ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
अण्णाजी पंत चिटणीस आणि भास्कर कुलकर्णी तेव्हा पण होते ना आता पण आहेत म्हणून बहुजन समाजाने खरा इतिहास वाचावा आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
पीरा ला नवस कोणी पण बोलु शकता, धर्म वीर म्हणजे त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्म वीर म्हटलंय आणि त्यांनी स्वराज्य च रक्षण केला ते स्वराज्यरक्षक
त्या वेळेची जी राज्य विवस्था होती त्या नुसार असेल.. पण राज्यांनी महाराष्ट्र धर्मा बरोबर.. हिंदू धर्म ही जागवला हे ही महत्त्वाचे कारण पुढील इतिहास पाहता.. हे लक्षात येत... म्हणून. छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य व बलिदान फार मोठे असून त्यांच्या बलिदानाला मर्यादित करण्याचा प्रयत्न कृपया कृपया कोणीही करू नये ही विनंती
खुपच छान भाऊ, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर बाजारबूणग्या मनूवाद्यांनी आधी अण्णाजी दत्तो सारखे महाराजांचे सर्व विरोधक, औरंगजेब आणि आदिलशाह सोबत असलेले मिर्झा राजे जयसिंग, कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि सावरकर, गोळवलकर आणि राम गणेश गडकरी सारख्या महाराजांच्या टिकाकारांना आधी धर्मविरोधी जाहीर करावे....

सावरकर ने कुठे टिका केली आहे ? संभाजी महाराजावर जे दोन ओळी लिहिल्या आहेत त्या त्याकाळात उपलब्ध माहितीवरून लिहिल्या आहेत . त्या आधी सर्व समाजातील लोकांनी तसच लिहिलेले आहे त्यात आमच्या मराठा समाजाचे पण लेखक आहेत . नंतर सावरकर म्हणालेले देखील आहेत संभाजी महाराजान वरची माहिती खोटी असेल सावरकरणी लिहिलेले हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत ऐक मित्रा youtube ला त्यांनी ते गीत वयाच्या 13 व्या वर्षी लिहिलेले आहे
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
हिंदू रक्षक होते मग स्वराज कुठून आले. हिंदू राज्य का म्हटले नाही. इतिहास करांनी मराठ्यांनी हल्ला चढवला, मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचे पानिपत झाले, वेडात मराठे वीर दौडले सात असे का म्हटले.इथे हिंदू हा शब्द काही नाही वापरला.
काल एका चॅनेलवाल्याच्या प्रश्र्नाला उत्तर देताना म्हणालात की राजकारण्यांचा अभ्यास तोकडा आहे , त्यांनी अभ्यास करुनचं आपलं म्हणणं मांडाव,आज काय दबाव तंत्राचा अमल होता कां ?
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
साधे 5 वर्ष सरकार बद्दले तर आख योजना बदलून टाकतात ।। तर राजे ना हलाल करून मारल्यानंतर मुस्लिम राजवट आणि इंग्रज लोकांचे राज्य 150 वर्ष आले त्यात काय काय बदल केले असतील
निदान खरा इतिहासकार बसवा हो... छत्रपती संभाजीराजांनी रामसिंग ना लिहिलेलं पत्र हा माणूस का नाही वाचत..."आम्ही हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय..??"...आज्ञापत्र का नाही दाखवत शहाजी राजे ना हैंदव धर्म रक्षण करणारे म्हंटल आहे... बुधभूषण का नाही दाखवत..."जो मनुष्य धर्मविना आचरण करतो तो मृतकं च असतो..."
थोर राजा सभाजी महाराज होते, सावंत सर जास्त खोलात जाऊ नका, धर्म रक्षक, धर्मवीर, हे बघणं सोडा,९ वर्साची कामगिरी बघा माहराजांची,रामदास,लोकमान्य टिळक,शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज,यांचं देशासाठी मोठे योगदान आहे. टिळकांनी गणपती उत्सव , १० दिवसाचा करून मरहाठा समाज एकत्र केला, देश प्रेम, धर्म प्रेम, जागृत केले, हे विसरू नये, जय भवानी, जय शिवराय,हर हर महादेव,यलकोट यळकोट जय मल्हार😅😅😅😅😅😅😅
अरे दादांनो ते आपल्या स्वराज्याचे मालक त्यांच्या स्वराज्यात कित्येक जाती धर्म पंथाचे लोक राबले त्यांनी राजांची निष्ठा राखली मग तुम्ही एव्हढ्या मोठ्या राजांना एका विशिष्ट समुदाय किंवा एखादा धर्म पंथ जाती पर्यंत का तुम्ही त्यांना मर्यादित ठेवत आहे फालतू राजकारण नका करू राजांनबद्दल
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी आणी उत्तर द्यावं 1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर ) जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला? 2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात. 3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल) 4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे. 5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत. 6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात. ( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे) बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता, महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात. 7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना? जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय? त्यांच्या देवी-देवता कोणत्या? वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
Sambhaji maharaj n la pakadnya madhe Ganoji Shirke n cha hath hota asa pan itihas ahe, mag sagle maratha Ganoji shirke chi aulad mhantnar ka, ka sarva shirke n la nava thevnar
ग्रेट अभ्यास आणी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपण महाराष्ट्र भर फीरा आणि आपले विचार मांडा खरा इतिहास बहुजनांना कळू द्या
बरोबर सर
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज... होय ते स्वराज्य रक्षकच होते.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज 🧡
Dharmaveer ❤
@@3rdEye01 माफिविर
@@नारू-ख5ठ मावरकर
@@नारू-ख5ठ ?
@@नारू-ख5ठ हो तुझ्या माईचा नवरा माफीवीर च आहे
पण तुला तुझ्या बापाचं नाव कोणी विचारलं
खूप छान सावंत सर.....तुमच्यासारख्या इतिहास कारांच्या मुळे अजूनही खरा इतिहास जगासमोर येत आहे....🙏🙏🙏🙏
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
@@indianviralnews4604 itihas vach br
Tumhi kiti vachla , Ani mahatvacha konakadun vachla@@Mp1994patil
महाराष्ट्र धर्म म्हणजेच हिंदू धर्म
ते इतिहास आभ्यासक नाही तर संशोधक आहेत , no 1 personality
सर आज तुमच्या सारख्या इतिहास कारांचे या देशाला गरज आहे
आसाच निर्भीड पने इतिहास मांडत जावा आम्ही तुमच्या सोबत आहोत
जय शिवराय... जय शंभराजे... जय भीम 💙🙏
राष्ट्रवादी चा नवा इतिहास संशोधक या पुर्वी कधी दिसला नाही.
एकच नंबर विश्लेषण केलत सर छत्रपती द्वेष्ट्यांच्या अगदी कानशिलात लावली
स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.
खरा शिव भक्त कोणत्या पार्टीचा नसतो.
सावंत सर या वीक्रूती अजुन हि जनतेला ऊजरुन देत नाही तुमच्या विश्लेषणाम,मुळे यांच्या पोटात गोळा उठला असेन
याला म्हणतात खरं विश्लेषण.
Ha swatala itihas sanshodhak mhanto
हा नवीन इतिहास कार कोणाची सुपारी घेऊन बोलतो आहे
सावंत साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे अभिनंदन साहेब तुमचे
ह्या लोकांना संभाजी महाराज कशाला पाहिजेत.हेडगेवार, गोळवलकर व गोडसे ला बसवा की महाराजांच्या जागी.
खूपच छान माहती दिली कारण बरेच यांना इतिहास माहीतच
जागा हो बहुजना जागा हो.
सर्वोत्तम विश्लेषण आणि ते ही पुराव्यासहित 👌👌🙏🙏
सावंत सर, खुप छान माहिती, खुप खुप धन्यवाद.🚩🙏
अण्णाजी पंत चिटणीस आणि भास्कर कुलकर्णी तेव्हा पण होते ना आता पण आहेत म्हणून बहुजन समाजाने खरा इतिहास वाचावा आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
Great job sir 👍
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज, रोक ठोक उत्तर छान विश्लेषण,
अगदी बरोबर
सावंत सर बरोबर आहे तुमचे
सुंदर मुलाखत,व सत्य विचार आहे 👍🙏 जय शिवराय जय शंभुराजे
संभाजीराजे स्वराज्य रक्षकच होते.धर्मवीर म्हणजे चातुरवर्ण व्यवसथा.
धन्यवाद सर
पीरा ला नवस कोणी पण बोलु शकता, धर्म वीर म्हणजे त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्म वीर म्हटलंय आणि त्यांनी स्वराज्य च रक्षण केला ते स्वराज्यरक्षक
Great Annialitiash sir.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक
स्वराज्य रक्षक श्री. छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
बरोबर विस्लेषन केलत सर
खूप छान 👌
स्वराज्यरक्षक
पेशवाई गळा काढतेय.
स्वराज्यरक्षकच छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
स्वतः संभाजी महाराज म्हणाले हे हिंदूंचे राज्य झाले. अजून कसलं पुरावा पाहिजे. स्वतः इंद्रजीत सावंत म्हणाले
Your analysis is spot on. Great job sir .
Jai Maharashtra
शेवट पर्यत हिंदू धर्म सोडला नाही म्हणून धर्मवीर ।। आणि सगळे राजे बद्दल चुकी च बोलत आहे
आता आम्ही पण म्हणू ... सावरकर स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर आहेत 😂🤣
खूप छान विश्लेषण
त्या वेळेची जी राज्य विवस्था होती त्या नुसार असेल.. पण राज्यांनी महाराष्ट्र धर्मा बरोबर.. हिंदू धर्म ही जागवला हे ही महत्त्वाचे कारण पुढील इतिहास पाहता.. हे लक्षात येत... म्हणून. छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य व बलिदान फार मोठे असून त्यांच्या बलिदानाला मर्यादित करण्याचा प्रयत्न कृपया कृपया कोणीही करू नये ही विनंती
Chatrapati Sambhaji maharaja ki jay .. Savarkar haramkhor hotha
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते हे त्यांच्या कार्यकर्तुत्वावरून समजते...जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
२७ वरशे आवरंगजेब बादशासी लढाही करण्यात गीली,धर्म विर, धर्म रक्षक हे बगतली नाहीत,जास्त खोलात जावू नये. जय शिवराय, जय बद्री केदारनाथ, जय म्हाकाल 😊😊😊😊😊
बरोबर 👍
काय भाजप मध्ये सर्व दलिदंर भरले
बरोबर
बरोबर दादा हि rss ची पिलावळ आहे भाजप...
या लोकांनी देशाला धर्माच्या नावाखाली तोडायच चालवलय...
Swarajyachi kalpana tya velhes konachya hi manaat navti hi kalpana deshyachya gadivar basnaryanchi aahe
Very good and true answer for showman
स्वराज्य रक्षक
Barobar Sir 🙏
खुपच छान भाऊ, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर बाजारबूणग्या मनूवाद्यांनी आधी अण्णाजी दत्तो सारखे महाराजांचे सर्व विरोधक, औरंगजेब आणि आदिलशाह सोबत असलेले मिर्झा राजे जयसिंग, कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि सावरकर, गोळवलकर आणि राम गणेश गडकरी सारख्या महाराजांच्या टिकाकारांना आधी धर्मविरोधी जाहीर करावे....
Mast mast
Barobar 👍
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
सावरकर ने कुठे टिका केली आहे ?
संभाजी महाराजावर जे दोन ओळी लिहिल्या आहेत त्या त्याकाळात उपलब्ध माहितीवरून लिहिल्या आहेत .
त्या आधी सर्व समाजातील लोकांनी तसच लिहिलेले आहे त्यात आमच्या मराठा समाजाचे पण लेखक आहेत .
नंतर सावरकर म्हणालेले देखील आहेत संभाजी महाराजान वरची माहिती खोटी असेल
सावरकरणी लिहिलेले
हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
हे गीत ऐक मित्रा youtube ला
त्यांनी ते गीत वयाच्या 13 व्या वर्षी लिहिलेले आहे
@@indianviralnews4604 मराठा च्या आड लपलेला अनाजिं पंत....
स्वराज्य रक्षण हाच त्यांचा धर्म होत ,बाकी धर्माचे रक्षण म्हणजेच Rss भाजपच सत्तेच रक्षण
Khup Chan vishleshan
Thank you so much sawant sir.
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
हिंदू रक्षक होते मग स्वराज कुठून आले. हिंदू राज्य का म्हटले नाही. इतिहास करांनी मराठ्यांनी हल्ला चढवला, मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचे पानिपत झाले, वेडात मराठे वीर दौडले सात असे का म्हटले.इथे हिंदू हा शब्द काही नाही वापरला.
अप्रतिम अभ्यास सर 👏🚩
तरी मराठी भिडेचा नाद सोडत नाही
काल एका चॅनेलवाल्याच्या प्रश्र्नाला उत्तर देताना म्हणालात की राजकारण्यांचा अभ्यास तोकडा आहे , त्यांनी अभ्यास करुनचं आपलं म्हणणं मांडाव,आज काय दबाव तंत्राचा अमल होता कां ?
राष्ट्रवादी चा इतिहास संशोधक दिसतोय हा
संघाचा चाट्या दिसतोय तू
सत्य समोर आल्या मुळे अंधभक्तांच्या ढू... लई मिर्ची लागली...
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
स्वराज्यरक्षक...👍
👌💯%✔️छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते ! जय शिवराय ! जय संभाजी राजे !!🇮🇳❤🙏

@ibdianviralnews4604 मी तर मराठा आहे. महाराष्ट्रीयन आहे.
हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@indianviralnews4604 छान दादा
@@indianviralnews4604 whatsapp university संघी लोकांचा प्रचार आहे याला कोणताच आधार नाही
Original history of masters very good information thanks.
Ek number sir❤️❤️❤️
धर्मवीर च🚩🚩💯
हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजीराजे 🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव
Baramati Cha Paliv itihasKar aahe to..,
Excellent Sawantji
धर्माजी नागनाथ हा मनुवादी रामदास स्वामीचा भक्त होता म्हणुन त्याने खोटा शिलालेख कोरला होता.
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
Shambhu rajyna dharmvir mahnyapeksha swarajya rakhashk hi far vyapak padvi ahe, shambhu maharaj he swarajya rakhashk ch hote,jay shivray
स्वराज्य रक्षक होतेच पण धर्मरक्षणासाठी प्राणाचीही तमा बाळगली नाही🚩🚩🚩🚩 धर्मवीर छात्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏
छान 👍👍
धर्म रक्षक बामणांचा रक्षक....
Marmik
Right.bro.
पैसे खाऊ इतिहासकार 😡
साधे 5 वर्ष सरकार बद्दले तर आख योजना बदलून टाकतात ।। तर राजे ना हलाल करून मारल्यानंतर मुस्लिम राजवट आणि इंग्रज लोकांचे राज्य 150 वर्ष आले त्यात काय काय बदल केले असतील
धर्म रक्षक.... होते.... आज सामान्य जनतेची दिशाभूल करू नका...
कवी कलश ची कविता खोटी आहे का
JAY MAHARASHTRA
मग आपण हिंदू धर्म समर्थक नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होतो !
निदान खरा इतिहासकार बसवा हो...
छत्रपती संभाजीराजांनी रामसिंग ना लिहिलेलं पत्र हा माणूस का नाही वाचत..."आम्ही हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय..??"...आज्ञापत्र का नाही दाखवत शहाजी राजे ना हैंदव धर्म रक्षण करणारे म्हंटल आहे... बुधभूषण का नाही दाखवत..."जो मनुष्य धर्मविना आचरण करतो तो मृतकं च असतो..."
थोर राजा सभाजी महाराज होते, सावंत सर जास्त खोलात जाऊ नका, धर्म रक्षक, धर्मवीर, हे बघणं सोडा,९ वर्साची कामगिरी बघा माहराजांची,रामदास,लोकमान्य टिळक,शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज,यांचं देशासाठी मोठे योगदान आहे. टिळकांनी गणपती उत्सव , १० दिवसाचा करून मरहाठा समाज एकत्र केला, देश प्रेम, धर्म प्रेम, जागृत केले, हे विसरू नये, जय भवानी, जय शिवराय,हर हर महादेव,यलकोट यळकोट जय मल्हार😅😅😅😅😅😅😅
Wrong statement by mr indranil sawant.
एकेरी मांडणी.आज मितिस विश्वास ठेवावा असा एकही इतिहासकार महाराष्ट्रात शिल्लक नाही.
Good
Sambhaji महाराज हे स्वराज्य रक्षक होते ते धर्मवीर नव्हते
अरे दादांनो ते आपल्या स्वराज्याचे मालक त्यांच्या स्वराज्यात कित्येक जाती धर्म पंथाचे लोक राबले त्यांनी राजांची निष्ठा राखली मग तुम्ही एव्हढ्या मोठ्या राजांना एका विशिष्ट समुदाय किंवा एखादा धर्म पंथ जाती पर्यंत का तुम्ही त्यांना मर्यादित ठेवत आहे फालतू राजकारण नका करू राजांनबद्दल
Mala kalat nahi hya media walyana ha ekach hisyorian bhetato kasa.. Baki koni historian nahit ka?
तर मग ईतीहासतील वाचण्यात आलेल्या "हिंदवी स्वराज्याची स्थापना" याचा नेमका अर्थ काय ?.
पेशवे धर्मविर मनत आहेत
Je Amchyasarkhe marathe sushikshit ahet tyanna mahit ahe pn bar zal sir tumhi ata ya ananji pantanchya auladinna samaj dili ....
ह्या पुराव्यांचा पण अभ्यास करावा स्वयंघोषित इतिहासकार सावंत यांनी
आणी उत्तर द्यावं
1) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात "हिंदुसेनाधिपती" असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
जर हिंदुधर्माचा आणि शिवछत्रपतिंचा संबंध नव्हता तर हेन्रीने असा उल्लेख का केला?
2) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
3) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे. ( हा शिलालेख गोवा राज्य म्युझियम,पणजी येथे बघता येईल)
4) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
5) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
6) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
( हे पत्र राजस्थान पुराभिलेख,बिकानेर येथे आहे)
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
7) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणी धर्म रक्षक ही होते
Sambhaji maharaj n la pakadnya madhe Ganoji Shirke n cha hath hota asa pan itihas ahe, mag sagle maratha Ganoji shirke chi aulad mhantnar ka, ka sarva shirke n la nava thevnar
कोणत्या च राज्यांनी हींदु म्हनऊन घेतले नाही.स्वताचे वृचस्व राखण्यासाठी फक्त मनूवादी बोलतात हिंदू हिंदू बाकी काही नाही.
Mag kay hota Shivaji maharaj n cha dharm? Hindu navta ka?
बातमीदाराने प्रश्न चुकिचा उपस्थित केलाय निट ऐका
धर्मवीर 🚩