सर आपल्या प्रबोधनाची पुन्हा एकदा महाराष्ट्राला खूप गरज आहे .आपण महाराजांचा खरा इतिहास पुन्हा एकदा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही अनाजी पंतांची पिल्लावळ बोलायचे थांबणार नाही.
सर खरा प्रामाणिक इतिहास समजण्यासाठी महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्र राज्याला आपल्या सारख्या निडर इतिहासकार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वाभिमान कोणी दळभद्री पायदळी घेणाचा प्रयत्न करणार नाही
सांवत सर तूम्ही सत्य इतिहास लेखन चालू करावे इतिहास कसाही असूदया तो सत्य घटनेवर आधारीत असायला हवा आपला इतिहास संशोधन आगामी काळात भावी पिडीला योग्य मार्गदर्शन करेल जय महाराष्ट्र
सर हा इतिहास पूर्णपणे नवीन पिढीच्या समोर येणं आवश्यक आहे कारण ठराविक समाज हा सोयीनुसार सतत शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना बदनाम करायचे व सोयीनुसार त्यांच्याच नावावर बहुजन समाजाला भर पटवून सत्ता मिळवायची हे षडयंत्र थांबणं आवश्यक आहे असं वाटतं
Mi swatha bahujan ahe parantu mandir Jane mandirala boycott karne he tu sanjaychi garaj nahi bhimtya ani rahila itihas vachnyacha Tarr shivaji maharaja hindu nasun buddha ahe asa khota ithihas pasarun afzal khanacha uddatikaran karu pahanary bhimtya kadun amha bahujanan dyan denyachi garaj nahi
फडणवीस साहेबांनी हे आव्हान स्वीकारावं आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल ते धर्मवीर होते हे सिद्ध करावे लोकांचं मन दिशाभूल करून तुम्ही इतिहास बदलू शकत नाही
कुळवाळी भुषण,बहुजनप्रतिपालक,रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज,आणि स्वराज्यरक्षक छत्रपति संभाजी महाराज यांच्या मुळे हा महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे , राजेंना मानाच मुजरा
बर ते सगळं मान्य,परंतु तुम्हाला धर्मवीर का मान्य नाही.. कुणी धर्मवीर म्हणा,कुणी स्वराज्यरक्षक म्हणा, छावा म्हणा.. काय अडचण काय??? ते तर महान होतेच पण महत्त्वाचे प्रश्न सोडून का विनाकारण वाद निर्माण करतात हे लोक.सामान्य नागरी मेटाकुटीस आला आहे😭🙏
या भाजपवाल्यांना सत्तेचा अनुभव नाही,त्यामुले ते दररोज क्लुप्त्या करुन दिवस काढत आहेत!!! आता प्रत्येक मराठ्याने आपण आपले कुटुंब ,भावकी मित्रपरीवार गांववाले,पै पाहूणे यांना सांगून या भाजपला एवढे २०२४ ला मतदान करु नका हि विनंती!!! भाजपाने पैसे दिले तरी मतदान हे त्यांच्या विरोधातच करा!!! धन्यवाद!!!
आपण सांगितलेले छत्रपती संभाजी महाराज चं या बहुजन समाजाला आपलेसे वाटतात......आणि बहुजन समाज एकत्र होतो..... आणि भेदभाव संपुष्टात येतो...... जे की म्हणजे काही लोकांना पसंद नाही......
@@ashokgayke5205 छत्रपती संभाजी महाराज धर्माला गोंजारत बसले नव्हते. त्यांना स्वराज्याची काळजी होती. काही ठराविक समाजाला आपल्या रक्षणासाठीच छत्रपतींना धर्मवीर संबोधले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक यामध्ये मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला होता
@@rampatil5837 ऑरंगेच्या मंडळात किती ब्राह्मण आणि हिंदू होते हे ही बगा.... त्यांना बर धर्म परिवर्तन करायला बोला नाही औरंग्या.... फक्त स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
छत्रपति संभाजी महाराज धर्मवीर होते व स्वराज्य रक्षक पण होते. ज्यांना महाराज ज्या रूपांमध्ये भावतात तसे संबोधन करावे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना "म्लेंच्छ क्षय दिक्षित" अशी पदवी देणारे व गोवा येथील शिलालेखात हे हिंदू चे राज्य म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज च होते. औरंगजेबाने गुरू तेग बहादुर यांना व मतिदास, सतिदास यांना धर्मांतर करावे म्हणून छळून मारले इथे तर छत्रपती संभाजी महाराज हे त्याच्या इस्लामी धर्मांध सत्तेला यशस्वी आव्हान देत होते तेंव्हा तो तर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता व इस्लामी कायद्याने पकडलेल्या काफिराला अगोदर इस्लाम स्वीकारण्याची संधी दिली जाते व तो जर स्विकारत नसेल तर त्याची हत्या केली जायची. हे जे कारण सांगतात की औरंग्याने महाराजांना खजिना कुठे आहे म्हणून विचारले, अरे खजिना काय लपवून ठेवता येतो का? आणि तो फक्त महाराजांना च माहिती असेल का की तो ठेवणार्या प्रमुख व्यक्तींना, मजुरांना पण माहिती असेल ना?
अभ्यासक महोदय शरद चंद्र पवार साहेबाना जाणता राजा नावाची उपाधी कोणत्या पुस्तकात दिलेलं आहे तेही सांगा आणि शरद पवार साहेब बोले होते छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा बोलायची गरज नाही त्यावर ही अभ्यास करून बोलणार की फक्त लाळ चाटनार
भारतीय समाजात धर्म आणि पंथ यात फरक आहे. पंथ म्हणजे तुमची पूजा पद्धती मग ती कोणत्याही देवाची असो...... धर्म म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करणे हे होय...धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचा शेवटच्या श्वासार्यंत त्यांचा धर्माच पालन केल...एक कर्तव्यदक्ष राजा, एक पुत्र म्हणून त्यांनी त्यांचा धर्माच पालन हे केलंच मग ते धर्मवीर होते, आहेत, आणि राहणारच...
महाराष्ट्र नाही संभाजी ब्रिगेड मान्य नाही करनार. आणि संभाजी ब्रिगेड महंजे महाराष्ट्र नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच त्यात कोनाला च संशय नाही.
मी तर म्हनेन की छञपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर बोलने म्हणजे हा मर्खपणा असून यावर कोणत्याही राजकीय पक्षांनी आपले मत व्यक्त करू नये जे महत्वाचे जनतेशी निगडीत प्रश्न आहेत ते यामुळे बाजूला पडत आहेत..
3% ना वर्चस्ववाद आधुनिक युगात पण सोडवत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रीसचे पुराण पण आपल्या सारखेच आहे, पुराणातल्या देवांची मंदीरेही आहेत म्हणून ती लोक ते कवटाळून बसली नाहीत कि त्याचा विपर्यास करत नाहीत, ती केव्हाच पुढे सरकली आहेत.
सर आपल्या प्रबोधनाची पुन्हा एकदा महाराष्ट्राला खूप गरज आहे .आपण महाराजांचा खरा इतिहास पुन्हा एकदा प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही अनाजी पंतांची पिल्लावळ बोलायचे थांबणार नाही.
इंद्रजीत सावंत याचा नाद करायचा नाही
सत्य आणि खरं सांगितल्याबद्दल
पंतांच कटकारस्थान तेव्हाही चालू होत आणि आजही चालूच आहे, गरज आहे आपल्याला अधिक वाचनाची.
होय..आमचे छत्रपती स्वराज्यरक्षकच🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
टरबूज्या स्वतः ला खूप हुशार समझतो
भाजपाचे फडणवीस हे सतत खोटे बोलतात राज्यपाल कोशारी यांनी छ.शिवाजी महाराज व म.फुले दांपत्याचा अवमान केला त्याची पाठराखन व भलवन करतात .
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय ह़ो
' स्वराज्य रक्षक ' छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो , हर हर महादेव 🔱🔱🔱 , जय आदिवासी 💪💪💪.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय हो
B j p हे राजकारण करत आहेत
Sawant,saheb,hech,kay,Yanni,sampurn,ietihasache,vikrutikaran,kelele,aahe,tyavedche,rajkaran,sainny,takdivar,hoate,tya,rajkiy,ladhyanna,hya,vikrut,manovruttichya,Itihaskaranni,hindu,muslim,ladhaya,dakhavnyacha,dav,kela,an,kayamcha,hindu,muslim,vaad,lavun,dila,
सत्यमेव जयते.
❤️❤️❤️❤️
तुमच्यासारख्या इतिहास संशोधकांची महाराष्ट्राला खूप गरज आहे.
खरा इतिहास लोकांना सांगितलात त्याबद्दल अभिनंदन
भाजपला दंगल घडवून अणायची आहे.
स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻🚩⛳
सावन्त. सर. अगदी. बरोबर. पण. हे. भेटाळालेली. जनता. कधी. ओळखणार. जागो. मराठा. जागो.
सर खरा प्रामाणिक इतिहास समजण्यासाठी महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्र राज्याला आपल्या सारख्या निडर इतिहासकार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वाभिमान कोणी दळभद्री पायदळी घेणाचा प्रयत्न करणार नाही
सांवत सर तूम्ही सत्य इतिहास लेखन चालू करावे इतिहास कसाही असूदया तो सत्य घटनेवर आधारीत असायला हवा आपला इतिहास संशोधन आगामी काळात भावी पिडीला योग्य मार्गदर्शन करेल जय महाराष्ट्र
🚩🚩स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कीं जय 🚩🚩
Khup Chan explain kele sir 💐💐
आपल्या सारखे योद्धे आहेत,,आमचं भाग्य आहे,,,धर्मवीर गल्ली बोळात आहेत,सर स्वराज्य रक्षक छ.संभाजी महाराज ,, हे समर्पक आहे,,यात बहुजन समाजाची ताकत आहे,,,,
धन्यवाद साहेब
आनाजी पंत आजही बदनामी करतोय
पुर्वीचा अनाजी पंतांच्या अपुऱ्या इच्छा आत्ताचा अनाजी पंत पूर्ण करू पहातोय त्याचा धिक्कार असो
फडणवीस चा आभ्यास कमी झालेला दिसतोय
अनाजी पंतानी महाराषटा्ची वाट लावली आता तरी उघडा डोऴे बघा नीट
एक वटहुकूम काढायला हवा की राजकारण्यांनी महामानवांबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
बरोबर आहे पण यातून सावरकर हेगडे गोळवलकर यांना बाहेर काढले पाहिजे
का हो,सावरकरानी स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची सजा भोगली,कल्लू ओढला,तुमची लायकी आहे काय त्यांच्या बद्दल बोलायची.
योग्य माहिती मिळाली धन्यवाद साहेब
सर हा इतिहास पूर्णपणे नवीन पिढीच्या समोर येणं आवश्यक आहे कारण ठराविक समाज हा सोयीनुसार सतत शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना बदनाम करायचे व सोयीनुसार त्यांच्याच नावावर बहुजन समाजाला भर पटवून सत्ता मिळवायची हे षडयंत्र थांबणं आवश्यक आहे असं वाटतं
मनुवादी लोकांचा इतिहास वाचू नये...हीच एक चपराक ठरेल... बहुजन समाजाने मंदिरात जाणे पेपर ,टीव्ही , बॉयकॉट करावा..
Mi swatha bahujan ahe parantu mandir Jane mandirala boycott karne he tu sanjaychi garaj nahi bhimtya ani rahila itihas vachnyacha
Tarr shivaji maharaja hindu nasun buddha ahe asa khota ithihas pasarun afzal khanacha uddatikaran karu pahanary bhimtya kadun amha bahujanan dyan denyachi garaj nahi
@@prasadrakshe6309 तु YZ..आहेस...पण दोष तुझा नाही... अज्ञान बाकी काय
@@shreepadkadam922 tu yz ahes brigedya
स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षक दोन्ही 🙏
फडणवीस साहेबांनी हे आव्हान स्वीकारावं आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल ते धर्मवीर होते हे सिद्ध करावे लोकांचं मन दिशाभूल करून तुम्ही इतिहास बदलू शकत नाही
हा फसनवीष लबाड षडयंत्री कारस्थानी असून हा अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे
सर चांगले फैलावर घ्या फडणीसाने आणणाजी पंताची पिल्ला पुन्हा जन्माला आलीत त्याना समज दया
कुळवाळी भुषण,बहुजनप्रतिपालक,रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज,आणि स्वराज्यरक्षक छत्रपति संभाजी महाराज यांच्या मुळे हा महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे , राजेंना मानाच मुजरा
भाजपाला फक्त निवडणूकी साठी शिवाजी महाराज आमी संभाजी महाराज पाहिजे आहे एरवी त्यांचा अन्वयार्थ काही संबंध नाही
सर , आपण तरुणांना प्रबोधन करावे
धर्मासाठी - स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे.... धर्मवीर च आहे छत्रपती संभाजी महाराज
लबाड अनाजीपंत फडनवीस पासून बहुजनांनो सावध व्हा...
अनाजी तथा फसणवीस (टरबुज्या) मुर्दाबाद!!!
Awesome sir 🚩🚩🚩
अगदी खरं खरं विश्लेषण
धन्यवाद सावंत सर जय शिवराय
अनाजीपंत
Devendra anaaji pant fadanvis 😂😂😂
बर ते सगळं मान्य,परंतु तुम्हाला धर्मवीर का मान्य नाही..
कुणी धर्मवीर म्हणा,कुणी स्वराज्यरक्षक म्हणा, छावा म्हणा.. काय अडचण काय??? ते तर महान होतेच पण महत्त्वाचे प्रश्न सोडून का विनाकारण वाद निर्माण करतात हे लोक.सामान्य नागरी मेटाकुटीस आला आहे😭🙏
या भाजपवाल्यांना सत्तेचा अनुभव नाही,त्यामुले ते दररोज क्लुप्त्या करुन दिवस काढत आहेत!!!
आता प्रत्येक मराठ्याने आपण आपले कुटुंब ,भावकी मित्रपरीवार गांववाले,पै पाहूणे यांना सांगून या भाजपला एवढे २०२४ ला मतदान करु नका हि विनंती!!!
भाजपाने पैसे दिले तरी मतदान हे त्यांच्या विरोधातच करा!!!
धन्यवाद!!!
खूप छान माहिती
Very good job. Sir
आपण सांगितलेले छत्रपती संभाजी महाराज चं या बहुजन समाजाला आपलेसे वाटतात......आणि बहुजन समाज एकत्र होतो.....
आणि भेदभाव संपुष्टात येतो......
जे की म्हणजे काही लोकांना पसंद नाही......
यापुढे धर्मवीर हा शब्द बंद . बंद म्हणजे बंद च
स्वराज्य रक्षक च
मग हे सांग महाराज कोणत्या धर्माचे होते.ते मी मान्य करतो.
Dharmveer ch
@@ashokgayke5205 छत्रपती संभाजी महाराज धर्माला गोंजारत बसले नव्हते. त्यांना स्वराज्याची काळजी होती. काही ठराविक समाजाला आपल्या रक्षणासाठीच छत्रपतींना धर्मवीर संबोधले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक यामध्ये मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला होता
@@rampatil5837 ऑरंगेच्या मंडळात किती ब्राह्मण आणि हिंदू होते हे ही बगा.... त्यांना बर धर्म परिवर्तन करायला बोला नाही औरंग्या.... फक्त स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
@@rampatil5837 आरे तला मी जे विचारले त्याचे उत्तर दे महाराज कोणत्या धर्माचे होते एवढच सांग. तु पाटील लावतो तु मराठाच आहे का आसेल तर सांगशील .
स्वराज्यरक्षक छञपती संभाजी महाराज कि जय.
शिवसेना उबाठा नेते नितीन भानगूडे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
छत्रपति संभाजी महाराज धर्मवीर होते व स्वराज्य रक्षक पण होते. ज्यांना महाराज ज्या रूपांमध्ये भावतात तसे संबोधन करावे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना "म्लेंच्छ क्षय दिक्षित" अशी पदवी देणारे व गोवा येथील शिलालेखात हे हिंदू चे राज्य म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज च होते. औरंगजेबाने गुरू तेग बहादुर यांना व मतिदास, सतिदास यांना धर्मांतर करावे म्हणून छळून मारले इथे तर छत्रपती संभाजी महाराज हे त्याच्या इस्लामी धर्मांध सत्तेला यशस्वी आव्हान देत होते तेंव्हा तो तर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता व इस्लामी कायद्याने पकडलेल्या काफिराला अगोदर इस्लाम स्वीकारण्याची संधी दिली जाते व तो जर स्विकारत नसेल तर त्याची हत्या केली जायची. हे जे कारण सांगतात की औरंग्याने महाराजांना खजिना कुठे आहे म्हणून विचारले, अरे खजिना काय लपवून ठेवता येतो का? आणि तो फक्त महाराजांना च माहिती असेल का की तो ठेवणार्या प्रमुख व्यक्तींना, मजुरांना पण माहिती असेल ना?
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🙏🚩
स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा .
संभाजी महाराज हे धर्मवीरच.🚩🚩
क्षत्रिकुलावतंस श्री राजा शंभूछत्रपती
*धर्मवीर*🚩🚩🚩🚩🚩
शाब्बास सांवतजी,यालाच मराठा छावा म्हणतात
Very nice expland sir
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत त्यांनी कधीही धर्मवीर स्वताला म्हटले नाही
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
साहेब तुमचा अभ्यास मोठा आहे जर वेळ न फडणवीस फक स्वतःच्या समाजापुरतं काम करत आहे संभाजी राजे सर्व जनता सर्व समाज स्वराज्य रक्षक होते
अभ्यासक महोदय शरद चंद्र पवार साहेबाना जाणता राजा नावाची उपाधी कोणत्या पुस्तकात दिलेलं आहे तेही सांगा आणि शरद पवार साहेब बोले होते छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा बोलायची गरज नाही त्यावर ही अभ्यास करून बोलणार की फक्त लाळ चाटनार
आरं अनाजी कोश्यारीचे काय झाले ते पहीले सांग।
भारतीय समाजात धर्म आणि पंथ यात फरक आहे. पंथ म्हणजे तुमची पूजा पद्धती मग ती कोणत्याही देवाची असो...... धर्म म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करणे हे होय...धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचा शेवटच्या श्वासार्यंत त्यांचा धर्माच पालन केल...एक कर्तव्यदक्ष राजा, एक पुत्र म्हणून त्यांनी त्यांचा धर्माच पालन हे केलंच मग ते धर्मवीर होते, आहेत, आणि राहणारच...
हल्ली विश्वास ठेवावा असा एकही इतिहासकार महाराष्ट्रात शिल्लक राहिला नाही.
फडणवीस आहेत की
अगदी बरोबर,
महाराष्ट्र नाही संभाजी ब्रिगेड मान्य नाही करनार. आणि संभाजी ब्रिगेड महंजे महाराष्ट्र नाही.
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच त्यात कोनाला च संशय नाही.
फडणवीस शेवटी अण्णाजी पंत च ना
म्हागाडीच्या चायबिस्कूटांना बिग्रेड्यांचा आधार
Challenge detoy tumhala......accept Kara an tyach tond band krun taka
अरे शेट्टू जनव्यच्या ओंजळीने पाणी कीती दिवस पीनार
Tumhala amcya bhaubandkicha
भटांची टोळी जातीवादी
Savant Sir, please prepare more & more videos on Death of Sambhaji Raje. God bless you.
Sir great
I love sawant saheb ❤❤
एकदम perfect explanation sir❤
मी तर म्हनेन की छञपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर बोलने म्हणजे हा मर्खपणा असून यावर कोणत्याही राजकीय पक्षांनी आपले मत व्यक्त करू नये जे महत्वाचे जनतेशी निगडीत प्रश्न आहेत ते यामुळे बाजूला पडत आहेत..
भाजप व भाजपाचे कार्यकर्ते सगळ्याच मुद्यांवर आडवे पडत असताना सुद्धा
त्यांच्या कार्यकर्त्यांना सुध्दा अक्कल का येत नाही समजण्यास कारण नाही
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कि जय...
आणोजी पंत घाबरला असेल
तुम्ही म्हणता म्हनून..काय नाही मान्य करणार...हो धर्मवीर च आहेत संभाजी महाराज...
बरोबर बोलतात सावंत साहेब
अनाजी फडणवीस ला सत्तेवरून खाली खेचून हत्ती च्या पायाखाली दिल पाहिजे
छत्रपति संभाजी महाराजांना पकडून देणारा सुध्दा रामदास स्वामींचा पट्टशिष्य तो आनंदस्वामीच होता!
हा विषय घेऊन वाद का निर्माण झाला काही कारण नसताना सुद्धा छत्रपती वापर ❓
हिंदवी राज्य म्हणजे पुर्ण हिंदुस्थान मध्ये आपलं स्वराज्य निर्माण व्हावं असा असावा,
इंद्रजित सावंत तुम्ही काहीपण सांगा आम्ही त्यांना धर्मवीर पण आणि स्वराज्य रक्षक दोन्ही पण म्हणू
या टरबूज अनाजी पंतांना जनतेने ओळखलं पाहिजे नाहीतर खूप उशीर होईल.
गल्ली बोळात इतिहास संशोधक आहेत ते कोणाला राजकीय फायदा मिळावा म्हणून हवें तसे बोलतात लिहतात हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहीत आहे.
राज्यपाला बाबतीत काही बोला भक्तो हो
Very nice sawant sir
पवारानी पाळलेले इतिहासकार….याची हिस्ट्री बघा तुम्ही चेक करुन🤣
अरे व्वा. आलेच भक्तगण
Great sawanet
संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे मारण्यात आले हे फडणवीस साहेब कबूल करतील काय❓ करणार नाहीत कारण तेव्हढी त्यांच्यात हिम्मत नाही.
एक सांगा ह्या जगात सर्व धर्म समभाव म्हणून बोंबलणारा समाज कोणता
Khare itihaskar..
3% ना वर्चस्ववाद आधुनिक युगात पण सोडवत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रीसचे पुराण पण आपल्या सारखेच आहे, पुराणातल्या देवांची मंदीरेही आहेत म्हणून ती लोक ते कवटाळून बसली नाहीत कि त्याचा विपर्यास करत नाहीत, ती केव्हाच पुढे सरकली आहेत.
Tarbuja,chaddiwala etihas badlu pahat aahe, RSS Cha agenda aahe bahujananchya swaraj dharmala te sanatani dharma madhe badlu pahat aahe... Chaddi wale, Shendi wale alikadchya kala pasun ( 200 - 300 ) varshapasun Tyancha sanatani dharma bahujananvar ladat aahe,
Aamhi Chhatrapatichya hindvi swarajalach aamcha dharm mant aahot...
Sir krupaya hya Anaji pantala sodu naka.changala dhada shikava.
शंभूराजांच धवल चारित्र्य देखवत नाही अनाजी पंत Team la
धर्मवीर संभाजी महाराज की जय
Dharmaveer nahi re... Sawrajy rakshak chatrapati sambhaji Maharaj only... Jay Shambhu raje🚩🚩🚩
हे खूलं कदाचित जानव्यांच्या,अनाजीपंतांच्या पिलावलीतल असाव!!!
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
Dharmmavir chattrapati sambhaji maharaja ki jay
बहुजनांचे नाव घेऊन , औरंग जेबा बद्दल किती सहानुभूती दाखवायचं
Jay shivray jay sambhaji mharaj
खोटे बोल पण रेटून बोल हेच तर फडणवीसांचे कौशल्य आहे
हिंदु विरोध इतकाच यांचा कार्यक्रम आहे1
शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला हे दिसत असताना आपणास धर्म शब्दांचे वावडे का?