उभ्या तुरीत राउंडअप फवारले | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #tur #roundup #dnyaneshwarkharatpatil #शेतकरी #spraying #jugaad ,#jugad
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 73

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 21 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    दादा पेट्रोल पंपाने राऊंड अप फवारायचे नसते. ते पिकावर उडते. त्यासाठी पाठीवरील पंपाने तणनाशकाचा नोझल लावून फवारले पाहिजे. ईतर शेतकऱ्यांनी असे करू नये.

    • @suniltidke550
      @suniltidke550 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पेट्रोल पम्प ka डोक्यावर घ्या लागते te pn पाठीवरच असते n बावा

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ​.त्यांच् म्हणणं आहे कि चार्जिंग पंपाने

    • @pradeepgshinde7252
      @pradeepgshinde7252 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Speed Kami karun marle tari chalte

    • @sopanm.nawale6479
      @sopanm.nawale6479 36 นาทีที่ผ่านมา

      Brobar ahe

  • @shrinivaspawar9584
    @shrinivaspawar9584 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मी सुद्धा आज फवारले पन 15ली ला 80ml ने चार्जिंग पंप ने

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुरीच्या खोडावर उडाले तरी देखील तुर जळत नाही मी फवारतो जर हळाळी व कुंदा असेल तर 200मिली वापरावे

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 20 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अगदी सत्य परिस्थिती मांडली दादा सरकार म्हणते रोजगार निर्मिती करायची आणि शेतकऱ्याला शेतात कामाला कोणी भेटत नाही

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रिकामं टेकडी संख्या भरपूर प्रमाणात कामाला लावली कागदपत्रे काढण्यासाठी सरकारने त्यामुळे झेरॉक्स वाले आँनलाईन वाले झाले मालामाल आणि शेतकरी झाला कंगाल

  • @asaramkure997
    @asaramkure997 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही आज वापरले आम्ही पाच वर्षापूर्वीच मारले होते

  • @FarmerTeacher-uf6rp
    @FarmerTeacher-uf6rp 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी मागील 8-10 वर्ष झालं फवरतो. मी उसात पण roundup फवरतो.

  • @santoshdeshmukh8524
    @santoshdeshmukh8524 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    150 ml खूप जास्त होते सर
    तेही पेट्रोल पंपाने

  • @yuvi7588
    @yuvi7588 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील साहेब आम्ही पिवळ्या पडलेल्या उभ्या सोयाबीन आणि तुरीमध्ये राउंड अप फवारले आहे त्यामुळे जे तन जळाले आहे, सोयाबीन काढायला सोपी गेली आहे आणि तूर पण स्वच्छ झाली आहे.

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उत्पन्न कमी झाले तरी तरी चालेल जास्त खरचं करा ले परवडत नाही जेवढं उत्पन्न कमी होत तितका भाव जास्त मिळतो अपना काम बनता

  • @SantoshBhikuPawar
    @SantoshBhikuPawar 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरात पाटील तुम्ही फवारणी तुरी वर गेले तर तुर ची नुकसान होत नाही का

  • @nandkishorjakkalwad5958
    @nandkishorjakkalwad5958 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी तननाशक तूरीचया मध्य मारली आहे तूर खोडावर थोडासा परीणाम झाला आहे नंतर १२,६१ ची फवारणी केली आता चांगलाच फरक वाटतो

  • @ajaykute855
    @ajaykute855 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही 12 लिटर ला 150 मिली फवारले 100 मिलीत तन नियंत्रण होते मि 15साला पासून फवारतो लोंकाना ख़र्च वाढवू नका

    • @rajendramodak645
      @rajendramodak645 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय जिजाऊ ! तुम्ही गेल्या १५ वर्षा पासून योग्य प्रमाणात तणनाशक वापरता व तुमचे अनुभव सांगितले त्यामुळे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल धन्यवाद !!

    • @atulmaske8626
      @atulmaske8626 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti liter cha pump aahe

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अरे हे काय करताय बाकीचे शेतकरी अनुकरण करतील. Glysel फवारणी करताय ते पण या पंपाने चुकीचं आहे इतर शेतकऱ्यांनी हे अनुकरण करू नये. तुरीत तणनाशक फवारणी करायची असेल तर स्वीप पॉवर,basta फवारणी करावी glycel सारख्या आंतरप्रवाही तणनाशकाचा वापर करू नये.

    • @VijaysinghPatil-o7j
      @VijaysinghPatil-o7j 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Barobar aahe

    • @sudhirjadhav5679
      @sudhirjadhav5679 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी पण फवारले आहे

  • @मावळा-ट2प
    @मावळा-ट2प 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Turi la dhuri ali ki zala satyanash ... Tyala kahi upay pn karta yet nahi ... Mhanun turi chi jara bhiti vatte

  • @manmathtodkari7000
    @manmathtodkari7000 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तूर जळणार नाही का सर

  • @Shankarnimbalkar05
    @Shankarnimbalkar05 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला वाटते तूरीमधे रोटर मारले असते तर अती चांगले झाले असते

  • @ashokmore6379
    @ashokmore6379 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा 150 मिली खुप जास्त प्रमाणात झाले तुमच्या पेक्षा माझ्या तुरीत तन आहे मि फक्त 60 मिली प्रमाणात वापरले आहे एक नंबर रिझल्ट आला आहे

    • @atulmaske8626
      @atulmaske8626 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti liter la

  • @dattashinde485
    @dattashinde485 34 นาทีที่ผ่านมา

    जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासामूळे तणनाशक वापराने शेतकरी विनाशाकडे चालेला आहे.

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरात पाटील...
    फवारताना आम्ही काळजी घेऊ. पण चुकून तुरीच्या खोडावर गेलं तर डॅमेज होणार तर नाही ना..पावसामुळे यावर्षी तुरीची उंची वाढली नाही.. कृपया सांगा 🙏🏻🙏🏻

  • @madhavraokhambat2486
    @madhavraokhambat2486 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ पीक विमा साठी गावात मुल येत आहे तुमचं नाव याद्दी मध्ये आहे म्हणतात किती खोटं खरे आहे रीपले

  • @SachinAmzare-n1w
    @SachinAmzare-n1w 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझा तुरीचे खोड जडाले भाऊ राऊंड उप ने काही उपाय सांगा

  • @jayantmundre-cg9cu
    @jayantmundre-cg9cu 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau mipn marla turit 100 ml Roundup 16 lit pampala + salt eka pampala muthbhar... Best result milala... 👌

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुरीच्या खोडावर ऊडल तर काहि होत नाहि का...

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी दरवेशी मिरा ७१ फवार्तो कोणतेही नुकसान झालं नाही

  • @suniltidke550
    @suniltidke550 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मिठाणे नापिक hote मनतात जमीन as ऐकलं होत

    • @vashisthpawar9115
      @vashisthpawar9115 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रमाणात वापरून. बघा. मिठावरील शेती. यु ट्युब सर्च करा

    • @VilasTangade-ro3zd
      @VilasTangade-ro3zd 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रति पंप चिमुटभर मीठ काहीही फरक पडत नाही पण मीठ पेरणी साठी बंधन आहे कारण मिठाने जमिनीचा पोत उतरतो

  • @Thunderstrom5
    @Thunderstrom5 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    केळीत पण चालते
    एक नंबर रिजेट आहे
    मिरा ७१ आणि राऊंडपचे

  • @RamprasdRathod
    @RamprasdRathod 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ अशी माझी पण तूर आहे मला याच्या मध्ये चणा घ्यायचं आहे येईल का भाऊ.

    • @ashokmore6379
      @ashokmore6379 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एक नंबर येतो मि टोकन करतो

    • @VilasTangade-ro3zd
      @VilasTangade-ro3zd 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुरीमध्ये चाना येतो पण पेरतांना तुरीच्या मुळ्या तुटू देऊ नका

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकही व्हिडिओ येत नाहीये कर्जमाफीचा तुझा

  • @chetandiware743
    @chetandiware743 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुरीच्या खोडावर। उडालं तर चालेल का

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      खोडावर पडल्यास काही नाही होत, पिकाच्या शेंड्यावर पडू नये 🙏

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    या तुरीच्या सरित ज्यारी पेरावे का ? या तुरीमध्ये ज्वारी पेरावी का. दादर पेरावी का या तुरीमध्ये?

  • @kunalzade7448
    @kunalzade7448 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau मी 120 ml ne turi cya odi madchya tanala roundup marle ...sprey ghetla

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Direct practice can makes u perfect😎😎

  • @DnyaneshwarBabhulkar-lk4fz
    @DnyaneshwarBabhulkar-lk4fz 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    चार्जिंग पपाने मार्ले तर चांगले होहिल

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    केना राऊन्ड अपने जास्त माजते आमचा अनुभव आहे

  • @pravinjoshi1010
    @pravinjoshi1010 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूरीच्या मूळ वर पडले तर तुरीला का हानी होईल का

  • @Orangeag
    @Orangeag 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi tr tur half foot hoti tevha 20 ltr la 200 ml fvarl hot cap laoun😂😂😂

  • @SachinAmzare-n1w
    @SachinAmzare-n1w 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daada mi 150 ml ने फवारणी केली Roundup chi माझी तुर जलाळी भाऊ तुम्ही असे करू नका dose कमी च पाहिजे

    • @atulmaske8626
      @atulmaske8626 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti paheje dose?

  • @munjabhauukkalkar1425
    @munjabhauukkalkar1425 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रमाण खूप जास्त झाले भाऊ.

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    15 ली. चा बॅटरी पंफ. वापराचा असतो ्

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आता कर्जमाफी कुठे गेली रे

  • @mahadeokshirsagar5711
    @mahadeokshirsagar5711 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोडावर तणनाशक गेले तर तुर जलते का

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Use strong arm also

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great work

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mare 71फवारले तर चालेले कां सोयाबीन काढलेली आहे

    • @nileshpatil395
      @nileshpatil395 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो, 70 ग्राम प्रति पंप

  • @SandipBobade-ip6nr
    @SandipBobade-ip6nr 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पण फवारले 60 ml

  • @yogeshjagtap849
    @yogeshjagtap849 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूर वान कोणता आहे....

  • @suniltidke550
    @suniltidke550 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूर सप्पा tr आहे

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    वखार चालतो का?

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    75.मि.ली. राऊंड अप , 250.ग्राम युरीया +100 ग्राम खडे मीठ. (.5 मिली. ऍग्री. 82 किंवा सिलिका. बेस स्टीकर)

  • @shantarammolwane610
    @shantarammolwane610 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील साहेब तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर कॉल करून आम्हाला आपल्याकडून माहिती घेता येईल

  • @nanapatiltikhe5269
    @nanapatiltikhe5269 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुरितचालत

  • @RajaBabuParve
    @RajaBabuParve 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पण फवारतो सहा-सात वर्षांनी

    • @atulmaske8626
      @atulmaske8626 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti praman vaprta

  • @nareshgawner8093
    @nareshgawner8093 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    When user mahiti Kami aahe