सोयाबीन कापूस अनुदान जमा | महायुती सरकारने शब्द पाळला | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #soybean #cotton #devendrafadanvis #eknathshinde #mahayuti #ajitpawar #dnyaneshwarkharatpatil #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #vijaywadettiwar #dhananjaymundhe
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 415

  • @संगमटेलर्सकोळनूर
    @संगमटेलर्सकोळनूर 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    कुठे जमा झाले ९०% शेतकरी नाही म्हणतात ( लातूर जळकोट)

    • @rajendrakale2266
      @rajendrakale2266 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @nochance3914
      @nochance3914 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jyana bhetate te youtube var wel waya ghalat nahi.
      Chup bastat.

    • @ganeshnandklshrmule2603
      @ganeshnandklshrmule2603 54 นาทีที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर बोललो या सरकारकडे फक्त लाडकी बहिणीसाठी पैसे आहेत

  • @santoshkpatil-m6e
    @santoshkpatil-m6e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    भाऊ नाही आले बऱ्याच शेतकऱ्यांना. फक्त काही शेतकऱ्यांना कापसाचे आलेत.
    उगाच सरकार चा बोलबाला नका करू.
    सोयाबीन कापूस अनुदान च्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा लावली

    • @sakhaharibodkhe8711
      @sakhaharibodkhe8711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पैसे जमा झाले नाही सर अजून

    • @anilkapse4382
      @anilkapse4382 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरे आहे

  • @riteshsakhare4064
    @riteshsakhare4064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    सरकार ची पैसै टाकायची बटण बोगस आहे का काल पासुन पैसे जमा नाही झाले वारे डी. बी. टी

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 32 นาทีที่ผ่านมา

      हो ना 😊

  • @dipakingalerkm673
    @dipakingalerkm673 3 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    ज्ञानेश्वर खरात पाटील आपण सरकारचे प्रवक्ते कधीपासून बनलात ?

    • @suniltidke550
      @suniltidke550 54 นาทีที่ผ่านมา

      प्रेशर आले ka भाऊंवर

  • @yogeshbharambe9889
    @yogeshbharambe9889 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एकाचे च नाही तर पूर्ण गावाचे पैसे आले नाहीत.. मग आता कृषी सहाय्यक झोपले की शेतकरी कळतच नाही...

  • @pavanchopade8883
    @pavanchopade8883 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    पैसे कुठे जमा झाली आहे भाऊ तुमच्या खात्यात जमा झाले का कमेंट मध्ये नक्की सांगा

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      नाही झाले जमा लोणार ता.

    • @SuryakantNagargoje
      @SuryakantNagargoje 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ajun jama nahi jhale re Mitra

    • @jaganmunde2814
      @jaganmunde2814 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कधीपर्यंत जमा होईल

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      नाही झाले.

    • @vaibhavkombe3137
      @vaibhavkombe3137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सरकार पण तेल आयात करात आहे काय घंटा भाव वाढलं

  • @Shri9930
    @Shri9930 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    कोणाचेच आले नाहीत MH26

  • @संगमटेलर्सकोळनूर
    @संगमटेलर्सकोळनूर 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    या गोष्टी ला केवळ आपल्या गावचा कृषी सहायक जबाबदार आहे, कारण त्याने शेतकऱ्यांचे हमीपत्र व आधार कार्ड घेऊन शेतकरयांची केवायसी केली नाही आणि वर यादी पाठवली नाही, आपापल्या गावचा कृषी सहायक जिथे दिसेल तिथेच... बाकी सांगायची गरज नाही 😂😂😂

  • @SachinChaugule-i3q
    @SachinChaugule-i3q ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वेळ आली फसव्या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांनी त्याची जागा दाखविण्याची अरे यार नाही आले हो पाटील

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कापसाचे अनुदान दिले सोयाबीनचे काय झाले

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पैसे जमा झाले नाही सर अजून

  • @shaikhmaksud656
    @shaikhmaksud656 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भाऊ कर्ज माफी झाली पाहिजे सरकार चे प्रवक्ते बनू नका आणि 90 टक्के लोकांना पैसे आले नाहीत अजून

    • @suniltidke550
      @suniltidke550 50 นาทีที่ผ่านมา

      खरात पाटील pn खरीदले गेले as दिसत आहे... सरकार सर्व काहि kru shkte he tumich bolt होते bi बियाणं खते औषधं कीटकनाशक याचं भाव कसे वाढते

  • @SandipRajankar-lf1pz
    @SandipRajankar-lf1pz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    2023 रब्बी हरबरा पोस्ट हार्वेस्टिंग विमा कधी मिळणार

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    GM सोयाबीन परवानगी पाहिजे तुम्ही व्हिडीओ बनवून शेतकऱ्यांत सतर्क करा

  • @shankarsable3750
    @shankarsable3750 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आम्हाला नाही आले भाऊ अजून पैसे

  • @Vidyadharshelke
    @Vidyadharshelke 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पूर्ण लातूर जिल्हा पैसे आले नाहीत

    • @sachinmelgire3036
      @sachinmelgire3036 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Vidyadharshelke ho sir amche pan ale nahit

    • @adityadeshmukh9011
      @adityadeshmukh9011 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      लातूर च काय 95 टक्के महाराष्टातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत

    • @SuryakantNagargoje
      @SuryakantNagargoje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Vidyadharshelke bhava ajun parbhani jilhache pan 1 hi jama jhale nahit re

    • @sachinmelgire3036
      @sachinmelgire3036 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@adityadeshmukh9011 labadach amntran jevlyashivay khar nahi sir

  • @MarotiPalode-y8l
    @MarotiPalode-y8l ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब माझे नाव तर नाही पण अनेक शेतकरी यांचे जी यादी तयार केली आहे अनेक शेतकरी यांचे नांव नाही त्यांना काय लाभ निवडणूक जवळपास आल्या मुळे आपल्या विचार बदलेला वाटतो अहो जे शेतकरी या अनुदानापासून वंचित नांदेड च्या कार्यक्रमापासून आपली विचारसरणी बदलत चालली

  • @amoljadhao8996
    @amoljadhao8996 57 นาทีที่ผ่านมา +3

    भाऊ 5000 हजार रुपये दिल बराबर आहे त्याचान शेतकऱ्याची कर्ज कमी होत काय त्याचा साठी कर्ज माफी झालीच पाहिजे सिंदे सरकार तुम जर कर्ज माफी केली तर तुमची सरकार येईल

  • @harunpathan-lw8og
    @harunpathan-lw8og 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कर्ज माफी च काय झाला सर. होणार का नाहीं.

  • @BanduMahanur-md2sh
    @BanduMahanur-md2sh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आयात धोरण पूर्णपणे नाकारले पाहिजे........कुठल्याही शेतकर्‍यांचा मला आयात करून नये.....भाव आपोआप वाढतील

  • @SarthakKharat-h8k
    @SarthakKharat-h8k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्हाला कापसाची भेटली सोयाबीनचे नाही भेटली सोयाबीन तुला भेटले काय म्हणून शासनाकडून एवढं तू आला

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आम्हाला नाही आले अमरावती जिल्हा

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे भावा कोणाचेच आले नाहीरे

  • @Poco-f1x
    @Poco-f1x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरकार निवळ बनवाबनवी करत आहे. दिशा भूल करत आहे.शेतकऱ्याची केवळ थटा करत आहे. भाऊ साहेब

    • @anilkapse4382
      @anilkapse4382 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रत्याकाचे.फक्त.50%च.आले.ह्या.वर.विष्लेशण.करा

  • @sharaddeshmukh2126
    @sharaddeshmukh2126 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चिखली तालुखा कोणालाच आले नाही आजून, ह्या सरकार कडे पैसेचे नाहीत ,नुसतं बटन दाबलं पैसे काही मिळाले नाही शेतकऱ्यांना

  • @swapnilchavan5685
    @swapnilchavan5685 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोणाच्याच खात्यावर आले नाहीत

  • @pandurangkende4199
    @pandurangkende4199 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Fek sangu nako ajun anudaan jama zale nahi dharashiv

  • @ganeshundal7925
    @ganeshundal7925 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पैसे आलेच नाहीत वाशिम जिल्हा...

    • @RavindraYeotkar-c3u
      @RavindraYeotkar-c3u ชั่วโมงที่ผ่านมา

      पैसे आलेच नाही

  • @VilasAlandkar
    @VilasAlandkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांना फेकु बातम्या करु नका अनुदान दिलेका आपल्या खांद्यावर जमा केलेकी

  • @anilkapse4382
    @anilkapse4382 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय चालले नाही पैसे विषयी सर्व बोगस बनवाबनवी चा खेळ चालू आहे

  • @naushadmohammad5124
    @naushadmohammad5124 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आले नाहि पैसे अजुन

  • @amitsshinde164
    @amitsshinde164 2 นาทีที่ผ่านมา +1

    लातूर जिल्ह्यात कोणाचे पैसे आले आहेत याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दया,
    पण मला अजून काही पैसे आले नाहीत.😂😂

  • @KailasGaikwad-pg3lr
    @KailasGaikwad-pg3lr 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कापसाचे ₹1300 आलीत सोयाबीनचे बाकी आहेत कशामुळे असतील बाकी यादीत नाव आलं होतं

    • @ganurathod4234
      @ganurathod4234 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@KailasGaikwad-pg3lr Tumi kyc Kel hoti ka

  • @ShaikhTanvirShaikhJamir
    @ShaikhTanvirShaikhJamir 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आले नाही भाऊ बुलढाणा जिल्हा आहे आमचा, कागद देऊन, डिड महीना झाला

  • @shivajibodkhe5165
    @shivajibodkhe5165 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तेल वाढलं सोयाबीन भाव कूठे वाढल

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटीलसाहेब, खरं तर शेतकऱ्यांना स्थानिक केंद्र योग्य पैसे देत नाहीत..त्यांना पक्क्या पावतीवर खरेदी करण्यासाठी आंदोलन करा..मगच शेतकऱ्यांना हमी भावाच्या आसपास भाव मिळेल..कच्च्या पावत्या बंद झाल्या पाहिजेत.

  • @ak.youtubers9674
    @ak.youtubers9674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमरावती जिल्ह्यात कोणाचेही पैसे जमा झाले नाही. या पूर्वी तारीख पे तारीख चालू होती आत्ता नवीन काय सांगणार काय माहित कृपया या बाबत काही माहिती असेल तर सांगावे 🙏

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    25000 Ch Nuksan 5000 Aanudan Ware Srkar 1Kivntl Mdhay 1500 Rupay Bhavkmi

  • @yogeshpise8750
    @yogeshpise8750 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Buldhana district shegaon che konachech ale nahit

  • @prakashdahatre11
    @prakashdahatre11 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंत्री, खासदार,आमदार, सरकारी कर्मचारी यांचे पगारात 50% कपात केली तर सगळ गणीत बरोबर होतं

  • @dhirajpatil704
    @dhirajpatil704 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला अजून मिळाले नाहीत, 10,000 मध्ये तीन एकर शेत सोंगणी होते

  • @Depak078
    @Depak078 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nahi aale aajun.. Government upkar nahi karat... Soyabean cha bhav pahun thevale aahe... Bhav dya garaj nahi sarkari bheek chi... Tu bjp join kar baki kahi nako karu 😂😂

  • @swapnilthakare6715
    @swapnilthakare6715 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yavatmal pandharakawada pm kisanche hafte regular miltat pn ajun paryant soyabean anudan mala milale nahi kay he sarkar khot bola rehtun bola

  • @vinayakpatil7685
    @vinayakpatil7685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bhava tu aata mahayuticha pra vakta vatat aahes

  • @MaheshYadav-cw3li
    @MaheshYadav-cw3li 49 นาทีที่ผ่านมา +2

    पाटील manage केले वाटते

  • @virathpawar9639
    @virathpawar9639 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    99%lokanna peashy Aly nhi tu mi video kadun lokana chuthy banwa

  • @ganeshgandge-p8v
    @ganeshgandge-p8v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कागदी मेळ आणि हाती केळ या सरकारला ही मन पूर्णपणे लागू होत आहे

  • @PURUSHOTTAMSONAR-s4t
    @PURUSHOTTAMSONAR-s4t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरात युतीकडून आपणास खोका मिळाला वाटत

  • @parmeshwarchavare9183
    @parmeshwarchavare9183 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचे सोयाबीनचे आले नाही

  • @vaibhavdandge7100
    @vaibhavdandge7100 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aamche nhi aale bhau aajun

  • @SharadPatil-bm2hi
    @SharadPatil-bm2hi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मालेगाव तालुका अद्याप कुणालाच अनुदान मिळाले नाही

  • @Maheshkarde-f5m
    @Maheshkarde-f5m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जीएम सोयाबीन बियाणे वापरायला परवानगी द्या

    • @shubhamjanokar6121
      @shubhamjanokar6121 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gm soyabean परवानगी पाहिजे हे शेतकऱ्यांना समजत नाही

  • @HaridasKankale-cp1dq
    @HaridasKankale-cp1dq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आले नाही अजुन

  • @ज्ञानविज्ञान-प3झ
    @ज्ञानविज्ञान-प3झ 13 นาทีที่ผ่านมา

    जमा झाले नाहीत. आणि kyc ची गरज नाही म्हणत होते पण kyc compulsory आहे. Pm kisan चा ज्यांना हप्ता येतो त्यांना गरज नाही असं म्हणत होते पण ते साफ खोटं आहे.

  • @djjadhav5683
    @djjadhav5683 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाही आले आजून

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 47 นาทีที่ผ่านมา

    हे बघा जे बोलले ते पैसे आलेले नाही ते हेक्टरी म्हटले होते त्याप्रमाणे आले नाही आमच्या गावामध्ये प्रत्येकाला चार-चार हजार आले तुम्ही त्यांना असा प्रश्न पडावा तुम्ही नक्की 4000 कशाचे दिले त्याचा उलगडा पण शेतकऱ्यांना समजून सांगावा की सोयाबीनचे दिल हे कपाशीचे थांबवले

  • @sumitmane2102
    @sumitmane2102 9 นาทีที่ผ่านมา

    कोणाच्या खात्यावर जमा झाले तुमच्या खात्यात जमा झाले का साहेब सोलापूर जिल्हा मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अजून

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 25 นาทีที่ผ่านมา

    शेतकरी सोयाबीन घालत आहे शेतकऱ्या पासले सोयाबीन पार झाल्यानंतर भाव वाढून काही फायदा होणार नाही शेतकऱ्याचा मग विधानसभेला फटका बसणार नाही

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 7 นาทีที่ผ่านมา

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही 2023चा. मिळणार का नाही मेसेज करा

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरयांचया खात्यात पैसे न जाता 50खोकयाकडेच वर्ग झाले असून, गावात एका ही शेतकर्‍यांच्या बॅंकेत पैसे आले नाहीत..! 😂😂😂😂😂

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 12 นาทีที่ผ่านมา

    एकही रुपया आला नाही kyc होऊन आहे एक तर सामाईक क्षेत्र नाही पोस्ट पेमेंट बैकेत आधार सिडिंग आहे

  • @बालाजीरेकुनगे
    @बालाजीरेकुनगे 41 นาทีที่ผ่านมา

    आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत तरी बोलावं कुठे पैसे टाकले एक रुपया जमा झाला नाही तुम्हाला त्याची यूट्यूब चे पैसे जमा झाले असतील शेतकऱ्याच्या हातात तर

  • @omprasadkhillare4159
    @omprasadkhillare4159 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhau paise ale nahi Washim district che

  • @Somanath-u4y
    @Somanath-u4y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ₹2 लाख वरील कर्जमाफीचे काय झाले

  • @GopalThakare-s9u
    @GopalThakare-s9u 28 นาทีที่ผ่านมา

    भाऊ माझा पीक पेरा. Csc केंद्र वर सोयघोषणा पत्र भरल होत आणि अनुदान मिळालं नाही पिक पेर्यावर नोंद झाली नाही काय करावं

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसे काय अडकले काय रस्त्यामध्ये

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade ชั่วโมงที่ผ่านมา

    भैया शेतक-यांना काय सोयाबीनचे अजुन पैसे आले नाहीत.नुसता बोलबाला करुन चालत नाही अगोदर खरंखोटं तपासूनच बोलताना केला पाहिजे

  • @संगमटेलर्सकोळनूर
    @संगमटेलर्सकोळनूर 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या कृषी सहायकाने कालच ई -केवायसी करण्यासाठी गावची शेतकऱ्यांची यादी CSC centre कडे दिली आहे , याच्या आगोदर हमीपत्र लिहून, आधार कार्ड घेतले होते त्यावर काहीच काम केले नव्हते. जिल्हा लातूर तालुका जळकोट . कृषी सहायकावर प्रशासनाचा काहीच धाक नाही राहीला..

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या जवळ एकच उपाय आहे हे सरकार पाडा तरच सोयाबीन ला भाव मिळेल आणी शेतकरी जगेल नाही पाहिजे आम्हाला अच्छे दिन आम्हाला पाहिजे आमचे जुने दिवस जून ते सोन

  • @hanumorale6586
    @hanumorale6586 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकऱ्याची जी थट्टा या सरकारने लावली आहे ह्याचें परिणाम विधान सभेला नक्की दिसतील.... अनुदान कोणाला मिळाले नाही आणि राहिला भवाच विषय तर सोयाबीन ला भाव काय देताय वारे वा सरकार 🙏🙏🙏

  • @nishantade6967
    @nishantade6967 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील साहेब 1.55 hector soyabean ला 54 रू अनुदान मिळालं हे पण कौतुकास्पद च म्हणावं लागेल.
    शासनाचे खूप खूप आभार

  • @nikhilpund7830
    @nikhilpund7830 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kyc करून ही पैसै आले नाही.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैसे आले नाही सोयाबीन आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे तुमच्या सरकार कोणत्याही पक्षाचे असो फडणवीस यांनी पाच वर्षे पूर्वी मागितला होता सहा हजार रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करू नका भाव मिळाला पाहिजे सोयाबीन ऊस कापूस तूर हरभरा कांदा आणि इतर कर्ज माफी संपूर्ण

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केवायसी केलेली आहे पैसे जमा झाले नाही

  • @govindjadhav581
    @govindjadhav581 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधार कार्ड आणी फॉम वरचे नाव् सेम नाही म्हणून 1 गांवातील 90 टक्के शेतकरी वगळण्यात आले फक्त बोलबच्चन चालू आहे

  • @sharadhkankale2756
    @sharadhkankale2756 ชั่วโมงที่ผ่านมา

    Payasealenahit🎉epikpahanikeliahe🎉pmnmochalabathisahe🎉saravkagadpatraokahet🎉darapurtaluka🎉amaravotijila

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊचा ब्रैंड झालाआता,भाऊ निघाले आता उत्तर हिमालयावर स्वार व्हायला😅

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जसे 7 वेतन आयोग लागू होतो महागाई मुळे,हिच महागाई शेतकरयला पन लागू होते..म्हणून त्या प्रमाणात भाव द्यायला पजिजे सपुर्न शेती पिकाला

  • @shamjaiswal
    @shamjaiswal 12 นาทีที่ผ่านมา

    मी वर्धा जिल्हातील आर्वी तहसील मधील शेतकरी आहे मला अजून पर्यंत अनुदान आले नाही

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आली नाही भाऊ अजून पैसे

  • @gopaldhanore4217
    @gopaldhanore4217 ชั่วโมงที่ผ่านมา

    बुलढाणा जिल्ह्यात पण पैसे आले नाहीत .भाऊ .कोणते बटण दाबले साहेबांनी.

  • @parmeshwarmisal3726
    @parmeshwarmisal3726 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    jyala पैसे आले नाही त्याने वाट पाहु नाही कारण ते पैसे महायुति चाy अकौडला gele

  • @gauravdeshmukh2633
    @gauravdeshmukh2633 30 นาทีที่ผ่านมา

    भाऊ माझ्याकडे १हेक्टरशेत आहे पन माझ्या खात्यात ३७०० रू च आले हे काही कळाले ना ही

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी अदानी शेतकऱ्यांना लुटणार मग ते तूट तुटपुंजी सरकार भरपाई करणार.. मोडानि पॅटर्न

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे भाऊ जमा च झाले नाही

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नुकसान भरपाई सोयाबीन कापुस ची आहे तेचतेच सांगु नये पैसे कधी पङणार किती पङले
    शेतकरी हुशार आहे भाव सरकार ने कमी केले

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 ชั่วโมงที่ผ่านมา

    इम्पोर्ट ड्युटी लावायचा अगोदरच तेलाचा भाव का वाढला? तेल भांडारजप्तकरा?

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्जमाफीचे बोला ना

  • @shrinivaspawar
    @shrinivaspawar ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड जिल्हा अनुदान कधी जमा होनर का,योनर नाही तर ते सांग नाहीतर उगाच डोक्याला ताप कारु नाकं नाही तर ते बुला,खा

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर भाऊ सोयाबीन ला सद्या भाव 3000 ते 3500 पर्यंत मिळत आहे

  • @asaramnalaghe3903
    @asaramnalaghe3903 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैसे जमानाही झाले तर त्यासाठी काय ऊपाय सांगना बाकीचा फापटपसारा कशाला सांगायचा तो सर्वांच्या तोंडपाठ आहे

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्ज माफी च काय होणार सर

  • @kailashmortule7866
    @kailashmortule7866 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर लोकांच्या कमेंट्स वर थोडं लक्ष द्या लोकं काय म्हणतात रिप्लाय द्यायला शीका

  • @saudagarghule264
    @saudagarghule264 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जमा झाले नाहीत पैसे

    • @anilkapse4382
      @anilkapse4382 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे आहे

  • @pralhadrathodrathod9736
    @pralhadrathodrathod9736 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ मला 2 हेक्टर ला 6200 रू. मिळाले हेक्टरी 5000 प्रमाणे 2 हेक्टरला 10000 हजार मिळायला पाहिजे होते.

  • @santoshadode4677
    @santoshadode4677 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृषी मंत्र्यांच्या मतदार संघातून सोयाबीन कापूस अनुदान जमा झाले नाही

  • @aakkapawara5777
    @aakkapawara5777 18 นาทีที่ผ่านมา

    आम्हाला पैसे आले नाही ता. धडगांव जिल्हा नंदुरबार

  • @aakkapawara5777
    @aakkapawara5777 18 นาทีที่ผ่านมา

    आम्हाला पैसे आले नाही ता. धडगांव जिल्हा नंदुरबार

  • @GANESHNagre-ph4un
    @GANESHNagre-ph4un ชั่วโมงที่ผ่านมา

    Doc एक्स्पोर्टला 20%insentive dya म्हणावं