाकीर हुसेन सर.
भावपूर्ण आदरांजली
🙏🌹🌹🌹🙏
😢😢😢😢
दोन दैवी शक्ती चा कलेचा पुण्य संगम ईश्वरी वातावरण
वाह उस्ताद. भावपूर्ण श्रद्धांजली
I am listening this just a day after ZAKIR Hussein sir, left this earth. He is no longer with us. It is a big loss to music . 😢😢😢😢
My salute to you sir. Your presence made this world a better place. Thank you very much for that. Again, many many salutes to you.😢
अप्रतिम माहोल मी 10 वेळा ऐकल प्रत्येकवेळा मुड फ्रेश होतो शब्दात व्यक्त करू शकतनाही
अप्रतिम संगीत शंकर महादेवजी आणि झाकिर हुशनजी
शंकर महादेवनजी आणि झाकीर हुसेन यांना शत शत नमन ❤❤❤
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
तुम्ही किती जरी हिंदुत्वाचा ड्रामा केला तारी तुमचा हिंदुत्वाचा बुरखा फटलेला अहे हे लक्ष्य राहू द्या ठाकरे, जाकीर हुसेन सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐
माझा झाकीर हुसेन खां जी को सलाम
उस्ताद जाकीर हुसैन साहेब यांच्याकडून आपल्या भारत देशातील माझ्या तमाम मुस्लिम बांधवानी आदर्श घ्यावा असं माझं तरी मत......
कारण एक मुस्लिम विठुरायाच्या गाण्यावर तबला वादन करतो आणि काही मुस्लिम त्यांना अपशब्द वापरत आहेत ते तुम्ही थांबवून त्यांचा आदर्श घ्यावा 🙏🏼
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे.
(अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण आदरांजली.
Long live Ustad Zakir Hussain Saheb. You " were my one of The Instrument Players." 1st Time Your Program was Attended when We were in The U.S,A, आपली कला कोणत्याही दुसर्यांच्या व्यक्तीं मध्ये छ्टारूपाने आम्हाला ऐकायला मिळण्याची संधी लाभूदे !! आपला पुनर्जम या भारत भूमीवर होऊ दे. आमच्या देशाची, आपली, आम्हा सर्व कलाप्रेमिंची, भारत भू ची मोठी हानी झाली आहे. धनवाद. अशी त्या परमेश्वराची मन: पूर्वक ओरार्थणा !!!!
अप्रतिम गायन, तबला वादन
उस्तादजी आप तो अमर है l आप हिंदुस्थान की शान है l शंकरजी महादेवन और आप दोनो भारत भू की शान हैं l जय हिंद, जय भारत l
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा भावपूर्ण श्रद्धांजली उस्ताद झाकीर हुसेन साहेब 💐🌹❤️
वाह उस्ताद ...क्या बात है ..दिलं से विनम्र अभिवादन आपको आपकी कला को🙏🙏🙏
अद्भूत. दैवीय. स्वर्गीय अविस्मरणीय. धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
असा कलाकार परत होणं शक्य नाही.
वा उस्ताद!धन्यवाद bhavpurna shradhanjali
मंत्रमुग्ध ✨❣️
तबला म्हणजे झाकीर जी
अन झाकीर जी म्हणजे तबला
अप्रतिम सादरीकरण❤🌺👌
त्यांचा तबला आणि ते त्यापासून दूर झाले झाकीर हुसेन याना भावपूर्ण श्रद्धांजली
झाकीर हुसेन यांना भावपूर्ण ऋधांजली
उस्तादजी..विनम्र अभिवादन... शंकर महादेवनजी...खूप छान...सर्वच कलावंत मंडळी..सलाम...❤
अप्रतिम... निःशब्द. Bhavpurn shradhanjali 💐
तबला सम्राट भावपूर्ण श्रद्धांजली
उस्ताद जिना भावपूर्ण श्रद्धांजली
एकमेवा द्वितीय.. तबला नवाज ...😢
उस्ताद झाकीर हुसेन सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐💐💐🙏🙏🙏
नमन, पावन स्मृतियों को सादर नमन... सरस्वती पुत्र बारंबार जन्म लेते रहे
झाकीर हुसेनजी भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
अप्रतीम वादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली उस्तादजींना
भावपूर्ण श्रद्धांजली.असा तबला वादक होणे नाही.❤❤❤❤❤
कला धर्म, प्रांत व जात यांच्या पलीकडे असते. झाकीर उस्ताद तसेच शंकरजी हे अस्सल भारतीय आहेच पण ते दोघेही मराठी आहेत.त्यांनी आपल्या जीवनात भारतीय संस्कृती बरोबर मराठी संस्कृती जोपासली आहे. त्यामुळे कोणाचे धर्म वगैरे काय आहे याचा उल्लेख करणे म्हणजे सडलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे.
(अशा सडक्या विचारसरणीतून दिलेल्या कमेंट्स सर्वांना खाली पहायला मिळतील)
ही दाद फक्त कलाकार लोकांसाठी आहे !! 👌👌👌👍👍👌👌
अत्यंत मंत्रमुग्ध होऊन गेलो.. काही ठिकाणी उस्ताद भारी पडले आहेत... दोन्ही कलाकार अमराठी असुन देखील सुंदर सादरीकरण
God gifted Zakir Hussain ji.
बेहतरीन कलाकार झाकीर हुसेन
दिलको तसल्ली ❤बढीया चैन.
जय महाराष्ट्र!
वाह🎉ताज!!
आदरांजली.
भावपूर्ण शरधदाजली झाकीर हुसेन याना
ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली पं. झाकीर हुसेन सर्वोच्च तबलापटू ह्यांसी.🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🌹🚩