Mi Radhika (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2013
  • Song : Mi Radhika
    Singer : Aarti Anklikar -TikekarI
    Lyrics : Nitin Aakhve
    Music : Shridhar Phadke
  • เพลง

ความคิดเห็น • 2.4K

  • @gtkallakari9592
    @gtkallakari9592 หลายเดือนก่อน +18

    कोण आहे जो 2024 मध्ये पण या गाण्याला लाईक करतोय...🎉

    • @namratamali3470
      @namratamali3470 หลายเดือนก่อน

      Mi

    • @skj7391
      @skj7391 21 วันที่ผ่านมา

      मी...
      मरे पर्यंत.....

    • @rupalijagtap1750
      @rupalijagtap1750 18 วันที่ผ่านมา

      Mala aartitaincha aavaj aani he gane khupach jast aavadte❤

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 ปีที่แล้ว +100

    कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. आरती ताईंना उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋👋👋👋

  • @bhaktipalande243
    @bhaktipalande243 3 ปีที่แล้ว +563

    मंत्रमुग्ध होणे, भान हरपणे, शहारे येणे, डोळे भरून येणे, मन भरून येणे, वेगळ्याच विश्वात जाणे हे सर्व होतं आरतीजींच्या आवाजातील हे गाणं ऐकतांना.. अप्रतिम!!

    • @sandhyakarmarkar2680
      @sandhyakarmarkar2680 2 ปีที่แล้ว +21

      तुमच्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला सुद्धा तुम्ही म्हंटंल्याप्रमाणे याची अनुभूती आली.👌💗

    • @alokaher920
      @alokaher920 2 ปีที่แล้ว +9

      100 वा like माझा आहे,

    • @shitalpatil6883
      @shitalpatil6883 2 ปีที่แล้ว +6

      @@sandhyakarmarkar2680 ंं00

    • @vikaspatil6258
      @vikaspatil6258 2 ปีที่แล้ว +4

      108 वा लाईक माझा आहे

    • @pavan0727
      @pavan0727 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

  • @shubhangichorage158
    @shubhangichorage158 5 หลายเดือนก่อน +21

    असा आवाज शरीराने अन मनाने त्या श्रीहरीशी एकरूप झाल्याशिवाय लागणार नाही अन् अनुभवताही येणार नाही.

  • @vrushaleekhedkar4385
    @vrushaleekhedkar4385 4 ปีที่แล้ว +238

    हे गाणं, हे सुर समजण्यासाठी emotionally matured असावं लागतं.

  • @ajinkya2141991
    @ajinkya2141991 3 ปีที่แล้ว +343

    जेव्हा कधी भारतीय शास्त्रीय संगीताची चर्चा होईल तेव्हा आरती ताईंचे नाव अत्यंत आदराने घेण्यात येईल.... अतिशय सुंदर गायन शैली...... 🙏

  • @user-hk3kv2bd9b
    @user-hk3kv2bd9b 3 ปีที่แล้ว +95

    मी हे गाणे १०० वेळा एकले आहे तरी अजूनही ऐकेल इतका मधुर आवाज आहे आरती मॅडम तुम्ही मन जिंकले आमचे या सॉंग नी

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 3 ปีที่แล้ว +140

    मला गर्व आहे मराठी असल्याचा..
    फडके कुटुंबाचे अखिल महाराष्ट्रावर उपकार आहेत.बाबुजी नंतर श्रीधरजींनी रसिकांना नाराज केले नाही..

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว

      मराठी मधे गर्व हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरतात.गर्वाचे घर खाली ही म्हण आपण ऐकली असेलच.
      त्याऐवजी अभिमान हा शब्द वापरावा.
      हिंदी मधे मात्र उलट आहे . गर्व हा शब्द हिंदीत मराठी च्या अभिमान या अर्थाने वापरतात. हिंदीतील अभिमान म्हणजे दुराभिमान.
      अर्थात मराठी भाषेचा जुना बाज हिंदी व इंग्रजीच्या आक्रमणामुळे लयास चाललाय.
      अभिमान ह्या सत्तरीच्या दशकातल्या हिंदी सिनेमाने मला असेच फसवले होते. असं म्हणतात की या सिनेमानंतर अमिताभ व जया प्रेमात पडून नंतर विवाह बंधनात अडकले होते.
      तुम्हाला संगीताची आवड आहेसे दिसते. तरी शक्य असल्यास मराठीचा "गर्व "न बाळगता युट्यूबवर ह्या अभिमान सिनेमाची गाणी रे मीत ना मिला रे मनका...‌गायक किशोर कुमार
      नदिया किनारे .... लता तसेच अब तो है तुमपे हर खुशी... ही गाणी ऐकावीत आणि हा चित्रपट ही पहावा म्हणजे अभिमान व गर्व ह्या शब्दांचा हिंदी मराठी लोच्या अधिक व्यवस्थित समजेल. 😀😀😆😆
      बाकी आरतीताईं नी श्रीधर फडकेजींची राधिका गाऊन, रसिकांसमोर हुबेहूब श्रीकृष्णकालिन राधिका उभी केली .

    • @milinddeshkar1665
      @milinddeshkar1665 9 หลายเดือนก่อน +2

      रसिकांना जिंकले.

    • @astro96007
      @astro96007 6 หลายเดือนก่อน

      श्रीधर फडके यांनी ज्या ज्या गाण्यांना संगीत दिले आहे त्या त्या गाण्यांना वेगळ्याच एका उंचीवर नेले आहे. खूप छान आरती ताई!

    • @manojdusane4358
      @manojdusane4358 6 หลายเดือนก่อน

      Apratim gayki Khpach sundar Adwitiya

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 5 ปีที่แล้ว +589

    मी राधिका, मी प्रेमिका
    तन श्याम,मन श्याम,प्राणसखा घनश्याम
    रंगले जयाचे रंगी
    मी राधिका, मी प्रेमिका
    अपरात्री कुंजवनी,सूर मधुर जाग मनी
    कळेना, सुचेना,माझी मी उरेना,साहवेना
    मीलनासी आतुरले
    मी राधिका, मी प्रेमिका
    श्यामरंग, श्यामसंग,मीलनात चित्तदंग
    सुखाच्या क्षणीही,मोहुनी वाजे ही मन वीणा
    मंत्रमुग्ध मोहरले
    मी राधिका, मी प्रेमिका
    येई भान, तृप्त गात्र,गोकुळी पहाट मात्र
    कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी, उमजेना
    श्यामक्षण जगले
    मी राधिका , मी प्रेमिका

  • @hemantdighe2742
    @hemantdighe2742 7 หลายเดือนก่อน +11

    आरती मॅडमचे हे गीत ऐकताना अंगभर शहारे येतात. खुपच छान अप्रतिम स्वर.....

  • @UdayGannu
    @UdayGannu 10 หลายเดือนก่อน +11

    मी हे गाणे दोन दिवसातून एकदा ऐकतो,स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद मिळतो,आवाजाची दैवी देणगी. मंत्रमुग्ध बस

  • @MegaDBT
    @MegaDBT 3 ปีที่แล้ว +186

    Oh my God! What an amazing singing. Never heard a singing like this. This is the true representation of genuine music. Huge respect from Nepal.

  • @pravinlate7619
    @pravinlate7619 4 ปีที่แล้ว +119

    मराठीला लाभलेल रत्न आहेत आरती ताई, माझा सलाम. मंत्रमुग्ध होतो आवाज ऐकताच

    • @ratanysh9021
      @ratanysh9021 4 ปีที่แล้ว

      Yeah...but from Karnataka

    • @harishrathod3687
      @harishrathod3687 3 ปีที่แล้ว

      @@ratanysh9021 she is marathi by blood she brought there u few South indians r always like this

    • @ratanysh9021
      @ratanysh9021 3 ปีที่แล้ว

      @@harishrathod3687 She is born in Karnataka. And yes we south Indians are Like this. Thanks

    • @ravindrawadnerkar9204
      @ravindrawadnerkar9204 3 ปีที่แล้ว

      🤔😅😘😍😍😅 ki pop ko kl m
      . Po

  • @gautamborde9983
    @gautamborde9983 6 ปีที่แล้ว +308

    ह्या माऊलीच्या गाण्याने वेड लावलं आहे इतका सुंदर आवाज गाणं ऐकून द्यान लागल्या सारख वाटलं एक स्वर्गीय अनुभव मिळाला त्याबद्दल ह्या माऊलीचे कोटी कोटी आभार

    • @SarikaGudekar
      @SarikaGudekar 4 ปีที่แล้ว +5

      Khar aahe

    • @subodhnaik1364
      @subodhnaik1364 2 ปีที่แล้ว +3

      Apan mauli manhala yatach serv ale. Koti koti namaskar artijina.

    • @rekhadeshmukh8127
      @rekhadeshmukh8127 2 ปีที่แล้ว +1

      ❤️

    • @archishtradserve6277
      @archishtradserve6277 2 ปีที่แล้ว

      @@subodhnaik1364 Phone
      6
      L
      L
      . . . .
      B . C
      C
      C m
      Yb.
      V b v
      5v 5
      V
      V
      Raj . (+:-

    • @archishtradserve6277
      @archishtradserve6277 2 ปีที่แล้ว

      @@subodhnaik1364 Phone
      6
      L
      L
      . . . .
      B . C
      C
      C m
      Yb.
      V b v
      5v 5
      V
      V
      Raj . (+:-

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 11 หลายเดือนก่อน +15

    कीतीही वेळा ऐकून मन कधीही भरनार नाही..आरती ताईनी काय सुर लावलाय 👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻

  • @wisedesi442
    @wisedesi442 ปีที่แล้ว +30

    Not marathi speaker but understood feeling of Radhika. Splendid performance 🙏🏽

  • @rahulyelwe106
    @rahulyelwe106 6 ปีที่แล้ว +340

    Why this talent is neglected on National and international level?? It's true miracle. Great Arti ji

    • @anitasawantmoresawantmore8365
      @anitasawantmoresawantmore8365 5 ปีที่แล้ว +16

      Aarti tai are well known classical singer ... international level pe aworda mile hi Inge

    • @harishrathod3687
      @harishrathod3687 3 ปีที่แล้ว +6

      She isn't 2 natiot awards internationally known

    • @AshishkumarRational
      @AshishkumarRational 3 ปีที่แล้ว +10

      Bro , i want to tell u national award doesn't ignore this talent, she got 2 national award ❤️

    • @kalpanasanap5804
      @kalpanasanap5804 3 ปีที่แล้ว +8

      @@AshishkumarRational right u r.... Also internationally such talents are recognised more than the people in the same nation. Coz most of us tend to forget our roots and focus only on the glamour abroad.

    • @renukabirajdar7316
      @renukabirajdar7316 3 ปีที่แล้ว +1

      @@anitasawantmoresawantmore8365 q

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +11

    हे गाणे मी बऱ्याच वेळा ऐकले आहे पण प्रत्येकवेळी ते पहिल्यांदाच ऐकते आहे असे वाटते धन्यवाद माननीय आरती अंकलीकर टिकेकर

  • @sanjeevanikant6227
    @sanjeevanikant6227 ปีที่แล้ว +11

    एवढी जुनी कांपूजिशन इतकी सुंदर प्रस्तुती, काय सूर, काय आवाज, पुन्हा पुन्हा ऐकते. प्रत्येक वेळी तोच आनंद.

  • @prabhudayaloza7645
    @prabhudayaloza7645 ปีที่แล้ว +27

    हे माझे भाग्य आहे की हे स्वर मला आइकता आले, प्रभु तुम्हास उदंड आयुषदेवो 🌹🙏🌹

  • @NinadSawant
    @NinadSawant 5 ปีที่แล้ว +1660

    हे आरतींचे सूर आहेत का सुरांची आरती आहे हेच कळत नाही ... खूपच अप्रतिम

  • @prajwal9116
    @prajwal9116 2 ปีที่แล้ว +11

    मला शास्त्रीय संगीतातील फारसे कळत नाही पण आरतीताईंचे हे गाणे मी अनेकदा ऐकले आहे आणि प्रत्येक वेळेस असीम तृप्तीचा अनुभव घेतला आहे.ताईला दीर्घायुष्य लाभावे ही मनोकामना .

  • @M2Raj419
    @M2Raj419 3 ปีที่แล้ว +18

    काय बोलायचं...??
    अंगावर शहारे आले....! डोळ्यांतून पाणी आलं..!🙏🙌

  • @SunilPawar-yh5ft
    @SunilPawar-yh5ft 8 หลายเดือนก่อน +9

    किती निरागस भाव ,किती महान तान ..
    आरतीताई म्हणजेच सरस्वती माता 😊😊

  • @amitkatkar.9222
    @amitkatkar.9222 4 ปีที่แล้ว +129

    काय कॉमेंट करु काही समजत नाही आहे मी एवढं च बोलू शकतो की मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहे.
    आणि ताई तुम्ही जर या सर्व कॉमेंट वाचत असाल तर मी एक सांगू इच्छितो की या कृषिप्रधान आणि संतानी भरून नटलेल्या माझ्या महाराष्ट्र मध्ये आपणा सारख्याचा जन्म झाला आणि ते पन आमच्या सारख्या रसिकांसाठी .
    खूप छान सादर केलं खूप खूप छान........सर्व रसिकांना रक विनंती आहे की अशी गाणी हेडफोन घालूनच ऐका जेणेकरून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध होऊन जाल.
    धन्यवाद... जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y 3 ปีที่แล้ว +4

      जय पेशवे जय समर्थ रामदास स्वामी जय स्वातंत्र्यवीर सावरकर

    • @user-zt3ih7id6m
      @user-zt3ih7id6m 3 ปีที่แล้ว

      @@user-tp5jf4mp6y 🙄🙄😅

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y 3 ปีที่แล้ว +2

      @@user-zt3ih7id6m 😏😏😏😏😡😡😡😡 hasanyasarkhe kahi nahi tyaat, gambhir vishay aahe, dole teesrikade firvun daat nako kaadhu

    • @gopidabi
      @gopidabi 3 ปีที่แล้ว +1

      मंत्रमुग्ध

    • @ashwiniramesh1621
      @ashwiniramesh1621 3 ปีที่แล้ว

      @@user-zt3ih7id6m 😂😂😂😂 ignore

  • @Sagarbhauu
    @Sagarbhauu 6 ปีที่แล้ว +545

    दुख = दोन प्रकारचे एक आंतरिक आणि एक बाह्य ... बाह्य दुख उपचाराने बरे होतात , पण जे आंतरिक दुख असते त्यावरील रामबाण औषध म्हणजे हे संगीत.......हे संगीत ऐकून समाधान मिळाले आणि खूप बरे वाटले... असा आवाज आणि संगीत पुन्हा पुन्हा ऐकायला मिळो ....

  • @archanajoshi3039
    @archanajoshi3039 3 ปีที่แล้ว +15

    आरती ताई तुमच्या प्रेमात पडतो मी ज्या ज्या वेळी हे गाणे ऐकते आम्ही खूप भाग्यवान आम्हाला हे गाणं समजत आणि महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान वाटतो 😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏

  • @navindarsing
    @navindarsing 2 ปีที่แล้ว +38

    I am fortunate to hear this masterpiece due to my Dronacharya (Dr. Anil Bandivadekar) who had given me pass for this concert......

    • @vasantraole5766
      @vasantraole5766 2 ปีที่แล้ว

      खूप खुप। सांगून जाणार गाणं

  • @ashokardhapure7565
    @ashokardhapure7565 6 ปีที่แล้ว +157

    इतकं सुंदर आणि अभिजात ऐकल्यावर भानावर कोण रहातो.. गीत, गायन आणि देहबोली यांचा सुरेख स्वरी संगम म्हणजे आरतीजी ही आर्तता.. प्रेमाला व्यक्त होण्यासाठी संगीता इतके सक्षम माध्यम दुसरे नसावे.. राधीका हळुवार व्यक्त होताना प्रेमातले अतर्क्य एका उंचीवर पोहंचते.. व्वा आरतीताई.. कमालच आहे...

  • @sonalthakur8613
    @sonalthakur8613 4 ปีที่แล้ว +26

    श्री कृष्ण आणि राधिका यांचे भक्तिमय प्रेममय दर्शन होते ह्या गाण्याने.....खरंच अप्रतिम गाणे आहे हे.... अगदी तल्लीन होऊन जाते मी..खरंच आरती ताईना खूप खूप धन्यवाद की एवढं सुंदर गाणं आम्हा रसिकांना भेट म्हणून दिली..मनापासुन आभारी आहे.,🙏🙏🙏👌👌👍👍🌹🌹

  • @pratibhasonawane621
    @pratibhasonawane621 ปีที่แล้ว +7

    किती वेळा ऐकू हे गीत,,मंत्रमुग्ध मोहरले,अप्रतिम

  • @rahul19rj38
    @rahul19rj38 3 ปีที่แล้ว +37

    काळीज चिरणारा स्वर- गानसम्राज्ञी आरती जी🙏

  • @sunitalondhe2079
    @sunitalondhe2079 3 ปีที่แล้ว +15

    अंतर्बाह्य भिजवत स्वरांनी....कायम या स्वरात जगावं,,,, चिरंतन जगणं,,,,हे ऐकायला मिळणं हा एक चिरंतन उत्सवच.......

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat9862 ปีที่แล้ว +8

    मी राधिका,हे गीत फक्त नी फक्त सुरांना खेळविणाऱ्या सन्माननीय आरतीताईंनीच गावे.मंत्रमुग्ध केलात ‼️🙏🙏🙏

  • @vijayjoglekar2382
    @vijayjoglekar2382 2 ปีที่แล้ว +20

    since last four years i hear this daily
    365×4=1460 times
    enjoying every time,,,,🙂🙌🙌

  • @vipgamer5943
    @vipgamer5943 6 ปีที่แล้ว +117

    हे सुर म्हणजे आयुष्यभर केलेल्या संगीताच्या साधनेचे आहेत

  • @saritamane3070
    @saritamane3070 8 ปีที่แล้ว +363

    हे गाणं ऐकल्यावर अगदी प्रेमात पडावस वाटतं...खूपच सुंदर गायलं आहे....अगदी मंत्रमुग्ध झाले...😊👏👏👏

  • @ShyamSundar-hv8fr
    @ShyamSundar-hv8fr 2 ปีที่แล้ว +17

    Tears rolled down my cheeks 😢after listening to this rendition. Full of bhakti & devotion to lord. Am yet to get over the hangover after this song.simply outstanding.

  • @tushardeosarkar840
    @tushardeosarkar840 ปีที่แล้ว +7

    मी या गाण्याला 48 वेळा एकसारखं ऐकल.तरीपण आजुन ऐकवस वाटते.कमाल आहे आरती ताईंची....

  • @utubecommentssrs7729
    @utubecommentssrs7729 4 ปีที่แล้ว +44

    One thing nobody will discard, Maharashtra has contributed people with Excellent Voice ! ! !

    • @dancerchick
      @dancerchick 3 ปีที่แล้ว +5

      True. The list is unending.

  • @vishalvanikar714
    @vishalvanikar714 4 ปีที่แล้ว +17

    असे संगीत म्हणजे साक्षात सरस्वतीची उपासना होय. निशब्द..

  • @dineshkathwate4934
    @dineshkathwate4934 3 ปีที่แล้ว +7

    वा..........ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज खरंच डोळे बंद केले होते .....डोळ्यात पाणी आलं राव .....

  • @avidtraveller6508
    @avidtraveller6508 3 ปีที่แล้ว +22

    Didn’t understand single word but still listening. From Kathmandu

  • @dhananjayjadhav2282
    @dhananjayjadhav2282 5 ปีที่แล้ว +5

    हे सुंदर गीत मनातून कधीही ऐकल्यावर .....डोळ्यातून आपोआपच पाणी यायला लागतं... काय आलाप...काय शब्द...काय ते सुमधूर संगीत...आणि महत्त्वाचे आरती ताईचा आवाज...म्हणजे पंचामृत...

  • @arunhattangadi2028
    @arunhattangadi2028 5 ปีที่แล้ว +17

    Aarti Anklikar Tikekar what a powerful but serene performance ably assisted by Sridharji Phadke music arrangements crowned by Mishraji's superlative flute! Goosebumps!! Wah, wah! Music reaches our soul!!

  • @dilipsave428
    @dilipsave428 3 ปีที่แล้ว +11

    Aarti ji's singing is sheer Divinity.
    It is a result of years of dedication and penance.

  • @rupaliunhale9364
    @rupaliunhale9364 4 ปีที่แล้ว +22

    "मंत्रमुग्ध मोहरले मी.....
    Heart touching, peaceful and speechless magical Voice.....!"

  • @bivekadhikari7981
    @bivekadhikari7981 6 ปีที่แล้ว +31

    My thoughts and hearings are so pure after hearing the maestro , love frm NEPAL 🇳🇵

  • @my-waterindia
    @my-waterindia ปีที่แล้ว +11

    राधे चे प्रेम किती उत्कट होते ते आरती ताई शिवाय कोणीच सांगू शकत नाही 🙏लेखक न सांगितकर तर महान आहेत...

  • @arvinduniyal1901
    @arvinduniyal1901 3 ปีที่แล้ว +12

    One of the best two ever i have heard till now ..the other from Pandit Bhimsen Joshi - Mohd shah Rangile...
    This is in different league all together..trance inducing ..

  • @gautamborde9983
    @gautamborde9983 6 ปีที่แล้ว +197

    हे गाणं ऐकून असा अनुभव होतोकी ह्या जगात फक्त एकच पुरुषोत्तम आहे पुरुष आहे भगवान श्रीकृष्ण बाकी सगळे स्त्री आहेत मानवी देहातील पुरुष असो वा स्त्री म्हणजे कोणी राधा तर कोणी मीरा मला स्वताहाला मी राधिका असल्याचा अनुभव होतो हे गाणं ऐकून! अप्रतिम गाणं भगवान श्रीकृष्णच्या प्रेमात विलीन व्हावेसे वाटते

    • @nitesh9295
      @nitesh9295 6 ปีที่แล้ว +2

      Gautam Borde तुम्ही खुप छान मत मांडलेत... अगदी तसेच जणवत आहे हे ऐकल्यावर

    • @mugdhaghag
      @mugdhaghag 5 ปีที่แล้ว

      Beautiful!

    • @anitasawantmoresawantmore8365
      @anitasawantmoresawantmore8365 5 ปีที่แล้ว

      खूप सुंदर

    • @DrJG9
      @DrJG9 5 ปีที่แล้ว +1

      It's bordering spiritual, which is the real significance of the whole lore about Raadhaa, literally "the one who worships the Divine".

    • @spiritual19
      @spiritual19 5 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं..

  • @gbrapte
    @gbrapte 5 ปีที่แล้ว +15

    What would have been life without listening to this heavenly bhajan , can't imagine .

  • @nixuzumki2.068
    @nixuzumki2.068 2 ปีที่แล้ว +5

    This song came in my playlist out of nowhere. And I couldn't ignore it. And now I'm ******* love it. Damn are Voice. so good?

  • @rudreshdixit419
    @rudreshdixit419 3 ปีที่แล้ว +11

    Purely heavenly voice.... Every time when I heard this song I had goosebumps...

  • @meetchetan35
    @meetchetan35 4 ปีที่แล้ว +21

    हे गाणं म्हणजे एक जगावेगळा अनुभव आहे. इतकं सुंदर गायलं आहे की सगळं अक्षरशः विसरून हेच गाणं ऐकत राहावं असा वाटतं.

  • @rupalisheth5
    @rupalisheth5 3 ปีที่แล้ว +11

    Without mowing the meaning of the song I'm absolutely blown away by the sheer magnificent voice of Aarti tai.

  • @shubhjyo8336
    @shubhjyo8336 3 ปีที่แล้ว +15

    I felt so lucky and privileged...you called me on the dais and blessed me. Radhe Radhe

  • @dhammapravah
    @dhammapravah 2 ปีที่แล้ว +5

    माझे शब्द अपुरे पडतील.... खरंच खूप सुंदर गाणं गायलं... 💖✨

  • @girishshenoy6556
    @girishshenoy6556 6 ปีที่แล้ว +21

    What a great magical voice and super presentation! Artiji is blessed by Maa Saraswati and in her blood. God bless her.

  • @pavaningole7773
    @pavaningole7773 3 ปีที่แล้ว +82

    respected mam when our 4 month baby cries we just play your song and immidiatly he stop crying we are very thankfull to you and big fan of your singing and your voice

    • @preetikaur3754
      @preetikaur3754 2 ปีที่แล้ว +2

      Wow😇😇😇😇😇

    • @tusharkhare8954
      @tusharkhare8954 ปีที่แล้ว

      Same here bro .my son also goes quite once the song has started playing .lovely song

  • @shirishthatte49
    @shirishthatte49 2 ปีที่แล้ว +12

    Mesmerizing! I heard this song so many times. Even watching it is also a treat. Aratiji gets so involved and sings at differant level. Also wonderful composition by Shreedharji Phadke. Only Aratiji can do justice to this composition.

  • @krantikatkar4811
    @krantikatkar4811 3 ปีที่แล้ว +13

    Lucky to listen you mam😊
    मंत्रमुग्ध झालो आम्ही

  • @nileshjadhav5117
    @nileshjadhav5117 4 ปีที่แล้ว +18

    Radha n Krishna's love was so divine and this song brings the tranquility, purity, dignity, glorious yet the simplicity of love in its true colours. Ofcourse Aratiji's credit ,hatsoff to the melodious and soulful song.I am really blessed that I heard her live too.

    • @prakashbagewadikar3237
      @prakashbagewadikar3237 2 ปีที่แล้ว +1

      The composition of Sridhar Phadke is equally nice.She came into limelight with this very song.The talents were exploited sridharji.Nice rendition.

  • @truptijamalpure6308
    @truptijamalpure6308 7 ปีที่แล้ว +165

    Like her Guru, she is a treat to listen. Pure magic and it transports a soul to a different world.

    • @vilasrajwade9979
      @vilasrajwade9979 6 ปีที่แล้ว +3

      Pure magic.

    • @Gautam267bc
      @Gautam267bc 5 ปีที่แล้ว +4

      Trupti Sharma
      Her guru ?
      Legendary ..Kishori amonkar ?

    • @rajivkulkarni6208
      @rajivkulkarni6208 4 ปีที่แล้ว +1

      Who is her guru.

    • @Divine9009
      @Divine9009 4 ปีที่แล้ว +3

      @@rajivkulkarni6208 kishori tai Amonkar

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว

      @@Gautam267bc none other than devi kishore amonkar ... don't you notice the similarities???

  • @ashabharude2143
    @ashabharude2143 7 หลายเดือนก่อน +4

    आरती ताई, खूप छान❤❤❤❤
    अंगावर काटा शहारे आले तुमचे गाणे ऎकून, उदंड आयुष्य तुम्हाला लाभो🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌

  • @shubhamsable3670
    @shubhamsable3670 ปีที่แล้ว +3

    शब्द, भाव, सुर सर्व काही काळजाला स्पर्श करुन एक सुखद अनुभव देऊन जातात...
    असे वाटते की पुन्हा पुन्हा हया गाण्याच्या प्रेमात पडावे आणि स्वताला हरवून जावे...
    ♥️💯

  • @mittalrajesh1
    @mittalrajesh1 5 ปีที่แล้ว +16

    I have never ever felt so beautiful earlier in my life. It is totally mesmerizing for me.

  • @bhagyashrikarad1013
    @bhagyashrikarad1013 ปีที่แล้ว +4

    भाग्यवान आहोत आम्ही ... मंत्रमुग्ध झालोत.... काय सुर आणि काय आवाज आहे🥰

  • @simudarekar8540
    @simudarekar8540 2 ปีที่แล้ว +4

    प्रेमाच्या रंगात रंगुनी रंग माझा वेगळा., वेडावल्या ध्यानी मनी कृष्णसखा सावळा... राधा कृष्णाच्या अमोघ प्रेमाची गुंफण आरती ताईंच्या सुरेल स्वरात..अप्रतिम👌👌👌 नि:शब्द नि मंत्रमुग्ध करणारं गायन वादन नी स्वररचना...🌹

  • @udaydeshpande8789
    @udaydeshpande8789 ปีที่แล้ว +5

    बापरे,आवाज ऐकून अंगावर काटा येतो. काय म्हणजे साक्षात सरस्वती देवी.

  • @pravinjadhav5617
    @pravinjadhav5617 2 ปีที่แล้ว +5

    शब्द नाहीत कमेंट करायला... ❤️
    देवा ताईंना खूप खूप आयुष्य दे... 🙏

  • @HarshalRuikar
    @HarshalRuikar ปีที่แล้ว +7

    I really appreciate the whole orchestra, especially the instrument players. Without their excellent support, this masterpiece was not possible. To the tabla, basuri & sitar players, hats off!

  • @sangramfadtare4822
    @sangramfadtare4822 4 ปีที่แล้ว +5

    कोणाला हृदय शुद्ध करायचं असेल तर रोज हे गाणं ऐकत चला

  • @sudarshana4710
    @sudarshana4710 2 ปีที่แล้ว +13

    I am in a zone after listening to this song for the first time today in Indian Idol Marathi. Te mahntat na - mantra mughadh jhalot! Searched for the original version & here I am….I feel so blessed! The voice! The song!

    • @madhavsalunke8044
      @madhavsalunke8044 2 ปีที่แล้ว

      Same here

    • @ThePriyankac81
      @ThePriyankac81 ปีที่แล้ว

      Same here! I heard this song on Indian Idol Marathi. Since then i cant stop listening to this masterpiece.

  • @nitinkendale5906
    @nitinkendale5906 4 ปีที่แล้ว +4

    व्हा .......अप्रतिम अदाकारी, आरती मॅडम जीव ओतलात तुम्ही ह्या कलाकृतीत.... हरवून गेलो तुमच्या स्वरात,,,,मंत्रमुग्ध केलत...आयुष्यात एकदातरी प्रत्यक्षात हि अदाकारी ऐकायला मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो🎼🎵🎶🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏

  • @thegreatmaratha3006
    @thegreatmaratha3006 4 ปีที่แล้ว +9

    कुठल्याही साधनेमागे मोठी तपश्चर्या असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे यातील प्रत्येक शब्दांना मिळालेले सुर..

  • @nitinmhaskar6677
    @nitinmhaskar6677 2 ปีที่แล้ว +3

    हे सुंदर स्वर, खरंच आमची पिढी खूप भाग्यवान आहे.
    आम्हाला किती किती सुंदर स्वर्गीय सुंदर स्वर याची देही याची डोळा अनुभवता येतात.
    नितीन म्हसकर
    वास्तू मार्गदर्शक

  • @rajanshrestha6373
    @rajanshrestha6373 2 ปีที่แล้ว +3

    Namaste Ma'am. U have goddess Sraraswoti in ur tongue. Love from Nepal.

  • @hemantkulkarni5578
    @hemantkulkarni5578 5 ปีที่แล้ว +9

    The masterpiece of a Classical music I have heard ever.!! It gives Satisfaction & Peace to the Soul..!! Everything is perfect (Words, Music & Voice of Aarti Ma'am). I am feeling so lucky & Proud to have this song with Me forever..Feels blessed by such Masterpiece of Music..!!

  • @Uday2310
    @Uday2310 10 ปีที่แล้ว +219

    येई भान तृप्त गात्र,
    गोकुळी पहाट मात्र
    कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना
    श्यामक्षण जगले.....
    मी राधिका मी प्रेमिका.................

  • @binayaneupane8287
    @binayaneupane8287 2 ปีที่แล้ว +5

    Anyone listings from Nepal .
    I got this song during listing Nepali Novels .

  • @anildesai9850
    @anildesai9850 3 ปีที่แล้ว +2

    आरती ताई इतका सुंदर स्वरांचा साज तयार केलात त्या स्वरांच्या तरंगावर मन पार मोहून गेले भान हरपून गेले माझ्या शेवटचा स्वास ही तुमचे स्वर्गीय स्वर ऐकून व्हावा किती किती किती सुंदर मनमोहक शब्द सुचत नाहीत माता सरस्वती गळ्यात आहे हो तुमच्या आम्ही नशीबवान आहोत की तुमचे स्वर ऐकता आले आणि या महाराष्ट्रात जन्मलो याचाही सार्थ अभिमान वाटला आपणास दंडवत

  • @dimpalkudatarkar2646
    @dimpalkudatarkar2646 5 ปีที่แล้ว +4

    पुन्हा पुन्हा तेच शब्द...... पण प्रत्येक वेळी त्या शब्दांना तुम्ही ज्या प्रकारे जीव ओतून नटवून थटवून सादर करताय ना........ खरचं कमाल! ते सूर, ते, संगीत, ती धून...... काय बोलू सुचेना, पण संध्या समयी मंद मंद सुटलेल्या वारयाच्या, हळुवार डोलणारया झाडांच्या सहवासात हे गाणं ऐकणे म्हणजे कुंजवनात एक भाग्याची फेरी मारून येणे.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 11 หลายเดือนก่อน +3

    🌹👌🌹🙏प्रेमाची आर्तता,भक्तीची समरसता!!सुरांतून अविष्कार!!वा! वा!!क्या बात!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤अप्रतिम👌❤👌❤👌❤🙏🙏🌟⭐️🌼🌺🌸🌼🌺🩵🩷💙❤️🌸

  • @pradeepjoshi2477
    @pradeepjoshi2477 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर पध्दतीने गायिलेले ,श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे अप्रतिम गीत !!आरती ताई आणि सुधीर फडके यांची अप्रतिम कलाकृती

  • @ajitgovilkar541
    @ajitgovilkar541 5 ปีที่แล้ว +15

    Attended her conference at Madgaon,goa in 2008.. Pure bliss.. Facial expressions, too, add to the shear joy, one can experience..

  • @AbhinayWaikar
    @AbhinayWaikar 5 ปีที่แล้ว +20

    This Song i been hearing since 2015, i never felt that i bored by hearing this. Always makes me so Happy and fresh. Mam you have magical power, your voice connects to everyone heart and Soul. Thank you very much for such wonderful stage performance.

    • @satishkulkarni4970
      @satishkulkarni4970 2 ปีที่แล้ว

      आरती ताई कीतीही मोठ्या झाल्या तरी कीशोरी ताईची जागा घेऊ शकत नाही

    • @satishkulkarni4970
      @satishkulkarni4970 2 ปีที่แล้ว

      जसे श्नीधर फडके बाबुजी ची जागा घेऊ शकत नाही

  • @amoljadhav6030
    @amoljadhav6030 ปีที่แล้ว +2

    चिरतरुण सूर, तृप्ती ची अनुभूती ती वेगळी अजून काय असेल , अप्रतिम

  • @dilipsawal9242
    @dilipsawal9242 17 วันที่ผ่านมา +1

    Kitee surekha basari wadan mast mast.... Koti koti pranaam sarwaana. Nice tem work... 🎉🎉🎉🎉

  • @banikapradhanofficial1711
    @banikapradhanofficial1711 2 ปีที่แล้ว +5

    I found no words to express my feelings right now...just godly 🙏🙏

  • @snehalatakadam7828
    @snehalatakadam7828 4 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर आहे तुमचा आवाज.अप्रतिम गाणे गायले आहे तुम्ही.सद्या तरी असे गाणे कोणी गायले नसावे.दिवसभर काम करत असताना जेव्हा थोडी विश्रांती घेण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या या मनाला विसावा देणारा,मन भेदून टाकणारे गान्याची आठवण होते.तुमचे हे गाणे किती तरी वेळा ऐकले तरी मनच नाही भरत. धन्यवाद ताई असे गाणे आम्हाला ऐकायला मिळाले त्या साठी.💐💐

  • @mandarmhaskar6574
    @mandarmhaskar6574 3 ปีที่แล้ว +2

    निःशब्द, मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज आणि संगीत किती परिश्रम आणि साधना असेल या पाठीमागे. संगीतातील रत्नच आहेत ही

  • @DINESHRATKAR
    @DINESHRATKAR ปีที่แล้ว +2

    Tumhcha swarane kharach sangto radha ani shyam che Milan ahe hech manat bhasvate... Tumhche swar pn titkech khare jitk radha shyam che PREM.. Apratim

  • @satishkamble5156
    @satishkamble5156 11 หลายเดือนก่อน +6

    ज्या ज्या वेळी हे गान बघतो आरती जी chya आवाजाच्या प्रेमात पडतो स्व ग्रिय सुर

  • @abhijitvartak1514
    @abhijitvartak1514 2 ปีที่แล้ว +12

    She is an artist and singer with golden and rare voice 👍🏽

  • @ratanysh9021
    @ratanysh9021 4 ปีที่แล้ว +5

    What a Devine Voice she has..one of the best I have heard so far.. माझ्याकडे शब्द नाहीये आपली प्रशांसा करायल. God bless you ma'am 🙏 Got goosebumps while hearing this song.. Sakshst maa saraswati ho aap.

  • @panchananmukherjee5480
    @panchananmukherjee5480 2 ปีที่แล้ว +1

    Oh.Wonderful. Fully saturated.Baba Vishwanath tumhari mangal Karen. Wah.

  • @sheetalgaikwad6882
    @sheetalgaikwad6882 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय मंत्रमुग्ध करणारे गाणे .. शिवाच्या मिलनासाठी जीवाने व्याकुळ होऊन शिवाकडे धाव घेत जाणे , शिवाला आळवत त्याच्या जवळ जवळ जाणे ... आणि जिव- शिव एक होऊन जाणे .. आणि शेवटी मी राधीका अस कोण म्हणत आहे तर जीव- शिव एक होऊन शिवच राधीका झाले आहे आणि मी राधीका असे शिवच म्हणत आहे .. असा काही अनुभव आला .. शास्त्रीय संगीतातील ताकत लक्षात आली .. धन्यवाद ताई आणि वादक समूह

  • @lalajadhavar4411
    @lalajadhavar4411 6 ปีที่แล้ว +28

    संगीत हे चांगले जीवन जगण्याचे रसायन आहे ,त्याचा उपोभोग घेण्यात स्वर्गीय आनंद आहे .व तो मी याद्वारे अनुभवतोय .

  • @gtak6039
    @gtak6039 5 ปีที่แล้ว +12

    Madam,
    You transport me to a different world every time I listen to this divine melody.
    It is truly a masterpiece. Thanks a million for this priceless song. God Bless!