DICTATORSHIP - BEFORE IT HITS YOU | हा महिना आहे एका डिक्टेटरचा | Must Watch- Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 815

  • @overtaker3295
    @overtaker3295 5 หลายเดือนก่อน +62

    खरा पत्रकारितेचा धर्म पाळणाऱ्या , प्रामाणिक पत्रकार यांची कायम निर्भिड पत्रकार म्हणून इतिहासात नोंद होईल
    हर्षदा ताई 🙏🙏✨✨🙌

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 5 หลายเดือนก่อน +212

    हिटलर मध्ये इतर देशांशी नडण्याएवढा दम तरी होता, आपल्या शेठ कडे ते हि नाही 😆

    • @rajendrapatil1445
      @rajendrapatil1445 5 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +7

      शेठकडे भरपूर पैसा असल्यामुळे अमेरिका, आस्ट्रेलीया, जपान, फ्रान्स चे मोठमोठे नेते शेटच्या पायावर डोके ठेवून भिका मागतात.

    • @adityabhagat8322
      @adityabhagat8322 5 หลายเดือนก่อน

      There are two ways of conquering the world. One is like of Hitler who had an ego and fought directly spreading hatred against him. And the other one is like our Modi Sheth who is conquering the world without any bloodshed.

    • @pareshsalunkerahul3166
      @pareshsalunkerahul3166 5 หลายเดือนก่อน

      ​@@VijayManjrekar-xs9feआणि तुझा मोदी शेट्ट अडाणी अंबानींची गांड चाटतो म्हणून बदल्यात ते मोदीला पैसे देतात

    • @MyJamadar
      @MyJamadar 5 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

  • @rhishimohite1582
    @rhishimohite1582 5 หลายเดือนก่อน +172

    अगदी सगळ्या गोष्टी जश्याच तश्या भारतात दिसत आहेत... आत्ता वेळ आली आहे लोकशाही वाचवण्यासाठी डोळे आणि मेंदु जागेवर ठेऊन मतदान करण्याची...

  • @rohannagvekar5794
    @rohannagvekar5794 5 หลายเดือนก่อน +127

    अख्ख्या जर्मनीचा ऱ्हास झाला तेव्हा जर्मन नागरिकांचे डोळे उघडले.

    • @chhayangnaik2195
      @chhayangnaik2195 5 หลายเดือนก่อน +4

      Asli paristhiti Bharta var nako yaayla Ani tyanche dole aadhich ughdave 🙏🏻

    • @vishy8032
      @vishy8032 4 หลายเดือนก่อน +3

      आज 75 वर्ष होऊन गेली जर्मनी ने खूप प्रगती केली. तरी हिटलर आणि नाझी चा काळा डाग अजूनही त्यांच्यावर आहे. आजही त्यांना आपल्या या इतिहासाची लाज वाटते. असा डाग भारतावर नको लागायला.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 หลายเดือนก่อน +110

    शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना हे सविस्तर शिकवलं पाहिजेकी लोकशाही मार्गाने कसा हुकुमशहा तयार होतो. लोकशाहीचे महत्व आणि हुकुमशाहीचे तोटे हे विद्यार्थ्यांचे मनावर वेळीच बिंबवले पाहिजेकी येणा-या धोक्यांचं मूल्यमापन त्याच्या डोक्यात कायम राहिल.

  • @sachindandel
    @sachindandel 5 หลายเดือนก่อน +306

    हर्षदा मॅडम तुम्ही इतकं भारी विश्लेषण केले की मला इमॅजिनेशन मध्ये हिटलरच्या ऐवजी मोदी दिसू लागला😢😢😢

    • @shailaghanekar5057
      @shailaghanekar5057 5 หลายเดือนก่อน +9

      Same

    • @avdhutjoshi1175
      @avdhutjoshi1175 5 หลายเดือนก่อน +13

      हेच तर या मॅडम ना पाहिजे! लोकांनी हिटलर सारखं मोदीकडे बघावं.

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 5 หลายเดือนก่อน +13

      मला तर इंदिरा गांधी वाटल्या.

    • @omkarkalaskar3805
      @omkarkalaskar3805 5 หลายเดือนก่อน +14

      ​@@avdhutjoshi1175modi ky dusra vagtoy ka same tr vagtoy kon hi sangel 😂😂

    • @avdhutjoshi1175
      @avdhutjoshi1175 5 หลายเดือนก่อน +7

      @@omkarkalaskar3805 ज्यांनी ठरवलय मोदी वाईट, त्यांना असंच वाटणार. You can fool everybody sometime, you can fool somebody every time but you can’t fool everybody every time. मोदी आता सलग तिसऱ्यांदा निवडून आला तर हे रडगाणे गात बसू नका. तुम्ही मोदीला समजून घेण्यात चुकताय हे लक्षात घ्या.
      आणि हो, हिटलर सारखी इंदिरा बाई जास्त वागल्या.

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 5 หลายเดือนก่อน +170

    भारत देखील हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून त्या दिशेने वाटचाल करत आहे खुप छान विश्लेषण हर्षदा मैम

    • @vikrampatil6683
      @vikrampatil6683 5 หลายเดือนก่อน +1

      हे आती शहाणं....,

  • @shivajijamdhade3279
    @shivajijamdhade3279 5 หลายเดือนก่อน +85

    अगदी बरोबर आहे, हा देश हुकुमशाही कडे जाताना दिसत आहे

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 5 หลายเดือนก่อน +141

    आपला देशही त्याच मार्गावर जात आहे तुमचे स्पष्टीकरण उत्तम आणि खरे आहे याबद्दल शंका नाही ! आता सर्व काही आपल्या हातात आहे, ते घडले पाहिजे की नाही !

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 5 หลายเดือนก่อน +6

      ह्यावेळी मोदी परत सत्तेत आले तर, विरोधकांना BJP join करायला लागेल नाही तर जेल मध्ये जावे लागले 😮😢😂😂😂😂

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 5 หลายเดือนก่อน +39

    डिक्टेटरबद्दल खूप छान माहिती व विश्लेषण केले. समझदार को इशारा कॉफी है

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj 5 หลายเดือนก่อน +48

    ध्रुव राठी चा व्हिडिओ पाहून मोटिवेशन आले वाटते 👏👏

    • @mayurmisale5219
      @mayurmisale5219 4 หลายเดือนก่อน +5

      भाई जे काही असेल ते.. पण हे सत्य आहे

    • @yogeshpathare81
      @yogeshpathare81 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@mayurmisale5219 मोदी हुकमशाह आहे तर इंदिरा गांधी, जवाहर नेहरु काय म्हणायचं

    • @SurajkK-y1b
      @SurajkK-y1b 4 หลายเดือนก่อน

      ​​@@yogeshpathare81चमन चिवत्या

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 4 หลายเดือนก่อน

      ​@@mayurmisale5219pagal aahe ka tu... Literally te kaahi pan boltat..
      Ek pan point nahiye valid...
      Tichya acc la money aao aahe....
      Family monopoly je karta tech dictatorship kade behne aastata...
      Indi alliance totally te karte....

    • @praju48
      @praju48 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂right
      Swata foreign countries madhe ahet ani India vr bolat
      Mr dhruv ne tr lagn kel foreigner sobat ani India chya history Badal aurangzeb kasa changala hota he sangtoy 😂😂
      Ya dogan kadun pn he expect nvt respect ch geli yancha badal papu ne paise charlet bahutek 😂😂

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 5 หลายเดือนก่อน +15

    ही तर आमच्या चहा विक्या शेठ ची गोष्ट आहे....😅

  • @MyHeroBHAGATSINGH1130
    @MyHeroBHAGATSINGH1130 5 หลายเดือนก่อน +30

    This is what called true journalism. Hats off to you. India needs journalists like you. Excellent narration.

  • @sachinchavan954
    @sachinchavan954 4 หลายเดือนก่อน +2

    ओघवती वक्तृत्व शैली, विषयाची खोल जाण. अत्यंत सोप्या शब्दात इतिहासाची उजळणी केल्याबद्दल धन्यवाद. ❤❤❤

  • @sharaddeshmukh5447
    @sharaddeshmukh5447 5 หลายเดือนก่อน +6

    इस्लामी सरकार पेक्षा, हुकूम शाही परवडेल.नेहरु p.m.कसे झाले ते सांगा.पाकीसतान, बांगलादेश, काश्मीर, प्रश्न निर्माण कसे झाले ते सांगा. Love jihad बद्दल बोला.

  • @adityabhagat8322
    @adityabhagat8322 5 หลายเดือนก่อน +42

    "Kahin pe nigahen, kahin pe nishana".

  • @vijaysardar34
    @vijaysardar34 5 หลายเดือนก่อน +35

    हा व्हिडिओ हिटलरचा आहे की मोदीचा

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 5 หลายเดือนก่อน +18

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती हर्षदा ❤❤

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 5 หลายเดือนก่อน +93

    हर्षदा तुझ्या मनातलं जरी ओठांवर नाही आलं तरी तुझ्यासारखेच भारतीय हुषार आहेत. खुप खूप शुभेच्छा. 😊

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 4 หลายเดือนก่อน +1

      हुशार नाही हो काँगेस आणि उबाठा भक्त आहे पक्की

  • @akashmane8331
    @akashmane8331 5 หลายเดือนก่อน +36

    हर्षदाजी सध्या भारतात जी स्थिती आहे ती तुम्ही मांडली …. खूपच महत्वपुर्ण…आमच्या category मधे - वो फकीर है जो झोला उठाके चला नही जा रहा

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 5 หลายเดือนก่อน +14

    हा व्हिडिओ नवीन लहान पोरांसाठी आहे.😂 इतिहास माहित नाही यांच्यासाठी आहे😂😂

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 5 หลายเดือนก่อน +30

    1985 पर्यंत देशात विरोधक नव्हते..एकहाती सत्ता गाजवली काँग्रेस ने तेव्हा लोकशाही सुरक्षित होती आणि आता बीजेपी 10 वर्ष सत्तेत आली तर लोकशाही धोक्यात आली..🤣🤣

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 5 หลายเดือนก่อน +1

      ह्यावेळी मोदी परत सत्तेत आले तर, विरोधकांना BJP join करायला लागेल नाही तर जेल मध्ये जावे लागले 😮😢😂😂😂😂

    • @Dr.Rahul2023
      @Dr.Rahul2023 5 หลายเดือนก่อน

      भारताचा हिटलर....... कोण ? ओळखा पाहू😊😊

    • @arun25163
      @arun25163 4 หลายเดือนก่อน

      Very true

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 4 หลายเดือนก่อน

      उगाच व्हिडीओ बनवत आहेत का हें लोकं ? उद्या लोकशाही संपली तर ती काय तुम्ही परत आणणार आहात? 😂

    • @rajupanchal3288
      @rajupanchal3288 4 หลายเดือนก่อน

      @@PARIKSHITJAMADAGNI लोकशाही संपायला हा चायना किंवा उत्तर कोरिया नाही..भारत आहे..इथे लोकशाहीच राहणार.हुकूमशाही हा फक्त विरोधकांनी चालवलेला अजेंडा आहे जनतेला च्युत्या बनवण्यासाठी..कारण त्यांची हार पक्की आहे 2024 मध्ये पण..म्हणून संविधान वाचवा लोकशाही वाचवा बोंबलतायत खरं तर त्यांना फक्त स्वतःच अस्तित्व वाचवायच आहे..त्यासाठी लोकांची दिशाभूल करावी लागतेच ना

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 5 หลายเดือนก่อน +11

    सर्व सात गुण देशातील लोकांना आपले मोदी शेठ अगदी फिट बसत आहेत...
    खुपच माहितीपूर्ण व्हिडीओ... Thanks...

  • @sunilgandhi9383
    @sunilgandhi9383 5 หลายเดือนก่อน +4

    हा इतिहास जर्मनी मध्ये जाऊन शिकवा. भारताच संविधानाची माहिती असती तर बरं झालं असते. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार आहे.

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 5 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार हर्षदा स्वकुळ मॅडम , तुम्ही खुप चांगल्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आता सुरत लोकसभा मतदारसंघात आणि इंदौर लोकसभा मतदारसंघातील लोकांना ज्याप्रमाणे मतदानापासून वंचित राहावे लागले त्यावर एक व्हिडिओ बनवा ....तुमच्या सारख्या पञकारामुळे तरी लोकशाही ला बळ मिळेल....धन्यवाद

  • @girishjagtap5892
    @girishjagtap5892 5 หลายเดือนก่อน +10

    खूप मस्त दिशाभूल केलत मॅडम तुम्ही, खूप छान ❤

  • @SadanandMashalkar
    @SadanandMashalkar 4 หลายเดือนก่อน +1

    भारतात हे आणायचा प्रयत्न इंदिरा गांधी नी केला...पण कोणीही भारतात हे होऊ देणार नाही..

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 5 หลายเดือนก่อน +4

    ताई चांगले विचार मांडले अभिनंदन सुभेच्छा

  • @swapnilchokhat8137
    @swapnilchokhat8137 4 หลายเดือนก่อน +6

    इंदिरा गांधी न भारत मधे पण इमर्जेंशी लावली होती

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 5 หลายเดือนก่อน +25

    INDIA is also on the way towards Dictectorship that's why we vote against Narendra Modi and his party Bjp 🇮🇳

  • @vishalkende0072
    @vishalkende0072 5 หลายเดือนก่อน +39

    I am a blind person I love your videos

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  5 หลายเดือนก่อน +5

      Thanks for watching 🙏🙏

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  5 หลายเดือนก่อน +4

      Thank you for going through the video.. 🙏🙏

    • @K12D10
      @K12D10 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@HarshadaSwakulu mean thanks for listening

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@HarshadaSwakul

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 5 หลายเดือนก่อน +10

    बाईसाहेब , जर्मनी मध्ये आपल्या सारखी 36 राज्यात निवडणूक नव्हती ,आपल्या सारख 36 राज्यात वेगवेगळे पक्ष राज्य चालवत नव्हते .

    • @dipak_vatari
      @dipak_vatari 4 หลายเดือนก่อน +1

      Aata chalavatil hi , paksh fodun.. anaji pantache aani tyanchya manuvadi team che divas aata bharale aahet .. Jay obc, Jay sc, Jay st

    • @arun25163
      @arun25163 4 หลายเดือนก่อน +2

      Now andhbhaktas will be angry

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 4 หลายเดือนก่อน

      ​@@dipak_vatari Emergency mahiti indira ne lagu keleli...
      Nas bandhi mahiti fakt hindu saathi keleli...
      Tu kejju cha fan aahe, toh already jail me gela aahe, tyala interim bail milala aahe... For election campaign!!
      Toh part २ june la jane jail madhe...
      Raga che kaahi member varti clash laundering che case aahet...
      So bhai rahude, indi alliance chi aukaat mahiti....

    • @ktb0806
      @ktb0806 4 หลายเดือนก่อน

      तुमची का जलते आहे एवधी हो 🔥 बाईंनी फेकू चे नाव घेतलेच नाही ना 😂

  • @pravinbhosale2268
    @pravinbhosale2268 5 หลายเดือนก่อน +6

    हा व्हिडिओ तुम्हाला का करावस वाटल.तुम्ही भारतात राहून बनविला असता तर खूपच आवडला असता. तुम्ही कोणाला सपोर्ट करता ते जनता खूप चांगली समजते.जनता आता जागरुक आहे.

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 หลายเดือนก่อน +4

    तुझा रोख कळतोय हर्षदा.😂😂😂

  • @ganeshpatil-lc8ij
    @ganeshpatil-lc8ij 5 หลายเดือนก่อน +53

    ताई सरळसरळ सांगा की मोदींना पाडलकी सर्व काही सुरळीत होईल

    • @yogeshpathare81
      @yogeshpathare81 4 หลายเดือนก่อน +2

      *_हर्षदा ताई जवळ ध्रुव राठी सारखं डारेक्ट प्रोपेगांडा फैलवण्याची हिंमत नव्हती म्हणून आदपडण्याने बोलत होती_*

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 4 หลายเดือนก่อน

      Je hone shakay nahi

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 5 หลายเดือนก่อน +18

    घाबरू नका ताई, इतिहास आहे तो. आज जग बदललं आहे.

  • @आबापाटील-घ6द
    @आबापाटील-घ6द 5 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही सांगत होता तेव्हाच आम्हाला नेता दिसत होता.....😂😂😂😂

  • @gholapparag
    @gholapparag 5 หลายเดือนก่อน +6

    जवळपास 200 लोकांनी कॉमेंट करून एकच नाव ( मोदी) सांगितले आहे

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 5 หลายเดือนก่อน +12

    Really appreciable nice journalism...all of us should awake & vote properly..

  • @raghavendrakamath9748
    @raghavendrakamath9748 5 หลายเดือนก่อน +3

    एक वीडियो इस पर भी बनाये, गरिबी हटाओ गरिबी हटाव करके 50 साल किसकी गरिबी हटी.

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 5 หลายเดือนก่อน +2

    Nehru was Prime Minister for 16 years, was he a dictator ??? Indira Gandhi bought Emergency, was she a dictator ???

  • @prashantkamble9913
    @prashantkamble9913 5 หลายเดือนก่อน +16

    We are also going same way 😂😂😂

  • @milinddeshmukh8284
    @milinddeshmukh8284 5 หลายเดือนก่อน +10

    2024 नंतर लवकरच आपल्याला हे अनुभवायला मिळेल असे वाटत आहे.. अंध भक्त खूप जोमात आहेत 😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +1

      अं ध न मा जी मुड ओफ आहेत.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 5 หลายเดือนก่อน

      ​@@VijayManjrekar-xs9feआपण मूड मध्ये आहात हे फार चांगलं आहे, ते सुद्धा मोदींमुळे च.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      ​@@vidyatawde5613
      विद्याधर कधी बुजूंबूरा, बुरुंडीला आलात तर कळवा. मी बहुतेक सर्व सोयी करणार.

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 5 หลายเดือนก่อน

      ड्रेस कोड

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 5 หลายเดือนก่อน

      १० वर्ष झाली हेच तुणतुणं चालूये

  • @sachinwakade6015
    @sachinwakade6015 5 หลายเดือนก่อน +33

    This is what exactly people of india expect from journalism.. unfortunately Indian media totally sold out but still there are some honest people exists.. good one !

  • @deepakchitnis2955
    @deepakchitnis2955 5 หลายเดือนก่อน +4

    फालतू स्पीच ! तुमच्या जन्माच्या पूर्वी ची उदाहरण देऊन काय कळाले ? ज्यावेळी अल्पसंखी लोका कडून त्रास होईल त्यावेळी समजेल.

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 5 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगल्या प्रकारे समजावले आपल्या कडे ही तेच चालले आहे

  • @sokajiraotangmare
    @sokajiraotangmare 4 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रमाणिक व निर्भीड युट्युबर्सना व्हिडिओ बनवण्यासाठी परदेशात जाऊन रहावं लागतय याचच वाईट वाटतय ! भारतात रहावं तर भक्तांकडून जीवाला धोका! Ex. - ध्रुव राठी, हर्षदा स्वकुल..

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 5 หลายเดือนก่อน +22

    Excellent

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      हिंदू बायकामुलीं आपली मंगळसुत्र आणि दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.
      तसेच
      हिंदू पुरुष आपली घरं रोहींग्या आणि बांगलादेशी गरीबांना सहजासहजी देणार नाहीत.
      हुकुमशहा पण हिंदूंना मदत करणार.
      म्हणूनच आदरणीय राहुलजींनी कडक कायदे बनवून सक्तीने ८ कोटी रोहींग्या आणि बांगलादेशी गरीबांची मदत करावी.

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 5 หลายเดือนก่อน +3

    फार सुंदर विवेचन!

  • @vaibhavwaghmare3090
    @vaibhavwaghmare3090 4 หลายเดือนก่อน +2

    इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी ला काय म्हणायचे ?

  • @vishaljadhav6951
    @vishaljadhav6951 4 หลายเดือนก่อน +1

    मोती ने हेच पुस्तक ट्रांसलेट करून वाचलं असेल🤣🤣🤣🤣

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 4 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 5 หลายเดือนก่อน +1

    वाह व्वा, हर्षदा मॅडम जी, खुप छान विश्लेषण.

  • @sharaddeshmukh5447
    @sharaddeshmukh5447 5 หลายเดือนก่อน +11

    इस्लामी सरकार पेक्षा, हुकूम शाही परवडेल.नेहरु p.m.कसे झाले ते सांगा.पाकीसतान, बांगलादेश, काश्मीर, प्रश्न निर्माण कसे झाले ते सांगा. Love jihad बद्दल बोला.

    • @talentbaker9437
      @talentbaker9437 5 หลายเดือนก่อน +1

      Aare bhosdi chya dubai, soudi qatar, oman la jaoon bag te islami shasan aasun hindu na kahi tras aahe ka
      Hindu che tithe mob linching hote ka
      Hindu na vinakaran marzod hote

    • @vedhh7727
      @vedhh7727 5 หลายเดือนก่อน +3

      ते बोलायची हिंमत नाही..
      😂😂 कधी गायब होईल कळणार पण नाही.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 5 หลายเดือนก่อน

      हिंदू हेच हिंदूंचे मोठे दुश्मन आहेत त्यांना इस्लाम बरा वाटतो हिंदू काफिर म्हणून तन सरसे जुदा होईल तेव्हा म्हणतील हुकूमशाही परवडली असती

    • @PvrV-t8h
      @PvrV-t8h 5 หลายเดือนก่อน

      देशाबाहेर राहून German shepherd सारखी प्रसिद्धी मिळवायची आहे लोकाना...चांगल्या गोष्टी बद्दल नाही बोलणार कारण "Goldenberg's past research shows that negative sentiments tend to spread faster than positive ones on social media, particularly when expressed by public figures."

  • @sudhirmanjrekar1616
    @sudhirmanjrekar1616 4 หลายเดือนก่อน +1

    Oppressive effects of World War I and socio- political situation in Europe that contributed to Hitler's rise to power.
    1. **Economic Instability**: The war caused massive economic disruption in Germany and other European countries. Germany, in particular, faced hyperinflation and unemployment, leading to widespread poverty and hardship among the population.
    2. **Treaty of Versailles**: The Treaty of Versailles, which officially ended World War I, imposed harsh reparations on Germany. These reparations, along with territorial losses and military restrictions, were seen as humiliating and unjust by many Germans, fueling resentment and nationalist sentiments.
    3. **Political Turmoil**: The war destabilized political systems across Europe, including in Germany. The Weimar Republic, established after the war, faced constant challenges from both left-wing and right-wing extremists, leading to a fragile political landscape.
    4. **Social Unrest**: The war caused social upheaval, with returning soldiers facing difficulties reintegrating into society. Discontent and disillusionment were widespread, providing fertile ground for radical ideologies to take hold.
    5. **Rise of Extremism**: Amidst economic hardship and political instability, extremist movements flourished. Hitler's National Socialist German Workers' Party (NSDAP), or Nazi Party, gained support by promising to restore Germany's greatness, scapegoating minority groups like Jews and communists for the country's problems.
    6. **Propaganda and Manipulation**: Hitler and the Nazis skillfully used propaganda to manipulate public opinion and that was required to consolidate power for mass influence. They exploited people's fears and frustrations, presenting themselves as the saviors of the nation while demonizing their opponents.
    7. **Weaknesses of Democracy**: The weaknesses of the Weimar Republic, including its inability to address economic crises effectively and its susceptibility to extremist pressures, paved the way for Hitler's rise to power. Many Germans, disillusioned with democracy, turned to authoritarianism as a solution to their problems.
    These oppressive effects of World War I created the conditions that allowed Hitler to exploit people's grievances and establish a totalitarian regime in Germany.

  • @vishwasmarathe3241
    @vishwasmarathe3241 13 วันที่ผ่านมา +1

    तुमची मातृभाषा इंग्लिश आहे कृपया पूर्ण कार्यक्रम इंग्लिशमध्ये करा.

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat 5 หลายเดือนก่อน +26

    आणि मी हे सगळं ज्ञान ऑस्ट्रेलियाला पळून जाऊन सांगते

    • @shashikantbaisane2592
      @shashikantbaisane2592 5 หลายเดือนก่อน +11

      हेच तर हुकूमशाही ची लक्षण आहे... देशात वैचारिक लोकांना बोलू दिले जात नाही... बोलले तर तुरुंगात... ते देश सोडून सुद्धा देशाचाच विचार करत आहेत... या लोकांमुळेच देश वाचला आहे व वाचणार आहे...

    • @abhyasfoundation5476
      @abhyasfoundation5476 5 หลายเดือนก่อน +6

      प्रतीक, तुला हे माहित आहे का? हर्षदा यांचे मिस्टर चांगल्या जॉबवर तिथे आहेत. कोविड काळात त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कठीण काळात एकत्र येणे यालाच नाते म्हणतात. पण बायको सोडणाऱ्या माणसाच्या अंधभक्ताला हे कसे कळेल?

  • @navnathbhagatlandscapephot1017
    @navnathbhagatlandscapephot1017 4 หลายเดือนก่อน +10

    जाळणारे जालतीन पण मोदी च येणार 😂

  • @Christine19188
    @Christine19188 5 หลายเดือนก่อน +20

    पण जेव्हा आजुबाजुला सर्वच लोक अशा प्रकारचे वाटत असतील तेव्हा काय करायचं? एकही उमेदवार योग्य वाटतं नसेल पण नोटा ही दाबून मत वाया घालवायचे नसेल तेव्हा काय करायचं?

    • @pawandhuri4731
      @pawandhuri4731 5 หลายเดือนก่อน

      अगदी मनातलं बोललात भाऊ जरा myneta.gov.in ह्या सरकारी संकेतस्थळावर वर जाऊन बघा संपत्ती जमीन सोन हिरे किती आहेत ते ह्या नेत्यांकडे

    • @chetanbhongale
      @chetanbhongale 5 หลายเดือนก่อน +11

      Bring opposition into power

    • @kawalesm
      @kawalesm 5 หลายเดือนก่อน +3

      For me no opposition party is capable, particularly in Maharashtra...!!
      So we have to choose between worse and worst... Hence Modi has an advantage..

    • @nishantm1924
      @nishantm1924 5 หลายเดือนก่อน

      ​@@kawalesmThat is the narrative set up by media. There is no opposition is just a propaganda. Opposition is more than capable to do the job. Just give chance to the opposition if they didn't show up in next 5 years people will come into power. Look at Germany Hitler also did the same thing that theres no powerful leader other than him but did Germany crumbled after his death , no right? On contrary they are the developed nation.

    • @vikasshinde4640
      @vikasshinde4640 5 หลายเดือนก่อน +7

      No even in worse conditions we had displayed our ability to rise. Save democracy fist

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 5 หลายเดือนก่อน +1

    Informative वीडियो, वेरी नाइस

  • @sandeepranpise5540
    @sandeepranpise5540 5 หลายเดือนก่อน +26

    भारताचा उद्याचा येणारा काळ 😢

    • @srvlogmh0683
      @srvlogmh0683 5 หลายเดือนก่อน

      लवड्याचा येणारा काळ ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे तुम्हाला चुत्या बनवते फक्त

  • @shawdoking4184
    @shawdoking4184 5 หลายเดือนก่อน +1

    फार छान विश्लेषण 👍

  • @Savedemocracysaveindia24
    @Savedemocracysaveindia24 5 หลายเดือนก่อน +1

    Perfectly said

  • @2929Paris
    @2929Paris 5 หลายเดือนก่อน +1

    I think, Pt. Neharu tried same thing by killing Sardar Patel. Indira tried same thing after the demise of Shastri ji, and declaring emergency. They were not successful here.
    I think, These all leaders including R. Gandhi wanted to suppress Hindu and Sanatan dharma by giving free hand to Madarasa type school and declared that no Hindu pathshala will NOT be permitted in the country.
    I think, PM Neharu and his fre successors established the Waqf Board and gave yours and mine Hindustan land to Muslims.
    These leaders are and were the real culprits. current congress leaders have declared that they will take away your hard earned personal wealth and distribute to the Muslims.
    Friends, Open your eyes, ears and brain to think what is happening.
    Don’t believe that we are walking the path of Nazi Germany.
    I have tried to give you the shortest argument.
    Lord ShriRam had to fight the enemy people like Ravana and his clan of brothers and sisters.
    Lord Shrikrishna also had to fight and eliminate almost all bad behaviors like Duryodhan and Jarasandh and many more.
    प्रभू श्रीरामचे शब्द - -
    प्रजा हीच कोटी रूपे मला ई्श्वराची

  • @ganrah123
    @ganrah123 5 หลายเดือนก่อน +3

    मॅडम तुम्ही आणि ध्रुव राठी ह्यांनी ह्या विषयावर भाष्य करण्याची हिम्मत दाखवली आहे.

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 5 หลายเดือนก่อน +1

    या वर्षी चे नवं मतदार यांनी फार काळजी पूर्वक या बाबी लक्षात घेऊन घ्याव्या.उगीच भावना प्रधान बनून बेगडी प्रलोभन ले बळी पडू नये....

  • @pratik140695
    @pratik140695 5 หลายเดือนก่อน +12

    ताई तुमचे मुद्दे नेहमीच बरोबर असतात यात काही वाद नाही, पण तुम्हाला कोणता पक्ष सत्तेत यावा असं वाटतंय? तुम्ही एका पक्षावर सतत टीकेची झोड उठवता पण त्याचवेळी कोणत्या पक्षाला तुम्ही समर्थन देता आणि आम्ही द्यायला हवं ह्याबद्दल काहीच बोलत नाही. बरं बहुतांश ऑस्ट्रेलिया मध्ये राहून भारतीय नागरिकांच्या प्रश्नांवर बोलणं सोपं आहे पण तुम्ही पळून गेलात हो इकडच्या समस्या इकडेच ठेवून, पण सामान्य माणूस इकडेच आहे आणि त्याच्यासाठी सत्तेत कोण आहे, कोण डिक्टेटर आणि कोण लोकशाही पाळणारा, कोण हिंदू समर्थक आणि कोण मुस्लिम समर्थक हे प्रश्न तेव्हाच महत्वाचे होतील तेव्हा त्याच्या आयुष्यातले प्रश्न सुटून ह्याबद्दल विचार करायला वेळ मिळेल. कारण सरकार बदलली तरीही त्याच्यासमोर वर्षानुवर्षे पडलेले प्रश्न तसेच आहेत. सकाळी लवकर उठून कामासाठी वणवण करणं, ज्याला नोकरी आहे त्याने पब्लिक ट्रान्सपोर्टचे धक्के खात प्रवास, त्यानंतर दिवसभर काम करून रात्री पुन्हा धक्के खात प्रवास आणि रात्री घरी येऊन जेवून थकून झोपणं ह्यापालिकडे त्याचं आयुष्यच नाहीये. त्यामुळे तो माणूस त्याला जो मुद्दा महत्वाचा वाटतो त्याकडे पाहून मतदान करतो. असा मतदारवर्ग खूप मोठा आहे आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही फक्त एका बाजूने व्हिडिओ बनवण्यापेक्षा दुसरी बाजूही सगळयांसमोर आणावी. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर फक्त BJP विरुद्ध व्हिडिओ बनवण्यापेक्षा काँग्रेसने केलंलं विसाव्या शतकातलं कार्य (काही असल्यास), त्यांची धोरणं ह्याबद्दलही व्हिडिओ बनवावे. केवळ आपली कातडी वाचावी म्हणून सष्टपणे नावं घेऊन न बोलता नुसतं संदर्भ देऊन बोलण्यात काय फायदा.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      राजकारणात कोणीही भाजपाच्या बाजूने किंवा भाजपाच्या विरूद्ध लिहू शकतो. आणि तसं असलच पाहिजे.
      पण इथं हर्षदा काकू सतत हिंदू विरोधी आणि भारतविरोधी विडीओ बनवते आणि सतत बेमालूम खोटे बोलते ते गजब आहे. भारताची इकानामी अर्थव्यवस्था छान होते आहे तर काकूंच्या तोंडावरचे भाव बघा.
      सगळ्यात महत्त्वाचे कामेंट करणारे किती भोळसट आणि मूर्ख आहेत की अशा भेसळ विडीओचे पण इंप्रेशन येतं.

    • @sudhakarkadam8232
      @sudhakarkadam8232 5 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही पण स्पष्ट बोला की BJP विरोधी व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही.

    • @pratik140695
      @pratik140695 5 หลายเดือนก่อน

      @@sudhakarkadam8232 मला जे बोलायचं होतं ते मी अगदी स्पष्ट, नावं घेऊन बोललेलो आहे. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा वाचा. आणि तरीही नाही समजलं तर पुढचा व्हिडिओ पहा.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +4

      हर्षदा काकू नेहमीच भारतविरोधी आणि हिंदू विरोधी विडीओ बनवते.

    • @MsVinayaMalatiHari
      @MsVinayaMalatiHari 5 หลายเดือนก่อน

      @@VijayManjrekar-xs9fe हा हिंदू विरोधी कसा काय, हिंदुत्ववादी तर हिटलरचे भक्त आहेत. आणि इथे अशी हुकूमशाही आणल्याशिवाय लोक सुधारणार नाही आणि देशाचा विकास होणार नाही म्हणतात. तुमचं मत काय?

  • @maheshugale8288
    @maheshugale8288 4 หลายเดือนก่อน +1

    स्वकुळ ताई बाहेर देशात जाऊन ज्ञान देता आहे..... 😂😂.... देशाचे सारे चोर एक झाले तर समजून जाव राजा इमानदार आहे...

  • @nileshnakhawa3119
    @nileshnakhawa3119 5 หลายเดือนก่อน +9

    आपण नेहमीच म्हणतो जो ही यंत्रणा व्यवस्थित राबवू शकेल आणि सगळ्यांना सरळ करेल आणि असा खमकी व्यक्ती सत्तेवर आली पाहिजे....आली की आपण त्याला हुकूमशहा म्हणायला सुरुवात करतो हा आपला दुटप्पीपणा नाही का ? ....100% लोकांना भावेल असा कोणीच नाही त्यामुळे मत मतांतर असणारच.... पण सध्या परदेशात राहून भारताची काळजी करणारी पत्रकारिता वाढलेली आहे... कदाचित आपण सगळे देशाच्या प्रेमापोटीच परदेशात गेला असावेत असा भास होत आहे.... आपल्या मताला आदर देऊन ... आपण चालवलेल्या या महान देश कार्याला शुभेच्छा...🙏

  • @efforts2EXCELLENCE
    @efforts2EXCELLENCE 5 หลายเดือนก่อน +1

    A very apt analysis, happening exactly the same here as well.
    No difference of threads.

  • @Nikkadam2511
    @Nikkadam2511 4 หลายเดือนก่อน +1

    स्वतः फोरेग्न मधे राहून देशाच्या pm la Dictator म्हणणं योग्य नाही
    जर मोदी डिक्टेटर असता India cha North korea kadich zala asta 😂😂😂

  • @suyogd2718
    @suyogd2718 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही हा व्हिडिओ बनवु शकला आणि त्याला एवढे views आले, हेच सांगते की देशात किती चांगली democracy अस्तित्वात आहे.

  • @ajaydwaghela7971
    @ajaydwaghela7971 5 หลายเดือนก่อน +2

    भारत आता विनाश कडे गेला आहे .. ह्या अंधभक्त मुळे...आणि होणार

  • @sudhakarsawant7656
    @sudhakarsawant7656 4 หลายเดือนก่อน +1

    मंदिर,मशीद बाजूला ठेऊ.तुम्ही काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याच्याऱ्यावर बोला.तुमच्या मते ह्या आधी सर्व छान चालू होत अस वाटत.

  • @anandshetye6769
    @anandshetye6769 4 หลายเดือนก่อน +1

    Modi is a great leader

  • @Patriot1000
    @Patriot1000 4 หลายเดือนก่อน +1

    धृव राठीसारखं परदेशात बसून भारतीयांना तत्वज्ञान देणं बंद करा. परदेशात जाऊन भारतावर videos बनवण्यापेक्षा भारतातच राहून काम करायच होतं. अमेरिका, युरोप मधील एक देश सांगा जेथील लोक बाहेरील लोकांच ऐकून आपलं मत देतात.

  • @Yogiji73
    @Yogiji73 5 หลายเดือนก่อน +3

    छान

  • @gorakhnathwavare5508
    @gorakhnathwavare5508 5 หลายเดือนก่อน +3

    MODI 400 PAR. NATION FIRST.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน +1

    लोकशाही मुळेच परत मोदी निवडून आलेले आहे😂 लोकशाहीला धन्यवाद तुमच्या सारख्या लोकांचे कोण ऐकत नाही.

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 5 หลายเดือนก่อน +40

    We are on same path of Germany before 1945

    • @Shiv9423
      @Shiv9423 5 หลายเดือนก่อน

      गप रे चोंग्या😂

  • @PankajJunghare
    @PankajJunghare 5 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान व डिटेल् माहिती दिलीत पण भारतात हे होवू शकते का? व होवू शकते तर ते कशा पद्धतीने होवू शकते ह्या बद्दल तुम्ही एक शब्द ही नाही बोललात. भारतीय संविधान बदलल्या जाईल अशी भीती पण आजकाल लोकांना दाखवल्या जात आहे पण भारतीय संविधान पूर्णपणे बदलणे अशक्य गोष्ट आहे. बेसिक structure बदलू शकत नाही फक्त संविधान संशोधन करता येते.
    मागील सरकारांनी खुपदा संविधानात बदल केलेले आहेत

  • @yuvarajbhosale9028
    @yuvarajbhosale9028 5 หลายเดือนก่อน +2

    जगात चांगले dictactor पण झाले आहे त उधाहरणार्थ emergency चा काळ

  • @ganeshtambat5629
    @ganeshtambat5629 4 หลายเดือนก่อน

    Very nice ma'am 🙏

  • @milind981
    @milind981 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice 💯❤❤

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, थोडं आपल्या देशातल्या हुकूमशाही बद्दल बोला आता तरी. अजूनही गोदी मेडियाचं काम का करताय?

  • @Ashwini-h3w
    @Ashwini-h3w 5 หลายเดือนก่อน +1

    मला अभिमान आहे.. आदरणीय मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत ते... अभिमान आहे आम्ही अंधभक्त अहोत ते... जय भाजप जय मोदीजी

  • @sushilkumarexplains1447
    @sushilkumarexplains1447 5 หลายเดือนก่อน +2

    Tu kon Australian german sheferd 😂

  • @ajaynagargoje694
    @ajaynagargoje694 5 หลายเดือนก่อน +1

    ज्या सात स्टेप्स सांगितल्या त्यात आपले शेठ बसत नाहीत.. पण असा व्हिडिओ बनवण्या मागे फकत त्या व्यक्तीला समोर ठेवून बनवला आहे... पण त्याने काही फरक पडणार नाही... भारत देशाला हुकूमशहा ची गरज आहे.. पुढील १० वर्षे

    • @vedhh7727
      @vedhh7727 5 หลายเดือนก่อน

      अजब सरकार असलेल्या माणसाचे सरकार नक्की आठवले पण. 😂😂

  • @drupesh8639
    @drupesh8639 5 หลายเดือนก่อน +1

    छान video बनवला तुम्ही उद्धव ठाकरे, इंदिरा गांधी वर 😂

  • @indrajeetpatil6906
    @indrajeetpatil6906 4 หลายเดือนก่อน +15

    पप्पु पेक्षा हिटलर कधीही चांगला.
    कोणी कितीही प्रयत्न करुदेत. विजय हा सत्याचाच होणार.
    लोकं viewership मिळावी म्हणून कोणाची कोणाशीही तुलना करतात.

    • @R2motivational313
      @R2motivational313 4 หลายเดือนก่อน +2

      काय आहे ना अंधभक्त झाल्याने सत्य पन खोट वाटत

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 4 หลายเดือนก่อน

      ​@@R2motivational313 Fact varti bolana, nantr aamhi andhbhakt bolu aamchi layki dakhavto... 😂😂😂
      Me ek German Shepherd fan aahe... WhatsApp university varti sikhto, ardhavt facts samjhto...
      😂😂

    • @indrajeetpatil6906
      @indrajeetpatil6906 4 หลายเดือนก่อน

      @@R2motivational313
      हो ना पप्पु च्या भक्ती मध्ये अंध झालेल्या लोकांना सत्य पन खोटं वाटतं.

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 4 หลายเดือนก่อน

      हिटलर चांगला होता तो शत्रूला डायरेक्ट भिडायचा. त्याच्याकडे वाढदिवसाला जाऊन केक खात न्हवता 🤣🤣

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही केलेली जागृती खुपच मार्गदर्शक आहे.
    आपले गावठी हिटलर गोबेल्स म्हणजेच मोती शहेनशाह यांना सुजाण भारतीय मतदार गाडणार.

  • @swapnillahane5294
    @swapnillahane5294 5 หลายเดือนก่อน +8

    Eki kad German shepherd yee dusri kad hi Australia chi Tai yee😂😂😂

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 5 หลายเดือนก่อน +5

    भारतात हिटलर होणार नाही एवढे भारतीय संविधान खणकर आहे जय संविधान

  • @ramdaszimbare5753
    @ramdaszimbare5753 5 หลายเดือนก่อน +23

    सद्याच्या परिस्थितीत भारतात असे व्हिडिओ करायला खूप माणसे घाबरतात कारण अंध भक्त देशद्रोही ठरवून त्या व्यक्तीला टार्गेट करतात परंतु तुम्ही ते धाडस केलात..सलाम तुमच्या व्हिडिओला...

  • @rohanyadav6248
    @rohanyadav6248 4 หลายเดือนก่อน +6

    बरखा दत्त ,रविष कुमार ,अजित अंजुम थकले आता ह्या बाई आल्या लोकशाही वाचवायला .भारताचा सविधान येवढं तकलादू नाही.मला माहित आहे तुमचा रोख कुणाकडे आहे .

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 4 หลายเดือนก่อน

      Absolutely right bro

  • @earthingup9268
    @earthingup9268 4 หลายเดือนก่อน +1

    मला एक काळत नाही.. हे देशाबाहेर जाऊन इकडे का laxh ठेवतात.. एवढंच देशाचा पुळका आहे तर या मग इकडे..

  • @nil.shiv.1064
    @nil.shiv.1064 5 หลายเดือนก่อน +1

    ताई किती भेटले 😂 व्हिडिओ लेट आला 😅निगोसिएशन ला जास्ती टाईम लागला वाटत

  • @shankarsalve7093
    @shankarsalve7093 5 หลายเดือนก่อน

    मार्गदर्शन पर माहीती दिल्या बद्दल🙏 धन्यवाद ,