मी माझ्या बहीणीच्या गावी गेलेली. कणकवलीला उतरुन फोंड्यात गेलेली. मी कणकवली, मालवण आणि आणखीन काही गावं पाहिलीत, पण त्या गावांची नावं नाही आठवत. कणकवलीतून काजू भरपूर घेतलेले. तिकडे एक काजुसाठी फेमस दुकान होते. कसले मोठे मोठे काजु होते. पण कणकवली दुकानात सर्व भैय्ये लोकं दुकानं चालवत होती. पण गाव खूप छान आहे.
छान माहिती तुझे व्हिडीओ खरचं छान असतात आम्ही ते आर्वजुन पाहातो आणि लाईकस देखिमल करतो.विशेष म्हणजे घरी बसुन सर्व माहिती मिळते.सामंत खानावळ माहिती नाद खुळा.श्री स्वामी सर्मथ!
भूषण भावा खरच खूप मस्त माहिती तुझ्यामुळे सगळ्यांना मिळतेय आणि मी पण तुझी यूट्यूब लिंक माझ्या वॉट्सप ला स्टेटस ठेवलीय जेणे करून माझ्या भावाची विडिओ सगळ्या पर्यंत पोहोचावी आणि आपल्या भावाला भर भरून प्रतिसाद मिळावा आणि मराठी माणसाचा बिसनेस वाढावा...
व्हिडिओ छान आहेत पण जरा माहिती देताना गडबड होते. मारुती ओमनी आहे त्याला सुमो पहा बोलला नंतर भाजी चवळी बटाटा आहे त्याला वाटाणा बोलला. जरा थोडी काळजी घ्या. बाकी मस्त
दादा मी तुझे vdo नेहमी बघतो मजा येते पूर्वी आम्ही st ne जायचो te divas आठवतात. माझी एक request आहे तू कणकवली ते किर्लोस प्रवास दाखव लोकल आहे तो.आणि ह्या गाडीचा मला बोर्ड sponsor करायचाय कसा करू ते सांग plz. आजुन देवगड वरेरी प्रवासही दाखव त्याचाही बोर्ड sponsor करायचाय माका plz...
सावंतवाडी त अरेकर व भालेराव हाॅटेल यांच्यासह अनेक कुलकर्णी खानावळ परंतू सामंताच माहीत नव्हत रेल्वे स्टेशन च्या बाजूलाच एक रिशाॅट आहे तिथेही मुक्काम केलेला.
जर चव चांगली असेल आणि मनापासून अन्न द्याची इच्छा असेल तर कोणते ही विशेष मार्केटिंग किंवा पब्लिसिटी करावी लागत नाही यूट्यूबर्स किंवा ब्लॉगर्स आपोआप येतात ह्यांची विशेष गोष्ट म्हणजे सामंत खाणावळीत मेनू मध्ये जेवण हा शब्द आहे ताट किंवा थाळी अस नाही म्हणजे हे पोठभर जेवण देतात नुस्त कमावण्या साठी अन्न विकत नाही एकदा जरूर अनुभव घ्यावा. भुषण भावा घरचे जेवण ह्या नावाचा उद्दीष्ट तू ह्या व्हिडिओ मध्ये साध्य केलास
Chaan video and jevanachi cost hi khoop reasonable aahe 40 Rs Ani 50 Rs tar fakt waran bhaat Ani fish curry rice pan bhetat nahi Ni 200rs Surmai thali is also economical for chaan best of luck.❤❤❤❤❤❤
भूषण मी अचरेकर जसे आज तू स्वस्त जेवण कुठे मिळते तसें इथे स्वस्त रहायची ठिकाणे पन दाखवा. इथेच नही तर तुम्ही जिकडे जाल तिकडे ही खायची व रहायची ठिकाणे दाखवत जा आभारी
मी माझ्या बहीणीच्या गावी गेलेली. कणकवलीला उतरुन फोंड्यात गेलेली. मी कणकवली, मालवण आणि आणखीन काही गावं पाहिलीत, पण त्या गावांची नावं नाही आठवत. कणकवलीतून काजू भरपूर घेतलेले. तिकडे एक काजुसाठी फेमस दुकान होते. कसले मोठे मोठे काजु होते. पण कणकवली दुकानात सर्व भैय्ये लोकं दुकानं चालवत होती. पण गाव खूप छान आहे.
Ho 👍
@@Bhushan_The_ExplorerDetail Address Type Karat Jaa 😎📚
हो ताई ये भैय्या कोठे नाहित
भाऊ,तुझा साधेपणा मनाला भावतो आणि तू आपल्यातलाच एक वाटतोस. खूप छान. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
Dhanywad Sir 😊
@@Bhushan_The_Explorer dada लांजा ला आलास तर तांबे आहार गृह ला भेट द्या
Nad khula
भावा,
जिथे थक्क करणारा निसर्ग
आणि साधेपणाची मिळते हमी,
अशीच अनोखी आपली
सुंदर कोकण भूमी...😊😊😊
Nice video😊
भाऊ साहेब तुझा गोड आवाज मला खुपच आवडला आहे.आपण.छान.माहीती.देता.आणी.स्वीसतर.माहीती.देता.भाऊ.धन्यवाद
छान माहिती
तुझे व्हिडीओ खरचं छान असतात आम्ही ते आर्वजुन पाहातो आणि लाईकस देखिमल करतो.विशेष म्हणजे घरी बसुन सर्व माहिती मिळते.सामंत खानावळ माहिती नाद खुळा.श्री स्वामी सर्मथ!
Shree Swami Samarth
भूषण भावा खरच खूप मस्त माहिती तुझ्यामुळे सगळ्यांना मिळतेय
आणि मी पण तुझी यूट्यूब लिंक माझ्या वॉट्सप ला स्टेटस ठेवलीय जेणे करून माझ्या भावाची विडिओ सगळ्या पर्यंत पोहोचावी आणि आपल्या भावाला भर भरून प्रतिसाद मिळावा आणि मराठी माणसाचा बिसनेस वाढावा...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊Dhanywad Bhauw
@@Bhushan_The_Explorer bas kya bhawa..👍👍
भूषण, जेवणाचं चांगलं ठिकाण दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझी बायको एप्रिल मध्ये तिथे ते जाणार आहे. मी तिला सामंत खानावळ ला आवर्जून भेट द्यायला सांगिन
Nakkich😊😊😊
भूषण खूप छान माहिती व ठिकाण दाखवल आणि जेवण अप्रतिम ते पण चुलीवरच आवडला विडियो
Dhanywad Sir🙏🏻😊😊
खुप छान. सामंत यांना हार्दिक शुभेच्छा.. विडिओ अतिशय सुंदर.
भाऊ तुमची बोली भाषा एकदम मन मिळाऊ आहे असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्या मराठी माणसाचे काढून आम्हाला बघायला मिलुदे
खुप छान विडियो भुषण भाऊ
जबरदस्त भाई , आजपन इतके चांगल आणि स्वस्त जेवन म्हणजे नाद खुला भाई
🙏🏻😊😊
मस्त भूषण भाऊ अशीच कोकणातील माहिती पुरवून चांगला प्रितिसाद मिळो
प्रितीसाद🤔 की प्रतिसाद😊
फारच छान आणि सुरेख माहिती दिली आणि ठिकाण दाखवले 👌👌👌👌👌 लय भारी
Dada Tu Travel Vlog ek Number banavtos lay bhari
खूप छान आहे जेवायला यावे असे वाटले गरमा गरम मजा येते मस्त इतक्या कमी रुपयात कुठे जेवण मिळत नाही मजा येते मस्त
मस्त. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण यांचे जेवण नेहमीच छान असते👍
🔥Bhushan bhava khup chan mahiti sangitlis.... 😍
l ❤ sawantwadi
खूप छान माहिती आहे. प्रत्येकाने ही माहिती आपल्या ओळखीच्या लोकांना शेर करा.
Dhanywad Sir 😊😊😊
❤❤❤.....ऐक नंबर
खूप मस्त आहे जेवण मी मळगाव सावंतवाडी ❤❤
Khoop...sundar......💞
खूप छान व्हिडिओ.
Dada tuze video Chan astaa ani tuza mule kokana vishay mahiti miltey tankyou dada
व्हिडिओ छान आहेत पण जरा माहिती देताना गडबड होते. मारुती ओमनी आहे त्याला सुमो पहा बोलला नंतर भाजी चवळी बटाटा आहे त्याला वाटाणा बोलला. जरा थोडी काळजी घ्या. बाकी मस्त
Beautiful details in sawantwadi happy journey from chandrapur
Va bhai va ekdum nadkhula.Nice food volg
दादा मी तुझे vdo नेहमी बघतो मजा येते पूर्वी आम्ही st ne जायचो te divas आठवतात.
माझी एक request आहे तू कणकवली ते किर्लोस प्रवास दाखव लोकल आहे तो.आणि ह्या गाडीचा मला बोर्ड sponsor करायचाय कसा करू ते सांग plz. आजुन देवगड वरेरी प्रवासही दाखव त्याचाही बोर्ड sponsor करायचाय माका plz...
किती छान खानावळ आणि जेवन खुप च छान अगदी भुषन तु खुप छान शहरे आणि देवदर्शन घरो बसून आम्ही पहातो पुढील प्रवासाला खुप खुप शुभेच्छा 🍫🍫
एवढं स्वस्त मुंबई मध्ये कुठेच भेटणार नाही. खरच 👍 ग्रेट concept te pan unlimited ❤🔥. कोकणी माणूस मनाने प्रेमळ आहे हे दाखवून दिले❤🔥🙏❤️🌴
Yummy yummy 👌👌👌👌👌
मित्रा छान माहिती सांगितली. सर्व पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले ❤❤ आणि एकदम वाजवी दरात ❤
फार छान व स्वस्त जेवण.
विडीओ अपलोड पण सुंदर आहे.
भाऊ.तुम्हची.गोड.शुद्धमराठी.भाषा.खुपच.आवडते.
भावा,खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद
तुझ्या नावा प्रमाणे भूषण वाटावेत असे vdo आणी माहीती तू देतोस
आपलं कोकण महान आहे यात शंकाच नाही 13:26
Very nice. असे वेगळे वेगळे ठिकाणचे जेवणाचे व्हिडिओ पण करा travelling बरोबर
Khupchan sunder video
Ek number video
मंदार देसाई भाऊ आमचा शेजारी ,बरा वाटलं,जेवण मस्त वाटलं बघून ,छान🎉🎉🎉🎉
Ho 🙏🏻😊😊
Mast aani informative videos😊😊😊😊😊
Laibhari Bhau so Delicious 😋😋
अतिशय सुंदर माहिती मिळाली भाऊ 👌👌👍👍🙏🙏
Thank for information bhushan bhau
सावंतवाडी त अरेकर व भालेराव हाॅटेल यांच्यासह अनेक कुलकर्णी खानावळ परंतू सामंताच माहीत नव्हत रेल्वे स्टेशन च्या बाजूलाच एक रिशाॅट आहे तिथेही मुक्काम केलेला.
Ekda Nakkich bhet dya
जर चव चांगली असेल आणि मनापासून अन्न द्याची इच्छा असेल तर कोणते ही विशेष मार्केटिंग किंवा पब्लिसिटी करावी लागत नाही यूट्यूबर्स किंवा ब्लॉगर्स आपोआप येतात ह्यांची विशेष गोष्ट म्हणजे सामंत खाणावळीत मेनू मध्ये जेवण हा शब्द आहे ताट किंवा थाळी अस नाही म्हणजे हे पोठभर जेवण देतात नुस्त कमावण्या साठी अन्न विकत नाही एकदा जरूर अनुभव घ्यावा. भुषण भावा घरचे जेवण ह्या नावाचा उद्दीष्ट तू ह्या व्हिडिओ मध्ये साध्य केलास
khup chan dada tuze video khup chan astat.keep it up dada.shree swami samarth .
Chaan video and jevanachi cost hi khoop reasonable aahe 40 Rs Ani 50 Rs tar fakt waran bhaat Ani fish curry rice pan bhetat nahi Ni 200rs Surmai thali is also economical for chaan best of luck.❤❤❤❤❤❤
खूप छान... vlog ... भूषण
Keep it up ...
तुझे सगळे व्हिडिओ सुंदर आणि माहिती पूर्ण असतात
Mitra 10 Rs.Dund lay awadale apalyala 1no.video thanks
Bhava mi jaun ilay hya hotel la ek number jevan aasa veg thali 40 surmai thali 180 la aatmo trupt zaalo
Khup chan Vlog Bhai! ❤
मी पण सामंत खानावळ मध्ये खूप वेळा जेवलोय, जेवण तर खूप च मस्त ❤️❤️
Punha jauya ek divas dya sir mala 😂😂😊😊
@@Bhushan_The_Explorer Ho Saheb Nakki Tumhi bola kadhi jaycha
खूप छान विडियो दादा
खूप ऐकून आहे 1दा जावंच लागेल😊❤
SRI SAWAMI SAMARTHA 🌹🙏 Namasakar dada 🙏 nathkhola jabardast vdo
Shree Swami Samarth
@@Bhushan_The_Explorer 👌👍🙏 nathkhola jabardast dada sagale tumache vdos
Samanta navhe manane shrimanta , God Bless You All
अेकदम झक्कास, अेकदा ताव मारायला नक्कीच येयला पाहिजे.
Hoy
Very nice
बरीच वर्षे झाली.मी सावंतवाडीत गरमागरम भात आमटी व पापड खाऊन तृप्त झाल्याची आठवण आहे.
चुलिवर ची डाळ म्हणजे नाद खुळा
khupch chan mala tar atach video pahta pahta bhuk lagli aahe.
Nice video Bhava. ❤ Konkan.
खूपच छान जाहिरात केलीस , हॉटेल तर प्रश्न च नाय.
भूषण मी अचरेकर जसे आज तू स्वस्त जेवण कुठे मिळते तसें इथे स्वस्त रहायची ठिकाणे पन दाखवा. इथेच नही तर तुम्ही जिकडे जाल तिकडे ही खायची
व रहायची ठिकाणे दाखवत जा आभारी
Very nice Bhushan All the best Dear❤
मी पण गेलेलो छान आहे जेवण पण परत आत्ता जायचं होत सुरमई आणि बांगडा मिळेल का उद्या
@@YogeshRawool-n9v Ho
जेवणाची टेस्ट म्हणजे नाद खुळा
Mast
Khupch chan👌👌👍
भुषण मी आता गावी जाणार आहे. मी सावंतवाडीलाच उतरणार तेव्हा नक्किच जेवायला जाणार
Jarur 😊🙏🏻👍👍👍
खुप छान जेवन असते 👌
भावा,, खूप छान❤❤
👍😊😊😊
मी लवकरच सावंतवाडी ला जाणार आहे तेव्हा सामंत खानावळीला भेट देणार
Great work bro❤
Thank you 😊
मच्ची म्हणजे नाद खुळा
खुप छान मस्त आहे 👌
Dada tutati express sawantwadi la thambate ki madgaon la jate?
Sawantwadi
Awesome Surmai … thin slice ❤
😊😊
फारच छान माहिती आहे सुपर्ब ❤
Naadkhula, ❤❤❤😋😋😋😋👍🙏🚩🚩🚩
Pediye😋😋😋🤚
Mast video hai 👌
खूप छान 👌
Bhau Nanij Dham che video banva plz and Ganpati pule mala yaych ahe ekda tikde
अती सुंदर
अप्रतिम
आंबोली म्हणजे नाद खुळा
Maste👍
I ate pedve it is from family of tarle...Mast lagtat Tarle ani Pedve
ami pan jewan jewalo tithe mast asat jewan ek nmbr
Mast vlog
Thanks 😊
Hotel owner cha & shef cha photo sudha dakhav vedio madhe.Male ,Female asale tari.
Aahet je kaam karat aahet jevan banvtana tech owner aahet 😊😊Owner Swata Kaam kartat means team work 😊👍
Bhalekar khanaval chi video bnao na
Goa side che pan mast and cheap hotels dakhwa plz
भुषण दादा एकदा मुंबई ते श्रीवर्धन दिघी चा प्रवासाचा vlog बनवा
Ek request ahe plz goa to mumbai shubham saijyoti travels cha vlog banva please
भूषण कोकणात इलास, खूप छान ! थोडा मालवणी पण बोल रे भावा 😅
Mast mahiti dili bhava