Masturbation Addiction वर पण एक Episode करायला पाहिजे. खूप लोकं Masturbate Addict आहेत. पण ते लोकं बोलायला खूप घाबरतात किंवा डॉक्टरचा सल्ला घेण्यात त्यांना कमीपणा वाटतो.
शिव्यांवर एक episode करा. नॉर्मल बोलण्यामध्ये शिव्या देऊन बोलतात जस काय फॅशन झालं आहे शिव्या देणं. मैत्री मध्ये मुलं मुली पब्लिक मध्ये एकमेकांना शिव्या देतात.
सोनाली मॅडम नी ,पालकां बरोबर संवाद सांगितला ,हे खूप गरजेचे,मी वायात आले तेव्हा मनांत आलेल सगळे प्रश्न माझ्या आजीला विचारले व तिने माझ्या वयानुसार ऊत्तरे दिली,त्यामुळे ईतर कुठेही काही वचारावे लागले नाही
दादा तुम्ही जो विषय मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. समाजा मध्ये ह्या विषयी जनजागृती होणं खूप महत्त्वाचे आहे thank you तूम्ही खूप छान विषय मांडला व माहिती दिली
अतिशय सव्वेदेंशील विषय पण अतिशय सुंदर रितीने हाताळला गेला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली कारण हा विषय असा आहे जो आपण कोणासोबत बोलू शकत नाही ते एक चक्रव्यूह आहे ज्यात आपण अभिमन्यू सारखे खोलात शिरत जातो आणि परत येणे जवळ जवळ अशक्य वाटत असते खूप खूप आभार ओंकार तुझ्या टीम चे आणि तुझे पण तुमचे विषय खूप छान असतात आम्हाला परिपक्वतेने एकाद्या विषयावर कसे बोलावे हे शिकवतात तुमचे चैनल उत्तरोक्तर प्रगती करो 🙏
खरोखरच फार सुंदर व्हिडिओ बनवला आणि एकदम योग्य माहिती दिली आहे आणि खरोखरच अशी जी कोणी लोक आहेत फसली असतील त्यांनी हा व्हिडिओ पहावा आणि कौन्सिलर कडे जावं त्यांना निश्चितच फायदा होईल
खूप खाजगी विषय, पण चर्चा होणे आवश्यक, मात्र हयात खरोखर ज्यांना कळणे गरजेचे आहे, (अर्थात निरागस मुले) त्यांच्या पर्यंत पोचले पाहिजे जास्त दुष्परिणामांना त्यांना सामोरे जावे लागते
🤭सर खरंच खूप छान बरें हे सर्व गोष्टी लालची गरज आहे आणि आपण आपल्या इन पुट आणि आउट पुट कडे लं क शा देत नाहीत ते लक्ष देतील आणि 10वेज पासून शाळेत पण असे विषय मांडायला पाहिजेत याचा खूप फायदा होईल... खूप छानचं विषय मांडला ताईंनी खरंच असे फ्रेशमाईंड बोललं पाहिजे तरच विषय किलर होतील
लहान मुलांना वेगळी रूम असल्यावर मोबाईल पासून, अंग प्रदर्शन टीव्ही ads, internet advertisment, web series आणि स्टॉक मार्केट लॉटरी ड्रीम11, rummy circle etc वाचवला नाही तर कर्म करंटे च बनणार सगळे
I am not techno savvy but the automatic visuals on TH-cam you are referring to can be stopped by choosing the option “ Not Interested “. This is available on the three dots at the right side of the video title.
काय सुंदर विषय निवडता तुम्ही. ❤❤❤❤ खरंतर हया सर्व विषयांवर खुप मोठ्या लेवलवर चर्चा व्हायला हवी. जसे टीव्हीवर एका सिरीयलचे रिपिटेड विषय दाखविले जातात. तिथे हे विषय का घेतले जात नाही. ही खंत आहे. खरे तर ह्याचीच गरज आज समाजात आहे. तुम्ही घेतलेले सर्व विषय खुपचं सुंदर आणि मुद्देसूद असतात. ❤❤❤
Congratulations, khupach bold subject ahe ha and I am happy ki marathi madhun itakya sensitively ya var discussion hot ahe. Appreciate your efforts.❤ I am yet to watch entire video and might get back to you with more feedback.
Brilliant series! One topic was missed - the villainous behaviour of certain people after being addicted to watch a set of family drama daily soaps under the pretext of entertainment
In addition to that, most of the new web series portray the fact that 'sex is easily available, without having emotional connect for the partner', Isn't that just another version of porn?
खूपच कल्कलीचा विषय😮. लहान मुलांना मोबाईल पासून, अंग प्रदर्शन टीव्ही ads, internet advertisment, web series आणि स्टॉक मार्केट लॉटरी ड्रीम11, rummy circle etc वाचवला नाही तर कर्म करंटे च बनणार सगळे
This conversation on porn addiction between Sonali and Niranjan is incredibly insightful and helpful. It's refreshing to see such an important topic being discussed openly and honestly. Thanks Amuk Tamuk for this initiative. Sonali's insights, especially as part of an NGO helping with this issue, were invaluable. Can someone share details about the NGO? Thanks again for the informative discussion!
छान चर्चा.. मुलींशी तिची आई मोठी बहीण चर्चा करतात पण बिचारे कोणाशी बोलावा कोणाला सांगवा कळत नही बोलायला असतात ते मित्र फक्त, ते पण confuse असतात यात मुलाचं आयुष्य आणि वेळ वाया जातो
OMG ! This is horrible ! When we were small we never asked such type of questions to our parents or grand parents ! When we had a group of female friends in college 3/4 friends got married at early age (18 or 19) so they used to tell us about married life !
Khup chan session hot . Maza es problem ahe solution dyal ka please Dada mobile games suddha ek addiction ahe Maze husband satat mobile game varch astat Te mazyashi kiva mazya mulishi bolaych zal tri game khelatach boltat mg amchi khup bhandan pn hotat Tyana te chukich vatat nahi saddhya tr amhi farse bolat pn nahi kahi upay ahe ka
मेडिटेशन त्यात पण व्यक्ती ला एकांत मध्ये राहायला आवडत ह्याच रिजन काय पण साधना करतात खूप लोक १०८ दिवसाची साधना ऑल ऑल कोणीतरी रेगुलर साधना करतो त्यात ब्रम्हचार्य महत्वाचं आहे....? साधना पण सोडावं लागेल का ब्रम्हचार्य जपावं म्हणून मुली बायका समोर जावं नाहीत जास्त कि फील नाही यावं स्वप्न दोष नाही व्हावं नाहीतर आपली साधना व्यर्थ जाईल हे सगळं पण सोडावं लागेल का.....??
Team Amuk Tamuk kudos 🎉 कितीछान episode झाले सगळे (३) hatsoff for सिलेक्शन ऑफ टॉपिक्स and guests. Long comment disclaimer 😅 When I was school going kid I have a trauma which I clearly remember and know, I even talk about it now very openly and get to know that a lot of girls experience the same. So when we ( group of only girls/ alone)used to play, go to classes or school. There are a group of buildings without security guards. So there is a male (different on all occasions) standing below the building in a secluded place where not many people are around. Looking at alone girl or group of girls playing they try and get attention by calling “sh sh sh” and show off their genitals and may be masturbate ( which I can only relate now) My question is can we address this in any of the future episodes? Also some say this is an illness. But now as a mother I don’t want my children to go through the same. Also if this is a disease (of showing genital in public) how can one get help from it. It would be a great help if an episode is made on child abuse and the above question is addressed. Thank you for making a platform where we can हक्काने सांगू शकतो की कुठला topicआवडेल.
A request - At some point also create awareness of the fact that marriage is not mandatory and marriage is not meant for everyone. The beautiful side of living a single/never married life when we understand our own body at a deeper level, when we learn to handle ourselves at an emotional level very well even in the absence of others is never discussed publicly, because very very few reach that stage. Obviously it doesn't mean that one should become antisocial. It's more about not getting influenced by others because you are asked to get married or not getting influenced only because others are getting married and starting a family. If one is happy and at peace with oneself and knows how to deal with oneself especially at emotional level (with emotional intelligence), there is so much to explore and live for in this world.
Vegitarian and non vegetarian खाद्य, माणसासाठी कोणतं खाद्य योग्य आहे? तसेच जे लोक non vegetarian आहेत ते लोक देवाची पूजा करतात का? या वर एक episode येऊंदेत...
Aapan Jase Vishay mantle tech Vishay Santani 400 varsha purvi Mandla aahet ... ek podcast santanchya granthanbaddal pan ghya which give solution and not awareness..think about it seriously .. Ha tar ekach vishay aahe barech aahet ajun Raag hyavar pan ghya.
Actually govt should bn it or limitation impose on it.quite dangerous to young children 9 yes n above.which unethical .it's sheer money earning business.indian ppl r also involved in it n that leading to blk mailing n suicide acts.so govt has to intervene nnfind,a,way.in it as net is hndy to every 1.hope some thing wl b carried out positively by govt to control this
Masturbation Addiction वर पण एक Episode करायला पाहिजे. खूप लोकं Masturbate Addict आहेत. पण ते लोकं बोलायला खूप घाबरतात किंवा डॉक्टरचा सल्ला घेण्यात त्यांना कमीपणा वाटतो.
शिव्यांवर एक episode करा. नॉर्मल बोलण्यामध्ये शिव्या देऊन बोलतात जस काय फॅशन झालं आहे शिव्या देणं. मैत्री मध्ये मुलं मुली पब्लिक मध्ये एकमेकांना शिव्या देतात.
Jabardast mudda
हा मुद्दा खरंच घ्या ओंकार दादा 👍
Ho kharch shivya dene he cool aahe asa samaj jhala aahe mulancha aani te khup kilasvane aahe aapan kadhi na aiklelya shivya saras mule detat agadi ghanerdi vikruti aahe ase mala vatat tyamule agadi yavar episode jhalach pahije karan te tumchya kadunch changlya prakare mandla jail
Please it's a request lavkarat lavkar yavar episode kara
आई वरून जेव्हा शिव्या देतात तेव्हा आईला कीती वाईट वाटत असते ते फक्त बायकांनाच माहीती असते . 😢😢😢😢😢
काळाची गरज ओळखून चालवला जाणारा youtube channel... तुम्ही लय भारी आहात राव 🎉🎉🎉❤❤❤
खूप खूप आभार
सोनाली मॅडम नी ,पालकां बरोबर संवाद सांगितला ,हे खूप गरजेचे,मी वायात आले तेव्हा मनांत आलेल सगळे प्रश्न माझ्या आजीला विचारले व तिने माझ्या वयानुसार ऊत्तरे दिली,त्यामुळे ईतर कुठेही काही वचारावे लागले नाही
दादा तुम्ही जो विषय मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
समाजा मध्ये ह्या विषयी जनजागृती होणं खूप महत्त्वाचे आहे thank you तूम्ही खूप छान विषय मांडला व माहिती दिली
पालकांनी खूप सर्तक रहायला हवे आणि मुलांना समजून घेण्याची गरज आहे 🙏
अतिशय सव्वेदेंशील विषय पण अतिशय सुंदर रितीने हाताळला गेला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली कारण हा विषय असा आहे जो आपण कोणासोबत बोलू शकत नाही ते एक चक्रव्यूह आहे ज्यात आपण अभिमन्यू सारखे खोलात शिरत जातो आणि परत येणे जवळ जवळ अशक्य वाटत असते खूप खूप आभार ओंकार तुझ्या टीम चे आणि तुझे पण तुमचे विषय खूप छान असतात आम्हाला परिपक्वतेने एकाद्या विषयावर कसे बोलावे हे शिकवतात तुमचे चैनल उत्तरोक्तर प्रगती करो 🙏
अतिशय संवेदनशील विषयावर योग्य पद्धतीने चर्चा हा अमूक तमुक चा प्लस पॉइंट. धन्यवाद, या विषयावर चर्चा घडवून आणली त्याबद्दल🙏🏽
खरोखरच फार सुंदर व्हिडिओ बनवला आणि एकदम योग्य माहिती दिली आहे आणि खरोखरच अशी जी कोणी लोक आहेत फसली असतील त्यांनी हा व्हिडिओ पहावा आणि कौन्सिलर कडे जावं त्यांना निश्चितच फायदा होईल
खूप सुंदर subject आहे फारच छान लेख आणि माहिती धन्यवाद Both Doctor🚩🚩👏👏 &Omkar jadhaw 👏👏👌👌❤❤💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सध्याच्या सामाजीक परीस्थिती खुप महत्वाचा , मार्मिक माहीतीचा व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
असमाधान हे आसक्तीत रूपांतरित होत आणि नंतर ते व्यसन होऊ शकत. स्वयंनियंत्रण हा एक उपाय असु शकतो.
खूप खाजगी विषय, पण चर्चा होणे आवश्यक, मात्र हयात खरोखर ज्यांना कळणे गरजेचे आहे, (अर्थात निरागस मुले)
त्यांच्या पर्यंत पोचले पाहिजे जास्त दुष्परिणामांना त्यांना सामोरे जावे लागते
अतिशय समाजासाठी गरजेचे ज्ञान..... खूप खूप धन्यवाद हा विषय घेतल्या साठी
ह्या विषयावर कोणी बोलतं नाही व नेहमी लपवला जातो तुम्ही खुलेपणाने चर्चा केली व लोकांना मार्गदर्शन केले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
मुलांना सुद्धा शाळेत आणि पालकांनी याच्यावर बोलण्याची गरज आहे
प्राध्यापक कल्याण मोरे पॉर्न बद्दल माहिती मला संपूर्ण कळली धन्यवाद
🤭सर खरंच खूप छान बरें हे सर्व गोष्टी लालची गरज आहे आणि आपण आपल्या इन पुट आणि आउट पुट कडे लं क शा देत नाहीत ते लक्ष देतील आणि 10वेज पासून शाळेत पण असे विषय मांडायला पाहिजेत याचा खूप फायदा होईल... खूप छानचं विषय मांडला ताईंनी खरंच असे फ्रेशमाईंड बोललं पाहिजे तरच विषय किलर होतील
मोठी घर झाल्या मुळे पण व्यसन वाढली आहेत. वेगळा बेडरूम.
लहान मुलांना वेगळी रूम असल्यावर मोबाईल पासून, अंग प्रदर्शन टीव्ही ads, internet advertisment, web series आणि स्टॉक मार्केट लॉटरी ड्रीम11, rummy circle etc वाचवला नाही तर कर्म करंटे च बनणार सगळे
@@demya3464 हे तर 1990 पासून आहे म्हणजे तेव्हा एवढं न्हवता माझे वडील समजून घेतात पण मी कमी केला आहे बघायचं आहे
I am not techno savvy but the automatic visuals on TH-cam you are referring to can be stopped by choosing the option “ Not Interested “. This is available on the three dots at the right side of the video title.
Right. and it has list of options also, to select, what exactly you didnt like about video!!
The video is very informative on untouched subject. Keep it up Omkar and team.
I think that TH-cam is not the problem
This option is not on OTTs
काय सुंदर विषय निवडता तुम्ही. ❤❤❤❤ खरंतर हया सर्व विषयांवर खुप मोठ्या लेवलवर चर्चा व्हायला हवी. जसे टीव्हीवर एका सिरीयलचे रिपिटेड विषय दाखविले जातात. तिथे हे विषय का घेतले जात नाही. ही खंत आहे. खरे तर ह्याचीच गरज आज समाजात आहे. तुम्ही घेतलेले सर्व विषय खुपचं सुंदर आणि मुद्देसूद असतात. ❤❤❤
प्रणाय कडे बघण्याची आपली औटुंबिक सामाजिक मानसिकता व बॉलिवूड,आणि इतर माध्यमांन मधून मिळणारी उत्तेजना याला जास्त जबाबदार आहे.
अजिबात नाही
लहान मुलांच्या you tube ani mobile addiction वर एक सेशन ठेवा ना..आणि अस ठेवा की मुलांना ऐकवता आला पाहिजे...ही विनंती आहे...
Yes .khup garaj ahe yachi
Ho please 🙏🏻
yes ya विषयावर व्हिडिओ घ्यावा.
Congratulations, khupach bold subject ahe ha and I am happy ki marathi madhun itakya sensitively ya var discussion hot ahe. Appreciate your efforts.❤ I am yet to watch entire video and might get back to you with more feedback.
Brilliant series! One topic was missed - the villainous behaviour of certain people after being addicted to watch a set of family drama daily soaps under the pretext of entertainment
I support this topic
In addition to that, most of the new web series portray the fact that 'sex is easily available, without having emotional connect for the partner', Isn't that just another version of porn?
खुप सुंदर माहिती दिली आहे असा एपिसोड सुट्टी च्या दिवशी टीव्ही वर सर्वा सरकारने दाखवायला पाहीजे
Omkar Dada kay bhari aahe aas broadcasting subject openly & healthy discussion gd going keep it up best wishes for your new episode
खूपच कल्कलीचा विषय😮. लहान मुलांना मोबाईल पासून, अंग प्रदर्शन टीव्ही ads, internet advertisment, web series आणि स्टॉक मार्केट लॉटरी ड्रीम11, rummy circle etc वाचवला नाही तर कर्म करंटे च बनणार सगळे
10 Age 22%
10-14 Age 34%
14 -18Age 44%
Survey Report 2013 to 2017
Nehmipramanech khup avshyak vishayavr yogya paddhtine charcha Keli geli
Abhinandan
Good one. Pls explain How to explain and talk to kids above 10 yrs on such topics...
सिंगल पॅरंटीग मुळे सुद्धा असे अनेक दोषा कालांतराने तयार होतात ! जर व्यक्ती एकाकी पडली असेल तर ??
सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे.
Very important topic, khup chan discussion hota !
This conversation on porn addiction between Sonali and Niranjan is incredibly insightful and helpful. It's refreshing to see such an important topic being discussed openly and honestly. Thanks Amuk Tamuk for this initiative.
Sonali's insights, especially as part of an NGO helping with this issue, were invaluable. Can someone share details about the NGO? Thanks again for the informative discussion!
दोन्ही पण वक्ते आहे त्याचं स्वतचं निरीक्षण नाही आहेत सर्व इथे वाचले आणि तिथे वाचले असे सांगत आहेत
Khup सूंदर episode zala ahe मला एक प्रश्न आहे कि लहान मुलांन वर ह्या चा किती परिणाम झाला आहे हें samjat नाही
उत्तम विश्लेषण. Keep it up.
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
Overeating / stress eating he pn ek addiction aahe,
प्लीज़ त्यावर पण एक व्हिडीओ बनवा ना🙏🏻🙏🏻
Zhopdpatti मध्ये अशा लोकांना घेवून जावा ngo मध्ये घेवून जावा
Khupach sundar prastuti Dhanyawad
सुरेख विषय.फार छान चर्चा फार फार सुंदर.
Thank you AmukTamuk for such amazing podcast.
Khup chan sangital.. Dhanyawaad🙏👏
Great Episode ❤
फार महत्त्वाचा विषय हाताळलात त्याबद्दल अभिनंदन !!
Khup chan mahiti milat ahet amuk tamuk kadun chan podcast ahet
Khoop Chaan subject
Best video and very well explained!❤ Asach extra marital affair var pan video banva.
मेढेकर सर म्हणाले ते बरोबर “जेव्हा स्वत:ला कळत नाही “काय चुकतय”?तेव्हा तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे.
Jo baghtoo tylaa kalat nahin naa ,
Child parents relationship var pan ek episode banava
खरोखरच खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Kaka ani kaku tumhi chan माहिती दिलात 👌🙏
भारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
Android मोबाइल बंद केला पहिले
❤❤🎉🎉
उपयुक्त अमुक तमुक
Khupach mhanje khupach bold subject greatly handle kela tya baddal tumchya purn team ch abhinandan❤❤
Dada bhramcharya palan ya vishyavar ek podcast conduct kara
Very Good Analysis Hats off Keep it up
छान चर्चा..
मुलींशी तिची आई मोठी बहीण चर्चा करतात
पण बिचारे कोणाशी बोलावा कोणाला सांगवा कळत नही
बोलायला असतात ते मित्र फक्त, ते पण confuse असतात
यात मुलाचं आयुष्य आणि वेळ वाया जातो
मी औछ😊😊😊😊
खुप उपयुक्त माहिती प्राप्त झाली, धन्यवाद 🙏
तसेच केस विकारांवर सुद्धा एक एपिसोड करावा 👍
OMG ! This is horrible ! When we were small we never asked such type of questions to our parents or grand parents ! When we had a group of female friends in college 3/4 friends got married at early age (18 or 19) so they used to tell us about married life !
खूप महत्त्वाचा विषय... 🙏🙏
Ek noch!! Thanks for revolutionary topic!!
🌸🌸
Thank you so much ❤
please make video on narcissism
हा व्हिडिओ पुढील 10 वर्षानंतर...असे वाटवलं की जबरदस्ती णे...बोलत्येत....
.......कारण porn आणी..लैंगिगता गता या गोष्टीं ऐकून ऐकून...... कंटाळा येणार....
....
❤❤❤❤
Khup chan session hot . Maza es problem ahe solution dyal ka please
Dada mobile games suddha ek addiction ahe
Maze husband satat mobile game varch astat
Te mazyashi kiva mazya mulishi bolaych zal tri game khelatach boltat mg amchi khup bhandan pn hotat
Tyana te chukich vatat nahi saddhya tr amhi farse bolat pn nahi kahi upay ahe ka
Under 18 boys na neem tablet delay paheje Ani 50plus men che nasa bandi kele paheje
Nice discussion
बाल विवाह बेस्ट ऑप्शन,
Apratim episode. Keep it up.
दादा खरंच खूप खूप thanks tu ha vlog banvlas mi porn addiction mule khup khachlo hoto ya video mule mala yatun baher पडण्याचं motivation milal....
छान ❤❤
मेडिटेशन त्यात पण व्यक्ती ला एकांत मध्ये राहायला आवडत ह्याच रिजन काय पण साधना करतात खूप लोक १०८ दिवसाची साधना ऑल ऑल कोणीतरी रेगुलर साधना करतो त्यात ब्रम्हचार्य महत्वाचं आहे....?
साधना पण सोडावं लागेल का
ब्रम्हचार्य जपावं म्हणून मुली बायका समोर जावं नाहीत जास्त कि फील नाही यावं स्वप्न दोष नाही व्हावं नाहीतर आपली साधना व्यर्थ जाईल हे सगळं पण सोडावं लागेल का.....??
खूपच छान माहिती🎉
बरोबर आहे हे मोबाईलवरचे गरम चीतर पाहुन सात्विक मन पण कुतर बनते अन ऐन मोसमात मग नरम पडतय?
Very true and useful 👍 एपिसोड ❤[please do 2nd एपिसोड of this 🙏 how to speak about teenage children
Team Amuk Tamuk kudos 🎉 कितीछान episode झाले सगळे (३) hatsoff for सिलेक्शन ऑफ टॉपिक्स and guests.
Long comment disclaimer 😅
When I was school going kid I have a trauma which I clearly remember and know, I even talk about it now very openly and get to know that a lot of girls experience the same.
So when we ( group of only girls/ alone)used to play, go to classes or school. There are a group of buildings without security guards.
So there is a male (different on all occasions) standing below the building in a secluded place where not many people are around. Looking at alone girl or group of girls playing they try and get attention by calling “sh sh sh” and show off their genitals and may be masturbate ( which I can only relate now)
My question is can we address this in any of the future episodes? Also some say this is an illness. But now as a mother I don’t want my children to go through the same. Also if this is a disease (of showing genital in public) how can one get help from it.
It would be a great help if an episode is made on child abuse and the above question is addressed.
Thank you for making a platform where we can हक्काने सांगू शकतो की कुठला topicआवडेल.
मुलं jnmala ghalne विचार करून आपण संस्कार करू शकतो का फॅमिली la वेळ देवू शकतो का
Pls teenagers sathi podcast kara
porn additional ne konte disease hotat te pan sanga body la
Thanks
खूप खूप धन्यवाद
Khup mast episode
A request - At some point also create awareness of the fact that marriage is not mandatory and marriage is not meant for everyone.
The beautiful side of living a single/never married life when we understand our own body at a deeper level, when we learn to handle ourselves at an emotional level very well even in the absence of others is never discussed publicly, because very very few reach that stage.
Obviously it doesn't mean that one should become antisocial. It's more about not getting influenced by others because you are asked to get married or not getting influenced only because others are getting married and starting a family.
If one is happy and at peace with oneself and knows how to deal with oneself especially at emotional level (with emotional intelligence), there is so much to explore and live for in this world.
Excellent 👌👌👌
Vegitarian and non vegetarian खाद्य, माणसासाठी कोणतं खाद्य योग्य आहे? तसेच जे लोक non vegetarian आहेत ते लोक देवाची पूजा करतात का?
या वर एक episode येऊंदेत...
Excellent Speech 👌
Hats off for vedio
Mahatvacha vishay ,
Aapan Jase Vishay mantle tech
Vishay Santani 400 varsha purvi Mandla aahet ... ek podcast santanchya granthanbaddal pan ghya which give solution and not awareness..think about it seriously ..
Ha tar ekach vishay aahe barech aahet ajun
Raag hyavar pan ghya.
पॉर्न ला मराठीत खबडींग म्हणतात हे माहिती आहे का तुम्हाला...😂😂
खबडिंग म्हणजे काय रे भाऊ
फोन वर 😂तुमच्या सारखे छान छान एपिसोड पण येत असतात ना [धार्मिक पण येतात कि]हे नाही पाहिले तर subscriber कसे मिळणार 😅😅
Actually govt should bn it or limitation impose on it.quite dangerous to young children 9 yes n above.which unethical .it's sheer money earning business.indian ppl r also involved in it n that leading to blk mailing n suicide acts.so govt has to intervene nnfind,a,way.in it as net is hndy to every 1.hope some thing wl b carried out positively by govt to control this
Can't look anyone in the eye n talk . Not because I'm addict but because of my age ... 😐 35:30
खूप छान माहिती
Amuk tamuk🙌🔥
Good subject… how we can contact to Sonali mam?
पॉन बघण हा गुन्हा आहे तर बनवीऱ्यावर कारवाई का नाही
पहाण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे! गुन्हा नाही काळजी घ्यावी
जेव्हा मुलांना phone 📱 देतात parents तेव्हा parent 🔐 application वापरून देणे आणि यूट्यूब वर restart mood on करावं