आता कपाशी मध्ये मानुस चालुच शकत नाही प्लाट ला.आता.७०.बोंड.ऐका.महीन्यात फुटण्याच्या अवस्थेत आहे तरी फवारणी होणार नाही कारण कपाशी आव्य ढव्य झाली आहे ७०४.वान.आहे.मी.तरी.पाच.बाय.आडीच.लावन.केली.आहे.मि.आसे.वान.आजुन.पाहीले.तिला.सुरवात.पासुन.च.बोड.लागत.सतर.बोंड.हे.मि.पक्व.पाहीले.पुडीपातिफुल.मोजले.जात.नाही.
ताक अंडी सोबत 00,52,34, चालते का
बोरान. पोलीस, इमामेक्टिन,अमिस्टर भुरशीनासक चालत का
नमस्कार सर तब्येतीची काळजी घ्या
1
Takandi Sobot water soluble khad chalteka
हो चालते
ताक अंडी किटकनाशकासोबत चालेल काय
सरी अंतर किती आहे भाऊ... 🙏
आता कपाशी मध्ये मानुस चालुच शकत नाही प्लाट ला.आता.७०.बोंड.ऐका.महीन्यात
फुटण्याच्या अवस्थेत आहे तरी फवारणी होणार नाही कारण कपाशी आव्य ढव्य झाली आहे ७०४.वान.आहे.मी.तरी.पाच.बाय.आडीच.लावन.केली.आहे.मि.आसे.वान.आजुन.पाहीले.तिला.सुरवात.पासुन.च.बोड.लागत.सतर.बोंड.हे.मि.पक्व.पाहीले.पुडीपातिफुल.मोजले.जात.नाही.
@@RameshPatil-ju5sm drone असेल तर करू शकता
Tak andi sobat salfar chalel ka
Bhau स्प्रे साठी तुम्हाला पर एकर लां टोटल किती खर्च येतो फर्स्ट to लास्ट
वातावरण कसं आहे यावर जास्त अवलंबून आहे. मला यावर्षी एकरी 3000 खर्च आला. बाकीचं ताक अंडी 500 रुपये.
काळजी घ्या भाऊ तब्यातेची
Mava tutude thrips fulkida sathi Lancer gold waparu shakto ya Fawarni sobat
Lesenta जबरदस्त राहिल
Good information ❤
मी कालच केली फवारणी
Kalji Ghay
दादा माझ्या शेतात आता वाल आणि टोमॅटो आहे त्या साठी काय वापरू
ताक अंडी सगल्यात बेस्ट
दादा ड्रोन चे रिझल्ट कसे आहे फवारणी साठी
सगळ्यात बेस्ट. औषध पण कमी लागते
Sir dhanusan haru sobat boran ani planofix waparu shakto ka
प्लानोफिक्स Nahi chalanar