बदनामी करणारेच आज शंभूराजेंना धर्मवीर म्हणतायत | Indrajit Sawant | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 485

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 4 หลายเดือนก่อน +98

    सर्वसामान्य जनतेत हा सत्य इतिहास सांगण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे .

  • @mubarakshaikh9282
    @mubarakshaikh9282 4 หลายเดือนก่อน +104

    खरा इतिहास सर्व जनतेसमोर आला पाहिजे. धन्यवाद सावंतसाहेब .

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 ปีที่แล้ว +129

    सत्य इतिहास सांगत आहेत इंद्रजित सर....👌

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 ปีที่แล้ว +188

    सावंत साहेब या व्याख्यानाला व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत पोहचवा,खरी वस्तुस्थिती लोकां समोर आली पाहिजे,👍🙏

  • @vikramdongare6686
    @vikramdongare6686 2 ปีที่แล้ว +64

    सावंत साहेब एकदम बरोबर बोलले.

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 2 ปีที่แล้ว +31

    Great , No Words to Comment 🙏 🙏.

  • @nitinumale97
    @nitinumale97 2 ปีที่แล้ว +52

    एकदम सत्य इतिहास सावंत साहेब आपण सांगत आहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे सखोल सन्शोधन होणे अतंत जरुरी आहे.

  • @vishu9063
    @vishu9063 2 ปีที่แล้ว +60

    खरंच सर तुमच्या सारख्या इतिहास कारांची आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे अखंड भारत महाराष्ट्र देशाला खरा इतिहास कळायला हवा भारतात सगळा खोटा इतिहास अजूनही सांगितला जात आहे.

  • @avinashahire2197
    @avinashahire2197 2 ปีที่แล้ว +21

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र

  • @paragambhore2358
    @paragambhore2358 2 ปีที่แล้ว +11

    Barobar aahe saheb

  • @narayanp4256
    @narayanp4256 2 ปีที่แล้ว +122

    म्हणून मराठी माणसांनी महाराष्ट्र धर्म पाळावा.भाजपच्या नादाला लागू नये.

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh 4 หลายเดือนก่อน +9

      Maharashtra dharma madhe muslim lokana chadhvun ghyaycha asta ka? 😂😂

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 4 หลายเดือนก่อน +9

      ​@@aadahgdhajafhbbbbbbbbhh 'Shahrukh Khan' chi bayko kontya jatichi aahe? 'Amir Khan' chya donhi bayka kontya jatichya aahet?, 'Saif Ali Khan' chi bayko 'Karina Kapur' kontya jatichi aahe? 'Saif Ali Khan' chi pahili bayko kontya jatichi aahe?

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh 4 หลายเดือนก่อน

      @@swapnilpatil8441 shahrukh chi brahmin ahe, saif chi punjabi khatri ahe, aamir khan chi kshatriya ahe, te loka film stars ahet, Tu ahes ka😂😂tu pan tuzhi deun tak mag mulgi tyanna,

    • @akj3388
      @akj3388 3 หลายเดือนก่อน

      जास्तीतजास्त जातीयवादी मराठेच हा धर्म पाळतील. बाकीच्या जाती सनातन धर्मच पाळणार.

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 3 หลายเดือนก่อน +1

      ​@aadahgdhajThird class afhbbbbbbbbhh

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 3 หลายเดือนก่อน +18

    संभाजी राजे है धर्मासाठी नाहीतर समूचा स्वराज्यसाठी बलिदान दिले होते...ते धर्मवीर नाही ते स्वराज्यरक्षक होते...जय भीम..जय शिवराय.

  • @pradiphande298
    @pradiphande298 2 ปีที่แล้ว +17

    अगदी बरोबर सर🚩

  • @dattatrayamothe990
    @dattatrayamothe990 2 ปีที่แล้ว +11

    Nice explain sir

  • @thetiger4955
    @thetiger4955 ปีที่แล้ว +6

    बरोबर साहेब जय शिवराय

  • @Jetsetrichinfo
    @Jetsetrichinfo 3 หลายเดือนก่อน +13

    तुमच्या सारख्यांची खूप गरज आहे महाराष्ट्रला, राज ठाकरे सारखे लोकांची नाही

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 ปีที่แล้ว +12

    छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांचा सर्वव्यापी इतिहास भावी पिढ्यांना समजणं गरजेचं आहे, छ.संभाजी महाराज व छ.शिवाजी महाराज हे सर्व राष्ट्रप्रेमी जनतेचे आदर्श आहेत,खरा परीपुर्ण इतिहास पुढच्या पिढीला अध्ययन करण्यास मिळायला हवा त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न व्हायला हवेत, भावी पिढी सुजलाम सुफलाम व सुसंस्कृत घडवण्याची ताकद शिवछत्रपतींच्या इतिहासात नक्कीच आहे. जय शिवराय जय शंभूराजे...

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 2 ปีที่แล้ว +16

    सावंत सर तुमचे खुप धन्यवाद

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 ปีที่แล้ว +5

    अगदी योग्य

  • @saurabhpratapnikam4986
    @saurabhpratapnikam4986 2 ปีที่แล้ว +11

    True history by Indrajit Sawant Sir

  • @SniperCharliex
    @SniperCharliex 2 ปีที่แล้ว +77

    "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" हे कोणाचे वाक्य आहे... छत्रपती शिवरायांच्या मुखातला हे वाक्य आहे...

    • @BLACKMONEY369
      @BLACKMONEY369 2 ปีที่แล้ว +1

      gapre zhatya.....he vakyat hindavi nahi...

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว +8

      नाही

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 ปีที่แล้ว +23

      काही पण. माफीवीर

    • @hacker7909
      @hacker7909 ปีที่แล้ว +22

      Hindu aani hindavi madhye farak aahe bala. Thoda itihas vach

    • @mm16089
      @mm16089 ปีที่แล้ว +4

      Barobar. Maharastra dharm fkt Samarthani ullekh kela aahe. Aani to kay Sanatan Dharmachya baher nahi😊

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 2 ปีที่แล้ว +21

    मराठी महाराष्ट्र धर्म

  • @nitinpagare6507
    @nitinpagare6507 3 หลายเดือนก่อน +4

    जय जय शिवराय साहेब आपणास ,मानाचा मुजरा

  • @marutimane3856
    @marutimane3856 2 ปีที่แล้ว +31

    आपल्या पोरांना हे समजणे गरजेचे आहे

    • @bhartiya777
      @bhartiya777 5 หลายเดือนก่อน

      खोटा इतिहास सांगत आहे तो आजची पिढी हुशार आहे सर्व कळते त्यांना राजकारण चालू झाले आहे इलेक्शन साठी इतिहास भूगोल भविष्य सर्व बदलले जाईल आपन हुशार राहावे गुगल आहे

  • @sandeshbenke1230
    @sandeshbenke1230 2 ปีที่แล้ว +8

    Right sir

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 ปีที่แล้ว +6

    Very nice saheb

  • @nitinsusar8167
    @nitinsusar8167 2 ปีที่แล้ว +5

    Chan explain

  • @santoshchandanshive260
    @santoshchandanshive260 2 ปีที่แล้ว +6

    Good explanation

  • @mahebubkazi7988
    @mahebubkazi7988 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती दिली
    धन्यवाद

  • @anandsarpate1624
    @anandsarpate1624 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर सर

  • @niteenpawar2759
    @niteenpawar2759 3 หลายเดือนก่อน +3

    N.T.P/R उत्कृष्ट अभ्यास.

  • @Rupali559
    @Rupali559 2 ปีที่แล้ว +4

    Nice speech sir

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 2 ปีที่แล้ว +7

    फारच छान बोलले साहेब तुम्ही ह्या राणे ल.हाणा लोकांनो

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +9

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩छत्रपति संभाजी महाराजांचा विजय असो🚩 हर हर महादेव 🚩

    • @akj3388
      @akj3388 3 หลายเดือนก่อน

      हर हर महादेव बोलू नकोस. ते सनातन धर्मातील आहेत. तू तुझा नवीन देव शोध बाटग्या.

  • @annasahebchavan5877
    @annasahebchavan5877 3 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर खुप सुंदर माहिती

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 3 หลายเดือนก่อน

    Great कोण तरी खरे बोलते🙏

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 ปีที่แล้ว +8

    ही पुर्वीच्या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची आताची आवृत्ती आहे.

  • @anisattar4848
    @anisattar4848 3 หลายเดือนก่อน

    एक नबंर साहेब ❤❤❤❤❤

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 ปีที่แล้ว +13

    कितीही झाले तरी त्यांच्यासाठी अन्य काफिर ते काफिरच.

    • @mm16089
      @mm16089 ปีที่แล้ว +2

      Barobr... He purogami lok khup husharine taltat

    • @hsa1372
      @hsa1372 8 หลายเดือนก่อน

      ​@@mm16089 होका मेट कर हुशारी करायचा ठेका फक्त तूम्ही घेतलाय काय आरे , संभाजी महाराज वर वाईट लिहिलंय त्यांचा समर्थन करायच आणि दुसरीकडे त्यांना धर्मवीर म्हणायचं, आरे दहाव्याच्या पैश्या साठी किती दिवस लोकांना मूर्ख बनवायचं?

    • @pushkarbj
      @pushkarbj 4 หลายเดือนก่อน

      @@hsa1372 are jhatya Sambhaji maharaj swarajya rakshak hotech pan te dharmabhimani pan hote. Budhbhushan sambhaji maharajani sanskrut madhe lihila ahe. Mi ya maharashyratach lahanacha motha zalo ani mi hi so called ‘badnami’ kadhi aikali nahi. Mi swataha brahman ahe ani Shivaji Maharaj ani Sambhaji Maharajana maze adarsha ani daivat manato lahanpanapasun. Kiti brahman dwesh karanar?? Ani tya payi kattar muslimana mokala raan denar ka?? Yedzavya muslim evadhe changale asateel tar Pakistanat kinva Banglaseshat rahun dakhav mag kalel.

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 ปีที่แล้ว +2

    Great sir...🙏🙏🙏

  • @saidshaikh473
    @saidshaikh473 3 หลายเดือนก่อน +1

    Agadi barobar saheb

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk 3 หลายเดือนก่อน

    सर आपण दिलेल्या माहिती बदल.खरा इतिहास सांगितले बदल. शतशः आभार.आजही सनातन यागोंडास नावाखाली एका जातीचे लोकं महाराष्ट्रात जाती जातीत भांडणे लावण्याचा काम करताहेत .

  • @Lion-emperor
    @Lion-emperor ปีที่แล้ว +1

    सॅल्युट सर

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +45

    बिजेपीला महाराष्ट्र धर्म नको आहे 😡😡😡

    • @narendradeshpande
      @narendradeshpande 10 หลายเดือนก่อน +8

      मग “ हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा “ असा उल्लेख का आहे , भाजप गेला उडत , जर महाराज secular होते तर फिरोजी इंदोलकरांची घरवापसी का केली ?इतिहास बदलत जाऊ नका , तो रायरेश्वर सुद्धा माफ करणार नाही.

    • @bhartiya777
      @bhartiya777 5 หลายเดือนก่อน

      स्त्रियांवर अत्याचार करणारा, औरंगजेब त्याच्या जाचा पासून वाचविण्यासाठी राज दरी खोर्‍यात लढले कित्तेक मावळ्यांनी जीवाची आहूती दीली आज तो औरंगजेब महान आहे सांगणारे आणि ते माणनारे लोक शिवरायांचे बलिदान फूकट गेले 🚩🚩🚩🙏

  • @wander8377
    @wander8377 3 หลายเดือนก่อน +1

    Barobar

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 2 ปีที่แล้ว +21

    अतिशय योग्य विश्लेषण केलात.... धर्मिक तेढ निर्माण करण्यासाठी छ. संभाजी महाराजांचा वापर केला जातोय जनतेने विचार करावा...महाराष्ट्रातील तरुनांची मथी भडकवाची हेच चालले आहे... खरा तर्कशुध्द इतिहास वाचावा, अभ्यासावा... तरुनांच्या माथी जात धर्म आणि खोटा इतिहास पेरला जात आहे. हे राजकीय पक्ष ओळखा

    • @narendradeshpande
      @narendradeshpande 10 หลายเดือนก่อน +1

      मग “ हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा “ असा उल्लेख का आहे , भाजप गेला उडत , जर महाराज secular होते तर फिरोजी इंदोलकरांची घरवापसी का केली ?इतिहास बदलत जाऊ नका , तो रायरेश्वर सुद्धा माफ करणार नाही.

    • @dishasystemskopargaonsatis4433
      @dishasystemskopargaonsatis4433 6 หลายเดือนก่อน

      अरे मा****, महाराष्ट्र धर्माचा शोध कुठून आणि कधी लावला रे? महाराष्ट्र दिन आहे १ मे १९६० चा! त्यानंतर छत्रपतींनी महाराष्ट्र धर्म जोपासला का? तुम्हाला पाहिजे असलेल्या मुसलमानी मतांकरता नीच पणाची हद्द ओलांडू नका रे...

    • @crante8357
      @crante8357 4 หลายเดือนก่อน

      @@narendradeshpande te bamna ni lihun thewl 😜😂😂😂😂

    • @pushkarbj
      @pushkarbj 4 หลายเดือนก่อน

      @@crante8357 ata tumhala je nakoy te purave asale tari tumhi mhananar bamanani lihun thevale..YZ pana tari kiti karava

    • @crante8357
      @crante8357 4 หลายเดือนก่อน

      @@pushkarbj whatsapp gyani ,Hindvi swarajya lihul thewl maharajanni ,tr mag muslim sobat kashe hote , maharajanchya Sainyat 47% muslim hote 😜😂😂😂😂😂😂😂😂

  • @abcdshuxh
    @abcdshuxh 3 หลายเดือนก่อน

    Kya baat hai sir.....❤❤❤

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 ปีที่แล้ว +4

    ऐक नंबर आहे तुम्ही

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 4 หลายเดือนก่อน +2

    Jabardast

  • @sunio9077
    @sunio9077 3 หลายเดือนก่อน +4

    बदनामी करणारे, पकडून देणारेच आज उदो उदो करत आहेत 😠

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 3 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र टाइम्स च पण आभार मानले पाहिजेत या धाडसी मुलाखतीसाठी !!

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र धर्म ❤❤❤❤❤

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 3 หลายเดือนก่อน +2

    सनातन धर्म अशी गोष्टच अस्तित्त्वात नव्हती त्या वेळी. ही गोष्ट आपल्याला शिकवली गेली मत मिळवण्यासाठी. आपल्या राजेंचा नावाच आणि शौर्याचा उपयोग करून घेतात फक्त हे सनातनी. शिवरायांचा स्वराज्य हा महाराष्ट्र धर्म होता हे अगदी बरोबर बोललात सावंत सर

  • @bhauk678
    @bhauk678 3 หลายเดือนก่อน

    नंबर एक माहिती दिली, धन्यवाद बंधू

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +1

    खरा इतिहास 🚩

  • @vikasghortale3305
    @vikasghortale3305 2 ปีที่แล้ว +2

    Kadakkk

  • @vijayakolpe7837
    @vijayakolpe7837 6 หลายเดือนก่อน +1

    Excellent Interpretation of Maharashtra Dharma and the Noble Sacrifice to save it ...sacrificed by Rashtraveer Chhatrapati Sambhaji Maharaj.

  • @SandipSawadkar
    @SandipSawadkar 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सर
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Indian4735
    @Indian4735 3 หลายเดือนก่อน

    Goa मधे एक शिला लेख आहे... छत्रपति शंभु राजे की ही आता हिन्दू धर्मा ची तर आहे तर सगळा खर्च सरकार करेल.. हा इतिहासकार नाही आहे.. कधी aikaych असेल तर शिवभूषण निनाद राव बेडेकर याना ऐका...🚩🙏

  • @nitintelgote8594
    @nitintelgote8594 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @agent47amar
    @agent47amar 4 หลายเดือนก่อน +1

    Johar❤

  • @viveksadanand6752
    @viveksadanand6752 ปีที่แล้ว +1

    100% बरोबर….. धर्मवीर म्हणुन भाजप जो उल्लेख करतो तो सनातनी धर्माच्या उद्धारासाठी, जो विचार कधीच संभाजी महराजांचा नव्हता

  • @streetfighterhiren8196
    @streetfighterhiren8196 3 หลายเดือนก่อน +2

    शंभूराजांनी बलिदान फक्त महाराष्ट्रासाठी च नाही तर हिंदू धर्मासाठी दिलं होतं

    • @Mp1994patil
      @Mp1994patil 2 วันที่ผ่านมา

      itihas vach lavadya

  • @SatishRamteke-bl8mr
    @SatishRamteke-bl8mr 3 หลายเดือนก่อน

    खूप छान.

  • @saurabhjoshi6211
    @saurabhjoshi6211 2 หลายเดือนก่อน

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा... ❤❤

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว +12

    Maharashtra Dharm Manjae Purogami Chalval 📢💦

    • @mm16089
      @mm16089 ปีที่แล้ว +1

      Maharashtra Dhamr asa kuthe kontya patrat ullekh aahe ka?? Fkt Samarthani yabbaddl Maharajana mhtle hote . Evdhech mahiti ahe

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 ปีที่แล้ว +1

      ​@@mm16089जावून सांग सावंत सरांना अन समोरासमोर बोलून त्यांच मत खोड, तुझ हा महाराष्ट्र स्वागतच करील.
      लवकरात लवकर जा.

    • @natureloverssg7695
      @natureloverssg7695 3 หลายเดือนก่อน

      Purogami chalval mnje.....maratha samajache aamdar, khasdar, sanstha, jmindari....

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे
    @प्रदीपपांडुरंगवाखारे 3 หลายเดือนก่อน +3

    मराठा तितुका मिळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।
    एक मराठा कोटी मराठा। तुमचं आमचं नाते काय। जय जिजाऊ ।जय शिवराय ।
    अखंड मराठा समाज एकजुटीचा विजय असो।

  • @mangeshmohod627
    @mangeshmohod627 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 ปีที่แล้ว +8

    संभाजीराजे ना महाराष्ट्र पुरते मर्यादित करता का, राजे हिन्दू धर्मासाठीच लढले
    महाराष्ट्र तेव्हा कुठे होता, महाराष्ट्र धर्माची व्याख्या काय?

    • @mm16089
      @mm16089 ปีที่แล้ว +5

      हा महाराष्ट्र धर्म म्हणजे नवीन पुरोगामी धंदा

  • @ashokgaikwad9755
    @ashokgaikwad9755 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तुम्ही स्पष्ट बोला मानसावर गुलामगिरी सारख नका बोलु विष्णु मंदिर नाहि बुध मंदिर दोन्ही बाजुनि लुट झालि हे आज सर्व बहुजनाना कलतय कारन आज शिक्षण घेऊन प्रगती च्या विक्षान वाटेवर आहे त 🎉🎉🎉

  • @tusharhake719
    @tusharhake719 ปีที่แล้ว +23

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरच होते आणि सच्चे हिंदू भक्त होते

    • @hacker7909
      @hacker7909 ปีที่แล้ว +3

      Dharmaveer mhanje kay re zara sang. Dharmaveer mhanje fakt eka vishisht zati kivva dharmachya lokancha rakshan karnara. Shivaji maharajanni swatacha dharmacha uttam palan kela pn dusrya dharmacha kadhihi dwesh kela nahi. Dharmasathi balidaan nahi dila shambhurajyanni tar shivaji maharajanchya sankalpane la dila aani to hota swarajya. Sambhaji maharaj swarajyarakhshakch.

    • @mm16089
      @mm16089 ปีที่แล้ว +2

      हिंदू हिंदवी सनातनी ... सर्व एकच .. 🚩🚩🚩

    • @narendradeshpande
      @narendradeshpande 10 หลายเดือนก่อน +4

      @@hacker7909 मग “ हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा “ असा उल्लेख का आहे , भाजप गेला उडत , जर महाराज secular होते तर फिरोजी इंदोलकरांची घरवापसी का केली ?इतिहास बदलत जाऊ नका , तो रायरेश्वर सुद्धा माफ करणार नाही.

    • @hacker7909
      @hacker7909 10 หลายเดือนก่อน +3

      @@narendradeshpande are tula swarajya mhanje kay he tari mahiti aahe ka. Hindavi ya shabdacha artha Kalto ka. Mi kadhi mhatla maharaj secular hote. Swarajya mhanje hindu dharmatlya lokancha rakshan karnara desh nahi tar sarva zati dharmatlya lokanna ekatra aanara desh. Mhanun shivaji maharaj hyanna raytecha raja mhanayche. Tula nahi kalnar te karan tu dharma dweshi aahes. Aani maharaj aste tar tujhya sarkhya dharmadweshancha KADELOT kela asta

    • @hacker7909
      @hacker7909 10 หลายเดือนก่อน +1

      @@narendradeshpandeaani itihas koni badalla he saglyanna mahiti aahe koni badalla te. Aaplya soyisathi samaaj madhye varcha sthan rahnyasathi. tujhtasarkhe ANAJI PANT tyakali hote mhanun sambhaji maharajanna traas zala rajya chalavtana. Tumhala tar hattichya payakhali chirdun marla pahije

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र धर्म हा अठरापगड जातींचा आहे, महाराष्ट्र धर्म हा सनातनी धर्म नाही,पण इस्लाम धर्म पण नाही.
    छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातले ( ५००० वर्षाचा इतिहास पकडला तरी),की ज्यांनी धर्मांतरण झालेल्या सर सेनापति नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात आणले.
    हे कुणीही विसरु नये.
    यामधे छत्रपति शिवाजी महाराजांचे हिंदू धर्माबद्दलचे प्रेम,भगव्या ध्वजावरील प्रेम तसेच हिंदूंच्या जनसंख्या बद्दल करडी नजर आणि उपाययोजना दिसून येते, म्हणून आजसुद्धा महाराष्ट्र हिंदू बहुसंख्यक आहे

  • @anantzunjarrao5371
    @anantzunjarrao5371 ปีที่แล้ว +2

    नेताजी पालकरांना मग हिंदू का केलं आणि गोव्यात संभाजी महाराजांनी शिला लेख दिला की हे हिंदू राज्य झाले.

  • @machhindrapawar7366
    @machhindrapawar7366 ปีที่แล้ว +1

    Sawant Sir tumhi 100 takke khare (yogya) bolala Aahat Maharashtra tumachya vidahanashi Sahamat aahe
    I support you
    Thank you Sir

  • @narayanp4256
    @narayanp4256 ปีที่แล้ว +4

    आता महाराष्ट्र फडणवीस पासून वाचवायचा आहे.

  • @sambhajikale8972
    @sambhajikale8972 4 หลายเดือนก่อน +2

    अख्ख्या जगातील इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा Kings of Maratha Empire मराठासाम्राज्याचे राजे म्हणूनच उल्लेख केला आहे.

  • @jalindarsalunke5298
    @jalindarsalunke5298 3 หลายเดือนก่อน

    great sir I am ur follower

  • @AbhayTambe-n9g
    @AbhayTambe-n9g 3 หลายเดือนก่อน

    Perfect

  • @ravindrakshirsagar3849
    @ravindrakshirsagar3849 2 หลายเดือนก่อน

    यांचे बरेच विडिओ पाहिले ऐकले आहेत , तर असं दिसून येतं की
    एका विशिष्ट जातीला लक्ष करण्याचा प्रयत्न दिसतोय ,
    आणी सनातन विरोधी दिसतोय
    बटेंगे नही कटेंगे भी नही
    हम सब एक है ।

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 2 ปีที่แล้ว +7

    अगदी खरा इतिहास तुम्ही सांगताय

  • @jituphapale9437
    @jituphapale9437 10 หลายเดือนก่อน

    खूप अभ्यासपूर्ण मांडणी

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน

    खर बोलले सर 👍🏻✅
    जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
    हे मनुवादी लोक खोटे इतिहास सांगत असतात.

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 2 ปีที่แล้ว +8

    आपल कैतुक करावा तेवड कमी आहे

  • @AK-KOP
    @AK-KOP 3 หลายเดือนก่อน

    बरोबर इंद्रजीत सर ... इतिहास हा प्राप्त माहिती- पुरावा आणि logic वर ठरवला पाहिजे... ना की पुरंदरेची पुस्तक वाचून..

  • @sachinc242
    @sachinc242 5 หลายเดือนก่อน +3

    अशा निर्भिडपणे इतिहास कुणाचीही तमा न बाळगता बोलणारे पुढे आणणारे इतिहासकारांची गरज आहे या देशाला.खरे कोल्हापूरकर शोभताय

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 3 หลายเดือนก่อน

    छत्रपति शिवाजी महाराज हे जातीवादी सनातनी ब्राह्मणवादी हिंदूत्वाचे राजे न्हवते...स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे कल्याणकारी राजे होते...👑🙏

  • @M.R-t4g
    @M.R-t4g 8 หลายเดือนก่อน +1

    काशी विश्वेश्वाराचे मंदीर पाडले ,
    मथुरेचे मंदीर पाडले ,
    शंभुराजांचे डोळे फोडले !😂
    अरे पण का पाडले मंदीरं ?😭
    का फोडले शंभुराजांचे डोळे ?😭
    ब्रह्मपुरीचे नाव ईस्लामपुरी का केले😭 ?
    याचा काय विचार आहे तुमच्याकडे ..?

  • @FirojNadaf-si5wq
    @FirojNadaf-si5wq 4 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @tusharhake719
    @tusharhake719 ปีที่แล้ว +17

    मग हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रीन ची ईच्छा आहे असं शिवाजी महाराज म्हणाले होते त्याच काय आणि हर हर महादेव च्या नाऱ्याच काय जय भवानी जय शिवाजी नार्याच काय

    • @hacker7909
      @hacker7909 ปีที่แล้ว +2

      Aaplya dharmacha samman maharajanni kelach. Pn dusrya dharmacha dwesh kela nahi. To Maharashtra dharma aahe. Fakt hindu dharma nahi. Swarajya dharma sarvopar thevla. Mhanun swarajyarakhshakach

    • @narendradeshpande
      @narendradeshpande 10 หลายเดือนก่อน

      @@hacker7909 मग लांड्यांना संभाजीनगर नावाशी एवढ वावड का आहे ?

    • @atuldeshpande8891
      @atuldeshpande8891 4 หลายเดือนก่อน

      दुसर्या धर्माचा द्वेष महाराजांनी कधीच केला नाही,पण हिंदू माणसाला दुसर्या धर्मात कुणी धर्म परिवर्तन केले,तर महाराजांनी जो माणुस हिंदू धर्माबाहेर गेला,त्याग माणसाला परत हिंदू धर्मात आणल्याशिवाय सोडले नाही कारण हिंदू लोकांची लोकसंख्या कमी करुन,दुसर्या धर्माची संख्या वाढु द्यायची असले प्रकार महाराज कधीच खपवून घेत नव्हते

    • @pushkarbj
      @pushkarbj 4 หลายเดือนก่อน

      @@hacker7909 ajun aik. Jithe mandir todun masheedi banavlya hotya asha thikani mahrajani punha mashidichya jagu mandir bandhlyache purave ahet

  • @abhijitchaudhari9838
    @abhijitchaudhari9838 3 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra Dharma manjich Sanatana Dharma

  • @bhimraokamble658
    @bhimraokamble658 ปีที่แล้ว

    सर, तुम्ही सांगता ते पटतं पण, काही बांडगुळ स्वतः इतिहास संशोधक समजतात. व मोठ्या तोऱ्यात ब्राम्हण व सनातन हिंदू जो वर्ण व्यवस्था मानतो त्याच समर्थन करतात.
    तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महाराष्ट्र धर्म हाच शिवधर्म जो जातीविरहीत, सत्यावर आधारीत आहे.
    ।। जय शिवराय।।

  • @bharatsuryawanshi7918
    @bharatsuryawanshi7918 3 หลายเดือนก่อน

    २००% खर बोलताय सावंत सर

  • @shardasonawane1724
    @shardasonawane1724 3 หลายเดือนก่อน

    Manacha,aadracha,Jaybhim sir🙏

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 4 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @tanajisawant2403
    @tanajisawant2403 วันที่ผ่านมา

    साहेब, खरा इतिहास लोकांना समजलाच नाही.लोकांना सांगितला गेला नाही.लिहिणाऱ्यानी आपल्या सोईने लिहिले.
    मुस्लिमां पेक्षा आपल्या धर्माच नुकसान
    हिंदू समाज्यातील काही ठराविक समूहाने आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी केलेलं आहे.

  • @nitinhajare3582
    @nitinhajare3582 5 หลายเดือนก่อน

    This is true sir

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 3 หลายเดือนก่อน

    मराठा म्हणजे मराठी माणूस❤

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 3 หลายเดือนก่อน +1

    सर.रंगनाथ.गोसावी.यांची.माहिती.सांगा

  • @anand2152
    @anand2152 3 หลายเดือนก่อน

    khr bolty sir❤