Sambhaji Maharaj | संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? ऐका Indrajeet Sawant यांचे उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 390

  • @sanketwamanpatil5031
    @sanketwamanpatil5031 ปีที่แล้ว +27

    हा इतिहास आहे सत्य आहे मराठ्यांनी सदैव सर्वांना जवळ केल आणि काही विशिष्ट लोकांनी नेहमी मराठ्यांचा तिरस्कार केलाय हें मी जातीने अनुभवलंय सुद्धा

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 ปีที่แล้ว +8

    इंद्रजीत सावंत साहेब आपण छान विश्लेषण करून सांगितले त्याबद्दल धन्यवाद, बहुजनांनी आता तरी डोळे उघडा आपणास खोटा इतिहास सांगितला जातोय, खरा इतिहास वाचणं गरजेचं आहे.

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs ปีที่แล้ว +7

    *"मृत्युंजयी संभाजी राजे!"*
    *राजे मुजरा,*
    *तुमच्या महानिर्वाणा पश्चात*
    *आज तुम्हाला,*
    *नवीन बिरुदं चिकटवणारे सोंगाडे*
    *स्वतःला तुमचे भक्त म्हणवतात,*
    *धर्मवीर-धर्मरक्षक म्हणतात...*
    *राजे,*
    *तुम्ही छत्रपती,*
    *तुम्ही संस्कृत पंडित- ज्ञानी*
    *आद्य सारस्वत,*
    *तुम्ही कर्तव्य कठोर,*
    *स्वराज्य रुक्षक-रयत रक्षक,*
    *तुम्ही पराक्रमी योद्धे,*
    *तुम्ही सह्याद्रीचे छावे असताना*
    *तुम्हाला स्त्रीलंपट,*
    *बिघडलेला राजपुत्र,*
    *बदफैली,सदैव मद्यधुंद असणारा*
    *म्हणणारे कोण होते राजे ?*
    *कोण ?*
    *तुमच्या पासुन थोरले महाराज वार्ता रोखणारे,*
    *तद्नंतर तुम्हास अटक करण्यास धजावणारे*
    *तुमचा राज्याभिषेक रोखून*
    *सिंहासनापासून दूर ठेवणारे,*
    *तुमच्यावर विषप्रयोग करणारे,*
    *कुटूंब कलहाचे वादळ निर्मिणारे कोण होते राजे ?*
    *त्यांना देहदंडाची शिक्षा देऊन,*
    *हत्तीच्या पायाखाली देऊन,*
    *स्वराज्यातील फितुरीची बिळं बुजवलीत,*
    *रयतेला स्थैर्य-निर्भयतेची हमी दिलीत !*
    *त्यांच्या गळ्यातील ताईत झालात...*
    *राजे,सारी रयत तुमच्या सोबत होती !*
    *तुमच्यात पहात होते शिवबांची प्रतिमा...*
    *कटकारस्थान्यांनी-स्वराज्याच मीठ खाल्लेल्यांनी*
    *नमक हराम्यांनी तुम्हाला दगा देऊन*
    *मोगलांच्या स्वाधिन केले...*
    *तुम्हाला दंडबेड्या घातलेला जुलूस,*
    *तुमचा शारिरीक छळ,*
    *वाहत्या जखमांना सह्याद्रीच्या द-याखो-यांनी पाहिल्या !*
    *नद्यांनी शोक केला,जंगल वनं स्तब्ध झाली*
    *देशभक्तीने भरलेला प्रत्येक मावळा*
    *किल्ल्यासारखा आतल्या आत धुमसत होता!*
    *काहि काळ सैरभैर होता पण,*
    *पेटता निखारा झाला होता...*
    *आणि स्वराज्यातले अस्तनीतले निखारे,*
    *धर्माचे ठेकेदार मात्र,*
    *तुम्ही देववाणी संस्कृत वाचले म्हणून*
    *तुमची जीव्हा छाटत होते,*
    *ग्रंथ लिहिला म्हणून, तुमचे डोळे काढीत होते,*
    *तुमची त्वचा सोलत होते...*
    *तुम्हाला अर्धमेला करीत होते*
    *तुमच्या धमन्यांतुन वहात होते ढाण्या वाघाचे रक्त...*
    *"स्वराज्याचा खजिना कोठे आहे ?"*
    *"कोण फितुर तुला सामिल आहे ?*
    *प्रत्येक आसुडात प्रश्न होते !*
    *पण राजे,*
    *तुम्ही ना खजिन्याचा पत्ता दिला*
    *ना फितुरांची नावे सांगितली...*
    *तुम्ही अंतिम श्वासा पर्यंत स्वराज्य रक्षण केलेत,*
    *आणि मृत्युंजयी झालात...*
    *जगाच्या इतिहासात कुठेच न झाली अशी*
    *तुमच्या देहाची विटंबना केली,*
    *खांडोळ्या केल्या,नदीत फेकल्या,*
    *तुमच्या शिराला भाल्याला टोचून*
    *मिरवणूक काढली, दहशत बसवली !*
    *आज तीच कारस्थान्यांची पिलावळ*
    *गांडूळासारखी वळवळतेय...*
    *तुमच्या चरित्रावर कितीहि काढू देत सिनेमे,*
    *सादर करु देत नाटकं,*
    *लिहू देत कादंब-या-पुस्तकं...*
    *राजे,तुम्ही खरे रयतरक्षक-स्वराज्यरक्षक*
    *पराक्रमी योद्धे-देशभक्त आहात आणि रहाणार*
    *हे इतिहासाने नोंदवले आहे...*
    *राजे मुद्रा !*
    *[प्रा. डि. सी. कटरे गोंदिया ९८२३२४३२६९]
    *🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय !🙏🙏*

  • @surekhakate87
    @surekhakate87 ปีที่แล้ว +40

    वायफळ चर्चा सुरू आहे. महाराज हे स्वराज्य रक्षक आहेतच ,त्याच बरोबर ते धर्म रक्षक ही आहेतच.🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 ปีที่แล้ว +1

      संभाजी महाराजाना अनाजी पंतानी ञास दिला.त्यांना बदनाम केलं . तेच अनाजी पंत आज त्यांना धर्मवीर करु पहात आहे कारण धर्माच्या नावाखाली राजकारण करायला bjp वाले तयार.

    • @vishwajeetjagtap8978
      @vishwajeetjagtap8978 ปีที่แล้ว +1

      ani bamni kata la bajula sarawa , tyachyawar charcha karu nahi

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 ปีที่แล้ว

      हे इतिहास कार नसून राष्ट्रवादीचे chutiya कार आहेत

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 2 หลายเดือนก่อน

      Bhadkhau bamn

  • @gautamrokade6986
    @gautamrokade6986 ปีที่แล้ว +18

    इंद्रजीत सर आपण खरे इतिहासकार आहात याचा आम्हाला गर्व आहे....

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 2 หลายเดือนก่อน

    सावंत सर विश्लेषण अगदी मस्त केलं बहुजनांनी हे ऐकावे डोळे उघडून वाचन करावे छत्रपती संभाजी महाराजांचे बदनामी करणारे कोण आहेत याचा शोध घ्यावा मृत्युंजय संभाजी महाराजांना माझा मनाचा मुजरा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजामाता

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t ปีที่แล้ว +27

    हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🙌

  • @anilghail2654
    @anilghail2654 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे विचार विशलेशन एकदम बरोबर छत्रपती संभाजी राजे महाराज की जय

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 ปีที่แล้ว +2

    निषेध निषेध निषेध अजित पवार
    धर्म विर संभाजी महाराज कि जय

  • @dagomindian9391
    @dagomindian9391 ปีที่แล้ว +52

    संताचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म 🙏🙏

    • @adesh651
      @adesh651 ปีที่แล้ว +3

      आणि महाराष्ट्र म्हणजे स्वराज्य . म्हणजेच स्वराज्यरक्षक

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +3

      म्हणजेच भागवत पंथ आणि म्हणजेच हिंदू धर्म.

    • @akkishorts9635
      @akkishorts9635 ปีที่แล้ว

      @@adesh651 मंग महाराष्ट्रा बाहेर चे काय चुतीया आहेत का ❓

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +3

      आर्य सनातन हिंदु धर्म हाच संत भूमी महाराष्ट्र चा धर्म. पन तुम्ही लोक हिंदू विरोधी असल्याने व लोकांचा बुद्धिभेद करायचा असल्याने असले काहीतरी बोलता

  • @makarand7925
    @makarand7925 ปีที่แล้ว +22

    काही लोकांना सत्य सांगायला लाज वाटते . पण लाज वाटली म्हणून सत्य थोडच लपणार.आणी खोटा इतीहास सांगीतला , सोईस्कर इतीहास सांगीतला म्हणून इतिहासातील घटना थोड्याच बदलता येणार आहेत.

  • @jamunabairagi
    @jamunabairagi ปีที่แล้ว +7

    मी तर म्हणतो देवी देवता, छत्रपती, बाबासाहेब आंबेडकर, इतर सर्व राष्ट्रपुरुष व इतर जे समाजाशी निगमीकरण विषय असतील किवा महान पात्र असतील यांचे विषयी राजकीय लोकांनी विषय काढुच नाही, कारण त्यांनी त्यांचे भागातील जनतेने त्यांचे समास्या सोडवाव्या

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 ปีที่แล้ว +12

    बरोबर सर ग्रेट. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. हेच बरोबर आहे.

  • @softmaccbranding238
    @softmaccbranding238 ปีที่แล้ว +13

    खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद सर...🙏🙏

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +3

    महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. देव, देश आणि धर्म रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केले. याचाच अर्थ महाराज धर्मवीर, स्वराज्य रक्षक होतेच.

  • @dnyanesh11
    @dnyanesh11 ปีที่แล้ว +3

    सावंत यांचं अभ्यासू वक्तव्य आहे...
    काही लोक उत्तुंग अश्या व्यक्तिमत्वाला एका विशिष्ठ चोकटीत सीमित करण्याच्या प्रयत्नात आहेत ...

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 2 หลายเดือนก่อน +1

    सावंत साहेब, स्पष्ट बोलतात ❤

  • @navingkumar
    @navingkumar ปีที่แล้ว +6

    Nice अगदी सत्य वचन
    मराठा तरुण जे सुशिक्षित आहेत त्यांची डोकी भडकवलेली आहेत धर्माच्या नावाने

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 ปีที่แล้ว +1

    क्षत्रिकुलावतंस प्रतापसुर्य श्री राजा शंभूछत्रपती

  • @dnyaneshwartaware197
    @dnyaneshwartaware197 ปีที่แล้ว +19

    स्वराजरक्षक संभाजी महाराज कि जय आणि श्री अजित दादा खरे बोले आहेत

    • @shivajipatil29
      @shivajipatil29 ปีที่แล้ว +6

      धर्मवीर छत्रपति स्वराज्य रक्षक धर्म रक्षक संभाजी राजे महाराज की जय

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว +4

      राजकारणी धरणमुत्या च बोलणं seriously घेऊ नका! उद्या फडणवीस बरोबर सत्ता स्थापन केली की लगेच सनातनी धर्मवीर म्हणेल तो संभाजी राजांना!

    • @pravinsathe7647
      @pravinsathe7647 ปีที่แล้ว

      @@derikobrain5082 तुझ्या घरी घेऊन जा म्हणजे तुला कळेल
      नालायका

  • @abhijitpatil5700
    @abhijitpatil5700 ปีที่แล้ว +38

    इंद्रजित सावंत यांना जाहीर प्रश्न
    ----------------------------------------
    इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी एका मुलाखतीत 'छत्रपति शंभुराजे हे धर्मवीर नाहीत तर स्वराज्यरक्षक' अशी भुमिका घेतली आहे. वास्तविक धर्मवीर हा शब्द स्वराज्यरक्षक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द नाही. ते स्वराज्यरक्षक होतेच पण धर्मवीरही होते.
    सावंतांची मुलाखत बघुन आमच्यासारख्या इतिहासाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने काही प्रश्न आणि मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात, आशा आहे सावंत साहेब त्याला उत्तर देतील.
    1) जर मराठा राज्यकर्त्यांचा हिंदुधर्माशी संबंध नव्हता तर, वैदीक राज्याभिषेकाचा खटाटोप कशासाठी केला असेल?
    3) सावंत यांच्या म्हणण्याचा आशय असा की हिंदुधर्म आणि शंभुराजे यांचा काहीही संबंध नाही. पण हे किती खोटे आहे ते पहा...सावंत यांनी समकालीन कागदपत्रे वाचलीच नसल्याचे दिसते.
    A) राजापुर वखारीचा ब्रिटीश आधिकारी हेन्री रिव्हिंग्टन याने शिवरायांना जे पत्र लिहिले,त्यात तो त्यांना 'हिंदुसेनाधिपती' म्हणतो!
    B) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख 'हिंदुधर्मजीर्णोध्दारक' असा करतात.
    C) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे 'हिंदुराज्य' असा शब्द आला आहे.
    D) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो.....जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
    E) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही 'हिंदुकीची गोष्ट' सांगायला विसरलेले नाहीत.
    F) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात "आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?" असा उल्लेख केला आहे....याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
    बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
    महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
    G) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
    जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
    त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
    वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील.....वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
    आता काही आधुनिक संदर्भ पाहूया
    1) राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीतील शेवटच्या भाषणात म्हटले होते "शिवाजीमहाराज हिंदुच्या मुक्ततेसाठी लढत होते."
    2) थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी शिवरायांवर जो पोवाडा लिहिला त्यात "युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा l रोविला झेंडा हिंदुचा " असे स्पष्ट म्हटलेले आहे.
    सावंतसाहेब लक्षात घ्या, महात्मा फुले शिवरायांनी 'हिंदुचा झेंडा' रोवला म्हणतात.
    3) कोल्हापूर पॅलेसजवळ राजर्षी शाहूमहाराजांचा पुतळा आहे,त्यावरील ताम्रपटावर 'हिंदुपदपातशाह' असे लिहीलेले आहे. करवीर छत्रपति आपल्या कोटावर जरीकामातील राजचिन्ह धारण करत त्यावरही 'हिंदुपदपातशाह' असाच उल्लेख आहे. ( या राजचिन्हाचा फोटो राजर्षी शाहु स्मारक ग्रंथात डाॅ.जयसिंगराव पवारांनी छापला
    आहे)
    आपल्या देशात लोकशाही आहे,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले असले ,तरी हे स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हे!! खंडन-मंडन ही लोकशाहीची परंपरा आहे,तिला अनुसरुन सावंतसाहेब आपल्या लेखावरील आक्षेपांचे समकालीन पुराव्यासह वैचारिक प्रतिवाद करतील अशी आशा आहे!!

    • @jaydeepr.patole9224
      @jaydeepr.patole9224 ปีที่แล้ว +5

      खूप छान माहिती....👌👍
      अगदी योग्य रित्या त्या अर्धवट इंद्रजितला समजवले...👍

    • @ani24376
      @ani24376 ปีที่แล้ว +1

      mast sir ekdum kadak he chatu media vale sakal pasun udo udo karata yacha aankhi pan itiyaskar aahet maharastra madhe

    • @KNOW529
      @KNOW529 ปีที่แล้ว +1

      Great

    • @prashantbhagat8139
      @prashantbhagat8139 ปีที่แล้ว +4

      इतिहास तज्ञ ला चॅलेंज करू नको मूर्खा महाराजांनी कधी जय श्री राम हा नारा कधी च दिला नाही हे लक्षात ठेव

    • @nitindushing4510
      @nitindushing4510 ปีที่แล้ว +5

      सर्व मुद्दे मान्य, पण एक सांगा काल पर्यंत शंभू राजांची बदनामी करणारे आज त्यांचा धर्मरक्षक म्हणून उदोउदो का करत आहेत? हे तरी मान्य होतंय की नाही. उगाच पालखीचे भोई बनू नका. तुम्ही जीव जरी दिलात तरी ते तुमहाला पायरी खालीच ठेवणार आहेत. काल आज आणि उद्याही त्यांच्या लेखी तुमची किंमत शून्य आहे...

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 ปีที่แล้ว +2

    स्वराज्य रक्षक शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +5

    Great 👍 👌 👍 👌

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 ปีที่แล้ว +14

    Excellent historical base explanation

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 2 หลายเดือนก่อน

    पंतप्रधानला आपण सारख बेस्ट रेल्वेमंत्री नाही म्हणू शकत जरी बुलेट ट्रेन आणली तरी. तो सर्व खात्यांचा प्रमुख असतो त्याला पंतप्रधानच म्हणा.
    संभाजी महाराजांना छत्रपती च म्हणा कारण बाकीच्या उपध्या त्यांच्या जीवनाला संकुचित करतात❤❤

  • @pirajibhavake2834
    @pirajibhavake2834 ปีที่แล้ว +9

    खरोखर छान विश्लेषण केले आहे बहुजनांनी डोळे ऊघडा

  • @anilm2395
    @anilm2395 ปีที่แล้ว +7

    पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,
    सिद्ध की सिधाई गई, रही बात रब की।
    कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
    *शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी* ॥
    कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,
    कशी प्रयाग में दुहाई फेरी रब की।
    तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,
    लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥
    भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ
    और कौन गिनती में भुई गीत भव की।
    काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
    *शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की* ॥
    संदर्भ - कवी भूषण ह्याने लिहिलेली शिवा बावनी

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      या अडाणी हिंदू द्वेष करणार्‍या मुर्खा लोकांना कसली कळणार ही कविता....

    • @ritikyerunkar7466
      @ritikyerunkar7466 ปีที่แล้ว

      💯💯💯💯

  • @narendramohite9152
    @narendramohite9152 ปีที่แล้ว +4

    शंभू राजे नी औरंगजेब नी सांगितले तुम्ही मुस्लिम व्हा पण त्यांचे इतके हाल करून ही ते म्हणाले मी हिंदू धर्मा चा आहे.म्हणून ते धर्म रक्षक आहे. छत्रपती शिवाजी म्हाराजा न नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य ची धुरा साभाल ली म्हणून ❤️ते स्वराज्य रक्षक आहेत.जय महाराष्ट्र. 🙏

    • @v_i_c_k_yriku2456
      @v_i_c_k_yriku2456 ปีที่แล้ว

      Tu kadhi sambhaji maharajana vachale tu pahila vach natar bol asal Kahi bolu nhi aurangjeb ne maharajana dharm badala as kuthehi nahi

    • @pathanthewarriorsofmughal1413
      @pathanthewarriorsofmughal1413 ปีที่แล้ว +1

      Sambhaji maharajanna 3 prashna vicharle hote Aurangzebane
      Pahila lutlela khazana kuthe ahe
      Dusra mazya fauz madhe tuza khabri kon ahe
      Khazana kuthe ahe te sang Tula sodun deu he sangitle hote
      Fakt politics sathi shivaji maharaj anhi sambhaji maharaj athavtat jatiyvadyanna Karan Aurangzeb anhi sambhaji maharaj hyanchi ladhai jaati virudh jati kadhich mhavti ti fakt satta sathi hoti matra ata dange lavaysathi Dvesh vadhvaysathi nakaratmak bhumika varanv mandtat he politics wale

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@pathanthewarriorsofmughal1413 Barobar 💯

  • @prosong900
    @prosong900 ปีที่แล้ว +31

    INDRAJIT JI YOU ARE STATFORWARD AND YOUR STATEMENTS ARE UNIVERSAL TRUTH.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t ปีที่แล้ว +6

    I think no one is understanding the difference between these two words.
    Chatrapati word is noun and Dharmveer is Adjective. Adjective giving more and additional information about the noun. By birth after Beloved Chatrapati Shivaji Maharaj he was named as Chatrapati Sambhaji maharaj. After his growth he atained the level of Dharmveer also.
    So please there is no need to quarrel. He fought for swarajya . Andbpoliticians r fighting for chair.

    • @adittyaff5833
      @adittyaff5833 ปีที่แล้ว +1

      This is your valuable thoughts on this issue. This fighting for chair and making foolish to common people please be aware

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 ปีที่แล้ว

      Rightly put!
      These people are fighting over adjectives based on their political inclination. Caste based politics and animosity towards brahmins.
      One person can be Dharamveer and swarajyarakshak at the same time! It’s your own perspective how you look at it.

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 ปีที่แล้ว +16

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कीं जय 🚩🚩

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว +7

    SwarajyaRakshak Chatrapati Sambajee Maharaj 🤠📢🌹

  • @sanjay_dm98
    @sanjay_dm98 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती दिली...

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 ปีที่แล้ว +7

    Only Hindutva 🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪

  • @sunnythatar06
    @sunnythatar06 ปีที่แล้ว +13

    कोण काय म्हटल वाद करूच नका . देव देवच असतो...जय शिवराय जय शंभुराजे🚩 🚩

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 ปีที่แล้ว +9

    किती प्रेम आहे यांना मुस्लिम धर्माबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल किती घृणा आहे...

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 ปีที่แล้ว

      या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..

    • @overtaker3295
      @overtaker3295 ปีที่แล้ว +4

      तू अनाजी पंत ची अवलाद दिसत आहेस
      राज्यपाल , सावरकर ,गोळवलकर , सुधांशू त्रिवेदी हे महाराजांबद्दल वाईट बोललेल चालत का ?

    • @sureshgodplus4720
      @sureshgodplus4720 ปีที่แล้ว +1

      @@overtaker3295 आणि तू औरंगजेबाची अवलाद आहेस का?

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +1

      @@overtaker3295 तू औरंग्याच्या संत कंपुतला आहे का?

    • @overtaker3295
      @overtaker3295 ปีที่แล้ว

      @@NoneOfTheAbove123 तू औरंग्या , सावरकर , कोषारी , अनाजी पंत , चिटणीस यांच्या कंपुतला दिसत आहेस

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 ปีที่แล้ว +1

    Barobar

  • @rohitkadam3011
    @rohitkadam3011 ปีที่แล้ว

    👏👏👏💐वा सर.

  • @billusanda5568
    @billusanda5568 ปีที่แล้ว +30

    धर्मवीरच 💪🦁🔱🚩

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 ปีที่แล้ว +22

    हाल हाल केली तरी संभाजी महाराजांनी स्वताचा मराठा धर्म सोडला नाही हे विसरता येणार नाही हे लक्षात ठेवावे राजकारना साठी त्यांच्या बलिदानाचा गैरवापर करू नये मराठ्यांचा, हिंदुंचा अपमान आहे हे मराठे खपुन घेणार नाहीत जय शिवराय जय धर्मविर संभाजी महाराज जय महाराष्ट्र

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 ปีที่แล้ว

      या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..

    • @ani24376
      @ani24376 ปีที่แล้ว +1

      ekdum right sir kiti hi chatu media sakalpsun yach masacha udo udo challay tv var dusare itiyaskar pan aahet maharastra madhe

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 ปีที่แล้ว +3

      धर्माच्या नावाखाली राजकारण करण्यासाठी संभाजी महाराजाना धर्मवीर करण्याचा bjp चा प्रयत्न.

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 ปีที่แล้ว

      आता कस आहे लोकशाही ने दिलेला जो अधिकार आहे ना तो जेम्स लेनला ही दिलेला होता जर एवढाच अभ्यास असेल तर त्यांना जाऊन विचारा. त्यांनी जे पहिल्यांदा काही पुस्तक आहेत ना त्या विषयी अनेक प्रश्न विचारा...

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 ปีที่แล้ว

      @@ani24376 अरे भुरट्या...rss च्या पिलावळींनी लिहिलेला इतिहास वाचल्यानंतर धार्मिक गंजेडीच होणार तुम्ही लोक...हा ब्राह्मणधर्म आहे

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 ปีที่แล้ว +5

    इंद्रजीत आपल्यासारख्या इतिहास तज्ञाची कोल्हापूरच्या जनतेला फार मोठी गरज आहे. आज कोल्हापूरची जनता मनुवादाची शिकार ठरत आहे. असा प्रश्न पडतो की खरोखरच कोल्हापूरची जनता शाहूच्या विचाराची आहे का? आपल्यासारख्या इतिहास तज्ञाने आता पुन्हा आपल्या जनतेला प्रबोधन करण्याची गरज आहे.
    जय शिवाजी, जय शंभुराजे

    • @vinayak115
      @vinayak115 ปีที่แล้ว

      Tula manu kon hota h tari mahiti ahe ka lavdya...

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      जनता हुशार आहे. तुम्ही विकृत विचाराचे आहात. तुमच्या मेंदूत बामण व पर्यायाने हिंदू द्वेष भरलाय

  • @maheshbamankar7468
    @maheshbamankar7468 ปีที่แล้ว +1

    बदनामी करणारे सगळे कोण आहेत हे बहुजन समाजाने समजणे गरजेचं आहे...

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 ปีที่แล้ว +4

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 ปีที่แล้ว +1

    फक्त वाद घालत बसा शंभू राजे शिकवा आमच्या राजा खरा शिकविला नाही शंभू राजे यांनी "भुध्द भूषण " संस्कृत मध्ये लिहिला आहे ते शिकवा. किती विद्वान होते. जय शंभू राजे

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 ปีที่แล้ว +3

    Right Sir......

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 ปีที่แล้ว

    The best 👍

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 หลายเดือนก่อน

    स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे सत्य आहे सत्य किती दडपले तरी ते सत्यच राहते

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 ปีที่แล้ว +4

    खरे इतिहास कार आणि महान अभ्यासक आहात आपण !!

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर म्हटल्यावर छ.संभाजी महाराज मर्यादित होतात आणि स्वराज्य रक्षक म्हटल्यावर महाराज अखंड होतात.
    छ.संभाजी महाराज आणि छ.शिवाजी महाराज हे अखंड आहेत आणि राहणार 🙏

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว +1

      हिंदवी स्वराज्याच Secular स्वराज्य करणार लवकरच!

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      काहीपण 🤣

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      छत्रपती शंभुराजे यांना मर्यादा अनेल असा शब्द अस्तित्वात नाही. धर्म वीर सारखं बहुमान नाही!
      धर्म वीर छत्रपती शंभुराजे सरकार की जय!🚩

  • @amazing148
    @amazing148 2 หลายเดือนก่อน

    Dhanyawad sir ase satya samor yayala pahije he rang badalu lok ahet te dharmir navhate

  • @atulpatil1179
    @atulpatil1179 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏🚩

  • @udaydhuri838
    @udaydhuri838 ปีที่แล้ว +13

    राष्ट्रवादी औरंगजेबाला सुफी संत म्हणते आधी हा इतिहास शोधा

  • @rambansode6576
    @rambansode6576 ปีที่แล้ว

    Sir tumhi khare Aamche margdarshak aahat thanks

  • @dr.shashikantkasabe1304
    @dr.shashikantkasabe1304 ปีที่แล้ว +5

    Indrajit sir your Staten is very much truth

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal ปีที่แล้ว

    Good information sir...!!

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 ปีที่แล้ว +1

    Ahoo,Dharm Rakshak aani DharmVeer Donhihi VegVegale Shabda Aahet.Tyancha Arth vegala! Chh, Sambhaji Maharaaja Donhihi hoate kaay wwad ghaalataa !!! ❤️

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 2 หลายเดือนก่อน +1

    सर.राजांना.कोणी.पकडुन.दिले.सांगा.plz

  • @np7389
    @np7389 ปีที่แล้ว

    प्रत्येक जातीत महापुरुष आहेत परंतु महापुरुषांचा पराभव हे त्यांचे अनुयायी च करतात हे कटू सत्य आहे,
    आपल्या जातीचा महापुरुष हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करत असे असे तोंडाने फक्त बोलायचे आणि २०२३ मध्ये बरोबर त्याच्या उलट वागायचे, इतर जतीपतींचा द्वेष करायचा, आपले महापुरुष यांना मोठे ठरविण्यासाठी इतर जाती धर्माच्या लोकांना आजही विविध प्रकारे त्रास द्यायचा वेठीस धरतात ही खासियत आहे आताच्या अनुयायांची आणि इतिहासकारांची

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 ปีที่แล้ว +13

    किती घृणा आहे ह्या अवलादींना हिंदू धर्माबद्दल...

  • @premkadam4771
    @premkadam4771 ปีที่แล้ว +1

    nice sar

  • @vinayworld8297
    @vinayworld8297 ปีที่แล้ว +2

    👌

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t ปีที่แล้ว +1

    Unfortunately politicians r giving expls of few Kulkarni's like Anajipant and Krishnaji Bhaskar?
    Why no one gives example of Sant Dnyaneshwar Maharaj who also was from Kulkarni.

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 ปีที่แล้ว +1

    एवढं तत्वज्ञान. न सांगता ते. महाराष्ट्र धर्म रक्षक हे जर तूम्हाला मान्य असेल तर धर्मवीर असलयाने यांना का सूतक पडतं. धर्मवीर संभाजी महाराज की जय.

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 ปีที่แล้ว +14

    बामन तो बहाना है, हिंदू असली निशाना है! सकल हिंदू समाज संभाजी राजांचा नावाने एकत्र होता कामा नये! त्यामुळे त्यांना धर्मवीर वगैरे म्हणू नका रे!

  • @mahendraatalkar3645
    @mahendraatalkar3645 ปีที่แล้ว

    आम्ही बाराबलुतेदार मावळे धर्मानी कट्टर हिन्दू आहोत
    कारण ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज
    चक्रधर स्वामी, स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंद हे धर्मानी हिंदू होते व धर्माच्या शुद्धते साठी ह्यांनी मोठा त्याग केला.
    जावळी चे मोरे व शिर्के वंशच स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात असमर्थ असेल तर त्यात काही गैर नाही.
    वतनदारी, सरंजामशाही,सावकारी, मालगुजारी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध राहिला.
    इतिहास सांगतो वतनदार, सरंजाम, मालगुजार हे नेहमीच आदिलशाहि व मुघलशाहिचे चाकरी करत होते व बाराबलुतेदार व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असल्या मुळे हिंदवी स्वराज्य ताठ मानेने उत्तरोत्तर वाढत होत
    तथाकथित गुलाम जावळीच्या मराठे वंशजानी ज्ञान पाजु नये
    आमच्या देवाचा अपमान करू नये
    जय धर्मवीर व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 ปีที่แล้ว +2

    हो एकाच धर्माचे होते. ते पण हिंदू धर्माचे.

  • @अमिततराळ-स8ढ
    @अमिततराळ-स8ढ ปีที่แล้ว +13

    सध्या पंत सरकार आहे

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 3 หลายเดือนก่อน

    स्वराज्य कशाला पाहिजे होत ते सांगा आणी आज देशात आणी विदेशात काय आणी कशी विचारधारा रक्त पित आहे

  • @cDxggjjjyuu
    @cDxggjjjyuu ปีที่แล้ว +2

    मानवतावादी छ संभाजी महाराज

  • @Sp-positive
    @Sp-positive ปีที่แล้ว +9

    वाईट याचं वाटतं..की bjp वाले जे बोलले..त्यांचा बोलण्याचा मागचा भावार्थ नाही घेतला..ते शब्दशः मीडिया ने दाखवल..कशी बदनामी केली बघा..आणि आता अजित दादा जे बोलले..त्या मागचा अर्थ कसा होता ते एक्स्पर्ट कडून समजून घेणार... वा रे मीडिया..

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 ปีที่แล้ว

    Swarajya rakshak ward is very wide bright and right

  • @artimetechintelligence7740
    @artimetechintelligence7740 3 หลายเดือนก่อน

    जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. Maharashtra Dharma, Purogami Maharashtra. Chhatrapatini tr hech sangitle hote ki Rayateche Rajya ah. Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj

  • @dhanrajpawar2735
    @dhanrajpawar2735 ปีที่แล้ว

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

  • @HanumantKakade-h6m
    @HanumantKakade-h6m 2 หลายเดือนก่อน

    माझे दोन्ही राजे देव होते.सावंत आणि राजकारण्यांनी ही वायफळ बडबड बंद करावी.

  • @MandarShirke6
    @MandarShirke6 ปีที่แล้ว +1

    इंद्रजीत सावंत 👍

  • @kamblesangramar-0475
    @kamblesangramar-0475 ปีที่แล้ว +5

    Swarajya rakshak

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 ปีที่แล้ว +7

    इतिहासकार पण HMV 😳😳🤦‍♂️

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 ปีที่แล้ว +3

    ✌✌✌

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +2

    अहो सावंत तुमचं नेमकं काय योगदान आहे इतिहास संशोधनात?

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 ปีที่แล้ว +15

    stop this no sense discussion. He is both Swarajrakshak and dharmveer.

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t ปีที่แล้ว

    We always should get allied as Maharashtrian and Bhartia to fought against our external enemies whichbwas done by Jijaooz Shivba.

  • @abcstarvlog
    @abcstarvlog ปีที่แล้ว +2

    Correct

  • @arvindpatole1476
    @arvindpatole1476 ปีที่แล้ว +3

    यांच्याकडून आता दुसरी कोणती अपेक्षा ठेवावी अजित पवारांनी दिलेल्या वक्तव्यात किती खरे आहे ते पटवून सांगण्याचा हे प्रयत्न करू लागलेत

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 ปีที่แล้ว

    दोनो ही थे देश के लिए अडीग र।ना भी देश धर्म ।है इसलिए धर्म वीर ओर देश के लिए पांण त्यागा स्वराज्य रक्षक

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

  • @adventurousmk
    @adventurousmk 5 หลายเดือนก่อน

    एका धर्मा साठी किव्हा एका जाती साठी बलिदान नाही केलं छत्रपती संभाजी महाराज यांनी परंतु काही समाजातील काही कलुषित करणारी माणस सर्वत्र आहेत

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 2 หลายเดือนก่อน

      Aurangya muslim ho mahanat hota sambhaji maharajana tari te hinduch rahile tyani dharm nahi badlla te muslim dharm vachanyasathi ladle ki hindu dharm vachanyasathi

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्र धर्म वाढवावा जय महाराष्ट्र

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 ปีที่แล้ว

      अरे परवा तर हे समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख करत होते! शिव्या देत होते! आता अचानक रामदासांनी सांगितलेला "महाराष्ट्र धर्म" आठवला ह्याला🤣 काय चु*या बनवतो हा!

    • @samarthyt3744
      @samarthyt3744 ปีที่แล้ว

      @@derikobrain5082 आम्ही कधीही कोनाचा एकेरी उल्लेख केला नाही संभाजी महाराजाना अभिप्रेत धर्म मराठा धर्म महाराष्ट्र धर्म व दूसर रामदासाना मानत नाही छञपतीनी मानतो

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +2

      @@samarthyt3744 छत्रपती संभाजी महाराज आणि मग स्वयं छत्रपती शाहू महाराज संत रामदासांना गुरू स्वरूप मानतात, आणि रामदासांचा भगवा झेंडा हा आमचा झेंडा आहे किंवा परळी ही गुरूची जागा म्हणतात त्यात तुमचे फुटकळ मत कोण लक्षात घेईल?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      @@samarthyt3744 मग हिंदू धर्म व महाराष्ट्र धर्म मध्ये फरक काय?

    • @samarthyt3744
      @samarthyt3744 ปีที่แล้ว

      @@NoneOfTheAbove123 भगवा रंग कोण्या एका धर्मा ची मक्तेदारी नक्कीच नाही

  • @sudeshgaikwad5066
    @sudeshgaikwad5066 ปีที่แล้ว +3

    Swarajya rakshak sambhaji maharaj ki jay

  • @rahulmore9230
    @rahulmore9230 ปีที่แล้ว +1

    waa khup chan itihas mandala Sawant sir.

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว +3

    तुम्ही तुमची मत का मांडता? इतिहासाला धरून मांडणी करावी. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान केवळ मराठा हित सामोरं ठेवूनच करू नये! इतिहासकारा कडून है अपेक्षित नाहीं!

    • @swapniltupe5948
      @swapniltupe5948 ปีที่แล้ว

      मित्रा तुझा अभ्यास कमी पडतोय, वाचन कर

    • @user-dr9pk6oi4v
      @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว

      @@swapniltupe5948 इतिहास म्हणजे जे घडलंय त्याची जंत्री असते. इथे तर ईतिहास म्हणुन स्वतः ची चुकीची व धाधंत खोटी मते व मंडणी दुसऱ्या पक्षा विशयी गैरसमज पसरवने धाधांत खोटे बोलणे आणि प्रक्षोभक भाषण करून स्वतः च्या चॅनेल ला चार पैसे कसे मिळतील हेच पाहिले जात आहे. यात समाजाचं हीत वगैरे काहीही नाही!

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +1

      @@swapniltupe5948 तू केलंस का रे वाचन?

  • @ajitpatil7120
    @ajitpatil7120 ปีที่แล้ว +4

    Ajit pawar said right

  • @dagomindian9391
    @dagomindian9391 ปีที่แล้ว +3

    write sir 🙏 🙏 ❤️

  • @vinayak115
    @vinayak115 ปีที่แล้ว

    धर्मवीर कोणाला हवेत या बरोबर धर्म वीर कोणाला नको आहेत आणि का नको आहेत हे सुद्धा सांगितलेअसते तर बरे झाले असते......सावंत साळुंखे तो ब grade वाला नाव आहे विसरलो त्याचे हे सगळे कोणासाठी आणि काय काम करतात माहिते आहे सगळ्यांना

  • @wavtal
    @wavtal ปีที่แล้ว +1

    काय संभाजी भावा, असाही तू धर्मवीर नव्हता.... आज समजलं... मग मस्त इस्लाम धर्मात जायचं... औरंगजेब महाराजांची पोरगी झवाईची... स्वराज्य रक्षक तर असाही झाला असता मग.... जावईला राज्य तर दिल असत वर पोरगी 😂😂

  • @vishwajeetjagtap8978
    @vishwajeetjagtap8978 ปีที่แล้ว +2

    amche maharaj MAHARASHTRA dharmache CHHATRAPATI HOTE .

  • @arunwankhade7262
    @arunwankhade7262 ปีที่แล้ว +5

    स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 ปีที่แล้ว

      स्वराज्य रक्षक म्हणजेच धर्मवीरच

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 ปีที่แล้ว

      होय धर्मवीर संभाजी महाराज

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 ปีที่แล้ว

    पूरे झाली शिवाजी व संभाजीराजांची चेष्टा व बदनामी. स्वराज रक्षक की धर्मवीर . तुम्ही बना की रक्षक की धर्म वीर .परदेशी अनेक लेखकानी सत्या जवळ जाणारे लिखाण केले आहे त्यात कमालीचा वेगळेपणा दिसत नाही. परंतु ईथल्या लेखकानी केलेले लिखाणात फार तफावत आहे.