मस्त video बनला, रत्नागिरी म्हणजे मासे असं नाही, खूप छान रिसर्च करून स्पॉट निवडले. ❤❤❤ गावडे, helekar, malushte गोकुळ सर्व जागा mahatvachya ahet. .. गांधी मिसळ मैत्री वडापाव काही जागा राहिल्या
मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते. आम्हांला खुप आवडतात. तुम्ही रत्नागिरीला गेला आहात. तर चिपळूण मध्ये पण जा. तीथेही खुप छान आणि हटके खाण्याची ठिकाणे आहेत. १. आदर्श उपहार गृह आणि डायनिंग हाँल (काणे यांचे, बाजारपेठ) २. परांजपे शेव चिवडा आणि उसळ पाव ३. कामेरकर यांचे सोडा शाँप ४. वडापाव ५. चंदूची भेळ ६. अनंत आईसक्रीम
Must visit .in Ratnagiri.1)hotel Amantran, 2)hotel mastyam 3) hotel shreyas 4) hotel mithila 4) famous bakery anand for modak Following in ganapatipule... 1) swad dining malgund
रजनी (गावडे मिसळ )हाॅटेल टिळक आळी मधे नाहीये.पोस्टाकडुन एक रस्ता थिएटर किंवा दत्त मंगल कार्यालयाकडे जातो.(जोडरस्ता ) तिथे आहे . तुम्ही टिळक आळी टाकलंय पत्ता देताना
रत्नागिरीत अजून छान ठिकाण आहेत ती फूडच्यावेळेला नक्की ट्राय करा * जनता बँक राम आळी येथील दादाचा वडापाव * टिळक आळी येथील रसराज मिसळ *शिर्के प्लाझा जयस्थंभ येथील गोखले उपआहारच सूंदर जेवण * शिवाजीनगर येथील मिस्टर फ्रॉस्टी येथील मँगो मस्तानी
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मार्केट मध्ये श्री दत्त भुवन हॉटेल मध्ये मिसळ आणि रस्सा वडा खूप फेमस आहे. त्याचबरोबर अबलोली मार्केट मध्ये सुधा हॉटेल कारेकर आणि हॉटेल काजोरकर मध्ये सुद्धा रस्सा वडा आणि मिसळ खूप भारी भेटते. आणि pattice सुधा खूप छान मिळतो.
Brother u missed many iconic spots Rasraj misal Gandhi misal Hotel gopal Mr.frostie Khadadi katta( amboli misal) Bhatanchi misal (pawas) Maitri vadapav Dada vadapav (janata bank ram aali) Kaka vadapav(gogate college) Samadhan juice centre Raja icecream
खूप छान व्हिडीओ...जुन्या ठिकाणांची माहिती कळेल सगळ्यांना...पण काही स्पॉट राहिले...mithila hotel la cha dosa Ani pavbhaji mastch aste.....ajun pn khup ahet
Hi, travelling with friends to devghali ganpatipule ratnagiri route from 6 to 8 dec. perfect timing of videos for me, waiting for recommendations.please put next videos asap
दादा , गणपतीपुळ्याला प्राचीन कोकण समोर बापट खानावळ आहे. जेवण अप्रतिम मिळतं तिथे आणि त्यांच्याकडे तयार होणारे मोदक पण खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यांना एक दिवस आधी कल्पना द्यावी लागते .
Thank you धनश्री मॅडम, आपल्या कमेंट मुळे लहान बाळांची मोफत दूध सेवा आणि मम्म्मम सेवा कदाचित सुकीर्त दादाकडून ह्यावेळी किंवा पुढच्या वेळी नक्कीच पोहोचेल, श्री स्वामी समर्थ.💐💐🎉.😊.
sukirt छान video, मैत्री वडापाव try कर next time तिथे. टिळक आळी मध्ये रसराज मिसळ आहे, बरे झाले छाया ला नाही गेलास, नुसती hype आहे बाकी एकाही पदार्थ त्यांचा outstanding नाही, मार्केट मध्ये असल्याने चालते एवढेच, तुझ्यामुळे अजुन spots समजले नक्की जाऊ. 😊 सर्वात बेस्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खरे photos दिसले. ते पाहुन छान वाटलं. urmila ला नेशील तेव्हा non veg साठी चुकुन पण आमंत्रण ला नको जाऊ, पैसे फुकट जातील आणि गेलास तर youtuber आहे नको सांगु मग reality समजते त्यांची.😅
Bhai mase kon khanar tech chan milat kokani aangan matslay Ani khup hotels ahet veg madhe kokani aangan la alu vadi modak Ani barech kahi ahe ekada try kara
दादा मी रत्नागिरी ची आहे निवळी मझ गाव खूप छान वाटलं तुम्ही आस्वाद चा वडापाव खाल्ला पण तुम्ही मासे नाही खाल्ले नेक्स्ट टाईम ला तुम्ही रत्नागिरीच्या आमंत्रण हॉटेल ल नक्की भेट द्या
Except the Veer Savarkar visited spot rest all spots are not well researched, It is impossible that Ratnagiri being famous city not having great eatery spots. Also request to change the background music which plays while tasting food, Its irritating.
तुझे स्पॉट्स छान असतात. पण प्लीज सगळ्या ठिकाणांच्या गुगल मॅप लिंक्स टाकत जा. शोधायला खूप त्रास होतो.
मस्त video बनला, रत्नागिरी म्हणजे मासे असं नाही, खूप छान रिसर्च करून स्पॉट निवडले. ❤❤❤
गावडे, helekar, malushte गोकुळ सर्व जागा mahatvachya ahet. .. गांधी मिसळ मैत्री वडापाव काही जागा राहिल्या
वीरसावरकरस्य संस्मरणं आनन्दकारकं मया अस्याः नगर्याः तथा मराठी प्राच्य विद्याविद्यायाः सम्मेलने गोगटे विद्यालयः , कारागारादिकमपि दृष्टमासीत्।प्रदेशोऽयमति प्रकृत्या अति रमणीयः।
वीर सावकरांच्या आठवणी... खूप खूप धन्यवाद सुकिर्त 👍
तू promise केल्याप्रमाणे खरोखरच रत्नागिरी ला. आलास. धन्यवाद.
रत्नागिरी मधील राहिलेले काही प्रसिध्द spot-
१. मैत्री वडापाव ( MSEB ऑफिस, मारुती मंदिर)
२. रसराज मिसळ ( टिळक आळी)
३. मामांची मिसळ ( करबुडे गाव)
४. कोकम सरबत ( पावस मठ)
५. बाकरवडी - तिखट ( राधेश्याम sweet corner, रधेकृष्ण नाका, राम आळी)
६. थिएटर चा वडापाव
७. काकींचा वडापाव ( गोगटे जोगळेकर कॉलेज)
८. मेहेंदळे स्वाद डायनिंग - घरगुती जेवण, मोदक ( गणपतीपुळे - मालगुंड नजिक)
९.रगडा कोन ( थिबा पॉइंट)
१०. खादाडी कट्टा ( जोशी paland)
११. सुरस - चाट ( परटवणे)
Nonveg-
१. मसाला kitchen ( for कोंबडी वडे, seafood)
२. मु. पो. झरेवडी ( हातखंबा)
३. कवळे घरगुती बिर्याणी ( ऑर्डर प्रमाणे)( नाचणे road)
४. Hotel Matsyam - seafood
५. कबाब corner- शॉर्मा , कबाब ( उद्यम नगर रोड)
Thank you🙏
तुमचे रत्नागिरी मधले खाउगीरी चे खूप स्पॉट राहिले. राम आळी मधला जनता बॅंकेच्या मागील वडापाव, खादाडी कट्टा, काकी चा वडापाव, गोपाळ ची मिसळ
पुढच्यावेळी छायाचे पॅटीस नक्की खा...
मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते. आम्हांला खुप आवडतात.
तुम्ही रत्नागिरीला गेला आहात. तर चिपळूण मध्ये पण जा.
तीथेही खुप छान आणि हटके खाण्याची ठिकाणे आहेत.
१. आदर्श उपहार गृह आणि डायनिंग हाँल (काणे यांचे, बाजारपेठ)
२. परांजपे शेव चिवडा आणि उसळ पाव
३. कामेरकर यांचे सोडा शाँप
४. वडापाव
५. चंदूची भेळ
६. अनंत आईसक्रीम
कधी तरी तूझ्या हातचं आणि उर्मिला च्या हातचं पण होऊन जाऊदे की 😅..btw ha video.. Music.. Editing.. Ani तुझा review.. सगळंच अप्रतिम 👍🎉
सावरकरांचे फोटो बघून छान वाटलं 10:19
मलुष्टे यांच्या कडे सावरकर येऊनगेले त्याठिकाणी नक्की च यायला आवडेल त्यांच्या खाद्य पदार्थ विशेष
Must visit .in Ratnagiri.1)hotel Amantran,
2)hotel mastyam
3) hotel shreyas
4) hotel mithila
4) famous bakery anand for modak
Following in ganapatipule...
1) swad dining malgund
रजनी (गावडे मिसळ )हाॅटेल टिळक आळी मधे नाहीये.पोस्टाकडुन एक रस्ता थिएटर किंवा दत्त मंगल कार्यालयाकडे जातो.(जोडरस्ता ) तिथे आहे . तुम्ही टिळक आळी टाकलंय पत्ता देताना
रत्नागिरीत अजून छान ठिकाण आहेत ती फूडच्यावेळेला नक्की ट्राय करा
* जनता बँक राम आळी येथील दादाचा वडापाव
* टिळक आळी येथील रसराज मिसळ
*शिर्के प्लाझा जयस्थंभ येथील गोखले उपआहारच सूंदर जेवण
* शिवाजीनगर येथील मिस्टर फ्रॉस्टी येथील मँगो मस्तानी
टिळक आळी मध्ये, मंदार मिसळ.
नाचणे रोड ला कोहिनूर हॉटेल जवळ मैत्री मिसळ आणि मैत्री वडापाव. नक्की जा.
तसेच निवळी ला शांती ढाबा इथे दूध शेव भाजी
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मार्केट मध्ये श्री दत्त भुवन हॉटेल मध्ये मिसळ आणि रस्सा वडा खूप फेमस आहे. त्याचबरोबर अबलोली मार्केट मध्ये सुधा हॉटेल कारेकर आणि हॉटेल काजोरकर मध्ये सुद्धा रस्सा वडा आणि मिसळ खूप भारी भेटते. आणि pattice सुधा खूप छान मिळतो.
शब्द अपुरे पडतील अशी माहीती तसेच वीर सावरकराबद्दल माहीती मिळाली, त्यानी जपलेले फोटो. अप्रतिम.
कशेळी कनकादित्य सूर्यमंदिर आणि कशेळी देवघळी beach नक्की बघा
त्याच रोड ला कातळशिल्प पण बघता येतील
Brother u missed many iconic spots
Rasraj misal
Gandhi misal
Hotel gopal
Mr.frostie
Khadadi katta( amboli misal)
Bhatanchi misal (pawas)
Maitri vadapav
Dada vadapav (janata bank ram aali)
Kaka vadapav(gogate college)
Samadhan juice centre
Raja icecream
आंबोळी खायची असेल तर...खादाडी कट्टा ला या....
जोशी पाळंद मध्ये...👌👌
व्हिडिओ अप्रतिम आहे❤
रत्नागिरी मध्ये नाचणे रोड ला हॉटेल स्वराज्य,आंबोळी चटणी आणि स्पेशल म्हणजे आंबोळी मिसळ नक्की ट्राय करा
Music badlayla hava. Aata vaitag aala yetoy hya music cha! Ashi vadapav chutney belgavala milaychi purvi, tikhat, goad, laalsar❤
Special amboli chutney- bmbay snacks power house road , near nishkarsh hospital behind carnival restaurants maruti mandir ratnagiri
आलेच आहात तर कशेळीचा देवघळी बीच,वायंगणी बीच आणि लोटेश्र्वर मंदिर जे एका दगडावर आहे बघा.
Are waa.. Best.. Ratnagiri😀👍 गणपतीपुळे पण बघायला आवडेल.
U missed flavors bakery and restaurant.. Their cakes are amazing .. it is at K.C Jain Nagar , Maruti Mandir … you should try next time .. 😊
You should try tikhat kon , tula to Thiba point la milel, tithe bondre kaku khup varsh he vikatat. Ani ha padarth fakt ratnagiri madhe milato
आंबोळी साठी टिळक आळीत मंदार मिसळ हॉटेल आहे... तिथे आंबोळी छान असते.
Ratnagiri teel Gokul Sweet famous ahe ❤️Amchi RATNAGIRI ❤️ Dada lay bhari 👌🏻
Try hotel Mejwani in Ratnagiri.
It's pure veg hotel and you will love the food. Also try Gopal for misal
आपण महान आहात. You are real food vlogger in India.
Ganpati pule madhe bhavou Joshi yancha plz vlog naki kar aamhi nehami jatao aata October madhe gelo te khup June aahe aani tasty ekdam original
रत्नागिरी मध्ये मुळे यांचे हॉटेल परंपरा, आंबोळी, इतर सर्वच पदार्थ १०० मार्क्स 🎉
ahilyanagar madhil shrirampur talukyat gautam vada pav try kara ekda city madhe 10 te 15 vada pav dukan famuse ahe
Up to the mark नाही झालं व्हिडीओ बाकी.....👌❤🙏
Nivli cha vadapav ..... Ek numberrrrrr
प्लीज ठाणे शहर येथील खाद्य संस्कृती ट्राय करा मामलेदार मिसळ
खूप छान व्हिडीओ...जुन्या ठिकाणांची माहिती कळेल सगळ्यांना...पण काही स्पॉट राहिले...mithila hotel la cha dosa Ani pavbhaji mastch aste.....ajun pn khup ahet
Background Music नादखुळा Salute Sukirtg ❤❤❤❤
Bhau Ganpatipule madhe mandira javal Joshi hyanche Upahargruh ahee tithe jarur bhet dyavi agdi gharchya sarkhe Jevan milte
Hi, travelling with friends to devghali ganpatipule ratnagiri route from 6 to 8 dec. perfect timing of videos for me, waiting for recommendations.please put next videos asap
दादा , गणपतीपुळ्याला प्राचीन कोकण समोर बापट खानावळ आहे. जेवण अप्रतिम मिळतं तिथे आणि त्यांच्याकडे तयार होणारे मोदक पण खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यांना एक दिवस आधी कल्पना द्यावी लागते .
Ratnagiri Misal Try kara
Gandhi Misal
Gopal chi Misal
Rasraj Misal
Mandar Misal
Mama chi Misal (ukshi)
Shitut Misal
Thank you धनश्री मॅडम, आपल्या कमेंट मुळे लहान बाळांची मोफत दूध सेवा आणि मम्म्मम सेवा कदाचित सुकीर्त दादाकडून ह्यावेळी किंवा पुढच्या वेळी नक्कीच पोहोचेल, श्री स्वामी समर्थ.💐💐🎉.😊.
शितूत मिसळ - हृषिकेश उदय शितूत.
वायंगणकर उपहारगृह जुना माळनाका आणि रत्नागिरी stadium मारुती मंदिर
मंदार मिसळ टिळक आळी मध्ये त्यांच्याकडे असते आंबोळी
अरे मित्रा सुरवातीचे म्युझिक कुठले आहे? खूप भारी आहे. शेयर करता येईल का?
Finally. सकाळपासून वाट बघतोय.
नेहमी सारख व्हिडिओ अप्रतिम ❤..
❤mast. Aamch kokan Best ch aahe❤🤞🧿😍😍🥰 koknat kuthehi jaa khanyache pdarth swadisht milnar. Aani kahi na kahi Aitihasik Varsa jarur aahe.❤ mast.. Dil khush jhal .❤
छाया हॉटेल ला पियुष ट्राय करता आलं असतं
गोपाळ हॉटेल ला भेट द्या..
रसराज
मंदार मिसळ
गांधी (दत्त कॅफे)हे स्पॉट कव्हर करता आले असते
Sir kuwarbav la dhadavae wada pav Ani misal ka ek number ahy. Plzz tho video shoot kar aplya public laa..
Malgund la nakki ja swaad thali mehendalenchi... apratim modak
Chan mahiti dili Sukirt tumhi. My bad luck ☹️mi last week madhe aale hote Ratnagiri la.
sukirt छान video, मैत्री वडापाव try कर next time तिथे. टिळक आळी मध्ये रसराज मिसळ आहे, बरे झाले छाया ला नाही गेलास, नुसती hype आहे बाकी एकाही पदार्थ त्यांचा outstanding नाही, मार्केट मध्ये असल्याने चालते एवढेच, तुझ्यामुळे अजुन spots समजले नक्की जाऊ. 😊
सर्वात बेस्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खरे photos दिसले. ते पाहुन छान वाटलं.
urmila ला नेशील तेव्हा non veg साठी चुकुन पण आमंत्रण ला नको जाऊ, पैसे फुकट जातील आणि गेलास तर youtuber आहे नको सांगु मग reality समजते त्यांची.😅
आरे..., मी येथेच रहातो. लागूनच असलेले वारे खाडी पलीकडील गाव आहे. पुन्हा कधी येणे झाल्यास माझे घरी नक्की या !
Bhai mase kon khanar tech chan milat kokani aangan matslay Ani khup hotels ahet veg madhe kokani aangan la alu vadi modak Ani barech kahi ahe ekada try kara
गणपतीपुळे मधे दर्यासागर मध्ये नाष्टा अप्रतिम... रत्नागिरी पॉवर हाऊस जवळचा मैत्री वडापाव, खाऊ गल्ली मधला रगडा कोन
Nice video of Ratnagiri food tour.
Yes all time favourit patice
आगरी पद्धतीचे जेवण चे व्हिडिओ करा अलिबागचा
Ek number vlog khup Sundar
We watching from Karnataka ❤❤❤ your logs are so testy😋😋 wow
Even hotel Mahesh Lunch Home near Congress bhavan is also best for sea foods
धावडे वडापाव.. स्टेशन जवळ, मैत्री वडापाव , गांधी मिसळ, कॉलेज जवळ काकांचा वडापाव,
गोपाळ हाँटेलमध्ये मारूती मंदिर जा
Best marathi food creator
SUKIRTHA G❤
दादा मी रत्नागिरी ची आहे निवळी मझ गाव खूप छान वाटलं तुम्ही आस्वाद चा वडापाव खाल्ला पण तुम्ही मासे नाही खाल्ले नेक्स्ट टाईम ला तुम्ही रत्नागिरीच्या आमंत्रण हॉटेल ल नक्की भेट द्या
Aarti dining la napkin visit Kara, Athavadi bazar Ratnagiri
मित्रा मधु मलुष्टे हे पात्र म्हैस या पुल अलौकिक कथेत आहे आसामी आसामी मध्ये नाही चूक दुरुस्तीसाठी क्षमस्व
खुपच सुंदर झालाय व्लॉग ❤ संपूच नये अस वाटत होत 😊
सिंधुदुर्ग ला कधी येणार
Bhava arogya mandir la
Maitri
Cha vadapav
Ani sakali pohe jagat bhari aahet
Delhi wali wadapav girl la ha wadapav sanga ki kha.
यार खूप स्पॉट्स मिस झालेत तुझे...परत ये एकदा नक्की..
धराशिव कधी ?
पुण्यात आलास कि सांग, आई छान बनवते
Simple place, simple people...life is good...
Bhide upahargruha ratnagiri, dahiwada tyancha try Kara best ❤
My favorite vadapav aswad vadapav❤❤
Malushte pedhe my favourite
जगात भारी भाऊ 😊
Best hota video ani saglya places.
Amboli ani thalipth annnapurn hotel tilak Ali must try
Wa ky timing ahe ...udya ratnagiri cha plan ahe amcha
तुम्हा पुणेकरांना नाही झेपणार...पण पुण्याचे अर्धे अधिक हे कोकणचे च आहेत.. मुळ..😮
एक व्हिडिओ रामोजी फिल्म सिटी वर करा ना
Amhi tumhala ganpatipule madhe baghitle hote... ...
Try Amboli Misal @mandar misal tilak Ali ratnagiri
Ratnagiri mdhe alas dada tu❤
Abhilash misal... Aarogya mandir... Ratnagiri
Chaan ❤
आज उशीर झाला दादा विडिओ टाकला
Bhate beach varchi Dahi Puri ❤️
Tumhi Ratnagiri chi famous amba barfi nahi khali “ Radheshyam sweet corner “ you have missed on many places
भिडे च्या कडे नाही गेलात तुम्ही 😮
Except the Veer Savarkar visited spot rest all spots are not well researched, It is impossible that Ratnagiri being famous city not having great eatery spots. Also request to change the background music which plays while tasting food, Its irritating.
Bhaiii Chiplun la pan ye !!!
Shitut misal try kar tarval chi
धन्यवाद आमचं नाव सुचवलं, लहान बाळांची मोफत सेवा पोहोचेल सगळीकडे, बघू, दादा कधी येतो ते. श्री स्वामी समर्थ💐.
Location missing in the description