खरा इतिहास सागण्याच धाडस आपण करत आहात ते अतूललयनीय आहे सर माझा एक प्रश्न आहे ९६ कुळी मराठा मंजे काय,९६ कुळी मराठा म्हण्याची प्रथा केव्हा चालू झाली,महाराज्याणी स्वताला केव्हाच ९६ कुळी मराठा म्हतलेल नाही मग हा शब्द प्रयोग केव्हा पासूण चालू झाला
@@ashwininaikwade522 patil ek padvi aahe kahi mahar suddha patil aahet vidarbhat. 96 kul ek vegali sankalpana aahe, pls read some books there is tremendous literature available on this issue. 😊 But read it in historical sense only otherwise people became jingoistic 😊
मला आठवते सत्तरच्या दशकात संभाजी महाराजाविषयी ब्राह्मण ग्रस्त लोक काय बोलत होते, ते, त्या काळातील तरूणांना विचारून पहा म्हणजे कळेल..पण मराठा समाजाला ह्याचे भान नाही,हे वास्तव आहे त्यांच्यात एक सामाजिक न्युनगंड निर्माण केला गेला... परिणामी ते .... संभाजी भिडे सारख्यांच्या सहजपणे नांदी लागतात... आजपर्यंत मराठा समाजाच्या मनगट शाहिचा वापर केला जात आहे...पण ते त्यांना उमजतच नाही.... महाराष्ट्राचा इतिहास ज्या दिवशी मराठा समाजाला समजेल तो महाराष्ट्राच्या दृष्टीने सुदिन असेल.....जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय!
@@amitakorde1082 मिसुद्धा मस्करी करत नाही. मनू नावाचा कोणीही नव्हता.संस्कृत भाषा 8/9 शतकानंतर आली. त्यानंतर पुष्यामित्र शृंग नावाच्या एका क्रूर राजाच्या वेळी रामायण महाभारत मनुस्मृती पुराण उपनिषध वगैरे लिहिली गेली. त्याआधी पाली भाषा चालायची. फेकमफेक आहे. रामायण 300 लिहिली गेली आहेत. वाल्मिकी च रामायण खरं कशावरून?? बुद्ध जैन यांचा राम वेगळा. द्रविडचा वेगळा आसाम चा वेगळा कंबोडिया चा वेगळा नेपाळ चा वेगळा. मजा म्हणजे वाल्मिकी रामायण सोडल तर कुठेच रावण आणि हनुमान नाही.
सावंत ....... तुम्हीं सुद्धा जाती-पातीचाच विचार करता! बखरकाराच्या मध्ये जी द्वेश भावना होती तीच द्वेश भावना तुमच्यामधेही दिसते. तुह्मी एक कल्ली इतिहासकार आहात सच्चा इतिहासकार बना
विशिष्ट उद्देश मनात ठेऊन पद्धतशीरपणे केलेला हा प्रचार आहे....वास्तविक अभ्यासकाने तटस्थपने बाजू मांडली पाहिजे....उगाच इतिहासाचा विपर्यस् करून इतिहास म्हणून स्वतःचे विचार सांगू नये...संभाजीराजेंना कोणी मारले, कसे मारले ,कोणी पकडून दिले, कोणी साथ दिली ,कोणी विश्वासघात केला हे सर्वज्ञात आहे.
राजा दंड म्हणून ब्राह्मणाला शिक्षा देऊ शकतो असा दंड क्षुद्राला सर्वात कमी तर ब्राह्मणांला सर्वात जास्त अर्थात चौसष्ट किंवा एकशे अठ्ठावीस पट जास्त दिला जावा अशी मनुस्मृतीची आज्ञा आहे.
फक्त धाकल धनी❤️ निव्वळ राजकारण🤷 धर्मवीर चे दोन अर्थ होतात.... कर्मालाही धर्म म्हणतात...... दुसरा धर्म म्हणजे संस्काराला म्हणतात.... " धर्म = स्वराज्यरक्षक " समानार्थी आहे...
इंग्रजांच्या दफ्तरी सर्व त्यांचा कामकाज सांभाळणारे ही सर्व ब्राम्हण च होते . मुघल जेंव्हा पहिल्यांदा भारतात आले तेंव्हा त्यांना राज्यकारभारात मदत करणारे त्यांच्याशी संवाद साधणारे त्यांना भारताची सर्व माहिती देणारे त्यांच्याकडे नोकरी करणारे हे सर्व ब्राम्हण च होते .
धर्मवीर म्हटलं म्हणून "छत्रपति संभाजी महाराजांची" बदनामी होते?? हींदवी स्वराज्याचे ते मालक होते हे तरी माहीती आहे का या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैलाला? हींदवी याचा अर्थ "सेक्युलर" म्हणाल नाही तर हा सुद्धा शब्द बदनामीसाठी वापरला म्हणायचा. पोटापाण्यासाठी या असल्यांना काय काय करावं लागतं..!
मला आश्चर्य वाटत आणि वाईटही वाटतं की महाराष्ट्राच्या छत्रपतींना त्यांच्या राज्यातुन शत्रूने पकडन नेले त्या वेळी अनेक मात्तबर मराठा सरदार होते मोठं सैन्य होतं ,तरीहि हे दुर्दैवाने घडलं , माझ्या राजा मूळे आजही लोकांचा हिंदू धर्माभिमान जिवंत आहे । । जय छत्रपती शंभूराजे ।
अण्णाजी दत्तो , मल्हार रामराव चिटणीस हे चुकीचेच आहे पण त्यासाठी तुम्ही संपूर्ण ब्राह्मण जातीला कारणीभूत ठरवू शकत नाही कारण मराठा साम्राज्य उभारण्या मध्ये ब्राह्मणांचं खूप मोठं योगदान आहे
संभाजी महाराज, हे धर्मवीर,सोहराझ्य रक्षक होते,हिंधूनी विसरू नये,सभाजी महाराजांची कारकीर्द अवघी ९ वर्षाची आहे, पण काम ९० वर्षा एवढे आहे, अवरघजेबाचे रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकठ आले होते,महाराजांनी सोथाचे बलिदान दिले,मोघल मराठा संघर्ष २७ वर्ष होता,२० फेब्रही
श्री.छ. संभाजीराजे हे फक्त आणि फक्त "स्वराज्य रक्षक" होते. त्यांच्यावर बखरकार असो की त्यानंतर संभाजी महाराज यांची बदनामी करणारे हे कोण होते आणि आहेत हे तमाम शंभूप्रेमीनी जाणून घेतलं पाहिजे. इंद्रजित सर धन्यवाद.❤
संभाजीमहाराजाना पण सेक्युलर बनवायला कमी नाही लोकांची धर्म रक्षणा साठी ज्याने हाल सोसले जिवाची पर्वा नाही केली आता ते धर्मवीर नाही सांगणारे पुढे येत आहेत काय दिवस बघायला मिळाले
खरा इतिहास आपण जनतेला सांगत आहात सावंत सर महाराष्ट्रातील शिवप्रेमी लोक आभार मानत आहेत.
मी एकही बामण राजांचा राग करणारा बागितला नाही.
पण मुस्लिम , आणि भीम वाले बरेच आहेत औरंगझेब ला मानणारे .
तुम्हाला बरं जमत होते त्यांच्या हाताखालील लीखापडीवकिली करायला काम करायला@@vbh4315
@@vbh4315 ek bhim wala dakhvun de rajancha raag karnara .......Jiva mahal mahar hote bhim valyanche purvaj tumchyasarkhe gaddar nahi ....."hota Jiva mhnun vachla Shiva " .......Ani tya bra-man mule sambhaji maharajancha jiv Gela mahiti ahe amhala ...bamnya 😂😂😂
@@Fir-Hasti bhimtya amhi tumcha raag kadhich karat nahi .
Dr BRA cha suddha karat nahi .
Amhala khotya itihasacha raag ahe .
Jiva mahal Mahar hota ??? Rajancha jiv bamnamule Gela ???
Hey saaf khotey ahe .
Samjle ka bhimtya
@@vbh4315aare kutrya tumich khare gaddar aahat deshala lagleli keed aahat tumi lok
🚩स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र🚩
स्वराज्य रक्षक धर्मवीर
एकदम बरोबर आहे
पेशवे ने वाट लावली
@@santoshsalvi8884जावळीचे मोरे यांबद्दल काय बोलणार
क्षत्रपति शिवाजी महाराज और शंभाजी महाराज की बदनामी बर्दाश्त नहीं होगी।
छत्रपती व संभाजी असे लिहा.
मग पुरोगामी सगळ्यात पुढे आहेत ह्यात .
@@shukracharyashelar4763त्या डुकराला नीट लिहता पण येत नाही, पण तुम्ही चाटायला हजर. बहुदा शांतीदुत असावा..तुमचा दाजी ना शेवटी.
सत्य परिस्थिती सांगीतली आहे ती समाजात तळागाळापर्यंत समजणे गरजेचं आहे प्रेरणादायी विचार आहेत . आपले अभिनंदन 🌺
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज...जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
सर आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सप्रेम जय जिजाऊ
खरा इतिहास सागण्याच धाडस आपण करत आहात ते अतूललयनीय आहे
सर माझा एक प्रश्न आहे
९६ कुळी मराठा मंजे काय,९६ कुळी मराठा म्हण्याची प्रथा केव्हा चालू झाली,महाराज्याणी स्वताला केव्हाच ९६ कुळी मराठा म्हतलेल नाही
मग हा शब्द प्रयोग केव्हा पासूण चालू झाला
योग्य प्रश्न केला आहे
भोसले ९६ कुळी नाहीत
@@ravindraganage7562 palil kul bhosle ahe
@@ashwininaikwade522 patil ek padvi aahe kahi mahar suddha patil aahet vidarbhat.
96 kul ek vegali sankalpana aahe, pls read some books there is tremendous literature available on this issue. 😊
But read it in historical sense only otherwise people became jingoistic 😊
@@ravindraganage7562सातारा जिल्ह्यातील वाई येथे पण काही महार हे पाटिल होते. महाजूर पाटिल म्हणुन यू ट्यूब वर पण सर्च करून पाहू शकता
Jabardasta Sir! असच सत्य बाहेर अनत रहा तूम्ही
अनाजी दत्तोची पिलावळ आज सुधा महाराष्ट्राचा खोटा इतिहास लिहित आहेत आणि सांगत असतात.... इंद्रजीत सावंत सर धन्यवाद लोकांना खरा इतिहास सांगण्या साठी
Are Para Shat Kar... Tula kase mahit khare khote ki tu tya kali hotas?
@@maheshs.955 राजानला शरीयत नुसार मारले आहे .
भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...
तुझ्या आईला लावला औरंग्या
Bramhan napunsak astat
आजही बरेच अणाजी पंत आहेत,आजही छत्रपती शंभू प्रेमी अणाजीपंतांची चाटण्यात धन्यता मानतात.
आजही बरेच गणोजी शिर्के आहेत
पेशव्यांना मसतानी चालत होती का
छत्रसाल राजा हा हिंदू राजा होता, मस्तानी ची आई मुस्लिम होती पण वडील तर हिंदू होते, आपल्या कडे मुलांना वडिलांच नाव आणि धर्म मान्य आहे, आई चा नाही
हो तुला चालत किंवा पेलवत असेल तर तु पण आण एक मस्तानी
ती राजपूत होती पण पिक्चर मध्ये लांडी दाखवतात ते 😢
चालवली भावा
दुसर्यांना लवजिहाद सांगणारे स्वताचे जावई शहनवाज हुसेन, मुख्तार आब्बास नकवी सारखे आसे बरेच काही जावई यांना चालतात बरं आणि आहेत पण😂😂😂
तर्कसंगत युक्तिवाद करत आहेत सावंत सर, पटतय मनाला, सत्य असेल.
वा, खरा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे ,आणि आपण हे काम करीत आहात त्याबद्दल आपले आभार
मला आठवते सत्तरच्या दशकात संभाजी महाराजाविषयी ब्राह्मण ग्रस्त लोक काय बोलत होते, ते, त्या काळातील तरूणांना विचारून पहा म्हणजे कळेल..पण मराठा समाजाला ह्याचे भान नाही,हे वास्तव आहे त्यांच्यात एक सामाजिक न्युनगंड निर्माण केला गेला... परिणामी ते .... संभाजी भिडे सारख्यांच्या सहजपणे नांदी लागतात... आजपर्यंत मराठा समाजाच्या मनगट शाहिचा वापर केला जात आहे...पण ते त्यांना उमजतच नाही.... महाराष्ट्राचा इतिहास ज्या दिवशी मराठा समाजाला समजेल तो महाराष्ट्राच्या दृष्टीने सुदिन असेल.....जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय!
संभाजी भिडे नाही रे मनोहर कुलकर्णी
Soft target aahet Brahman.Aata tar Tilak Ani savarkarana sudha shivya dilya jat aahet.He aahe Maharashtra cha durdyav.
@@pramodyerunkar3928 टिळक आणि सावरकर यांचे संभाजी महाराज यांचे बद्दल काय मत होते? ते सांगा.
@@surajwavre8291 Tumhi sanga Kay mat hote mhanje ammhi sudha tyana Virodh Karu.
@@pramodyerunkar3928 ह्याच इंद्रजित सावंत ने कितीतरी Videoत सांगितले आहेत. बघा की TH-cam वर
स्वराज्यरक्षक .. छत्रपती संभाजी महाराज की.. जय 🙏🙏🙏
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी बंद करा. मनुवादी किड्यानो. 🚩🚩
भावा यांना अशीच भाषा पाहिजे
अरे दादा मनू ब्राह्मणच नव्हता
😅
@@amitakorde1082
मनू नावाचा कोणच नव्हता दादा. तीही फेकमफेक.
@@kiransawant2251 अरे दादा मस्करी करत नाहीये खरंच आहे
मनू हा सूर्यवंशी क्षत्रिय होता ज्यात पुढे रामाचा जन्म झाला
@@amitakorde1082
मिसुद्धा मस्करी करत नाही. मनू नावाचा कोणीही नव्हता.संस्कृत भाषा 8/9 शतकानंतर आली.
त्यानंतर पुष्यामित्र शृंग नावाच्या एका क्रूर राजाच्या वेळी रामायण महाभारत मनुस्मृती पुराण उपनिषध वगैरे लिहिली गेली. त्याआधी पाली भाषा चालायची. फेकमफेक आहे.
रामायण 300 लिहिली गेली आहेत. वाल्मिकी च रामायण खरं कशावरून??
बुद्ध जैन यांचा राम वेगळा. द्रविडचा वेगळा आसाम चा वेगळा कंबोडिया चा वेगळा नेपाळ चा वेगळा.
मजा म्हणजे वाल्मिकी रामायण सोडल तर कुठेच रावण आणि हनुमान नाही.
गणोजी शिर्के मराठा होता मेहुणा होता
कवि कळश ब्राह्मण होता he पण सागा
डॉ इंद्रजित सावंत साहेब 💯💯🚩🚩🚩💪💪👌👌
WhatsApp University cha doctor 🤣
माझे अनेक ब्राम्हण मिञ आणि ओळखीचे अभ्यासक लोक आहेत आणि ते कधीच मला संभाजी राजेचा राग करताना आढळलेले नाहीत उलट शिवाजी महाराजा इतकेच ते त्यांना मानतात.
धन्यवाद सांवत साहेब,
खरा इतिहास उलगडून सांगितला आहे.
अगदी बरोबर100% आहे.
मराठा साम्राज्य मध्ये पेशवाई कशी वरचढ झाली, यावर विडिओ बनवा
Shevshahee Hijack Kaele Peshwaee Nae 📢📢
हा सुद्धा प्रश्न योग्य विचारला आहे
Mag maratha kaay baghat basle hote ka , chal hat
@@parthshelar2479 मराठ्या चा फक्तं युद्धात वापर करून घेतला आणि स्वतः पेशव्यांनी राज्य केले, छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर चा काळ बघा
पेशवे शिवाजी महाराजां पासूनच होते
सत्य जगासमोर आले आहे आपण धन्यवाद
जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभुराजे
अगदीं बरोबर
धन्यवाद सर👍👍🌷💐💐🌷👍
सावंत ....... तुम्हीं सुद्धा जाती-पातीचाच
विचार करता!
बखरकाराच्या मध्ये जी द्वेश भावना होती तीच द्वेश भावना तुमच्यामधेही दिसते. तुह्मी एक कल्ली इतिहासकार आहात सच्चा इतिहासकार बना
तुम्ही अजूनही मध्य युगातच आहात!
एकदम बोरबर आहे सर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
अगदीं बरोबर बोलले आहे जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙏🚩
je video madhe sangitlay , te patat nahiye . nasel tar svata sagle purave vacha , mag tharva . pan muddam asa shambhu rajen na badnaam karu naka
बरोबर आहे सर
ग्रेट आहे सावंत सर
You are right sir
खरा इतिहास लोकांपर्यंत यायला हवा.
Salute to your knowledge and courage sir
Great job Sir
अगदी बरोबर
इतिहास कारचं उत्तर इतिहास काराने दिलं पाहिजे.
आपल्याकडे मूर्ख राजकारणी इतिहास बद्दल ज्ञान देतात.
जबरदस्त
निर्भीड निष्पक्ष सांवत सर
Dr. Kamal Gokhale ह्यांच्याविषयी पण बोला ...शंभुराज्यांवर Ph.D करणारी पहिली बाई ... आणि ती ब्राह्मण च होती
त्याच्यावर ते बोलत नाही कारण त्यांना फक्त जातीचे राजकारण करायचं आहे.
बर धर्मरक्षक म्हणणायला तुम्हाला काय अडचण?? आणि इतकं सांगत असाल तर हे पण सांगा कि तळ कोकणातील सगळ्या मशीद च्या मशीद फोडल्या होत्या हे पण सांगा 🚩
ब्राह्मण इतिहासकार प्रामाणिक नसतात हे तूम्ही का मानत नाहीत?
अरे वाह ⛳⚔️👍 त्या मशिदिंची ठिकाणे आणि नावे वाचायला कुठे मिळतील??
@@vivekgiramkar धर्म रक्षक होते तर ब्राह्मणांनी त्यांची बदनामी का केली?
Bramhan napunsak astat
जबरदस्त आणि सत्य
Great explanation Sawant sir😊
विशिष्ट उद्देश मनात ठेऊन पद्धतशीरपणे केलेला हा प्रचार आहे....वास्तविक अभ्यासकाने तटस्थपने बाजू मांडली पाहिजे....उगाच इतिहासाचा विपर्यस् करून इतिहास म्हणून स्वतःचे विचार सांगू नये...संभाजीराजेंना कोणी मारले, कसे मारले ,कोणी पकडून दिले, कोणी साथ दिली ,कोणी विश्वासघात केला हे सर्वज्ञात आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤
Great...
धर्मवीर हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय .
I'm proud of you Sir I am also sawant.
Khup chaan
राजा दंड म्हणून ब्राह्मणाला शिक्षा देऊ शकतो असा दंड क्षुद्राला सर्वात कमी तर ब्राह्मणांला सर्वात जास्त अर्थात चौसष्ट किंवा एकशे अठ्ठावीस पट जास्त दिला जावा अशी मनुस्मृतीची आज्ञा आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज🚩
Sir great
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
this truth' 🎉
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great sir
पवारश्वान! 😂
बरोबर ओळखला
बोलतंय कोण, टरबूज श्वान ! 😂😂😂😂😂😂😂
@chaitantaatre574 - 'Fadanvees Swan'.
@@swapnilpatil8441 दुखलं का खरं बोलल्यावर? 😂😂😂
@@chaitanyaatre574 Jyane san 1994 la 16% 'kulwadi Marathyanche' 'Kunbi O B C Aarakshan' ghalawile, tyala mananyachi 'Mananiya Manoj Dada Jarange Patlana' kahich garaj nahi aani 'Mananiya Manoj Dada Jarange Patlani' saral - saral sangitlay ki '1994' cha 'GR' ch radda kara, yacha arth asa ki 'Mananiya Manoj Dada Jarange Patil' 'Sharad Pawarana' manatach nahit. Pan tumhala tase watat asel tar to tumchach mahamurkhpana aahe kiwa tumhi 'Sharad Pawarache' lebale jabardastine 'Mananiya Manoj Dada Jarange Patlanwar' thopat aahat. 'Sharad Pawar' ha amha 'Kunbi - Kulwadi Marathyansathi' No. 1cha sarwat motha 'Aadhunik Suryaji Pisal' aahe
Yes true 😮😮
फक्त धाकल धनी❤️
निव्वळ राजकारण🤷
धर्मवीर चे दोन अर्थ होतात....
कर्मालाही धर्म म्हणतात......
दुसरा धर्म म्हणजे संस्काराला म्हणतात....
" धर्म = स्वराज्यरक्षक " समानार्थी आहे...
Very very good sir 👌👍
very true
मिश्या जितेद्र आव्हाड सारख्या आहेत .... योगायोग !!
दुर्दैव
😅
दोघे लांड्याच्या औलादी आहेत.
मनोहर कुलकर्णी सारख्या आहेत, पांढरा रंग द्यायचा फक्त😂😂
आजही महाराष्ट्रात तेच चालू आहे
Dhanyawad sir
छत्रपती संभाजी महाराज हे थोर साहित्यिक होते, शुर विर, अनेक भाषेचे अभ्यासक होते.
ह्यला ब्रम्हानाचा राग आहे
कशामुळे?
म्हणून इतिहास चुकीचा सांगत आहे याच्या कडे कोणते पुरावे प्रमाण आहेत विचारा
अष्टप्रधान मंडळात आठ पैकी सहा ब्राह्मण.
ह्या अश्या आमट्यांच्या नादी लागू नका.
हाफ चड्डी वाल्याच्या नांदी लागून तुमच्या डोक्यात किडे पडले का
Are zzatu tyaveli Tashi paristhiti hoti......shikdhanachi maktedari eka vishesh jatikafe hoti. Tykule taych lokana ghyav lagaych
तुझा बाप पण होता 😂
@@StyleEuphoriaबरोबर
इंग्रजांच्या दफ्तरी सर्व त्यांचा कामकाज सांभाळणारे ही सर्व ब्राम्हण च होते . मुघल जेंव्हा पहिल्यांदा भारतात आले तेंव्हा त्यांना राज्यकारभारात मदत करणारे त्यांच्याशी संवाद साधणारे त्यांना भारताची सर्व माहिती देणारे त्यांच्याकडे नोकरी करणारे हे सर्व ब्राम्हण च होते .
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक च होते विशिष्ठ समाज्याच्या लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता
तो चिटणीस बामण नव्हता ..तो सुळेजात सीकेपी होता
Ckp he kay navin
Tumhala 'Bhanamati' navacha prakar mahit ahe ka! Tyat ek shakha 'Vashikaran, Mohinividya, Aakarshan Vidya aani dusari shakha 'Vidveshan, Vitushtikaran, kleshkaran aahe. Tyachya jivavar aapan dur kuthehi basun kuthalyahi mansala aaplyala pahije tase kath - putli sarkhe nachau shakto kiwa tyachyakadun aaplyala pahije tase kam karun gheu shakto.
Ha 'Bhanamati' ha prakar 'Ashtapailu Aghori Tantrik Vidyetla' ek prakar aahe.
हे आजही 350 वर्षानंतरही आहे..हे महाराष्ट्र च दुर्भाग्य आहे...😢
Number 1 speech
धर्मवीर म्हटलं म्हणून "छत्रपति संभाजी महाराजांची" बदनामी होते?? हींदवी स्वराज्याचे ते मालक होते हे तरी माहीती आहे का या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैलाला? हींदवी याचा अर्थ "सेक्युलर" म्हणाल नाही तर हा सुद्धा शब्द बदनामीसाठी वापरला म्हणायचा.
पोटापाण्यासाठी या असल्यांना काय काय करावं लागतं..!
Kasle he pakke bhosdiche aahet rashtrawadi walle salle jatipati madhey aag lavun thevli aahe 😡😡😡😡🤬🤬🤬🤬👹👹👹👹👺👺👺👺
जाउद्या ह्या असल्यांना फक्त सनातन धर्म बदनाम करायचाय.... दिडदमडीच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार
धर्मवीर म्हणल्यावर का पोटात दुखतंय
संभाजी महाराजांनी धर्म रक्षणार्थ प्राण त्यागले ..त्यामुळे आम्ही त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच म्हणणार
मला आश्चर्य वाटत आणि वाईटही वाटतं की महाराष्ट्राच्या छत्रपतींना
त्यांच्या राज्यातुन शत्रूने पकडन
नेले त्या वेळी अनेक मात्तबर मराठा
सरदार होते मोठं सैन्य होतं ,तरीहि
हे दुर्दैवाने घडलं ,
माझ्या राजा मूळे आजही लोकांचा
हिंदू धर्माभिमान जिवंत आहे ।
। जय छत्रपती शंभूराजे ।
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
💯💯💯💯💯💯💯
ब्रिगेडग्रस्त प्रवृत्तीच्या मनात ब्राह्मणांबद्दल प्रतंड राग
खरा इतिहससंशोधक
अण्णाजी दत्तो , मल्हार रामराव चिटणीस हे चुकीचेच आहे पण त्यासाठी तुम्ही संपूर्ण ब्राह्मण जातीला कारणीभूत ठरवू शकत नाही कारण मराठा साम्राज्य उभारण्या मध्ये ब्राह्मणांचं खूप मोठं योगदान आहे
हो नक्कीच, ब्राम्हण समाजाचं कर्तुत्व नाकारायचे काही कारण नाही पण संभाजी महाराजांना अजून ही बदनाम करण्यात ते मागे nahi हे सत्य आहे !
Are kelya tya bamnala amhi Maratha samajane bhikshya devun jagvlay he visrla ka kay
@@chavansagar3222 आरक्षणाची भीक मागणाऱ्या नी म्हणे ब्राह्मणाला जगवलय
😅
आता कुणी फारसे भिक्षा मागत नाही तर मग ब्राह्मण काय वारा खाऊन जगतात का
@@ranjitsuryawanshi7047 सगळेच करत नाही
@@chavansagar3222,खर्या आयडी ने ये 😂
Dharmaveer Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🚩🧡 🧡 🧡
खरा इतिहास बोचतो
इतिहास ब्राम्हणाःनीच लिहिला म हा सांगतोय हा इतिहास कोणी लिहिलेला?
तू andhbhakt आहेस...नाव lapvun comment कर bhadvya...कादंबरी शोधून इतिहास समोर anala जातो...research केला जातो...तुला काय समजणार झंडू 😂😂😂😂😂
Very nice 👍👍👍
संभाजी महाराज, हे धर्मवीर,सोहराझ्य रक्षक होते,हिंधूनी विसरू नये,सभाजी महाराजांची कारकीर्द अवघी ९ वर्षाची आहे, पण काम ९० वर्षा एवढे आहे, अवरघजेबाचे रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकठ आले होते,महाराजांनी सोथाचे बलिदान दिले,मोघल मराठा संघर्ष २७ वर्ष होता,२० फेब्रही
श्री.छ. संभाजीराजे हे फक्त आणि फक्त "स्वराज्य रक्षक" होते. त्यांच्यावर बखरकार असो की त्यानंतर संभाजी महाराज यांची बदनामी करणारे हे कोण होते आणि आहेत हे तमाम शंभूप्रेमीनी जाणून घेतलं पाहिजे.
इंद्रजित सर धन्यवाद.❤
मग छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल कशासाठी
मुलीसाठी नसेल पण धर्मासाठी सुद्धा नसेल
शील प्रज्ञा सत्य***
ह्यांना मुस्लिम चालतात, हे म्हणे इतिहासकार.
Right sir
पवारांचा पाळीव इतिहासकार
काकांनी असे बरेच इतिहासकार व भुरट्या संघटना पाळल्या आहेत. छू म्हणले की लगेच भुंकायला चालू करतात.
नाही तुम्हाला अण्णाजी पंत आवडतात त्याला आम्ही काय करणार
Kay.chukich.boltat
khare bolka sakhya aai la rag yeto
अण्णा पंतांची राहिलेली औलादी तुम्ही कुत्र्या हो औकातीत राहा
असल्यांना आधी हानल पाहिजे, एकदा बुधभूषण आणि महाराजांची पत्रे तर वाचा ,महाराज धर्माभिमानी आहेत ह्यात संशय नाही
संभाजीमहाराजाना पण सेक्युलर बनवायला कमी नाही लोकांची धर्म रक्षणा साठी ज्याने हाल सोसले जिवाची पर्वा नाही केली आता ते धर्मवीर नाही सांगणारे पुढे येत आहेत काय दिवस बघायला मिळाले
Sambhanji maharajancha ithihas lapvla ka Gela Bala bmnani
इंद्रजितराव आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी आहे ❤
आई जगदंब याची पाठ काढील एक दिवस
@@abhijeetkirtane5450😂😂 लंडनहून वाघनख आणणाऱ्या समितीत स्वतः फडणवीसने ठेवलं आहे ह्याला😂
We must agree about Sambhaji Maharaj"Bapapeksha Beta Savai".
मग आजपासून आम्ही छतपती सभाजी राजे असंच म्हणुया ' धर्मवीर शब्द बंद करूया वापरण .
अण्णाजी दत्ता बरोबर मराठे ही हत्ती च्या पायी दिल होत.
ईतीहास खरा की खोटा हे कोण ठरवते?
कोण सांगितला बे..... झोपेतून उठून बोलू नकोस ,सगळे त्यांचा प्रचंड आदरच करतात.....तू उगी काही तरी बंडल मारत बस
बरोबर