व्याडेश्वर(गुहागर)सफर | राहण्याची,जेवणाची हॉटेल्स | पूजेसाठी गुरुजींचा फोन नंबर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 142

  • @namam2734
    @namam2734 22 วันที่ผ่านมา +1

    सांगण्याची पद्धत उत्तम

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 10 วันที่ผ่านมา

    फारच आवडला. पुण्याहून आवडीचे मित्र व वेळ पाहून निश्चित जाणार...

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 วันที่ผ่านมา

      नक्की जा आणि trip enjoy करा 👍

  • @shekharkulkarni9617
    @shekharkulkarni9617 ปีที่แล้ว +3

    गोखले साहेब खुप सुंदर व्हिडिओ केला आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद sir.
      जर आपण आमचे HemantG चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे वेगवेगळ्या विषयावरचे vdo आपणास बघता येतील

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 6 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो भगवते व्याडेश्वराय

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 11 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली माहिती देण्यात आली आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ आवडला. श्री देव व्याडेश्वर हे आमचे कुलदैवत आहे आणि चिपळूण जवळील गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी ही आमची कुलदेवता आहे.या व्हिडिओ मुळे श्री देव व्याडेश्वरांचे दर्शन झाले.
    धन्यवाद🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹💮💮💮

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      आपल्याला फिल्म आवडली आणि श्री.व्याडेश्वराचे दर्शन झाले हे वाचून आनंद झाला.अशाच नवनवीन विषयावरच्या फिल्म्स बघण्यासाठी आपण आमचे HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.धन्यवाद.

  • @jayantbapat1640
    @jayantbapat1640 ปีที่แล้ว +1

    फारंच समर्पक माहिती. खूप खूप धन्यवाद गोखले सर. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ खूप सुंदर झाला खूप खूप धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.
      अशाच वेगवेगळ्या फिल्म्स बघण्यासाठी HemantG या चॅनलला subscrine करा

    • @shilpaphadke506
      @shilpaphadke506 ปีที่แล้ว

      @@hemantg3122 हो नक्की

  • @girishbhide6355
    @girishbhide6355 ปีที่แล้ว +1

    अगदी उपयुक्त माहिती दिली आहे 👍
    विडियो पण फारच छान आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.
      या फिल्मला नक्की share करा,आणि आमच्या HemantG या यूट्यूब चॅनलला अवश्य subscribe करा.🙏

  • @pramodshevde6226
    @pramodshevde6226 ปีที่แล้ว +2

    शुभदा अणि हेमंत!अतिशय उपायुक्त माहिती अणि सुरेख चित्रीकरण

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      केलेल्या कामाला दाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत आपण.

    • @hemantg3122
      @hemantg3122  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @supriyakulkarni7217
    @supriyakulkarni7217 ปีที่แล้ว +1

    विडियो छान आहे आवडला.माझ्या
    माहेरच कुलदैवत आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @rajendratakke1475
    @rajendratakke1475 2 หลายเดือนก่อน

    Very nice👏

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 ปีที่แล้ว +1

    तुमचे हे कोकणातले व्हिडीओ छानच आहेत.असेच अजुन सुंदर सुंदर व्हिडीओ बनवा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว +1

      आपणाला ही फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.असेच नावीन्यपूर्ण vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे channel अवश्य subscribe करा

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 ปีที่แล้ว +1

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे, हर हर महादेव 🙏💐

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      अशाच वेगवेगळ्या विषयावरील नवनवीन फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 ปีที่แล้ว +2

    नमस्कार साहेब,आपले व्हिडिओ सादरीकरण खूपच छान आहे,विशेष म्हणजे आवाज शांत व गंभीर असल्याने छान वाटते,,,,,माहिती उपयुक्त असून सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो,,,thanks

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      आमच्या कामाला दाद दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.अशा प्रोत्साहन देणाऱ्या कॉमेंट्समुळे आम्हाला जास्तीतजास्त चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
      जर आपण HemantG या चॅनलला अजूनपर्यंत subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे आमचे यापूर्वी केलेले आणि येणारे सर्व vdo आपल्याला बघता येतील.

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 10 หลายเดือนก่อน +2

    छान!

  • @rutujabhave-maydeo5476
    @rutujabhave-maydeo5476 ปีที่แล้ว +2

    गुहागर येथे अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती सोय देखील खूप ठिकाणी होते. Vyadeshwar देवस्थानचे नियुक्त पुजारी आहेत.

  • @alkaahendre5898
    @alkaahendre5898 ปีที่แล้ว

    Khup chhan vatle

  • @MohanJRane
    @MohanJRane ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ. फारच उपयुक्त माहिती दिलीत , खाण्याचे आणि राहण्याचे दर/ भाडे सांगितलेत त्याबद्दल आभार. धन्यवाद..

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @girishbhide6355
    @girishbhide6355 ปีที่แล้ว +2

    एकंदर मंदिर व इतर सर्व गाव परिसर स्वच्छ दिसत आहे 👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      एकदम स्वच्छ गाव आहे

  • @suren751
    @suren751 ปีที่แล้ว +1

    mast , very nice

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 ปีที่แล้ว +2

    नमस्कार गाडगीळ साहेब हा व्हिडिओ खूपच छान आहे मला जाण्याचा योग येत नव्हता आता तुमच्या मुळे योग येईल धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      - हेमंत गोखले

  • @technicalkhauffbyebye23
    @technicalkhauffbyebye23 ปีที่แล้ว +1

    Har Har Mahadev❤

  • @surabhisathe9236
    @surabhisathe9236 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

  • @deepasukale8666
    @deepasukale8666 8 หลายเดือนก่อน

    सर्वच माहिती खूप छान दिली आहे तुम्ही. खरंच अगदीं मनापासून धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @sharadamdekar8981
    @sharadamdekar8981 ปีที่แล้ว +5

    🙏ॐ नमो भगवते श्री व्याडेश्र्वराय नमः 🙏

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट माहिती व व्हिडिओ

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @arvindpatel6539
    @arvindpatel6539 3 หลายเดือนก่อน

    Very good information.

  • @snehaapte6801
    @snehaapte6801 ปีที่แล้ว +1

    Khoopch chan mahiti 👌

  • @ravindranachan6931
    @ravindranachan6931 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब
    खरोखर खूप छान माहिती आहे, धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      उत्साहवर्धकअभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @chatty7788
    @chatty7788 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @jai1121
    @jai1121 ปีที่แล้ว

    खरोखर खूपच सुंदर माहिती दिली आपण

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दर्शनाचा लाभ दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद सुभेच्छा आशिर्वाद

  • @nandkishorvyawahare8007
    @nandkishorvyawahare8007 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती कृतज्ञता पूर्वक धन्यवाद 🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @bbuthale8947
    @bbuthale8947 6 หลายเดือนก่อน

    Mast🎉🎉🎉

  • @sanyogitagodbole4859
    @sanyogitagodbole4859 ปีที่แล้ว +1

    छान माहितीपूर्ण video आहे. गुहागरला श्री प्रदीप परचुरे ह्यांचे नीलांबरी बीच रिसॉर्ट आहे. तिथे रहाण्याची उत्कृष्ट सोय होते. त्यांच्या वाडीत त्यांनी छान खोल्या बांधल्या आहेत. अतिशय स्वच्छ आहेत. दुर्गा देवीच्या देवळा जवळ अर्चना खरे रहातात. त्यांच्या कडे जेवणाची अतिशय सुंदर सोय होते.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      माहिती बद्दल धन्यवाद. आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये ही फिल्म नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @JayantDevasthale
    @JayantDevasthale 9 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती साहेब

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @shitalkurade6493
    @shitalkurade6493 ปีที่แล้ว

    H.ji Dhanyvad Pranam

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद 🌹

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @sathesharad
    @sathesharad ปีที่แล้ว

    चांगला माहितीप्रद.vdo.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @shrikantapte2238
    @shrikantapte2238 ปีที่แล้ว

    फार उत्तम आणि उपयुक्त माहिती...

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @AniketKhadilkar-ys9nn
    @AniketKhadilkar-ys9nn 9 หลายเดือนก่อน

    Very Informative Vlog, Gokhale Saheb , Thank you very much

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @shitalkurade6493
    @shitalkurade6493 ปีที่แล้ว

    H.ji Dhanyvad

  • @shilpapendse1241
    @shilpapendse1241 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती मिळाली

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीतील सर्वांना share करा म्हणजे त्यांच्यापर्यंत पण ही सर्व माहिती पोहोचेल

  • @vrundanandedkar1597
    @vrundanandedkar1597 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @rajashreebapat7565
    @rajashreebapat7565 9 หลายเดือนก่อน

    Mast mahiti dilit

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @rajashreebapat7565
      @rajashreebapat7565 9 หลายเดือนก่อน

      @@hemantg3122 tumhi pan mazya channel la subscribe Kara mi dress material gents tshirts sell karte.

  • @sangramsoman4308
    @sangramsoman4308 ปีที่แล้ว

    Very useful video

  • @shafoodtravel9405
    @shafoodtravel9405 9 หลายเดือนก่อน

    Thank u sir

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 ปีที่แล้ว +2

    नमस्कार जेवणाचे ताट पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे मी डोंबिवली जोशी गुरुजी

  • @shrikantsahasrabudhe9669
    @shrikantsahasrabudhe9669 8 หลายเดือนก่อน

    चांगली माहीती

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 หลายเดือนก่อน

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @nitinmulye4931
    @nitinmulye4931 ปีที่แล้ว

    छान माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @pratibha9010
    @pratibha9010 ปีที่แล้ว

    धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. खूपच छान, आम्हीपण जरूर याचा लाभ घेऊ.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.कृपया जास्तीत जास्त लोकांना ही पोस्ट शेअर करा.आणि आमचे HemantG हे channel subscribe करा

  • @prashantgurav4911
    @prashantgurav4911 ปีที่แล้ว

    Very nice and descriptive blog !!!

  • @SNEHA20P
    @SNEHA20P ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.ही माहितीपूर्ण फिल्म आपण आपल्या ओळखीतील सर्वांना share करा.अशाच नवनवीन विषयांवरच्या फिल्म्स बघण्यासाठी आमचे HemantG हे channel अवश्य subscribe करा

  • @ashokgodse4718
    @ashokgodse4718 ปีที่แล้ว +1

    Due to old age mala purvisarkhe Guhagar la jata yet nahi .Mala gharbaslya shri Vyadeshwar Devache darshan zale .Dhanyavad 👏

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      आपल्याला घरबसल्या दर्शन मिळाले हे वाचुन बरे वाटले.आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म पाठवा म्हणजे त्यांनाही दर्शनाचा लाभ मिळेल

  • @sumithabhat1331
    @sumithabhat1331 ปีที่แล้ว

    Good information! 👌Nice information by Kanitkar Guruji🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @smitaphadke9310
    @smitaphadke9310 ปีที่แล้ว +1

    Mi Phadke mi tumcha vlog prathamach pahila mala avadala tumhi chhan mahiti deta vyadeshwar he amche kuldaivat ahe

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
      अशीच फिल्म मी वेळणेश्वरची पण बनविली आहे.ती पण अवश्य बघा

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 ปีที่แล้ว

    हेमंत जी 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      अशाच वेगवेगळ्या फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा

  • @optionmarathi
    @optionmarathi 11 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @aparnawani7966
    @aparnawani7966 24 วันที่ผ่านมา

    Kanitkarankade thali unlimited aste ka?

  • @amolakankar9593
    @amolakankar9593 3 หลายเดือนก่อน

    Guhagar varun chiplun sathi shevatchi bus kiti vajata aste te sabgave. Mi november madhe janar ahe ani majhi train chiplun varun 12:15 AM vajta ahe.

  • @ameyasathe4231
    @ameyasathe4231 ปีที่แล้ว +4

    हॉटेल वैनतेय सावरकर यांचे उत्तम जेवण आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      हो,मला या वेळी त्यांच्याकडे जायला जमले नाही.पुढील खेपेस नक्की जाईन

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 ปีที่แล้ว +3

    आपण गुहागर येथील श्री दुर्गा देवीची माहीती सांगायला पाहीजे हाेती ते तुद्धा स्थान जागृत आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/535ENDl_fT8/w-d-xo.html

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      ही link दुर्गादेवी या मंदिरावर आधारित फिल्मची आहे.कृपया फिल्म बघा आणि बघून झाली की कॉमेंट करून कळवा

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 ปีที่แล้ว

    Sahi🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.सर्वांना योग्य माहिती मिळावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे.कृपया ही फिल्म आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @meghanas.d.4059
    @meghanas.d.4059 3 หลายเดือนก่อน

    Me Kalyan varun Kass jau? Mla suggest kara.. majhya sobt 2 lahan mule ani Majhe ajji ajoba pn asnar aahet.train ani bus donhi mahiti dya.🙏🏻

  • @myrtlepereira1680
    @myrtlepereira1680 ปีที่แล้ว

    Mr. Gokhale I want to visit this place. I need your help.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 ปีที่แล้ว

    साॅरी गोखले साहेब चुकून गाडगीळ म्हटले

  • @varadshintre6182
    @varadshintre6182 ปีที่แล้ว

    Sir bus frequency Kashi aahey Chiplun to Guhagar? Kiti velane bus aste

  • @AnandaJoshi-b1h
    @AnandaJoshi-b1h 10 หลายเดือนก่อน +1

    गुहागर शहरापासुन ६ किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे ( आरेगाव)
    आनंद जयंत जोशी
    ब्राह्मणवाडी, आरेगाव

    • @jitendranimkar2582
      @jitendranimkar2582 9 หลายเดือนก่อน

      मी येतो तिथं नेहमी

  • @vinayaklele3366
    @vinayaklele3366 ปีที่แล้ว

    अतिशय माहितीपूर्ण, सुंदर, उपयुक्त व्हिडिओ.
    व्याघ्रेश्वर हे कुणाकुणाचं कुलदैवत आहे ?
    जरा आडनावांची यादी देता का ?

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Q9H0IO9IDYQ/w-d-xo.html
      गुहागर येथील व्याडेश्वर हे जागृत देवस्थान अनेकांचे कुलदैवत आहे.गुहागरला गेल्यावर कुठे रहायचे आणि कुठे चांगले जेवण मिळेल याची सर्व माहिती या 16 मिनिटांच्या फिल्ममध्ये आम्ही दिली आहे.आपल्याला जर पूजा,अभिषेक करायचा असेल तर व्याडेश्वर येथील कानिटकर गुरुजींचा फोन नंबर पण दिला आहे.
      आपण सर्वांनी ही माहितीपूर्ण फिल्म नक्की बघा आणि ज्यांचे कुलदैवत व्याडेश्वर आहे त्यांना नक्की forward करा.मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचे हे कुलदैवत आहे त्यातील *काही आडनावे* खालीलप्रमाणे.....
      धारप,फडणीस,भागवत,मराठे, विद्वांस,शेवडे,साने,ओगले, खाडिलकर,आगाशे,आपटे, कानिटकर, खरे,गद्रे,गोडबोले,साठे,लेले, दीक्षित,देवल,पुराणिक,फाटक, भिडे,पटवर्धन,लोंढे,वझे,कुंटे,
      पेंडसे,गोडसे,अभ्यंकर,पेठे,
      फडके,बोडस,आठवले,पोंक्षे,
      बापट,म्हैसकर,कार्लेकर,ओक,
      जोगळेकर,चक्रदेव,दातार,घाणेकर

  • @gurudattanatu7389
    @gurudattanatu7389 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ विशेष म्हणजे सर्वांचे फोन नंबर दिले आहात. धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 ปีที่แล้ว +1

    दादर बसून चिपळूण पर्यंत रेल्वे टिकीट कितीआहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      चिपळूणला जाण्यासाठी बऱ्याच trains आहेत.प्रत्येक ट्रेनच्या तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत.तुम्ही AC ने जाताय का non AC त्यावरतीही दर अवलंबून असतात

    • @shilpaphadke506
      @shilpaphadke506 ปีที่แล้ว

      @@hemantg3122 तुम्ही ज्या ट्रेनने गेलात त्या ट्रेन चे तिकीट फेयर सांगा एसी नोन एसी दोन्हीचे टाका

    • @shilpaphadke506
      @shilpaphadke506 ปีที่แล้ว

      Sir sanga

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 9 หลายเดือนก่อน

    वेळणेश्वरचा असाच VDO बनवला आहे का?

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      आहे.
      यूट्यूब वर HemantG या चॅनलवर उपलब्ध आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/J6G1AXCGO_U/w-d-xo.htmlsi=M4I5cShaL5s2L5Gf

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 หลายเดือนก่อน

      या लिंकवर click करा

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 3 หลายเดือนก่อน +1

    तांदूळाची भाकरी हे चूक आहे योग्य पध्दत तांदळाची भाकरी आहे. आपण कधी गहूचं पीठ म्हणतो का आपण गव्हाचं पीठ म्हणतो. मग तसेच तांदळाच्या बाबतीत आहे. कोणत्यातरी ईंग्रजी माध्यमातून शिकलेल्या लोकांनी ज्यांना मराठी येत नाही अशा लोकांनी म्हटलं आणि आपण त्यांची चूक सुधारण्याऐवजी आपणही तीच चूक करू लागलो

  • @nilimadatar5186
    @nilimadatar5186 7 หลายเดือนก่อน

    गुहागर दाखवलं पण महत्त्वाचे देव दुर्गा देवीचे देऊळ दाखवले नाहीत.

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 หลายเดือนก่อน

      ही फिल्म नक्की बघा
      th-cam.com/video/535ENDl_fT8/w-d-xo.htmlsi=YrAcidoDO3KTYFX7

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 ปีที่แล้ว +1

    नमस्कार तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?

    • @hemantg3122
      @hemantg3122  ปีที่แล้ว

      hemantgokhale9@gmail.com या mail वर आपला tel no.पाठवा.मी तुम्हाला contact करीन

  • @makarandvaidya5345
    @makarandvaidya5345 6 หลายเดือนก่อน

    मस्त माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.
      जर अजूनपर्यंत subscribe केले नसेल तर HemantG हे channel नक्की subscribe करा