Indrajeet Sawant | भोसले घराण्याचा उत्कर्ष आणि सुरुवात दर्गापासून झाली -इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 536

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 5 หลายเดือนก่อน +185

    महाराजांचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद, सर ❤❤

  • @jameershaikh-xf8iy
    @jameershaikh-xf8iy 5 หลายเดือนก่อน +96

    एकदम खरी माहीती आहे तुम्हाला आणि एक सांगतो तिथल्या दर्ग्याच्या वरती वरचा कळस सूर्याचा झेंडा आहे पूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच अशी दर्गा आहे

    • @trueindian2453
      @trueindian2453 4 หลายเดือนก่อน

      ​@@RuturajFundeMoin Siddiqui

    • @Shrikant_9
      @Shrikant_9 4 หลายเดือนก่อน +1

      कारण तो मुळात मुस्लिम दर्गा नाहीच आहे भावा

    • @Shrikant_9
      @Shrikant_9 4 หลายเดือนก่อน

      ​@@RuturajFunde अरे वाह मग आता तुझा मामाच तुझा बाप होईल मस्त आहे मग तुमचं छान 😂🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 4 หลายเดือนก่อน

      ​@@RuturajFundetuza Brain wash kelay aani Tyamule Tu Dharm Change kartoy tula swata la kay tari vatal pahije

    • @mazharmallick
      @mazharmallick 4 หลายเดือนก่อน +1

      Hum sab bhai hai hindu muslim bhai bhai

  • @mosinmomin495
    @mosinmomin495 5 หลายเดือนก่อน +55

    इंद्रजित साहेब तुमचे कोटी कोटी आभार तुम्ही आम्हाला पुर्ण इतिहास सांगितलात...आज धन्य वाटलं की कोणी हिंदू माणुस पण असा असू शकतो जो *खऱ्या* दर्गाह चा तर निदान विरोध करत नाही...हां जिथं जिथं नुस्त्या *चादरी* टाकतात आणी ह्क्क गाजवतात अशा समाजकंटक मुस्लिमांचा मी निषेध करतो .....

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo 5 หลายเดือนก่อน

      Ashya Chadra Ani dhonde maharshtrat ahet tya saglyana uchalle pahije dagad baghun shendur lavaicha Ani bajula apla Ghar nahi tar dukan takaicha hi pratha band padli pahije 😮

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 5 หลายเดือนก่อน

      आहो ना औरंगजेब हींदु द्वेषी था ना शिवाजी मुसलमान द्वेषी हे भडवे राजकारणी पन्नास शंभर गुंड हायर करून धार्मिक तेढ निर्माण करुन देता आणी आपली राजकीय पोळी शेकवता आपली मात्र राखरांगोळी होते हे सहज जनतेला समजन्या इतकं सोपं नाही हळुच एखादी कुरापत काढायची सुपारी द्यायची त्या घटनेला धार्मिक रंग फासायचा मग केस जाते दलाल मीडीयाकडे प्रचार प्रसार करायला

  • @anoopsupekar8538
    @anoopsupekar8538 5 หลายเดือนก่อน +102

    खूप छान .मी 08 वर्ष संघात होतो चुकीचा इतिहास मी ऐकला होता. आत्ता संघ सोडला आणि बुद्ध धर्म चा स्वीकार केला आहे.

    • @जयशिवराय-फ9र
      @जयशिवराय-फ9र 4 หลายเดือนก่อน +8

      मग आता बौद्ध धर्म सोड आणी इस्लाम स्वीकार

    • @wajidsultan8444
      @wajidsultan8444 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@जयशिवराय-फ9र khara Itihaas pachat nahi watta. 😅😅

    • @Inlinezambu
      @Inlinezambu 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@wajidsultan8444 fact lagte history sathi 😂😂

    • @Inlinezambu
      @Inlinezambu 4 หลายเดือนก่อน +4

      Tumche Buddhist lok ata christian mde convert hot ahet 😂😂

    • @जयशिवराय-फ9र
      @जयशिवराय-फ9र 4 หลายเดือนก่อน

      @@Inlinezambu हे गद्दार भिमटे कोणा खाली पण झोपायला तयार असतात

  • @sssss4534
    @sssss4534 ปีที่แล้ว +110

    जय शिवराय खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 5 หลายเดือนก่อน +23

    महाराष्ट्राचा इतिहास मराठा समाजाला कळूच दिला नाही....तसे झाले तर ब्राह्मण धर्माला महाराष्ट्रात स्थान राहणार नाही....हे वास्तव आहे.....जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय!

  • @bazigar357
    @bazigar357 ปีที่แล้ว +54

    ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणी महाराष्ट्रात पुर्वापार चालत आहेत IT cell ची कीड ही महाराष्ट्राला पोखरत चालली आहे थोड्या राजकारणासाठी खूप घाणेरडे प्रकार करण्याचे प्रयत्न सूरु आहेत

  • @लक्ष-झ3ज
    @लक्ष-झ3ज ปีที่แล้ว +223

    शिवरायांच्या काळात हिंदु मुस्लिम काही नव्हतं
    ....पण तुम्ही खरा इतिहास सांगत आहात...तो आम्हाला ही माहित आहे
    पण खरा इतिहास लोकांना सांगितला तर आमच राजकारण कशाच्या जोरावर करायचे?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว

      Asprushyata hoti tyache Kay jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

    • @amitakorde1082
      @amitakorde1082 ปีที่แล้ว

      शिवरायांच्या काळात हिंदू मुस्लिम नसतं तर त्यांना स्वराज्य स्थापन करण्याची गरजच भासली नसती

    • @paragakluj
      @paragakluj 6 หลายเดือนก่อน

      Bar mag Mandir koni tujya Kakane todlee kaa. Chatrapti Sambhaji maharajanna Kasa marlaa . Tumchya sarkhya mule tar Desh maage aahe. Namak haram Fukate

    • @sayyedazhar8912
      @sayyedazhar8912 5 หลายเดือนก่อน

      राजकारनी लोकांनी हे सर्व आपल्या स्वार्थासाठी द्वेष पसरवला आहे

    • @nkdrums85
      @nkdrums85 5 หลายเดือนก่อน +4

      हिंदू मुस्लिम नव्हते? मग कसे झाले? देशाचे विभाजन का झाले?

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 5 หลายเดือนก่อน +155

    जास्त खरे नका बोलु सर E D लावेल मोदी सरकार शिवाजी महाराजांच्या काळा अगोदर पासून हिंदू मुस्लिम एकत्रित होते तया काळात नव्हते भा ज पा म्हणुन बरे झाले

    • @farukmulla7248
      @farukmulla7248 5 หลายเดือนก่อน

      ये शाण्या महाराजांची तुलना मोदी बरोबर करू नको.. तू बामानाची आऊलाद आहेस.

    • @zaheerbeg4810
      @zaheerbeg4810 5 หลายเดือนก่อน +1

      ❤😂

    • @parmoksha
      @parmoksha 5 หลายเดือนก่อน +2

      Shiv bhushan, Shiv bharat , Shiva bavani vacha. Khara itihas samjel. Shivaji Maharaj ni bijapur bhetila gomata kapnaryacha haat kaapla hota. Aurangzeb ne hindu var kiti atyachaar kele, kiti mandir todli vacha. Yevadha hindu muslim ek aste tar deshache Don tukde zaale naste. Tevha Gandhi hota. To pan muslim la rokhu nahi shakala

    • @amitbansode147
      @amitbansode147 5 หลายเดือนก่อน +6

      ​@@parmokshaBramhan lokani sangitalela khot itihas nako sangu ithe

    • @parmoksha
      @parmoksha 5 หลายเดือนก่อน +1

      @@amitbansode147 Bangladesh madhle news reporter brahman ahe ka?

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 5 หลายเดือนก่อน +27

    फारच प्रामाणिक विश्लेषण केले . सत्य हे सत्य च असते .

  • @aramanshaikh7
    @aramanshaikh7 5 หลายเดือนก่อน +11

    हा इतिहास ऐकल्यानंतर सर्व जातीधर्माच्या लोकांना आपण सर्वजण एकाच मातीतले आहोत, अशी ऊर्जा निर्माण होते. आणि डोळ्यांसमोर येतात ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे जे की, या रयतेसाठी त्यांनी सर्व पणाला लावलं. सलाम त्यांच्या कार्याला.

  • @badruddinsayed3380
    @badruddinsayed3380 5 หลายเดือนก่อน +25

    छान,विस्तृत व माझ्यासारख्या असंख्य लोकांना ज्ञात नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, साहेब.

  • @kalimshaikh6369
    @kalimshaikh6369 5 หลายเดือนก่อน +18

    मे महान लोक प्रत्येक धर्माचा आदर सम्मान करत होते आता चे राजकरणी काही घणारडी लोक खुर्ची साठी लोकांचे सुख संपन फक्त दंगली घडवत आहे

  • @abdulqadirkhache3136
    @abdulqadirkhache3136 4 หลายเดือนก่อน +4

    महाराजांचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद, सर. excellent account.

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 ปีที่แล้ว +140

    खरं बोललं तर सख्या आईला राग येतो अशी म्हण आहे
    छत्रपती शिवाजी महाराज जो टोप घालायचे ते सुद्धा आदिलशाही पध्दतीने
    शहाजी राजे भोसले सुद्धा तसेच घालायचे
    पण खरं बोलणं लई टोचत

    • @sandi4062
      @sandi4062 ปีที่แล้ว +21

      Mg ek kaam kar na ..tujha n tujhya poracha khatna pan karun taak..

    • @kiranb1084
      @kiranb1084 ปีที่แล้ว +15

      म्हणूनच शिवाजी महाराजांनी गुलामगिरी झुगारून नवा जिरेटोप बनवला होता.
      गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर या

    • @uttamgodase781
      @uttamgodase781 10 หลายเดือนก่อน +9

      म्हणून फारशी शब्द काढून मराठी राजकोष निर्माण केला. तो ही आदिलशाहीच्या प्रेरणेतून 😅

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@uttamgodase781farsi nav peshve ka vaprta .

    • @manojpuranik1920
      @manojpuranik1920 9 หลายเดือนก่อน

      Ha bhadva brigedi ahe re. 😂 hyachyavar Kay vishwas thevaycha 😂. Madarchod Sawant.

  • @raheemraza9419
    @raheemraza9419 3 หลายเดือนก่อน +2

    खरा इतिहास सांगणारे फारच कमी. आहे खुप छान. आणि सत्य सांगीतले. शिवाजी महाराजांच्या काळात सर्व हिंदू मुस्लिम प्रेमाने व आपुलकीने राहायचं .

  • @FarukhSoudagar-in2no
    @FarukhSoudagar-in2no 5 หลายเดือนก่อน +9

    छत्रपती शिवाजीराजे सर्वधर्म समभाव मानणारे होते...म्हणून महापुरुष होते.🙏🙏

  • @011abhijeet
    @011abhijeet ปีที่แล้ว +63

    बीजेपीचे आभार मानायला पाहिजेत यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला आज कळाल्या 😀

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 ปีที่แล้ว +61

    प्रा. इंद्रजीत सावंत एक प्रचंड आभ्यासू व्यक्तीमत्व.👌 आता संघवाल्यांना हे पचणी पडणार नाहीत हा भाग वेगळा.

    • @dipakkharade3332
      @dipakkharade3332 ปีที่แล้ว +2

      हा खुप अभ्यासु आहे तर पुरावे दाखवावे मग बोलावे यांना फक्त काय खराब आहे हेच दिसत चांगली बाजु मांडणार नाहीत

    • @gurudev587
      @gurudev587 ปีที่แล้ว +1

      Yz😂

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 10 หลายเดือนก่อน

      बहुजन समाजातील व्यक्ती इतिहास अभ्यासक झाला की.... मनुवाद्यांचे पित्तच खवळते...जे मराठा..सावंत सरांना नावे ठेवत आहे...त्यांनी इतिहासकार राजवाडेंनी लिहून ठेवलेली महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची उत्पत्ती एकदा वाचावी... म्हणजे कळेल... मराठा तरुणांनी इतिहासाचा अभ्यास का सुरू केला आहे.... मराठा समाज हा मराठा समाजात निर्माण झालेले विचारवंत, संशोधक ह्यांना मानायलाच तयार नाही केवढा दैवदुर्विलास.... सन्माननीय साळुंके सरांनी... मराठा समाजासाठी....सत्तरेक ग्रंथ लिहिले.... कित्येकांना माहिती नाही..की ते अस्सल मराठा असून संस्कृतचे गाढे विद्वान आहेत... अनेक मनुवादी संस्कृत पंडितांशी त्यांनी मराठी संस्कृती विषयी वैचारिक मंथन केले आहे... तसेच.... पंजाबराव देशमुख.. मराठा समाजाला ह्या मासा बाबत सोयरं सुतकच नाही..ह्याच महापुरुषांने मराठा समाजाला..सत्तर वर्षांपूर्वी सांगितले होते की..तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल..पण मनुवाद्यांच्या आहारी गेलेल्यांनी पंजाबराव देशमुखांचे ऐकले नाही... आणि आज...(?).. सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्याय मुर्ती सावंत साहेब किती लोकांना माहिती होते ते अस्सल मराठा आहेत....जेधे जवळकरांचेही तसेच... ... मनुवादी लोकांच्या जयंत्या साजरी करणारे.. आपल्याच महापुरुषाला मात्र....(?).... म्हणूनच असे म्हटले जाते ज्या दिवशी मराठा समाज सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जागा होईल..तो महाराष्ट्राच्या दृष्टीने सुदिन असेल....जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय!
      .

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 6 หลายเดือนก่อน

      ​@@dipakkharade3332ahet ki vichar sandarbh

    • @udayuday9540
      @udayuday9540 5 หลายเดือนก่อน

      अफवा आणि खोट्या बातम्या पोहचवण्यात 😂

  • @navidmaniyar8581
    @navidmaniyar8581 ปีที่แล้ว +22

    Great work sir ji

  • @anisshaikh7566
    @anisshaikh7566 4 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर सर,,,शाह शरीफ दर्गा ही आमच्या मुकुंदनगर भागात आहे❤❤❤

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 5 หลายเดือนก่อน +1

    सत्यवचन

  • @shoyebshaikh4245
    @shoyebshaikh4245 ปีที่แล้ว +11

    Khup chaan maahiti

  • @munirmaner4194
    @munirmaner4194 5 หลายเดือนก่อน +11

    खुपच सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर.❤❤

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 ปีที่แล้ว +175

    साहेब, बीजेपीला व बोजेपीच्या अंधभक्तांना हे जरा सांगा समजावून.

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 ปีที่แล้ว +4

      Khar aahe sarv muslim hindu nav lavtat kai??😂😂😂😂😂

    • @makarand7925
      @makarand7925 ปีที่แล้ว +12

      सावंत हेच मुळात पुरोगामी अंधभक्त आहेत ते काय इतरांना समजाऊन सांगणार.तात्कालीन सामाजीक परीस्थीतीशी सावंत यांची स्टोरी जुळणारी नाही.सावंत जे काही सांगत आहेत त्याला ठोस पुरावा काय आहे.शरद काकांच्या सांगण्यावरून सावंत यानी बनवलेली स्टोरी वाटते.

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 ปีที่แล้ว +4

      ​@@makarand7925bjp andha bhakta modine jar pani mhanun daru dili tari pani mahnun pitil

    • @manojpawar7813
      @manojpawar7813 6 หลายเดือนก่อน

      @@makarand7925छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास याविषयी इंद्रजित सावंत यांनी मोलाचे संशोधन केले आहे. त्यांच्या मुळेच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला आहे.

    • @vs_creation-eo4jg
      @vs_creation-eo4jg 5 หลายเดือนก่อน

      दंगा करायला कौंग्रस आणि भाजपला काय सांगताय . अजबच आहे.

  • @valmikpatil7742
    @valmikpatil7742 5 หลายเดือนก่อน +6

    आम्ही साऱ्या प्राणी मात्रा मध्ये देव पाहतो साऱ्या धर्माची शिकवण अशीच आहे.
    पण काही अधर्मी आपला धर्माची शिकवण सोडून अधर्माच्या रस्त्यावर आले तर त्यांना आम्हाला ही धडा शिकवावां लागेल
    आम्ही सगळ्यांचा धर्माचा आदर करतो कोणाच्या ही भावना दुखावू नये अशी आमची नेहमी मनापासून भावना असते

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne 4 หลายเดือนก่อน +3

    खरा इतिहास मांडला तुम्ही इंद्रजीत सावंत सर आमच्यात देखील छत्रपतींनी पूर्वी करवीर संस्थानात दोन पीर बाबा दिले आहेत.

  • @opgamer6913
    @opgamer6913 5 หลายเดือนก่อน +21

    Very nice sir ji thanks

  • @shakurpatel8987
    @shakurpatel8987 5 หลายเดือนก่อน +12

    आगदी बरोबर साहेब

  • @yusufshaikh4796
    @yusufshaikh4796 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व खरी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 4 หลายเดือนก่อน +2

    ही आमची राष्ट्रीय एकता आहे... पण आज चे राजकारण हे मुद्दाम आपल्या राष्ट्राला जाती पाती लढवणार..हे खरे.

  • @Emptiness132
    @Emptiness132 5 หลายเดือนก่อน +49

    असं खरं आणि चांगल सांगत जाऊ नका. आम्हाला खोटा आणि धर्मांध इतिहास ऐकायची सवय झाली आहे. 😁

  • @jaihind8705
    @jaihind8705 5 หลายเดือนก่อน +12

    राईट❤

  • @prasannanikam909
    @prasannanikam909 ปีที่แล้ว +13

    u r absolutely right

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 5 หลายเดือนก่อน +10

    Great information 👍

  • @sssss4534
    @sssss4534 ปีที่แล้ว +21

    काही भटांना नाही पटलं नाही तुमचं बोलणं😅 पण सत्य तर सत्य असतं

    • @gurudev587
      @gurudev587 ปีที่แล้ว +1

      Margatya 😂tu chup chup ho palputya

  • @apsarshaikh7462
    @apsarshaikh7462 ปีที่แล้ว +16

    हा खरा इतिहास आहे

  • @hakimpathan1269
    @hakimpathan1269 4 หลายเดือนก่อน +2

    Jay Jay maharashatra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kardakganesh3182
    @kardakganesh3182 ปีที่แล้ว +7

    Right information

  • @alksani-2182
    @alksani-2182 ปีที่แล้ว +24

    सर खरे आहे आज ही गावात गावात दर्गा व मंदिरात दोन्ही समाज गुण्यागोविंदाने आपली परंपरा पाळतात एक दुसऱ्याचा सन्मान करतात.
    आता फडतूस लोक समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करतात. हा शिवरायांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तेव्हा सत्य स्विकार करून एकमेकांशी आनंदाने राहू. भंपकांच्या जाळ्यात फसून समाज उध्वस्त करु नका.
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 4 หลายเดือนก่อน

      👌✅💯 ग्रामीण भागात सारीजण एकोप्याने राहतात.. एकमेकांना सुखदुःखात सहभागी होतात निरमळ भोळ्याभावाने.सणावारी ,लग्नकार्यात एकमूका़च्या घरी जेवतात.तिथ भेदभावाला थारा नाही.
      बाहेरचे संघर्ष पाहिले कि, अतिशय वाईट वाटते.🙏🙏🙏

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 4 หลายเดือนก่อน

      👌✅💯 ग्रामीण भागात सारीजण एकोप्याने राहतात.. एकमेकांना सुखदुःखात सहभागी होतात निरमळ भोळ्याभावाने.सणावारी ,लग्नकार्यात एकमूका़च्या घरी जेवतात.तिथ भेदभावाला थारा नाही.
      बाहेरचे संघर्ष पाहिले कि, अतिशय वाईट वाटते.🙏🙏🙏

  • @nazimmirza7119
    @nazimmirza7119 ปีที่แล้ว +15

    Correct 💯👍

  • @saipunmilanmani
    @saipunmilanmani 5 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली सरा नी

  • @anantparab3200
    @anantparab3200 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र. छान माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद.

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 3 หลายเดือนก่อน +1

    True

  • @NawazMohammed-xm6id
    @NawazMohammed-xm6id 5 หลายเดือนก่อน +6

    DhanNewad Sir 🙏

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 หลายเดือนก่อน

    माँ साहेब जिजाऊ ना त्रिवार वंदन ,त्यांनी शिवाजी महाराजांना या दर्गा संस्कृति तून बाहेर काढल

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 4 หลายเดือนก่อน +2

    Nice video

  • @AXTUS
    @AXTUS ปีที่แล้ว +12

    खूप छान सर

  • @raajraaj4651
    @raajraaj4651 5 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद साहेब ..

  • @sudhirbagade5399
    @sudhirbagade5399 ปีที่แล้ว +11

    Thanks for information's sir.

  • @mustaksaudagar8242
    @mustaksaudagar8242 5 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर स्पष्टीकरण दिले आहे साहेब.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shabbirpeerjade
    @shabbirpeerjade 4 หลายเดือนก่อน

    Sir Well said..👌👍

  • @Inamdar_DM
    @Inamdar_DM 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती .. thanks

  • @mujassarpathan2407
    @mujassarpathan2407 4 หลายเดือนก่อน

    ek number sir salute आपल्याला मनापासून.

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 ปีที่แล้ว +48

    तात्पर्य हेच की सर जे सांगत आहेत ते सामान्य नागरिकाला ही माहीत आहे की हिंदु-मुस्लिम हे एकमेकांच्या चांगल्या प्रथा पंरपरांचा आदर करायचे , पण बिजेपी फक्त भावना भडकावते, जनजागृति केलीत त्याबद्दल धन्यवाद....

    • @nileshjadhav2530
      @nileshjadhav2530 ปีที่แล้ว +1

      Bhau kal badalala vel badalali,pacchim bangal la jaun bagh tevha kalel

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 ปีที่แล้ว

      @@nileshjadhav2530 andhbhakt gadhav ikade tikde baghat ,godicha chavat bastat , amhi maharastraatrat rahato ,tuzya sarkhi bhadvegiri karat nahi .. Ha..Ha..Ha..

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂

    • @amitakorde1082
      @amitakorde1082 ปีที่แล้ว +1

      मग त्या औरंग्याने काय शंभू छत्रपतींची पूजा केली होती का ?

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 ปีที่แล้ว +2

      @@amitakorde1082 suprabhat , amhala udya jaun aamchya devala uttar dyayche ahe ki amhi tuzya saglya chukly maklya lekrancha sanman thevla ,tumhi tumchya modila uttar dya tyala lekrech nahi ,fakt satte mev jayte .. Ha..Ha...Ha ...

  • @atikshaikh187
    @atikshaikh187 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @makarand7925
    @makarand7925 ปีที่แล้ว +19

    या संदर्भात काही ठोस पुरावे उपलब्ध आहेत का?का पुरोगामी लेखकांनी भोसले घराण्याला पुरोगामी ठरवण्यासाठी कुठल्या काकांच्या सांगण्यावरून बनवलेली गोष्ट आहे.तात्कालीन सामाजिक परीस्थीती बघता सावंत जे काही सांगत आहेत ते मिळतेजुळते नाही.

    • @StyleEuphoria
      @StyleEuphoria ปีที่แล้ว +11

      पुराव्याच्या आधारे बोलतात हे ..... Brahmanansarkhe नाही खोटं बोला पण रेटून बोला

    • @pavanlade9458
      @pavanlade9458 7 หลายเดือนก่อน +3

      Yala purawa Shri shivbharat ahe je Shivaji Maharaj chya adne e lihle hote

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 6 หลายเดือนก่อน +2

      Ahet 😊

    • @revive_me_sage5951
      @revive_me_sage5951 6 หลายเดือนก่อน

      ​@@StyleEuphoriabramhan nai, bharmhanwadi

    • @sudarshanchavan7201
      @sudarshanchavan7201 5 หลายเดือนก่อน

      सावंत पूर्णपणे खोटे बोलत आहेत. पुरोगामी यांचे हे पिल्लू आहे. याला कोणत्याही इतिहासकाराने डिबेट साठी बोलवले तर हा जाऊ शकत नाही. इतिहासातील ठराविक नोंदी उचलायच्या आणि त्याच्या आधारे शिवाजी महाराजांना पूर्णपणे सेक्युलर दाखवायचे हा याचा कार्यक्रम आहे. याचे बँक खाते तपासून पहावे लागेल याला कोणाकडून पैसे येतात...

  • @WajidKhanStCMA
    @WajidKhanStCMA 4 หลายเดือนก่อน

    Very nice information Guruji pranam Thanks Regards Wajid Ahmed Aurangabad Maharashtra

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite ปีที่แล้ว +4

    Good

  • @dildarbaban5642
    @dildarbaban5642 5 หลายเดือนก่อน

    Great and deep explanation
    ❤❤❤❤

  • @ShabanaPatel-zp6ji
    @ShabanaPatel-zp6ji 5 หลายเดือนก่อน +1

    Barobar aahe saheb

  • @fayyajmutwalli9231
    @fayyajmutwalli9231 5 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @Sajidsheikh-c1t
    @Sajidsheikh-c1t 4 หลายเดือนก่อน

    Agdi barobar साहेब ❤❤❤❤

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @navidmaniyar8581
    @navidmaniyar8581 4 หลายเดือนก่อน

    Your great sir ji ❤

  • @moinkazi7444
    @moinkazi7444 4 หลายเดือนก่อน

    वा वा किती सुंदर इतिहास आहे आप ला

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 4 หลายเดือนก่อน

    इंद्रजीत सावंत हे अत्यंत उच्च दर्जाचे इतिहास संशोधक आहेत

  • @farhatdeeba7978
    @farhatdeeba7978 5 หลายเดือนก่อน

    Thank you sir Sawantji your speech best for new generation also pm cm hmm

  • @TaarikJamirshaikh
    @TaarikJamirshaikh 5 หลายเดือนก่อน

    History all the right sir

  • @WajidKhanStCMA
    @WajidKhanStCMA 4 หลายเดือนก่อน

    It's proving the unity of our community ❤

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती

  • @dhamaka9233
    @dhamaka9233 5 หลายเดือนก่อน

    4:15 👍

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu5145 5 หลายเดือนก่อน

    د खुप छान माहिती मिळाली

  • @sachinkamble-gb1yz
    @sachinkamble-gb1yz 5 หลายเดือนก่อน

    Agdi 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @farooqShaikh-wc2wk
    @farooqShaikh-wc2wk 5 หลายเดือนก่อน +1

    Kharra ahe saheb

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏

  • @SKT92
    @SKT92 5 หลายเดือนก่อน

    1 no sir 👌🤲

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr 4 หลายเดือนก่อน +1

    U R right sir.
    Aaj navyuvkana tumchya sarkhya lokanchi faar garaj aahe.

  • @BgBg-ch1nl
    @BgBg-ch1nl 5 หลายเดือนก่อน +9

    hya 40 warshat badgyani Pura itihas badlun takla. Pahela itihas khup wegla hota. Pahile je sattya hote te hataun tya jagi khota itihas mandun dhevla . Sattya mahiti dilya baddal dhannyawad sar.

  • @mdmazharshaikh0072
    @mdmazharshaikh0072 4 หลายเดือนก่อน

    💯🤝

  • @Shausaहक
    @Shausaहक 5 หลายเดือนก่อน

    राइट❤

  • @shaikhmunaf6654
    @shaikhmunaf6654 ปีที่แล้ว +8

    Nice

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 4 หลายเดือนก่อน

    वाह हा इतिहास लोकासमोर आला पाहिजे

  • @salimpathan9998
    @salimpathan9998 4 หลายเดือนก่อน

    Very good

  • @shahidshaikhsir8810
    @shahidshaikhsir8810 4 หลายเดือนก่อน

    👌💯✔️

  • @irshadsadar1254
    @irshadsadar1254 5 หลายเดือนก่อน

    Ekdam khara etihas sangitla bhau tumi jai Hind jai maharashtra

  • @maqsudtata
    @maqsudtata 4 หลายเดือนก่อน

    Best

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 5 หลายเดือนก่อน +6

    उत्कर्षास दर्गा पासून सुरूवात झाली. तर आई तुळजाभवानीची कृपा तुम्ही अमान्य करता तर. हल्ली बऱ्याच लोकांनी सावंत आडनाव लावलंय.

  • @anwarpatel2192
    @anwarpatel2192 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @syedaqueelquadeer5325
    @syedaqueelquadeer5325 5 หลายเดือนก่อน

    Bahot malumat di aap ne ab tak mujhe bhi nahi malum tha

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 5 หลายเดือนก่อน

    U R AND UR CHL IS REALLY GREAT WE ALL MUSLIMS SALUTE TO U

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 5 หลายเดือนก่อน +1

    हे एकदम बरोबर आहे। त्या काळी असे जातीवादी रिवाज नव्हता, सगळे बंधुभाव एकात्मता ने रहात होते.
    हजरत शहा शरीफ दर्गा आमच्या अहमदनगर मध्ये आहे.

  • @FirojNadaf-si5wq
    @FirojNadaf-si5wq 5 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान

  • @udaypatil1236
    @udaypatil1236 ปีที่แล้ว +19

    महाराज मोठे झाले ते त्यांच्या कर्तृत्वावर,, पीर बाबांचा आशीर्वाद मिळाला असेलच ... याचं ठिकाणी किती तरी लोकांनी नवस केले असेल ... फक्त कोणाचे आशीर्वाद असून चालत नाही त्यासाठी कर्तृत्व ही तेवढेच महत्वाचे असते ...

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว +6

      होय ! आपण म्हणता ते तर अगदी बरोबर आहे मात्र जो ईतिहास आहे तो राहणारच.😊

    • @rohanpatil5717
      @rohanpatil5717 ปีที่แล้ว +1

      ​@@tularammeshram2170तुमचा पोटात का दुक्तयं ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे "मेश्राम" साहेब.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว +1

      @@rohanpatil5717 पोटात दुखण्याचा सवालच येतोय कुठे पाटील साहेब.😊
      "आपल्या भाषेत हिंदुस्थान " हा साडे-सातशे वर्षे मुस्लिम राजवटीच्या गुलामीत होता हा इतिहास आहे.😊

    • @rohanpatil5717
      @rohanpatil5717 ปีที่แล้ว +1

      @@tularammeshram2170 हो ना मी पण तेच मन्हतो आहे,आणि त्याच मुस्लिम राजवटीच्या उरावर महाराजांनी त्यांचे साम्राज्य बनवलं हा पण इतिहासच आहे..

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว +2

      @@rohanpatil5717होय!
      रयतेचे राजे छ.शिवरायांनी औरंजेबांच्या बलाढ्य साम्राज्याचा न जुमानता महाराष्ट्रात व दक्षिणेतील मुलखात स्वराज्याचा विस्तार केला ही आमच्यासाठी नक्कीचअभिमानास्पद बाब आहे. छ.शिवराय, छ.शंभूराजे हे आमच्यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोकाएवढेच प्रिय आहेत .परंतु त्या राज्याला साम्राज्य म्हणतात येणार नाही.

  • @tanvirsayyad7775
    @tanvirsayyad7775 5 หลายเดือนก่อน

    Sawant saheb far khol research karun details madhe history sangta ,very good sir🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwajitpatil9940
    @vishwajitpatil9940 4 หลายเดือนก่อน

    Ati shana ahe ha

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 4 หลายเดือนก่อน +2

    १०००
    वर्ष पुर्वी पीर बाबा भारतात नव्हते

    • @Atharvdeore8724
      @Atharvdeore8724 4 หลายเดือนก่อน

      मग हे पीरभाडे कधी पैदा झाले

  • @salimsayyad5793
    @salimsayyad5793 4 หลายเดือนก่อน +1

    इतिहास जेवढा लपवला जाईल तेवढा गतीने जगा समोर येईल 😊

  • @zafarshaikh-kl8cn
    @zafarshaikh-kl8cn 3 หลายเดือนก่อน

    💯

  • @shamsherinamdar1048
    @shamsherinamdar1048 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉