खरं आहे भाऊ पण हे सांगा तुम्ही की छोटे शेतकरी यांना बैल जोडी वागवने परवडत नाही आणि भाड्याने जोडी भेटत नाही टेमावर आमच्या भागात बैल जोड्या कमी आहे व मजुरी ही जास्त घेतात आणि कामगिरी वेळेवर होत ही नाही
@@sanketsonar3141ka parvadat nahi baila. Apan khana sodun dila ka... Kuthe hi aaspas charun anla tari pot bharel bailancha. Ani tumhi ghya tar jodi. To sarw niyojan karto... Fakt apali icha pahije... Mi swata medical dukan ahe. Pan tri baila palto... Tractor pan astana
याने हुई, वेले गवत ,काँग्रेस गवत ,मोठे गवत, निघणे शक्यच नाही भाऊ.खान्देशातील शेतात तणात पिक सुध्दा दिसत नाही. दाट तण असते त्याला नोंदवण्याचा पर्याय नसतो.हे सर्व प्रयोग पाक (जास्त तण नसलेले)शेतातच करुन दाखवतात.थोडक्यात काय तर आज काल जो तो शेतकऱ्याला आपली उत्पादने खपवायला बघतोय. सौ बातमी एक बात, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या .मग बघा शेतकरी खर्च करायला घाबरत नाही ,त्याला शासनाच्या भिकेची गरज रहाणार नाही.
खूप छान... शेतीला आशा जुगाडाची खूप गरज आहे..
खुप उपयोगी खुरपणी यंत्र आहे एक व्यक्ती दिवसभर १ एकरभर खुरपणी करु शकतो ते आपल्या कामावर ती अवलंबून आहे स्व अनुभव.त्यासाठी जमीन नरम हवी.
फोन नं. द्या.
भाऊ आता असाच एक व्हिडीओ.4 5 इंच गावातात चालवातना करा मी लगेच घेतो
चांगले.आहे.भाऊ.
*किती बी करा बैल जोडी शिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा*
Xx
❤ok
💯 ✅
खरं आहे भाऊ
पण हे सांगा तुम्ही की छोटे शेतकरी यांना बैल जोडी वागवने परवडत नाही
आणि भाड्याने जोडी भेटत नाही टेमावर
आमच्या भागात बैल जोड्या कमी आहे व मजुरी ही जास्त घेतात
आणि कामगिरी वेळेवर होत ही नाही
@@sanketsonar3141ka parvadat nahi baila. Apan khana sodun dila ka... Kuthe hi aaspas charun anla tari pot bharel bailancha. Ani tumhi ghya tar jodi. To sarw niyojan karto... Fakt apali icha pahije... Mi swata medical dukan ahe. Pan tri baila palto... Tractor pan astana
एकदम मस्त आहे भाऊ
No 1 mama ❤
फार छान पण हरळ, केना, मोठे गवत याच काय
Badiya.....
जमिन कडक झाली तर चालेल का हे यंत्र
किती दिवसात येणारे यंत्र
दोन यंत्र पाठवा पत्ता भूपेंद्र सरग शिसुदिया नगर आर्णी ता. आर्णी जी. यवतमाळ
Kena duhhi uchlun dhuryavar takawa lagto bhau
भाऊ आमच्याकडे वर्ष भर माती ओली आणी गवत असते ..त्यावर हे उपयोग होईल का
कुठून भेटणार हे
चांगले यंत्र आहे
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
चांगला पर्याय शोधला भाऊ
त्या शेतात तन नाही भाऊ जास्त जास्त तन असेल तिथे प्रगोग करून दाखवायला पाहिजे असा
याने हुई, वेले गवत ,काँग्रेस गवत ,मोठे गवत, निघणे शक्यच नाही भाऊ.खान्देशातील शेतात तणात पिक सुध्दा दिसत नाही. दाट तण असते त्याला नोंदवण्याचा पर्याय नसतो.हे सर्व प्रयोग पाक (जास्त तण नसलेले)शेतातच करुन दाखवतात.थोडक्यात काय तर आज काल जो तो शेतकऱ्याला आपली उत्पादने खपवायला बघतोय.
सौ बातमी एक बात, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या .मग बघा शेतकरी खर्च करायला घाबरत नाही ,त्याला शासनाच्या भिकेची गरज रहाणार नाही.
निघतय तन मी वापरलय
पुन्हा धार कशी लावायची. 2 किंवा 3 blade अंतरावर कमी अधिक होणारे बसवले तर मोठे गवत सहज निघेल
कठीण जागेत खुरपणी होईल का
Cycle driver 1no
माती मोकळी आहे सर ती धनक्याच पाऊस झाल्यावर कींवा चार पाच दिवस चांगला पाऊस झाल्यावर जमिन रीपीट होते तेव्हा नाही जमणार बहुतेक
चाळीसगाव तालुक्यात भेटेल का
Chan ahe
मुरमाड जमीनीत चालले का
चालते
पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याला भेटेल का
गाव कोनते पुने किती दिवस लागतील
घरी पण करू शकतो
पावसाने नंतर माती घट्ट होते तेंव्हा सपाट जागेच गवत निघते का?
जिथे ज्यास्त तन असेल ते काढून दाखवा
Nice bhau
Kithe tan jast aahe te kadun dakhava
कुठे उपलब्ध आहे भाऊ कळवा
Price kiti aahe
Kitane p ka padenga
किती दिवसात भेटेल हे
I required it
जास्त चिखल असेल तर होईल का
Best
Chan..
किती च आहे हे यंत्र
Kam urkayala bare kambarela tras nahi hot
ओल्या मातीमध्ये वापरू शकतो का ?
आपल्याला आयडिया मिळाली यातच समाधान व्यक्त करा.चुकीची कमेंट करणाऱ्याला ती पण माहित नव्हती.😂
लहान गोटे असलेल्या जमिनी साठी किंवा माळरान साठी जमेल काय
शेतकऱ्याला बैला शिवाय पर्याय नाही
❤
१नंबर आहे
20गुंठे वाले पाठव तो
आर भाऊ तू तन काढतो का नुसती माती हलवतो.
भाऊ तीन हंगाम झाले वापरतो आम्ही
तुमचे मत काय आहे या बद्दल
नवीन गोष्टीही स्वीकारल्या पाहिजेत मित्रांनो...
Kallya ranat chalte fakt
Tan ,matlab
Kharpat ko tan bolte hai .tan nashak ,kharpatvar nashak Aisa.
@@govindraomali4356 kharpat matlab?
Kheto me hum dhan ugate Hain aur dhan me Jo gavat hota hai usko bolate hai tan
@@govindraomali4356 ab ,gavat ,matlab mei ne eak marathi dukaan wale se pocha ,bola matlab Ghaas, grass
Hamare yaha ghas ko gavat boate hai, aur ghas gavat hum bailo aur gay aur bhaiso ke liye ugate hai.
Mobile number kuthe aahe
Gawat nahi nivval naraj mati
Tumchya shetat kahich gavt nhi tumhi davran pn kele
Zameen narm huna isko
लवळा केनी गवतासाठी याचा काही उपयोग नाही
आहो डवरच हानायच त्या सारखच आहे ते