माझी आई गेल्यावर मी खूपच मानसिक दृष्ट्या खचले होते , माझा मुलगा मंदार याचा मित्र अमित दीक्षित याचा भाऊ जोग काकूंच्या समोरच रहातो तिथे राहून रोज 8 दिवस मी काकूंकडे माहेरपण अनुभवलं , अतिशय शालीन , प्रेमळ व्यक्तिमत्व , तीच माया अन्नातही उतरली होती , यातच सर्व आले
आपण ही फार छान क्लिप केली आहे.जोग आजी माझी मोठी बहीण आहे.आम्ही तिच्याकडे जात असतो.आणि हे सगळं अनुभवत असतो.मी तिला म्हणतो ही,की पर्यटकांशी अशी आपुलकीची वागणूक कुठे पहायला मिळत नाही. आपल्या या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा
नमस्कार मला कोकणातिल लोकांचा अनुभव आलाय माझे कुलदैवत श्रीक्षेत्र कोळेश्वर कोळथरे तेथे कोणाची ओळख नाही पण नातलगापेक्षा जास्तीच तेथील रहीवासी श्रीमहाजन यानी चार दिवस वीना मोबदला आमची व्यवस्था केली आजच्याला विसवर्षापूर्वीची गोष्ट आपल्या जोग आज्जीमुळे आठवण झाली तरी आपल्या जोग यांची हकिकत दाखविल्या बद्द्ल आपणांस धन्यवाद
आम्ही 2003 सालापासून जोग काकुं कडे जातोय. सुरवातीला रहायचो पण. खाली बसुन केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेतला आहे.उत्तम आदरातिथ्य/आपुलकी. खास कोकणी/ ब्राह्मणी जेवण..उकडीचे मोदक, बिरड्या उसळ खासच.तसेच नाश्त्याला कांदे पोहे,उप्पीट, भाजणीचे वडे एकदम मस्तच. जोग काकु म्हणजे जणु साक्षात अन्नपुर्णाच.जोग काकुंना उदंड आयुष्य मिळावे ही परमेश्वराकडे प्रार्थना
आम्ही २००८ साली गुहागर ला गेलो होतो तेव्हा पासून जोग आजींना ओळखतो, खुपच छान असतं त्यांचं आदरातिथ्य आणि मोदक ही त्यांची speciality आहे , आपल्या चॅनल ला खुप शुभेच्छा 💐💐💐
जोग आजींकडे आम्ही पण खुप वेळा जेवायला गेलो आहोत. त्यांचे मोदक उत्तम च आहेत पण फणसाचे सांदण आणि पाकातल्या पुरया याचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला आहे, अतिशय सुंदर चव आहे त्यांच्या हाताला.🙏
आज जोग काकूंच्या बद्दल माहिती पाहून आनंद वाटला त्याच्या व्यवसायाची सुरवात आमच्या पाहुणचाराने झाली,तेव्हा काका पण होते,दोघे अतिशय समाधानी वृत्तीचे,हसतमुख सेवा हेच खास वैशिष्ट्य, तेच त्यांच्या प्रगतीचे खरे गमक आहे,त्यांना खूप शुभेच्छा
वसुधा जोग पत्ता - वरचा पाट, दुर्गादेवी मंदिर जवळ गुहागर एवढ्याच पत्त्यावर आम्ही गेलो. ज्यांना विचारत गेलो त्या त्या लोकांनी बरोब्बर पत्ता दाखवला. Google वर असा पत्ता सापडला - Besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४. त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६ (72761 58316)
मी पहिलांदाच जोग आईंचा विडीयों बघत आहे त्यामुळे गुहागर चे काहीच माहित नाही पण हा विडीयों बघितला आणी सगलेजण जोग आईंनी बनवलेल्या जेवणाविषयी कौतुक केले आहे तर आम्ही सुदधा गुहागर ला नक्तीच जाऊ आणी जोग आईंनी बनवलेले जेवण ग्रहण करू पण त्यांना खुपखुप शुभेच्छा तसेच आणखिनचं भरपूर यश मिलू देत हया व्यवसायात हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌺👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍
nakki ja वसुधा जोग पत्ता - वरचा पाट, दुर्गादेवी मंदिर जवळ गुहागर एवढ्याच पत्त्यावर आम्ही गेलो ज्यांना विचारत गेलो त्या त्या लोकांनी बरोब्बर पत्ता दाखवला.Google वर असा पत्ता सापडला - besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४ त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६
आम्ही जोग आजीकडे जेवलो होतो जेव्हा गुहागर ला गेलो होतो, खूपच अप्रतिम जेवण, मोदक तर खूपच चविष्ट आणि पूर्ण जेवण च चवदार, अगदी तृप्त होतो इथे जेवून, आणि त्यांची आपुलकी तर छान
Thank you for sharing this gem. In this world of Chinese and Continental...my local cuisine is lost..I will surely plan to visit Jog Ajjis place as soon as possible
आजीनं बद्दल and त्यांच्या मोदका बद्दल माझ्या मुली कडून and सुने कडून ऐकलं होतं तुमचा video बघितला and अंदाज बांधला ह्याच त्या आजी असणार and माझा अंदाज खरा ठरला
आम्ही आत्ताच फेब्रुवारीमध्ये गुहागरला गेलो होतो तेव्हा जोग जी यांच्याकडेच जेवण नाश्ता सर्व काही केले अतिशय चविष्ट पदार्थ होते त्यात आजीचे प्रेम दिसून येत होते❤❤😊
वा खुप छान मस्त आहेत गुहागर मध्ये जोग आजीचे जेवण आजी खुप सुंदर आहेत देव त्यांना उदंड आयुष्य देवो असाच त्यांचा व्यवसाय वाढो त्यांना माझा नमस्कार विडिओ छान होता देव बरे करो ❤❤❤
अरे वा खूप छान, आम्ही गुहागरला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा जोग काकूंकडे जेवायला जातो खूप छान स्वयंपाक असतो त्यांचा मोदक, घावन ❤ आणि प्रेमाने जेवायला वाढतात आम्ही निघायच्या दिवशी त्यांनी आम्हांला पोळ्या आणि गोवारी ची इतकी चविष्ट भाजी दिली होती ❤
काही वर्षांपूर्वी आम्ही सहकुटुंब आजींच्या सुग्रास भोजनाचा अनुभव घेतला. आईच्या मायेने प्रत्येक पदार्थ त्यांनी आग्रह करून खाऊ घातला. त्यांच्या प्रेमळ व प्रसन्न व्यक्तिमत्वाने आणि सात्विक व चविष्ट खाद्यपादार्थांनी आम्ही खऱ्या अर्थाने तृप्त झालो. मकरंद खिरे व परिवार, पुणे
आम्ही ३-४ वर्षांपूर्वी जोग आजींच्या हातचे मोदकाचे जेवण जेवलो...आजींच्या हाताला खूप छान चव आहे आणि खूप प्रेमाने वाढतात..गुहागरला गेलात तर नक्की जेवणाचा आनंद घ्या
I just came across your Channel. Thank you so much for showing this Place. *Jog Aaji* looks so Loving n I just felt an instant love for her. Must Visit this place n definitely *Jog Aaji* I stay in Alibaug.
माझी आई गेल्यावर मी खूपच मानसिक दृष्ट्या खचले होते , माझा मुलगा मंदार याचा मित्र अमित दीक्षित याचा भाऊ जोग काकूंच्या समोरच रहातो तिथे राहून रोज 8 दिवस मी काकूंकडे माहेरपण अनुभवलं , अतिशय शालीन , प्रेमळ व्यक्तिमत्व , तीच माया अन्नातही उतरली होती , यातच सर्व आले
great
great
गुहागर ला गेलो की नक्कीच जाणार....
जोग आजींना सा.दंडवत
Aajji Lavakar Bheticha Yog yava
Nakkich Lavakar Yevu
या आजी इतक्या शांतपणे गोड बोलतायत अगदी एका मिनिटात आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. जस की आपलंच आहेत कोणी त्या ❤️ आजी खूप मस्त वाटलं
very true
आपण ही फार छान क्लिप केली आहे.जोग आजी माझी मोठी बहीण आहे.आम्ही तिच्याकडे जात असतो.आणि हे सगळं अनुभवत असतो.मी तिला म्हणतो ही,की पर्यटकांशी अशी आपुलकीची वागणूक कुठे पहायला मिळत नाही. आपल्या या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद. त्यांची आपुलकी आम्ही अनुभवली
नमस्कार मला कोकणातिल लोकांचा अनुभव आलाय माझे कुलदैवत श्रीक्षेत्र कोळेश्वर कोळथरे तेथे कोणाची ओळख नाही पण नातलगापेक्षा जास्तीच तेथील रहीवासी श्रीमहाजन यानी चार दिवस वीना मोबदला आमची व्यवस्था केली आजच्याला विसवर्षापूर्वीची गोष्ट आपल्या जोग आज्जीमुळे आठवण झाली तरी आपल्या जोग यांची हकिकत दाखविल्या बद्द्ल आपणांस धन्यवाद
🙏🙏
गुहागरला दुर्गामातेचे दर्शन आणि जोग आजीचे जेवण नक्की 👏🏻👏🏻💝💝👍👍👍
नक्की जा छान वाटेल
आम्ही 2003 सालापासून जोग काकुं कडे जातोय. सुरवातीला रहायचो पण. खाली बसुन केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेतला आहे.उत्तम आदरातिथ्य/आपुलकी. खास कोकणी/ ब्राह्मणी जेवण..उकडीचे मोदक, बिरड्या उसळ खासच.तसेच नाश्त्याला कांदे पोहे,उप्पीट, भाजणीचे वडे एकदम मस्तच. जोग काकु म्हणजे जणु साक्षात अन्नपुर्णाच.जोग काकुंना उदंड आयुष्य मिळावे ही परमेश्वराकडे प्रार्थना
Patta sanga
very true
अगदी आम्ही पण 2003 ला गेलेलो इतका मस्त जेवण आणि काकूंच्या हस्ते आग्रहाने एकदम...
आम्ही २००८ साली गुहागर ला गेलो होतो तेव्हा पासून जोग आजींना ओळखतो, खुपच छान असतं त्यांचं आदरातिथ्य आणि मोदक ही त्यांची speciality आहे , आपल्या चॅनल ला खुप शुभेच्छा 💐💐💐
Thank you
आत्तापर्यंत 2 वेळा अनुभव घेतलाय जेवणाचा. अप्रतिम चव आहे. ❤
खरंच छान
प्रेमळ आदरातिथ्य , चविष्ट टिपीकल कोकणस्थी बेत , माफक दर , सुंदर वातावरण , स्वच्छता व टापटीप आणि आजीचा प्रेमळ आग्रह
thanks
जोग आजी कडे आम्ही फार पूर्वीच जेवलो आहे खूपच सुंदर जेवण असत. खूप चविष्ट जेवण आजीकडे.
👍
Yes she is so sweet aani jevan tar apratim 😋😋
thanks
अन्नपूर्णा मातेय: नमो नमः...
👍
जोग आजींकडे आम्ही पण खुप वेळा जेवायला गेलो आहोत. त्यांचे मोदक उत्तम च आहेत पण फणसाचे सांदण आणि पाकातल्या पुरया याचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला आहे, अतिशय सुंदर चव आहे त्यांच्या हाताला.🙏
Wow parat jayla amhala sudha avadel
Aajinchya yashala salute.. 🌷👍🌹
yes
जोग आज्जींच्या सुग्रास जेवणाचा आनंद घेतला आहे खूपच सुंदर जेवण.🙏
kharach. thank you
ही अन्नपूर्णा आंबेजोगाई येथे प्रत्यक्ष आज भेटली.. आजींच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता पाहून अतिशय आनंद झाला 💐🙏💐
मस्त
Khup mast jewan asat kakunche ani khup agrahane premane wadhtat
thanks
उत्कृष्ट ,चवदार,गरम गरम पोळ्या आणि सोबत उकडीचे मोदक अहाहा.खूप मस्त मेजवानीच जणू..
Ho na kharach
आज जोग काकूंच्या बद्दल माहिती पाहून आनंद वाटला त्याच्या व्यवसायाची सुरवात
आमच्या पाहुणचाराने झाली,तेव्हा काका पण होते,दोघे अतिशय समाधानी वृत्तीचे,हसतमुख सेवा हेच खास वैशिष्ट्य, तेच त्यांच्या प्रगतीचे खरे गमक आहे,त्यांना
खूप शुभेच्छा
Adress ph no.dya
वसुधा जोग पत्ता - वरचा पाट, दुर्गादेवी मंदिर जवळ गुहागर एवढ्याच पत्त्यावर आम्ही गेलो. ज्यांना विचारत गेलो त्या त्या लोकांनी बरोब्बर पत्ता दाखवला. Google वर असा पत्ता सापडला - Besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४.
त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६ (72761 58316)
@@anupanchwadkar7068 वसुधा जोग वरचा पाट, दुर्गादेवी देवळाजवळ, गुहागर त्यांचा पत्ता कोणीही सांगेल सगळ्यांसाठीच त्यांचा नंबर देते 7276158316
खूपच छान जेवण असते. कोकण म्हणजे 'फक्त मासे' असं नसतं हे कळते!
काकूंना उदंड आयुष्य लाभो.
very true
Kiti god konkanastha bramhan aahet Jog aaji. loved the food, namaskar from CANADA
Thank you so much
आम्हीपण जोग काकूंचा अप्रतिम पाहुणचार अनुभवला आहे.
great
जोग आजी अतिशय चांगला उपक्रम, आपल्या उत्साहाला सलाम. पुढील भेटीत जरूर भेट देईन. आपल्या सर्वांना अनेक शुभेच्छा आणि नमस्कार.
Thanks
मी पहिलांदाच जोग आईंचा विडीयों बघत आहे त्यामुळे गुहागर चे काहीच माहित नाही पण हा विडीयों बघितला आणी सगलेजण जोग आईंनी बनवलेल्या जेवणाविषयी कौतुक केले आहे तर आम्ही सुदधा गुहागर ला नक्तीच जाऊ आणी जोग आईंनी बनवलेले जेवण ग्रहण करू पण त्यांना खुपखुप शुभेच्छा तसेच आणखिनचं भरपूर यश मिलू देत हया व्यवसायात हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌺👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍
nakki ja वसुधा जोग पत्ता - वरचा पाट, दुर्गादेवी मंदिर जवळ गुहागर एवढ्याच पत्त्यावर आम्ही गेलो ज्यांना विचारत गेलो त्या त्या लोकांनी बरोब्बर पत्ता दाखवला.Google वर असा पत्ता सापडला - besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४ त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६
जोग आजीचे हातचे जेवण खूपच छान असते आम्ही पण जेवलोआहे त्यांना मनापासून खूप खूप shubheshya
Khup chan
thanks
मी खूप वेळा जोग आजींकडे जेवण केलं आहे. अतिशय स्वच्छ, स्वादिष्ट पदार्थ अणि आईच्या प्रेमाने अणि अगत्याने जेऊ घालणार्या जोग आजी कायमच्या लक्षात राहतात.
हो खरंच. धन्यवाद
मायेची आजी आहे ही ...किती प्रेमळ , कष्टाळू ...मला पण भेटावे वाटते ..नक्की येईन भेटायला ...🥰
नक्की, धन्यवाद
खुप चांगल्या अन्नपूर्णा आहेत हे नुसत्या video बघून समजते, प्रेमळपणा, आपुलकीने हा वसा सांभाळत आहेत. आम्ही नक्कीच आज्जीकडे जेवायला जाणार.
नक्की
We too visited Jog Aaji. Awesome food!
yes
जेंव्हा जेंव्हा आम्ही गुहागरला जातो तेंव्हा जोग आजींकडे अवश्य जेवायला जात असतो. उत्कृष्ट जेवण.. उत्कृष्ट पाहुणचार..
😊🙏🙏
धंदेवाईक हाँटेलवाल्यांकडे जाण्यापेक्षा अशा आजीकडे जावं.
👍
Khupach god ani pure ❤heart aahet Jog Aaji
👍
आम्ही जोग आजीकडे जेवलो होतो जेव्हा गुहागर ला गेलो होतो, खूपच अप्रतिम जेवण, मोदक तर खूपच चविष्ट आणि पूर्ण जेवण च चवदार, अगदी तृप्त होतो इथे जेवून, आणि त्यांची आपुलकी तर छान
खरं आहे धन्यवाद
Paramparik padartha hyan sarakhyamule japale gele ahet.khup hard work jartat tumhi.i respect you.
👍
Bhari . Most comfortable home food 😊😊😊
yes thanks
जोग आजींचा फोटो बघूनच तुमचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली....
अप्रतिम जेवण, आपलेपणा, सढळ हाताने वाढण्याची पद्धत.
त्यांच्या सारखाच त्यांचा staff सुद्धा खूपच चांगला आहे...
सगळेच अप्रतिम.....
Thank you
We never miss eating food at her place when in Guhagar its best👍
👍
आम्ही पण गुहागरला गेलो होतो तेव्हा जोग आजींकडेच जेवायला होतो, खूपच छान चविष्ट जेवण असतं
👍
God Bless all these Annapoorna Devis.❤
yes thank you
आजी तुम्हांस उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद
Great bhaguya kevha jewalya milele. Lavakar yog yawa . thanks
नक्की जाऊन या
आम्हीही पाच ते सहा वर्षापूर्वी त्यांच्या कडे थालीपीठ दही आणि दुपारी जेवायला फणसाच्या भाजीची चव तर विचारूच नका इतकी चविष्ट मोदक पण वाढलेले मस्त
hya me mahinyat sudha phanasachi bhaji apratim
Jog aaji chya hatche jewan kharch khoop chavishta aahe. Kaju chi bhaji dekhil sunderch. Aata aamhi dusarikde kuthe n jata ikdech janar jewayla.
👍
अन्नपूर्णा सुखी भव
👍
शुभेच्छा.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।
dhanyavad
Jog kaku... एक सात्विक व्यक्तिमत्व. अत्यंत खानदानी पद्धतीने हा व्यवसाय कसा करायचा हे त्यांचे vegale pan
👍
Jog Aaji...khup chan...Agadi manapasun jevan vadhatat...❤
हो अगदी खरं आहे
nice information! will remember to drop here next time!
👍
आम्ही यांच्याकडे बारा वर्षांपूर्वी गेलो होतो फार मस्त वाटले होते माहेरी आल्यासारखं वाटले फारच छान अजून चालू आहे हे माहित नव्हते परत यायला नक्की आवडेल
👍
वा सुंदर
पुढच्या वेळी नक्की ❤❤
👍
Thank you for sharing this gem. In this world of Chinese and Continental...my local cuisine is lost..I will surely plan to visit Jog Ajjis place as soon as possible
Thank you
आजीनं बद्दल and त्यांच्या मोदका बद्दल माझ्या मुली कडून and सुने कडून ऐकलं होतं तुमचा video बघितला and अंदाज बांधला ह्याच त्या आजी असणार and माझा अंदाज खरा ठरला
great
Thank you so much for showcasing local culture cusine and temples .
thanks
मॅडम, तुमचा हा खुप छान, सुंदर व्हिडिओ आहे. 👌👌खुप धन्यवाद तुम्हा सर्वांना आणि प्रेमळ जोग आजींना 🌺❤🌱👩👧👧🌺☮️🌟🙏🏻
खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण 🙏🙏😊
आजींना या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा
🙏🙏😊
Best 👍🏻We have tasted and was there for 4 days next to Jog Aaji. Apartim Jeevan Anni Aaji is best 👍🏻👍🏻👌👌👌Do visit guhagar at Jog Aaji
Great
आम्ही आत्ताच फेब्रुवारीमध्ये गुहागरला गेलो होतो तेव्हा जोग जी यांच्याकडेच जेवण नाश्ता सर्व काही केले अतिशय चविष्ट पदार्थ होते त्यात आजीचे प्रेम दिसून येत होते❤❤😊
अगदी खरं
My favourite chef since childhood ❤
wow
छान माहीती, धन्यवाद
👍
Kiti god aahe aaji 👌
धन्यवाद
अप्रतिम...आमच्या 2003 सालच्या आठवणी जागा झाल्या..
🙏🙏😊
Aaji hats to yu.
Yes. She is great. Thank you
अतिशय छान जेवण मिळते.( मिळाले. ) खूप खूप धन्यवाद !
🙏🙏
खरंच छान आहेत त्या. आम्ही पण त्यांच्याकडेच राहिलो होतो. बरीच वर्षे झाली.
धन्यवाद
God bless to Jog aajo
👍
जोग आजी खूप छान आणि सुंदर आणि मस्त, सुरेख ❤❤❤
yes thank you
खरंच खूप छान व्हिडिओ भक्तीचा मळा ❤❤
धन्यवाद
वा खुप छान मस्त आहेत गुहागर मध्ये जोग आजीचे जेवण आजी खुप सुंदर आहेत देव त्यांना उदंड आयुष्य देवो असाच त्यांचा व्यवसाय वाढो त्यांना माझा नमस्कार विडिओ छान होता देव बरे करो ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
अरे वा खूप छान, आम्ही गुहागरला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा जोग काकूंकडे जेवायला जातो खूप छान स्वयंपाक असतो त्यांचा मोदक, घावन ❤ आणि प्रेमाने जेवायला वाढतात आम्ही निघायच्या दिवशी त्यांनी आम्हांला पोळ्या आणि गोवारी ची इतकी चविष्ट भाजी दिली होती ❤
great
खूप छान माहिती मिळाली.
👍
जोग आजी म्हणजे चविष्ट मेजवानी असं समीकरण!
खरंच
छान नक्की 👌🏻
धन्यवाद
मस्त व्हिडिओ. गुहागरला जाणं झालं तर जोग आजींना नक्की भेट देऊ
Thnaks
खुपच गोड वाटल्या आजी❤😘
🙏🙏😊
तुम्ही पण खूप छान आणि मस्त, सुरेख ❤❤
🙏🙏😊
आम्ही जोग आजींकडे जेवलो आहोत.जेवण खूप चांगले होते व उपवासाचे पदार्थ पण मिळाले होते.
👍
Hi mahiti mast hoti .. 🎉
धन्यवाद
काही वर्षांपूर्वी आम्ही सहकुटुंब आजींच्या सुग्रास भोजनाचा अनुभव घेतला. आईच्या मायेने प्रत्येक पदार्थ त्यांनी आग्रह करून खाऊ घातला. त्यांच्या प्रेमळ व प्रसन्न व्यक्तिमत्वाने आणि सात्विक व चविष्ट खाद्यपादार्थांनी आम्ही खऱ्या अर्थाने तृप्त झालो.
मकरंद खिरे व परिवार, पुणे
dhanyavad
तुमच्याच चायनल मुळे आम्ही पण तिथेच नक्कीच जेवण करायला जाऊ
धन्यवाद
Yes नक्की जा
आम्ही येथे जाऊन आस्वाद घेऊन आलो छान आहे सर्वच
👍
जोग आजींचा वॉट्स अप मोबाईल नंबर द्या
जोग आजी ह्या साक्षात अन्न पूर्णा देवी आहेत. त्यांचे प्रेम, माया त्यांनी बनवलेल्या अन्नात पुरेपूर उतरलेली असते.
अगदी खरं आहे. धन्यवाद
खरच अन्नपूर्णा आजी
धन्यवाद
Guhagar ...Jog kaku ❤ food...
Yes
Jog आजींकडच जेवणं उत्तम आहे!
👍
आजी खुप छान तुमच्या हातचं जेवण जेवणयाचायोग आम्हाला लवकरचं येऊदे
Yes
खूपच छान VDO. आम्ही नक्कीच जेवायला जाऊ.
थँक्स
👍
किती साधेपणा आहे ❤
😊🙏
Ya vayat केलेल्या उपक्रमाचे खूप कौतुक आणि मनापासून शुभेच्छा
धन्यवाद जोग आजी गुहागरला त्यांचा घरगुती व्यवसाय अनेक वर्ष चालवतायत vmis खाद्ययत्रा वर आम्ही त्यांचा video घेतला
आम्ही ३-४ वर्षांपूर्वी जोग आजींच्या हातचे मोदकाचे जेवण जेवलो...आजींच्या हाताला खूप छान चव आहे आणि खूप प्रेमाने वाढतात..गुहागरला गेलात तर नक्की जेवणाचा आनंद घ्या
👍
आम्ही पण लवकरच येऊ 🙏🙏जोग आजी
Thank you.
किती प्रेमळ आजी आम्हालाही भेटावेसे वाटते नक्की परत येऊ.जेवायला.नमस्कार.
नक्की जा खूपच छान आहेत त्या
खूपच गोड आहेत जोग काकू
🙏🙏
हो आम्ही पण जावून आलो jog काकूंकडे...फार सुंदर जेवण. आणि आपुलकी
👍
amhi pan gelo ahe its excellent
मस्त, धन्यवाद
खुप छान
🙏🙏
आम्ही सुद्धा जोग आज्जीकडे गेलो होतो . खूपच चविष्ट जेवण आहे . अगदी अगत्याने वाढतात . Must visit in Guhagar . 🙏👍
yes, thanks
Aji tumhala khup shubecha
धन्यवाद
I just came across your Channel.
Thank you so much for showing this Place.
*Jog Aaji* looks so Loving n I just felt an instant love for her.
Must Visit this place n definitely *Jog Aaji*
I stay in Alibaug.
Thank you so much 🙂
Chan aahe। Mi pan guhagar chi aahe
great
Jog aaji Ashok kaka che bhau manohar Dixit majhya society madhe rahatat.... Khup chan aaji🙏❤️
धन्यवाद
Well program very nice
thank you