एक भाव असाही निघू शकतो. वृद्धवस्थेतहि मन मेंदीच्या पानावर झुलतंय शरीर थकलय् पण मन अजूनही तरुण आहे जाईच्या पाकळ्यांवरिल् दव अजूनही मन कोमल करून जाते. मनातल्या तारुण्याचे गीत आहे हे मला भावलेले भाव आहेत या गाण्याचे . कवीला काय सांगायचं आहे हे आप्ल्याला तंतोतंत कळत् अस नसत आपण आपल्याला भावलेला अर्थ आणि त्याचाच आनंद्नक्कीच घेऊ शकतो असच मन मेंदीच्या पानावर झुलत् राहावे थकलेल्या जीवाला शीतल झोका देत रहावे . अश्या गीतांनी मन तरलं होऊन जाते गीतकार संगीतकार गायक यांचे खूप आभार
आमची पिढी भाग्य वान आहे..आम्ही सर्वच मंगेशकर भावंडांची.गाणी प्रत्यक्ष समोर बसून एकली आहेत.. तसेच थोर कवी ग. दि. मां.,सुरेश भट. कुसुमाग्रज.ना.धो.महानोर.शांताबाई शेळके.असे अनेक थोर कवींच्या रचना त्यांच्या कडून ऐकल्या आहेत.हे सर्व पुण्यात अनुभवायास मिळाले. विशेष म्हणजे सवाई 40 वर्षे ऐकला.आयुष्याचे सार्थक झाले.माझे वय 84 आहे. प्रभाकर अनंत कुलकर्णी..नारायण पेठ.,पुणे 30.
Lata chya jawal kasla latachya mailonmile radius madhe koni gela nahi janaar suddha nahi. Ekda amrutachi chav ghetlyavar sakhrechi godi yeiil Ka? Worse yet, artificial sweeteners chi tar tyahoon nahi. Don’t even bother to compare.
@@simik4981 Very true She is immortal... Do not say she went. She is always with us , her music arena will keep her alive till eternity... She is just not physically with us, but if you ask me , none of my day pass without listening her mellifluous Rendering... Such divine souls never depart ...NEVER
कुठे गेले ते सोनेरी दिवस ☺️
सलाम आपल्या माय मराठीला✌️
Best musician till date!
पंडीत र्ह्रदयनाथ मंगेशकर म्हणजे विलक्षण सुंदर संगीतकार 🙏🙏🙏
एक भाव असाही निघू शकतो.
वृद्धवस्थेतहि मन मेंदीच्या पानावर झुलतंय शरीर थकलय् पण मन अजूनही तरुण आहे
जाईच्या पाकळ्यांवरिल् दव अजूनही मन कोमल करून जाते.
मनातल्या तारुण्याचे गीत आहे हे मला भावलेले भाव आहेत या गाण्याचे .
कवीला काय सांगायचं आहे हे आप्ल्याला तंतोतंत कळत् अस नसत
आपण आपल्याला भावलेला अर्थ आणि त्याचाच आनंद्नक्कीच घेऊ शकतो
असच मन मेंदीच्या पानावर झुलत् राहावे
थकलेल्या जीवाला शीतल झोका देत रहावे .
अश्या गीतांनी मन तरलं होऊन जाते
गीतकार संगीतकार गायक यांचे खूप आभार
Devki pandit best singing
देवकी पंडित, पंडितजी म्हणजे अपूर्व योग
So beautiful program
Look at the power of poetry.... Great Bhat saheb
खुप सुंदर अतिशय सुरेख आता असे गाणे होणें नाही
Nostalgic. Thanks
आमची पिढी भाग्य वान आहे..आम्ही सर्वच मंगेशकर भावंडांची.गाणी प्रत्यक्ष समोर बसून एकली आहेत.. तसेच थोर कवी ग. दि. मां.,सुरेश भट. कुसुमाग्रज.ना.धो.महानोर.शांताबाई शेळके.असे अनेक थोर कवींच्या रचना त्यांच्या कडून ऐकल्या आहेत.हे सर्व पुण्यात अनुभवायास मिळाले. विशेष म्हणजे सवाई 40 वर्षे ऐकला.आयुष्याचे सार्थक झाले.माझे वय 84 आहे. प्रभाकर अनंत कुलकर्णी..नारायण पेठ.,पुणे 30.
🎉🎉🎉mandicha panavar 🎉🎉🎉
मंगेशकर यांच्या फॅमिली मध्ये बाळ हा दुर्लक्षित व्यक्ती आहे.फार मोठे संगीतकार होते.
Oh pandita Madam is so versatile a genius.
अतिशय सुंदर - खुप आनंददायक.
खूपच छान तोडच नाही 👌👌
Sachin on keyboard....awsome
खूप सुंदर👌👌
छान
मला वाटतं नव्हते की दोन मला आवडते कलाकार एकत्र पहायला मिळतील३🙏🙏
Beautiful best thanks
💐🙏अप्रतिम
👌🏻😅अप्रतिम
देवकी ताई अप्रतिम
Awesome
Haa channel mala ajun atvan aahe
who has played guitars in original song...?
Only 240 likes & 20 diss likes..... khoop....yaatnaa hootaat.....
Sakshaat...... Sangita Chee Guru...... Kaya baat hai.........
Akch saang too yee ....vedyaa kadoon sheekaa......nanatar sagle radnaar......he is ahead of time person......Shate Shate Pranam Gurudaav......🙏🙏🙏
.
I.prs.
Good singar and nlce voice
सुंदर
Thanks for sharing
अमृता फडणवीस 9:18
Mami
Sachin jambhekar khup chan vajvato
हा कार्यक्रम कुठे झालाय..??
नाशिक
😎
गाण्याचा खरा अर्थ असे वर्णन करून सांगितल्यावर कळतो. 😅
Great song by
पं.हृदयनाथ मंगेशकर 👇 th-cam.com/video/QHp3QfemeWM/w-d-xo.html
sing starts at 6:44
Oh did you give that as the start time or the end time to watch the video? 🤣
Kadhich sampu naye vatnara, hradyachya kappya madhe sathvun thevava ass agdi.
Lataji chya jawal paas pan gela nahi ...mala nahi aawadla itka..
Lata chya jawal kasla latachya mailonmile radius madhe koni gela nahi janaar suddha nahi. Ekda amrutachi chav ghetlyavar sakhrechi godi yeiil Ka? Worse yet, artificial sweeteners chi tar tyahoon nahi. Don’t even bother to compare.
..
दिदींचा ,'पाकळ्या,' शब्द वेगळा च वाटतो. खूप फरक आहे.
Devki Pandit seems really very weak rendered infront of Latadidi
She should give more robust voice.
Saglya lata kuthoon anaychya ho. Ek hoti ti hi geli. Tichich gaani aikoon ata kase tari divas kadhaiche bagha. Na bhuto na bhavishati lata.
@@simik4981
Very true
She is immortal... Do not say she went. She is always with us , her music arena will keep her alive till eternity... She is just not physically with us, but if you ask me , none of my day pass without listening her mellifluous Rendering... Such divine souls never depart ...NEVER
Bad