खरंच मस्त बनवला आहे मॅडम हा व्हीडिओ..बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती हे वेगळं सांगायलाच नको..73 वर्षांपूर्वी त्यांना समजलं भविष्यातला भारत कसा असणार किव्हा असू शकतो..खरंच सलाम आहे त्या व्यक्तीला!! 🫡
कोणत्याही देशाचं संविधान कितीही वाईट असो पण ते राबविणारे लोक जर चांगले असतील तर ते संविधान चांगलेच समजले जाईल. परंतु कोणत्याही देशाचं संविधान कितीही चांगलं असो परंतु ते संविधान राबविणारे लोक जर वाईट असतील तर अंतःत ते संविधान वाईटच ठरले जाईल. -डॉ बाबासाहेब आंबेडकर. आज भारतात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतीय संविधानाच्या आडून भारतावर फक्त एका मांणसाची हुकूमशाही सुरू आहे....त्यामुळं भारताच्या संविधानाला धोका निर्माण झालेला दिसून येत आहे. लोकांच्या प्रगतीची अधोगती सुरू झाली आहे.
( Hindu) Maratha king of baroda Sayajirao Gaikwad helped B.R. Ambedkar for his education in India and his further education in England....!! Ambedkar used to help his family condition with that money too...!! Ambedkar got first job after returned to India...because Maratha king sayajirao gaikwad family.....!! Ambedkar didn't not know Sanskrit...ambedkar didn't study and read ved- puran...!! The manuscript ambedkar was reading its was rewritten by Max Muller...ambedkar took reference from Max Muller written manuscript ❤...!! B.R. Ambedkar was not able to understand real sanatan dharma manuscript- Ved- puran- upanishads...!! ........BHARAT had golden time before Islamic invaders and Britishers...!! So don't tell us because of Congress and Ambedkar BHARAT has achieved everything...!! BHARAT was mother of knowledge- mathematics- vedic science- invention- yoga - ayurveda- surgery- first civilization- oldest religion- ...idiot TH-camrs should study and read what Albert einstein- Nikola Tesla- Carl segan - Erwin shodinger- Oppenheimer- Neil bohr...great physicist and scientist praised and admired Santana Dharma and Sanskriti...!!
Awesome Explanation... संविधानातला प्रत्येक शब्द प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे... "संविधान शाखा" उत्तम कल्पना आहे, खरंच अमलात यायला हवी.

@@hindu-rashtra2282Dr. Ambedkar got a first job from sayajirao gaikwad because they deal with ambedkar when you graduate you need to be accountant in my kingdom. But in that period when Dr. Ambedkar got job there, he went there but not any hindu give him a room on rent for living. So you say untouchability is good and shudra not have right to get education and live society is it good?. Dr. Ambedkar didn't say any bad word to Hindu religion he say only I don't want to die as a Hindu because they didn't think shudra as human
@@hindu-rashtra2282 Tumcha guruch adanchot aahey re Tyat tumchi kai chuki nai Yedya bhokachyanno Tumhala amchi ek pan goshta changli zhaleli diswat naina Jati Wadi bhadvyanno kiti jalnar ajun amchyavar re Hi Asli jhatu giri karnyapeksha Deshacha Kasa bhala hoil tey bagha
@@hindu-rashtra2282 I respect Sayajirao Gaikawad ji too, but why you are telling half truth which is easily available on internet? Why are you not telling the whole thing that how even in his first job he was facing casteism like peon throwing file at him, also he has to leave that job and even did teaching, and he faced casteism in so many fields. Also let's assume that Max Muller translation is manipulated, then were Brahmins uneducated to not know that manipulation? They were literally practicing casteism and all the things which were mentioned in Manusmriti no matter whether it was manipulated. The one who was taking it in action were Brahmins. And Dr Babasaheb Ambedkar had many contribution towards our nation.
खूप छान ताई तुम्ही अगदी मुद्देसुर मांडणी केली बाबासाहेबांचे भाषण अगदी सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमची सूचना खरच खूप छान आहे ठिकठिकाणी संविधान शाखा झाल्या पाहिजे आणि शाळेतही संविधान शिकवले गेले पाहिजे. हल्ली तेच चालू आहे ज्याची भीती बाबासाहेबांनी ७३ वर्षा पूर्वी च सांगितली होती. हळू हळू देश तानाशही कडे वळत चालला आहे एकच व्यक्तीकडे सत्ता जास्त काळ असणे जी देशाच्या हिताचे नाही.
हर्षदा, पहील्या प्रथम आपणास संविधान दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! हा व्हिडीओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीत, अभ्यास केलात, परिश्रम केलेत त्यासाठी खूप विशेष कौतूक ! कर्मकांडात अडकून स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेणार्या प्रत्येक भारतीय स्त्रीने तुमचा आदर्श घ्यावा ! वास्तविक, फुले-शाहु-आंबेडकर-पेरियार-प्रबोधनकार वाचणं, ते वाचलेलं झेपणं आणि पचणं सोपं नाही. पण ते काम तुम्ही सहजतेने करताय ही आनंदाची गोष्ट ! हां, तर आपले विशेष कौतूक यासाठी, की उपरोल्लेखित सर्व महान समाजसुधारकांची विचारधारा आपण सहजसुंदरपणे अभ्यासताय, त्यावर व्यक्त होण्याचं, भाष्य करण्याचं धाडस करताय ! आणि ही खूप कौतूकाची गोष्ट अाहे. सध्याच्या विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या मांदियाळीत "न बसण्याचं" प्रचंड मोठं धाडस अापण करताय हा एक आशेचा किरण आहे असेच म्हणावे लागेल ! सोसाट्याचा वारा-वादळ, मुसळधार पाऊस आणि त्यात "एक पणती" प्रकाश देण्यासाठी जळतेय, त्या वादळाला न भिक घालता बेदरकारपणे अंधार चिरण्याचा प्रयत्न करतेय, यापेक्षा मोठी गोष्ट कोणती? मन:पूर्वक अभिनंदन ! असेच व्हिडिओ पहायला नक्कीच आवडतील ! "शिक्षण" नावाच्या वाघिणीचं दूध पिऊन सशक्त बनलेल्या या व्हिडिओतून समर्थपणे व्यक्त होणार्या हर्षदा नावाच्या "वाघिणीला" सप्रेम जयभिम !!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचले पाहिजे तरच त्यांना भारतात विषयीं समजेन प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे भारतात जर लोकशाही मजबूत करायची असेल तर जाती पाती चे राजकारण बाजूला ठेवून अखंड भारत कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे जय संविधान जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र
Ma'am तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करून लोकांपुढे असा विषय आणलात या बद्दल खूप खूप धन्यवाद.. आणि प्रस्थापित मीडिया जे विषय प्रभावी पणे मांडत नाहीये तो तुम्ही मांडला...really appreciable..💯🔥👏👍
खूपच छान मुद्देसूद मांडणी केलीस हर्षदा, खोल विश्लेषण केलं आहेस तू. मे तुझ्या मता बद्दल सहमत आहे. गल्लो गल्ली मध्ये संविधान शाखा असल्या पाहिजेल. मि तर म्हणेल पहिली पासून संविधान हा विषय शाळेत, कॉलेज मध्ये शिकवला पाहिजेल, ते पण वकिलांन मार्फत. तू खूप परखड पणे हा विषय मंडलांस. तुझ्या या सहसाला माझा सलाम. 🎉😊
भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी भारतीय संविधान दिले आहे. खरी लोकशाही टिकवावी याची असेल तर भारतातील प्रत्येक नागरिक काला संविधानातील प्रत्येक कलमाची पुरेपूर वापर करून देणं आवश्यक आहे.
ताई, आपण जे डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी तयार केलेल्या संविधान याबद्दल आपण जे विश्लेषण केलं त्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे कि देशातील सर्व स्तरातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचणे माहित करून घेणे या गोष्टीसाठी प्रेरणा दिलेली आहे. धन्यवाद!
संविधान वर्ग चालवलेले पाहिजे तसेच भारतीय संविधान शालेय अभ्यास क्रमामध्ये ५वी ते १२ वी पर्यंत टप्याटप्याने शिकवले पाहिजे ...तसेच एकसमान दर्जेदार शिक्षण सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे ....
संविधान कितीही चांगलं असलं तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे तेच कुचकामी असतील तर ते संविधान वाईटच ठरणार, आणि संविधान कितीही वाईट असल तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे ते जर कार्यक्षम असतील तर ते संविधान चांगलंच ठरणार... - डॉ बाबासाहेब आंबेडकर
अतिशय अप्रतिम विडिओ होता.. आणि डॉक्टर बाबासाहेब आमदेडकर यांची दूरदृष्टी किती मोठी होती आणि कुठे तरी आपली ही लोकशाही धोक्यात येऊ शकते... हे त्याना माहित होते.. आत्ता ही वेळ आली आहे कि सदेवणी मिळून आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायला हाव आणि योग्य सरकार निवडून देऊन लोकांशी वाचवयला हवी... 🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
संविधान शाखा कल्पना ही सर्व TV सिरियल ,बैठका , अशा माध्यमातून सामान्य नागरिकापर्यंत उद्बोधक कार्यक्रम आयोजित करून प्रचार व प्रसार होणे लोकशाहीस आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे विचार, मार्गदर्शन, त्यांची भाकीते हे युगानं युगे विकसित देश, समाज निर्माण करण्यासाठी आरशा आहे. जेवढा वेळ ingore करणार तिचकीच ,अधोगती होणार
हर्षदा ताई आतापर्यंत मी जेवढे तुझे विडीओ पाहिले त्या सर्वात डॉ .आंबेडकरांवरचा आजचा संविधानावरचा विडीओ मला खूप खूप आवडला . तुझे खूप धन्यवाद . मी हा विडीओ 10 ग्रुप वर शेअर केला आहे . जय संविधान जयभिम .❤
सामान्य नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे संविधानाचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे दररोज आजची पिढी जागरूक होईल आणि योग्य तो निर्णय घेऊ शकेल
Dr. Babasaheb Ambedkar यांना कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏 बाबासाहेब यांनी ज्या परिस्थितीत जीवन जगले आणि शिक्षण घेतले व आपल्याला सुंदर घटना दिली. ती याकाळात निर्माण होणे शक्य नाही. कारण भारतात पूर्वी शिकलेले लोक असत त्यांचे सर्व अनुकरण करायची परंपरा होती. आता ती जागा पैशाने घेतली. ज्ञान लोकांना नको म्हणुन लोक विचारापासून दूर जात आहेत. बाबासाहेब यांनी जे कार्य केले ते आता कोणीच करू शकणार नाही कारण बाबासाहेबांनी जे सहन केले ते कोणीच करू शकणार नाही. एक बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब कुठे आणि सत्तेला चिटकून राहणारे कुठे. सर्व भारतात विविध धर्म भाषा यांना जोडणारी घटना आहे फक्त. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान केला पाहिजे. जय संविधान
छान आहे मागील 70-75 वर्ष ज्यांना संविधान किंवा त्यावेळी असलेल्या राज्यकर्त्यांनी आापल्या सोयीनं केलेला संविधानाचा उपयोग किंवा सोईस्कर राजकारण करण्यासाठी केलेला दुरुपयोग च कळत नव्हता अशा लोकांना नव्याने संविधान कळेल अशी आशा आहे
अभिनंदन ताई 💐 छान माहिती दिलीत अशी जनजागृतिची अत्यंत गरज आहे,भारत पुन्हा अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडत चालला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून नवनवे बुवा बाबा तयार होत आहेत. तुम्ही आमचे प्रबोधन करताय धन्यवाद ❤🙏
खूप छान विश्लेषण,मॅडम सध्या अनप ड व अर्धवट लोग राज्य करत आहे,त्यांना संविधान म्हणजे काय व त्याचे महत्व सुद्धा कळत नाही. हे अत्यंत स्वार्थी व जात्यांध लोग आहेत.
हर्षदा खूपच मार्मिक भाष्य केले, beautiful 😍 Brian भारतीय राज्यघटने बाबतीत खूपच छान विश्लेषण केले राजकीय लोकं आपल्या सोयीसाठी वर्णन करतं असतात व मोडीत पण काढत असतात, राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाच्या घटना संक्षिप्त समजेल अशा भाषेत सांगितले आपलं अभिनंदन 🌹👌 धन्यवाद 🙏
खूप छान समजाऊन सांगितलं मॅडम तुम्ही विषय छान मांडला.आणि ही गोष्ट खरी आहे की संविधान घरा घरात पोहोचलं पाहिजे संविधान सगळ्यांनी वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे.
अभिनंदन हर्षदा ताई आपले 🙏 महत्वाचा विषय अगदी सोप्या पद्धतीने आपण लोकांना समजावून सांगितला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे किती महान आणि दूरदृष्टी असणारे नेते होते हे आपण सांगितले
Right, He gave license to damage public property to peaceful community. Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
आपल्या देशात ज्यांनी सविधान वाचलंही नाही असे चवथी पास लोकही संविधान बदला म्हणतात किती विडंबनात्मक आहे हे. बाबासाहेब या देशाला निसर्गाने दीलेलं वरदान आहे. एक दिवस संविधान बाजूला ठेवा. या देशात हाहाकार माजेल. संविधानाने सर्वांना न्याय दीला आहे न्याय. ताई वीश्लेशन अतिशय सुंदर. अभ्यासपूर्ण मांडणी. जयसंविधान.
सच में दीदी आपने जो बोला है वो डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी को पढ़कर और सच्चाई जानकर ही बोला है। जब सबको समझ आएगा की भारतीय संविधान किन किन परिस्थितियों में लिखा और कितनी कठिनाइयों में पास हुआ था तब वो सभी समझेंगे B.R. Ambedkar सच मे महान थे। जय भीम जय संविधान 🙏🏻
आपल्या पूर्वजांनी प्राणांची आहुती दिलीय हे संविधान बनवायला आणि अमलात आणायला, आणि आप्ल्याला ते फक्त टिकवणे सुद्धा मुश्किल झाले आहे, चुकीला विरोध करायला शिका नाही तर पुढची पिढी मुकी तयार होईल
आपल्या देशात सध्या धर्माचा अतिरेक होतो आहे. बहुजन समाजाला पुन्हा खाईत लोटण्याचा प्रयत्न होत आहे. व्यक्तीपूजेचे स्तोम वाढतंय तेव्हा हे संविधान चे रक्षण करण्यास पुढे आले पाहिजे व हे आपले प्रथम कर्तव्य आहे
हर्षदा योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. संविधान जे बनवले आहे ते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवले आहे. तेवढी मेहनत आता कोणीही करू शकणार नाही. आणि दुसरं एक राजकारणी एकच व्यक्तीचा उदो उदो करत आहेत. ते संविधान मध्ये नाही.
प्रथम संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि संविधान शाखा सुरु करण्याचं तर सोडाच, पण मात्र संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ही काहींना पचवताना त्रास होतो, संविधानातल्या चुका आणि तृटी विषयी बोलनाऱ्या अशा काही लोकांना बाबासाहेब समजणें ह्या जन्मात तरी शक्य नाही, पण हर्षदा ताई तुम्ही या विषयी बोलून, बाबासाहेब ह्यांनच्यात असणारी दूरदृष्टी समजावून दिली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏जय संविधान 🙏🙏🙏
सद्याच सरकार लोकशाही वांझोटी करतंय,.पाहिजे त्या गोष्टींचा सोईस्कर फायदा घेत आहे. सरकारच्या आड येणाऱ्या गोष्टींची स्वार्थासाठी मोडतोड करून दादागिरी आणि गुंडगिरीने वागते आणि आम्ही राजे आहोत असं अप्रत्यक्षपणे सुचविते आहे.
The day you read about constitution..The day you start speaking & expressing .! Very well explained and elaborated.thank you ..need more such informative videos on you tube . Thanks to Babasaheb for giving us the greatest constitution ever . 👍👏
तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे बाबासाहेबांचे एखादे भाषणाचे किंवा पुस्तकातले वाक्य घ्यायचे आणि ते आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या जागी सोईस्करपणे वापरायचे....
So nice analysis. Those who are failure in their ideas they are barking against Great Dr Babasaheb Ambedkar. analysis and anxiety of Dr Babasaheb Ambedkar is exact. Political democracy must convert into social and economic democracy. Salute to Dr Babasaheb Ambedkar
साविधन दिणाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा..💐🌹🌹💐 हर्षादा मॅडम आपले खूप खूप अभिनंदन आपण विश्ेषणात्मक संदेश दिला आहे आणि हा संदेश काळाची गरज आहे ..आपण जे म हा मा न वा चे जे हि विचार सांगितले ते भारतीय साठी एक चेतावणी आहे जेव्हढा लवकर समजतील तितकेच बळकट होतील येणाऱ्या हुकुमशाही चा विरोधात...
Very well explained, thank you! It’s really depressing to see how people are being ignorant about their own rights and duties which is why we are witnessing the nation slowly moving towards hero-worship/dictatorship. Absolutely agree with your statement from 6.40 to 6.45
All those visionary concerns raised by Dr. B. R. Ambedkar been suitably applicable to today's scenario of political absurdity! Nice job you are doing! Keep going on and do some more such informative explanation of Assembly speeches of Dr. Ambedkar.
हर्षदा, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अंमलबजावणीबद्दल भारतीय संविधानदिनी जी चिंता व्यक्त केेली होतीे, ती खूप छानरित्या समाजावून सांगितली ! त्याबद्दल आपले जाहिर आभार ! 👌👍🙏
भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा अथांग महासागर,❤ Father of Nation !! ❤ Symbol of knowledge ❤ The Architect of Indian Constitution ❤ Only Dr Babasaheb Ambedkar फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
मतदार यांचा सर्वांगीण विकास . डाक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे महीला ना आदराचे स्थान भेटले . दलित व मुस्लीम व बहुजन शेतकरी शुशीकसीत मजुर ईथादी सुधारणा होवो हीच लोकशाही ची सार्थक
सर्व प्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. एकदम छान विश्लेषण केले तुम्ही. अनेकजणाला संविधान सभेतील डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण वाचण्याची संधी मिळाली नसेल त्यामुळे संविधान लिहिण्यास इतका वेळ का लागला, यांबद्दलचे अद्न्यान असतं ते तुमच्या विश्लेषणाने दूर होईल. लोकशाही टिकण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती छान वाटली.धन्यवाद.
Very thankful for focusing the important points which Dr. B.R.Ambedkar worried about for betterment of Nation. This valuable thoughts of Babasaheb should go to each and every doorstep to take them towards light. I would like to suggest that for awareness " Constitution of India " should be included as a special subject at secondary level education. So that the upcoming generation will be educated truly. This education will definitely reflect in their life socially and economically breaking the barriers of inequality .
Right, He gave license to damage public property to peaceful community. Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
मॅडम 👌🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तळमळीने सांगितलेल्या सामाजिक तथा राजकीय लोकशाही चे रक्षण कसे करावे, याचे खूप छान विस्तृत विश्लेषण केले... आपले अभिनंदन आणि धन्यवाद.. भारतीय🇮🇳👳 🖋लोकशाही चिरायू होवो!
संविधान शाखा... Great Idea ❤❤ असे झाले तर संविधानिक अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहीत होतील आणि "आम्ही भारताचे लोक" म्हणून भारताचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा देऊन आपले हक्क अधिकार मिळवतील....पण एक शंका आहे... धर्म आणि जात यांचं राजकारण करणारे असे करतील किंवा होऊ देतील..?
हर्षदा ताई, तुम्ही सगळ्या गोष्टी फार सविस्तरपणे मांडल्या आहेत.. फक्त मला त्यात एक मुद्दा जोडायचा आहे. 1952 सालची एका ब्रिटिश पत्रकाराने आंबेडकरांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यात त्यांना विचारलं होतं की तुम्ही भारतात लोकशाही अंमलात आणली आहे, पण या लोकशाहीचं भविष्य तुम्हाला काय वाटतं? त्यावर, आंबेडकर म्हणतात की जो पर्यंत भारतीय लोक निवडणूक ही प्रक्रिया समजून घेऊन मतदान करणार नाही तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही.. त्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून सांगितलं की जर कोणता उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे आणि त्याचं चिन्ह गाढव आहे तर लोक फक्त गाढवाच्या चिन्हावर जाऊन मत देतात पण गाढवाला कोण represnt करत आहे हे त्यांना माहीत नसतं.. आणि सध्या पण हीच परिस्थिती आहे.. ही मुलाखत youtube वर आहे पाहू शकता.
Excellent and very well explanation of important points, people of India must listen and understand this devoted narration to the Constitution of India.
संविधान जागृती अत्यंत महत्त्वाची आहे.. प्रत्येक घरात ती उपलब्ध करून दिली पाहिजे.. त्यासाठी समारंभ असेल तेव्हा एकमेकांना भेट देताना कुठलीही वस्तू किंवा पैसे न देता संविधानाची प्रत दिली तर सर्वांना उपयुक्त ठरेल.पुस्तक म्हणून चाळली जाईल.वाचली जाईल.त्याचा नक्कीच फायदा होईल
उत्तम विश्लेषण. आज अघोषित हुकुमशाही सुरू आहे . व्यक्तिपूजा नेहमीच घातक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती सखोल अभ्यास करून घटना लिहीली हे दिसून येते.
Very nice and appreciate presentation regarding Indian constitution and thoughts and speech By DR.BABASAHEB AMBEKAR SAHEB. THANKS THANKS THANKS MY DEAR SISTER 😘
सुंदर विचाप्रवर्तक आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे आपला पारदर्शी भाव आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुंदर प्रसुती अभ्यास अनुभव लिखित स्वरूपात स्वागतार्ह आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे 🙏💐 पुढील सकरत्म कार्यास शुभेच्छा देत आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे
खरंच मस्त बनवला आहे मॅडम हा व्हीडिओ..बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती हे वेगळं सांगायलाच नको..73 वर्षांपूर्वी त्यांना समजलं भविष्यातला भारत कसा असणार किव्हा असू शकतो..खरंच सलाम आहे त्या व्यक्तीला!! 🫡
Jar sabidhana la garun jar ka,m khasdar yani kely astey tar aj bhart kothey asta kiti pragti keli asti pan ya lokan pragtich Nako ahei jumla ahei
कोणत्याही देशाचं संविधान कितीही वाईट असो पण ते राबविणारे लोक जर चांगले असतील तर ते संविधान चांगलेच समजले जाईल.
परंतु कोणत्याही देशाचं संविधान कितीही चांगलं असो परंतु ते संविधान राबविणारे लोक जर वाईट असतील तर अंतःत ते संविधान वाईटच ठरले जाईल.
-डॉ बाबासाहेब आंबेडकर.
आज भारतात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतीय संविधानाच्या आडून भारतावर फक्त एका मांणसाची हुकूमशाही सुरू आहे....त्यामुळं भारताच्या संविधानाला धोका निर्माण झालेला दिसून येत आहे. लोकांच्या प्रगतीची अधोगती सुरू झाली आहे.
'Symbol of knowledge'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
"Symbol of Knowledge" Dr Babasaheb Ambedkar
Excellent information
Brilliant way of expressing
Message is for welfare of universe
( Hindu) Maratha king of baroda Sayajirao Gaikwad helped B.R. Ambedkar for his education in India and his further education in England....!! Ambedkar used to help his family condition with that money too...!! Ambedkar got first job after returned to India...because Maratha king sayajirao gaikwad family.....!! Ambedkar didn't not know Sanskrit...ambedkar didn't study and read ved- puran...!! The manuscript ambedkar was reading its was rewritten by Max Muller...ambedkar took reference from Max Muller written manuscript ❤...!! B.R. Ambedkar was not able to understand real sanatan dharma manuscript- Ved- puran- upanishads...!! ........BHARAT had golden time before Islamic invaders and Britishers...!! So don't tell us because of Congress and Ambedkar BHARAT has achieved everything...!! BHARAT was mother of knowledge- mathematics- vedic science- invention- yoga - ayurveda- surgery- first civilization- oldest religion- ...idiot TH-camrs should study and read what Albert einstein- Nikola Tesla- Carl segan - Erwin shodinger- Oppenheimer- Neil bohr...great physicist and scientist praised and admired Santana Dharma and Sanskriti...!!
Hahaha... Utuber la idiot bolnyaadhi aapan mahiti ghya neet ani mug comment kara.mhane Ambedkar didn't know Sanskrit 😠
@@hindu-rashtra2282Can you tell me something about sati pratha? as well as jarath vivah?
फारच छान विश्लेषण केले आहे, उगाच नाही डॉ बाबा साहेब याना विश्वरत्न म्हंटले आहे.
फारच छान विश्लेशन मॅडमांनी सादर केले.असे विश्लेशन सामन्ये लोकांनपर्येत पोहचलं पाहिजे म्हणजे लोकांना संविधानाचे महत्व समजेल.
Awesome Explanation... संविधानातला प्रत्येक शब्द प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे... "संविधान शाखा" उत्तम कल्पना आहे, खरंच अमलात यायला हवी.
( Hindu) Maratha king of baroda Sayajirao Gaikwad helped B.R. Ambedkar for his education in India and his further education in England....!! Ambedkar used to help his family condition with that money too...!! Ambedkar got first job after returned to India...because Maratha king sayajirao gaikwad family.....!! Ambedkar didn't not know Sanskrit...ambedkar didn't study and read ved- puran...!! The manuscript ambedkar was reading its was rewritten by Max Muller...ambedkar took reference from Max Muller written manuscript ❤...!! B.R. Ambedkar was not able to understand real sanatan dharma manuscript- Ved- puran- upanishads...!! ........BHARAT had golden time before Islamic invaders and Britishers...!! So don't tell us because of Congress and Ambedkar BHARAT has achieved everything...!! BHARAT was mother of knowledge- mathematics- vedic science- invention- yoga - ayurveda- surgery- first civilization- oldest religion- ...idiot TH-camrs should study and read what Albert einstein- Nikola Tesla- Carl segan - Erwin shodinger- Oppenheimer- Neil bohr...great physicist and scientist praised and admired Santana Dharma and Sanskriti...!!
@@hindu-rashtra2282Dr. Ambedkar got a first job from sayajirao gaikwad because they deal with ambedkar when you graduate you need to be accountant in my kingdom.
But in that period when Dr. Ambedkar got job there, he went there but not any hindu give him a room on rent for living. So you say untouchability is good and shudra not have right to get education and live society is it good?.
Dr. Ambedkar didn't say any bad word to Hindu religion he say only I don't want to die as a Hindu because they didn't think shudra as human
@@hindu-rashtra2282
Tumcha guruch adanchot aahey re
Tyat tumchi kai chuki nai
Yedya bhokachyanno
Tumhala amchi ek pan goshta changli zhaleli diswat naina
Jati Wadi bhadvyanno kiti jalnar ajun amchyavar re
Hi Asli jhatu giri karnyapeksha
Deshacha Kasa bhala hoil tey bagha
@@hindu-rashtra2282 I respect Sayajirao Gaikawad ji too, but why you are telling half truth which is easily available on internet? Why are you not telling the whole thing that how even in his first job he was facing casteism like peon throwing file at him, also he has to leave that job and even did teaching, and he faced casteism in so many fields. Also let's assume that Max Muller translation is manipulated, then were Brahmins uneducated to not know that manipulation? They were literally practicing casteism and all the things which were mentioned in Manusmriti no matter whether it was manipulated. The one who was taking it in action were Brahmins. And Dr Babasaheb Ambedkar had many contribution towards our nation.
Savidhan badalne mhaje manusmurti ladne stiiyana gulam karane jati vadala khat pani ghalne
खूप छान ताई तुम्ही अगदी मुद्देसुर मांडणी केली बाबासाहेबांचे भाषण अगदी सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमची सूचना खरच खूप छान आहे ठिकठिकाणी संविधान शाखा झाल्या पाहिजे आणि शाळेतही संविधान शिकवले गेले पाहिजे. हल्ली तेच चालू आहे ज्याची भीती बाबासाहेबांनी ७३ वर्षा पूर्वी च सांगितली होती. हळू हळू देश तानाशही कडे वळत चालला आहे एकच व्यक्तीकडे सत्ता जास्त काळ असणे जी देशाच्या हिताचे नाही.
हर्षदा, पहील्या प्रथम आपणास संविधान दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
हा व्हिडीओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीत, अभ्यास केलात, परिश्रम केलेत त्यासाठी खूप विशेष कौतूक !
कर्मकांडात अडकून स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेणार्या प्रत्येक भारतीय स्त्रीने तुमचा आदर्श घ्यावा !
वास्तविक, फुले-शाहु-आंबेडकर-पेरियार-प्रबोधनकार वाचणं, ते वाचलेलं झेपणं आणि पचणं सोपं नाही. पण ते काम तुम्ही सहजतेने करताय ही आनंदाची गोष्ट !
हां, तर आपले विशेष कौतूक यासाठी, की उपरोल्लेखित सर्व महान समाजसुधारकांची विचारधारा आपण सहजसुंदरपणे अभ्यासताय, त्यावर व्यक्त होण्याचं, भाष्य करण्याचं धाडस करताय ! आणि ही खूप कौतूकाची गोष्ट अाहे.
सध्याच्या विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या मांदियाळीत "न बसण्याचं" प्रचंड मोठं धाडस अापण करताय हा एक आशेचा किरण आहे असेच म्हणावे लागेल !
सोसाट्याचा वारा-वादळ, मुसळधार पाऊस आणि त्यात "एक पणती" प्रकाश देण्यासाठी जळतेय, त्या वादळाला न भिक घालता बेदरकारपणे अंधार चिरण्याचा प्रयत्न करतेय, यापेक्षा मोठी गोष्ट कोणती?
मन:पूर्वक अभिनंदन !
असेच व्हिडिओ पहायला नक्कीच आवडतील !
"शिक्षण" नावाच्या वाघिणीचं दूध पिऊन सशक्त बनलेल्या या व्हिडिओतून समर्थपणे व्यक्त होणार्या हर्षदा नावाच्या "वाघिणीला" सप्रेम जयभिम !!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचले पाहिजे तरच त्यांना भारतात विषयीं समजेन प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे भारतात जर लोकशाही मजबूत करायची असेल तर जाती पाती चे राजकारण बाजूला ठेवून अखंड भारत कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे जय संविधान जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र
Musalman is desh ka saccha hai
Rss bhagao desh bachao
Rss wale desh ki aazadi me kabhi hissa nahi liya darpok the
Madam great mala atta mahiti padla mam
Nasiruddin Ahmed atta mahiti padla tyancha naaw
Ma'am तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करून लोकांपुढे असा विषय आणलात या बद्दल खूप खूप धन्यवाद.. आणि प्रस्थापित मीडिया जे विषय प्रभावी पणे मांडत नाहीये तो तुम्ही मांडला...really appreciable..💯🔥👏👍
❤really great
खूपच छान मुद्देसूद मांडणी केलीस हर्षदा, खोल विश्लेषण केलं आहेस तू. मे तुझ्या मता बद्दल सहमत आहे. गल्लो गल्ली मध्ये संविधान शाखा असल्या पाहिजेल. मि तर म्हणेल पहिली पासून संविधान हा विषय शाळेत, कॉलेज मध्ये शिकवला पाहिजेल, ते पण वकिलांन मार्फत. तू खूप परखड पणे हा विषय मंडलांस. तुझ्या या सहसाला माझा सलाम. 🎉😊
School, college madye Sanvidhan cha sefret subject asne atyent mahtwach ahe. Kushal -talent pidhi nirman zali Pahije,
JAYBHIM! Jay Sanvidhan
संविधान हा विषय इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत अनिवार्य करुन त्यात पास झाल्यावरच वरच्या वर्गात प्रवेश मिळेल, असा नियम करावा.
भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी भारतीय संविधान दिले आहे. खरी लोकशाही टिकवावी याची असेल तर भारतातील प्रत्येक नागरिक काला संविधानातील प्रत्येक कलमाची पुरेपूर वापर करून देणं आवश्यक आहे.
ताई, आपण जे डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी तयार केलेल्या संविधान याबद्दल आपण जे विश्लेषण केलं त्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे कि देशातील सर्व स्तरातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचणे माहित करून घेणे या गोष्टीसाठी प्रेरणा दिलेली आहे. धन्यवाद!
आज लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे👉🙏👍
रक्षण करायचे म्हणजे नक्की काय करायचे प्लीज सांगा
BArobar = ONE LAW FOR ALL.....Reservation '/ help for poor only
@@dayanandbansode1145"संविधानाविषयी व देशाविषयी स्वतःचे कर्तव्य पार पाडावे लागतील..!"👍
Ho mle pn sang brr
@@dayanandbansode1145
@@dayanandbansode1145थोडक्यात हिंदू राष्ट्र ला सपोर्ट करावे लागेल तर मुस्लिम गप बसतील.
संविधान वर्ग चालवलेले पाहिजे तसेच भारतीय संविधान शालेय अभ्यास क्रमामध्ये ५वी ते १२ वी पर्यंत टप्याटप्याने शिकवले पाहिजे ...तसेच एकसमान दर्जेदार शिक्षण सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे ....
agadi barbar aahe
संविधान कितीही चांगलं असलं तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे तेच कुचकामी असतील तर ते संविधान वाईटच ठरणार, आणि संविधान कितीही वाईट असल तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे ते जर कार्यक्षम असतील तर ते संविधान चांगलंच ठरणार... - डॉ बाबासाहेब आंबेडकर
@@vinaymansingwalgude4188aani tumhi Gobar kami khaat ja 😂😂
@@vinaymansingwalgude4188डॉ आंबेडकर यांचच वाक्यं आहे.. तुम्ही what's University madhun baher ya
@@vinaymansingwalgude4188Pustakat suddha lihilela ahe bhau, kadhi ughdhun bagha, mhanje kadel.
@@vinaymansingwalgude4188तु कमी बघ reels पुस्तकातच लिहले आहे तसे... जात्यांदांना तसेच वाटणार
@@Usersandysslol, good joke.
अतिशय अप्रतिम विडिओ होता.. आणि डॉक्टर बाबासाहेब आमदेडकर यांची दूरदृष्टी किती मोठी होती आणि कुठे तरी आपली ही लोकशाही धोक्यात येऊ शकते... हे त्याना माहित होते.. आत्ता ही वेळ आली आहे कि सदेवणी मिळून आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायला हाव आणि योग्य सरकार निवडून देऊन लोकांशी वाचवयला हवी... 🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
खूच छान विश्लेषण
"संविधान शाखा सुरू करणे"👌👌 सुंदर कल्पना 👍👍
संविधान शाखा कल्पना ही सर्व TV सिरियल ,बैठका , अशा माध्यमातून सामान्य नागरिकापर्यंत उद्बोधक कार्यक्रम आयोजित करून प्रचार व प्रसार होणे लोकशाहीस आवश्यक आहे.
संविधान विषयी सर्व स्तरातून स्वागत होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे ❤
अभ्यासपूर्ण माहिती दिली ताई
140 कोटी जनतेच्या हिताचा, सुखाचा, जीवन कल्याणाचा मार्ग सांगणारा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे .
👌👍
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे🎉🎉🎉🎉
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे विचार, मार्गदर्शन, त्यांची भाकीते हे युगानं युगे विकसित देश, समाज निर्माण करण्यासाठी आरशा आहे. जेवढा वेळ ingore करणार तिचकीच ,अधोगती होणार
जयभीम जयभारत जयसंविधान! संविधान शाखा ,प्रत्येक गावात, शहरात, नगरात बनवून, संविधान तज्ञांकडून समजून घेण्याची गरज आहे.👌👌🖊🖊🌹🙏
हर्षदा ताई आतापर्यंत मी जेवढे तुझे विडीओ पाहिले त्या सर्वात डॉ .आंबेडकरांवरचा आजचा संविधानावरचा विडीओ मला खूप खूप आवडला . तुझे खूप धन्यवाद . मी हा विडीओ 10 ग्रुप वर शेअर केला आहे . जय संविधान जयभिम .❤
❤Thank you
Mh BN❤@@HarshadaSwakul
8:20 बरोबर आहे. हल्ली डॉ अम्बेडकारानचीं हीरो वरशिप चालू आहे
8:42 बारोबार आहे. कंस्टीट्यूशन फ़क्त त्यान्नी नाही लीहिल
@@truthalwaysgoingtohurt8904ala manuwadi
सामान्य नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे संविधानाचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे दररोज आजची पिढी जागरूक होईल आणि योग्य तो निर्णय घेऊ शकेल
Dr. Babasaheb Ambedkar यांना कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏 बाबासाहेब यांनी ज्या परिस्थितीत जीवन जगले आणि शिक्षण घेतले व आपल्याला सुंदर घटना दिली. ती याकाळात निर्माण होणे शक्य नाही. कारण भारतात पूर्वी शिकलेले लोक असत त्यांचे सर्व अनुकरण करायची परंपरा होती. आता ती जागा पैशाने घेतली. ज्ञान लोकांना नको म्हणुन लोक विचारापासून दूर जात आहेत. बाबासाहेब यांनी जे कार्य केले ते आता कोणीच करू शकणार नाही कारण बाबासाहेबांनी जे सहन केले ते कोणीच करू शकणार नाही. एक बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब कुठे आणि सत्तेला चिटकून राहणारे कुठे. सर्व भारतात विविध धर्म भाषा यांना जोडणारी घटना आहे फक्त. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान केला पाहिजे.
जय संविधान
सुंदर घटना ?
कधी ठरले हे
आणि कोणी ठरवले ?
@@Berar24365टी.टी.कृष्णमाचारी व इतर सदस्यांनी
जय भीम! जय शिवराय!
Jai bhim. Jai sanvidhan. Jai Bharat.
@@Berar24365jenva Bharat vishwaguru banla tenva👍
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.... सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लोकशाहीच्या मार्गाने हुकूमशाही चालले आहे देशात ... ग्रेट point... आत्ताची हुकूमशाही कोण करतोय सगळ्यांना माहितेय... जय महाराष्ट्र 🚩🙏
illogical 2 times elected ... so stop complaining remove in 2024 simple
bhoir saheb barobar poit ahe jaybhim
Vote Kara bjp la ucc start hoil.
आपले स्वागत असो मॅडम
छान आहे
मागील 70-75 वर्ष ज्यांना संविधान किंवा त्यावेळी असलेल्या राज्यकर्त्यांनी आापल्या सोयीनं केलेला संविधानाचा उपयोग किंवा सोईस्कर राजकारण करण्यासाठी केलेला दुरुपयोग च कळत नव्हता अशा लोकांना नव्याने संविधान कळेल अशी आशा आहे
अभिनंदन ताई 💐 छान माहिती दिलीत अशी जनजागृतिची अत्यंत गरज आहे,भारत पुन्हा अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडत चालला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून नवनवे बुवा बाबा तयार होत आहेत. तुम्ही आमचे प्रबोधन करताय धन्यवाद ❤🙏
खूप छान विश्लेषण,मॅडम सध्या अनप ड व अर्धवट लोग राज्य करत आहे,त्यांना संविधान म्हणजे काय व त्याचे महत्व सुद्धा कळत नाही. हे अत्यंत स्वार्थी व जात्यांध लोग आहेत.
हर्षदा खूपच मार्मिक भाष्य केले, beautiful 😍 Brian भारतीय राज्यघटने बाबतीत खूपच छान विश्लेषण केले राजकीय लोकं आपल्या सोयीसाठी वर्णन करतं असतात व मोडीत पण काढत असतात, राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाच्या घटना संक्षिप्त समजेल अशा भाषेत सांगितले आपलं अभिनंदन 🌹👌 धन्यवाद 🙏
Namo bhudday very good
Very nice
10:20
खुप छान विश्लेषण केले आहे तुम्ही. आज संविधान प्रत्येक भारतीय व्यक्तीला समजले पाहिजे, नव्हे त्यांनी ते कटाक्षाने समजून घेतले पाहिजे.
खूप छान आणि सोप्या शब्दात डोळे उघडले ताई तुम्ही....खूप खूप धन्यवाद आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा.
सत्याग्रह,समाजवाद,संविधान,बंधुता. 🇮🇳
डॉ . बाबासाहेब आंबेडकर. 🫀
अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे.आपण मांडलेले विचार सद्य परिस्थिती मध्ये तंतोतंत जुळतात.
इंसान होने का मजा तबी है जब हम अपनी इंसानियत का फर्ज निभाये जय भिम 🙏
हर्षदा तु नेहमीप्रमानेच अतिशय अभ्यासपुर्ण कलेले विश्लेषणाचा अजून एक अप्रतिम नमूना......धन्यवाद
खूप छान समजाऊन सांगितलं मॅडम तुम्ही विषय छान मांडला.आणि ही गोष्ट खरी आहे की संविधान घरा घरात पोहोचलं पाहिजे संविधान सगळ्यांनी वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान आहे
अभिनंदन हर्षदा ताई आपले 🙏
महत्वाचा विषय अगदी सोप्या पद्धतीने आपण लोकांना समजावून सांगितला
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे किती महान आणि दूरदृष्टी असणारे नेते होते हे आपण सांगितले
उगाच नाही बोलत Father of modern India ❤
Right, He gave license to damage public property to peaceful community.
Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
Father एकच गांधीजी दुसर कुणी नाही. स्वतःच्या मनान वाटेल त्या पदव्या द्या पण father of nation एकचशागांधीजी..लढले इंग्रजांची चाटली नाही.
आपल्या देशात ज्यांनी सविधान वाचलंही नाही असे चवथी पास लोकही संविधान बदला म्हणतात किती विडंबनात्मक आहे हे.
बाबासाहेब या देशाला निसर्गाने दीलेलं वरदान आहे.
एक दिवस संविधान बाजूला ठेवा. या देशात हाहाकार माजेल.
संविधानाने सर्वांना न्याय दीला आहे न्याय.
ताई वीश्लेशन अतिशय सुंदर.
अभ्यासपूर्ण मांडणी.
जयसंविधान.
बाबासाहेब हे राष्ट्र निर्मातेच होते ही बाब सार्या जगाने मान्य केली आहे.
@@sureshchandramisale307ते सारे जग म्हणजे इंग्रज का? ज्यांची भिम्या चाटत होता.
सच में दीदी आपने जो बोला है वो डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी को पढ़कर और सच्चाई जानकर ही बोला है। जब सबको समझ आएगा की भारतीय संविधान किन किन परिस्थितियों में लिखा और कितनी कठिनाइयों में पास हुआ था तब वो सभी समझेंगे B.R. Ambedkar सच मे महान थे। जय भीम जय संविधान 🙏🏻
❤👍👌👌👌👌👌
आपल्या पूर्वजांनी प्राणांची आहुती दिलीय हे संविधान बनवायला आणि अमलात आणायला, आणि आप्ल्याला ते फक्त टिकवणे सुद्धा मुश्किल झाले आहे, चुकीला विरोध करायला शिका नाही तर पुढची पिढी मुकी तयार होईल
आम्ही संविधान चे लाभ घेऊन विसरलो कि आता आमचे काय कर्तव्य आहे, स्वार्थी राजकारणी लोकांनी त्याचा वेळोवेळी आपल्याला हवा तसा अर्थ घेतला.
आपल्या देशात सध्या धर्माचा अतिरेक होतो आहे. बहुजन समाजाला पुन्हा खाईत लोटण्याचा प्रयत्न होत आहे. व्यक्तीपूजेचे स्तोम वाढतंय तेव्हा हे संविधान चे रक्षण करण्यास पुढे आले पाहिजे व हे आपले प्रथम कर्तव्य आहे
barobar @@sarfrajkhan1200
@@sarfrajkhan1200keep crying 😂
हर्षदा योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. संविधान जे बनवले आहे ते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवले आहे. तेवढी मेहनत आता कोणीही करू शकणार नाही. आणि दुसरं एक राजकारणी एकच व्यक्तीचा उदो उदो करत आहेत. ते संविधान मध्ये नाही.
प्रथम संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि संविधान शाखा सुरु करण्याचं तर सोडाच, पण मात्र संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ही काहींना पचवताना त्रास होतो, संविधानातल्या चुका आणि तृटी विषयी बोलनाऱ्या अशा काही लोकांना बाबासाहेब समजणें ह्या जन्मात तरी शक्य नाही, पण हर्षदा ताई तुम्ही या विषयी बोलून, बाबासाहेब ह्यांनच्यात असणारी दूरदृष्टी समजावून दिली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏जय संविधान 🙏🙏🙏
हो बरोबर आहे,संविधान शाखा प्रत्येक गावात सुरू व्हायला हवी.
सद्याच सरकार लोकशाही वांझोटी करतंय,.पाहिजे त्या गोष्टींचा सोईस्कर फायदा घेत आहे. सरकारच्या आड येणाऱ्या गोष्टींची स्वार्थासाठी मोडतोड करून दादागिरी आणि गुंडगिरीने वागते आणि आम्ही राजे आहोत असं अप्रत्यक्षपणे सुचविते आहे.
मॅडम माझा तुमच्याबद्दल गैरसमज होता असो खूप अभ्यास वाचन आहे तुमचे व सत्य. मांडलेत तुम्हीं salute तुम्हाला
खूपच चांगला सांगितलं..तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो.
The day you read about constitution..The day you start speaking & expressing .!
Very well explained and elaborated.thank you ..need more such informative videos on you tube . Thanks to Babasaheb for giving us the greatest constitution ever . 👍👏
तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे बाबासाहेबांचे एखादे भाषणाचे किंवा पुस्तकातले वाक्य घ्यायचे आणि ते आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या जागी सोईस्करपणे वापरायचे....
So nice analysis. Those who are failure in their ideas they are barking against Great Dr Babasaheb Ambedkar. analysis and anxiety of Dr Babasaheb Ambedkar is exact. Political democracy must convert into social and economic democracy. Salute to Dr Babasaheb Ambedkar
साविधन दिणाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा..💐🌹🌹💐
हर्षादा मॅडम आपले खूप खूप अभिनंदन आपण विश्ेषणात्मक संदेश दिला आहे आणि हा संदेश काळाची गरज आहे ..आपण जे म हा मा न वा चे जे हि विचार सांगितले ते भारतीय साठी एक चेतावणी आहे जेव्हढा लवकर समजतील तितकेच बळकट होतील येणाऱ्या हुकुमशाही चा विरोधात...
Very very nice classification of Savidhan.
बाबासाहेब डॉ्. बी आर आंबेडकर असे म्हणण्याचे कष्ट प्रसार माध्यमा मध्ये काही जण घेत नाहीत. त्यांना या बाबत सुबुद्धी मिळो ही शुभेच्छा.
You can not force someone to say Babasaheb, it's everyone's choice and matter of respect.
@@bharatkapse6627hey pan muhhamad follower sarkhech ahet .
@@vbh4315 हो का आणि तुम्ही?
@@mohi024 आम्ही muhhamad ला मानत नाही.
Great
संविधानाची जास्तीत जास्त जन जागृती करणे ही काळाची गरज आहे ..आणि बंधूभाव , मैत्री प्रेम , स्वतंत्रता ही टिकून राहिल .जयभिम
🌷👌👌👌👍👍👍
संविधान दिनाच्या शुभेच्छा !! छान विश्लेषण केलस !संविधान च महत्व समजावून सांगितलस !! धन्यवाद !-जयसंविधान- जयभारत
Aapnyogyamahitidilityabadalapalehardikabhinandanjaishivraijaibhimnamobudhay
लोक जागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो आहे अभिनंदन व शुभेच्छा
जनतेने आपला विवेक वापरुन मतदान केले पाहिजे असे वाटते
Very well explained, thank you! It’s really depressing to see how people are being ignorant about their own rights and duties which is why we are witnessing the nation slowly moving towards hero-worship/dictatorship. Absolutely agree with your statement from 6.40 to 6.45
All those visionary concerns raised by Dr. B. R. Ambedkar been suitably applicable to today's scenario of political absurdity!
Nice job you are doing!
Keep going on and do some more such informative explanation of Assembly speeches of Dr. Ambedkar.
हर्षदा, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अंमलबजावणीबद्दल भारतीय संविधानदिनी जी चिंता व्यक्त केेली होतीे, ती खूप छानरित्या समाजावून सांगितली ! त्याबद्दल आपले जाहिर आभार ! 👌👍🙏
भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा अथांग महासागर,❤
Father of Nation !! ❤
Symbol of knowledge ❤
The Architect of Indian Constitution ❤
Only Dr Babasaheb Ambedkar
फक्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
खरं सांगायचं झालं तर अश्या चांगल्या पत्रकारांची गरज आहे देशाला
Mam Australia la ahet Mahnun bolat ahet
मतदार यांचा सर्वांगीण विकास . डाक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे महीला ना आदराचे स्थान भेटले . दलित व मुस्लीम व बहुजन शेतकरी शुशीकसीत मजुर ईथादी सुधारणा होवो हीच लोकशाही ची सार्थक
सर्व प्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. एकदम छान विश्लेषण केले तुम्ही. अनेकजणाला संविधान सभेतील डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण वाचण्याची संधी मिळाली नसेल त्यामुळे संविधान लिहिण्यास इतका वेळ का लागला, यांबद्दलचे अद्न्यान असतं ते तुमच्या विश्लेषणाने दूर होईल. लोकशाही टिकण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती छान वाटली.धन्यवाद.
Very thankful for focusing the important points which Dr. B.R.Ambedkar worried about for betterment of Nation. This valuable thoughts of Babasaheb should go to each and every doorstep to take them towards light. I would like to suggest that for awareness " Constitution of India " should be included as a special subject at secondary level education. So that the upcoming generation will be educated truly. This education will definitely reflect in their life socially and economically breaking the barriers of inequality .
Very well explained.. must listen by everyone.
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटीक विश्लेषण दिलेय ताई आपण जय भीम जय संविधान 🙏🙏
This type of explaination must include in school syllabus......nicely explained.
असे विद्वान महापुरुष होणे नाही दूरदृष्टी होते dr बाबा साहेब आंबेडकर क्रांती सूर्य कायदेपंडित विजय असो
Father of modern india..
Dr.Babasaheb Ambedkar.
Right, He gave license to damage public property to peaceful community.
Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
@@bharatkapse6627 sahi baat, jo damage lower caste ko Kiya uska toh data nhi hoga.
Khup Chan very nice 👍 जय भीम जय संविधान ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Quality analysis ...of thoughts / possibilities/ risks expressed by Dr.Ambedkar. wel done
ताई खुप चांगली माहिती दिलित आणि संविधान बदलने शख्य नाही संविधान हा भारताचा आतमा आहे जय भिम जय संविधान
नक्कीच, संविधान शाखा या सुरू झाल्या पाहिजेत,
👌👌👌👍👍👍
🌷👌👍
Very gòog
खोरोखर बाबासाहेबांनी देशाला एक अतिशय सुंदर संविधान दिलेले आहे.छान ताई.
खुप छान विश्लेषण केले ताई आता प्रत्येक खेड्यात आणि शहरात संविधान शाखा सुरू करण्यात यावे ही काळाची गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
खूपच छान ❤धन्यवाद❤चौथी फेल,,झालेले लोकच ,संविधानाला बदनाम करतात,❤ जय संविधान,, जय मूलनिवासी,जयभीम❤
सर्व भारतीय नागरिकांना अंतर्मुख करायला लावणारे, मार्मिक विश्लेषण! KEEP IT UP!
मॅडम 👌🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तळमळीने सांगितलेल्या सामाजिक तथा राजकीय लोकशाही चे रक्षण कसे करावे, याचे खूप छान विस्तृत विश्लेषण केले...
आपले अभिनंदन आणि धन्यवाद..
भारतीय🇮🇳👳 🖋लोकशाही चिरायू होवो!
संविधान शाखा... Great Idea ❤❤ असे झाले तर संविधानिक अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहीत होतील आणि "आम्ही भारताचे लोक" म्हणून भारताचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा देऊन आपले हक्क अधिकार मिळवतील....पण एक शंका आहे... धर्म आणि जात यांचं राजकारण करणारे असे करतील किंवा होऊ देतील..?
😘🙏👍✍
ताई फार सुंदर विचार आहेत आपल्या माध्यमातून असेच आपल्या महापुरुषांचे विचार जाणते पुढे मांडत जा.आपला अभ्यास फार चांगला आहे.
Keep it up
हर्षदा ताई, तुम्ही सगळ्या गोष्टी फार सविस्तरपणे मांडल्या आहेत.. फक्त मला त्यात एक मुद्दा जोडायचा आहे.
1952 सालची एका ब्रिटिश पत्रकाराने आंबेडकरांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यात त्यांना विचारलं होतं की तुम्ही भारतात लोकशाही अंमलात आणली आहे, पण या लोकशाहीचं भविष्य तुम्हाला काय वाटतं?
त्यावर, आंबेडकर म्हणतात की जो पर्यंत भारतीय लोक निवडणूक ही प्रक्रिया समजून घेऊन मतदान करणार नाही तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही..
त्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून सांगितलं की जर कोणता उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे आणि त्याचं चिन्ह गाढव आहे तर लोक फक्त गाढवाच्या चिन्हावर जाऊन मत देतात पण गाढवाला कोण represnt करत आहे हे त्यांना माहीत नसतं..
आणि सध्या पण हीच परिस्थिती आहे..
ही मुलाखत youtube वर आहे पाहू शकता.
Khup chhan 🤝👌👌
टायटल काय आहे यूट्यूब वर?
Excellent and very well explanation of important points, people of India must listen and understand this devoted narration to the Constitution of India.
संविधान जागृती अत्यंत महत्त्वाची आहे.. प्रत्येक घरात ती उपलब्ध करून दिली पाहिजे.. त्यासाठी समारंभ असेल तेव्हा एकमेकांना भेट देताना कुठलीही वस्तू किंवा पैसे न देता संविधानाची प्रत दिली तर सर्वांना उपयुक्त ठरेल.पुस्तक म्हणून चाळली जाईल.वाचली जाईल.त्याचा नक्कीच फायदा होईल
Koti koti pranam bababsaheb
खूप विवेकपूर्ण विश्लेषण, सांविधान शाखा संकल्पना, अतिशय योग्य सल्ला.
मनापाून आभार 🙏 हर्षदा मॅडम.
🌱🌱🎻🎹
उत्तम विश्लेषण
Symbol of knowledge Dr B. R. Ambedkar..... नक्कीच, संविधान शाखा या सुरू झाल्या पाहिजे... जय भीम...💙🙏🏻🫡
👌👌👌👌👌👍👍👍👍👍😘😘😘😘
खूप छान विश्लेषण असल्या निर्भीड मुली प्रत्येक घरी जन्म घ्यावा
मुली तुझ्या विचाराला जय भिम
शालेय शिक्षणात भारतीय संविधानाचा आभ्यास क्रम सुरू करण्यात आला पाहिजे
Madam ,fabulous thought on the Constitution great work thank you🙏
महा मानवास कोटी कोटी प्रणाम
❤❤❤❤❤
Very Informative and thoughtful info about the Constitution of India. Great Video!
उत्तम विश्लेषण. आज अघोषित हुकुमशाही सुरू आहे . व्यक्तिपूजा नेहमीच घातक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती सखोल अभ्यास करून घटना लिहीली हे दिसून येते.
Very nice and appreciate presentation regarding Indian constitution and thoughts and speech By DR.BABASAHEB AMBEKAR SAHEB. THANKS THANKS THANKS MY DEAR SISTER 😘
Very well explained Harshadaji. Your all videos are infornative and useful to people to understand complicated issues. Keep it up 👍
Jai bhim means Light
Jai bhim means Love
Jai bhim means Journey from darkness to light
Jai bhim means tears of billions of people
Thanks for your declarations of main objective of the constitution n it will be very useful to the modern citizens of India.