संजय आणि सुकन्या मोने यांची मुलगी जुलिया काय करते ? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 307

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 ปีที่แล้ว +22

    आईसारखीच गोड आहे ज्यूलिया. खूप गोड गाते. आभाळमायाचं शीर्षकगीत खूप सुंदर गायलं. ऐकताना सुकन्यताईसारखंच भरून आलं आणि जसं imagine केलं तशीच त्यांची प्रतिक्रिया होती 👌🏼

  • @ashashinde6145
    @ashashinde6145 ปีที่แล้ว +21

    जुलीया खूप खूप सुसंस्कृत मुलगी आहे.खूप मनाला भावली.सुकन्या आणि संजय मोने या दोघांचेही किती चांगले विचार आहेत खूप चांगले संस्कार मुलीला लावले धन्य तिघेही.

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 ปีที่แล้ว +78

    आभाळमायेच्या छायेत वाढलेली मुलगी उन्हातल्या सावलीसारखी शांत
    वाटली. वेगळं करिअर, गळ्यात गाणं, प्रगल्भता आणि डिसेन्सी या गोष्टी आईवडिलांपेक्षाही तिच्या तिच्या स्वतःच्या आहेत असं अगदीच जाणवतं! संजय मोनेंनी अनेक नव्या कलाकारांना त्यांच्या संघर्षाच्या काळात आपल्या घरात ठेवून घेतलं होतं आणि सुकन्याताई सेटवर सह कलाकारांबरोबर खूप आपुलकीने वागतात. ह्याच पुण्याईचं फळ म्हणून मुलीचं व्यक्तीमत्वं इतकं छान घडलं!
    दोन्हीकडच्या आजोबांचा वारसा पण ती छान जपतेय. मूल होण्यात त्रास असूनही तो सोसून सुकन्याताईंनी मुलीला जन्म दिला आणि तिला तिच्या हक्काचा वेळही दिला, हे खूप विशेष आहे. याला म्हणतात खरं स्त्रीत्वं आणि मातृत्वं. नाहीतर आजकाल अनेक सोकाॅल्ड माॅडर्न अभिनेत्री, मूलच न होऊ देण्याचा निर्णय घेत असल्याचं कानावर येतंय..
    व्यक्तीस्वातंत्र्याचा हा अतिरेक आहे, असं मला वाटतं! त्यांनी एकदा सुकन्या यांच्याशी बोलून जरा स्वतःचं
    कौन्सीलींग करून घ्यावं. एक तृप्त आई-वडील वयाच्या पन्नाशीत आपलं मूल पाहून किती आनंदी होतात, याचं उदाहरण उत्तम उदाहरण आहेत सुकन्या-संजय .😊

  • @vidulabapat9730
    @vidulabapat9730 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत . तिघांचे bonding खुप छान आहे , त्यांचे विचार पान चॅन आहेत . एकदम down to earth आणि खुप गोड आहे जुलिया .

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर मुलाखत. अणि ज्युलियचा आवाज फारच गोड आहे. पुढील वाटचाली साठी पूर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा

  • @niveditamayekar5498
    @niveditamayekar5498 ปีที่แล้ว +39

    सगळ्यात छान म्हणजे ज्युलिया मराठी फार सुंदर बोलते. सेलिब्रिटींची मुल सोडा आजकाल मिडल क्लास मराठी घरातल्या मुलांनाही नीट मराठी बोलता येत नाही. उत्तम संस्कार. आणि सुकन्या ताई आणि संजय दादा तर बेस्टच. 👍

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 ปีที่แล้ว +9

    दर्शना तांबोळी यांनी फारच अप्रतिम मुलाखत घेतली आहे. सुप्रिया, संजय व जुलिया खरंच एक आदर्श कुटुंब आहे.

  • @shraddhajoglekar6009
    @shraddhajoglekar6009 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्या तिघांची मुलाखत खुपच सुंदर झाली जुलीयानी घेतलेला विषय खूपच वेगळा आहे आमच्या माहिती प्रमाणे अनंत अंबानी यांनी गुजराथ मध्ये प्राणी संवर्धनाविषयी काम चालू आहे त्यात जुलियाचा सहभाग चांगली राहील👍🏻👍🏻

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +9

    संजय मोने स्वत: शुद्ध मराठीसाठी आग्रही असतात.ज्युलिया छान मराठी बोलत आहे. खूपच वेगळ्या विषयाचं शिक्षण घेत आहे. छान मुलाखत आहे.सुकन्या मोने यांनी पण छान प्रकारे वाढवली आहे.

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 ปีที่แล้ว +16

    दर्शना मॅडम ची मुलाखत घ्यायची पद्धत फारच सुंदर आहे, खूप आवडते ❤❤❤

  • @ruchathatte8137
    @ruchathatte8137 ปีที่แล้ว +29

    आत्ता पर्यंत चा सगळ्यात बेस्ट episode.
    मुलगी असावी ती अशीच,किती योग्य ते संस्कार केलेत दोघांनी तिच्यावर❤

    • @Vegetarian99
      @Vegetarian99 ปีที่แล้ว

      Eating dead animals itself is the worst sanskaar ever one can get.
      One must have done penance if he or she is a born vegetarian.
      Animal eaters r animals.
      One becomes as per wht one eats.
      This is my opinion.
      Just sharing.
      One may accept or deny
      But NATURE NEVER LIES.
      NATURE RECORDS EVERY ACTION WORD OF US

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत ,अतिशय नम्र ,शांत स्वभाव ,सुसंकारित ,नाती जपणारी , down to raeth ,आणि वेगळे काही शिकण्याची आवड ,असणारी ,गोड गळ्याची ज्युलिया .
    सुकन्या ,संजय मोने यांनी खरोखर उत्तम संस्कार केले आहेत. आदर्श आई वडीलांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे दोघे .

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 ปีที่แล้ว +4

    मस्तच मुलाखत
    आई वडील दोघांनी कसे वागावे ,काय करावे, काय करु नये याचा आदर्श वस्तुपाठ
    सुकन्या _ संजय आवडते आहेतच आता ज्युलिया
    काय गाणं म्हटलस ज्युलिया अप्रतिम

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम मुलाखत, अप्रतिम कुटुंब,अप्रतिम संस्कारात घडलेली जुलिया....मस्त एपिसोड.खूप काही शिकायला मिळाले व ऐकायला सुद्धा..,👌👍🙏✨

  • @priyalakare1530
    @priyalakare1530 ปีที่แล้ว +3

    दर्शना तू अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण मुलाखत घेतली आहे.
    कलाकारांच्या मुलांबद्दल असे वेगळे पैलू जाणून घ्यायला आवडेल.

  • @meghapatil5987
    @meghapatil5987 ปีที่แล้ว +7

    खुपच छान झाली मुलाखत, ज्युलिया खुपच गुणी, शांत आणि समंजस वाटली. आई वडिलांनी खुपच चांगले संस्कार केल्यात ❤

  • @shwetabirajdar-he5kz
    @shwetabirajdar-he5kz ปีที่แล้ว +16

    एवढे starkids पाहिले. काहींना खूप वाईट अनुभव सांगायचे असतात, industry बद्दल, लोकांबद्दल किंवा काहीतरी fancy सांगायचं असतं. हा interview खूप साधा सरळ चार लोकांसारखा झाला. God bless her

  • @मराठीओव्या-ठ6भ
    @मराठीओव्या-ठ6भ ปีที่แล้ว +8

    One of best mulakat I ever seen till date . Kharch kadhi kadhi khup abhiman vatato ki sundar ahe aapli marathi bhasha ani manas. Being a engineer I totally relate everything and kharch Kho chan sanskar ahet

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat ปีที่แล้ว +71

    खूप छान मुलाखत झाली. जुलिया खूप down to earth आहे. सुकन्या आणि संजय माझे आवडते कलाकार आहेत. दोघांनी तिला उत्तम संस्कार दिले आहेत. जुलिया आभाळमया title song छान म्हंटलेस. तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻🤝🍫

    • @sulekhasoman2509
      @sulekhasoman2509 ปีที่แล้ว

      खूपच छान मुलाखत झाली धन्यवाद ❤❤

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 ปีที่แล้ว +1

      वेगली मुलाखत वाटली पण भावलीही ।

    • @priyachavan2797
      @priyachavan2797 ปีที่แล้ว

      9

    • @umatambe3334
      @umatambe3334 ปีที่แล้ว

      ​@@vrindadiwan4779àaaaaaaaàaàaaaaàaoi😊😊⁹

    • @maitrideulkar5183
      @maitrideulkar5183 ปีที่แล้ว

      Khup sundar

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 ปีที่แล้ว +12

    Juliya is so cute, grounded ❤️❤️
    सुकन्या ताई आणि संजय दादा तुम्ही खूप सुरेख पद्धतीने वाढवले आहे तिला!! ❤ loved it

  • @thegums7330
    @thegums7330 ปีที่แล้ว +12

    First ever star kid interview I have liked :) she is so down to earth. Great parenting! Meditation ani Mauli chi krupa 🙏 best wishes to her future career 🎉

  • @vidyamarathe1274
    @vidyamarathe1274 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर मुलाखत. आई वडिलांनी मुलांना कसं वाढवायचं याचा एक वस्तुपाठच यातून कळला. हल्लीच्या पालकांना यातून खूप काही घेण्यासारखं आहे.
    विद्या मराठे

  • @meenanaik3623
    @meenanaik3623 ปีที่แล้ว +8

    सुकन्या ला khupr जवळून पाहिले आहे .अनुभवले आहे . ज्युलिया सुकन्या ची मुलगी म्हणजे ती सुकन्या एवढीच गोड आणि संस्कारी असणारच . यात वाद नाही . ज्युलिया चा आवाज म्हणजे दैवी देणगी . सुकन्या भारी संजय भारी ज्युलिया लई भारी. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. तीने जे field निवडले आहे ते भारता मधे जुलियाच्या नावाने ओळखले जावे ही सदिच्छा

  • @archanamehendale813
    @archanamehendale813 ปีที่แล้ว +3

    खूपच छान. ज्युलिया खूप गोड आहे. अभिमान वाटावा अशी. आईवडिलांसारखी सर्वांना हविहविशी वाटणारी.

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 ปีที่แล้ว +5

    किती मस्त interview... काय easy bonding... किती छान गायली Julia...

  • @amu808
    @amu808 ปีที่แล้ว +7

    I always find suknya mone very positive ...... her energy & vibe is soo positive.

    • @Vegetarian99
      @Vegetarian99 ปีที่แล้ว

      Vegetarians carry positivity.
      When an animal is slaughtered...10 mins before it knows now we will go in pain ...it gets stressed scared fearful depressed Anxious nervous angry..and gets butchered in pieces
      That emotional energy gets stored in meat..and gets transffered into person eating ..he she will go thru same pain and torture that was given to that living being. This is pure science

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 ปีที่แล้ว +10

    Pl 2 episode करा,,, किती गुणी आहे ज्युलिया, फार भारी संस्कार, आणि खूप च गोड आहे ,,सुकन्या मामा चे फॅन आहेच but ata ज्युलिया चे पण, खूप आभार

  • @darshanasawant7407
    @darshanasawant7407 ปีที่แล้ว +2

    The best interview I have ever listened...Abhalmaya song was out of the box for this interview...I had tears in my eyes...
    Julia - Best wishes for your career and pls continue your singing..
    Post your song videos, we would love to hear...

  • @ajayvelankar6585
    @ajayvelankar6585 11 หลายเดือนก่อน

    सुंदर मुलाखत....संस्कार काय असतात...सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याचं गोड उदाहरण आहे ज्युलिया ! सिनेनाट्य सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलांकडून अशा परिपक्व बोलण्याची आजकाल अपेक्षाच नसते. आणि आवाजही मधाळ !

  • @snehamajalkar3831
    @snehamajalkar3831 ปีที่แล้ว +5

    Julia khup goad❤ maza hi dolyat pani aale aabhalmaya che title song khup chan.... lovely family.... God bless you Julia❤

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 ปีที่แล้ว +3

    ज्युलिया मला खुप आवडली. तिचा आवाज खूपच छान आहे. मोने फॅमिली खूपच गोड आहे. जुलियावर खुप छान संस्कार केले आहेत. ज्युलिया I luv you dear.keep it up.❤❤❤❤

  • @vijayabhusari7215
    @vijayabhusari7215 ปีที่แล้ว +3

    ज्यूलिया वा एवढी मॅच्यूअर ठाम ,
    खुप आवडला साधेपणा , सुकन्या ताई संजय मोने सर

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम, खुपच छानच मुलाखत,आई बाबाची लाडकी लेक,शुध्द मराठी छानच ऐकायला मिळाले!

  • @binadixit2659
    @binadixit2659 ปีที่แล้ว +5

    Lovely family. Julia sings so well... amazing... God Bless

  • @bharatin8838
    @bharatin8838 9 หลายเดือนก่อน +2

    Julia tu khup chan singar aahes
    Tujya future life sathi all the best
    God bless you

  • @archanakulkarni4930
    @archanakulkarni4930 ปีที่แล้ว +2

    खरच अप्रतिम मुलाखत आणि ज्युलिया खूप गोड आहे आवाज तुझा माझ्या ही डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून, आणि lovely family सो cute ....❤

    • @archanakulkarni4930
      @archanakulkarni4930 ปีที่แล้ว +1

      आणि यातून आम्हाला ही शिकायला मिळाले मुलांशी कसे वागले,बोलले पाहिजे,

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 ปีที่แล้ว +2

    Suprb ♥️♥️♥️♥️ही मुलाखत मी 2 दिवस बघतेय,खूप सुंदर फॅमिली,ज्युलिया चे बोलणे तर सेम माझ्या मुलांसारखे वाटतेय, तो ही परदेशात,आल्यावर मला हे खायचे आहे ते खायचे आहे,तिचा तिच्या आई बाबाशी बॉण्ड।बघताना, मला ही माझ्या मुलाची खूप आठवण आली..आणि तुम्ही खूप सुंदर बोलके ठेवलात मोने फॅमिलीला😊त्या बद्दल THANKS

  • @sangeeta2306
    @sangeeta2306 ปีที่แล้ว +3

    खुपच छान सुकन्या ची संजयची मुलगी खुपच छान संस्कारी आहे. ❤❤❤❤

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 ปีที่แล้ว +2

    खूप छान👌👌
    दोघीही खूप छान बोलल्या. Both are so down to earth👌 ❤❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว +4

    वा खुप छान मुलाकात झाली सुकन्या कुलकर्णी व संजय मोने यांनी खुप छान संस्कार केले आहेत व जुलियाचा आवाज खुप छान आहे आभाळमाया हे गाणे हदयस्पर्शी आहे छान गायिले सुकन्या कुलकर्णीचे पूर्वीचे सिनेमा व सिरियल खुप सुंदर होते संजय मोने यांनी सुध्दा छान नाटक केली आहेत एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो❤❤❤

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 ปีที่แล้ว +15

    Sanjay Mone is class act when comes to humorous story teller👍😉😉😉

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 10 หลายเดือนก่อน +1

    Very excellent interview 👍
    Sanjay Mone,Sukanya and loving daughter ❤God bless you all always

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 ปีที่แล้ว +17

    आभाळमाया song was cherry on the cake❤

  • @ashokbade5733
    @ashokbade5733 ปีที่แล้ว +7

    अशा छान मनाचॆ माणसं कमी आहेत. लेकराला नजर न लागो ❤

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 ปีที่แล้ว +1

    व्वा खुप सुंदर मुलाखत आणि सुंदर कुटुंब..... सुकन्या कुलकर्णी मोने ग्रेट 👌🏻👌🏻👌🏻

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    सर्वात जास्त छान मुलाखत जुलिया आणि दीघेही कलाकार आई-वडील म्हणून खुप चांगले आहेत. ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sheetalborekar3336
    @sheetalborekar3336 ปีที่แล้ว +2

    Best family bonding...hats of to ur parenthood Sukanya madam and Sanjay sir !!!

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 ปีที่แล้ว +8

    Exactly Julia when Rachana started to asked u about ur study I m really hearing nicely B'coz ur voice quality I liked it very much that time I thought so why she is not singing, Julia is so cute and smart, God Bless u always, Go ahead and all the best for future, even I liked it ur both parents and them work also, Stay Blessed ur family 🙏👌👌👍👍

  • @seemasapre6149
    @seemasapre6149 ปีที่แล้ว +1

    What a talented and amazing family yet sooooo humble..hats off guys..love you all ❤

  • @jayashripeje2568
    @jayashripeje2568 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मुलाखत दोघांचे संस्कार कामी आले खूपच आनंद वाटला

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 ปีที่แล้ว +2

    Aatishay sunder mulakhat.
    Juliya cha aawaj khup ch god aahe.
    God Bless All Family.

  • @Synaika
    @Synaika 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत. खुप मस्त आवाज आहे.

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत झाली.आणि काय गाण गाईली आहे ज्युलिया सुंदर.,.तीने गात राहाव.

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 4 หลายเดือนก่อน

    फारच छान मुलाखत झाली.तुम्ही सर्वांनी छान माहिती दिली

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 ปีที่แล้ว +11

    These guys r like parenting guides ❤❤❤, best family, god bless u all, मुलांना पैसे सुविधा द्याच पण त्यांना नैतिक मूल्य आणि संस्कार देणं, उत्तम विचारसरणी देणं, हे फार जरुरी आहे, माणूस म्हणून ती बेस्ट घडल्ये❤️👌👌👌

  • @dhanashreepatki8540
    @dhanashreepatki8540 ปีที่แล้ว +4

    Juliya किती किती.... किती...... सुंदर गाते.......all best wishes to you 😊

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 7 หลายเดือนก่อน

    Wow..khupach Chan vatle baghun..Ekdam Mast..Chan Sanskar ahet muliver..Adhi Aai vadilani Chan vagayche aste..mag apoap mulehi aple anukeran kartat..Very Good..Best Luck to Juliya..

  • @sadhanaghanekar8278
    @sadhanaghanekar8278 ปีที่แล้ว +3

    मस्तच आहेत Julia आणि तिचे parents खूप छान मुलाखत झाली

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว

    जय श्रीराम, माय लेकींची,बाबाची मुलाखत छानच!खुपच छान लाडकी लेक एवढ्या लांब ठेवायचे ,पाठींबा दिलाय!छान शुध्द मराठी बोललेत!

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 ปีที่แล้ว +2

    Nice interview julia down to earth khup mast all the best

  • @suchetapoudwal7956
    @suchetapoudwal7956 ปีที่แล้ว +2

    Excellent interview. Appreciate the healthy relation between parents & child, Views expressed, most importantly parenting, something very very important particularly in current social environment & families becoming nuclear.

  • @pallavichakrabarti9299
    @pallavichakrabarti9299 ปีที่แล้ว +5

    Such a lovely program… love this family!

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +5

    वा सुंदर, अप्रतिम❤❤ हुशार मुलगी, संस्कारी❤❤ brilliant girl❤ संजय मोने सारखी हुशार आणि सुकन्या सारखी संस्कारी🎉🎉❤❤

  • @dhanashripalande
    @dhanashripalande ปีที่แล้ว +2

    खूप छान झाली मुलाखत. नुसती मुलाखत नाहीये तर तिला खूप कंगोरे आहेत.

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 ปีที่แล้ว +3

    ऐकत रहावसं वाटतंय.. खूपच छान... 👌🏻👌🏻

  • @hemangirajurkar2480
    @hemangirajurkar2480 ปีที่แล้ว

    ❤❤❤itka sunderrrrr marathi ani itka down to earth asana kharach kautuk ahe. Itka chan sanskar ani kuthlach badejav pana nahi marathi lok kharach down to earth astat

  • @smitakharat2285
    @smitakharat2285 6 หลายเดือนก่อน +1

    ज्युलिया खरचं तू खूप unique आहेस....

  • @2010Melodies
    @2010Melodies ปีที่แล้ว +1

    Fabulous interview and hats off to the parents and the kid. For a change a truely brilliant started without any baggage and attitude or sense of privilege..All credit to the parents for the grant upbringing

  • @mrs.ashwinigajendragadkar-2981
    @mrs.ashwinigajendragadkar-2981 ปีที่แล้ว +2

    Interview tar apratimch khup chan sanskar dilet he disun yetay.. ani gana apratimch

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤khup goad ahe Julia .and doghehi khup chan actor Ani khup chan humenbeing.kiti chan sangitle sanjay sirani easy language madhe❤he is very talented person❤

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 ปีที่แล้ว +2

    Khup chan Sukanya thai sarkhi dhisthe khup Shubhecha ❤🙏🌹🌹

  • @SurekhaY-db8zt
    @SurekhaY-db8zt 2 หลายเดือนก่อน

    Good. Khupache sundar hushar mulgi. Thanks.

  • @kumudjoshi3325
    @kumudjoshi3325 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान झाली मुलाखत अभिनंदन ज्युलिया आणि सुकन्या 🎉🎉

  • @महिमाjesus
    @महिमाjesus ปีที่แล้ว +3

    Beutiful Juliya!! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life Best wishes and prayers!! Wonderful Mone family!! 💕🙏💕

  • @pallavibasude4526
    @pallavibasude4526 9 หลายเดือนก่อน

    Kup sundar sanskar dilet tumi…. Hats off. 🙌

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 ปีที่แล้ว +6

    Julia at this age is so very well focused and matured though..Wishing her a bright future in her career which she has choosen👌👌👌

  • @dipalihaldankar442
    @dipalihaldankar442 ปีที่แล้ว +2

    मुलाखत खूप छान झाली... ❤

  • @amu808
    @amu808 ปีที่แล้ว +1

    Very cultured family .. amazing..❤❤

  • @rjmusical8804
    @rjmusical8804 ปีที่แล้ว +10

    I can definitely relate to the emotion of e-mail even I tried it too... To share old memories with one of my favorite teacher he doesn't like to talk much so email is best option to share and exchange our thoughts.. Thanks, I remembered that because of you
    ..I love u all Mone family ❤️

    • @rohiniparbat7111
      @rohiniparbat7111 ปีที่แล้ว

      Khup chan. Mulakhat ..
      Pan bharatat annana vina lok marat aahet aani tumhi kya pradarshan kele aahe

  • @rutakhambete3434
    @rutakhambete3434 11 หลายเดือนก่อน

    जुलियाचा आवाज खूपच सुंदर आहे,आणि तीन गाणं पण छान सिलेक्ट केलं,हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी येतच,जुनी आठवण, आठ दहा वर्षाची ज्युलिया स्विमिंग ल येत होती,thevha पहिली होती,thevha पण ती सुंदर होती,आणि आत्ता अजूनच सुंदर दिसते❤god bless her

  • @madhuribapat3990
    @madhuribapat3990 11 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत सुकन्या ताई तुम्ही दोघे खूप ग्रेट आहात

  • @snehagaonkar6757
    @snehagaonkar6757 ปีที่แล้ว +1

    Nice family and juliya your voice is so melody really i love your voice❤

  • @shilpashindekar7996
    @shilpashindekar7996 ปีที่แล้ว +2

    मुलगी खुप छान, गोड आहे.. खुप छान संस्कार झालेत ज्यूलिया वर ❤

  • @jyotilohokare2213
    @jyotilohokare2213 ปีที่แล้ว +7

    नाती कशी जपायची याचे खूप छान संस्कार केले....नाही तर आज कालची मुल मित्र मैत्रिणी शिवाय त्यांना दुसरी नातीच माहित नसतात.....खूप छान

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 ปีที่แล้ว +2

    Khoopach sunder jhalya gappa! Julia phar goad ahe...Julia la Khoop khoop Shubhechha ani Prem ❤️ ❤️

  • @shrutichandratreya522
    @shrutichandratreya522 ปีที่แล้ว +1

    वा वा खूप छान, स्वामी कृपा!!

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आणि सुंदर प्रसारण

  • @dhruvgaikwad3740
    @dhruvgaikwad3740 ปีที่แล้ว +5

    खूप छान ज्युलिया..खरच डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 ปีที่แล้ว

    Khupach chhan family bonding aahe. God Bless Sweet Julia!🍫💐❤️

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर देखणी मुलाखत👌👌👌❤❤❤

  • @seemashirodkar7959
    @seemashirodkar7959 ปีที่แล้ว +1

    राम राम सुकन्या मी तुम्हा दोघांची मोठी चाहती आहे.मी तुमच्या घरा जवळ च रहाते पण आता मी र्वषा साठी सिडणीला आले आहे मी तुम्हाला तिला चार महिन्यांचे बाळ असताना पाहीले होते नेहमी तिची आठवण आठवण येत असते आज मोठी झालेली पाहुन आनंद झाला आपल्या मुलाची प्रगती पाहून खूप आनंद होतोय धन्यवाद

  • @pratibhaparkhi3820
    @pratibhaparkhi3820 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल मुलाखत एकुन धन्यवाद सर्वांना 🎉

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว

    एवढ्या लहान वयात खूप समजूतदार, हुशार❤❤

  • @meghanajoglekar7387
    @meghanajoglekar7387 ปีที่แล้ว

    खूपच छान.मुलाखत मस्त.ज्युलिया जबरदस्त गाते.

  • @truptitare9448
    @truptitare9448 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायलि जुलिया...मस्त ❤

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 ปีที่แล้ว +1

    Hyancha yevda changla naav,acting mast,mulgi disayla kup chaan.

  • @PastelNuages
    @PastelNuages ปีที่แล้ว +1

    Suks kaayyyy 🙃🙃🙃🙃🙃🙃🫠 Sukanya taai mhana darshana madam

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 ปีที่แล้ว +1

    Aai babanchya dolyat khoop kotuk aahe leki baddal 🥰..khoop chaan Juliya.. masta🫠

  • @archanaphalke
    @archanaphalke 2 หลายเดือนก่อน

    So sweet juliya.,apratim mulakhat. Sanskari family.

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Juliya khup chhan aahe tichi mulakhat khup chhan vatali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali