True Words of Thackeray | देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे | ठाकरे काय म्हणतायत? | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव मागच्या काही दिवसांत बरंच चर्चेत आहे. त्यांचे मूळ विचार झेपण्यासारखी सध्या स्थिती आहे का नाही माहित नाही पण ते समजून घ्यायची तीव्र गरज मात्र आहे. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे- ५ मुद्दे. प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण भोंग्यातून सांगितलं पाहिजे.
    -----------------------------------------------------------------
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

ความคิดเห็น • 2.4K

  • @drsangrampatil
    @drsangrampatil 2 ปีที่แล้ว +2368

    हर्षदा, तुझ्या हिमतीला सलाम. मी या पुस्तकाचं english भाषांतर करतोय, सध्या शेवटचं chapter translate करतोय.

    • @thefarmer955
      @thefarmer955 2 ปีที่แล้ว +36

      👍 form khandesh

    • @imsunnyasi2987
      @imsunnyasi2987 2 ปีที่แล้ว +25

      Namskar Dr.

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว +78

      कोर्टाचे आदेश फ़ॉलो करा एवढ़ीच साधी अपेक्षा आहे. डेसिबल चीं मर्यादा आणि टाईम फ़ॉलो करा.
      इकड़े तिकडे विषय भरकटवू नको दीदी.

    • @Vaibhav_VJ_9293
      @Vaibhav_VJ_9293 2 ปีที่แล้ว +37

      सर, तुम्ही आम्हाला तेवढे च मह्त्वपूर्ण विषय सांगता...
      त्या आपल्या दोघांच्या हिमतीला Hats Off....👏

    • @मावळ
      @मावळ 2 ปีที่แล้ว +44

      तुम्हाला वाटत प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेच इंग्लिश ट्रान्सलेट होईल?😂😂

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 ปีที่แล้ว +65

    हर्षदा ताई मला तू हे पूर्ण पुस्तक वाचून दाखवाव असा मनापासून वाटतं...आजुन ज्यांना कोणाला हे पुस्तक हर्षदा ताई कडून पूर्ण वाचून आणि समजावून हवा असेल तर या comment ला आवडून आपला सहमत नोंदवा....🚩🙏❤️

  • @sureshbambodkar7499
    @sureshbambodkar7499 6 หลายเดือนก่อน +63

    प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा तसेच प्रत्येक शाळा, कॉलेज व ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयात प्रबोधनकारांची पुस्तके ठेवण्यात यावित जेणेकरून सत्य लक्षात घेवून विध्न्यान वादी समाज देश हितास पोषक ठरेल. तसेच धार्मिक दंगली होणार नाहीत.

    • @digilearn8050
      @digilearn8050 10 วันที่ผ่านมา

      नाही करणार हे लोक त्यांचा समावेश पाठ्यपुस्तकात, कारण हे लोकांना मूर्ख बनवून स्वतः च्या तुमड्या भरणारे भेकड आहेत

    • @digilearn8050
      @digilearn8050 10 วันที่ผ่านมา

      जे लोक मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढू इच्छितात ते एवढ्या प्रखर व्यक्तीचं लिखाण लोकांना कसं समजू देतील

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 7 หลายเดือนก่อน +40

    हर्षदा तुम्हाला मानाचा जयभीम. चांगले विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितले. त्या मुळे मी माझ्या तुम्हाला पुन्हा जयभीम

  • @silentexplorer133
    @silentexplorer133 ปีที่แล้ว +18

    शानदार .... जबरदस्त .... जिंदाबाद ....
    आजच्या काळात प्रबोधनकार ठाकरे ही एकच गोष्ट ऐकण्यासारखी, बोलण्यासारखी आणि करण्यासारखी आहे !

  • @ganeshkallurkar
    @ganeshkallurkar 2 ปีที่แล้ว +481

    युट्युबच्या माध्यमातून पुस्तक वाचून दाखवले तर खुप चांगले राहील... प्रबोधनकारांचे विचार आज यंगस्टर्स पर्यंत पोहचवले पाहिजेत.

    • @rahulmoray2087
      @rahulmoray2087 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
      There is already one audio version of the book. You can also listen to Harshada Swakul's audio book, whenever she makes one.

    • @rahulbkadam
      @rahulbkadam 2 ปีที่แล้ว +2

      हे घ्या
      m.th-cam.com/video/SWpY8l6RRZ0/w-d-xo.html

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 ปีที่แล้ว +4

      हे सगळे ऐका
      Gulamgiri
      th-cam.com/video/9a8d9XodSNs/w-d-xo.html
      th-cam.com/video/87TTaEF_HGg/w-d-xo.html
      Devacha dharm ani dharmachi devele
      th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
      छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
      th-cam.com/video/2Czs3DqhzhU/w-d-xo.html

    • @strugglefocussed6194
      @strugglefocussed6194 2 ปีที่แล้ว

      ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬
      भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया..
      औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा
      कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता
      Triple talaq la पवार रडले
      पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬
      भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं?
      का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬
      चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही?
      1991-2011 census paha
      घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast
      घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त..
      कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा..
      बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना
      . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का

    • @rameshjadhav2636
      @rameshjadhav2636 4 หลายเดือนก่อน

      Ho

  • @rajendrakamble3538
    @rajendrakamble3538 2 ปีที่แล้ว +288

    म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते असे विचार आणि हिंमत असली पाहिजे

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 8 หลายเดือนก่อน +3

      Good

    • @Babyachabap
      @Babyachabap 8 หลายเดือนก่อน

      त्याच निकषांवर ब्राम्हण सगळ्यात पुढे आणि प्रगत आहेत आणि आरक्षण घेऊनही बाकीचे बैलबोटे मागास

    • @amitbansode147
      @amitbansode147 7 หลายเดือนก่อน +8

      ​@@Babyachabapha hajaro varshche arkshan kuthe an 70 varshche kuthe😂 amhi ata 70 varsh zale gheunan tumachya budala aatach aag kavliye thamb jar ajun mg bagh saglikade aag laganar aahe😂

    • @RavindraRuke
      @RavindraRuke 7 หลายเดือนก่อน

      राजेंद्र काबळे.यास
      खरोखर भाऊ.तु.जीकाही.
      कमेंट केली.आहेस.ती.
      अगदी.बरोबर.आणि.
      योग्य आहे.हर्षदा.हिने.जे.आज.विच्यार.मांडले
      आहेत ते.बरोबर.हि.कृपा.आज.सावित्रीबाई फुले.आणि.डॉ.बाबासाहेब आंबेडकर. याच्या.मुळे.आजची स्त्रि.हि.स्वतत्र.आहे
      नाही.तर.ह्या.ब्राम्हणी
      आणि.ह्या.सनातनी
      मनुवाद्यानी.ह्याच्या.
      बायका.आणि.
      मुलिना चुल.आणि.मुल.या
      पर्यत.बांधून.ठेवले.
      होते
      आजच्या.या.सर्व
      समाजातील.मुलिना
      आणि.महिलांना.
      यातील.काहीच.न्यान
      माहित.नाही.
      जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र

    • @Kushalkumard
      @Kushalkumard 23 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर.

  • @streelok
    @streelok 2 ปีที่แล้ว +155

    What a courageous episode! Well done, Harshada. महाराष्ट्रातले लोकं आता प्रबोधनकारांना विसरलेत. पण यातून परत आठवण झाली त्यांच्या विचारांची.

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 24 วันที่ผ่านมา +16

    प्रबोधनकार माझी आत्मिक प्रेरणा आहे.
    पण खंत हीच आहे की त्यांच्या सारखा वारसा चालवणारी फुले त्यांच्याच अंगणात फुलली नाहीत.
    फुले भरपूर झाली पण सगळीच
    धोतर्यांची पांढरी फुले.
    बिन वासाची.
    प्रबोधन सर हे प्रबोधनकारच होते
    त्रिवार वंदन.
    ❤❤❤

  • @gyandevpandam8488
    @gyandevpandam8488 10 หลายเดือนก่อน +61

    छान सलाम केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार
    जबरदस्त मायलेज आहे
    कर्म कांड पूर्ण भारतात बंद झाले पाहिजे भ

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 8 หลายเดือนก่อน

      राईट 100%पुना कधी या भूमीवर याल आमी वाट पाहतोय tai अभिनंदन

  • @educationaltechpravin5051
    @educationaltechpravin5051 9 หลายเดือนก่อน +20

    खरे साहित्य समोर आनत आहेस .. चांगली गोष्ट आहे यालाच संम्यक दृष्टी मनतात जि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गा पैकी एक आहे..... जय भीम

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 ปีที่แล้ว +33

    प्रबोधनकार ठाकरे सारखा प्रबोधनकार होणे नाही, आम्ही नमन करतो त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या लिखाणाला ,अद्भुत व्यक्तिमत्व, एक सच्चा प्रबोधनकार , त्रिवार वंदन ! ठाकरे घराण्यात असे व्यक्तिमत्व जन्मास येईल काय !

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 ปีที่แล้ว +13

    अति सुंदर ! हे विचार महाराष्ट्राच्या घरा घरात त्वरित पोहोचले पाहिजेत।
    खरंच ही काळाची गरज आहे।

  • @1215mohan
    @1215mohan 21 วันที่ผ่านมา +4

    I salute Prabodhan kar thakrey. We are ambedkar it's and during my college days I read devlacha dharm ani dharmachi devle i was very much surprised about hard and strait forward thoughts of Prabodhan kar and mandir politics and origin of buddhism. You are great to talk on this subject and it is present need of the people.

  • @rahulbhagwat4610
    @rahulbhagwat4610 2 ปีที่แล้ว +201

    योग्य वेळी योग्य विषय, हर्षदा! फक्त योग्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा परिणाम व्हायला हवा... शक्यता धुसरच आहे...

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 ปีที่แล้ว +1

      Gulamgiri
      th-cam.com/video/9a8d9XodSNs/w-d-xo.html
      th-cam.com/video/87TTaEF_HGg/w-d-xo.html
      Devacha dharm ani dharmachi devele
      th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
      छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
      th-cam.com/video/2Czs3DqhzhU/w-d-xo.html

    • @jiti5034
      @jiti5034 2 ปีที่แล้ว

      Shakyat dhusar aahe tar ti lokshahi aahe , nasel awdat tar fekun dya 2024 sali pan to pryant he hi lakshat thewa ki lokashi padhatine niwdun alele sarkar

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว

      Hi harshada 1 no chi librandu ahe deshvirodhi ahe

    • @sudhirphadtare8257
      @sudhirphadtare8257 2 ปีที่แล้ว +1

      @@ganeshganesh1592 vichar mandle ki lagech deshvirodhi zali ka

    • @guru4459
      @guru4459 ปีที่แล้ว

      हिंदुस्थान ची फाळणी झाली
      मुस्लीम समाजाला पाकिस्तान इस्लामी राष्ट्र मिळाले
      बाकी हिंदु सिख ईसाइ बौद्ध ना मिळाली जबाबदारी ,, निधर्मी पुरोगामी सिद्ध करण्याची ,,😂😭😂

  • @suhanidhakulkar4310
    @suhanidhakulkar4310 14 วันที่ผ่านมา +3

    देवळाचा धर्म धर्माची देवळे हे पुस्तक जोपर्यंत ओबीसी घटकांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत धर्म वादातून मुक्त होत नाही या मानवाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचा एकमेव उपाय आहे.. हर्षदा ताई या पुस्तकाचा उत्तम प्रकारे प्रसार व्हावा.. जय सत्यशोधक जय संविधान.... 🙏🙏🙏

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 3 หลายเดือนก่อน +2

    हर्षदा ताई आपल्याला मानाचा मुजरा,
    जय महाराष्ट्र,
    ताई आपण खरोखरच समजावून सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद.

  • @bsbb6730
    @bsbb6730 ปีที่แล้ว +4

    प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार हे पुस्तक आजच्या पिढीने वाचले पाहिजेत . ताई तुम्ही एकदम बरोबर विसलेशन केलं आहे. जय महाराष्ट्र

  • @irfanattar3181
    @irfanattar3181 2 ปีที่แล้ว +9

    मी मी हे पुस्तक lockdown मध्ये संपूर्ण वाचून खूप चांगले आणि माझ्या मराठी मित्रांना त्या पुस्तकातील ओळी सांगितल्या होत्या सांगितले तर ते त्यांना पटत नाही. ताई तुम्ही सर्वासमोर मांडले खूप छान

    • @rohitzipare7528
      @rohitzipare7528 3 หลายเดือนก่อน

      tumhi tr gapch bassa

  • @divakarchaudhary7707
    @divakarchaudhary7707 2 ปีที่แล้ว +4

    ताईसाहेब तुझ्या हिमतिला सलाम आहे, तू जे कार्य करतेय ते तर कौतुकास्पद आहे. खरच हातात दगड नको प्रभोधनकार ठाकरेंची पुस्तक हवी.. 🙏

  • @prathameshthasal3871
    @prathameshthasal3871 2 ปีที่แล้ว +22

    शांतप्रिय समाजा मध्ये सुद्धा असे प्रबोधनकार होऊन गेले असते तर बरं झालं असत.

    • @RajendraSanap5
      @RajendraSanap5 2 ปีที่แล้ว +2

      प्रबोधनकारांचा वारसा हा सतीचं वाण आहे तो सर्वांनाच पेलता येईल असे नाही.त्यामुळेच अलीकडे सोयीचे राजकारण केलं जातं.ज्यात फायदा आहे त्याची टिमकी वाजवणे व जे वास्तव विचार समाजाच्या हितासाठी मांडले गेलेत त्याकडे डोळेझाक करणे असा शिरस्ता आहे

    • @vilaspandit2161
      @vilaspandit2161 3 หลายเดือนก่อน +1

      मला वाटतं आपण आपल्याच धर्मावर बोलणं आवश्यक आहे.आपणच आपली चिकित्सा, चिंतन,मनन करावं... म्हणून फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांनी ज्या धर्मात जन्म घेतला त्या त्यांच्या धर्माची चिकित्सा त्यांनी केली.... ज्यांना माणूस म्हणून स्वतः आणि इतरांनाही जगवायचे आहे त्यांनी धर्म आवश्यक मानावा परंतु धर्माचे अवडंबर माजवून माणसांना गुलाम करु नये..हेच प्रबोधनकार आणि इतर महापुरुषांना सांगायचे आहे..याचा सार हर्षदाने सांगितला आहे...

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 22 วันที่ผ่านมา +3

      na tumhala dnyaneshwar tukaram pachle na shiv shambhu shahu fule ambedkar patle...tumhi fakt tyana daivat banvun bhintit kondun thevla...soyiskar dusrikade bote dakhvun mokle...tumhi khare gunhegar ahet ya samajik adhogatiche ...tumhi manya kadhich krnar nhi aani asla galiccha vartan pn thambavnar nhi

    • @sandeshtorane3027
      @sandeshtorane3027 10 วันที่ผ่านมา

      Aamcha khallya shivay karmat nhi ka... Prathmesha kutrya

  • @shridharmokal6044
    @shridharmokal6044 ปีที่แล้ว +3

    हर्षता ताई, तू एवढी हिमतींची निघाली आहेस की थोडक्यातच अनेकांची पोलखोल केलीस. वास्तव काय आहे ? हे अजूनही समजून घेण्याची मानसीकता सुशिक्षित म्हणवणाऱ्यां पुरुषामध्ये नाही. खरं पुरुषार्थ ताई तू शिकविलस. तुझ्या हिकमतीला आणि हिमंतीला त्रिवार सलाम. लगे रहो मुन्नाभाई. 🌹🙏🌹💪💪💪

  • @vinodnimkar7507
    @vinodnimkar7507 ปีที่แล้ว +4

    त्रिवार अभिनंदन हर्षदा🎉
    अतिशय महत्वपूर्ण विषय घेतला,
    हे पुर्ण पुस्तक च वाचून दाखवलं तरच आजचा गोंधळ लेला हिंदू बांधव वाचू शकणार.........!

  • @pawankumarramsingbele8489
    @pawankumarramsingbele8489 2 ปีที่แล้ว +109

    अगदी बरोबर बोललात ताई . हे पुस्तक मी सहावीला असताना वाचलेले होते . प्रबोधनकारकांचे विचार हे आजच्या त्यांच्या नातवांनी आणि हिंदू हिंदू म्हणून राजकारण चालवणाऱ्या पक्ष्यांनी स्विकारायला हवेत .

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 2 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर सर

    • @strugglefocussed6194
      @strugglefocussed6194 2 ปีที่แล้ว

      भोंग्या, 10-10 लेकरंवार बोला
      ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬
      भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया..
      औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा
      कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता
      Triple talaq la पवार रडले
      पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬
      भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं?
      का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬
      चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही?
      1991-2011 census paha
      घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast
      घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त..
      कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा..
      बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना
      . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का

    • @strugglefocussed6194
      @strugglefocussed6194 2 ปีที่แล้ว +1

      @@dineshpawar9283 ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬
      भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया..
      औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा
      कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता
      Triple talaq la पवार रडले
      पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬
      भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं?
      का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬
      चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही?
      1991-2011 census paha
      घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast
      घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त..
      कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा..
      बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना
      . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 24 วันที่ผ่านมา

      ​@@strugglefocussed6194tuze atikraman karun sendur bukka laun natar mandir badhun pot bharnare bagh.purn varshbhar rastyavr dhingana bagh ma bombal.dokyat kid lagli te kad pahile ma dusryala bagh.

    • @Inklaab07
      @Inklaab07 11 วันที่ผ่านมา

      Sanatani dukarana koni tyanchya vikrut dharmatil satya dakhavun Aukat kadhali ki te dusaryakade bot dakhavtat.....Murkhano Tumhi "GU💩" khata tar lok tumhalach boltil na....dusaryacha kay sambandh yeto yethe....

  • @mgn721
    @mgn721 2 ปีที่แล้ว +80

    What Prabodhankar said applies to all religions n societies.

    • @sanjaykawale6334
      @sanjaykawale6334 2 ปีที่แล้ว +6

      Very true.. even if loudspeakers are leagle at some places, there is a caveat of time and volume level. That is not being followed ,and that's the problem.. Low should be equal for all religions.. no special treatment for any specific religion..!!
      हर्षदा माझ्या मते हे पुस्तक जसेच्या तसे वाचून दाखवण्या पेक्षा पुढील व्हिडीओ मध्ये या पुस्तकाचा उर्दूत अनुवाद कर आणि हिंदूंच्या झाली मुस्लिम असा उल्लेख कर. तत्कालीन हिंदू समाजासाठी वरील पाचही मुद्दे योग्य असतीलहीपरंतु त्यानंतर मागील पन्नास वर्षांमध्ये हिंदू धर्मात बरेच प्रबोधन झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. हेच प्रबोधन अन्य धर्मीयांमध्ये विशेषतः मुस्लिम धर्म यामध्ये अपेक्षित आहे. हिंदू धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा राजकीय उद्देश असेलही नव्हे तो आहेच परंतु ह्या गोष्टीची जाणीव होण्या इतपत हिंदू धर्मातील बहुसंख्य लोक जागृत आहेत परंतु दुर्दैवाने इतर धर्माबद्दल असे म्हणता येणार नाही. म्हणून आज खरच मुस्लिम धर्मीयांच्या प्रबोधनाची गरज आहे. यासाठी तू पुढाकार घ्यावा ही विनंती.

    • @aniketkhurjekar3811
      @aniketkhurjekar3811 2 ปีที่แล้ว +4

      exactly. but because the kind of journalism they do now a day, they only will show us about hindu cultures

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 7 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaykawale6334tya lokansathi tya dharmatil ex muslims karytatpar aahet saaheb atankwadyansathi ex muslims prabodhan karat aahet udaraharne deto ex muslim jafar heretic, ex muslim saahil etc pn saaheb gobar bhaktana pn reality kalne garjeche aahe he gobar bhakt kiti divas gobar khanar aahet jashi al kaayda aahe tashich brss aahe atankwadyanch jasa brain washing hot tasach brain washing sadhya brss, bbjp he gobar bhaktanch karat aahet al kaayda sarkhya atankwadi saghatna direct maartat brss, bbjp, avbp, ya sanghatna mentally gulam banvun jaatiwad, pakhandwad pasarvun gobar bhaktana gobar charun gulam banvun itar je changl kaam karat aahet Dr patil, ya swakul madam zalya ya prabhodhan karnarya vyaktina tras denyasathi tyanchya angavr dhavnyasathi gobar bhaktancha brain wash kela jaatoy jaati, dharm, dev ya kalpnik outdated andhshraddhanmadhe adkavun devide and rule ya niymapramane jaati, dharmanmadhe dangli ghadvlya jaat aahet, jaati, dharm, dev ya andhshraddhanchi bhiti dakhvun lokana lubadl jaatay sadhya mandirachya navakhali chu banavl jaat aahe ani chu bannaryanmadhe gobar bhaktanchi sankhya karodot aahe je samanya lok aahet je anda bhaktit swatachi ani deshachi maati karat aahet

  • @prafultambe4465
    @prafultambe4465 2 ปีที่แล้ว +32

    हर्षदा मॅम, उत्तम स्पष्टीकरण दिलात तुम्ही, आज जे देशात चाललाय ते बघून खूप दुःख होतेय, प्रबोधनकारांनी म्हटल्याप्रमाणे ज्या देवळाना आपण श्रद्धास्थान मानतो तिच जर अराजकतेचे स्थान झालित तर देशाची परिस्थिती खूप वाईट होईल.

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 24 วันที่ผ่านมา +2

    खरोखरच धर्मावाषयी एवढे परखड लिखाण आणि तेही 70 वर्षापूर्वी लिहीले आहे.आजच्या घडीला हे तंतोतंत लागू पडते.

  • @vinodp22
    @vinodp22 2 ปีที่แล้ว +4

    तुझ्या धाडसाला सलाम. इतर मराठी पत्रकार तुझ्या रस्त्याने केंव्हा येतील. हिम्मत सलामत ठेव. धन्यवाद.

  • @pbktrends1934
    @pbktrends1934 2 ปีที่แล้ว +151

    आज प्रबोधन ठाकरे यांचे विचार त्यांच्या घरातल्या लोकांना च जास्त सांगणे गरजेचे आहे.. खूप छान हर्षदा keep it up🙏🙏🙏🙏💐💐👍

    • @vaibhavkokanache2522
      @vaibhavkokanache2522 2 ปีที่แล้ว +5

      त्यांच्या घरातल्यांना का हे सगळ्यांनासाठी महत्त्वाचा आहे...

    • @anilkumawat6409
      @anilkumawat6409 2 ปีที่แล้ว +1

      तुला काय gheyaich तेच समजले नाहीये बेअक्कल.....

    • @marathimanuspradip
      @marathimanuspradip 2 ปีที่แล้ว

      काय आहेत त्यांचे विचार? उगाच आपलं कमेंट सेक्शन दिलाय म्हणून बोलत नका जावू

    • @strugglefocussed6194
      @strugglefocussed6194 2 ปีที่แล้ว +2

      ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬
      भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया..
      औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा
      कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता
      Triple talaq la पवार रडले
      पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬
      भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं?
      का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬
      चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही?
      1991-2011 census paha
      घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast
      घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त..
      कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा..
      बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना
      . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 ปีที่แล้ว +1

      त्यांच्या घरातील लोकांना तर चांगले माहीत आहे गरज आहे जास्त भाजप आणि संघाच्या लोकांना?

  • @sachinmhatre438
    @sachinmhatre438 2 ปีที่แล้ว +103

    Excellent Harshada, you have hit the nail on the head. Hats off to you, for relating Prabhodhankar Thakrey saheb's book with the current scenario in India. 👏

    • @prampande
      @prampande 2 ปีที่แล้ว +1

      @@prerna9627 नाहीच पेलणार तुम्हाला प्रबोधनकार,इतकं सोप्प व सवंग नाहीच ते..☺️

    • @reshmakhan649
      @reshmakhan649 2 ปีที่แล้ว

      😊

    • @strugglefocussed6194
      @strugglefocussed6194 2 ปีที่แล้ว

      ऐक ना भोंग्याप्रेमी दादा... खरा seculer आहेस ना.. मग 10-10लेकरं, डेमोग्राफिक शिफ्ट वर बोलायला घाबरतो? जिल्हानिहाय census पहा 🤬
      भोंगा हा विषय गावाकडे नसतो.. जिथं 30% जास्त पॉपुलशन असत तिथल्या लोंकाना जाऊन विचारा.. एकदा 30% झाले की seculersim संपत भैया..
      औरंगाबाद मुंबई बुलढाणा अकोला अमरावती शहर फिरा
      कधी कुर्ला to mankhurd phira na..-10 lekar, illegal masjid var bolayala घाबरता
      Triple talaq la पवार रडले
      पण तुम्ही डायरेक्ट illegal मस्जिद भोंगे काढा,10-10 लेकरं बंद करा असं बोलणार नाही.. दोन वेगळे विषय असले तरी भोंग्याला डिफेन्ड करणार ना.. 🤬🤬
      भोंगा,10-10 लेकरं, डेमोग्राफिक shift वरून बोलल बाकीचे विषय काढून त्यांना डिफेन्ड का करायचं?
      का जास्त मालेगाव बनले तरच जिंकता येत 🤬
      चुकीच्या गोष्टीवर बोलायच नाही?
      1991-2011 census paha
      घर कमी न लेकरं, illegal प्रार्थना स्थळ jast
      घरात लाव or मोमीनपुरा फिरा.. घर कमी न भोंगे न लेकरं जास्त..
      कधी कोणत्या पण शहराची 1991=2011 जनगणना चेक करा..
      बाकी ट्रिपल talaq la सुळे, पवार साहेब रस्ता्यावर आले.. आता पॉपुलशन law, समान नागरिक कायदा la परत रस्ता्यावर येणार.. तरी त्याना पुरोगामी म्हणणार ना
      . इशारत जहाँ ला पाठीशी घालणारे पुरोगामी का

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान समजावून सांगितले हर्षदा आपण ! आज खरं तर सगळ्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टींवर video बनवायला पण हिम्मत लागते ! आणि ती तुमच्यात आहे ! सलाम तुमच्या हिम्मतीला !

  • @vibhakarjadhav1670
    @vibhakarjadhav1670 21 วันที่ผ่านมา +1

    हर्षदा, तुमच्या विचारांना सलाम खूप चांगली माहिती सांगितली आहे.

  • @arunaywale3821
    @arunaywale3821 23 วันที่ผ่านมา +1

    प्रतिभाशाली वक्तृत्व व उत्तम वैचारिक मांडणी !🙏🏻

  • @shitalkamble327
    @shitalkamble327 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन हर्षदा
    तुझ्या हिमतीला सलाम
    दाखव संपूर्ण पुस्तकच वाचून
    वाट बघतेय तुझ्या विडिओ ची

  • @rupeshthorat2353
    @rupeshthorat2353 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान प्रकारे सांगितलंस हर्षदा, ज्या हिंदू बांधवांना आपल्या धर्मातील चांगुलपणावर विश्वास आहे त्यांनी स्वतःचा ओरिजिनल धर्म, प्रथा, परंपरा, प्रार्थनेची पध्दत समजून घ्या व आपला धर्म अधिक सामाजिक, सोपा, प्रगल्भ होण्यास हातभार लावावा, राजकारणी लोकांना देव धर्मापासून लांब ठेवावे..

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk 2 ปีที่แล้ว +8

    "... माझा देश माझा खाऊ आहे आणि खाऊन खाऊन तो संपणार आहे..." सहन न होणारं झणझणीत वास्तव. अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार. हातात हात घट्ट धरायची कदाचित हीच वेळ आहे.

  • @inditechnician
    @inditechnician 22 วันที่ผ่านมา +2

    पुर्ण पुस्तकाचे स्पष्टिकरण करा,कारण बर्याच ठिकाणी ऊलगडा झालेला नाही,आपण छान ऊलगडा करता.फार फार धन्यवाद.

  • @somesha5517
    @somesha5517 2 ปีที่แล้ว +4

    सध्याच्या काळात कुणीतरी हे पाउल उचलणे अत्यंत गरजेचे होते, अणि आपण ते केले मनापासून अभिनंदन आणि सलाम!

  • @tejasviwankhade7794
    @tejasviwankhade7794 ปีที่แล้ว +5

    Super sir jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️‍🌈🇮🇳🌹💐🌹🙏

  • @Santosha90
    @Santosha90 2 ปีที่แล้ว +8

    मी कालच वाचले पुस्तक, पचायला खरचं जड आहे..🙏

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 21 วันที่ผ่านมา +1

    प्रबोधनकार ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद विचार लोकांपर्यंत पोहोचवा प्लीज

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 22 วันที่ผ่านมา +1

    असे एक एक हर्षदा सारखे पुढे येणे व्यक्तीमत्व पुढे येणे आवश्यक आहे.
    खूप खूप छान आहे.
    भाजपने डोळे उघडणे आवश्यक आहे.

  • @studyiqupsc2230
    @studyiqupsc2230 2 ปีที่แล้ว +46

    Thanks mam आपल्यामुळे माझा 1 question mpsc चा बरोबर आला आपण ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रगीताबद्दल केलेल्या video मुले 😊😊😊😊😊

    • @manojwarkad4856
      @manojwarkad4856 2 ปีที่แล้ว

      Yes right...

    • @integrity2679
      @integrity2679 2 ปีที่แล้ว

      Konta prashn sangu shakal ka?

    • @umeshtambatkar8023
      @umeshtambatkar8023 2 ปีที่แล้ว

      Combine group c 3 april paper

    • @ram6487
      @ram6487 2 ปีที่แล้ว +1

      माझा सुद्धा😊

    • @studyiqupsc2230
      @studyiqupsc2230 2 ปีที่แล้ว

      @@integrity2679 कोणत्या देशाने आपल्या राष्ट्रगीतामध्ये बदल केला आहे ?

  • @tanvisawant8014
    @tanvisawant8014 2 ปีที่แล้ว +78

    Really loved this video. The way of your explanation is so simple yet effective. Before this I didn't know about Prabodhankar Thackery and his book but I'm surely gonna give it a read.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  2 ปีที่แล้ว +10

      ❤️

    • @kaushalkulkarni3720
      @kaushalkulkarni3720 2 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul Tai Delhi madhe Hanuman Jayanti Sajri kartana Delhi chya Musalmanni Hindunvar dagadfek keli yavar pan video banva. Jahangirpuri areamadhe ghadli he goshta. Jar tumhi yavar video nahi banavla tar mag tumhi 1 number chya chutiya asal. Dusra shabdach nahi urnar tumchyasathi. Mhanje masjidchya bhongyanvar bolnare loka tumhala terrorist wattat pan Hanuman jayanti sajri karnaryanvar dagadfek karnare nahi 🤐🤐

    • @user-hb2bw5ou8v
      @user-hb2bw5ou8v 2 ปีที่แล้ว +7

      @@HarshadaSwakul big fan tai..big fan🤗😍🤗 मी काय म्हणतोय त्या बबिता फोगट म्हणल्या की हिंदू धर्म कधी हिंसा करत नाही तर तिझ्या या वाक्याचा निषेध करणारा विडिओ कधी काढायचा आपण???😂😂
      कस आहे देश सोडून *पळून* गेलेल्या लोकांच्यात हल्ली स्पर्धाच लागली आहे देशाच नाव मोठं केलेल्या लोकांवर व्हिडिओ काढायची...

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +3

      @@user-hb2bw5ou8v तो येडा dr पण या ताईच्या पंक्तीला बसलाय

    • @risenrisenrise
      @risenrisenrise 2 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul wewant more such videos .

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद हर्षदा मॅम या विषयावर चर्चा करण्यासाठी.
    मी हे पुस्तक ५ वर्षांपूर्वी वाचलं होतं, मला परत त्याची आठवण करून देण्यासाठी खरंच धन्यवाद.
    तुम्ही हे पुस्तक ही पूर्ण वाचून दाखवावं जेणे करून ज्यांना पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही किंवा ज्यांच्याकडे हे पुस्तक उपलब्ध नाही त्यांना ही प्रबोधनकार यांचे विचार समजून येतील.
    बाकी तुमच्या हिमतीला सलाम.

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 21 วันที่ผ่านมา

    हर्षदा तुझी ही हीम्मत सर्वाना प्रेरणा देईल हीच अपेक्षा तुझ्या ह्या हीमतीला माझा माणाच मुजरा❤❤

  • @Neeradhya
    @Neeradhya 2 ปีที่แล้ว +40

    ताई मी तुमचे सर्वच व्हिडीओ बघतो..
    आपण एवढ्या थेट आणि बिनधास्तपणे बोलत आहात ते हिंदू संस्कृती मानणारे लोक तुम्हाला काही बोलणार नाही हे माहीत आहे म्हणून.....
    बाकी इतर धर्मात पण असंच आहे फक्त त्याविरुद्ध कोणीही बोलत नाही.....
    🚩🚩🚩

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 ปีที่แล้ว +2

      पण a दुसऱ्याने पहिले ऐकावे हा अट्टाहास का? आपण उत्क्रांती का नाही करायची? आपली चूक दाखवली की आपण दुसऱ्याची चूक का दाखवतो ? आपल भल करायचं असेल तर अभ्यास आपल्याला करावा लागतो ,आपण शेजारच्या ने च नाही तर माझ्या भावाने केला तर मी करीन हे म्हणण्यासारखे आहे.समजूतदार असणाऱ्याला च समजावले जाते.अतताई ला समजवायला आपण जात नाही .

    • @akshays7536
      @akshays7536 2 ปีที่แล้ว +2

      video fakt bghu naka samjun pn ghya kadhitri

    • @sumitambre7351
      @sumitambre7351 2 ปีที่แล้ว +1

      Evdhach vatat tr bakiche dharm baddal bola mhanje samjel... Tikde basun bolayla kay jaty tumch.. tikde kolhe koi hote ka pahte pahate

    • @jiti5034
      @jiti5034 2 ปีที่แล้ว +2

      @@SD-wx8fn HIndu dharmachay lokaani badal kalanusar kele aahet " hamar dharm khatre me aahe" asaw kangawa na kartaa.. pan sadhay purogamyanna bhajap sattet aale hech mulat pacaht nahi mag asle video banwayache

    • @jiti5034
      @jiti5034 2 ปีที่แล้ว

      @@sumitambre7351 Bakichay dharmabddal bolel na tar Fracne madhye zala tasa Cahrlie Habdu hoeil na .... HIndun baddal bolale tar kay HIndu Napusanka aahet tyamule chalate ...

  • @hak80
    @hak80 2 ปีที่แล้ว +12

    So true and straight thoughts from him, Harshada.
    It doesn't have any bias, based on religion, cast, creed or language, as well.
    At times, in his thoughts he is so much aligned with Gandhism, of self assessment.
    I really admired his thoughts in letter and spirit.

    • @abc39722
      @abc39722 2 ปีที่แล้ว +1

      ह्याच्या अर्थ ते गांधीवादी वगैरे होते असा काढू नये.

  • @cm1749
    @cm1749 2 ปีที่แล้ว +8

    ताई, एकाच धर्माने शिकायचे प्रभोधन् आणी अभ्यास करायचा आणी दुसऱ्या धर्माने फक्त धर्माच्या नावाखाली प्रगती न करता स्व:ताची आणी देशाची अधोगती करायची , हे पटत नाही.. समान नागरी कायदा का नको? देशासाठी धर्म (एकनिष्टा) की धर्मासाठी देश हा विचार पण झाला पाहिजे ना?

  • @ravindrajadhav1714
    @ravindrajadhav1714 9 หลายเดือนก่อน +2

    आता काळाची गरज आहे आणि बहुजन हिंदू समाजातील सर्व घटकांनी याचा भांभिरयाने विचार करण गरजेचे आहे आणि यातून बाहेर पडून नवतरुणांनी सवःताहा मध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 7 หลายเดือนก่อน +2

    छान मांडणी केली आहे, ताई, मि हे पुस्तक वाचले, वाचुन, सत्य तेच, लिहिले आहे, पंरतु पचायला जड आहे, समजून घेतले तर सोपे आहे, मला समजले, दुसऱ्यांना, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 18 วันที่ผ่านมา

    प्रबोधनकारांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मांडलेले विचार हे जळते निखारे आहेत. अजूनही ते हातात घेण्याची हिंमत फार‌ थोड्यांमध्ये आहे. हे संक्षेपाने समजावून सांगितले यासाठी हर्षदा मॅडम यांचे आभार !🎉❤

  • @midwayfilmsofficial
    @midwayfilmsofficial 2 ปีที่แล้ว +53

    Well explained Harshada.. It's a need of an hour..
    Full support to ur channel.. 😊 👍🏽

  • @rahulkumarsinbox
    @rahulkumarsinbox 2 ปีที่แล้ว +5

    I read this book 7 years ago 📖 now ones again I read this... Great Harshada ji be continue...👍

  • @BFORBUSINESSABHISHEK
    @BFORBUSINESSABHISHEK 2 ปีที่แล้ว +27

    Khupch chan Explain kel Didi💯

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या हिमतीला...मी पुस्तक खूप आधी वाचलेलं आहे ..आणि खूप लोकांना मी हे विचार सांगायचो पण कोणी खर मानत नव्हत ..आता मात्र हा विचार पसरेल ...माणूस गेला तरी विचार कधी मरत नाहीत... 🔥

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान पुस्तक लिहिले आहे.

  • @yogeshkhorjuvekar8965
    @yogeshkhorjuvekar8965 2 ปีที่แล้ว +14

    तुझ्या व्हिडिओस खूप चांगल्या असतात पण या वेळी मात्र मला काही गोष्टी पटल्या नाही.
    1. परदेशातून व्हिडिओस बनवून मत मांडण खूप सोप्प आहे, भोंग्याचा त्रास तुला होत नाही, भारतात आम्हाला होतोय.
    2. मतांसाठी जर राज ठाकरे हे सर्व करत असतील तर तू पण views साठी व्हिडिओस बनवते हे पान तितकंच सत्य आहे
    3. सर्वांना माहित आहे हा एका रात्री प्रश्न सुटणार नाही म्हणूनच तर एकढे दिवस मनसे या विषयावर भाष्य करतेय.

    • @rohitmarchande1320
      @rohitmarchande1320 2 ปีที่แล้ว

      Kaa bava bhongya shivay kiti tari samajik prashna aahet

  • @siddh3921
    @siddh3921 2 ปีที่แล้ว +26

    Hey Harshada i really like your content, but on 07:52 the way you showed the picture. I want to ask do Australia has this Azaan speaker system too? If not then why would INDIA has to tolerate this thing here from so many years?? I'm not supporting anyone here, but still they makes us to think!

  • @HanumantaReddy-be4ou
    @HanumantaReddy-be4ou 13 วันที่ผ่านมา

    क्या इनका पाठ इनके परिवार को समझ में आ गया????
    उनके बेटे या अभी के grand generations कितने सही मानते हैं उनकी नजरिए को???
    आम आदमी की तो बात छोड़िए। धर्मांधता की पराकाष्ठा है हमारे भारत में।
    Apart from the subject matter,
    I would like to comment that this was an exceptionally superb presentation.
    Display of good marathi pronunciation. Clarity. Gifted voice. Your Genuine effort & interest is understood on the subject matter. This is must otherwise it adds to the existing dilemma of dharmandhta.
    Keep it up your genuinity!!!
    God bless !!!

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 2 ปีที่แล้ว +69

    आंबेडकरांनी त्यांच्या thoughts on Pakistan किंवा भारताची फाळणी ह्या पुस्तकात काय लिहिलंय ते पण जरा वाचून दाखवा

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว +32

      ते वाचुन नाही दाखवनार ती. ते दाखवले तर तीचे सब्स्क्राइबर गाड़ीला पाय लाऊन तोंड ब्लैक करतील

    • @amitraj6696
      @amitraj6696 2 ปีที่แล้ว +10

      @@truthalwaysgoingtohurt8904 रिकामटेकड्या तुला यासाठीच ठेवलंय वाटतं BJP ने. किती चिल्लर मिळवले रे?

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว +17

      @@amitraj6696 कॉमेंट तर तू पण क़रत आहेस. तू किती कमावतोस? आणि कोणा कड़ून पैसे भेटतात तुला?

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว +7

      @@amitraj6696 जली ना तेरी?

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว

      @@Aniketp29 चड्डित झाली का सुसु तुला?

  • @wamanraopanchshile1602
    @wamanraopanchshile1602 2 ปีที่แล้ว +4

    Prabodhankar was right is right will be right forever. Harshada tai you have brought what's right before us with boldly, thanks for that. Namo Buddhaya, Jai Bhim, Jai Bharat, Jai Savidhan 💐💐💐

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 2 ปีที่แล้ว +1

    हर्षदा आणि ज्ञानदा ह्या दोघी अतिशय सुसंस्कृत आहेत आणि खर आणि स्पष्ट पत्रकार आहेत

  • @SameerDange
    @SameerDange 12 วันที่ผ่านมา

    खरंच आजचा हिंदू जागा झाला पाहिजे

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 21 วันที่ผ่านมา +4

    बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरें यांच्यात एवढा फरक का आहे,,,का फक्त राजकारणामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी विचार बदलले.

    • @Lozzymee
      @Lozzymee 3 วันที่ผ่านมา

      Money matters for polititians.. balasaheb was smart

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 2 ปีที่แล้ว +112

    This is an eye opener for everyone 👍👍👍

    • @sandipsharma-ql3kv
      @sandipsharma-ql3kv 2 ปีที่แล้ว +9

      yes to all religions, Islam, christians too. as these are biggest religions of world and if they get cleansed as per thoughts in videos , world would be a better place!

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 2 ปีที่แล้ว +3

      Yes....But everyone religion also think about this.

    • @curiosity9347
      @curiosity9347 2 ปีที่แล้ว

      Why such social reformers on such large numbers are not seen in islam?
      & Even if one tries to reform islam he's declared as a murtad!

    • @guru4459
      @guru4459 ปีที่แล้ว

      हिंदुस्थान ची फाळणी झाली
      मुस्लीम समाजाला पाकिस्तान इस्लामी राष्ट्र मिळाले
      बाकी हिंदु सिख ईसाइ बौद्ध ना मिळाली जबाबदारी ,, निधर्मी पुरोगामी सिद्ध करण्याची ,,😂😭😂

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद हर्षदा सवकुल. SWAKUL

  • @shilamore1943
    @shilamore1943 ปีที่แล้ว +1

    एकदम खरे

  • @meenakshikadam20
    @meenakshikadam20 2 ปีที่แล้ว +12

    Excellent Harshda salute to you perfect timing.

  • @RanjitSingh-yt6og
    @RanjitSingh-yt6og ปีที่แล้ว +1

    प्रबोधनकारांचे हे अनुभवातून आलेले बोल सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक.. 👍

  • @swapnilbhojane6922
    @swapnilbhojane6922 14 วันที่ผ่านมา

    @drsangrampatil ani @HarshadaSwakul..
    Tumchya sarkhya lokanmul amhala satyachi janiw hot ahe..
    Khup khup aabhar...

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +7

    काळाची गरज कि राष्ट्रवादी चा पोपट बोळतोय पाठी मागून 💯😂😂😂😂

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 2 ปีที่แล้ว +4

    हर्षदा खुप सुंदर परदेशातं राहून आपल्या देशाच्या लोकांची चिंता असणे सहाजिकच आहे पण मेंदू जागेवर कसा ठेवावा हे आपण समाजला सांगतात प्रबोधनांच्या काळी पण हा समाज विखरलेला होता व आजही विखरलेला आहे

    • @nandalokhand3969
      @nandalokhand3969 ปีที่แล้ว

      JAI JIJU JAI SHIVRAY JAI BHIM JAI MULNIVASI TAI

  • @avasthakulkarni210
    @avasthakulkarni210 2 ปีที่แล้ว +5

    Thankusomuch ❤️ Avdel mala sampurn pustak tuza awajat Ani tuza samjutine aikayla

  • @chaitalisharayu7622
    @chaitalisharayu7622 2 ปีที่แล้ว

    खुप व्यवस्थित मांडणी केली ताई.. आज प्रत्येक जण आपल म्हणनं मांडताना चुकीच्या गोष्टी पटवून देण्यात पटाईत आहेत अशा वेळेला सखोल अभ्यास करून बोलणे महत्त्वाचे आहे

  • @ganeshpawar104
    @ganeshpawar104 ปีที่แล้ว

    हर्षदा तू खूप सरळ भाषेत खऱ्या वास्तवाबद्दल सांगतेस अप्रतिम

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 ปีที่แล้ว

    हर्षादा तुझा आवाज अतिशय सुंदर आहे आणि वाचकांना समजण्यासाठी प्रबोधनकांराचे पुस्तक तू पूर्णपणे वाचन करावे जेणेकरून आमच्या सारख्या लोकांना ते व्यवस्थित ऐकता येईल

  • @BalBharaskar-lz9ig
    @BalBharaskar-lz9ig 17 วันที่ผ่านมา

    Salute Harshada.

  • @vijaykumarpaithane4200
    @vijaykumarpaithane4200 2 ปีที่แล้ว +42

    जेव्हा मी देवळांचा धर्मा की धर्माची देवळे हे पुस्तक वाचले तेव्हा मी थक्क झालो मला वाटतं की किमान प्रबोधनकार बाळासाहेबांचे वडील नसावेत अथवा बाळासाहेब हे प्रबोधनकारांचे विचार पालन करणारे नसावे

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว

      असं तुम्हाला वाटते वर्षनू वर्षे हिंदू वर अन्याय झाला तो काय हातावर हात ठेवून बघत राहायचं.
      प्रथम बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान इकडून हाकलले पाहिजे मग हिंदू च्या नांवाने पैसे जमा करणारे हा दुसरा टप्प्यात. त्यासाठी अनिस दाभोळकर हे काम करत होते तुम्ही ठाकरे केंद्रित बोलला फक्त

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +2

      प्रबोधनकार- जातीयवादी
      बाळासाहेब- हिंदुहृदयसम्राट
      हा फरक समजून घ्या

  • @महेशपालकर-ज3ह
    @महेशपालकर-ज3ह 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि माऊली अप़तिम खूपच छान विशलेषण❤❤❤ ठाकरे एक व्यक्ति नाही जवलंत विचार आहे जो देशाला दिशा दे नारे आहेत❤❤

  • @rutu3090
    @rutu3090 2 ปีที่แล้ว +1

    Wel done Harshdamam, keep it up.
    खरंच, प्रबोधनाची खूप गरज आहे आपल्या समाजाला. आणि कुठलाही देव येणार नाही
    आपल्याला यातून वाचवायला, कधी
    कळणार आपल्या भोळ्या भक्तानां.

  • @chandrashekharbagul8146
    @chandrashekharbagul8146 4 หลายเดือนก่อน

    खूप छान व स्पष्ट माहिती सादर केली ही काळाची गरज म्हणावे लागेल

  • @abhijit8811
    @abhijit8811 7 หลายเดือนก่อน +1

    Just completed reading of this book.. हादरवून सोडणार सत्य आणि चाललेला कारभार🔥

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 2 ปีที่แล้ว

    हर्षदा तुझे विचार GREAT आहेत

  • @kiransanap101
    @kiransanap101 2 ปีที่แล้ว +4

    Hatts off Harshada, nicely explained.... And God may give blessings to today's politicians to nurture our beautiful country... Hope so....

  • @suryaprakashgedam8075
    @suryaprakashgedam8075 26 วันที่ผ่านมา +1

    Very nice shayaring

  • @mrss8150
    @mrss8150 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला प्रिय

  • @amitwalde2064
    @amitwalde2064 2 ปีที่แล้ว +6

    उत्तम विडिओ,
    साध्या आणि सोप्या भाषेत समजावून देल तुम्ही.
    आणि हेच राजकारणी लोकांना समजायला हव.

  • @ravindragajare3531
    @ravindragajare3531 20 วันที่ผ่านมา

    Salute to your daring Harshada

  • @samirm4722
    @samirm4722 2 ปีที่แล้ว +1

    Love u Harshada

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 21 วันที่ผ่านมา

    ताई तुमच्या कार्याला सलाम.

  • @rajaramgudge9710
    @rajaramgudge9710 22 วันที่ผ่านมา

    ऐन वेळेवर विडिओ प्रस्तुत केला हर्षदाताई सलाम तुम्हाला

  • @omkardandekar
    @omkardandekar 2 ปีที่แล้ว +10

    Was literally waiting for video from you on this topic. This all shit is getting too much really! Thanks alot

  • @vinodpise3619
    @vinodpise3619 2 ปีที่แล้ว +12

    नमस्कार मी हर्षदा स्वकुळ ❤😘

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 2 ปีที่แล้ว

    हर्षदा मँडम आपल्या हिमतीला खूप खूप सा-या शुभेच्छा, धन्यवाद 🙏

  • @anilraje9801
    @anilraje9801 22 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुंदर आणि वास्तव विश्लेषण 👋👋👋

  • @digvijaybandgar3382
    @digvijaybandgar3382 2 ปีที่แล้ว +10

    अंगावर काटा आला ताई! जमेल तेवढा विडिओ share करावा, डोक्यात प्रकाश पडेल माझ्या मित्र आणि कुटुंबांच्या जिवलग लोकांमध्ये

  • @santoshkalamkar5087
    @santoshkalamkar5087 ปีที่แล้ว +3

    I salute you Harshadji, kind request read n explain entire book for today's misinformed youth n elders. We would not mind if you make a series of videos of 30 minutes for covering entire book.

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 2 ปีที่แล้ว +1

    छान प्रभोधन

  • @ajaynaik8927
    @ajaynaik8927 22 วันที่ผ่านมา

    खुप चांगली माहिती आहे... धन्यवाद धन्यवाद