हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी LIVE पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 97

  • @Astroverse-21
    @Astroverse-21 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर पटियाला पैक मधे pyriproxifen+bifenthrin 10 ahe पन ओढची एक्स्ट्रा मधे pyriproxifen 10/ ahe mg ओढचि एक्स्ट्रा ची price जास्त का आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा मध्ये पायरिप्रॉक्सिफेन सोबत बायोलॉजिकल २ घटक ऍड आहे पॅकिंग वर त्याचा उल्लेख केलेला नाही.

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर मागच्या अमावस्या नंतरच्या फावरणीसोबत झेप संजीवक घेतल आणि आता खूप पातेगल आहे तर येत्या अंमावसेनंतरच्या फवारणीमध्ये कोणत संजीवक घेऊ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, जास्त पातेगळ झाली असल्यास नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली फवारावे

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर कपाशी १०० दिवसाची आहे आणि २५% बोंड आहे आणि ७५% फुल पात्या आहे
    तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 डोस झाले तर आता कोणते खत द्यावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो
      किंवा
      10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग
      किंवा
      डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे.
      खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.

  • @aniketjadhao597
    @aniketjadhao597 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sir bbf ne lagwad kelyas madhyam te bhari jamin kiti utpadan vadhu sakte kivha yeu shakte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पारंपारिक पद्धती पेक्षा BBF पद्धतीने १५ ते २० टक्के वाढ होते.

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर रब्बी तुरीचे पीक घेता येईल का आणि त्याप्रमाणे संशोधित किंवा सुधारित बियाणे आहेत का.साहेब असतील तर त्याबद्दल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीसाठी शिफारशीत जात नाही. खरीप हंगामातील जातीची शेतकरी लागवड करतात.

  • @Yash....___66470
    @Yash....___66470 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर.. सरेंडर, ओढाची extra, झेप, विसल्फ.. या ..औषधांमध्ये ..कापसाला .. काळोखी येण्याकरीता ..काय ..घ्यावे ..

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर सतत पाऊस पडत असल्याने कपाशीला अमवसे नंतरची फवारणी कशी करावी
    आमावसे नंतर शक्य नाही झाल्यास औषधांमध्ये बदल करावा का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, आमवास्या नंतर ६ ऑक्टोबर पर्यंत फवारणी शक्य न झाल्यास सरेंडर ऐवजी अळीच्या नियंत्रणासाठी मस्केट / सिंजो / व्हिटारा प्लस घ्यावे

  • @SnehalKhedkar-wx7uf
    @SnehalKhedkar-wx7uf 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माहिजळगाव ता.कर्जत जि. अ.नगर येथे दुष्काळी परिस्थिती आहे.
    पाऊस पडला नाही तर संपूर्ण वर्ष वायाला जाईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ६ - ७ ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी दुपार नंतर वादळी पाऊस पडू शकतो.

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
    @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरभऱ्याचे चांगले किंवा मर रोगास प्रतिबंधीत असे नवीन किंवा booster चे बियाने आहे का असेल तर कुठली वैराइटी आहे ते सांगा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, बूस्टर मध्ये सध्या जॅकी , विजय , दिग्विजय या जाती उपलब्ध आहे.

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, आपल्या शिफारशीनुसारची बीजप्रक्रिया हि मागच्या वर्षीचे योग्य प्रकारे साठवणूक केलेल्या बियाणाला चालेल का... कृपया कळवा.

  • @balajiyelge3621
    @balajiyelge3621 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir पेरते वेळेस खतामध्ये Riser G द्यावं की sulphur कोणते चांगले राहील

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
    @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदा रब्बीत हरभरा किंवा राजमा यापैकी कुठल्या पिकास भाव चांगला राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कुठल्याच मालाचा मार्केट भाव फिक्स नसतो, त्यामुळं या बद्दल सांगणे कठीण आहे.

  • @eknathdevsarkar7273
    @eknathdevsarkar7273 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाळदीला 13:४०:१३ सोबत मॅग्नेशिअम जमते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,झेप फावरल्याने जिथे पाते गल झाली तिथे पुन्हा पाते लागतील का सर खरोखर

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बूस्टर जाकी 9218 चे भाव काय राहतील सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी आपल्या कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 7 นาทีที่ผ่านมา

    छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @jayshrigore9037
    @jayshrigore9037 43 นาทีที่ผ่านมา

    Sir January mde perl t chalele ka harbara

  • @siddharthnarwade7015
    @siddharthnarwade7015 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Namaskar saheb. Mazi tur 100 diwsachi ahe. Sende kudle nahi khat dile nahi. Pane gundalnari ali ahe.
    Fwarni mdhe 20 20 . 0.13 wr khat sobt panda super +top-up.chi fwari kru ka v prman kiti waprawe.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, शक्य झाल्यास जमिनीतून खत द्यावे फवारणी मध्ये सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @KawaduKolhe
    @KawaduKolhe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरजी नमस्कार
    मागच्या फवारणी मध्ये झेप संजीवनी वापरले आता पातेगळ आहे
    पुढे काय करावे रजी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमसकार दादा, पाते कमी प्रमाणात असेल तर झेप पुन्हा वापरावे किंवा मध्यम पाते असल्यास रायबा किंवा भरारी घ्यावे

  • @nikhildadmal578
    @nikhildadmal578 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    टॉप अप + झेप + रायबा + सरेंडर + इमान + मस्केट किंवा ओढाची एक्स्ट्रा एकत्र फवारणी चालेल का.?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही सरेंडर + मस्केट + संजीवक गरजे नुसार घ्यावे वाढ कमी - टॉप अप , पाते कमी - झेप , मध्यम पाते रायबा या पद्धतीनं

  • @janardhanzade5023
    @janardhanzade5023 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर ट्रायकोबूस्ट आणि NPK बूस्ट रासायनिक खतसोबत मिक्स करून पेरलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @akkiraje7042
    @akkiraje7042 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    .... मी २ वर्ष झाले tricodarma ची फवारणी करत आहे हरभरा मध्ये.. मी स्प्रिंकरल १० मि चालुवून नंतर tricodarma फवारणी करतो आणि नंतर पाणी देतो, ज्या वेळेस रात्रीची पाळी असेल त्या वेळेस संध्याकाळी ६ नंतर जेवढे पाणी देणार आहे त्याच भागात फवारणी करतो...मर चे प्रमाण कमी होत आहे, तरी ही पद्धत योग्य राहिलं का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video काढतांना थोडंसं sound quality and मध्ये मध्ये खूप सार distrubance Aaj झाला तेवढा avoid Kara त्यामुळे खूप वेळा लक्ष विचलित होत हावत आज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे या पुढं लक्ष देऊ. धन्यवाद !

  • @UnmeyaPatil
    @UnmeyaPatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतऱ्यांसाठी सांगतो काबुली हरब्र्याला संपूर्ण जगात नेहमी मागणी असते.
    याचा भाव साठवला म्हणजे भाव वाढण्यासाठी शक्यता जास्त असते लक्षात ठेवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, काबुली हरबऱ्यासाठी देशी हरबऱ्यासारखे सगळीकडे बाजारपेठ उपलब्ध नाही

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरांनी सांगितल्याप्रमाणे मी खताची मात्रा देताना त्यासोबत सल्फर wdg हे एकरी दोन किलो दिले होते त्याचा फायदा म्हणजे माझं शेत हे हिरवेगार आहे,आणि आजूबाजूला जे दुसरे शेत आहेत त्यामधील कपाशी ही सर्व पिवळी पडलेली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीवर खोडावर फवारणीसाठी क्रिकेट टॉप रीडोमिल्क त्याच्यामध्ये एनपीके बुस्ट्र ती बूस्ट डीएक्सती बूस्ट डी एक्स पी बुक्स डीएक्स के बूस्ट डीएक्स एकत्र फांदीवर व खोडावर फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, फांदी मर असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ची खोड फांदयावर फवारणी करावी किंवा ट्रायकोबूस्ट व सुडोबूस्ट ची आळवणी करावी

  • @keshavwakarde2351
    @keshavwakarde2351 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आपले बियाणे व औषधी नांदेड जि मध्ये कुटे मिळते ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @umeshkhiratkar6858
    @umeshkhiratkar6858 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir,कपाशीला बोंड झाले 10,12तर आता गळफादी कापायला जमेल काय,आणि पाते गळ खूप आहे sir, काय करावे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कापूस जास्तच दाटला असेल तर अजून गळ फांदी कट करू शकता.

  • @nikhildadmal578
    @nikhildadmal578 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कापूस वाढ फुटावा भरपूर फुल पाते व हिरवी काळोखी येण्यासाठी काय फवारणी करावी.?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा द्यावी 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो
      किंवा
      10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग
      किंवा
      डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे.
      खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरेंडर+रोगर+रायबा+सुखई+बुस्ट बोर सोबत चालेल कपाशी ला फवारणी साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, रोगर सोबत बोरॉन जमणार नाही

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कापूस ड्रिचिंग 20.20.00.13 + बिग बी किती दिवसांनी लागु होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हे खत लगेच लागू होणे चालू होते

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुडो बूस्ट चालेल का हरभऱ्याला बीज प्रक्रिया करायला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही ट्रायकोबूस्ट वापरा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर 19, तरिकला सल्पर wdg आणि टॉप अप 12,61,00 अलिका फवारणी केली आहे सर अजून एकदा करावेत का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरेंडर, मस्केट, भरारी व विसल्फ सोबत बिग बी चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      चालेल दादा

  • @dilipghatol6951
    @dilipghatol6951 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर नांदेडला बुस्टरच जाकी 9218 कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @rahulkhadse6594
    @rahulkhadse6594 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    मर रोग येईल नाही यासाठी पुढे किती दिवसांनी फवारणी करावी व कोणती औषधे वापरावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सध्या जमिनीत चांगला ओलावा असल्यास ट्रायकोबूस्ट + सूडबुस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी आळवणी करावी

  • @Astroverse-21
    @Astroverse-21 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    20 20 0 13 chya drenchinh sobat npk boost dx deu ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @maulinirmal6030
    @maulinirmal6030 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीला क्रिपटाॅक्स सोबत सल्फर डब्लू जी फवारणी ला वापरू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर हरभरा पेरणी नंतर 48तासा अगोदर अमोनी फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अमोनी नाही झिलर चालेल

  • @UnmeyaPatil
    @UnmeyaPatil 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    काबुली हरबरा ची नेहमी निर्यात होते
    देशी हरबरा ची निर्यात होत नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा,,तुमच्या भागात कबुली हरबऱ्याला चांगले मार्केट भाव मिळत असेल तर पेरू शकता

  • @shetkariraja7990
    @shetkariraja7990 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ondo phavarni nantar te soyabean che bhusar janavrana charta yeil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ओंडो फवारलेल्या सोयाबीनच्या कुटाराचा चारा जनावरांना खाऊ घालू शकता, त्याचा काही वाचत परिणाम होत नाही

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुडो बूस्ट मध्ये काय आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सूडबुस्ट मध्ये सुडोमोनास आहे

  • @PrakashraoShende
    @PrakashraoShende 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir soyabeen Cha bed vr harbara lagvad keli tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मशागत करून चालेल

  • @ramzade5994
    @ramzade5994 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir soyabean chya bed var harbhara token kele tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, बेड वर हलकी मशागत करून चालेल

  • @amolkhande89
    @amolkhande89 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर केळी बागेवर व्हिडीओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, केळी व्यवस्थापनाचे जून मध्ये काही व्हिडीओ या चॅनेल वाट अपलोड केलेलं आहे ते पहा

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरीमध्ये आठ फुट अंतर आहे तर मधोमध मका टोकण केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ८ फुटामध्ये तूर डागण्याची शक्यता नसेल तर मका किंवा हरबरा लावू शकता

    • @anitashrivastav2139
      @anitashrivastav2139 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कोणिका मदे कोणते कंटेंट आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कोणिका मध्ये - Kasugamycin 5% + Copper Oxychloride 45% WP घटक आहे

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुरी मध्ये पावसाचे पाणी साचले होते तुर पिवळी पडली आहे जमीन पाणी धरणारी आहे वापसा लवकर होत नाही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या वर काही उपाय नाही

    • @vikrantkhandagle3888
      @vikrantkhandagle3888 15 นาทีที่ผ่านมา

      @@whitegoldtrust 🙏

  • @suniladhenike5973
    @suniladhenike5973 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    हरभरा पेरणी दिशा कोणती असावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, दक्षिण उत्तर दिशा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सर

    • @keshavwakarde2351
      @keshavwakarde2351 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर आपल औषधी व बियाणे नांदेड मध्ये कुटे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🙏