आज पर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडिओ.... अगदी माझ्या मनातलं बोललात... शेतकऱ्यांनो जगाचा पोशिंदा होणें सोडा... तुम्हीच काय चांगुलपणाचा ठेका घेतला काय... स्वार्थी व्हा... स्वतःच अस्तित्व ठीकवण्यासाठी... कुटुंबासाठी, आणि शेतीला भांडवलदारांच्या घशा पासून वाचवण्यासाठी.....🙏🙏🙏🙏
Very good. खूप मना पासून पोटतिडकने बोलता माऊली तुम्ही . तुमच्या सारखा एक जरी असला ना तरी नक्की च बदल घडू शकतो. तो बदल नक्कीच तुम्ही घडवणार याची खात्री आहे.
खरात साहेब तुम्ही बोलतात एकदम बरोबर सत्य आहे पण शेतकरी नाईलाज असतो व शेती करतो शेतकऱ्यांनी एक ठरवायला पाहिजे का जेवढं आपल्याला लागेल तेवढेच पिकवा त्याशिवाय हे बाकीचे टवाळखोर शेतीवर येणार नाही
दादा मला तर वाटत शेतकऱ्याने गहू ज्वारी खाण्यपूरता पिकवा बाकी जमीन पडीक रहुद्या महशी गाई घ्या दूध विका.कोंबडी पालन करा. शेळी पालन करा पण जमीन परवडत नाही म्हणून विकू नका,❤❤❤❤❤
कमीत कमी ५ वर्ष दुष्काळ पडला पाहिजे व शेतकऱ्याला फक्त स्वतः खायला पुरेल एवढंच पिकल पाहिजे सर्व जगात ही परिस्थिती यायला हवी १०० रू देवून ही एक किलो गहू किंवा धान्य मिळायला नाही पाहिजे माग हे राजकारणी इतर लोकांना काय खाऊ घालतील
एकदम बरोबर मग काय हे लोक पैसे दळून खाणार काय.... शेतकरी ने एक वर्ष आपले धान्य विकायला नाही पाहिजे तेव्हा कळेल हे हायफाय दाखवणारे अर्ध वट शिक्षलेले शहरात राहणारे लोकांना.....अहो थोड्या दिवसांनी कोणालाच खायलाही मिळणार नाही...
हि खरी शेतकऱ्याची वास्तविक परिस्थिती फक्त तुम्ही मांडली पाटील.शेतकरी सोडून सगळे शेतकऱ्याच्या भरोषावर पैसे कमावतात. सगळे व्यापारी GST शेतकऱ्यांकडून वसूल करतात.
यांना हुशार करून करून खूप लोकांचे दिवस वाया गेले.है लोक सगळे कळत असून जेव्हा इलाज करायची वेळ येते त्या वेळेस जातीवर मतदान देतात,पैशावर मतदान देतात,काहीही करतात.नोटा चे बटण सुद्धा दबायची इच्छा होत नाही यांची.केवळ जात जात जात करतात.मग या सगळ्या समस्या कश्या सुटतील.?
छान विडिओ, धन्यवाद. शुभेच्छा. शेतकरी ह्याला आपला माल विकताना किंमत ठरवता येत नाही. व्यपारी सांगेल तो भाव. त्यामुळे नुकसान होतंय. शेतकऱ्यांनी माल बाजारात न आणता व्यापारी बांधावर येऊ द्या. माल विकेना cold storage मध्ये ठेवा, योग्य भाव आला तरच विका. तरीही विकेना तर माल फॅक्टरीत जाऊ द्या, तेथे powder, paste, sauce बनवा आणि तो माल MRP लावून विका. नुकसान नाही. माल बाजारात येईना की घेणारा झक्कत सांगेल तो भाव देईल. शेवटी जगायचं असेल तर खाध्य हवं. अहो ऊस लावला तरी कारखाना कारकून टोळी पाठविताना, वजनात मारतात, ट्रकवाला आणि टोळी अंतर जास्त म्हणून पैसे घेतात. उसाला हमी भाव आहे तो सरकार ठरवत तस सगळ्या पिकाला हमीभाव फिक्स व्हावा वा माल शेतात असताना व्यापारी बांधावर यावा असं व्हायला हवं. त्यासाठी काय करूया.?
अडिच लाख सबस्क्राईब मधील दोन लाख जरी बदले तरी व्हिडिओ चे सार्थक झाले म्हणून समजा, पण खरात सर तुम्ही आणि मी आपण जे पिक पेरतो तेच पेरायचे कारण सोयाबीन कापूस पुढील वर्षी पेरा कमी होऊन भावात प्रचंड प्रमाणात वाढ होईल,जो पर्यंत तुम्ही तुमच्या शेती पिकात बदल करत नाही,तो पर्यंत आम्ही पण सोयाबीन कापूस तुरी वर ठाम राहणार😂😅😂😅😅😅😅😅😅😂
सर कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही कारण सरकारनं भांडवलदारांना जवळ केले आहे त्यामुळे भांडवलदारांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्याला मारले जात आहे याशिवाय आपल्याला राजकारणाची खाज मोठी आहे त्यामुळे सतरंज्या उचलायला आपणच पुढे असतो परिणामी शेती विकणे हाच पर्याय राहतो
व्यापारी वृत्तीचे लोकांचे गोडावुन स्वस्त शेतमाल खरेदी करून भरले जात आहेत व त्यापासुन प्रक्रिया केलेले धान्य,खाद्यतेल मध्यमवर्गीय ग्राहकांना महागात विकले जात आहे तो जगात सर्वात श्रीमंत होत आहे व त्याचे मुळे गरीब होणारे त्याचा अभिमान बाळगत आहेत.
पाटील तुम्ही योग्य असेल मार्गदर्शन केले आहे परत हे बहुजन शेतकऱ्यांच्या पत्नी पडेल का तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन अत्यंत उपयोगी आहे सामान्य शेतकऱ्यांनी सगळ्या पिकात याच्यात बदल केला पाहिजे आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला हवे खरात पाटील साहेब आभारी आहोत करवीर कोल्हापूरहून बोलतो
सर ते तर परवडते नाही पण तो शेतकरी मजूरांचे तो भिकारी सारखा विनवण्या करतो की कामाला या पण तरी तो येत नाही हि खुप मोठी शोकांतिका आहे याच्यावर व्हिडिओ तयार करून राजकारणी लोकांचे डोळे उघडले पाहिजे
होय हे एकदम बरोबर हीच सध्याचा वास्तव आहे .मी बीड चा शेतकरी होतो पण आत्ता कर्ज बाजारी मुळे विकून पुणे गाठावे लागले मित्रांनो खूप वाईट वेळ आणली आहे या सरकारी धोरणाने.
दादा तुम्ही योग्य सांगत आहात शेतकरी स्वतःचा विचार करत नाही , एक वर्ष शेती पिकवला थांबवली पाहिजे मग आणू दया सरकारने बाहेरून, अस पण शेती करून तोट्याताच शेती करत आहोत आपण, ज्याच्या जीवावर संपूर्ण अर्थवाव्यास्था त्याचाच वापर होत आहे.🙏
Ma kharat saheb jalna yethe 23 24 che thibak che alele anudan falotpadan sanchalak pune yanni labhachi bab sanguine watap stop kele kay murky pana ahe ya babat paha
मला तर वाटते महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात सामान्य शेतकर्याचा मुलगा शेतकऱ्यांने तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो त्याला आमदार म्हणून विधानसभेत पाठवले पाहिजे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो
Perfect facts. Every farmer is working in his farm with family for all merchants ( Retail and Holesale ) and Industrialist. All profit they're earning. There's no suitable profit to farmer.Day by day farmer is becoming poor and others are becoming richest. And important jock is that these other person are calling to farmer SHETAKARI RAJA.
शेतकरी फक्त इतर लोक पोसायच काम करत आहे खर वास्तव माडल भाऊ
आज पर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडिओ.... अगदी माझ्या मनातलं बोललात... शेतकऱ्यांनो जगाचा पोशिंदा होणें सोडा... तुम्हीच काय चांगुलपणाचा ठेका घेतला काय... स्वार्थी व्हा... स्वतःच अस्तित्व ठीकवण्यासाठी... कुटुंबासाठी, आणि शेतीला भांडवलदारांच्या घशा पासून वाचवण्यासाठी.....🙏🙏🙏🙏
खरोखर,ज्ञानेश्वर पाटील आपण शेतकऱ्याचे व शेती वेवसायाचे विदारक पण सत्य व वास्तव चित्र उभे केलात. धन्यवाद
Very good. खूप मना पासून पोटतिडकने बोलता माऊली तुम्ही . तुमच्या सारखा एक जरी असला ना तरी नक्की च बदल घडू शकतो. तो बदल नक्कीच तुम्ही घडवणार याची खात्री आहे.
खर आहे दादा निर्सग,शेत मालाचा भाव, शासनाचे धोरण,मजुर व बियाणे औषध वाले यांच्या पासुन काही वाचल तर शेतकरी 😢
अगदी बरोबर आहे.हे वास्तव आहे, शेतकरी शोषण होत आहे.
पाटील साहेब अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
सर्व शेतकर्यांनी याचा गंभीर पणे विचार करावा। आपल्या कळकळीबद्दल धन्यवाद
आमच्यात 600रू रोजगार आहे
आणि मी 3एकर चा मालक असून कामाला जातो
खरं वास्तव आहे
बरोबर आहे दादा ❤❤
मंजुर शेतकरयांना व्याजाने पैसे देतो साहेब येवढे वाइट दिवस आले आहेत शेतकरयावर
तुम्ही जे बोलता ते सत्य आहे. खरं सांगतो.मी माझ्या शेतात कामाला येणाऱ्या कामगारांकडून पैसे व्याजाने घेतलेले आहेत.
मला वाटलं मीच आहे का तसा शेतकरी. मजुरा जवळून व्याजाने पैसे घेणारा. पण सगळीकडे तशीच परिस्तिथी आहे. 🙏🙏👍असो...
मी सुद्धा रोजमजुरी करणाऱ्या एका बाई कडून व्याजाने पैसे घेतले होते.माझ्याकडे 6एकर बागायती शेती असून सुद्धा.नांदेड
सत्य परिस्थिती
मग तुम्ही पन शेती भाड्याने देउन मजूरी करा ना
सध्याच्या खर्चाच्या मानाने सोयाबीन परवडत नाही.
खरात साहेब तुम्ही बोलतात एकदम बरोबर सत्य आहे पण शेतकरी नाईलाज असतो व शेती करतो शेतकऱ्यांनी एक ठरवायला पाहिजे का जेवढं आपल्याला लागेल तेवढेच पिकवा त्याशिवाय हे बाकीचे टवाळखोर शेतीवर येणार नाही
100 % वास्तव मांडले आहे भाऊ धन्यवाद
❤
खुप चांगला व सत्य वास्तव मांडले
धन्यवाद पाटील
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्याला पण असा विचार केला पाहिजे धन्यवाद सर आपला शेतकरी मित्र
बरोबर आहे
शंभर टक्के बरोबर आहे ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यांनी वेगळ्या पिकाचा पर्याय घेतला पाहिजे
एकदम बरोबर भाऊ जेमतेम खर्च मध्यम उत्पन्न हा मंत्र शेतकर्यांनी अंगीकारला पाहिजे
अगदी सत्य परिस्तिथी मांडली भाऊ शेतकऱ्याची
अगदी सुंदर विचार मांडले
एकदम बरोबर आहे माऊली
बरोबर आहे खरात पाटील
Chhan Sir, barobar bolat aahat tumhi..👍
एकदम बरोबर बोलले भाऊ धन्यवाद
दादा मला तर वाटत शेतकऱ्याने गहू ज्वारी खाण्यपूरता पिकवा बाकी जमीन पडीक रहुद्या महशी गाई घ्या दूध विका.कोंबडी पालन करा. शेळी पालन करा पण जमीन परवडत नाही म्हणून विकू नका,❤❤❤❤❤
हे सगळं बरोबर आहे.
Sir khup changli mahiti dili
😂 Shetkari sudrat nahi
देशाच्या उभारणीत शेतकरी आणि शेतमजूर कामगार हा महत्त्वाचा घटक आहे याचा फक्त वापर उद्योजक व्यापारी वर्गाने केला
कमीत कमी ५ वर्ष दुष्काळ पडला पाहिजे व शेतकऱ्याला फक्त स्वतः खायला पुरेल एवढंच पिकल पाहिजे सर्व जगात ही परिस्थिती यायला हवी १०० रू देवून ही एक किलो गहू किंवा धान्य मिळायला नाही पाहिजे माग हे राजकारणी इतर लोकांना काय खाऊ घालतील
एकदम बरोबर मग काय हे लोक पैसे दळून खाणार काय.... शेतकरी ने एक वर्ष आपले धान्य विकायला नाही पाहिजे तेव्हा कळेल हे हायफाय दाखवणारे अर्ध वट शिक्षलेले शहरात राहणारे लोकांना.....अहो थोड्या दिवसांनी कोणालाच खायलाही मिळणार नाही...
एकदम बरोबर
अतिशय योग्य विश्लेषण
जोपर्यंत शेतकरी बांधव या राजकीय पुढार्याच्या सतरंज्या उचलणे😂 बंद करत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार
हि खरी शेतकऱ्याची वास्तविक परिस्थिती फक्त तुम्ही मांडली पाटील.शेतकरी सोडून सगळे शेतकऱ्याच्या भरोषावर पैसे कमावतात. सगळे व्यापारी GST शेतकऱ्यांकडून वसूल करतात.
यांना हुशार करून करून खूप लोकांचे दिवस वाया गेले.है लोक सगळे कळत असून जेव्हा इलाज करायची वेळ येते त्या वेळेस जातीवर मतदान देतात,पैशावर मतदान देतात,काहीही करतात.नोटा चे बटण सुद्धा दबायची इच्छा होत नाही यांची.केवळ जात जात जात करतात.मग या सगळ्या समस्या कश्या सुटतील.?
अगदी बरोबर.... शंभर रुपये साठी पाच वर्षे वाया घालवत असतात
बरोबर आहे 🙏🙏
शेतकरी प्रतीनीधी तूमच्यासारखे सरकार मध्ये असन आवश्यक आहे।
Yes you are right🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 बरोबर बोललात ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही धन्यवाद आभार 👌👌
माझ्या शेता शेजारी तीन शेतमजूर प्रत्येकी एक एकर प्रमाणे तीन एकर शेती खरेदी केली
छान विडिओ, धन्यवाद. शुभेच्छा. शेतकरी ह्याला आपला माल विकताना किंमत ठरवता येत नाही. व्यपारी सांगेल तो भाव. त्यामुळे नुकसान होतंय. शेतकऱ्यांनी माल बाजारात न आणता व्यापारी बांधावर येऊ द्या. माल विकेना cold storage मध्ये ठेवा, योग्य भाव आला तरच विका. तरीही विकेना तर माल फॅक्टरीत जाऊ द्या, तेथे powder, paste, sauce बनवा आणि तो माल MRP लावून विका. नुकसान नाही. माल बाजारात येईना की घेणारा झक्कत सांगेल तो भाव देईल. शेवटी जगायचं असेल तर खाध्य हवं. अहो ऊस लावला तरी कारखाना कारकून टोळी पाठविताना, वजनात मारतात, ट्रकवाला आणि टोळी अंतर जास्त म्हणून पैसे घेतात. उसाला हमी भाव आहे तो सरकार ठरवत तस सगळ्या पिकाला हमीभाव फिक्स व्हावा वा माल शेतात असताना व्यापारी बांधावर यावा असं व्हायला हवं. त्यासाठी काय करूया.?
ही एकदम सत्य गोष्ट आहे दादा आपल्या शेतामध्ये येणारा मजूर आपल्यापेक्षा श्रीमंत आहे
एकदम बरोबर दादा 😢
भाजपाा सरकारकडे फक्त शेतमालाचे भाव पाडने एवढा एकच कार्यक्रम आहे
शेतकऱ्यांनी युनियन केली पाहिजे , आणि म्हणलं पाहिजे झुकादो दुनिया कदमोमे💪जय जवान जय किसान
अडिच लाख सबस्क्राईब मधील दोन लाख जरी बदले तरी व्हिडिओ चे सार्थक झाले म्हणून समजा, पण खरात सर तुम्ही आणि मी आपण जे पिक पेरतो तेच पेरायचे कारण सोयाबीन कापूस पुढील वर्षी पेरा कमी होऊन भावात प्रचंड प्रमाणात वाढ होईल,जो पर्यंत तुम्ही तुमच्या शेती पिकात बदल करत नाही,तो पर्यंत आम्ही पण सोयाबीन कापूस तुरी वर ठाम राहणार😂😅😂😅😅😅😅😅😅😂
सायब एकच नम्बर सला ईपरसति खर आहे शेतकरी ची
100% खर आहे शेतकऱ्याचा फक्त वापर चालू आहे केव्हा उघडतील शेतकऱ्यांचे डोळे याला कारण शेतकऱ्याची एकजूट नाही शेतकरी हा पक्षा पक्षात विभागला गेला आहे
अगदी बरोबर आहे
Well said.... Bhayaan Vaatav aahe he
आपण छान एक नंबरचा माल बाजारात नेतो व्यापारी माल घेतो, दर तोच ठरवतो पैसे आपल्या हातात देतो, फार अवघड अवस्था, भाऊ आपणास धयवाद
वास्तव अगदी खरे
आदि योग्य माहीती दिली याबदल धन्यवाद।
सर कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही कारण सरकारनं भांडवलदारांना जवळ केले आहे त्यामुळे भांडवलदारांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्याला मारले जात आहे याशिवाय आपल्याला राजकारणाची खाज मोठी आहे त्यामुळे सतरंज्या उचलायला आपणच पुढे असतो परिणामी शेती विकणे हाच पर्याय राहतो
एकदम बरोबर आहे 😢😢
बहुवर्षायु तुर् पेरा , कीडी साठी मीठ (15 लीटर पानी व 75 ग्राम खडेमीठ )फ़वारा , सबाजी गायकवाड ची शेती बघा ,
वालून्ज , अहमदनगर ।
Good information sir
त्याची ठोकुन घेतली जाते चांगलीच ऐकदम बरोबर बोललात पाटील सर
व्यापारी वृत्तीचे लोकांचे गोडावुन स्वस्त शेतमाल खरेदी करून भरले जात आहेत व त्यापासुन प्रक्रिया केलेले धान्य,खाद्यतेल मध्यमवर्गीय ग्राहकांना महागात विकले जात आहे तो जगात सर्वात श्रीमंत होत आहे व त्याचे मुळे गरीब होणारे त्याचा अभिमान बाळगत आहेत.
Your statement is right
Khup chaan dada mi pn Aaj yach vishyanvr vichar karat hoto Ani purn calculation kart hoto.survat pasan pn kahi ch nahi urat nahi ahe dada sheti madhe.
Salute to you
Nuste jamin price vadun kay karayeche
Excellent
शेतकरी सध्या सर्वात मोठा सच्चा समाजसेवक झालेला आहे
सर खूप चांगल आहे
पाटील तुम्ही योग्य असेल मार्गदर्शन केले आहे परत हे बहुजन शेतकऱ्यांच्या पत्नी पडेल का तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन अत्यंत उपयोगी आहे सामान्य शेतकऱ्यांनी सगळ्या पिकात याच्यात बदल केला पाहिजे आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला हवे खरात पाटील साहेब आभारी आहोत करवीर कोल्हापूरहून बोलतो
जाग केल पाटील तुम्ही आपले आभार
सर ते तर परवडते नाही पण तो शेतकरी मजूरांचे तो भिकारी सारखा विनवण्या करतो की कामाला या पण तरी तो येत नाही हि खुप मोठी शोकांतिका आहे याच्यावर व्हिडिओ तयार करून राजकारणी लोकांचे डोळे उघडले पाहिजे
होय हे एकदम बरोबर हीच सध्याचा वास्तव आहे .मी बीड चा शेतकरी होतो पण आत्ता कर्ज बाजारी मुळे विकून पुणे गाठावे लागले मित्रांनो खूप वाईट वेळ आणली आहे या सरकारी धोरणाने.
Bhau tumachya sarkha dnyani shetakaty maharashtrar m adhe nahihet manuntar shetarychi halat farch vidarak aahe dhanyvad kharat bhau
काॅगेस सरकार आलं तर शेतकर्याचं कल्याण होणार आहे
आम्हीं शेतकरी कर्ज माफी साठी सरकार बदलणार बदलणार..........
अगोदर कांग्रेच होता ना शेतकऱ्यांना पाणी देण्याची वेळ आली की light कट
काँग्रेस काळात जास्तीत जास्त शेतकऱ्याने जमीन विकीली
काँग्रेस चा काळात 300 रुपये क्विंटल ने कांदे विकलेले आहे
No, congress is shameless as bjp
100% खर आहे
याला एकच उपाय सर्व शेतकरी यांनी थोडे थोडे सगळेच पीक घ्यायला पाहिजेत
बरोबर आहे, भाऊ
Good information sir 🙏
Bhau majhe 2 अकर सोयाबीन होत उतपन्न 29500 खर्च 34000रुपय कसं होणार.
Ase hot nahi bhau amhi 5 warsha pasun karto kadhi pn faydyatach asto
शेती करन मोठी चुक आहे
Saheb sheti purak udyog karto. Poultry form takla ahe te suddha parwafat nahi. Utpadakakadun cockrail 120 rs ghetle jate 400 rs kilo vikle jate. tyacha utpadan kharch 130 rs.jato kay karave.
ज्ञानेश्वर दादा मी एक 56वर्षाचा शेतकरी आहे, तू अगदी 100टक्के खर बोलतो,पण हे कोणीही मनावर घेत नाही,
Satya paristhiti bhau 🙏
यामध्ये सर्व शेतकर्यांची एकजूट पाहिजे आपला माल 1 वर्षे विकायला नाही पाहिजे. तेव्हा कळेल देशाला शेतकरी यांची किंमत
अगदी बरोबर बोललात दादा
शेतकऱ्यांना जो पर्यंत शेती मालाला योग्य भाव मिळणार तोपर्यंत शेतकरी सुधारणा होणार नाही
दादा तुम्ही योग्य सांगत आहात शेतकरी स्वतःचा विचार करत नाही , एक वर्ष शेती पिकवला थांबवली पाहिजे मग आणू दया सरकारने बाहेरून, अस पण शेती करून तोट्याताच शेती करत आहोत आपण, ज्याच्या जीवावर संपूर्ण अर्थवाव्यास्था त्याचाच वापर होत आहे.🙏
शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक तर दिवस शेतकरी सोडून सगळे उपाशी झोपले पाहीजेत. त्याशिवाय शेतकऱ्याची किंमत वाढणार नाही.
खर आहे मंजूर शेतकऱ्याला पैसे वाजान देतो
सोयाबीन ५० % कमी लागवड करा सगळे आपोआप सरळ होतील
हे सरकार शेतमालाला भाव देत नाही
200टक्के खर आहे भाऊ तुमच
Ma kharat saheb jalna yethe 23 24 che thibak che alele anudan falotpadan sanchalak pune yanni labhachi bab sanguine watap stop kele kay murky pana ahe ya babat paha
राजकारणी लोकांना पैसा पाहिजे तो शेतकरी देऊ शकत नाही देतो शेतीविषयक व्यापारी. अधिकारी
कृपया ,सुभाष शर्माजी(यवतमाळ),नडोजा नारायण रेड्डींच्या शेतीची माहिती लोकांना द्यावी...शेती कशी करतात ते त्यांनी चांगलं सांगितलंय.
शेतकरी बांधवांना सरसकट शेती संप सुरू करा घाट्यात शेती करुन जगतो संप करुन सुधा जगेल
Khup chan Jai jawan Jai kisan
असाच विडीओ दर महीन्यात एक टाकत जा भाउ.
मला तर वाटते महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात सामान्य शेतकर्याचा मुलगा शेतकऱ्यांने तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो त्याला आमदार म्हणून विधानसभेत पाठवले पाहिजे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो
Very good go ahead
शेतीच काहीच खर नाहि शेतक ऱ्यापैक्षा मजुर कीतक पट भारी आहे
Perfect facts. Every farmer is working in his farm with family for all merchants ( Retail and Holesale ) and Industrialist. All profit they're earning. There's no suitable profit to farmer.Day by day farmer is becoming poor and others are becoming richest. And important jock is that these other person are calling to farmer SHETAKARI RAJA.
शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत अशीच प्ररथीथी रहाणार
भाऊ तुम्ही आंदोलन करा मी तुमचा सोबत आहे