Hridaynath Mangeshkar Speech:हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितला किस्सा आशाताई गायची नाही, वडील म्हणाले ...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
मंगेशकर कुटुंब दैवी कुटुंब आहे . आशाताईचे मोठेपण ऐकून डोळे भरून आले .ह्रदयापासून शिरसाष्टांग नमस्कार. स्वातंत्र्यवीर असामान्य,महान ,त्यांच्याबद्दलचा किस्सा ऐकून डोळे पाझरले.धन्यवाद .
आशाताई,हृदयदा,आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे सुरांचा गालिचा,आपल्या मंगेशकर कुटुंबातील सर्वच सदस्यांना त्रिवार वंदन,जोपर्यंत गण आहे तोपर्यंत आपल नाव अजरामर आहे.
Koop rooni aahe aamhi mangeshkar kutumbha cha , we will never get Lata di, asha tai, hridaynath ji in this life. We are lucky born in old Golden music days.
आनंदी,भाग्यवान मंगेशकर कुटुंब
तुम्हाला सगळ्या ना मनापासून माझ्या कडून मानाचा मुजरा
" पार्लेकरांचे "हात टाळ्या वाजवण्यासाठी एकत्र येत नव्हते म्हणजे एक तर ते मोडले होते किवा " पार्ले " बिस्किट खाण्यात गुंतले होते. एवढा मोठा संगीतकार समोर आणि पार्लेचे करंटे प्रेक्षक ( ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत) , एक दुर्दैवी संयोग.
पार्लेकर मंत्रमुग्ध झाले होते
टाळ्या वाजवण्याचे भान उरले नसेल
आतल्या आत आशाताईसारखे असवांचे कढ गिळत असतील
आणि हृदयमंगेशकरांच्या लहापणी च्या
स्मृतीत रमले असतील
त्या दोघांनपण पार्लेकरांच्या भावना टाळ्या न ऐकताच पोचल्या असतील
खूप कष्ट करून यश मिळाल तुम्हाला,खूप छान.
Bolnyaat keetee namrata ,Mahaan tumhi Pandit hrydaynathji.💐🙏
We r fortunate to have Mangeshkar family in our Era.....U r blessed family Hridaynathji
खूप हृदयस्पर्शी. अशी माणसं आता होणे नाही
शापित गंधर्व आहेत हे पृथ्वीवर आलेले... मंगेशकर कुटुंबीय सारखे आधीही कोणी झाले नाहीत आणि नंतर ही कोणी होणार नाही...कोटी कोटी प्रणाम...
Gr8
Jastt kai lihnar aapan yevdya mahan lokanwar 🙏🙏
Mangeshkar kutumbiya na koti koti naman🙏🙏🙏❤❤❤
ग्रेट फॅमिली ग्रेट सिंगर कंपोजर
Very nice 👌👌👌 camera Aashatayinwar pan hawa hota adhunmadhun tyanchya reactions baghayala aawadalya asatya.
Aashataina manapasun namskar. Hyala mhantat aayushya jagne. Aapan khup mahan aahat. 👍👍👍👍👍👏👏👏👏👏
❤❤
जैत रे जैत मधलं कुठलं गाणं ते म्हणत आहेत?
सुंदर, पण सर्वत्र मराठी च चालली पाहिजे
Hat's off
Asha ji apan sarv.भावंडे भाग्यवान आणि घट्ट bandhleli प्रेमाने पांचसुर जणू अजून दोन असती तर सप्तसूर ऐकायला मिळाले असते पल आमच्यासाठी नाट्य संगीत आणि आपली प्रत्येकाची २/२ गाणी असा छोट्टासाच कार्यक्रम दूरदर्शनवर कराल का? लतादीदी कमतरता janvatechch अनिगात राहावे नकलही आवडतात आम्हीही नशीबवान खूप शुभेच्छा २४/०४/२००२/३ला p tilak pataganat कार्यक्रमात उषाताईंनी स्वतः केलेली आम्हा प्रेक्षकांची विचारपूस आपले अगत्य दाखवून गेली कृज्ञतापूर्वक नमस्कार
Pandotji mi Tumcha mid night program pahila aahe
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही
सोन्याला भट्टीत टाकल्या शिवाय झळाळी येत नाही
काय काय लिहावे
अत्यंत कष्ट , अपमान, अवहेलना सोसून मंगेशकर कुटुंबियांनी आपण सर्वांना दशकानुदशके रिझवले
त्यांना मनापासून धन्यवाद व नमस्कार
तुम्ही बोलता म्हणून ते खरे आहे हे कशावरून?
दिवंगत माणसाचे खोटे किस्से कुणाची तरी खुशामत करायची म्हणून सांगता तुम्ही.