अतिशय भावस्पर्शी मुलाखत. प्राजक्ता ताईंचे कार्य अफाट आणि अचाट आहे. त्या लेकरांना इतकी समजून घेणारी आई मिळाली आहे किती नशीबवान ती सर्व. इतकी एनर्जी इतकी तळमळ जाणवत होती संपूर्ण मुलाखती मध्ये. खूपच मस्त. प्राजक्ता ताई तुमच्या सारख्या हजारो लाखो प्राजक्ता या समाजाला मिळोत हीच देवाकडे प्रार्थना
प्राजक्ता ताई तुम्ही खूप महान कार्य करत आहात.विशेष मुलांचे प्रश्न काय असतात.हे सा माणसांना माहीत नसतात. त्यांना वाढवताना खूप अडचणी येतात. समाज समजून घेत नाही. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई, असामान्य कामगिरी करून आपण विशेष मुलांच्या असामान्य आई झालात,तुम्हास दीर्घायुष्य आणि निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.खूप खूप धन्यवाद
मॅडम नमस्कार, असामान्य आई आत्ताच पाहीली. डाॅ. प्राजक्ता मॅडम च्या मुलाखती मधून त्यांचे कार्य समजले.त्यांच्या कार्यास आणि पर्यायाने त्यांनाच साष्टांग नमस्कार. संपूर्ण मुलाखत शांतपणे एकट्यानेच ऐकली.आता हिला ऐकविल/दाखविल.मॅडम ने समाज आणि पालकांची मानसिकता यावर जे भाष्य केले तेच वास्तव आहे.आणि त्यांच्याशी सहमत होण्यास कारण की आम्ही सेरेब्रल पाल्सी मुलाचे पालक आहोत. गेली 33 वर्षे हे अनुभवत आलोय.त्यामुळेच डाॅ. प्राजक्ता मॅडम चे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे मला वाटते.एका मुलास वाढविताना किती कसरत करीत आहोत हे मॅडम समजू शकतात. आमचा मुलगा ओंकार आता चौतीस वर्षांचा होईल. त्याचा शाळा प्रवेश ते दोन पदव्युत्तर पदव्यांचे शिक्षण हा प्रवास त्यातील अनुभव बर्याच गोष्टी शिकवून जातात. ओंकार सध्या ओमीज रिहॅब डिव्हायसेस हे सर्जिकल वस्तूंचे दुकान सुरू करून आर्थिक दृष्ट्या संपूर्ण स्वावलंबना कडे वाटचाल करीत आहे.त्याचा उपक्रम दिड वर्षांन पासून सुरू आहे. ही मुलाखत घेतल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन सुध्दा कारण की या कार्यास समाजासमोर आणणे आणि आमच्या भावना मांडणे खूप गरजेचे आहे. आपण दोघींचे परत एकदा आभार आणि अभिनंदन. देवेंद्र वैद्य.
अतुलनीय कामगिरी आहे तुमची.तुमच्या कार्याला सलाम.होमिओपथिमसाज पुष्पौषधी यांची पण मदत होईल या मुलांना .तुमचा व्हिडिओ एका मुलांना मसाज करणारे तज्ञ आहेत त्यांना पाठवला आहे.
आई वडिलांच्या साठी हे एक अग्निकुंड आहे,,माझा मुलगा 19 वर्षाचा आहे,,आम्हाला कोणतीही family life किंवा इतर लोकसारखे फिरणे माहिती नाही,,,कुटुंबात कोणी पाठिंबा देत नाही,,समाजात फक्त सहानुभूती दाखवतात,, पण लांबूनच,,, सेंटर मध्ये सोडायला पैशाची वणवण,,,,,कसे सगळे करायचे त्या आई वडिलांना च समजत नाही,,आणि सर्वात मोठे दुःख म्हणजे,,, इतर आई वडील त्यांच्या मुलांच्या 100 वर्ष आयुष्य साठी प्रार्थना करतात पण ह्या मुलांचे आई वडील ,बोलतात की आम्ही जिवंत असू पर्यत आमच्या मुलांचे काही होऊ दे,कारन आई वडील गेल्यावर यांचे काय???
त्रिवार मुजरा तुम्हाला, एक सुचवाव अस वाटत preganancy च्या ज्या stage ला डॉ. ना काही प्रॉब्लेम लक्षात आला तर parents सांगून solve करावा,म्हणजे पुढचे सगळे problems टाळता येतील.. ह्यावर डॉ. नी deep observation अणि टेस्ट कराव्या
ताई आपल्या सेंटर मध्ये किती फिस आहे,,कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुलांसाठी गेलो तेथे दरमहा 20,000/रु च्या पुढे फिस सांगितली ,,,,मिडल क्लास साठी कसे परवडणार,,,, या मुलांना घरी कसे काय कंट्रोल करायचे, हे फक्त या मुलाचे आई वडील झाले की कळते,,,,,समाजाने या मुलांच्या आई वडिलांना पाठ बळ दिले तर ते उभे राहणार नाहीतर जगणे कठीण
मीनलताई, योग्य प्रसंगाला ही नवी ओळख खूप छान वाटली.सुंदर झालाय कार्यक्रम.शुभेच्छा March Meena 20 April Chhaya D 06 Heera. 16 May Padmaja 03 October Manasi Kale. 5 Oct November Pratibha Natu. 13 Nov Ashwini. 28 Nov यात आपापले वाढदिवस add करा please 0:18
अतिशय भावस्पर्शी मुलाखत. प्राजक्ता ताईंचे कार्य अफाट आणि अचाट आहे. त्या लेकरांना इतकी समजून घेणारी आई मिळाली आहे किती नशीबवान ती सर्व. इतकी एनर्जी इतकी तळमळ जाणवत होती संपूर्ण मुलाखती मध्ये. खूपच मस्त. प्राजक्ता ताई तुमच्या सारख्या हजारो लाखो प्राजक्ता या समाजाला मिळोत हीच देवाकडे प्रार्थना
प्राजक्ता ताई तुम्ही खूप महान कार्य करत आहात.विशेष मुलांचे प्रश्न काय असतात.हे सा माणसांना माहीत नसतात. त्यांना वाढवताना खूप अडचणी येतात. समाज समजून घेत नाही. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
दुसऱ्या सिंधूताईच खुप ग्रेट
Prajakta is doing great job for special child 👏 👍
असामान्य व्यक्तिमत्त्व असामान्य कार्य खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद आशीर्वाद
@@vrushalitamhane3195 thank u🌷
ती मुल भाग्यवान पुण्यवान प्राजक्ता सारखी त्या मुलांना आई मिळाली.. ❤❤❤🙏⭐⭐⭐⭐⭐💐
तुमची मुलाखत पाहून,डोळ्यात पाणी आले,,कारण आमच्या सारख्या पालकांची संपूर्ण कथा मांडली,,,❤ आम्ही स्पेशल मुलाचे आई वडील
Khup chan😊😊
खूप मोठं कार्य पार पाडण्यासाठीच देवानं तुमची निवड केली आहे , हे कार्य पारपाडण्यासाठी देव तुम्हाला बळ देवो.
Thank you👍
प्रा फाउंडेशनचे मोठ्या विषेश मुलासाठीचे हे कार्य खूप महत्वाचे आहे.
खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई, असामान्य कामगिरी करून आपण विशेष मुलांच्या असामान्य आई झालात,तुम्हास दीर्घायुष्य आणि निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.खूप खूप धन्यवाद
त्रिवार अभिनंदन केवळ मुलच नाही तय आईच्या सुखाचाही विचार केलात.फार मोठ विशाल हृदय आहे तुमच
Tumhi kiti chaahean ahatTumche man khup nirmal mahnun ase sundar kam karu shaktaDev tumahala shakti devo
🙏 प्राजक्ता जी सलाम तुमच्या कार्याला देव तुम्हाला सदैव मदत करत आहे 👍😍
खुप मोठं आव्हानात्मक कार्य आहे Mam Hat's off to You Mam
Hats off to you
Amhala aiktana sudha shahare yetat
You lived it
खूप हिम्मत लागते हे सगळं करायला. आमच्या शेजारी असा मुलगा होता एका कुटुंबात . जवळून पाहिलंय सगळं. तुमचं काम खूपच मोठं आहे🙏🙏🙏
प्राजक्ता ताई चं कार्य खूप खूप महान आहे. मलाही काही प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank u💟
Wow..khupach Chan vatle baghun..Ekdam big work va Swpna ahe Tainche..mastach kam kartat..Salute to her work..Best Luck..
मॅडम नमस्कार, असामान्य आई आत्ताच पाहीली. डाॅ. प्राजक्ता मॅडम च्या मुलाखती मधून त्यांचे कार्य समजले.त्यांच्या कार्यास आणि पर्यायाने त्यांनाच साष्टांग नमस्कार. संपूर्ण मुलाखत शांतपणे एकट्यानेच ऐकली.आता हिला ऐकविल/दाखविल.मॅडम ने समाज आणि पालकांची मानसिकता यावर जे भाष्य केले तेच वास्तव आहे.आणि त्यांच्याशी सहमत होण्यास कारण की आम्ही सेरेब्रल पाल्सी मुलाचे पालक आहोत. गेली 33 वर्षे हे अनुभवत आलोय.त्यामुळेच डाॅ. प्राजक्ता मॅडम चे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे मला वाटते.एका मुलास वाढविताना किती कसरत करीत आहोत हे मॅडम समजू शकतात. आमचा मुलगा ओंकार आता चौतीस वर्षांचा होईल. त्याचा शाळा प्रवेश ते दोन पदव्युत्तर पदव्यांचे शिक्षण हा प्रवास त्यातील अनुभव बर्याच गोष्टी शिकवून जातात. ओंकार सध्या ओमीज रिहॅब डिव्हायसेस हे सर्जिकल वस्तूंचे दुकान सुरू करून आर्थिक दृष्ट्या संपूर्ण स्वावलंबना कडे वाटचाल करीत आहे.त्याचा उपक्रम दिड वर्षांन पासून सुरू आहे.
ही मुलाखत घेतल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन सुध्दा कारण की या कार्यास समाजासमोर आणणे आणि आमच्या भावना मांडणे खूप गरजेचे आहे.
आपण दोघींचे परत एकदा आभार आणि अभिनंदन. देवेंद्र वैद्य.
Thank u sir👍
For omkar ...all d very best for new venture👏
तुमचंही कौतुक
प्राजक्ता ताई तुमच्या कार्याला सलाम
प्राजक्ता मॅडम तुमचे कार्य खूपच चांगले आहे. तुम्हाला सलाम
Thank you🌷
Prajakta we are really proud of you ..hat's off to your work..
Tumhi khoop special human ahat. Keep it Tai. Tumhala salam ❤
वेल डन ❤❤सलाम तिला🙏🙏🙏🙏
खूपच छान🎉
त्रिवार मानाचा मुजरा मॅडम तुम्हाला
तुमचे कार्य महान आहे.
देव तुम्हाला या साठी सर्व सहकार्य निश्चित ची करेल.हीच सदिच्छा.🎉🎉🎉🎉
Great. Work Mam.
अतुलनीय कामगिरी आहे तुमची.तुमच्या कार्याला सलाम.होमिओपथिमसाज पुष्पौषधी
यांची पण मदत होईल या मुलांना .तुमचा व्हिडिओ एका मुलांना मसाज करणारे तज्ञ आहेत त्यांना पाठवला आहे.
Thank you
या वेगळ्याच मुलांना सांभाळून समाजाची त्यांच्याबद्दलची मानसिकता बदलणे या तुमच्या कामाला खरच सलाम. ❤
खूप छान मुलाखत अगदी सर्वांनी ऐकावी अशीच आहे
Thank u 👍
Kharach prajakta tai.. tula khup dirghayushya labho
Speechless ❤
त्रिवार मुजरा 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर..! भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.! "God Bless Prajakta Mam & Her Beautiful Children".😊❤
Thank you 👍
Tai khup khup subhechha foundation per city ....
अभिनंदन मँम🎉
नि:शब्द
👌👍Will like to meet her.
Hats off to u.we would like to contribute
Great work
Yes actually💟
🙏
Khup Katin kam aahe pan tu great aahes yek vel bhet hoyil B l
Tai khoop chan kam karat ahe kahi Donate karayche aslyas sansthe cha bank details dyal ka?? Genuinly Tyancha bhar kahi tari share karta yeil❤
नतमस्तक
आई वडिलांच्या साठी हे एक अग्निकुंड आहे,,माझा मुलगा 19 वर्षाचा आहे,,आम्हाला कोणतीही family life किंवा इतर लोकसारखे फिरणे माहिती नाही,,,कुटुंबात कोणी पाठिंबा देत नाही,,समाजात फक्त सहानुभूती दाखवतात,, पण लांबूनच,,, सेंटर मध्ये सोडायला पैशाची वणवण,,,,,कसे सगळे करायचे त्या आई वडिलांना च समजत नाही,,आणि सर्वात मोठे दुःख म्हणजे,,, इतर आई वडील त्यांच्या मुलांच्या 100 वर्ष आयुष्य साठी प्रार्थना करतात पण ह्या मुलांचे आई वडील ,बोलतात की आम्ही जिवंत असू पर्यत आमच्या मुलांचे काही होऊ दे,कारन आई वडील गेल्यावर यांचे काय???
खरचं आई आई असते पण तिला सर्व दोष का देतात .
Please l want the nos of dr Prajakta as l am interested the type of deed as l cantake her guidance
त्रिवार मुजरा तुम्हाला, एक सुचवाव अस वाटत preganancy च्या ज्या stage ला डॉ. ना काही प्रॉब्लेम लक्षात आला तर parents सांगून solve करावा,म्हणजे पुढचे सगळे problems टाळता येतील.. ह्यावर डॉ. नी deep observation अणि टेस्ट कराव्या
Thank u 👍
Dr. Fakt Paisa kamavtat...tyana kahi padleli nasate nahi sangat te kahi.
मला तुमच्याशी भेटून बोलायचे आहे...कारण माझ्याकडे देखिल एक स्पेशल चाईल्ड आहे ...तेव्हा क्रपया मला तुमचा नंबर पाठवा....
prafoundation.org.in
Website वर ph no व पत्ता आहे
Hats of tail.great work. Pl give contact numbers
डॉ kolapkar 98819 07241
ताई समाजाने काय करावे,,हे तुम्ही100/ बरोबर सांगितले,, बस शब्द खर्च करा
कुठे आहे हे केंद्र मी चंद्रपूरची आहे भविष्यात भेट द्यायची इच्छा आहे
Thank you
केंद्र पुण्यात आहे
डॉ kolapkar 98819 07241
Also pls chk website in description for detail address
तुमची मुलाखत बघून डोळ्यात पाणी आले. तुमचा फोन नंबर मिळू शकेल का?
prafoundation.org.in
Please send the nos of drPrajakta as l am interested in this type of deed l want her guidance
Thank you
Dr kolapkar 98819 07241
ताई आपल्या सेंटर मध्ये किती फिस आहे,,कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुलांसाठी गेलो तेथे दरमहा 20,000/रु च्या पुढे फिस सांगितली ,,,,मिडल क्लास साठी कसे परवडणार,,,, या मुलांना घरी कसे काय कंट्रोल करायचे, हे फक्त या मुलाचे आई वडील झाले की कळते,,,,,समाजाने या मुलांच्या आई वडिलांना पाठ बळ दिले तर ते उभे राहणार नाहीतर जगणे कठीण
prafoundation.org.in/
pls connect Dr. Prajakta Kolapakar
9881907241
पत्ता कळवा
prafoundation.org.in/
Pls mobile no.share karawa,tya mulansathi well dyayala nakkich aawdel.
Pls share place & mobile no.
Thank you
Dr kolapkar 98819 07241
मीनलताई,
योग्य प्रसंगाला ही नवी ओळख खूप छान वाटली.सुंदर झालाय कार्यक्रम.शुभेच्छा
March
Meena 20
April
Chhaya D 06
Heera. 16
May
Padmaja 03
October
Manasi Kale. 5 Oct
November
Pratibha Natu. 13 Nov
Ashwini. 28 Nov
यात आपापले वाढदिवस add करा please 0:18
Thank you Anutai
🙏