एक अतिशय चांगल्या विषयाची चर्चा ऐकताना , काही गोष्टी बद्दल मनात काही प्रश्न तयार झाले.....प्रचंड क्षमता असणारा देश,...प्रचंड समृध्द निसर्ग....विवीधता आणि खरोखरच जगाचं नेतृत्व करता येण्या एवढीच क्षमता असून.....सुध्दा मोबाईल,..भुक्कड सिरीयलस्,..दर्जाहीन कला प्रांत, त्यामुळे जगण्याचा निकृष्ठ स्तर....तो उंचावण्याचे कोणतेही प्रयत्न नाहीत...जाती पातीत ,देवा धर्मात वाटलेला देश....दिशाहीन मानस..दर्जाहीन शिक्षण....त्यामुळेच सामाजिक दुभंगलेपण आणि म्हणून जगण्याला बकालपणा....!!! देश चालवणारे स्वार्थी राजकारणी...इन्फ्रास्ट्रक्चर च्या नांवाखाली चालणारी लूटमार,....त्यामुळेच जगाचा उकिरडा तर होणार नाही नां आपला देश , याची भीती वाटते....!!!...दर्जेदार पब्लिक ट्रान्सपोर्ट नसणं,...घरात गाडी असण्याची पोकळ प्रतिष्ठा....काटकसरीने किंवा माफक बाजारपेठीय जगणं अवलंबणारांची अवहेलना ..हा एक मोठा भाग आपल्या देशात आहे.....!!!..देशातील नागरीक म्हणुन आपण आपल्या देशासाठी सगळ्यात घातक लोक आहोत......!!!...सुजलाम सुफलाम कडून आपल्या दैशाचा प्रवास ' अजलाम् अफलाम् ' होण्याके देश चालता झालाय असं वाटतंय......!
एक शंका अशी आहे... कि मागणी नसल्याने तेलाचे भाव शून्यावर आले असं म्हणत असाल तर साहजिकच भारतातही त्या काळात खप नव्हताच कि.... मग स्वतात तेल घेऊन आणि जुन्याच भावात विकून सरकारने प्रचंड पैसे मिळवले या कुबेरांच्या विधानाला फारसा अर्थ उरत नाही.
काही लोकांचं दुकान खाँग्रेस नसल्यामुळे बंद झालं आहे. ते कोणाचं कोणाचं आहे ते समजलं. चांगल्या गोष्टींची माहीती काहींना नसते वा माहीती करून घ्यायचीच इच्छा नसते हे पण समोरच दिसलं. नुसती रडारड व गोर्या लोकांना ऊरावर घ्यायचं नाचायचं.. चालू द्या रडारड.
खूप माहितीपूर्ण छान मुलाखत. अभिनंदन.आणखी सविस्तर हवी होती. कुबेर यांच्यासारखे मराठी , मुलाखत घेणार्याकडून अपेक्षित आहे. कुबेर यांची पुस्तके वाचनीयच असतात.
आपलं खुप मोठ्ठं भाग्य आहे असं समजून जीवन पथ चालावा अग्नी वरून चालल्या सारखा कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय होत्याचे कुणाला काय सांगाव्या नाही का
हे ग्यानबाट बाबा अर्थव्यवस्थेवर ग्यान बाटत असतात, लोकसत्ताची अर्थव्यवस्था दयनीय का होतंय, वाचक का कमी होतात यावर सम पादकानी विचार करावा फक्त पुस्तक लिहून स्वतःचीच अर्थव्यवस्था सुधरवलीय😂😂😂
परत, तेच एकांगी विश्लेषण. मला वाटलं होत की तुम्ही उजवे - डावे - मधले या सर्वांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वास्तवाला धरून कराल. पण, एका जन्मतःच डाव्या असलेल्यांकडून वेगळी काय अपेक्षा करावी?
हर्षदा... भारत विश्व गुरु च्या बद्दल तु कुबेर सर ना विचारलं... तेंव्हा ते म्हणाले... बाहेर राहुन साक्षात कार होण.... बरोबर आहे त्यांचं... सर्व आपले दुकान चालवायला बसले आहेत.... जमिनीवर उतरून काम करणारे कमी.... जर खरोखर आत्मीयता असेल तर..😮
प्रिय हर्षदा ....माझ्या आई ! शुद्ध मराठीत बोल की गं ! मराठी असल्याची लाज वाटते का ? 'बोलताना, भरपूर इंग्लिश शब्द पेरणी, म्हणजे सुशिक्षित असणं ' - असं काही डोक्यात शिरलं असेल तर ते काढून टाक ना ! माझ्या लेकी...माझ्या आई ! चांगल्या वृत्तांकनाला गालबोट नको गं लावू माझ्या सोनी...मराठीत बोल गं.
Kuber is knowlegable but sounds bitter with present regime. I agree India has a long way to go but achievement of the present govt. for last 10 years has definitely surpassed last 70 years and it need not be underestimated.
कुबेर सरांचे मराठी वरील प्रभुत्व व हर्षदा ताईंची मराठी युक्त इंग्रजी वरील पकड हे दोन्ही एकत्र अनुभवायला मिळाले आज... माफ करा basically ... I mean, experience करायला मिळाले आज.
खरंतर खूप छान चर्चा झाली आणि खूप काही नवीन माहिती सुध्दा समजली गिरीश सरांचं विश्लेषण नेहमीच ऐकण्यासारख असत पण या ठिकाणी मला एक मुद्दा आवर्जून मांडवासा वाटतो तो असा की एक प्रकारे बघायला गेलं तर energy consumption or demand जेवढं वाढेल तेवढीच अर्थव्यवस्था लवकरात लवकर मोठी होईल पण दुसरीकडे डोळ्यासमोर एक म्हण देखील उभी राहते ती म्हणजे "देणाऱ्याने देत जावे घणाऱ्याने घेत जावे घणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत" पर्यावरण हि आजचा जगातली सर्वात महत्वाची समस्या बनलेली आहे आणि त्या गोष्टी कडे कानाडोळा करून आपण कधीच विश्र्वगुरू बनू नाही शकणार, Infact जिथे कुठे devlopment हा शब्द चर्चेत येईल त्याला जोडून sustainable हा शब्द इथून पुढे तरी आपल्या सर्वांचा तोंडून यायलाच पाहिजे तेव्हाच या सर्व गोष्टींना अर्थ राहणार आहे. Oil, ऊर्जा आणि जमिनी पाई आज संबंध जग चौथ्या विश्वयुद्धाचा उंबरठ्यावर उभा आहे तरी आपण सुधारायला तयार नाही आहोत
ते बाकी सगळं ठीक आहे पण सरांना विचारा कि ढेकूण लपून बसलेली जागा खुपच अवघड गेली समजायला 2,3 वेळा उजळणी करावी लागली वाक्याची तेव्हा कुठं कळलं की नक्की ढेकूण कुठे लपून बसलेत😂😂... शनिवार च्या अन्यथा सदराखालील लेखाबद्दल खुप खुप धन्यवाद सर ❤❤
Mam mala ek kalat nahiye jar kharach ya sarkar foreign policy baddal evdhe kuch kami ahe tar aaj pakisthan , china , canada sarkhe bharat virodhi desh evde hatbal ka zalet ya adhi tar ashi condition kadhich navti.
न्यू यॉर्क टाईम्स + वॊशिंग्टन पोस्ट + इकॉनॉमिस्ट वाचायचे आणि बोलायचे. गिरीश कुबेर हेच करत आले आहेत. मागे जीभ बाहेर काढलेला आईन्सटाईन दाखवला की "आपण बुद्धिमान आहोत" असे जगाला सांगता येते
Mobile tower varun yanche dnyaan samajale.. Harshada swakul tumhi jaminivarachya lokanchi mulakhat ghya.. Ekhadya news paper cha sampadak asalaa mhanaje to khup intellectual aahe he jara chukiche nahi ka vatat tumhala ... Mobile tower che example yacha purava aahe
वाह वाह.... काय विद्वत्ता आहे 😅 देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला म्हणजे नागरिक सधन झाले असे होत नाही 😂 अरे म्हणजे काय वाढल्याने नागरिक सधन होणार आहेत? देशाच्या अर्थव्यवस्था चा आकार कमी झाल्याने? आपण काय बोलतोय याचा विचार तरी करा
गिरीश कुबेर आपली लिब्रांडू हुशारी चलाखपणे वापरतो😎आणि ही हर्षदा कि श्वेता कोण आहे ती गिरीशची अर्धसत्य पुस्तक वाचून ...या libranduchi चाटुगिरी करतेय;shame👿
विश्वगुरू चा टोमणा छान होता. पण विश्वगुरू होण्यासाठी गुरू घंटाल खुर्चीवर नको आहे. मॅडम खुप कमी व्हिडिओ येतात आपला आम्ही आवर्जून वाट बघत असतो आपल्या व्हिडिओ ची.
15:13,16:18 Ek fact check aahe. Cobalt che saglyat mothe reserves hey Niger ani Nigeria madhe nahi aahe. Cobalt che saglyat mothe reserves hey Democratic Republic of Congo (DRC) madhe aahe.
एक अतिशय चांगल्या विषयाची चर्चा ऐकताना , काही गोष्टी बद्दल मनात काही प्रश्न तयार झाले.....प्रचंड क्षमता असणारा देश,...प्रचंड समृध्द निसर्ग....विवीधता आणि खरोखरच जगाचं नेतृत्व करता येण्या एवढीच क्षमता असून.....सुध्दा मोबाईल,..भुक्कड सिरीयलस्,..दर्जाहीन कला प्रांत, त्यामुळे जगण्याचा निकृष्ठ स्तर....तो उंचावण्याचे कोणतेही प्रयत्न नाहीत...जाती पातीत ,देवा धर्मात वाटलेला देश....दिशाहीन मानस..दर्जाहीन शिक्षण....त्यामुळेच सामाजिक दुभंगलेपण आणि म्हणून जगण्याला बकालपणा....!!! देश चालवणारे स्वार्थी राजकारणी...इन्फ्रास्ट्रक्चर च्या नांवाखाली चालणारी लूटमार,....त्यामुळेच जगाचा उकिरडा तर होणार नाही नां आपला देश , याची भीती वाटते....!!!...दर्जेदार पब्लिक ट्रान्सपोर्ट नसणं,...घरात गाडी असण्याची पोकळ प्रतिष्ठा....काटकसरीने किंवा माफक बाजारपेठीय जगणं अवलंबणारांची अवहेलना ..हा एक मोठा भाग आपल्या देशात आहे.....!!!..देशातील नागरीक म्हणुन आपण आपल्या देशासाठी सगळ्यात घातक लोक आहोत......!!!...सुजलाम सुफलाम कडून आपल्या दैशाचा प्रवास ' अजलाम् अफलाम् ' होण्याके देश चालता झालाय असं वाटतंय......!
HARSHADA तुझे आधी आभार, हा विषय तु निवडलास. Girish GREAT!!!.
ध्यानवाद.. गिरीश कुबेर सर यांना ऐकाचे ही एक पर्वणीच असते Thanks Harshada...🙏
ऑस्ट्रेलियात राहून भारत विश्र्वगुरू बनणार याची चांगलीच खात्री पटलेली दिसतेय. 😂😂 Look at 19:49 .. .. 😂😂😂
😂😂😂😂
एक शंका अशी आहे... कि मागणी नसल्याने तेलाचे भाव शून्यावर आले असं म्हणत असाल तर साहजिकच भारतातही त्या काळात खप नव्हताच कि.... मग स्वतात तेल घेऊन आणि जुन्याच भावात विकून सरकारने प्रचंड पैसे मिळवले या कुबेरांच्या विधानाला फारसा
अर्थ उरत नाही.
गिरीश कुबेर चा मुद्दा आहे कि मोदी ने
स्वस्तातील तेलखरेदी करून
लोकांना महागात विकले 😂व अन्नधान्य
फुकट वाटले
उठा उठा सगळे Toolkit वाले एकत्र आले कामाला लागले.
इलेक्शन जवळ आले.
NO DOUBT ...VIDEO IS GOING TO BE INTRESTING AND VERY INFORMATIVE...
Thanks. 🙏
Glad you liked it
बाळंत प न मध्ये चांगला काम करत आहेस ताई तू.. होणार बाळ हुशार आणि स्मार्ट होईल 😇😇
हे एक कायम भावी राज्यसभा सदस्य...😂
काही लोकांचं दुकान खाँग्रेस नसल्यामुळे बंद झालं आहे. ते कोणाचं कोणाचं आहे ते समजलं. चांगल्या गोष्टींची माहीती काहींना नसते वा माहीती करून घ्यायचीच इच्छा नसते हे पण समोरच दिसलं. नुसती रडारड व गोर्या लोकांना ऊरावर घ्यायचं नाचायचं.. चालू द्या रडारड.
गिरीश सर, या आधी आलेल्या सरकारांनी तेल store करायची क्षमता का निर्माण नाही केली. ते सांगणारा सुध्दा video करा.
खुप माहिती मिळेल.
Nice explanation about Oil Industries
👌👌🙏🙏
खनिज तेलाचा जास्ती जास्त वापर मोबाईल टॉवर ल होतो ही शुद्ध चुकीची माहिती आहे. गिरीश सर माहिती पडताळून पाहा
Agadi barobar ahe tumche... Kahi pan sangat aahet.. Thode tari patale pahije..
खूप माहितीपूर्ण छान मुलाखत. अभिनंदन.आणखी सविस्तर हवी होती. कुबेर यांच्यासारखे मराठी , मुलाखत घेणार्याकडून अपेक्षित आहे. कुबेर यांची पुस्तके वाचनीयच असतात.
सुंदर स्त्री बुद्धिमान असते असे वाटले परंतु भ्रमनिरास झाला कुबेर साहेब आपण ही गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार
I have read all his books.. His oil knowledge is explicit n amazing.... He owns it..
मी ही वाचली आहेत. कदाचित लिखाण चांगले आहे..पण भाष्य करीत असता कळत नकळत चुकीची आणि सदर्भ हिन माहिती असते..
या बाई ला नक्कीच टूल किट कडून पैसा मिळत असणार हिने राहायचे ऑस्ट्रेलिया त आणी भारतीय लोकांना तिथून शहाणपना शिकवायचा 😊😊😊😊
लेफ्ट वाली बाई, आणि ते लेफ्ट वाला बुआ.....😂
🤣🤣🤣😜
न्यूयाॅर्क टाईम्स,वाॅशिंग्टन पोस्ट काॅपी पेस्ट!
@@pravinshirgaonkar6797so called Intellectual लोक आहेत हे..... रविश कुमार आणि ध्रुव राठी University che Graduates
आपलं खुप मोठ्ठं भाग्य आहे असं समजून
जीवन पथ चालावा अग्नी वरून चालल्या
सारखा कळा ज्या लागल्या जीवा मला की
ईश्वरा ठाव्या कुणाला काय होत्याचे कुणाला
काय सांगाव्या नाही का
श्री गिरीश कुबेर यांच्या'अधर्म युद्ध' या पुस्तकावर ही चर्चा करावी.
तेला भोवतालच राजकारण, अर्थकारण हा गहन विषय अत्यन्त साध्य, सोप्या, सहज शैलीत हाताळण्या बद्दल कुबेर सर आणि श्वेता दोघांचेही आभार.
हे ग्यानबाट बाबा अर्थव्यवस्थेवर ग्यान बाटत असतात, लोकसत्ताची अर्थव्यवस्था दयनीय का होतंय, वाचक का कमी होतात यावर सम पादकानी विचार करावा
फक्त पुस्तक लिहून स्वतःचीच अर्थव्यवस्था सुधरवलीय😂😂😂
अगदी सहमत!
Khupach Mahitipurn video. Thanks to Harshada and Girish sir.
कुबेर सर मोबाईल टाॅवरला सर्वात जास्त डिझेल लागत हे चुकीचे आहे. हे खोट विधान आहे.हे पुराव्याने सिध्द होईल.
Chan mahitipurna sopya bhashet adhava
Australia राहून भारत विश्वगुरू होणार .. मस्त कोपरखळी ..
I dont believe that mobile towers requires majority quota of diesel ...
परत, तेच एकांगी विश्लेषण. मला वाटलं होत की तुम्ही उजवे - डावे - मधले या सर्वांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वास्तवाला धरून कराल. पण, एका जन्मतःच डाव्या असलेल्यांकडून वेगळी काय अपेक्षा करावी?
Kharach na! Bharat sarkar ne crude oil swastat ghetla mhanje lagech kimmat karaychi… ata deshacha arthakaran itka sopa asnar ahe ka… apoaap bantat ka raste, railway, airport ani barach kahi… Kuberanna tras hotanna disto ki sadhyacha sarkar kharach balanced decision gheta ani diplomacy madhe pan changla performance ahe hyacha. Ani amhi pan deshacha baher rahato… baher gela ki kalta apli saunskruti, apli bhasha, apla itihas asha goshtinne watta ki hya goryan peksha apla saglach khup bhariye ani wicharanni vishwaguru whaychay… hyanna basun fundebaji bari jamte!
कुबेर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच खूप छान महिती मिळाली धन्यवाद 🎉
हर्षदा... भारत विश्व गुरु च्या बद्दल तु कुबेर सर ना विचारलं... तेंव्हा ते म्हणाले... बाहेर राहुन साक्षात कार होण.... बरोबर आहे त्यांचं... सर्व आपले दुकान चालवायला बसले आहेत.... जमिनीवर उतरून काम करणारे कमी.... जर खरोखर आत्मीयता असेल तर..😮
कुबेर प्रत्येक विषयात तज्ञ आहेत. पु लं च्या लखू रिसबुडसारखे. मार्क्सिस्ट approach चा या गद्ध्याना पत्ताच नाही
मोबाईल टॉवर ला सर्वात जास्त तेल लागत हे विधान मला नाही पटत !
प्रिय हर्षदा ....माझ्या आई ! शुद्ध मराठीत बोल की गं ! मराठी असल्याची लाज वाटते का ? 'बोलताना, भरपूर इंग्लिश शब्द पेरणी, म्हणजे सुशिक्षित असणं ' - असं काही डोक्यात शिरलं असेल तर ते काढून टाक ना ! माझ्या लेकी...माझ्या आई !
चांगल्या वृत्तांकनाला गालबोट नको गं लावू माझ्या सोनी...मराठीत बोल गं.
अपेक्षेप्रमाणेच उत्तम मुलाखत ़़़ कुबेर सर नेहमीच सर्व विषय छान समजावून सांगतात ़़़ धन्यवाद।
सुंदर विश्लेषण!
विश्वगुरु ह्या शब्दाचा खूप वापर होतो पण हे कशातल्या समर्थ्या बद्दल आहे त्याचा संब्रम्ह आहे.कोणी explain करेल का?
Kuber is knowlegable but sounds bitter with present regime. I agree India has a long way to go but achievement of the present govt. for last 10 years has definitely surpassed last 70 years and it need not be underestimated.
Good joke.😂😂
आपण सामान्य जनता म्हणून हतबल आहोत ... खेळणं बनून राहिलो आहोत ....
Good Video.... 19:27
Covid काळात तेल antarashtriya बाजारात ➖ minus मध्ये होत, पण आपल्या देशात त्यात १ पैसा सुध्दा बदल पडला नाही, आणि म्हणे रोज ब्बाजारा नुसार भाव बदलणार😂
उत्तम
भारत शेती प्रधान देश आहे. शेती मधून इंधन निर्मितीसाठी भारताने प्रयत्न करायला हवेत.
सामान्य माणसाचे की सरकार चालविणार्या सत्ताधिशांचे ?
कुबेर सरांचे मराठी वरील प्रभुत्व व हर्षदा ताईंची मराठी युक्त इंग्रजी वरील पकड हे दोन्ही एकत्र अनुभवायला मिळाले आज... माफ करा basically ... I mean, experience करायला मिळाले आज.
खरंतर खूप छान चर्चा झाली आणि खूप काही नवीन माहिती सुध्दा समजली गिरीश सरांचं विश्लेषण नेहमीच ऐकण्यासारख असत पण या ठिकाणी मला एक मुद्दा आवर्जून मांडवासा वाटतो तो असा की एक प्रकारे बघायला गेलं तर energy consumption or demand जेवढं वाढेल तेवढीच अर्थव्यवस्था लवकरात लवकर मोठी होईल पण दुसरीकडे डोळ्यासमोर एक म्हण देखील उभी राहते ती म्हणजे "देणाऱ्याने देत जावे घणाऱ्याने घेत जावे घणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत"
पर्यावरण हि आजचा जगातली सर्वात महत्वाची समस्या बनलेली आहे आणि त्या गोष्टी कडे कानाडोळा करून आपण कधीच विश्र्वगुरू बनू नाही शकणार,
Infact जिथे कुठे devlopment हा शब्द चर्चेत येईल त्याला जोडून sustainable हा शब्द इथून पुढे तरी आपल्या सर्वांचा तोंडून यायलाच पाहिजे तेव्हाच या सर्व गोष्टींना अर्थ राहणार आहे.
Oil, ऊर्जा आणि जमिनी पाई आज संबंध जग चौथ्या विश्वयुद्धाचा उंबरठ्यावर उभा आहे तरी आपण सुधारायला तयार नाही आहोत
ते बाकी सगळं ठीक आहे पण सरांना विचारा कि ढेकूण लपून बसलेली जागा खुपच अवघड गेली समजायला 2,3 वेळा उजळणी करावी लागली वाक्याची तेव्हा कुठं कळलं की नक्की ढेकूण कुठे लपून बसलेत😂😂... शनिवार च्या अन्यथा सदराखालील लेखाबद्दल खुप खुप धन्यवाद सर ❤❤
ट्रोलर्स लोकांना कायम बुडावर हाणायला पाहिजे त्याशिवाय हे सुधारणार नाहीत
मलिक चाटू gaandit दम आहे ka?
Aawadalela comment
अरे दादा म्हणून तर एवढे चांगले रस्ते झाले 80कोटी लोकांना मोफत धान्य दिलं
140 koti paiki 80 kiti lok garib aahet . Ha vikas , Vishwguru cha 😅😅😅
खरं आहे
मुंबई-गोवा सुद्धा!😀😁😂
छान.
G ST मुळे अर्थ व्यवस्था वाढली . पण सामान्य माणुस गरीब राहीला आहे .
Very nice informative video
खूपच छान.माहिती चांगली मिळाली.गिरीश कुबेर यांच्या बरोबर चर्चा समर्पक.
. रशिया च्या तेलाचा फायदा अंबानी च जास्त मिळवून घेतला
Great information
हाच तो ज्याने खोटी माहीती दीली ती मागे घ्यावी लागली.
टावर साठी आम्ही कुठे जनरेटर बघितलेला नाही
Mam mala ek kalat nahiye jar kharach ya sarkar foreign policy baddal evdhe kuch kami ahe tar aaj pakisthan , china , canada sarkhe bharat virodhi desh evde hatbal ka zalet ya adhi tar ashi condition kadhich navti.
काही नाही, हिला फक्त विरोध करायचाय...एकांगी आहे ही
कुबेर सांगत आहेत त्यवर विश्वास ठेवने कठीण आहे
Intresting! Informative!!
Kuber sir, do you know story behind the wallpaper you hold on wall? Why Einstein pulling out his toungue out of mouth in yhis bizzare way ???
Girish Sir Thank You Khup kathin gosti tumhi sopya karun sangtat
Harsha Tai tumhi Saran barobar tynchya pustaka che chote video banwa pl
Thanks a lot for taking such vibrant topic for discussion.Hope you will come again with topic related to oil and gas sector.
Dear your video is very interesting and informative
Jay maharastra
40 rupaye tari problem, 80 rupaye tari problem….. 120 rupaye tari problem…..
Khup chaan mulakhat.. 😊
विश्व गुरू हे भट लागल्याचे लक्षण दिसतं पण कळत नाही
काही लोकांना भारत विरोधी बोलले तरच अन्न पचन होत असावे.
हर्षदा फार छान 👍🙏
Excellent 👏👏👏
Very Nice Content... Plz tc of urself 👍🤗
असंतांचे संत !😂
न्यू यॉर्क टाईम्स + वॊशिंग्टन पोस्ट + इकॉनॉमिस्ट वाचायचे आणि बोलायचे.
गिरीश कुबेर हेच करत आले आहेत.
मागे जीभ बाहेर काढलेला आईन्सटाईन दाखवला की "आपण बुद्धिमान आहोत" असे जगाला सांगता येते
Mobile tower varun yanche dnyaan samajale.. Harshada swakul tumhi jaminivarachya lokanchi mulakhat ghya.. Ekhadya news paper cha sampadak asalaa mhanaje to khup intellectual aahe he jara chukiche nahi ka vatat tumhala
... Mobile tower che example yacha purava aahe
Beautiful sharing Vidio...🇮🇩🌸🌼👍👍
Well said 🙏
वाह वाह.... काय विद्वत्ता आहे 😅
देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला म्हणजे नागरिक सधन झाले असे होत नाही 😂 अरे म्हणजे काय वाढल्याने नागरिक सधन होणार आहेत? देशाच्या अर्थव्यवस्था चा आकार कमी झाल्याने?
आपण काय बोलतोय याचा विचार तरी करा
अजेंडा चालवायचा आहे.मग विचार का करील?
Indian Currency is not sliding.. Doller is strengthening 😅... वाह वाह...काय विद्वता आहे😁😅
कृपया मला मागील एपिसोड चे लिंक पाठवू शकाल का?
शरद पवार पंतप्रधान झाले तर भारत विश्व गुरु होईल असं म्हणायचं राहून गेलं कुबेर साहेब 🤣🤣🤣
सगळी कडेच घाण दिसतेय,...तपासून घे एकदा....!!!....मोदींनी केलाय ना देश विश्वगुरू...चिंता कशाला......!!!...
😂😂
Welcome back Tai
मोदी ने स्वस्तातले तेल महागात विकुन
फुकट अन्नधान्य वाटले
Khoop chhan Local to global points discuss zale,kuthech bharakatala nahit.
भारतात ऐवढे कच्चे तेल असताना आयात कशासाठी अंदमान मध्ये भरपूर आहे . लिथिअन सापडले त्याचे पैसे होतील ना हायड्रोजन चा वापर वाढणार आहे .
Petrol & diesel वर फक्त GST हा एकच TAX लावला तरी ते स्वस्त होईल भारतात.
This can happen if Political party and Center & state are same . They should agreed by both !
@@95yashsheel Only if politicians have real 'Will' to do it for The Nation & The Citizen, then only this can happen.
But I know they Won't.
Very Interesting and informative video
Very informative...
What about keral sand?
गिरीश कुबेर आपली लिब्रांडू हुशारी चलाखपणे वापरतो😎आणि ही हर्षदा कि श्वेता कोण आहे ती गिरीशची अर्धसत्य पुस्तक वाचून ...या libranduchi चाटुगिरी करतेय;shame👿
तिसरे महायुद्ध होऊ नये यासाठी गेली तीन ते चार वर्षे प्रार्थना करतोय Almighty ची - का कुणास ठाउक , पण असं वाटतंय की बहुधा विश्व युद्ध होणार नाही .
🙏 Mobile towers consumes only 1.54%, Actually towers are using solar panels and batteries.
Regards
विश्वगुरू चा टोमणा छान होता. पण विश्वगुरू होण्यासाठी गुरू घंटाल खुर्चीवर नको आहे.
मॅडम खुप कमी व्हिडिओ येतात आपला आम्ही आवर्जून वाट बघत असतो आपल्या व्हिडिओ ची.
15:13,16:18 Ek fact check aahe. Cobalt che saglyat mothe reserves hey Niger ani Nigeria madhe nahi aahe. Cobalt che saglyat mothe reserves hey Democratic Republic of Congo (DRC) madhe aahe.
👍👍👍
Australia t basun vishvaguru la khup chan uttar diles tu Harshada
I heard Girish Sir saying mobile towers consume most of the imported oil and stopped viewing it
काहीतरी वेगळं बोलल्या शिवाय यांना विचारवंत कोण म्हणेल...काहीही बोल रेटून बोल
Same !!
मदर तेरेसावर लोकसत्ता मधे लिहिलेला अग्रलेख मागे घेणारे हे तेच का?
हो हेच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, पण मालकाने डोळे वटारताच अख्खा अग्रलेख मागे घेणारे!
Khup chan video👌
हिला कुठतरी बघीतल्यासारखं वाटतंय,कोण आहे ही.
उच्च मद्यम वर्गीय हा देश सोडुन जात आहेत या वर एक व्हिडीओ बनवा.
Kup chan Tai ❤
It is areal pity that most of the comments are made while looking at the host Harshada.
सौर ऊर्जा आल्यावर तेल कालबाह्य होईल
शेवटी आसूड ओढलाय सरांनी 😅😅😅
भारतीय कंपनीला फायदा झाला आणि ह्याचा बुडाला जोरदार आग लागली.
👍