मराठे आणि कुणबी एकच आहेत आणि कुणी कितीही नाही म्हणलं तरी आजही खूप पुरावे आहेत ज्यात कुणबी आणि मराठे एकच असल्याचआ उल्लेख आहे....टीव्ही9 मराठी ने अशाच निरपेक्ष बातम्या दाखून सत्य दाखून दिले आहे....
माझ्या पणजोबा 1896 नोंद कुणबी आहे आजोबा 1935 मराठा, वडील 1958 मराठा, चुलते 1960 कुणबी, माझे 1990 कुणबी अशा नोंदी आहेत माझ्या कडे म्हणजे कुणबी मराठा एकच आहे मी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे मला
मराठ्यां मध्ये "मी मराठा" अशी स्वाभिमानाची भावना जाऊन "मी मराठा" अशी माज असणारी, दंडूकशाही, पाटीलकी, गुंडगिरी, राजकीय, जातीय श्रेष्ठत्वाची, कट्टर हिंदुत्वाची भावना कशी आली??? हा प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवा.
जर व्ययसायावसरून मागासलेपण ठरत असेल तर गुरव समाज आणि ब्राम्हण समाज देवळात एकाच प्रकारचे काम करतात .जर गुरव समाज ओबीसी मध्ये आहे तर ब्राम्हणना पण ओबीसी आरक्षण दिले पाहिजे
@@vinitaparanjape3867आनी भाट मंदीराची सम्पति जी समज्याच मालकी आहे तिच्या वर डल्ला मारत् नपुसंक् बनतात् मग कोणी भड़वा गढवावर बसून येतो सोमनाथ लुटतो कारण बहुसंख्या समाज या व्यवस्थेच बाहेर असतो
ह्याला सुप्रीम कोर्टात जाऊन हे सर्व ज्ञान पुरव्या सहित सांगायला लावा तरच कोर्टात हे सिद्ध होईल आणि मराठा आरक्षण कायमचे होईल...... नाहीं तर ह्या नुसत्या दंत कथा मानल्या जातील 😑🙏
इंद्रजित सावंत यांनी खुप छान माहिती दिली आहे मराठा व कुणबी एकच आहेत एक मराठा कोटी मराठा मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
A master plan to Divide *समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येकजण श्रीमंत किंवा गरीब नाही, प्रत्येकाने हे शेअर केले पाहिजे आणि आर्थिक आधारावर आरक्षण मिळावे यासाठी एकच नारा दिला पाहिजे. /शिक्षण आणि इतर पैलू मिळवण्यासाठी सक्षमीकरण हा समाजातील अशांतता दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. अन्यथा ते केवळ राजकीय हेतूने प्रेरित असेल* *आरक्षण आणि अशा सर्व गोष्टींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी आणि हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे.विशिष्ट वर्ग/श्रेणी/समाजाच्या ऐवजी, प्रत्येक व्यक्तीला टॅलेंट एक्सप्लोर करण्यासाठी समान खेळाचे क्षेत्र मिळाले पाहिजे.*
@@aemssw2387पण एक मान्य करा सर्वजण कुणबी चे लेकरं मग इंपिरियल डेटा येत असेल आणी खरच मागास वर्गीय ठरत असेल तर या लोकशाही आरक्षण द्याला अडचण कशाची हे मागास वर्गीय आयोगाच काम आहे ते ठरवतील आणी ते शिफारस करतील विरोध कशाला आणी छ महाराज या आपल्या राजकारण घेऊ नका
@@aemssw2387तू आहेस का शूद्र तू मान्य करतोस का ?? महारांच्या बद्दल बोलताना विचार करून बोल महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत लायकीचा राहून बोल महागात पडेल
@aemssw2387 Jan re ba Chatrapati Chatrapati aahe Kunbi an Maratha faltupana aahe maharajan samor....... Hindu King in Islamic India ashi pustake lihile aahet .....Hindu King aahe jat nahi kontich Maharajan chi , shudra ameer garib kshatriya saglyanche aahet
87 टक्के स्थावर जंगम मालमत्ता, कारखानदारी, उद्योगधंदे, नदी क्षेत्रातील सधनता, पतसंस्था, शिक्षण सम्राट, बील्डर लॉबी, दूध सम्राट, बागायतदार, राजकीय दृष्ट्या मुख्यमंत्री पासून सरपंच पर्यंत वर्चस्व, सोसायटी, पाटीलकी, प्रत्येक गावात हितसंबंधी दृष्ट्या कुरघोड्या, उत्तम लॉबिंग, सर्वांना सोबत घेऊन राज्याला देशाला प्रगतीपथावर नेण्याचं सामर्थ्य असणारा कोणता समाज आहे?
सगळच आहे मग आरक्षण कशाला...आता मराठे शिवाजी विचाराचे नाही राहिले आता मराठे मुघल विचारी झुंडशाही विचारा चे झाले आहे झुंड करूंन इतरांच्या ताटातले ख़ायचे कर्माची फळे पुढे मिळत राहणार जातीयवादी आहे सगळे
Maze mitra social media bio mdhe "96K Maratha Kshatriya" lihtat mi vicharla tr mhne 96K mhnj PUREST of PURE Maratha baki sagle amchya khaali, Kunbi tr amhi maratha manat ch nahi! Ani ata matra amhipn kunbi ch ahe mhntoy karan arakshan pahij! Dhanyawad sahebanna karan aplyala apala swatahacha itihaas ch mahiti nahiye ani ucch nich mhnnare ata tri sudhara!
माझ्या आजोबांची 1890 सालची नोंद कुणबी आहे 1902 ची देखील नोंद आमची सापडते 1918 ची नोंद आहे खरं गतन कारभारामुळे गहाळ करण्याचे प्रमाण वाढत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जन्म-मृत्यू कार्यालयातील नोंदी ठराविक लोकांच्या हाती असल्यामुळे मराठा समाजाच्या नोंदी गहाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे
खान्देश मध्ये कुणबी आणि मराठा असा काहीच फरक नाही..एक-दोन घराणी फरक करतात परंतु तो फरक देशमुख आणि पाटील असा आहे व केवळ बोलण्यापूरता...बेटी व्यवहार मात्र त्यांच्यातही होतो..रोटी व्यवहाराला तर आजच्या काळात काहीच मर्यादा नाही.
It is like an engineer becoming a software engineer, electrical engineer, mechanical, chemical, and civil engineer. After some time if you ask a software engineer who has become a big person in the USA all those people will say we are software people and not the same as Civil or Mechanical. This is also the same thing. Marata who got higher positions might have married Raj put and other royal families and started calling them different. Poor farmers and Kumbar continue to be called Kunbi and Kumbar.
There were no identity called Rajanya/Rajput in Maharashtra back then as the term Rajput became popular for kshtriya in North including gujrat and MP. In Maharashtra, for the kshtriya the term became popular over the time is Maharatta/Maratha. All this popular terms came into existence and vastly used only after 13th century. Just like for Prithviraj chauhan we don't find a term Rajput but still his descendant started calling themselves as Rajput as the time passes on. Many kshtriya kuli people like chauhan, panwar, sisodiya, solanki, Bad gujar, parihar, Tanwar started migrating to Deccan fir different reasons like for seeking jobs and also for loss of land in North over the time. They were also termed here in Maharashtra as Maharatta as there were no term called Rajput popular in Maharashtra back then. They mixed with the other kshtriya kuls of Deccan. In the down period, those high class maratha alsi started marrying a kunbis and others. From this a conflict or misunderstanding came into existence for kunbi and Maharatta. Infact it becames very complicated to find a who is truly or purely a kshtriya Maratha. To some extent we can say those 96 kuli maintained their pure kshtriya blood till the date.
असे धार्मिक सामाजिक Issue नामदार सर्वोच्च न्यायालयात आले त्यावेळी धार्मिक ग्रंथ, संत साहित्य व जात परंपरांचा संदर्भ घेतला आहे, आताचे स्थितीत नामदार उच्च न्यायालयात या बाजू मांडायला हव्यात.
कुणबी आणि मराठ्यांमध्ये बेटी व्यवहार होत नाही. जर एखाद्या मराठ्याची चुकून किंवा हेतुपुरस्सर जात कुणबी लावली असेल तरच पुन्हा मराठ्यांच्या मध्ये बेटी व्यवहार होतो.
खरा इतिहास. व्यवसाया वरून जाती निर्माण झाल्या. 12 लढव्वया जाती व 8 व्यापारी जमाती यातून सर्वसाधारण 1200 AD. ईसवी सनात महाराष्ट्रात नवीन समाज तयार होऊ लागला. त्याचा DNA समान आहे.व्यवसाय समान आहे. रोटी व्यवहारात पेक्षा बेटी व्यवहार एकाच व्यवसायात होतात. तो कुणबी म्हणजे शेतकरी तोच 12 गुणीले 8 म्हणजे 96 कुळे निर्माण झाली. त्यांच्यात बकुळ लग्ने वर्ज पण जात कुणबी होती. व्यवसाय शेती. छत्रपती शिवाजी व पूर्वज हे शेतकरी होते. एक मराठा लाख मराठा.
इंग्रजांनी शेती करणाऱ्या सर्व जमातींचा उल्लेख Husbandmen आहे याचा अर्थ people's who do agriculture and cultivation by themselves. Maratha, Mali, Kapu all are Kunabi which are Husbandmen
काही पण सांगू नका. मराठा आणि कुणबी हे एक नाहीत. काही लोकांनी duplicate कुणबी प्रमाणपत्र कडून फायदा घेतला त्याचा अर्थ मराठा व कुणबी एक आहेत असं होत नाही
Ek Samajdar, jab bandar Historian assa asato..... Dhanyavaad Sawant sir.... Atta ha Narayan Rane ni nkki vachawa Itihas...... Pothi vachan kami karun Itihas vishay apalya Rajkiy pu dharya ni nkki vachava...... 🙏🙏🙏🙏🙏
FARMERS ARE KUNABI, WARIORS ARE MARATHAS. OBVIOUSLY, WARORS WERE RICH AND WEL TO DO WHILE FARMERS WERE POOR. MARATHA WARIORS WERE USUALLY NOT ACCEPTING TO BE KUNABI BUT KUNABI WERE MORE THAN WILLING TO BECOME MARATHA. NOW, THE ISSUE IS NOT ABOUT KUNABI OR MARATHA BUT OF RESERVATIONS WHICH SHOULD BE GRANTED TO ALL THOSE WHO ACCEPT THEMSELVES TO BE KUNABI.
You completely miss the point. The army formed by Chatrapati Shivaji Maharaj was from farmers not from the previously established army. Maratha is a quality not a caste earlier ... The farmers were called Kunbi at that time. Shivaji Maharaj had never formed an army based on any caste like Maratha but it was a collection of different professionals. The word Maratha had been there for ages.
Shahaji maharaj cast were tirole kunbi Patil from Vellor village, Jijamata cast Kunbi-Jadhav deshmukh from sindhkhed raja ND son born from them Chatrapati Shiwaji maharaj Maratha not kunbi interesting
@@southasianking2856I'm jadhav my grandad called himself kunbi but his grandad was member of nizam army I don't know what exactly is line between maratha and kunbi
मराठे आणि कुणबी एकच आहेत आणि कुणी कितीही नाही म्हणलं तरी आजही खूप पुरावे आहेत ज्यात कुणबी आणि मराठे एकच असल्याचआ उल्लेख आहे....टीव्ही9 मराठी ने अशाच निरपेक्ष बातम्या दाखून सत्य दाखून दिले आहे....
❤
🙏🏻 सावन्त सर आणि TV 9 दोघांचे हें आभार. आमच्या बुद्धीत प्रकाश टाकला.
माझ्या पणजोबा 1896 नोंद कुणबी आहे आजोबा 1935 मराठा, वडील 1958 मराठा, चुलते 1960 कुणबी, माझे 1990 कुणबी अशा नोंदी आहेत माझ्या कडे म्हणजे कुणबी मराठा एकच आहे मी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे मला
ह्याचा अर्थ मराठा ही जात नसून कुणबी ही जात आहे असा होतो...
नारायण आणि रामदासला पाठव
Ata reservation pahije mhnun kunbi zla vate martha samhj
मराठ्यां मध्ये "मी मराठा" अशी स्वाभिमानाची भावना जाऊन "मी मराठा" अशी माज असणारी, दंडूकशाही, पाटीलकी, गुंडगिरी, राजकीय, जातीय श्रेष्ठत्वाची, कट्टर हिंदुत्वाची भावना कशी आली??? हा प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवा.
Mag kytrrr.... Jatiywadi kiti aahet te gava gavat bghayla milat
तुम्ही कोब्रे आहात ना
Agadi barobar. Tyana jaticha ani sankhaya balacha ani paishtacha khupch maaj ahe.
Maharashtra madhe maaj dakhvnare ahet he
Dev manat naslo tari maitrichya bhavnetun ek khadya prakar mhanun khato bhandara. Aamchya kadun kashala vargni ghetat? Tuzya sarkha kachryat padla tari Prasad mhanun uchlun khat nahi. Tuch bhikarda ranget pudha asto havrata sarkha. Prasad ghavun tuze dokyatle jatiya vadi kide mele tarch aamhi kharch dev ahe ase samju.
इंद्रजीत सावंत सरांना मानाचा जय जिजाऊ
एक नंबर अभ्यास पूर्ण बोलत अश्याच प्रकारे जाती निर्माण झाल्या आहेत हे 100 नाय तर 1000% खर आहे
96 कुळी म्हणजे शेतीचे मालक होत आणी त्यांची शेती कसत ते कुनबी कुळकायदा आल्या मुळे कसणारे मालक झाले.
Exactly and this is in practice all over India.
Jase Jameendar and shetmajoor, shet rakhwala
देशमुख आणि ज्यांचे पूर्वज मोठे सरदार होते तेच स्वतःला 96 कुळी म्हणून घ्यायचे. जुन्या काळी साधा शेतकरी स्वतला 96कुळी म्हणून घेत नव्हता.
Doghache adnav gotra DNA ekach Kasa? Tumhi kiti hi jor lawa. Amhi ekach
Chukicha bolla tu dhumal
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि मांडणी...
इतिहास संशोधक श्री सावंत सर आणि
tv9 वृत्त वहिनी यांचे आभार...🙏🙏🙏
Ata reservation pahije mhnun kunbi zla vate martha samhj
जर व्ययसायावसरून मागासलेपण ठरत असेल तर गुरव समाज आणि ब्राम्हण समाज देवळात एकाच प्रकारचे काम करतात .जर गुरव समाज ओबीसी मध्ये आहे तर ब्राम्हणना पण ओबीसी आरक्षण दिले पाहिजे
Gurav mandirat cleaning ani flowers antat te brahmin nahi.
@@vinitaparanjape3867 कोल्हापूरचया ज्योतिबा देवस्थांनात जाऊन बघा ते तेथे देवपूजा करतात .
@@vinitaparanjape3867आनी भाट मंदीराची सम्पति जी समज्याच मालकी आहे तिच्या वर डल्ला मारत् नपुसंक् बनतात् मग कोणी भड़वा गढवावर बसून येतो सोमनाथ लुटतो कारण बहुसंख्या समाज या व्यवस्थेच बाहेर असतो
ह्याला सुप्रीम कोर्टात जाऊन हे सर्व ज्ञान पुरव्या सहित सांगायला लावा तरच कोर्टात हे सिद्ध होईल आणि मराठा आरक्षण कायमचे होईल...... नाहीं तर ह्या नुसत्या दंत कथा मानल्या जातील 😑🙏
हा येडा आहे. काय पण बोलतोय.
सुप्रीम कोर्टात पुरावे चालतात ह्या माणसानी काही म्हणल तरी कोर्टाला काही फरक पडत नाही कोर्ट तोंडावर फेकून मारेल 😂😂
हेच सगळे सरकार समोर मांडणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे ते ही पुराव्यानिशी 🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्त विश्लेषण इंद्रजीत सर.. 🙏🙏
आरक्षण साठी 96 कुळी कुणबी होत आहे
इतके दिवस स्वतःला 96 कुळी म्हणून मिरवत होता कुणबी समाजाला कमी लेखात होता त्याच काय
तुमचा धर्म जात आडनाव कुळ काय आहे?
हाच खरा वादाचा मुद्दा आहे
कुणबी आणि मराठा एकच आहे मराठा शेती करतो आणि कुणबी पण शेती करतो❤
इंद्रजित सावंत यांनी खुप छान माहिती दिली आहे मराठा व कुणबी एकच आहेत
एक मराठा कोटी मराठा
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Tv9 मराठी आपण आणि सावंत सर आपण पुढाकार घेऊन हे निदर्शनास आणावे ही विनंती 🙏🏻
सावंत साहेब धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏🏻
ब्राह्मण सुद्धा शेती करतात,मग त्यांनाही कुणबी म्हणा आणि आरक्षण द्या की
Amhi kute naay mhantoy ya ki mag rastyvar amchya batobar fukat kahi naste milat भावा Strugal karava lagto
😂
बरोबर!
Barobar ahe sir tumcha manna 👌👍🙏
Ghya
कामावरुन जात ठरवली जाते तर शेतकरी ही जात म्हणजे कुणबी
असे आपले म्हणणे पटते सर आम्हाला
सत्य सांगितलं..🙏🙏🙏 सरकारला कधी कळणार.. मराठा आणि कुणबी एकच आहेत..आणि मराठा समाजाला ..कुणबी म्हणून 50% चे आत आरक्षण देणार..
A master plan to Divide
*समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येकजण श्रीमंत किंवा गरीब नाही, प्रत्येकाने हे शेअर केले पाहिजे आणि आर्थिक आधारावर आरक्षण मिळावे यासाठी एकच नारा दिला पाहिजे. /शिक्षण आणि इतर पैलू मिळवण्यासाठी सक्षमीकरण हा समाजातील अशांतता दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. अन्यथा ते केवळ राजकीय हेतूने प्रेरित असेल*
*आरक्षण आणि अशा सर्व गोष्टींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी आणि हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे.विशिष्ट वर्ग/श्रेणी/समाजाच्या ऐवजी, प्रत्येक व्यक्तीला टॅलेंट एक्सप्लोर करण्यासाठी समान खेळाचे क्षेत्र मिळाले पाहिजे.*
धन्यवाद सावंतराव खूपच छान माहिती दिली. इतिहास कार म्हणून तुम्ही महान आहात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
कुणबी आणि मराठी यांना वेगळे करणे हीच या सरकारची चाल आहे
कोकणात कुणबी व मराठा समाजात रोटी बेटीचा व्यवहार होत नाही ते का
Mahit nahi
जय कुणबी मराठा🙏
जय जरांगे पाटील🙏
जय ओबीसी🙏
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला
@@aemssw2387पण एक मान्य करा सर्वजण कुणबी चे लेकरं मग इंपिरियल डेटा येत असेल आणी खरच मागास वर्गीय ठरत असेल तर या लोकशाही आरक्षण द्याला अडचण कशाची हे मागास वर्गीय आयोगाच काम आहे ते ठरवतील आणी ते शिफारस करतील विरोध कशाला आणी छ महाराज या आपल्या राजकारण घेऊ नका
@@aemssw2387तू आहेस का शूद्र तू मान्य करतोस का ??
महारांच्या बद्दल बोलताना विचार करून बोल महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत लायकीचा राहून बोल महागात पडेल
@aemssw2387 Jan re ba Chatrapati Chatrapati aahe Kunbi an Maratha faltupana aahe maharajan samor....... Hindu King in Islamic India ashi pustake lihile aahet .....Hindu King aahe jat nahi kontich Maharajan chi , shudra ameer garib kshatriya saglyanche aahet
@@aemssw2387तू चुत्या स्वताचे नाव टाक अगोदर 2:46
बाजारू इतिहास्कारा कडून मांडणी ...👍
एखादा उच्च जातीमधील व्यक्ती शेती करीत असेल तर त्याला कुणबी म्हणणार का?
उच्च जाती वाल्यानी शेती केली नाही ते तुमचे सगळ्यांचे बाँस
नारायण राणे म्हणतात तेच खर आहे.💯
कुणबी आणि ९६ कुळी मराठा वेगवेगळा आहे.💯
हे वास्तव कुणी बदलू शकत नाही.💯
मराठा समाजा नंतर जर शेती कोण करत असेल तर ते बौध समाज मग त्यांना कुणबी का नाही म्हणत.
कुणबीमध्ये आणखी किती जाती समाविष्ट आहेत हेही सांगा.
इतिहास लिहिणारे आपणच आणि पटवणारे ही
खुप सुंदर माहिती आपण दीदी🙏🏻👍
96 कुळी हे कुणबी सोबत विवाह का करत नाही
मराठा 96कुळ आणि कुणबी एकच आहे आरक्षण मिळे पर्यन्त😂
सर छान माहिती 🙏
योग्य माहिती दिली धन्यवाद
87 टक्के स्थावर जंगम मालमत्ता, कारखानदारी, उद्योगधंदे, नदी क्षेत्रातील सधनता, पतसंस्था, शिक्षण सम्राट, बील्डर लॉबी, दूध सम्राट, बागायतदार, राजकीय दृष्ट्या मुख्यमंत्री पासून सरपंच पर्यंत वर्चस्व, सोसायटी, पाटीलकी, प्रत्येक गावात हितसंबंधी दृष्ट्या कुरघोड्या, उत्तम लॉबिंग, सर्वांना सोबत घेऊन राज्याला देशाला प्रगतीपथावर नेण्याचं सामर्थ्य असणारा कोणता समाज आहे?
सगळच आहे मग आरक्षण कशाला...आता मराठे शिवाजी विचाराचे नाही राहिले आता मराठे मुघल विचारी झुंडशाही विचारा चे झाले आहे झुंड करूंन इतरांच्या ताटातले ख़ायचे कर्माची फळे पुढे मिळत राहणार जातीयवादी आहे सगळे
Maze mitra social media bio mdhe "96K Maratha Kshatriya" lihtat mi vicharla tr mhne 96K mhnj PUREST of PURE Maratha baki sagle amchya khaali, Kunbi tr amhi maratha manat ch nahi!
Ani ata matra amhipn kunbi ch ahe mhntoy karan arakshan pahij!
Dhanyawad sahebanna karan aplyala apala swatahacha itihaas ch mahiti nahiye ani ucch nich mhnnare ata tri sudhara!
As koni nahi mhanat
@@komal5163 mhantat ho madam
@@KartikPawar-wd6vi vidarbhat yeun bagh
@@komal5163 vidharbhat maratha ani kunbi maratha yekach ahe ka
@@KartikPawar-wd6vi😊
हेच खर आहे
तेवढे सोपे असते तर
1 तास मध्ये आरक्षण दिले असते हे सगळ्या ना माहीत आहे।
सोपे आहेच पण हे भिकारचोट राजकारणी कठिण करून ठेवतात
मतांसाठी झुंजवतात
सर शिवाजी महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Great
धन्यवाद sir
शेती तर सगळेच करतात मग सगळेच कुणबी झालेत का ?????
Lavdya tya kalat vyavsay hote pratyekache . Yedjhavya abhyas kar
@@kushaq1173 तुझ्या आई वडिलांनी संस्कार दिलेले नाहीत म्हणून तुला अभ्यास करायची कराज आहे , तुझ्या आई वडिलांनी येडजव्या सारखं तुला पैदा केलं आहे
धन्यवाद साहेब
कसबेकर जाधव कोल्हापूर, यांची शिवकालीन इतिहास सांगा
विषय आरक्षण चार नाही.एका व्यक्ती चा आहे. लक्ष तोच आहे.तो सत्तेत आला कीच जाग येते
कामाचा देवेंद्र फडणवीस
दोन्ही एकच आहेत तर नाव वेगळी कस? काहीपण बोलू नका उगीच 😂
Kahi pn bolat ahe evdha rakta amchyat maratyanch ani ata he amhaoa kunbi karnar ks jagnar taath maneni amhi marathe mhnun..shetkari ani kshatriyat khup fark ahe zamble zale he lok kahi pn karat ahe arakshan he vegla GR kadhun dyayla hv Obc mdhe kunbi karun navhe
@@itsabyt9650 जे पुस्तक आहे ना ते वाच ज्या मध्ये लिहून ठेवल आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत....मग बोल......कस जगायचं म्हणे कुणबी mhun ...
शिवाजी महाराजांचे आजोबा पणजोबा कुणबी पाटील होते तर जिजाऊंचे पूर्वज मराठा होते.
मेरिट ची बुज राखा. विद्यार्थी कष्ट करून मेरिट मिळवतात. त्यांचे मेरिट चे 50% टक्के जागा कमी करू नका. मराठा आरक्षण सर्व आरक्षण 50% मध्ये बसवा.
कोकणात कुणबी समाज हा वेगळा आहे आणि मराठा समाज वेगळा आहे यांची नोंद घ्यावी मराठाच्या बरोबर बसवू नये
हा खूप किचकट प्रश्न आहे
काही ब्राह्मण सुद्धा शेतकरी आहेत मग ते कुणबी झाले का?
मा.नारायण राणे व मा.रामदास कदम यांना जाणीव पूर्वक पाठवा.
Bharat shetipradhan desh aahai 60 te 70 takke lok sheti kartat tar saglech kunbi zale?
माझ्या आजोबांची 1890 सालची नोंद कुणबी आहे 1902 ची देखील नोंद आमची सापडते 1918 ची नोंद आहे खरं गतन कारभारामुळे गहाळ करण्याचे प्रमाण वाढत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जन्म-मृत्यू कार्यालयातील नोंदी ठराविक लोकांच्या हाती असल्यामुळे मराठा समाजाच्या नोंदी गहाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे
खान्देश मध्ये कुणबी आणि मराठा असा काहीच फरक नाही..एक-दोन घराणी फरक करतात परंतु तो फरक देशमुख आणि पाटील असा आहे व केवळ बोलण्यापूरता...बेटी व्यवहार मात्र त्यांच्यातही होतो..रोटी व्यवहाराला तर आजच्या काळात काहीच मर्यादा नाही.
It is like an engineer becoming a software engineer, electrical engineer, mechanical, chemical, and civil engineer. After some time if you ask a software engineer who has become a big person in the USA all those people will say we are software people and not the same as Civil or Mechanical. This is also the same thing. Marata who got higher positions might have married Raj put and other royal families and started calling them different. Poor farmers and Kumbar continue to be called Kunbi and Kumbar.
Ata reservation pahije mhnun kunbi zla vate martha samhj
There were no identity called Rajanya/Rajput in Maharashtra back then as the term Rajput became popular for kshtriya in North including gujrat and MP.
In Maharashtra, for the kshtriya the term became popular over the time is Maharatta/Maratha.
All this popular terms came into existence and vastly used only after 13th century.
Just like for Prithviraj chauhan we don't find a term Rajput but still his descendant started calling themselves as Rajput as the time passes on.
Many kshtriya kuli people like chauhan, panwar, sisodiya, solanki, Bad gujar, parihar, Tanwar started migrating to Deccan fir different reasons like for seeking jobs and also for loss of land in North over the time.
They were also termed here in Maharashtra as Maharatta as there were no term called Rajput popular in Maharashtra back then. They mixed with the other kshtriya kuls of Deccan.
In the down period, those high class maratha alsi started marrying a kunbis and others.
From this a conflict or misunderstanding came into existence for kunbi and Maharatta.
Infact it becames very complicated to find a who is truly or purely a kshtriya Maratha. To some extent we can say those 96 kuli maintained their pure kshtriya blood till the date.
best reply on Mad and ugly questions ...
Bhed padu ichinarya na puravya sahit utar dilya badal dhanyawad sir.
मराठा कुणबि महार कुणबि एकच माहाराष्ट्
जय जिजाऊ, सर
Good thoughts sawant sir I am proud of. You
Sawantsaheb cleared very well. Kunbi and Maratha is one and the same.
मस्त
Sir I salute you
सही...👍
मुस्लिम, शेती करतात त्यांनाही कुणबी म्हणू शकतात का?
ते ही दावा करू शकतात का?
मूळ व्यावसाय जो की सर्व समाजाचा आहे पिढ्यानपिढ्या तर होत ते,
शेती तर सर्व समाजातले लोक करतात
हे सत्य यावरून आहे कि,आज भोसले,पवार ,जाधव, शिंदे, इ.नावे सर्व समाजात आहेत
आमच्या संभाजी नगर जिल्ह्यात 1920 च्या कुणबी नोंदी आहेत
Thanks sir
स्वतः च इतिहासातील दाखला देऊन सांगत आहात वेगळे आहेत कुणबी मराठे.. कस बोलताय हे? 😄
खुप आभार 🙏
असे धार्मिक सामाजिक Issue नामदार सर्वोच्च न्यायालयात आले त्यावेळी धार्मिक ग्रंथ, संत साहित्य व जात परंपरांचा संदर्भ घेतला आहे, आताचे स्थितीत नामदार उच्च न्यायालयात या बाजू मांडायला हव्यात.
गुजरात राज्यातील गायकवाड आणि मध्यप्रदेशातील शिंदे ह्यांना ओबीसी आरक्षण मिळते का?
Yes
@@ymk-z6b Then why not in Maharashtra? This is valid point to place before court.
Even in karnataka, मराठा are in ओबीसी.
Good sir
स्वत: विरोधाभासी
विचाराची विवेचन या मुलाखती दिसत नाही.
द्वैत भाव नसून अद्वैत आहे 🤣🤣🤣 काय बोलतो
मराठा जात होती का? मराठा जात नसुन कुनबी हीच जात आहे.1900 मध्ये काय होते.प्रांत वाचक शब्द मराठा आहे. मराठा कुंभार हे कसं.
मराठा मुस्लिम पन आहेत लय घोल अस वत्तया आय घोल घलावि या जात पात धर्म बन्वीणाऱ्यांची😂
यांना लग्नासाठी पोरी भेटत नाही म्हणून यांची जिरली
लिंगडेर, लिंगधर आणि लिंगायत एकच आहे असं मानून सर्व लिंगायत लोकांना S C चे प्रमाण पत्र देणार का? त्यासाठी संशोधक आपले मत मांडणार का?
करा सिद्ध आणि घ्या आरक्षण..
Ha abhyasak ahe 😂😂😂😂😂😂😅😅😊
मराठ्यांची जात ही कुणबी आहे मराठा हे प्रादेशिक नाव आहे
अहो आमची तिचं भर जागा नाही त्याचं काय आम्ही उग्र नाही एवढंच
6:37
कुणबी आणि मराठ्यांमध्ये बेटी व्यवहार होत नाही. जर एखाद्या मराठ्याची चुकून किंवा हेतुपुरस्सर जात कुणबी लावली असेल तरच पुन्हा मराठ्यांच्या मध्ये बेटी व्यवहार होतो.
खरा इतिहास. व्यवसाया वरून जाती निर्माण झाल्या. 12 लढव्वया जाती व 8 व्यापारी जमाती यातून सर्वसाधारण 1200 AD. ईसवी सनात महाराष्ट्रात नवीन समाज तयार होऊ लागला. त्याचा DNA समान आहे.व्यवसाय समान आहे. रोटी व्यवहारात पेक्षा बेटी व्यवहार एकाच व्यवसायात होतात. तो कुणबी म्हणजे शेतकरी तोच 12 गुणीले 8 म्हणजे 96 कुळे निर्माण झाली. त्यांच्यात बकुळ लग्ने वर्ज पण जात कुणबी होती.
व्यवसाय शेती. छत्रपती शिवाजी व पूर्वज हे शेतकरी होते.
एक मराठा लाख मराठा.
इंग्रजांनी शेती करणाऱ्या सर्व जमातींचा उल्लेख Husbandmen आहे याचा अर्थ people's who do agriculture and cultivation by themselves. Maratha, Mali, Kapu all are Kunabi which are Husbandmen
छत्रपतींची सून कुणबी जातीची होती असा पुरावा आहे का आणि त्यांची सासुरवाडी कुंब्याची होती का
काही पण सांगू नका. मराठा आणि कुणबी हे एक नाहीत. काही लोकांनी duplicate कुणबी प्रमाणपत्र कडून फायदा घेतला त्याचा अर्थ मराठा व कुणबी एक आहेत असं होत नाही
Ek Samajdar, jab bandar Historian assa asato..... Dhanyavaad Sawant sir.... Atta ha Narayan Rane ni nkki vachawa Itihas...... Pothi vachan kami karun Itihas vishay apalya Rajkiy pu dharya ni nkki vachava...... 🙏🙏🙏🙏🙏
Sheti tar saglya jatikade aahe sagle sheti kartat mag sagle kunbi hotil ka
Maratha hi territorial identity aahe tyat Kunbi, Brahman, koli, mali , dhangar saglya jati yetat
Abhyaspurn ...,💯
आपल्यासारखे संशोधक मग 100 वर्षे का पुढे आले नाहीत ?
सोयीसाठी संशोधनाचा उपयोग करून घेतला जात असेल संशोधकांच्या कार्यावर विश्वास कसा ठेवायचा?
कुणब्यांना मानपान देता का पाटील
कुणबी आणि मराठा एकाच आहेत
सर्व मानव जात एकच
FARMERS ARE KUNABI, WARIORS ARE MARATHAS. OBVIOUSLY, WARORS WERE RICH AND WEL TO DO WHILE FARMERS WERE POOR. MARATHA WARIORS WERE USUALLY NOT ACCEPTING TO BE KUNABI BUT KUNABI WERE MORE THAN WILLING TO BECOME MARATHA. NOW, THE ISSUE IS NOT ABOUT KUNABI OR MARATHA BUT OF RESERVATIONS WHICH SHOULD BE GRANTED TO ALL THOSE WHO ACCEPT THEMSELVES TO BE KUNABI.
You completely miss the point. The army formed by Chatrapati Shivaji Maharaj was from farmers not from the previously established army. Maratha is a quality not a caste earlier ... The farmers were called Kunbi at that time. Shivaji Maharaj had never formed an army based on any caste like Maratha but it was a collection of different professionals. The word Maratha had been there for ages.
Shahaji maharaj cast were tirole kunbi Patil from Vellor village, Jijamata cast Kunbi-Jadhav deshmukh from sindhkhed raja ND son born from them Chatrapati Shiwaji maharaj Maratha not kunbi interesting
@@southasianking2856I'm jadhav my grandad called himself kunbi but his grandad was member of nizam army I don't know what exactly is line between maratha and kunbi
You are misleading again, it proves you are IT cell member. You are exposed, tell your name first
Ata reservation pahije mhnun kunbi zla vate martha samhj
काँमेट करणारे किती आपल्या पद्धतीने इतिहास संशोधंक झाले...आहेत...😂😂
मराठा व कुणबी संभ्रम नाही तो निर्माण केला आहे.