..आणि मोदी-शहांचा प्लॅन फिस्कटला ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 650

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba หลายเดือนก่อน +117

    एकही कठोर शब्द न वापरता नेमक्या शब्दांनी केलेली बिन पाण्याची हजामत

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 หลายเดือนก่อน

      सई बात हैं

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +120

    अतिशय योग्य बरोबर बोललात. भाजप टरबूजने मिंधे ला फितूर करून महाराष्ट्रशी गददारीच केली आहे हे.मराठी माणूस मुंबई कर अजिबात विसरला नाही.

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 หลายเดือนก่อน +29

    पत्रकारिता तुम्ही जिवंत ठेवली आहे!
    खूप खूप धन्यवाद!

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 หลายเดือนก่อน +191

    साहेब तुमचे विश्लेषण खूप चागंले आहे आता भाजप पक्ष दोन गुजराती चालवत आहे

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 หลายเดือนก่อน

      आणि तुझा काॅंग्रस पक्ष एक गांधी घराणे चालवत आहे. तुला तिथ शेटाचीही किमत नाही

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 19 วันที่ผ่านมา

      पोखरकर सर एकच भिती आहे जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होऊ नये.या अडीच वर्षाच्या घटनाबाह्य सरकारवर जनता अतिशय चिडलेली आणि संतापलेले आहे.भाजपाचं पानिपत शंभर टक्के महाराष्ट्रातील जनता करणारच आहे.पण हे भाजपाचे पाताळयंत्री मोदी/शाह हे पैश्यांचा मोठ्या प्रमाणात वायर करणार किंवा ईव्हीएम घोटाळा करुन निवडणूक जिंकण्याची शक्यता नाकारत येणार नाही.निवडणूक आयोग हा पुर्ण मोदी/शाह यांचे इशाऱ्यावर काम करत आहे.एकच तीव्र इच्छा आहे जे सर्वानाच झालं ते महाराष्ट्रात होऊ नये.यांचा भरवसा नाही हे काय करतील.डय शिवराय 🙏
      जय भीम🙏 जय संविधान 👏

  • @MohanBomgane-lz6iu
    @MohanBomgane-lz6iu หลายเดือนก่อน +118

    अतिशय सुंदर खरं विश्लेषण

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 หลายเดือนก่อน +70

    रंगा बिल्ला & गैंग पार्टी चा खेळ खल्लास होणार व जेल ची हवा खाणार .अतिशय परखड सुंदर वर्णन पोखरकर सर 🙏🏻.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 หลายเดือนก่อน +121

    आम्ही सर तयारच आहोत , काय करायचे ते करून दाखवणार आहेच .
    महाराष्ट्रा काय आहे ?

    • @pradiptodankar3872
      @pradiptodankar3872 หลายเดือนก่อน

      हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे दोन गुजरात्याना आणी अंध भक्तांना महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्राचा पाणीदार पणा एकजुटीने दाखवून देवू या.

    • @rameshchakre7421
      @rameshchakre7421 หลายเดือนก่อน

      ईव्हीएम बंद केल्याशिवाय भाजप हटणार नाही

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 หลายเดือนก่อน +36

    सत्ता आणि सत्तेतुन पैसा हेच राजकारनाचा भाग झाला आहे.प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्ट्राचार यामुळे सामान्य जनतेला मनस्ताप होत आहे.खुप छान विश्लेषण ,पोखरकर सर

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 หลายเดือนก่อน +291

    आता मोदी शहा यांची कहाणी संपली. 😂😂😂😂😂

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 หลายเดือนก่อน

      Hjail madhe taka sutaraman sakat electoral bond madhun feku cha bhrstachar expose jhala

    • @Prakash-fj2nn
      @Prakash-fj2nn หลายเดือนก่อน

      Sampali nasel tar sampwayachi aahe.elle. comission kutre banala aahe.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz หลายเดือนก่อน +22

    शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर... इतका अन्याय होतोय..
    पाहून खूप दुःख होतंय.....
    महाराष्ट्र सज्ज आहे... परंतु ईव्हीएम कुठे बंद आहे..🙏🙏🏼🙏🏽

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha หลายเดือนก่อน +75

    हरियाणात सत्ता बदल होईल असं आज तरी वाटतं आहे...तिथं कॉन्ग्रेस व मित्र पक्ष जर सत्तेत निवडून आल्यास महाराष्ट्रात त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे...

  • @SNDT33
    @SNDT33 หลายเดือนก่อน +23

    सर तुम्ही अगदी परखड, स्वछ आणी वास्तवला धरून बोलता यातून खूप काही शिकायला भेटते

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr หลายเดือนก่อน +58

    या npusk सरकार चे चार दिवस राहिलेत सर याची जागा जनता नक्की दाखवतील यात खात्री आहे सर नंबर एक चे लुटारू आहेत हे सत्य आहे सर. कदाचित हे सरकार राज्याला अडाणी कडे गहाण टाकली आहे सरळ दिसत आहे.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle หลายเดือนก่อน +75

    कोडगेपणाचा कळस झालाय..सर...!!!
    असा किळसवाणा प्रकार या अगोदर कुणीही पाहिला नव्हता...!!!
    जय संविधान...!!!

  • @DrBRMaske
    @DrBRMaske หลายเดือนก่อน +77

    महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v หลายเดือนก่อน +231

    महाराष्ट्र वाट पहात आहे, ती , विधानसभेच्या निवडणुकांची.

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 หลายเดือนก่อน +13

      नुसती वाटत च नका बघू तर प्रत्यक्ष अंमलात आणा.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 หลายเดือนก่อน +29

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 หลายเดือนก่อน +76

    यांच असच चालु राहील तर भविष्यात भाजपा हा देशात एक पक्ष होता अस म्हणण्याची वेळ येईल .

  • @dnyaneshwarkhune9033
    @dnyaneshwarkhune9033 หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्राने ट्रेलर तर लोकसभेला दाखवलीयचं पूर्ण सिनेमा विधान सभा निवडणुकीत नक्की दिसेल

  • @babanpalande9648
    @babanpalande9648 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण . पोखरकर साहेब अभिव्यक्तीमतवाला सलाम. साहेब आपण आपलीपतरकारीता अशिच चालु ठेवा

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 หลายเดือนก่อน +77

    अंधभक्ताचा महिन्याचा कार्यक्रम
    1. शेठनी दिलेल्या 15 लाखाच्या व्याजाची बॅंक पासबुक मध्ये नोंद करून घेणे
    2. फुकटच्या 5 किलो धान्यासाठी रांगेत उभे राहणे
    3. लाडक्या बहीणीला अन् बायकोला जुमलेबाज योजनेसाठी रांगेत उभे ठेवणे
    सौजन्य - मिंधे टोळी, मस्तवाल भटजी, चायवाले चाचा (जुमलेबाज / वसुलीबाज) एवम रंगा बिल्ला नौटंकीबाज मंच

    • @जयभारत-ह8ड
      @जयभारत-ह8ड หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 หลายเดือนก่อน +1

      Sundar ideas, far vichar purvak mandale mat,,,

  • @NandkumarSarode
    @NandkumarSarode หลายเดือนก่อน +1

    अतिशय सडेतोड वास्तव, आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण! पोखरकरजी आपल्या विश्लेषणाचा प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहावा आणि ऐकवासा असतो. 👌☝️👍🙏

  • @tanajinarute
    @tanajinarute หลายเดือนก่อน +24

    फकीर प्रचंड अहंकारी व्यक्ती आहे.

    • @azharsheikh-rt6fs
      @azharsheikh-rt6fs หลายเดือนก่อน

      Ek nunbercha bhamta aahe feku😆😅😁😑😶

  • @sardarkarle2929
    @sardarkarle2929 หลายเดือนก่อน +43

    आशिष शेलार राजकारण सोडणार होते ना? अजूनही शब्द पूर्ण करण्याची ईच्छा दिसत नाही. त्यांच्या पार्श्वभावर लाथ घालून राजकारणातून त्यांची हकालपट्टी करायला हवी.

    • @dilippatil8989
      @dilippatil8989 หลายเดือนก่อน

      Gu khau shelar kashala amdarki sodna. Amdarki sodun kay bayko porana kay bhadyavar denar?

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 หลายเดือนก่อน

      दो

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांना TH-cam च्या माध्यमातून जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद Thank you Abhivyakti 🎉🎉
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @ramraopatil2515
    @ramraopatil2515 หลายเดือนก่อน +1

    आपले अतिशय सोप्या शब्दात ,सुरेख विश्लेशन अभिनंदन 👌🙏

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 หลายเดือนก่อน +2

    सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏❤

  • @snehaghadi8884
    @snehaghadi8884 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर सर जय महाराष्ट्र

  • @bhanudaskorade9943
    @bhanudaskorade9943 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या हितासाठी वास्तव समोर आणणाऱ्या विचारवंत. आपणास धन्यवाद!

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o หลายเดือนก่อน +1

    तुमच विश्लेषण एकदम संयमी आणि खुप छान ❤

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 หลายเดือนก่อน +2

    साहेब आपले विश्लेषण अगदी रास्त आहे. आम्ही वाटच बघतोय यांची वाट लावण्याची.

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त विश्लेषण👌👍👍सलाम आपल्या निर्भिड पञकारितेला👏

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 หลายเดือนก่อน +13

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर.हरयाना बोले तो किसान, जवान और पहिलवान

  • @pandurangdalvi2464
    @pandurangdalvi2464 หลายเดือนก่อน

    सर, आपल्यासारखा निर्भीड पत्रकाराला भगवा सलाम!.. 🙏

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 หลายเดือนก่อน

    अगदी बरोब्बर तुमच. मराठी जनता वाट बगते वाट लावायची

  • @sunilsurve4932
    @sunilsurve4932 หลายเดือนก่อน +23

    साहेब , ही भविष वाणी खरी ठरेल. निवडणूक पुढेनको ठकळायला.

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 หลายเดือนก่อน +1

    छान विषलेस्शन sir आपण satye sangitlye..aplye Abhinandan.. आपल्या चांनेलच्ये सुद्धा मनापासून अभिनंदन..

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 หลายเดือนก่อน +3

    परखड विचार , कठोर शब्द किती मुलायमपणे वापरतात पोखरकर साहेब 👍

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 หลายเดือนก่อน

    रवींद्र सर, खूप छान विश्लेषण.अतिशय
    संयमाने बोलघेवड्यांचे पितळ उघडे केले केलेत त्याबद्दल अभिनंदन आणि आभार.keep it up.

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुमचे विश्लेषण अचूक आहे. निरिक्षण बरोबर आहे, नरेटिव्ह हा शब्द भाजप, टरबुज्या ने प्रचलित केला.

  • @kedar3099
    @kedar3099 หลายเดือนก่อน +17

    जे लोक राजकीय लोकांकडूनही पैसे घेतात ते खरे लोकशाहीचे मारेकरी आहेत. त्यांच्याविषयी ही कधीतरी बोलल पाहिजे

  • @KailasWagh-b7y
    @KailasWagh-b7y หลายเดือนก่อน +34

    नोकरी देवू शकत नाही म्हणून त्यांना अशा लाडकी बहिण योजना सारखी योजना आणाव्या लागत आहेत.

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल หลายเดือนก่อน +21

    आपला देश 11 वर्ष पासून गर्तेत गेला आहे
    सामाजिक आणि आर्थिक आणि विदेश निती मध्ये 😮😮😮😮😢😢😮😮😮😮😮😮😮

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi หลายเดือนก่อน +42

    कोर्ट मैं जज बीजेपी आरएसएस से जुड़ा न हो वरना बदलापुर स्कूल चाइल्ड पोर्नोग्राफी स्कैंडल पूरा खेल ही पलट जायेगा इस बात का खयाल प्रोस्क्यूशन,महा विकास आघाड़ी को रखना चाहिए सारी आरएसएस बीजेपी के स्कूलों की जांच करनी चाहिए यह बहुत बड़ा स्कैंडल हो सकता है 💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 หลายเดือนก่อน +2

      सिर्फ संघी स्कूलो की ही जाॅच क्यों ? रेशिमबाग स्थित कार्यालय की ही जाॅच हो . ताकी मामला जडसेही खतम हो .

    • @sherlocknaik
      @sherlocknaik หลายเดือนก่อน

      ​@@RaviArankar1240 ब्रीज भूषण, हाथ रस ..... के साथ एक न्याय होना चाहिये

  • @27197
    @27197 หลายเดือนก่อน +3

    आपल्या कार्याला सलाम पोखरकर सर

  • @ShitalGaikwad-br3qu
    @ShitalGaikwad-br3qu หลายเดือนก่อน +1

    खुप छान विश्लेषण सर

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 หลายเดือนก่อน +13

    Saras article.
    Ya Nalayak Gujrat lobby la Mumbai saathi Pot Dukhi aahe.
    Tya saathi yai Nalayak lok aaple Maharashtra che mansa chi khachi karan karat aahe.
    Marathi mansa ni Ya lokala Changala Dhada Shikavala Paije.
    Namaste sirji.
    Jai Maharashtra.

  • @opq5474
    @opq5474 หลายเดือนก่อน +150

    देशांतर्गत सभांनाच फक्त पैसे देऊन नव्हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जयघोष करण्यास सुध्दा पैसे देऊन भाडोत्री जमा केले जातात.

    • @aaichyahatachjewan2859
      @aaichyahatachjewan2859 หลายเดือนก่อน +6

      Ho khar ahe te👌

    • @marotihate2546
      @marotihate2546 หลายเดือนก่อน

      परदेशात सुद्धा मोदी मोदी अस😅ा जल्लोष करण्या करिता मोदी परदेशात पैसे वाटून भाडोत्री प्रशंसक गोळा करत असावे.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 หลายเดือนก่อน +4

      खुर्ची जाईल तेव्हा खरजेलं हडकुळं कुत्र देखील ह्याच्यावर पाय उचलण्यात स्वतःचा अवमान समजेल .

    • @navalmahajan696
      @navalmahajan696 หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे.

    • @nayanapradhan5762
      @nayanapradhan5762 หลายเดือนก่อน +1

      Very true

  • @yashwantkamble558
    @yashwantkamble558 หลายเดือนก่อน

    मोजक्या शब्दांत खूप चांगले विश्लेषण,

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 หลายเดือนก่อน +4

    *खरं आहे पोखरकर साहेब मोदी शहा यांच्या जास्तीत जास्त सभा भाजपने घ्याव्यात अर्थात धमक असेल तर!*

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o หลายเดือนก่อน +1

    दोन गुजराती महाराष्ट्र हातात घ्यायला बघत आहेत पण ते शक्य नाही मराठी माणूस यांना धडा शिकवला शिवाय राहणार नाही जय मराठी

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मनापासून आभार धन्यवाद कपटी कलंकित राजकारणी कमळी बाय चे आजब कारोबार

  • @vijaybedare2521
    @vijaybedare2521 หลายเดือนก่อน +12

    सर आपण बीजेपी चा विचार खालच्या बाजूला गेला आहे हे लक्षात आणून दिले आहे महाराष्ट्र राज्य विचार वसंताचा आहे

  • @pradipsawant5246
    @pradipsawant5246 หลายเดือนก่อน

    नेहमप्रमाणे अत्यंत मार्मिक विश्लेषण !!

  • @azizgouri1506
    @azizgouri1506 หลายเดือนก่อน

    Very nice interpretation.....khub chaan

  • @ShashiRedekar-rg3nz
    @ShashiRedekar-rg3nz หลายเดือนก่อน +47

    इलेक्ट्रॉल बॉण्ड चा पैसा ह्या साठीच वापलारा जातो

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +14

    सत्ते साठी अतिशय गलिच्छ राजकारण करून पक्ष संपवायचं नीच कपटी राजकारण भाजप सतत करत आहे.

  • @pandurangsatpute65
    @pandurangsatpute65 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण 🙏🙏

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 หลายเดือนก่อน +13

    काही करुन निवडणुका पूढे ढकलण्याची यशस्वी झाले मुंबई विद्यापीठात सिनेट च्या निकाला मुळे कळलं

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b หลายเดือนก่อน

    रविंद्र पोखरकर. तुम्ही व वागळे एकदम शुद्ध व खरी माहिती देता या बद्दल आपणास धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @DrAshani
    @DrAshani หลายเดือนก่อน +68

    यावेळी उद्धव ठाकरे यांना लोकानी भरभरून मतदान करायला हवे.. 😊
    खूप मजा येईल 😅

    • @anagha27
      @anagha27 หลายเดือนก่อน +1

      Shared Pawar seat detil ka

    • @sherlocknaik
      @sherlocknaik หลายเดือนก่อน +1

      ​@@anagha27 2019 ला मुख्यमंत्री पद दिले जे मित्रपक्ष देवू शकला नाही...😅

    • @anagha27
      @anagha27 หลายเดือนก่อน

      @@sherlocknaik faar motha tyag kela upkar kele .....ho ki nahi........mag ata seats nahi denar na???? 😊

    • @ams28911
      @ams28911 หลายเดือนก่อน

      ​@@anagha27Jasa tyag tarbuj ne kela Mindhe sathi, to deil ka seat ata

    • @anagha27
      @anagha27 หลายเดือนก่อน

      @@ams28911 ata kasa ??? Tumhi tech boltay je mi bolat aahe...tarbuj ani shared Pawar samech aahet.👍

  • @balasahebkamble3346
    @balasahebkamble3346 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार, आपण खूपच मौलिक विचार व्यक्त केला आहात. मी सहमत आहे तुमच्या मताशी.👌👍🙏

  • @ShubhashSurwade
    @ShubhashSurwade หลายเดือนก่อน

    तुमचे विचार अणि सगळं ,, वक्तृत्व खूपच छान

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 หลายเดือนก่อน

    सर जय महाराष्ट्र.सर‌ आपण जे सांगितले पैसे देऊन सभांना गर्दी जमवणे याच्या वर एका गोष्टीची आठवण झाली.एखादा शायर ज्या वेळेस नविन एखादी शायरी लिहितो ते ऐकवण्या साठी दुसर्यांना बळच चहा पाजतो व आपली शायरी ऐकवतो अगदी तसेच या भाजप वाल्यांचं चाल्यं.जय महाराष्ट्र.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोब्बर वश्लेषणं, छान video, असे व्हिडिओ तुम्ही बनवता की, शेवटी subscribe करा म्हणण्याची गरज सुद्धा नाही ते आपोआपच होईल

  • @vishnuvahile735
    @vishnuvahile735 หลายเดือนก่อน

    सर, आपले राजकीय समीक्षण अतिशय सुक्ष्म व अभ्यासू आणि अचूक आहे. अतिशय सभ्य भाषेत विरोधकांच्या अंगावरील कापडाच्या चिंध्या लिलया करून टाकत आहात.
    आपल्या माहिती मध्ये 100%सत्यता जाणवते.माडणी अंत्यंत आकर्षक आहे.आम्हाला वस्तूनिष्ठ माहिती सहज उपलब्ध होते.आपणास धन्यवाद.......

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 หลายเดือนก่อน +13

    रामकृष्ण हरी.वाजवा तुतारी

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 หลายเดือนก่อน

      अंधभक्ताड ज्ञान सर्वतोपरी

  • @anandingole8669
    @anandingole8669 หลายเดือนก่อน +6

    Sir Abhivekti he tumache chanal khup aawdte.

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux หลายเดือนก่อน +2

    साहेब यांचे दिवस भरले आहेत फक्त आघाडी.

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 19 วันที่ผ่านมา

    खरच तुमचे भाषण परिवर्तन लोकशाहिचे नेहमी असते.

  • @mahadeosherkhane4517
    @mahadeosherkhane4517 หลายเดือนก่อน

    सटीक विश्लेशन,वाचकाच्या मनातील विचार म्हणजेच अभिव्यक्ती!!धन्यवाद सर.

  • @MarotiNimbalkar
    @MarotiNimbalkar หลายเดือนก่อน

    पोखरकर साहेब जय महाराष्ट्र🎉

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 หลายเดือนก่อน

    अचूक विश्लेषण आणि परखड मांडणी. धन्यवाद सर 🙏

  • @ashokkardile
    @ashokkardile หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण आणि योग्य माहिती देत आहात आपण लोकांना योग्य माहिती मिळात ‌आहे..

  • @ShantaramCharapale
    @ShantaramCharapale หลายเดือนก่อน +11

    सर कृपया या दोन माकडांचे चेहरे दाखवू नका मी बऱ्याच वेळा विनंती केली आहे, माझी तळपायाची मस्तकात जाते

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c หลายเดือนก่อน +36

    आदरणीय मोदी यांनी झारखंडमध्ये त्या सरकारने चालू केलेल्या लाडकी बहना ही रेवडी योजना म्हणून टीका केली आहे मात्र महाराष्ट्रात या योजनेची पाठराखण केली आहे.अशी दुटप्पी भूमिका देशाचे पंतप्रधान कसे काय घेऊ शकतात.

  • @nitinammaldar1605
    @nitinammaldar1605 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचे व्हिडिओ वास्तववादी व खरेपणवर तसेच निपक्षपाती असतात. मला ते मनाला खूप भावतात. असेच वास्तववादी व्हिडिओ बनवत जा व जनतेला या राहू केतू यांच्यापासून सावध करत रहा.

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 หลายเดือนก่อน

    आपण खूप जनजागृती करत आहेत.धन्यवाद.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 หลายเดือนก่อน +7

    पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांची देशात हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार चालू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विधानसभा निवडणूक जिंकणार.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 หลายเดือนก่อน +61

    बीजेपी चा विकास फक्त kyc व बैंक अकॉउंट आधार link करने हाच आहे.
    व रेशन घेणे 😄😄✅

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 หลายเดือนก่อน +1

      झेरॉक्सकाढणे ह्या बँकेतून त्या बँकेत जाने खाती उघडणे तोंडाला फेस येऊ पर्यंत पळवणे 🤣🤣🤣🤣🤣

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 หลายเดือนก่อน

      @@shobhapatil6811 👍🏻✅🤣🤣

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 หลายเดือนก่อน +63

    राज्य भीकेला लावून टाकल भारतीय जनता पार्टीचे नाव जरी ऐकले संताप अनावर होतो

  • @Jaishankar12345
    @Jaishankar12345 หลายเดือนก่อน +7

    हरियाणाची जनता भाजपला निवडणूकीत आपटण्याची वाटच बघत आहे.

  • @vilasmaske7463
    @vilasmaske7463 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचं संपूर्ण व्हिडीओ अगदी मन लावून ऐकतो खूप छान सर

  • @ashapatil3789
    @ashapatil3789 หลายเดือนก่อน +20

    भाजीपाला धडा शिकवणे गरजेचे आहे आणि तो शिकवलाच पाहिजे...विनेश फोगाट जिंदाबाद...😊😊

    • @chandrakantborate5335
      @chandrakantborate5335 หลายเดือนก่อน +1

      विनेश फोगाट ऐन्शी हजार मतांनी विजयी होतील

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi หลายเดือนก่อน +31

    विनेश फोगाट के साथ,देश के साथ जो मोदी बीजेपी आरएसएस ने गद्दारी की इसके लिए ना सिर्फ हरियाणा बल्कि पूरे देश में बीजेपी आरएसएस की गद्दारी का गुस्सा हैं और जनता बीजेपी आरएसएस को सबक जरूर सिखाएगी 🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +4

      किसान को बहुत सताया है सरकार ने.

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 หลายเดือนก่อน

    परखड आणि स्पष्ट विचार. एक नंबर.

  • @premasclasses350
    @premasclasses350 หลายเดือนก่อน

    बिग फुटलं शेवटी.मस्त झाल.,😊

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 หลายเดือนก่อน

    Perfect विश्लेषण

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 หลายเดือนก่อน +40

    मोदी,,शहांनीभाजपा केंव्हाच संपवली आहे।भाजपा वाचवन्याची संघ,मोहन भागवत जीवतोडून प्रयत्न करत आहे।मोदीशहा संपतील कींवा भाजपा, संघ संपेल हे काळच ठरविल।

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 หลายเดือนก่อน

    सर, तुमचे मनपूर्वक अभिनंदन

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 หลายเดือนก่อน +1

    वातावरण निवडणूकीस कि भाजपला अस त्या आयुक्ताला म्हणायच असेल. महाराष्ट्र म्हणजे काश्मीर मणिपूर नाही.

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน

    गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा आवाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 หลายเดือนก่อน +1

    मी प्रधान सेवक पासून सुरू झालेली यात्रा मी परमेश्वर पर्यंत पोचते, तेव्हा माज शिगेला पोहोचला आहे हे स्पष्ट आहे!
    जनता जनार्दन आहे आणि असल्या मी मी करणाऱ्या चिल्लर माजोरड्यांना अद्दल घडविणार!

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 หลายเดือนก่อน +18

    हरयाणा.तो. गयो.काश्मीर.तो.चले.गया.महारष्ट्र.तर.बोलले. बोलले.बस.झालं.

  • @mangalapatil7563
    @mangalapatil7563 หลายเดือนก่อน

    सर आपण आपलं विश्लेषण एकदम परखड मांडतात खूप छान

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d หลายเดือนก่อน +362

    नुसतं भाजपचं नाव ऐकलं तरी डोकं उठतय. महाराष्ट्र भिकेला लावला आहे यांने

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 หลายเดือนก่อน +20

      मनातले भाऊ

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 หลายเดือนก่อน +21

      पेशवा फडणवीस .

    • @Rushikeshp123
      @Rushikeshp123 หลายเดือนก่อน +9

      Same👍👍✅✅

    • @ajaysuruawanshi5877
      @ajaysuruawanshi5877 หลายเดือนก่อน +13

      अगदी मनातलं बोलले भावा

    • @dnyandeovarpe5604
      @dnyandeovarpe5604 หลายเดือนก่อน +4

      Excellent everything Sirji

  • @prasadpatange2316
    @prasadpatange2316 หลายเดือนก่อน

    विश्लेषण अगदी करेक्ट आणि बरोबर आहे.हे कीहीही म्हणजे काहीही करू शकतात हे महाराष्ट्रातील जणतेला याची जाणिव झाली आहे.

  • @anisattar4848
    @anisattar4848 หลายเดือนก่อน

    एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @sanjaywadyekar5283
    @sanjaywadyekar5283 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण!

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate หลายเดือนก่อน

    Jaibhim jaishivray sir.